पवारांनी स्वतःची विटंबना स्वतः करून घेतली -भाऊ तोरसेकर | BhauTorsekar | AbaMalkar | Lakshyavedh

Поділитися
Вставка
  • Опубліковано 12 січ 2025

КОМЕНТАРІ • 355

  • @LalitSolav
    @LalitSolav 8 місяців тому +56

    इतकं तटस्थ स्वच्छ आणि तितकंच पारदर्शक व वस्तुस्थिती ला धरून वास्तव विश्लेषण ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 8 місяців тому +42

    भाऊ तोरसेकर आभारी आहोत आम्ही अभ्यास पुर्ण बोल आहेत

  • @pramodjadhav9317
    @pramodjadhav9317 7 місяців тому +29

    भाऊ तोरसेकर साहेब जे बोलतात ते खूप निरीक्षण करून बोलता त अतीषय आश्चर्यकारक असा दृष्टिकोन भाऊंकडे आहे.

  • @govindborwankar8123
    @govindborwankar8123 Місяць тому

    माहिती व abhyasak

  • @rajeshtiwari9802
    @rajeshtiwari9802 8 місяців тому +29

    शरद पवारांना त्यांच्या कर्माचे फळ येथेच भोगावे लागणार.... ये है गिता(भगवतगीता) का ज्ञान.

  • @sunil.jadhav3295
    @sunil.jadhav3295 8 місяців тому +46

    🙏श्री.भाऊंचे व्हिडीओ मी नेहमी पाहत असतो खूप छान विश्लेषण तसेच मी श्री.सूर्यवंशी सरांचे पण व्हिडीओ पाहत असतो🙏

    • @AnilDeshmukh-gn2bz
      @AnilDeshmukh-gn2bz 8 місяців тому +1

      😮

    • @asavarikhandagle7447
      @asavarikhandagle7447 8 місяців тому +1

      Both are bjp agent they never criticisesd bjp person

    • @dineshjoshi3809
      @dineshjoshi3809 8 місяців тому

      Bhadva Tu mva cha kasala bagto

    • @krishna-ig9ri
      @krishna-ig9ri 28 днів тому +1

      ​@@asavarikhandagle7447 तुझी पुची माझी आहे. मी तुला झवणार काच काच काच काच काच काच 😂😂😂😂😂

  • @BharatiKulkarni-m7m
    @BharatiKulkarni-m7m 8 місяців тому +24

    आदरनीय तोरसेकर यांची पाच पुस्तके वाचल्यावर आताचे राजकारण थोडे समजते .लता मंगेशकर पुरस्कार योग्य व्यक्ती ला मिळाला.😢

  • @geetakapileshwar2411
    @geetakapileshwar2411 8 місяців тому +11

    अतिशय सुंदर मुलाखत. भाऊ सर्व गोष्टी अगदी छान समजावून सांगतात. धन्यवाद.

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 8 місяців тому +54

    भाऊ तोरसेकर आपण व आपले
    सहकारी यांनी जे समाज प्रबोधन करतं आहात हे फक्त आपणंच करु शकलात.बाकीचे सगळे लिब्राडो व मिडिया वाले यांनी आपलीं शेपुट आपल्या जी मध्ये
    घालून बसलेत.आपण जर हे विवेचन केले नसते तर जनतेला
    राजकारण समजलें नसते.आपण
    बहुमोलाचे ज्ञान समाजाला अमुल्य ज्ञान दिले हे ज्ञान भुतकाळात कोणी दिली नाही भविष्यात कोण देतील याची खात्री नाही.तुम्ही वर्तमान काळातले विचारवंत म्हणावें लागेल. ही मी आपली स्तुती आपल्याला आवडणार नाही परंतु सत्य ते सत्यच आहे.ही माहिती जनमानासाला दिल्याबद्दल धन्यवाद.जय श्रीराम.

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 8 місяців тому +1

      🙏
      jai Siyaram
      But some hindu don't understand what congress is doing

    • @pradipdharashivkar1768
      @pradipdharashivkar1768 8 місяців тому +1

      Very nice👍

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 8 місяців тому

      ​@@rameshmalpedi7667ते सूर्याजी पिसाळ,दुर्योधन,शकुनी यांचे वंशज असणार.

