किल्ले धर्मवीरगड 🔥 शंभूराजांना कैद केल्यानंतर याच ठिकाणी त्यांचे डोळे काढले होते 😭😔

Поділитися
Вставка
  • Опубліковано 13 кві 2024
  • छत्रपती संभाजी महाराजांना संगमेश्वरात कैद केल्यानंतर त्यांना कराड , बत्तीस शिराळा, दौंड मार्गे अहिल्यानगर जिल्ह्यातील पेडगावच्या भुईकोट किल्ल्यावर आणण्यात आले.....
    इथेच छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांचे डोळे काढण्यात आले होते 😭😔🚩
    -------------------------------------------
    #Dharmaveergad
    #Dharmaveergad_Pedgaon
    #Pedgaon_fort
    #Bahaddurgad
    #Bahaddurgad_Fort
    #धर्मवीरगड #किल्ले
    #छत्रपती_संभाजी_महाराज
    #छत्रपती_शिवाजी_महाराज
    #पेडगाव #भुईकोट
    #किल्ला #बहाद्दूरगड_किल्ला
    #sagar_madane_creation
    #viral #vlog #killa
    #marathi #sagarmadane
    #shivajimaharaj
    #fort #bhuikot
    #पांडे_पेडगावचा_भुईकोट_किल्ला
    #महाराज #संभाजीराजे
    #छत्रपती_संभाजीनगर

КОМЕНТАРІ • 140

  • @balchandrakamble5715
    @balchandrakamble5715 2 місяці тому +45

    तुमचे विदियो मी माझ्या एका वही मध्ये लिहुन ठेवले आहे. मी शिवजयंती ला शाळेत वाचतो शिवाय मी शिवाजी महाराज व संभाजी महाराजांचे चित्र काढतोय मी आता पर्यंत एक हजार चित्र काढले आहेत. तुम्हांला विनंती करतो वधु गावातील संभाजी महाराजांची समाधी आहे त्याच्या बाजूला एक खोली आहे. त्या खोलीत संभाजी महाराजांचे अनेक चित्र आहेत. तुम्ही आपल्या विडीओ मध्ये दाखवा म्हणजे मीते चित्र काढून त्यांना रंगवेल जय शिवराय जय शंभूराजे.

    • @aadeshmote9511
      @aadeshmote9511 2 місяці тому

      😅😅😅😅😅😅😊t😊😊😊😅😊😊😅😊😮😊😅 4:44 😅❤😅😅❤😅❤❤❤😅😊😅❤😅😮😅 4:45 😊😅❤😅😅❤😅😅❤😊😮😅😊😅❤😅❤❤❤😊😮❤😅❤😅

    • @aadeshmote9511
      @aadeshmote9511 2 місяці тому

      😊😅😊😅 4:55 😅t😊😅😊😅t😊😅😊 4:57 😅😊😊😅😅😊😅 4:58 😊😅😊 4:58 😊😅😊😮😅😅 4:59 😅😊😅😊❤❤😊😅❤😊❤😅😊 5:01 😅😮❤ 5:02 ❤❤😅❤😊❤😊😮😅❤😅❤😊 5:03 ❤❤😊❤😊❤❤😅❤😊😅❤❤😊😅😊❤ 5:04 😅❤❤😅❤😊❤😅😮😊😅❤😅😮❤😅😅❤❤ 5:07 😅❤😊❤😅❤😅😅❤😅❤😊❤😅😅😮😅❤😊😅❤ 5:09 😊tobebea goo👍👍👍😊❤😮😊❤😅:09 😮❤😅😅❤ 5:10 day👍👍 day?😮❤t

    • @user-hl6ud7cq5n
      @user-hl6ud7cq5n 2 місяці тому +4

      जय शिवराय जय शंभुराजे

    • @AbaraoDeshmukh
      @AbaraoDeshmukh 2 місяці тому

      ❤😂🎉😢😮​@@user-hl6ud7cq5n

    • @yatharth_1312
      @yatharth_1312 2 місяці тому +1

      😊

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 2 місяці тому +3

    मंदिर खुपच छान आहे संभाजी महाराजची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद🚩🚩 जय शिवराय जय संभाजी राजे 🚩🚩

