तुम्ही हिंदू आणि आम्ही हिंदू. त्यामुळे हिंदू म्हणून एकत्र या असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्याच आरक्षणावर पार्श्वभागाला कळ लागून घेतात याला हिंदूत्ववाद्यांचे हिंदूत्व म्हणतात. बहुजनांनी काय समजायचे ते समजा आणि अशा मनुवादी, ब्राम्हणवादी, जातीयवादी पक्षांना मत देण्याचे व मनुवादी, ब्राम्हणवादी, जातीयवादी लोकांचे चॅनल पहायचे सोडून द्या. नाहीतर स्वत:च्या पायावर दगड नाही. तर कुऱ्हाड, एके 47 च नाही तर यापेक्षा भयानक हत्यारे मारुन घ्याल. 😂🤣
महाराष्ट्रातील चार प्रवक्ते प्रत्येक शब्दाला तलवारीची धार लोकांच्या मनातील भावना व्यक्त करणारे या चौघांचे अभिनंदन परमेश्वराच्या व कुलदेवतेच्या कृपेने तुमची सर्वांची प्रगती होऊ दे
सदरची थोर बुद्धिजीवी ज्येष्ठतम लेखक - नाट्यकर्मी यांची समाजाला बौद्धिक खतपाणी घालणारी चर्चा पूर्ण 2 तास ऐकली मनाला समाधान व भरपूर ज्ञानप्राप्ती झाली. आभारी आहे. धन्यवाद ! आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना !! - तेंडुलकर, भाईंदर
🙏खूप सुंदर कार्यक्रम झाला, मी पूर्ण कार्यक्रम बघितला, तिघांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎉, मी नियमित तिघांचे विडिओ ऐकते, तुमची परखड, आणि निर्भिड मते मनाला खूप भावतात, धन्यवाद
डोळ्यात आनंद अश्रू आले सर्वांना एकत्र पाहून, दंडवत सर्वांना मी एक माजी सैनिक आहे पण आजही PM मोदी नंतर कोणासाठी बलिदान द्यायची वेळच आली तर anytime ready for you sir ❤❤❤
श्री भाऊ तोरसेकर श्री शरद पोंक्षे श्री सुशील कुलकर्णी श्री प्रभाकर सुयँवंशी आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभुंदे आदिशक्ती आई श्री जगदंबेचे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 आपल्या सर्वांच्या मार्मिक विचार एेकायला मिळणे म्हणजे पर्वणीच आयोजकांचे मिरजकर यांना धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
महाराष्ट्रात सध्या मराठी राजकिय नेते आणि मराठी न्यूज चॅनेल यांनी मराठी माणसाची मान खाली घालावी लागेल अशीच खालची पातळी गाठली आहे त्यातून प्रतिपक्ष आणि analyser, digi 9 ,Ghanghor यांनी लाज राखली मराठी माणसाची आणि आगरकर टिळक परंपरा जपली त्यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो
कार्यक्रम अतिशय सुंदर आणि रंजक झाला इतक्या मनमोकळे पणाने बोललात माननीय भाऊ तोरसेकर,माननीय सुशिल कुलकर्णी,माननीय प्रभाकर सुर्यवंशी आणि माननीय शरद पोंक्षे यांचे मनापासून आभार.सुशिलसर आपण एका भारदस्त मंचाची मनिषा व्यक्त केलीत ती सुध्दा लवकर पुर्ण होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो.सर्वांचे पुन्हा पुन्हा मनापासून आभार व धन्यवाद!!जय महाराष्ट्र !!जय हिंद!!
सगळ्यांना एकत्र आणून कार्यक्रम केलात यासाठी आयोजकांना धन्यवाद. हे कार्यक्रम खूप गतीने आणि वेगवेगळ्या शहरात लाईव्ह व्हायला हवेत. काही महिन्यांपूर्वी फडणवीसांची मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती, त्यातही नानांनी सुंदर आणि लोकांच्या मनातील प्रश्नच विचारले होते. पण ही प्रश्नावली ज्यांना विचारायला जायला हवी होती त्यांच्या ऐवजी फडणवीसांना विचारली गेली. पण या मुलाखतीमधे शरद पोंक्षेंजींनी विचारले ते प्रश्नही खूपच विचार करुन लोकांच्या मनातील असेच प्रश्न आहेत. उत्तरही छान मिळाली. पोंक्षेंचे आणि तिघाही मान्यवरांचे विचार दीर्घ काळ स्मरणात राहील
महाराष्ट्रातील चारही वाघाचं अभिनंदन,अशा वाघांची महाराष्ट्राला आता गरज आहे! सत्यते वर बोलणारे पत्रकार """भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर जी सूर्यवंशी""" जे कट्टर हिंदुत्ववादी समर्थक आमचे लाडके कलाकार ""शरद जी पोंक्षे""यांनी खूप छान मुलाखत घेतली! पण बरं झालं मुलाखत उजेडात घेतली! नाहीतर अंधारात सुध्दा लोकं मुलाखत घेतात!!! 😂
पत्रकारिता निष्पक्ष असली पाहिजेत फक्त ठाकरेंवर टीका करण्यात यांचा व्यवसाय चालला आहे. मागे या कुलकर्णींनी बीड मधील विषारी दुध बनवणा-या कारखान्यावर धाड पडल्याचा रिपोर्ट सादर केला त्या दुध कारखान्याचा मालक राष्ट्रवादीचा म्हणजे पवारांचा खास जिल्हा प्रमुख आणि केवळ राष्ट्रवादीला बदनाम करण्याच्या हेतुने तो रिपोर्ट तयार केला होता मग आता पवार बीजेपी सामील झाले त्याच काय ? यावर मुग गिळून बसतात असे पक्षपाती पत्रकार यांचा निषेधच केला पाहिजे. पत्रकारिता सोडून कीर्तनकार बना.
