भाऊ म्हणजे ज्ञानाचा आणि अनुभवाचा खुप मोठा खजिना आहे आणि महाराष्ट्रातील तरुणांनी त्या खजिन्याचा आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.
भाऊ तुमचे भाषण ऐकणे म्हणजे सुवर्ण पर्वणीच. तुमचे प्रतिपक्ष आणि धक्केबुक्के सदर मी नेहमीच ऐकते पण तुम्ही इतके विनोदी आहात हे आजच कळले. विषयाचे इतके सुंदर विश्लेषण वा वा!
ऋषितुल्य भाऊंना आदरपूर्वक प्रणाम त्यांची स्फूर्ती तरुणांना मार्गदर्शक ठरेल सत्तेचे मिंध्ये न होता विश्लेषण करण्याची भाऊंची हातोटी त्यांना आजच्या पत्रकारितेत सर्वश्रेष्ठ ठरवते पुलित्झर पुरस्काराने खरंतर भाऊंना सन्मानित करावयास हवे काळानुसार जगणे वागणे शिकविणे ह्याचा भाऊ आदर्श आहेत भाऊ मनापासून खूप खूप धन्यवाद
Dear Bhau, I'm short of words to describe my feelings after listening to you. I never knew you before lockdown. One of my friends Mr. Mansukhbhai posted ZUNDICHE MANAS SHASTRA, your 1st u tube video and believe me I've become your ardent fan. In the last few days virtually I'm seeing minimum 4 to 5 videos on either Postman or Pratipaksha. I will be pleased to meet you in person once we are out of lockdown.
काही बुद्धिजीवी लोक जेंव्हा ठार विकाऊ, टाकावू होवून एकतर्फी आणि अर्थहीन भाषणे सततपणे ठोकताना दिसतात तेंव्हा यांचे बोलविते धनी कोण आहेत हे लपून रहात नाही.
भाऊ नमस्कार, हे तथाकथित बुद्धिजीवी हिंदू विरोधी का बोलतात, कधी तरी दुसऱ्या धर्मां च्या विरोधात बोलनार का,भाऊ तुमच्या सारख्या जैष्ट पत्रकारा मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळतं, जय हिंद वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳
भाउ साहेब आपण काही पत्रकार विद्यार्थी तयार करावेत ही विनंती कारण आताचे पत्रकार बुद्धीवादी आहेत ......भाऊ आपण खरेच The Great पत्रकार अहात , आपणासारखा पत्रकार होणे नाही यासम हाच .......जय हिंद.......
Mackenna's Gold मधे Gregory Peck ला असे कहीं सोन्यावर विश्वास नस्तो च पुण जेव्हा तो खरयात सोन बगतो तरिही त्याला हाऊ सुटत नाही। Narendra Modi ना एकच हाऊ आहे.... भरताचे उद्धार कार्ण्याचा! Bhau is an epic speaker.🙏🏻
नमस्कार भाऊ तोरसेकर आपण केलेले पुरोगामी आणि प्रतिगामी वरील भाषण अतिशय समर्पक आणि वास्तवतेच चित्रण केले आहे. सर्व बुध्दीवादी वरील चित्रण अगदी समर्पक पणे केले आहे. पण शेवटी ज्यांचा मेंदू गंजलेल्याना आपण काढू शकत नाही. आपण मात्र स्वतःला नक्किच बदलू.धन्यवाद.
I have heard this speach in morning hrs , some bites on shorts Thanks Great speach , He was tried to explain MODI in his simple words Thanks, Vakta Dashshasteshu Ending with this Thanks
अहो पत्रकार साहेब मोदी साहेब काय करणार आहेत ते सांगा आणि काय केलं ते सांगा उगाच हसत खेळत भाषणाला ओळख देण्याचा प्रयत्न करू नका समाजाची दिशाभूल करण्याचे काम तुमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसांनी करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याला बुद्धिजीवी म्हणता आणि स्वतः किती मोठे बुद्धिजीवी आहात हे तुम्हाला माहित आहे
भाऊंच्या ह्या व्याख्यानाने एक समस्या निर्माण झाली आहे ती म्हणजे किती वेळा ऐकायचे हे व्याख्यान, मनाची तृप्तीचं होत नाही.