  • @user-nn6vg4qp9n
    @user-nn6vg4qp9n 2 місяці тому +6

    एवढ्या मोठ्या राज्याच्या बाळाला देवाने असे करायला नको होते खूप खूप वाईट वाटले❤

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +7

    हा व्हिडिओ बघून डोळ्यात पाणी आला आहे

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 2 місяці тому +5

    अंगावर काटे आले डोळ्यात पाणी आले कसे सहन केले असतील छत्रपती संभाजी राजेंनी 🙏🏻🚩जय भवानी जय शिवराय 🙏🏻🚩जय छत्रपती संभाजी महाराज की जय 🙏🏻🚩

  • @vedikaarjunwad9906
    @vedikaarjunwad9906 2 місяці тому +4

    सागर, तुमचा व्हिडीओ फारच छान आहे.किल्ला परिसर खुप विस्तीर्ण आहे.फारसा ऐकिवात हा किल्ला नाही.निर्मनुष्य वास्तु वाटते.तेथील वास्तू पाहुन आचंबित व्हायला होते.याच ठिकाणी धर्मविर संभाजीराजे यांचे अनन्वित हाल केले,तसेच कवी कलश यांचे देखील डोळे काढले ,हे ऐकून मन उद्विग्न होते.त्यांनी धर्मासाठी दिलेले बलिदान,आजही हजरो तरूण बलिदान मास पाळतात.मन भावुक व हळवे होते.ऑल द बेस्ट .

  • @poojapawar7734
    @poojapawar7734 12 днів тому +1

    Raje tumhi Amar aahat.....🙏🏻 Khup shurveer hota apla raj.... ❤

  • @raosahebbombale4003
    @raosahebbombale4003 2 місяці тому +4

    🚩🌷 जय शंभुराजे,सागर दादा तु इतिहास सांगितला किल्ला दाखवला पण शंभूराजांचे किती हाल मुघलांनी केले असतील या कल्पनेने माझ्या डोळ्यांत अश्रू अनावर झाले 😥😥😥

  • @aishwaryaghule5603
    @aishwaryaghule5603 2 місяці тому +2

    मंदिराचे बांधकाम खूप छान आहे 🙏संभाजी महाराजांच्या माहिती ने डोळे भरून आले

  • @user-xp8in4kp5s
    @user-xp8in4kp5s 2 місяці тому +2

    हा व्हिडिओ खूप छान आहे. जय शिवराय, जय शंभुराजे 🚩🚩 शंभुराजांच्या धैर्याला व कार्याला मानाचा मुजरा!

  • @maheshjamdade5050
    @maheshjamdade5050 2 місяці тому +2

    खुपच छान "जय शिवराय", "जय धर्मवीर संभाजीराजे"

  • @keshavmarathe7160
    @keshavmarathe7160 Місяць тому +2

    धर्मवीर गडावरील चांगली माहिती मिळाली . धन्यवाद .

  • @shobhataipawar9738
    @shobhataipawar9738 2 місяці тому +2

    खुप छान माहिती दिली आहे त्या बद्दल धन्यवाद संभाजी राजे अमर रहे

  • @rajeshpathadepathade4160
    @rajeshpathadepathade4160 2 місяці тому +2

    छत्रपती संभाजी महाराजांबद्दल व कवी कलशांवर खूप छान माहिती . धर्मवीर गड किल्ला आमच्या शेजारच्या गावात आहे

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +3

    तुम्ही खूप चांगलं काम करत आहात जय शिवराय जय शंभुराजे

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 2 місяці тому +3

    Sambhaji maharaj ki jy 🚩🧡 kiti yatna jalya astil majya raja la 😭😭😭😭😭😭 proud to be maratha save sanatn 🧡

