Це відео не доступне.
Перепрошуємо.

Vishalgad Fort Kolhapur | Vishalgad | संपूर्ण विशाळगड दर्शन एकाच व्हिडिओत | शिवकालीन मंदिर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 гру 2021
  • छत्रपती शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्याच्या जवळचा वाटणारा किल्ला म्हणजे विशाळगड विशाळगड हा राजा भोज यांनी बांधलेला आहे तो खूप जुना असा आहे कोकण आणि घाटमाथ्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाची उभारणी केलेली आहे विशाळगडावर असे अनेक जुने मंदिर आहेत त्या व तसेच समाध्या पण आहे बघण्यासारखे विहीर आहे वीर बाजीप्रभू देशपांडे व वीर नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांची समाधी आहे महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंदिर आहे नरसिंह मंदिर आहे
    विशाळगड हा किल्ला कोल्हापूर च्या जवळच आहे म्हणजे 76 किलोमीटर अंतरावर असेल सह्याद्रीच्या डोंगर रांगा आणि कोकण यांच्या सीमेवर तसेच आंबा घाट आणि अनुष्करा घाट डोंगररांगांमध्ये हा विशाळगड येतो किल्ले विशाळगड हा नावा प्रमाणे खूप मोठा आहे त्यामुळे कदाचित विशाळगड असा झाला असावा तर सुरुवातीला नाव वेगळे होते या किल्ल्याचे तर या ठिकाणी एक दर्गा पण आहे त्या ठिकाणी भाविक येत असतात त्याच पद्धतीने 1190 च्या सुमारास दुसरा राजा भोज याने आपली राजधानी कोल्हापूरहून पन्हाळ्यावर हलवली होती त्यानंतर त्यांनी थोडं बांधकामाचं पडझड झालेली त्याची सुधारणा केली त्यानंतर घाट मार्गाचे रक्षण करण्यासाठी अनेक किल्ले बांधण्यात आले यापैकीच एक म्हणजे विशाळगड नंतर हा किल्ला यादवांच्या हाती गेला यादवांचा अस्त झाल्यानंतर बहामनी कडे गेलं बहामनी सेनापती मलिक उत्तुजार किल्लाघेण्यासाठी कोकणात उतरला होता परंतु शिर्क्यांचा प्रचितगड ताब्यात घेतला व शिर्क्यांना धर्मांतराची अट घातली होती उलट अट घातली की प्रथम माझा शत्रू खेळणा किल्ल्याचा शंकरराव मोरे याला प्रथम मुसलमान करा नंतरच मी मुसलमान होऊन सुलतानाची चाकरी करीत एवढे सांगून शिर्के गप्प बसले नाही त्यांनी खेळणा किल्ला पर्यंत वाट दाखवण्याचे वचन दिले आमिषाला भुललेला म्हणण्याप्रमाणे तिथपर्यंत गेले आणि त्याच्यानंतर तिन्ही बाजूंनी उत्तुंग डोंगर व चौथ्या बाजूस खाडी होती येथून पुढे जाण्यास मार्ग नव्हता पर पुन्हा संधी सुद्धा नव्हती आणि वाट सुद्धा माहित नव्हते त्यातच मलीक उतुजार आजारी पडला त्यास रक्ताची हगवण लागली होती त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि सैन्यावर पण ताबा नव्हता अशा पद्धतीने हा इतिहास आहे या किल्ल्याचा
    -------------------------------------------------------------
    सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराज पावनखिंड मार्गे विशाळगडला जाण्यासाठी जो भाग निवडला होता त्या भागामध्ये खूप मोठा रणसंग्राम झालेला त्याला पावनखिंडीची लढाई असे म्हटले जाते यामध्ये वीर बाजीप्रभू देशपांडे फुलाजीप्रभू देशपांडे सारखे मावळे आपल्या राजासाठी कशा पद्धतीने शर्तीने शत्रूला सळो की पळो करून सोडले आहे इतिहासामध्ये उल्लेख आहे तोच विशाळगड हा छत्रपती शिवाजी महाराजांना सुरक्षित आणि जवळचा वाटला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी पन्हाळ्याच्या वेढ्यातुन वसुखरूप विशाळगडावर पोहचलेत विशाल गडावर आजही काही पाऊलखुणा आहेत आजही शिव मंदिर पंतप्रतिनिधी वाडा नरसिंह मंदिर महादेव मंदिर विठ्ठल रुक्मिणी मंदिर गणेश मंदिर आहे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे आणि वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या समाध्या पण आहेत असे अनेक पुरातन मंदिर होते पण ते कालांतराने नष्ट झालेले आहेत या गडावर अतिक्रमण होत आहे या गडाचा इस्लामीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत या ठिकाणी बरेच भाविक कर्नाटक महाराष्ट्रातुन भावनीक येतात परंतु या ठिकाणी स्वच्छता न ठेवता या ठिकाणी दारू मटण पार्टी लोकं करत असतात त्यामुळे आज गडाला नुकसान होत आहे त्यामुळे गडावर घाणीचे साम्राज्य या गडावर पसरलेले आहे खरोखरच हे थांबलं पाहिजे
    -------------------------------------------------------------------
    vishalgad fort
    vishalgad Killa kolhapur
    vishalgad Killa
    vishalgad Killa video
    dnyaneshwar aswale vishalgad Killa video
    bajiprbhu Deshpande samadhi vishalgad
    fulajiprabhu Deshpande samadhi vishalgad
    mahadev mandir vishalgad
    Vitthal Rukmini mandir vishalgad
    Ahilyabai rani samadhi vishalgad
    Ram mandir vishalgad
    ganesh mandir vishalgad
    juni vihir vishalgad
    nrushinh mandir vishalgad
    munda darvaja vishalgad
    pantpratinidhi wada vishalgad
    wishalgad kolhapur videos
    dnyaneshwar aswale explore kolhapur
    विशाळगड स्वच्छता मोहिम
    विशाळगड वरील मंदिर
    ज्ञानेश्वर अस्वले
    विठ्ठल रखुमाई मंदिर विशाळगड
    मुंडा दरवाजा
    #vishalgad
    #kolhapur
    #chatrapatishivajimaharaj
    -------------------------------------------------------------------
    music credit
    youtube free music audio library
    Aakash Gandhi liquid time
    ____________________________________________
    टिप - विशाळगड किल्ला या वर माहिती दिलेली या व्हिडिओमध्ये ती इंटरनेट पेपर युट्यूब या माध्यमातून दिलेली आहे काही तर्क अंदाजे सांगितले आहे त्यामुळे तारखा वेगळे असु शकते काही चुकल्यास क्षमस्व जय शिवराय 🙏 आभारी आहोत