    • @satishbandkar7827
      @satishbandkar7827 8 місяців тому +1

      भाजपाने पाळलेला कुञा भाऊ तोरसेकर

    • @nileshbenz1
      @nileshbenz1 8 місяців тому +1

      लिब्रांडू जमाती पेक्षा तुम्ही खरे बुध्दी जिवि आहा, आज आपण सामान्य लोक शहाणे झाल्याने या वांग पंत्याना पळता भुई थोडी होणार 😂

  • @anujabal4797
    @anujabal4797 8 місяців тому +4

    उत्तम विश्लेषण केले आहे आदरणीय भाऊ तोरसेकर जी आणि माननीय प्रभाकर सुर्यवंशी जी तुम्हाला खूप शुभेछ्या आणि धन्यवाद

  • @parshvanathdalal1640
    @parshvanathdalal1640 7 місяців тому +3

    आदरणीयभाऊ आपल्या स्मरणशक्तीला त्रिवार सा.न.

  • @ranjanamajalkar9913
    @ranjanamajalkar9913 8 місяців тому +15

    नमस्कार भाऊ खूप सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे आपण मी आपले सुर्यवंशी भाऊ सुशील जी कुलकर्णी याचे अनालयझ व्हिडिओ नेहमी ऐकते छान असतात

  • @nehakulkarni7522
    @nehakulkarni7522 8 місяців тому +21

    भाऊ तुम्ही सर्वांचे डोळे उघडतं आहात..खुप मोठे काम आहे....खूप सुंदर विवेचन..काँग्रेसने भारताचे खुप नुकसान केले..आता आपण शहाणे झाले पाहिजे...त्यांना सत्तेपासून दूर ठेवले पाहिजे

  • @pradeepwadhavane7581
    @pradeepwadhavane7581 8 місяців тому +24

    आपलं वाढलेलं मासिक उत्पन्न आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती यांचा विचार केला तर महागाई वाढली आहे असं म्हणता येणार नाही. पण ज्यांच्या ताब्यात शैक्षणिक संस्था आहेत त्यांनीच शिक्षण महाग करून टाकलं आहे. हे खरं आहे

    • @sjshukla5697
      @sjshukla5697 8 місяців тому

      काय बावळट आहे हा. महागाई वाढली नाही म्हणतोय. मोदीने डिझेल,पेट्रोल वर 38 रूपये टॅक्स लावलेला आहे . महागाईचे मूळ ते आहे.

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 8 місяців тому +10

    भाऊंना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. नेहमी प्रमाणे अतिशय सुंदर विवेचन केलं आहे ❤❤.. त्यांना खूप दीर्घायुष्य लाभावे ही ईश्वरचरणी प्रार्थना 🎉🎉

  • @pradeepshah279
    @pradeepshah279 8 місяців тому +13

    भाउंची वैचारीक बुध्दीमता पातळी खुप उच्च दर्जाचे आहे त्याला तोडच नाही

  • @sudhakarshinde7175
    @sudhakarshinde7175 8 місяців тому +102

    पवार यांच्यासाठी त्यांची सून बाहेरची पण मुस्लिम मात्र घरचे वाटतात

    • @rameshmalpedi7667
      @rameshmalpedi7667 8 місяців тому +9

      🙏
      govinda govinda

    • @vaijeet
      @vaijeet 8 місяців тому +8

      तो स्वतः मुस्लिम असेल कुणास ठाऊक

    • @shripaddhokte6150
      @shripaddhokte6150 8 місяців тому +1

      खरय

    • @rajeshtiwari9802
      @rajeshtiwari9802 8 місяців тому

      मग शरद पवारांची आई,वहिनी, काकु सुध्दा बाहेरच्याच त्यांच्या विचारानुरुप हे सर्व बाहेरचे तर त्यांच्या आतले कोणते ? लग्न करुन सासरी गेलेली मुलगी.
      शरद पवारांनी पंचम जॉर्ज ची भेट महात्मा फुले सोबत घालुन दिली😅😅😅 आता दोघांचे काळ बघा? काय थापाड्या आहे,हा सांगता राजा😅😅

    • @ChandrasekharTonshal
      @ChandrasekharTonshal 8 місяців тому

      😊8:11 😅 inl Ii​@@rameshmalpedi7667esse CT hi my CTnh

  • @vijaybelwalkar1776
    @vijaybelwalkar1776 8 місяців тому +90

    अजून 20 वर्ष सत्ता भाजप कडे राहिली पाहिजे

    • @sagarkane9310
      @sagarkane9310 8 місяців тому +12

      मी मरे पर्यंत bjp कडे सत्ता असावी

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 8 місяців тому +18

      मी तर म्हणतो कायमस्वरूपी असली पाहिजे.