Khare aahe.mee 3ryanda aikat ahe
Great bhau
खरंय 🙏
Right
💯%khare aahe. 👌👏👏👏
माझा आजचा १ तास १४ मि व ४४ सेकंद हा वेळ अगदी सत्कारणी लागला. जय हो भाऊ तोरसेकरजी 🙏🙏🙏🙏🙏
अशी व्याख्याने करणारे देशात 100भाऊ तोरसेकर निर्माण झाले तर देशात वैचारिक क्रांती लवकर होईल. 🙏
0
😊😅😅😊😊😊😊😊😅😅😅😊😅😅😅😅😅😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊
💚🤍🧡 💜💠🌸💠🔸🔹✴ उत्तम वक्तृत्व ✴श्री भाऊ तोरसेकर✴ तर्कशुद्ध विश्लेषण ✴🔹🔸💠🌸💠💜🧡🤍💚
कडक
भाऊ तोरसेकर यांना सादर प्रणाम 🙏🙏🏻🙏🏻
मला आपले विचार खुप आवडतात व पटतात. मी भाऊचा धक्का आवर्जुन पाहताे व मन लाउन ऐकताे. आपण निदान पंधरा दिवसांनी तरी एक व्हीडीओ काढत जावे हि विनंती.
आदरणीय भाऊ,अशी व्याख्याने सामान्य जनतेच्या सभांमधून होणे गरजेचे आहे.
17:58 - 19:58 (कृपया ऐकावे. सगळ्या व्याख्यानाचा सार.) खूप अप्रतिम विचार सर. या विचारांची गरज आहे आजच्या so called.. बुद्धिजीवी विचारांच्या लोकांना
भाऊ आम्हांला तुमचा अभिमान आहे. तुमचा गाढ अभ्यास व परखड भाष्य खरोखर स्पृहणीय आहे.
Common sense is not common....! Truly most logical, hilarious and sarcastic speech ever heard. Thanks a lot sir for your Wisdom.
दोन वर्षांनी पुन्हा एकदा ऐकले, मजा तीच..एक नंबर भाऊ. तुमच्या सारख्या परखड आणि प्रामाणिक पत्रकाराची या देशाला नितांत गरज आहे.
भाऊ म्हणजे ज्ञानाचा आणि अनुभवाचा खुप मोठा खजिना आहे आणि महाराष्ट्रातील तरुणांनी त्या खजिन्याचा आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी पुरेपूर वापर करून घेतला पाहिजे.
अगदी बरोबर👍
शेवटच वाक्य फार पटलं
मंत्रीपद/आमदारकी मिळेल
पण
भाजपाच्या कार्यकारणीत प्रवेश नसेल.
sunil patel कार्यकारणी समिती म्हणजे काय?
अप्रतीम भाऊ ,ऐकून आज हेच कळतं की सत्तर वर्ष हे फक्त लोणी खात होते.
One side Love story 😂😂😂
Keep politics aside. This person has highest level of narrative skills.. respect !!!
भाऊ अफलातून!! शब्दांच्या पलीकडे...बस ऐकतच जावे ..कधीच हे संपू नये ..धन्यवाद!
भाऊ !!! हसुन हसुन पोट दुखायला लागलं हो !!😂🤣👌👏👏👏अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏🙏🙏💐🌼🌺🌹🌷🌸💮
तल्लख बुद्धिमत्ता, विलक्षण निरीक्षण आणि दांडगी स्मरणशक्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊसाहेब आपल्या अभ्यासाला प्रणाम. प्रत्येक व्याख्यान बौद्धिक मेजवानी असते. 🙏🙏
भाऊ तुमचे भाषण ऐकणे म्हणजे सुवर्ण पर्वणीच. तुमचे प्रतिपक्ष आणि धक्केबुक्के सदर मी नेहमीच ऐकते पण तुम्ही इतके विनोदी आहात हे आजच कळले. विषयाचे इतके सुंदर विश्लेषण वा वा!
ह्याला म्हणतात अभ्यास, विचारांची सुस्पष्टता.