  • @user-vx4un2jc6p
    @user-vx4un2jc6p Місяць тому +1

    खूप छान माहिती मिळाली दादा

  • @nieemachandanshive520
    @nieemachandanshive520 2 місяці тому +3

    Tumhi kup Chan mahiti deta.dada kup Chan

  • @dadajipagar536
    @dadajipagar536 2 місяці тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे 📿🚩🛑🙏👍

  • @mungshiramsasane5514
    @mungshiramsasane5514 8 днів тому

    सागर दादा खूप हृदयात राहणार विडिओ बनवला आहे आपण धन्यवाद 🙏🏻जय छत्रपती शंभू राजे, जय छत्रपती शिवराय 💐💐🙏🏻

  • @VinodThombre-gd8fo
    @VinodThombre-gd8fo 13 днів тому +1

    हर हर महादेव ❤

  • @nandajadhav7797
    @nandajadhav7797 2 місяці тому +3

    जयशीवाजी🎉🎉

  • @surajchavan85
    @surajchavan85 2 місяці тому +2

    जय शिवराय जय शंभूराजे

  • @shouryaslifestyle7009
    @shouryaslifestyle7009 28 днів тому +2

    तुमचे सर्व video bagitale ahe खूप सुंदर बनवले आहे धन्यवाद sir

  • @Sanatani_Hindu_199
    @Sanatani_Hindu_199 2 місяці тому +4

    मुळात हिंदु धर्मच भारी आहे.... दादा

  • @parthrathod3553
    @parthrathod3553 2 місяці тому +3

    अहिल्या नगर म्हटल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय शिवराय जय अहिल्या🎉🎉

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +3

    आवाज तुमचा खूप छान आहे सागर दादा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @shantaramkadam5349
    @shantaramkadam5349 2 місяці тому +2

    Khupch chaan mahiti milaliq Thanks Sagardada

  • @siddharthwaghmare7000
    @siddharthwaghmare7000 2 місяці тому +3

    सर शंभू महादेवाचे मंदिर असताना सुध्दा शंभू महाराज यांचे डोळे काढूनच कसे दिले.मदने सर.

  • @sakharamsurvase7570
    @sakharamsurvase7570 2 місяці тому +2

    Dada khup chhan mahiti sangtat tumhi. Amchya Beed distrect madhe ek ( Kille dharul )mhnu killa ahe tya kilyala ekda bhet dya. Tumhi khup chhan history sangtat. Tya killyacha itihas amhala farsa mahiti nahi. Mi ek hindu ahe mala tumcha pahunchar karaychay.

  • @ganeshbundhe7689
    @ganeshbundhe7689 22 дні тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे सागर मी दोन महिने बिमार होतो आणि या दोन महिन्यात प्रत्येक एका दिवसाला चार वेळेस तुझे व्हिडिओ बघत आहोत.. तुझ्या व्हिडिओ आणि तुझ्या माहितीमुळे मला माहिती व एक चांगला मित्र मिळाला

    • @SagarMadaneCreation
      @SagarMadaneCreation  22 дні тому

      खुप खुप धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻

  • @AnjaliAtram-ox6mg
    @AnjaliAtram-ox6mg 2 місяці тому +2

    Dada khup khup thank you tumchya mule Maharashtra til important fort baghayla milat ahet 🙏