    • @dakshtachoudhari3616
      @dakshtachoudhari3616 8 місяців тому +6

      फक्तं आणि फक्तं हिंदू राष्ट्र 🌹🙏🙏

    • @prashantsharma9809
      @prashantsharma9809 8 місяців тому +5

      एक हजार वर्ष

    • @shilpagoray
      @shilpagoray 8 місяців тому

      ​@@sagarkane9310व

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 8 місяців тому +42

    दादांनी काकांना सोडले नसते तर
    दादाचा बळी काकांनी कधी घेतला हे दादांना कळलेही नसतं.दादा हे बिभिषण झाले.

  • @marutijadhav8173
    @marutijadhav8173 7 місяців тому

    खुप खुप आभार, आबासाहेब तुमच्या आणि भाऊ तोरसेकर याच्यासारख्या ज्ञानी लोकांच्या विश्लेषणामुळे आगदी मुळापासून शेंड्यापर्यंत समजते

  • @piyuwankhede4114
    @piyuwankhede4114 8 місяців тому +26

    एक नंबर भाऊ

  • @jagdishbaliga1955
    @jagdishbaliga1955 8 місяців тому +28

    मनमोहनसिंग यांनी अर्थव्यवस्था मोकळी स्वतः च्या बुद्धीने केली की world banke प्रेशर खाली केली

  • @rakeshkolekar793
    @rakeshkolekar793 8 місяців тому +2

    श्री भाऊ तोरसेकर यांचे व्हिडिओ मी रोज बघतो. त्यांचं बोलणं हे अभ्यासपूर्ण असतं. माझ्या मनाचे राजकीय प्रश्न पडले होते त्याची उत्तरे आज मला मिळाली. आपणा दोघांचेही यूट्यूब वरील भाषण खूप अभ्यासपूर्ण असतात.

  • @PRAKASHPATIL-dz7wz
    @PRAKASHPATIL-dz7wz 4 місяці тому

    थोर शेखर साहेबांना 200 वर्षे आयुष्य लाभायला पाहिजे खूप हुशार व्यक्तिमत्व आहे आणि सर्वसामान्यांना समजावून देतात मी त्यांचा खूप फॅन आहे

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 8 місяців тому +3

    जय श्री राम. जय श्री हनुमान. भावू तोरस्कर
    आपणास सा.नमस्कार, आपली माहिती व
    त्या माहितीचे प्रस्तुतीकरण स्पष्ट शब्दात
    श्रवणीय आणि वर्मावर बोट ठेवलेले असते.
    आपली जनसेवा अप्रतिम जिला तोड नाही.
    जय श्री राम.

  • @maiskitchen9584
    @maiskitchen9584 2 місяці тому

    भा,ऊ तोरसेकर तुझापेशा भा,उ कदम .बरा आहे

  • @pandithinge9390
    @pandithinge9390 5 місяців тому

    अगदी बरोबर आहे.मानाचा मुजरा

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 7 місяців тому +1

    जागतिक परिस्थिती बदलल्यावर, देशाला बदलावें लागतें.देश भिकारी राहील्यांस,जगाच्या नकाशावर,स्थान काय ॽ घर,सुध्दां,बदल स्विकारतें.

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 8 місяців тому

    अप्रतिम! धन्यवाद भाऊसाहेब!