Yala vichar ase nav an bhau tumich he karu Jane Namaskar
सध्याच्या राजकीय पत्रकारितेला एका वेगळ्या नजरेने दाखवल्या बद्दल धन्यवाद. 🙌
त्रिवार मानाचा मुजरा,भाऊसाहेब बोलत रहा,जागता पहारा,प्रतिपक्ष,रोज बघतो
सुनील देवधरांचे ही भाषण ऐका छान झालय. भाऊंच्या शेजारी बसलेले.👃👃👃
thankyou Bhau for starting Pratipaksha ...it helps us to learn your techniques of political analysis on daily basis through your 2 lectures...
खूपच छान। फारच मुद्देसुद आणि प्रभावी बोलतात भाऊ।
Right I agree with you
भाऊ तुम्हाला नमस्कार। खरोखर तुम्ही धन्य आहात। आमही सव'क्षणी तुमच्या सोबत आहोत
भाऊ तुम्हाला शत शत प्रणाम. खरोखरच तुमचे विचारांना सलाम. पत्रकारीता अशी असावी.
मागे दोरी बांधलीय ती सोडवण्यात गेली!!! Great भाऊ...कीती ऐकत राहावं ते कळतंच नाही..ती दोरी मोदींनी सोडलीय...आछा काम Slow होताय हेच खरं सत्य.🙏🏿🙏🏿🙏🏿🙏🏿.
Bhau 👍 dhanyvad 👍apratim bhashan ✌️👍🤗 God bless you 👍🤗
न्युज चॅनल्स बगणे बंद, ओन्ली भाऊं तोरसेकर
Right I agree with you
भाऊंचे विश्लेषण खूप छान , सोप्या भाषेत असते
@@amitabhjoshi5033 right I agree with you bhau is bhau best visleshan
त्याच्यापेक्षा एक झोप काढ
प्रगती होईल
भक्त रत्न
तोरसेकर सर आपणास शत शत प्रणाम।
अप्रतिम भाषण !सर्वानीच पूर्वग्रह बाजूला सारून ऐकावे .
भाऊंबद्दल काय लिहावे. फारच छान विचार करुन बोलतात. अप्रतिम बोलतात. सो काॅल्ड बुध्दिमंताना अक्षरश: निशब्द करतात. त्यांच्याबद्दल लिहावे तेवढे कमीच पडेल.
भाऊ तोरसेकर
👏👏👏👏
ग्रेट माणूस👏👏👏👏
AC AZ
खरोखर ग्रेट! अचूक उलगडा केला सत्य परिस्थिती चा. फार फार छान
Absolutely awesome Bhau! Anek anek धन्यवाद भाउ !!
I liked this talk very much. Sir touched very interesting topics and made it very much simple. Thank you very much
महाराष्ट्र भाजप नेत्यांनी मोदींना विनंती करून भाऊंच्या विषयी बोलावे, व मोदींच्या हस्ते भाऊंचा सन्मान जनक सत्कार करावा
Very interesting and intelligent lecture
भाऊ तुमचे बोलणे अत्यंत सुंदर आणि विद्वत्ताप्रचुर आहे मी नेहमी ऐकतो मला ते व्यसन जडले एक वेळ दारूचे व्यसन सुटेन पण हे व्यसन सुटणार नाही
क्या बात है, क्या बात है, क्या बात है....! भाऊ सलाम
ऋषितुल्य भाऊंना आदरपूर्वक प्रणाम
त्यांची स्फूर्ती तरुणांना मार्गदर्शक ठरेल
सत्तेचे मिंध्ये न होता विश्लेषण करण्याची भाऊंची हातोटी त्यांना आजच्या पत्रकारितेत सर्वश्रेष्ठ ठरवते
पुलित्झर पुरस्काराने खरंतर भाऊंना सन्मानित करावयास हवे
काळानुसार जगणे वागणे शिकविणे ह्याचा भाऊ आदर्श आहेत
भाऊ मनापासून खूप खूप धन्यवाद
Dear Bhau,
I'm short of words to describe my feelings after listening to you. I never knew you before lockdown. One of my friends Mr. Mansukhbhai posted ZUNDICHE MANAS SHASTRA, your 1st u tube video and believe me I've become your ardent fan. In the last few days virtually I'm seeing minimum 4 to 5 videos on either Postman or Pratipaksha. I will be pleased to meet you in person once we are out of lockdown.