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 28 днів тому

    Bhari Blog 👌👌
    Tumhi Faar Chan Itihas Sangetla

  • @user-wh6bs6vm3v
    @user-wh6bs6vm3v Місяць тому +2

    जय शिवराय ❤ सागर भाऊ ❤

  • @user-dz4gc4tu9e
    @user-dz4gc4tu9e 16 днів тому +1

    Very nice👏👏❤❤❤

  • @shortgaming0508
    @shortgaming0508 2 місяці тому +1

    जय महाराष्ट्र जय शंभु राजे

  • @jayashirke1368
    @jayashirke1368 2 місяці тому +1

    निशब्द 😔😔 जय शिवराय जय शंभुराजे. 🙏🙏🚩🚩

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +2

    किल्ला बघून खूप छान वाटले आहे

  • @CricketKida8777
    @CricketKida8777 2 місяці тому +1

    जय शिवराय जय शंभुराजे जय कवि कलश

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 2 місяці тому +1

    जय शिवराय जय महाराष्ट्र🚩

  • @pandurangsawant3988
    @pandurangsawant3988 15 днів тому +1

    Very good 👍

  • @animalhusbandry5798
    @animalhusbandry5798 2 місяці тому +2

    आवाज खूप छान आहे

  • @Peaceful_life28
    @Peaceful_life28 2 місяці тому +1

    सागर भाऊ, तुझे सादरीकरण उत्कृष्टच,आहे, छान माहितीपूर्ण व्हिडीओ आहे. धन्यवाद

  • @sujatamohitepatil4394
    @sujatamohitepatil4394 2 місяці тому +1

    जे काय तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये दाखवले ते अप्रतिम आहे तुम्ही खूप मस्त प्रकारे माहिती देता आणि तुमचे सर्व व्हिडिओ खूप मस्त असतात😊

  • @snehalkadam9808
    @snehalkadam9808 2 місяці тому +1

    जय शिवराय. जय महाराष्ट्र.

  • @dahnshreeready
    @dahnshreeready 2 місяці тому +1

    Dada nice video jay shivray jay sambhaji mharaj 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍⚘️⚘️⚘️⚘️⚘️

  • @deepakmithari9569
    @deepakmithari9569 Місяць тому +1

    जय शिवराय जय शंभूराजे 🙏

  • @sanjanapawar8571
    @sanjanapawar8571 2 місяці тому +1

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @FreestyleWorkout-tq3bv
    @FreestyleWorkout-tq3bv 2 місяці тому +2

    🙏🙌🙇‍♂️🙇‍♂️🙇‍♂️

  • @swapnilhegishte3987
    @swapnilhegishte3987 2 місяці тому +1

    सागर दादा खूप छान माहिती सांगितली. तुमचे सगळे व्हिडिओ खूप छान आहेत. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे.

  • @sachinkatore7531
    @sachinkatore7531 2 місяці тому +1

    Khup chaan video

  • @sonaligokhale761
    @sonaligokhale761 2 місяці тому +1

    Jai shivray 🚩🚩

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +6

    तुमच्यामुळे आम्हाला किल्ला बघायला भेटला आम्ही घरी बसून बघत आहोत तुमचे आभार मानावे तेवढे कमी आहे

  • @user-gu1jw1up9w
    @user-gu1jw1up9w 2 місяці тому +2

    जय शिवराय दादा

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 2 місяці тому +3

    दादा खूप छान सांगता तुम्ही ओ माहिती पण चांगल्या प्रकारे देत असतात तेव्हा कर्नाटकामधील बिदर येथील किल्ला दाखवण्यात यावा व तसेच लातूर जिल्ह्यातील उदगीर औसा येथील भुईकोट किल्ला दाखवणे हे नम्र नम्र विनंती आहे

  • @khandutambade5467
    @khandutambade5467 2 місяці тому +1

    खूप छान माहिती मिळाली.
    दादा!