  • @maneeshadeo6039
    @maneeshadeo6039 5 місяців тому

    सुरेख विश्लेषण

  • @bhausahebdhongade2613
    @bhausahebdhongade2613 8 місяців тому +4

    योग्य विश्लेषण केले ❤❤

  • @madhum7100
    @madhum7100 7 місяців тому +3

    लोकसभेच्या निवडणुकीत उभ्या महाराष्ट्राने बीजेपी च्या पेकाटात इतक्या सुंदर लाथा घातल्या तरी काही ज्येष्ठ समीक्षक लोकांना आत्मचिंतन करावेसे वाटत नाही यावरून असली समीक्षक मंडळी नुसतीच वयानी वाढली आणि आपल्या अक्कलशून्यतेचा आलेख एका नवीन उंचीवर नेवून ठेवला याची खात्री झाली.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 8 місяців тому +7

    बदनाम हुआ तो क्या हुआ, नाम तो हुआ. उध्दव और पवार यही चाहते है

  • @santoshchoudhari4649
    @santoshchoudhari4649 8 місяців тому

    धन्यवाद भाउ

  • @chandrakantumrotkar566
    @chandrakantumrotkar566 7 місяців тому

    Jai hind jai maharastra.🙏

  • @vivekghodke8938
    @vivekghodke8938 8 місяців тому +2

    भाऊ एकदम भारी 👌👌👌🙏

  • @deeliprajeshirke9626
    @deeliprajeshirke9626 4 місяці тому

    भाऊंना सप्रेम नमस्कार.

  • @dilipchopadekar5787
    @dilipchopadekar5787 8 місяців тому

    खुप छान भाऊ आपला अभ्यास व विश्लेषण दंडवत भाऊ लव यु❤

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 4 місяці тому

    भाऊ तोडसेकर धन्य
    वाद

  • @maheshkawtikwar3133
    @maheshkawtikwar3133 8 місяців тому

    भाऊंचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.आजच्या आमच्या पिढीला पत्रकारिता काय असते निदान भाऊ मुळे तरी कळत आहे.भाऊंना 100 वर्ष आयुष्य मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे.❤❤❤

  • @bhalchandrakelkar7730
    @bhalchandrakelkar7730 7 місяців тому

    आपला देश महासत्ता बनेल ❤

  • @GhanshamDahifale
    @GhanshamDahifale 8 місяців тому

    आदरणीय भाऊ

  • @prakashdukare9278
    @prakashdukare9278 8 місяців тому

    एकदम सच बात कही हैं, सर जी!

  • @sujatasuryavanshi8723
    @sujatasuryavanshi8723 8 місяців тому +17

    राहुल ने मराठी शीकून भाऊंच भाषन ऐकावं म्हणजे नंतर बोलावे शब्द च राहणार उतरदयाला तोंड काळे कूट होईलनीरललज ईतिहास ऐक

    • @maheshkawtikwar3133
      @maheshkawtikwar3133 8 місяців тому

      काहीही फरक पडणार नाही त्याच्यात.तुम्हाला काय वाटले त्याला कोणी सांगत नसेल.पण त्याला ऐकायचेच नसले तर कोणीच काही करू शकत नाही.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 8 місяців тому

      राहुलच्या इथल्या मराठी गुलामांनी ऐकलं तरी खूप झालं!

  • @MishrilalDave
    @MishrilalDave 8 місяців тому +1

    आपण सत्य बोलले।

  • @digamberchavan5047
    @digamberchavan5047 8 місяців тому +4

    नीच माणसांबद्दलही भाऊंना वाईट वाटतं याचं आश्चर्य वाटतं..😊 असो..
    पवारांच्या अनुयायाने करमुसेवर केलेल्या अन्यायाला न्याय कधी मिळेल याचंही भविष्य सांगा..🙏

  • @subhashmalani7501
    @subhashmalani7501 Місяць тому

    धन्यवाद भाऊ
    लोकांना व्यक्त होण्यासाठी संधी दील्या बद्दल.मी आपला चाहता असुन देखील टिप्पण्या बंद केल्याचे आवडले नव्हते.
    संत तुकाराम महाराज म्हणतात निंदकाचे घर असावे शेजार.