КОМЕНТАРІ • 63

  • @Mahi-be5mf
    @Mahi-be5mf 2 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩

  • @rajendrae.deshmukh3157
    @rajendrae.deshmukh3157 Місяць тому +4

    खुपच छान विशाळगड दर्शन आणि प्रस्तुतीकरण. सरकारकडून ऐतिहासिक वास्तूंच योग्य रितीने संवर्धन केल पाहीजे.तसेच या किल्ल्यावर सध्या जे अमर्याद अतिक्रमण होतय त्याचा पुर्ण बिमोड केला पाहीजे.जय जिजाऊ,जय शिवराय.बाजी प्रभूआणि फुलाजी प्रभू या नरसिंहाना मानाचा मुजरा.🚩🚩🚩🚩🚩

  • @akshaypande9490
    @akshaypande9490 2 роки тому +5

    विशाळगडाची व्यथा तुमच्या माध्यमातून लाखो मावळ्यांपर्यंत पोहचेल..आणि कित्येक मावळे जागे होतील हीच आशा..बाकी खुप छान विडिवो...

  • @shivajiraoshinde-ed9cn
    @shivajiraoshinde-ed9cn 21 день тому +4

    गडावर ‌बरीच सुधारणा होने जरूरी आहे

  • @madhukarrolekar2312
    @madhukarrolekar2312 Місяць тому +1

    Very useful information collect from your !!!!
    Jai Shivaji !!!!!!

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 28 днів тому

    फार छान संपूर्ण माहिती.. धन्यवाद 👌🙏🏻🚩

  • @rambhaukhade81
    @rambhaukhade81 10 днів тому

    Shivaji is great King

  • @rambhaukhade81
    @rambhaukhade81 10 днів тому

    Shivaji was the great King of that time.