  • @ashokjadhav4342
    @ashokjadhav4342 2 місяці тому +1

    🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @ratnagangurde5523
    @ratnagangurde5523 2 місяці тому +1

    🙏🚩

  • @vanitanarse2058
    @vanitanarse2058 2 місяці тому +1

    Jay shivray har har mahadeva

  • @madhuradeshpande960
    @madhuradeshpande960 2 місяці тому +1

    जय शिवराय

  • @dhammapalbharane8846
    @dhammapalbharane8846 Місяць тому +1

    👌👌👌👍

  • @amolsherkhane3631
    @amolsherkhane3631 2 місяці тому +1

    छान माहिती दिली सागर दादा ❤️❤️

  • @digambarchavan2369
    @digambarchavan2369 2 місяці тому +1

    🙏🏻🚩🙏🏻

  • @nehadhanawade9140
    @nehadhanawade9140 2 місяці тому +1

    Jay shivray Jay sambhu raje

  • @bhushanshukl5623
    @bhushanshukl5623 2 місяці тому +1

    खूप छान माहिती

  • @ganeshchawale1759
    @ganeshchawale1759 2 місяці тому +1

    very good video keep it up...

  • @Anshuman231
    @Anshuman231 2 місяці тому +5

    दादा तुम्ही खूप चांगले काम करत आहात तुम्ही आमचे गुरु आहात तुम्ही आम्हाला प्रत्यक्ष किल्ल्याचे सैर करतात

  • @user-sj2nu5wx2y
    @user-sj2nu5wx2y 2 місяці тому +1

    Jay shiv ray Jay sambhaji maharaj

  • @manojauti8081
    @manojauti8081 2 місяці тому +1

    Love from shrigonda

  • @yogeshbhimani4699
    @yogeshbhimani4699 2 місяці тому +1

    Jai jijau jai shivray jai shambhu raje sager

  • @premkumarsinha1671
    @premkumarsinha1671 2 місяці тому +1

    Sagar Ji aapko aur aapke pure Parivar ko aur pure Maharashtra ko Hardik Hardik shubhkamnaen aap aise hi video clip banate rahana super excellent super duper excellent super super excellent

  • @arunpatil8064
    @arunpatil8064 27 днів тому +1

    आपला खूप आभारी आहे. जय शिवाजी, जय भवानी, जय संभाजी.

  • @kantilalshete6123
    @kantilalshete6123 2 місяці тому +1

    Sagar madane Saheb तुमचा बहादुर गडावरचा संभाजी महाराजांचा तुमचा मी थक्क झालो आहे कारण मी तुमचा व्हिडिओ फार सुंदर होता तुमचे व्हिडिओ हमेशा पाहत असतो तुम्ही आम्हाला चांगले व्हिडिओ दाखवता आम्ही पण व्हिडिओ बघतो सागर मदने साहेब असे तुम्ही दाखवत राहा सागर मदने साहेब थँक्यू

  • @lalitpawar1094
    @lalitpawar1094 2 місяці тому +2

    आजच्या पिढीला राष्ट्रपुरुषांच्या त्यागाचे महत्व राहिले नाही. त्यांच्या बहुतेक वास्तू विद्रुप आणि चरित्र कलंकित केले आहे. हे आपले दुर्दैव असले तरीही आम्ही त्यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगतच राहू.

  • @ransar90
    @ransar90 2 місяці тому +1

    Salute to sambhaji raje

  • @thokelittle979
    @thokelittle979 2 місяці тому +1

    सालेर मुल्हेर किल्ला वरती केव्हा जानार आहेत ❤❤

  • @SonaliPotdar-yc6pq
    @SonaliPotdar-yc6pq 16 годин тому +1

    किती वेदना झाल्या असतील😭😭😭😭😭😭😭😭😭

  • @user-np6pb6yq2t
    @user-np6pb6yq2t 2 місяці тому +2

    तुमचा व्हिडिओ आल्यावर कधी बघतोय असं होते

  • @zango2121
    @zango2121 2 місяці тому +1

    Raje Sambhaji….Mujra manacha 🙏🏼

  • @CricketKida8777
    @CricketKida8777 2 місяці тому +2

    कवि कलश यांचे वंशज असेल तर त्यांचा पण interview घ्या

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 Місяць тому +1

    😢😢

  • @thokelittle979
    @thokelittle979 2 місяці тому +1

    एक होतं गाव महाराष्ट्र त्याचं नाव आणि स्वराज्य ज्यांनी घडवलं शिवराय त्यांचे नाव राजांना त्रिवार मानाचा मुजरा