  • @anandkumarbanavalikar2583
    @anandkumarbanavalikar2583 7 місяців тому

    Excellent speech by SIr. Bhausaheb natmastak for ever

  • @sharadshevade3929
    @sharadshevade3929 8 місяців тому +2

    गावसकरच्या संदर्भ आल्यावर राम गणेश गडकर्‍यांचे वाक्य आठवते , " जगण्यासाठी जो पर्यन्त काही जवळ आहे तो पर्यंतच मरणात मौज आहे "

  • @vasantisidhaye4400
    @vasantisidhaye4400 8 місяців тому

    भाऊंचं अभ्यासपूर्ण विश्लेषण फार आवडतं

  • @sheshraosawant4038
    @sheshraosawant4038 8 місяців тому

    भाऊ मी तुमचे व्हिडीओ नियमितपणे पाहतो
    तटस्थ विवेचन असते तुमचे👌

  • @jayashreekulkarni3558
    @jayashreekulkarni3558 7 місяців тому

    भाऊ तोरसेकर खूप छान सांगतात

  • @pratikghag3128
    @pratikghag3128 7 місяців тому

    Khup chan interview ❤❤❤❤

  • @smitadeshmukh1860
    @smitadeshmukh1860 8 місяців тому

    भाऊ चे विचार.,देश काळ परिसथितीनुरूप चां झालेला बदल,his analogy for Modi /Bjp,and the country as a whole.. and at the last, specially about Sharad Pawar...A must listen.Thanks for this insight.

  • @madhusudanlokhande4290
    @madhusudanlokhande4290 8 місяців тому

    Excellent podcast you with Bhau .thanks lot Prabhakarji.

  • @janardankulkarni1067
    @janardankulkarni1067 8 місяців тому

    सुंदर विवेचन

  • @netrashere8509
    @netrashere8509 8 місяців тому

    अप्रतीम मुलाखत

  • @chandreshshah226
    @chandreshshah226 7 місяців тому

    Very true and nice

  • @dilipkulkarni9002
    @dilipkulkarni9002 8 місяців тому +2

    भाऊ साष्टांग नमस्कार.

  • @gajananmalvade1110
    @gajananmalvade1110 8 місяців тому

    लय भारी प्रस्तुतीकरण, जय जय श्री राम.
    ,

  • @shamsundarkhare6054
    @shamsundarkhare6054 8 місяців тому

    खुप छान बोलता तुम्ही भाऊ. खोलवर जाऊन विश्लेषण असते. माहितीपू्र्ण असते.

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 8 місяців тому

    मला खूप आनंद होतो आहे 😂😂😂😂😂😂😢😢😢😢😢😮😮😮😮😅😅😅😅😅😮😮😮😢😢😢😂😂😂😂😂

  • @sadhanashah5397
    @sadhanashah5397 8 місяців тому

    भाऊंचे विचार विश्लेषण खूप सुंदर आहे.

  • @sanjayjadhav7802
    @sanjayjadhav7802 3 місяці тому +1

    पन्नास वर्षे राजकारणात आहे.तुमच्या सारखे नाही.मार्मिकचे संपादक पद भटले नाही. म्हणून ठाकरे ना सोडणारे सूर्याजी पिसाळ.

  • @shriniwastonpay7365
    @shriniwastonpay7365 8 місяців тому +1

    Befitting reply.

  • @adarangoli
    @adarangoli 8 місяців тому

    Flawless explanation Bhau...
    Prabhakarji sundar ani vichar karayla lavnare prashna👍👍

  • @dnyneshwarjoshi9912
    @dnyneshwarjoshi9912 28 днів тому

    श्री
    . भाऊसाहेब तोरसेकर तुम्ही अजबच रसायन आहे, परमेश्वर आपणास सुदृढ, दीर्घायुष्य देवो, सुखी ठेवो अशी त्याचे चरणी नम्र प्रार्थना असे, श्री नरेंद्र मोदी जी यांना, देशभक्ती, जागृत करावयाची आहे, ते‌.रा.स्व. संघाचे स्वयंसेवक बंधू आहेत त्यांचा आपल्या ला अभिमान आहे, संबंधितांना खुप खुप शुभेच्छा अभिनंदन धन्यवाद, जयश्रीराम, वंदेमातरम्, भारतमाता की जय सदा सर्वदा जयहि असे. जय हिंद, जय महाराष्ट्र,जय भारत. हे हिंदु राष्टृर होवो. नमस्ते..🎉🎉🎉😂

  • @dakshtachoudhari3616
    @dakshtachoudhari3616 8 місяців тому +2

    SALUTE to YOU BHAU 🌹🙏🙏

  • @madhukarsuryawanshi5223
    @madhukarsuryawanshi5223 8 місяців тому +1

    ग्रेट

  • @madhavkulkarni7019
    @madhavkulkarni7019 8 місяців тому

    मा. भाऊ तिरस्करणीय आपण एकदम सोप्या भाषेत विवेचन केले त्या बददल धन्यवाद.