  • @appasaheblate4275
    @appasaheblate4275 29 днів тому +1

    जय शिवराय

  • @Mahi-be5mf
    @Mahi-be5mf 2 роки тому +1

    खरोखर विशालगड संवर्धनाची गरज आहे.... 🙏

  • @haridaspawar2912
    @haridaspawar2912 2 роки тому +1

    एक नंबर सादरीकरण मस्त झाला आहे व्हिडीओ बोलण्याची स्टाईल एकदम परफेक्ट वाटली

  • @bharatedavannavar2029
    @bharatedavannavar2029 28 днів тому

    Khup sundar mahiti, Dhanyawad👌

  • @pravinwankhede4210
    @pravinwankhede4210 Рік тому +10

    महाराजांच्या गडावर दर्गा कसे काय आहे

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 16 днів тому +1

      अतिक्रमण आहे जे हटविण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिली आहे ,शिवभक्तांनी जागरुक राहुन गडकिल्ल्यांवर अतिक्रमण होणार नाही याची काळजी घ्यावी ,आसपासच्या हिंदूंनी लक्ष ठेवावे.

    • @ShahajanMujawar-dk7bx
      @ShahajanMujawar-dk7bx 5 днів тому

      Maharajanchya agodarchi dargah ahe ani maharajani devthli ahe dargah 😊 te dargah 12 Sadi chi ahe samajl

  • @ramakantnande4487
    @ramakantnande4487 26 днів тому

    अतिशय छान माहिती भाऊ.

  • @nehakakade6648
    @nehakakade6648 27 днів тому +3

    विशाळगडावर हॉटेल जेवणाची सोय केल्यामुळे अतिक्रमण वाढते आणि त्या ठीकाणी गर्दी कचरा होतो.
    विशाळगडावर जाताना घरातून जेवणाचा डबा आणि पाण्याची किटली पेला आणले तर गडावर हाॅटेल व Stall यांचे अतिक्रमण होणार नाही.

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 2 роки тому

    खुपच छान व्हिडिओ त्याची माहिती खूपच सांगितली .

  • @shubhushubhu1235
    @shubhushubhu1235 Місяць тому +3

    जे अतिक्रमण कर्तयेत त्य्ंचे त्य्ंचा समानाचे कड़य या लोट ज़ालेच पहिजे

  • @AmetraGhag
    @AmetraGhag 2 роки тому

    Khupach chan aani mahitipurn vlog ...thank u so mach for this vlog dada.....❤

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 20 днів тому

    खूप छान विडिओ , यांचे जतन केले पाहिजे किल्याची खूपच पडझड झाली आहे वाईट वाटते सरकारे झोपली आहेत

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 6 місяців тому

    Amazing.....💓

  • @GoldentheLabrador
    @GoldentheLabrador 2 роки тому

    Khupch chan video 👍👍👍

  • @swagatpatilvlogs
    @swagatpatilvlogs 2 роки тому

    Jay bhawani jay shivaji 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshsankpal1956
    @santoshsankpal1956 2 роки тому

    Khup 👌

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 роки тому

      🙏 आभारी आहोत डॉ साहेब 🙏

  • @shubhampatil1131
    @shubhampatil1131 2 роки тому

    जय शिवराय 🙏

  • @vahidamulla8571
    @vahidamulla8571 3 місяці тому +1

    ❤❤❤

  • @rekhabawane2779
    @rekhabawane2779 17 годин тому

    तारा राणी ची राजधानी होती त्या खूप काळ ईथेच राहिले

  • @santoshjewelers1184
    @santoshjewelers1184 Місяць тому +1

    Gad baghun khup chan vatale ha bhag amhi kadhi baghitala pan nahi pan ya gadache kharach atta sauvardhan vhayla pahije nahitar yenarya kahi varshat gad disanar pan nahi ha gad khodalyavar khup kahi gosthi lokancha samor yetil ha gad astitvat kasa ahe he sudha majit nahi kunalach😢😢he h baghin khup vait vatat ahe apan sarvani ya gadachi kai dasha karun thevaleli ahe

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 28 днів тому

    सरकार ने गंडा ची देखभाल साठी ‌वारषिक मदत करावी.