  • @shesheraofutane4451
    @shesheraofutane4451 2 місяці тому +1

    🙏🙏🌷🌷

  • @GauriKarpe-oq7jl
    @GauriKarpe-oq7jl 2 місяці тому +1

    😢😢😢

  • @user-sn3yu8tf9n
    @user-sn3yu8tf9n 2 місяці тому +1

    🎉🎉thanks

  • @jyotidhanwate4435
    @jyotidhanwate4435 Місяць тому +1

    Khup vait vatale aiktanna khup radayla yete aikvat nahi

  • @Kartikmatepatil__
    @Kartikmatepatil__ 2 місяці тому +1

    Good morning

  • @M.man.19
    @M.man.19 2 місяці тому +1

    🙏

  • @ashokgangawane691
    @ashokgangawane691 Місяць тому

    संभाजी महाराज यानां गदाधरा ची नाव सांगितले तर अधिक माहिती दिली चांगले काम केले जय शिवराय जय शंभू राजे

  • @Marathi-Virus
    @Marathi-Virus 2 місяці тому +1

    जिल्हा "अहिल्यानगर" 🔥💪😎

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 2 місяці тому

    राजस्थान गुजरात येथील भुईकोट किल्ले किती सुरक्षित आहेत ते महाराष्ट्रातील पुरातन व महाराष्ट्रशासनाला का बर दिसत नाहीत लाज वाटतेय आम्हास या राज्यकर्त्यांचा यांना राजांची भीती वाटत नाहीत का

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 2 місяці тому

    सर्वे अचुक पण धर्मनिरपेक्ष इतिहासात बरोबर बसत नाही धर्मववीर ऐवजी धर्मनिरपेक्ष गडम्हणा.

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 2 місяці тому +1

    Rameshwar mndir khup chan 😊 khup abhiman vatato ki aapli sanskriti ki mahan ahe aple purvaj kiti hushar hote . Pn he smjt nhi aurng jeb ha kattr muslim hota m tyane te mndir ks ky vudhvst kel nhi ?

  • @mangalshinde9995
    @mangalshinde9995 2 місяці тому +1

    कि्ल्ल्याचा दुर्दैवी इतिहास.. बाळा सागर.. मन विदीर्ण.. विषण्ण झालं रे......

  • @proghule214
    @proghule214 2 місяці тому +1

    😢❤❤

  • @user-pb4gc4ln5h
    @user-pb4gc4ln5h Місяць тому

    याच किल्ल्यावर एक जैन तीर्थंकराची खंडित मूर्ती आहे यादवकालाचे आधी इथे कोणाचा अंमल होता व या मूर्तींचे हि संशोधन झाले पाहिजे

  • @manda654
    @manda654 2 місяці тому +4

    छ. संभाजीनगर जिल्ह्यातील देवगिरी किल्लयाला कधी तरी भेट द्या.

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Місяць тому

    😢😢😢😢😢😢😢😢

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 2 місяці тому

    भले राजस्थान व गुजरात मधील राजे.व सरदार मुघलांना फितुर होते.पण तुमचे राजे महाराजे झुकले नाहीत तर आपण का बर ईतिहास जतन करत नाहीत जागे व्हा नाहीतर पुढील पिढीतील येणाऱ्यास काय ईतिहास सांगणार आपल्या राजे महारांजापुढे दिल्लीतली मोगल झुकत होते

  • @SunilWaje-de6lr
    @SunilWaje-de6lr 2 місяці тому

    सागर या महाराष्ट्रातील शिवकालीन वास्तुकडे शासन व पुरातन विभाग का जतन करत नाही फक्त आणि फक्त शिवाजी महाराज यांच्या नावाने राज्यकर्ते राजकारण करतात का. का बर जतन करून पाहत नाही पुढील पिढीतील मुलांना काय ईतिहास दाखवून देणार