तल्लख बुद्धीमत्ता, विलक्षण निरीक्षण आणि दांडगी स्मरणशक्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
भाऊ एकदम छान भाषण , खूप आवडले.
काही बुद्धिजीवी लोक जेंव्हा ठार विकाऊ, टाकावू होवून एकतर्फी आणि अर्थहीन भाषणे सततपणे ठोकताना दिसतात तेंव्हा यांचे बोलविते धनी कोण आहेत हे लपून रहात नाही.
भाऊ नमस्कार, हे तथाकथित बुद्धिजीवी हिंदू विरोधी का बोलतात, कधी तरी दुसऱ्या धर्मां च्या विरोधात बोलनार का,भाऊ तुमच्या सारख्या जैष्ट पत्रकारा मुळे आम्हाला खूप काही शिकायला मिळतं, जय हिंद वंदे मातरम् 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳
Right very true line I agree with you
भाऊ, परमेश्वर तुम्हाला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी करो.तुमचे औरंगाबादला व्याख्यान ठेवा. कृपया
माझी प्रत्यक्ष बघण्याची इच्छा आहे.
माझ्या राजकीय अभ्यासातील जडणघडनीत मी भाऊंना मरेपर्यंत विसरणार नाही💐💐
खरे खुरे पत्रतारिका जपणारे असे आमचे एकमेव कोकणांतले निपक्ष निस्पुह भाऊ तोरसेकर यांच्या पत्र करितेला सलाम आणि
सुभेच्छा. 🍀🍀🙏🙏
पू.ल.देशपांडे ना ऐकत असल्याचा वाटत आहे.👌
Krupaya bhaunchi tulana kunashihi karu naka
.te sarvshresth aahet
पु. ल.ची आत्मा तळतळेल..कृपया उपकार करा कुणाचीही प्रशंसा करतांना!
Watching of Bhau's vedio make me freshman and gets knowledge of Real Nationalism.
खरोखरचे विचार जे सर्वसामान्यांना समजतात ऊमजतात. देशप्रेमाने
ओथंबलेले असतात. म्हूणून ऊत्कृष्ट!
नमस्कार! भाऊ खरोखरच अनमोल पत्रकार आहे. सध्याच्या काळात भाऊ अद्वितीय आहे. ह्यांच्या सारखं आजच्या काळात कुणीच नाही. आपल्या देशाच दुर्भाग्य आहे.
भाउ साहेब आपण काही पत्रकार विद्यार्थी तयार करावेत ही विनंती कारण आताचे पत्रकार बुद्धीवादी आहेत ......भाऊ आपण खरेच The Great पत्रकार अहात , आपणासारखा पत्रकार होणे नाही यासम हाच .......जय हिंद.......
I have not come accross a brilliant person like you....hats off to you...
Hats off to you Bhau Torsekar Sir. Shatayushi bhav.
Abhyaspurn parakhad MARGDARSHAK muddesud DNYANVARDHAK vislesion Jay hind👍💯 Jay👍💯 hind👍💯 jay👍💯 hind
Won hearts in first 55 seconds..😅
भाऊंचा राडा🔥🔥🔥
Bhavu vah khun chan
Mackenna's Gold मधे Gregory Peck ला असे कहीं सोन्यावर विश्वास नस्तो च पुण जेव्हा तो खरयात सोन बगतो तरिही त्याला हाऊ सुटत नाही।
Narendra Modi ना एकच हाऊ आहे.... भरताचे उद्धार कार्ण्याचा!
Bhau is an epic speaker.🙏🏻
काय सुंदर विचार मांडले आहेत भाऊंनी.
भाऊ सलाम तुम्हाला🙏🙏🙏🙏
Bhau तोरसेकर ग्रेट आहेत .त्यांच्यापुढे सर्व फेल आहेत .इतकी विद्वाता क्वचित कोणाकडे आढळेल .