  • @vithalwagh9993
    @vithalwagh9993 8 місяців тому +3

    Jai Bhau Torasekar. Jai Modiji.Jio dono Hajaro sal.

  • @vivekananddagare2543
    @vivekananddagare2543 8 місяців тому

    Super duper explanation 👌 👍 very well done 👌 👍 jai hind vande mataram 👌 👍 jai bharat 👌 👍 super hero bhau 😊😊

  • @rajashreehajare6679
    @rajashreehajare6679 8 місяців тому +1

    आपले भाऊ खर आणि मुद्यावर बोट ठेवून बोलतात ़ कोणालाही भीक घालत नाही़ त्यामुळे सगळ्यांचा जळफळा होतो ़एकेकाचया कानफटात बसल्या सारखी होते ़पण काय करू शकत नाही ़

  • @royal_gamming_yt4327
    @royal_gamming_yt4327 8 місяців тому

    Bhau nice analysis superb ❤

  • @rajendrashah925
    @rajendrashah925 8 місяців тому +6

    Bhau namaskar

  • @prakashshirke3444
    @prakashshirke3444 8 місяців тому

    भाऊ the best. 👌👍

  • @Babasaheb_vhanale
    @Babasaheb_vhanale Місяць тому +1

    पवारनी व ठाकरे यांनी राजकीय संन्यास घेऊन तरूणांना आपले नाते वाईक सोडून इतर कार्यकर्ता ना संधी ध्यावी

  • @laxmonwanvw6259
    @laxmonwanvw6259 7 місяців тому

    भाऊ तोरसेकर आपणास नम्र विनंती आहे की दीदी ची फवारणी कामगारांना दिल्या जाणारी पेन्शन कधीपासून कधीपासून सुरू होईल

  • @govindborwankar8123
    @govindborwankar8123 Місяць тому

    Mi नेहमी vodeo पाहतो. चांगले माहिती सांगतात

  • @milindsalgaonkar5684
    @milindsalgaonkar5684 7 місяців тому

    कर्मा प्रमाणे गती आहे ह्या चक्रातून कोणीही वाचणार नाही,ह्या, गोष्टींची काही जनान्हा कल्पना नसतेच मुळी किंवा असते पण स्वीकारण्याची हिम्मत नसते 😢

  • @bkdoke287
    @bkdoke287 4 місяці тому

    👌👌🙏🌹👍

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 8 місяців тому +8

    महागाई जगावर पण, अवलंबुन आहे.सोनैं ,बाहेरुन येतें. आरक्षण,सरकारी नोकरीवर आहे..व तेथें प्रचंड पगार वाढ सतत् आहे.

  • @vinaydhupkar8708
    @vinaydhupkar8708 8 місяців тому +3

    भाऊ, तुम्ही बोलताय हे अगदी बरोबर आहे.पण काॅंग्रेसळलेले हिंदू का मानत नाही

  • @shrirangbarve457
    @shrirangbarve457 7 місяців тому

    *सिम्पली ग्रेट भाऊ तोरसेकर.*

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 місяці тому

    कोणताही पक्ष सत्तेवर आला तरी तो महागाई , बेरोजगारी दूर करु शकत नाही .

  • @shankarswamidayal5070
    @shankarswamidayal5070 8 місяців тому

    Excellent observation by Bhau..Bhau has a very large audience in Uttar Pradesh, and he is highly respected.🙏Wishing him good health and happiness..

  • @abhaypatil2093
    @abhaypatil2093 8 місяців тому +17

    राहुल शरद आणि उध्दव याना फक्त आपल्या तुंबड्या भारत गेले ते काय देशाचं भलं करणार

  • @adinathjadhav8233
    @adinathjadhav8233 8 місяців тому +4

    🙏🙏🙏

  • @bhaktonthefence2745
    @bhaktonthefence2745 8 місяців тому

    SUPERB ANALYSIS!