  • @vaishnavivasmatkar3756
    @vaishnavivasmatkar3756 2 роки тому

    Video khup chan ahe . Kharach swacchtechi khup garaj ahe.

  • @baldevsuryawanshi9240
    @baldevsuryawanshi9240 Місяць тому

    Dhanyawad bhavanno

  • @user-kh4nw7to3h
    @user-kh4nw7to3h 24 дні тому

    Mala fakt fakt rajanche video baghsyla khoup avadte

  • @kailaspatilwakore7193
    @kailaspatilwakore7193 Місяць тому

    स्वराज्यासाठी प्राण गेले त्यांची आवस्ता पाहून खूप वाईट वाटते हे बघीतल म्हणून समजल खरच खूप वाईट रस्ते व खूप बेकार अवस्था आहे ह्यावर लवकर च निर्णय घेवाव

  • @ap-gr7dl
    @ap-gr7dl 2 роки тому +1

    गडावरील सरदार मलिक रेहानाचा इतिहास फलक लावावा. जेणेकरून येथे जे पर्यटक आणि दुर्गप्रेमी भेट देतात त्यांना मंदिरांना आणि इतर ठिकाणी भेट देण्याचीही प्रेरणा मिळावी.

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 16 днів тому +1

      बाजीप्रभू देशपांडे,फुलाजीप्रभु,तसेच 800 बांदल विरांची आठवण सेक्युलर हिंदूंना होणार नाही ,झालेले अतिक्रमण नेस्त नाबुत केले पाहीजे.

  • @shubhechchhacreation-bkuma8292

    अर्धचंद्रकार विहीर आणि राजवाडा यांच्या मधून
    पश्चिमेकडे पाठीमागील बाजूस रामेश्वर मंदिर आहे.

  • @gajananK1997
    @gajananK1997 2 роки тому

    विशाळगड नावाप्रमाणेच मोठा आहे.किल्ल्यावरील अनेक ठिकाण व जुनी मंदिरं बघण्यासाठी आहेत. गडावर दररोज असंख्य पर्यटक येऊन जातात, पण काहींना ती ठिकाण माहीतच नाहीत.

  • @CleanHeartChannal
    @CleanHeartChannal 2 роки тому

    khup oonchi wer aahe killa

  • @pashyaaonkar
    @pashyaaonkar 2 роки тому +1

    विशाळगडावर भेटलो होतो आपण

    • @DnyaneshwarAswale
      @DnyaneshwarAswale  2 роки тому +1

      न्रुसिंह मंदिराजवळ काय

  • @Malikalinawab-ye1vh
    @Malikalinawab-ye1vh 19 днів тому

    शिवाजी महाराज चे सिपेसालर सर्व मुस्लिम होते हा इतिहास सर्वांना माहिती दिली पाहिजे कारण आज काल जातीवाद वाढला आहे महाराज चे सर्वात जास्त मुस्लिम सैनिक होते आणि सैनिक साठी त्या टाइम मध्ये मस्जिद आणि मंदिर दर्गा बांधत गेले आणि आप आपले धर्म चे लोक श्रद्धा आणि नमाज पळत होते महाराज सर्वांना सारखे घेऊन चालायचे

    • @user-mb9bi1ny7l
      @user-mb9bi1ny7l 16 днів тому +1

      खोटा इतिहास पसरवु नका , सर्व जाती जमातीचे सिनेस्टार होते मुस्लिम कुणीही नव्हते ,हा भंकस इतिहास शरद पवारांनी पाळलेल्या चेल्या चपाट्यांनी पसरवला आहे, त्याला कसलाच ऐतिहासिक आधार नाही.

  • @muktaraut460
    @muktaraut460 Рік тому

    तेथे एक गाईड ठेवावा म्हणजे सर्व पर्यटकांना माहिती मिळेल.

  • @Vishalkale_7
    @Vishalkale_7 Рік тому

    Guide ahe ka gadavar

  • @justice.ujwaldeeppandav3274

    only malik rehan baba sultan a kokan v dakhkhan r.a

  • @pashyaaonkar
    @pashyaaonkar 2 роки тому +2

    जय शिवराय