अतिशय सुंदर व्याख्यान , प्रणाम , भाऊंना
भाऊ आपल्या ५० वर्षे च्या पत्रकारितेला सलाम
काय कल्पना भाऊसाहेब एवढा मोदिबद्दलचं बालपण याची तुमची कल्पना
नमस्कार भाऊ तोरसेकर
आपण केलेले पुरोगामी आणि प्रतिगामी वरील भाषण अतिशय समर्पक आणि वास्तवतेच चित्रण केले आहे. सर्व बुध्दीवादी वरील चित्रण अगदी समर्पक पणे केले आहे. पण शेवटी ज्यांचा मेंदू गंजलेल्याना आपण काढू शकत नाही. आपण मात्र स्वतःला नक्किच बदलू.धन्यवाद.
खूपच छान समजावून सांगितले आहे.हसत खेळत वि शय सोपा करून स्मजविले आहे. धन्य वाद.
Bhau Saheb, you truly ROCK. God bless you, always. Humble pranams to you.
Bhau, khoop hasavlat.....tumchya buddhimattela, vaktrutvala kadak salute
Kai bolllai .... manus .!!!!!!! Hyana ... padmashri hya vyakhyana sathi
मस्त... आज समजलं बुद्धिजीवी म्हणून घेणे पेक्षा बुद्धिजीवी वागणे जास्त महत्वाचे. 🙏👍👌
खुप खुप छान!
Great thoughts Sir.
Superb speech.... me fan houn geloy Bhau sir tumcha
Ati sundar manala sprsha karun geli
Highly Appriciated, Very Talented speech. DIL KUSH HO GAYA.
Hearty Salute
Aprateem ! Salute to you sir ! Comments on Buddhijeevi & Girish Kuber ... No words to describe !!!
Big Fan of Bahu Torsekar🙏🏻🙏🏻
Shree Bhau- aajche patrakar aani buddhijivi mahnje "Ati shahana tyacha Bail rikama..."...!!!
Live LONG Shree Bhua!! Har Har Mahadev __/\__
I have heard this speach in morning hrs , some bites on shorts
Thanks
Great speach ,
He was tried to explain MODI
in his simple words
Thanks,
Vakta Dashshasteshu
Ending with this
Thanks
भाऊ तोरसेकर बरोबर बोलले होते, ही किंचित आघाडी मोडणार म्हणून 😊😊😊
भाऊ, उत्कृष्ट व्यक्तव्य
भाऊसाहेब आपली मेमरी फार विशाल आहे.
Buddhijeevee mhanje jyachi soy sarkaar karate aatache sarakaar karat nahi Upasmaar shivya dete jay hind👍💯 jay👍💯 hind👍💯 jay👍
Salute Bhau...
Kharach Khup chan...
Shabdach nahit... Last one as like six run at World Cup by M S Doni....
Torsekar sir, phup sundar bhashan. You are really great and a good political analyst.
Suryakant kshatriya
I am reapetedly enjoying this wonderful speech of bhau.
भाऊ, तुम्हाला फक्त ऐकतच राहावं असं वाटतं ! तुम्ही great आहात !
Bhau You are really Great
भाऊ. अप्रतिम.👌👌
खूप छान भाऊ मस्त ऐकून खूप बरे वाटले
Bhau ki.jay ho
भाऊ माझे नेहमीच आदरणीय 👍👍👍
भाऊ तोरसेकर दि ग्रेट!
Very good lecture
You are good communicator.
Bhau chnaged my perspective. Hats off...
भाऊ,
नतमस्तक...
बीजेपी ने चांगले वीचाराष्ठीत राजकारण चाललय कर्नाटक गोवा महाराष्ट्र छान भाऊ पण तुम्ही जबरदस्त वास्तव मांडताय बुद्धिजीवींचे
राम्याची गोष्ट फारच छान
न्यूज चँनल पेक्षा असे ऐकल़ेल बर
अहो पत्रकार साहेब मोदी साहेब काय करणार आहेत ते सांगा आणि काय केलं ते सांगा उगाच हसत खेळत भाषणाला ओळख देण्याचा प्रयत्न करू नका समाजाची दिशाभूल करण्याचे काम तुमच्यासारख्या बुद्धिजीवी माणसांनी करण्याचा प्रयत्न केला दुसऱ्याला बुद्धिजीवी म्हणता आणि स्वतः किती मोठे बुद्धिजीवी आहात हे तुम्हाला माहित आहे