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre4352 7 місяців тому +1

    आमच्याकडें एका खांबावर असें लिहीलेंलें आठवतें.बघा***राजीव गांधी ना लागलें खुळ 8 रुपये झाला गुळ ** बघा त्यावेळची,महागाई व जनतेंचीं प्रतिक्रिया ///

  • @bendrebhalchandra2940
    @bendrebhalchandra2940 4 місяці тому

    सर्व विरोधी पक्षाचे मुखिया हे विरोधी पक्षनेते संसदेमध्ये कसे बोलतात तीच भाषा आज विरोधी पक्ष सर्व ठिकाणी करीत आहे विशेष म्हणजे हिंदू संस्कृती विरुद्ध काय काय करता येईल आणि देशात जातिवाद कसा माजवता येईल याचाच परिणाम सर्व महाराष्ट्रभर दिसत आहे नव्हे देशभर दिसत आहे

  • @sudhirgarje1642
    @sudhirgarje1642 8 місяців тому +5

    3 मातोश्री चे 55 % कोणत्या लीग ला देणार ?

  • @amitakant4771
    @amitakant4771 8 місяців тому +1

    Bhau khup chan pratyek veli dyanat bhar padte mi tumche sarv vedio baghate

  • @adarangoli
    @adarangoli 8 місяців тому +1

    Bhau tumhi great aahat❤

  • @YuvrajShinde-i1w
    @YuvrajShinde-i1w 7 місяців тому

    बाळशास्त्री जांभेकर, आचार्य ष्र.के आत्रे,आचार्य विनोबा भावे,साने गुरूजी, केशव सुत,विनायक दामोदर सावरकर, राजाराम मोहन राॅय, जयप्रकाश नारायण, नारायण दत्त तिवारी,कमल नयन बजाज, न्यायमूर्ती रानडे, बाळ गंगाधर टिळक, बाळ ठाकरे, केशव सिताराम ठाकरे, तर्कतीर्थ. विष्णुशास्त्री चिपळूणकर, या सर्वांपेशा महान महान आणि महानतम फत्रकार....

  • @sushamadeshpande0507
    @sushamadeshpande0507 8 місяців тому

    Bhau The Best Very Clear view.

  • @dasukale8449
    @dasukale8449 8 місяців тому

    परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे --श्रीमद्भगवद्गीता

  • @tumbadchekhot
    @tumbadchekhot 8 місяців тому +8

    सूर्यकांत जी,
    मी बऱ्याच वेळेला तुमच्या व्हिडिओ वरती कॉमेंट्स केले होते.
    सारखं शरद पवार, संजय राऊत, अंधारे, उद्धव ठाकरे, यापेक्षा मोदींनी केलेल्या कामाची माहिती द्या म्हणून.
    सुशील कुलकर्णी, तुम्ही,अनय जोगळेकर यापैकी कोणी हॆ केलं नाही.
    उद्धव ठाकरे, शरद पवार, ही सगळी चौकडी काय आहे सगळ्यांना माहिती होतं.
    पण मोदींनी प्रत्यक्ष काय केलंय, अमित शहानी काय केलंय, डोवाल नी काय केलंय,
    ह्या सगळ्या गोष्टी बाहेर यायला हव्या होत्या.
    दुर्दैवाने त्या प्रमाणात आल्या नाहीत, हा आमच्या मते दोष तुमच्यासारख्या लोकांकडे सुद्धा जातो.
    तुम्ही लोकांना नुसता जागरूक करून चालत नाही, तर काय होते आहे त्याची कल्पना पण देण्याची गरज असते.
    लोकांचा विश्वास जास्त वाढत गेला असता.

    • @hemantchopda4909
      @hemantchopda4909 8 місяців тому

      तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. भंगार आणि भुरटे आता समजले आहेत. देश कसा आणि कोठे बदलला हे वेळीच समजले पाहिजे.

    • @madhukarkale5220
      @madhukarkale5220 8 місяців тому

      मोदींनी काय केलं हे कळायला शरीराने नाहीतर मनाने भारतात राहावे लागते तेव्हा कळेल मोदी शहांनी काय केले ते

  • @ashwindhareshwar469
    @ashwindhareshwar469 8 місяців тому

    Bhau Torsekar aanche Koti Koti Pranaam

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 4 місяці тому

    भाऊ तोरसेकर साहेब बाकीच्या मिडीया पुर्ण खटाखट पेमेंट वर बोलतोय