@@shrikantkulkarni2992Hach tar aaplya Hindu lokancha problem aahe. Apan Jara jastach vichar karto. Muslim dole band karun BJP la haravnarya candidate la vote kartat. Mhanunach tar bakichya parties pro Muslim agenda chalavtat. Ajit Pawar BJP sobat aalyet he Mala hi patla nahi. But kahi goshti politics madhe relevant rahayla karavya lagtat. Uddhav Thakre chya gaddari nantar BJP clean politics khelat rahili asti tar 3 parties chya samor loksabha madhe 10/48 ani vidhansabha madhe 80/288 milvun Opposition madhe basava lagla Asta. Te tumhala challa Asta ka?
भाऊ तुम्हाला मनापासून प्रणाम 🙏🙏🙏🙏 अत्यंत हुशार, परखड मताचा माणूस .. आजही या वयात या माणसाचं बुद्धीचातुर्य आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची असलेली 'नजर' खरंच वाखाणण्याजोगी आहे 😍😍
हा कार्यक्रम एकदम झकास झाला आणि या हिंदुस्थान मध्ये हिंदुत्वाचे विचार परखड पणे व्यक्त करणारे कुणी तरी आहे याच जास्त समाधान वाटल. आपली वाटचाल न थांबता अशीच चालू रहो हीच सदिच्छा आणि आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत.
६.३० पासून बसलोय अजिबात जागचे ह ललो नाही.आमच्या घरातील सर्व आणि आमचे स्नेही सगळे मिळून TV ला कनेक्ट करून सामुदायिक रीतीने बघितला. आणि हो आम्ही बंगलोर मधून बघितला बर का.Not Only Maharashtra From Karnataka also.❤❤❤❤❤❤❤
हि धर्म आणि अधर्म ची, सत्य असत्य ची , चांगल्या आणि वाईट ची लढाई आहे त्यामुळे आपण नेहमी सत्यासाठीच लढले पाहिजे हाच मानवी धर्म आहे हेच भगवदगीता मध्ये सांगीतले आहे आणि हेच तुम्ही करत आहात ह्या ईश्वरी कार्याला मनापासुन धन्यवाद 🎉🙏🙏🙏
तुम्हाला चौघांना एकत्र ऐकून आणि बघून खूपच आनंद झाला. एक मैफिल💃🎤 जमली होती. तुमच्या बरोबर शरद पोंक्षे परमभक्त सावरकर बघून परमानंद झाला.अशी रोखठोक माणसांची आज नितांत गरज आहे. अशी च पुढे वाट चालू ठेवा आमचे राजकारणाचे ज्ञान तुमच्या मुळे वाढले आहे. अनयदादा दिनेश भाऊ पण हवे होते. तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत💐👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
आम्ही लाईव कंमेंट्स चा आनंद घेत होतो. चौघानीही कार्यक्रमात रंगत शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अक्षरशः अविस्मरणीय, संस्मरणीय रात्र ठरली.त्रिदेवांना बोलत करणाऱ्या पोंक्षेना सलाम 🚩
मी अनंत कान्हडकर ,अशी ईच्छा व्यक्त करतो की, आजच्या सर्व महान विचार वंताचे चरण स्पर्श आणि चरणतीर्थ घेण्याच भाग्य लाभल तर, माझ जीवन सार्थकी लागल, हा आनंद मला मिळावा!
सुशिलजी, आपली O T T ची कल्पना प्रत्यक्षात येवो प्रभाकरजी आपल्याला अभिप्रेत असलेले (व सर्वांनाच )हिंदुत्व विजयी होवो, आदरणीय भाऊ ह्यांचे लॉजिक खरे ठरो स्वातंत्र्य वीर भक्त पुनः पुनः अश्या सभा घेऊन तथाकथीत जाणत्यांचे हिजाब फाडून सत्य दर्शन लोकांना घडवोत 🙏🙏🙏
नेहमी प्रमाणे अप्रतिम,अतिशय परखड निर्भिड आणि स्पश्ट विश्लेषण,आपणा तिघांसोबत तितकाच परखड,भीडभाड कशाची ही चाड न ठेवणारे व्यक्तिमत्त्व मुलाखतकार म्हणून लाभले आहे..शरद पोंक्षे सर चौघांचे ही हार्दिक हार्दिक आभार....संभ्वामी युगे युगे...exact right sushil ji..🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
सर... मी तुमच्या तिघांचेही व्हिडिओ रोज पाहतो व ऐकतो पण आज एकाच मंचावर तुम्ही दिलेला केलेला संवाद अतिशय खूप खूप आवडला परमेश्वर तुम्हा तिघांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... सर तुमच्या तिघांची देशाला गरज❤🎉
खरोखरच उत्तम माहितीपूर्ण व अनुभव अश्या प्रकारे खरी माहीती लोकांपर्यंत आणून जनतेच्या डोळ्यात अंजन घातल आयोजकासह सर्वाचे स्वागत, अभिनंदन आणि आभार धन्यवाद
श्री भाऊ तोरसेकर, श्री सुशील कुलकर्णी, श्री प्रभाकर सुर्यवंशी आणी श्री शरद पोंक्षे जी, आपणणा चौघाचे मनःपूर्वक आभार. मिरज येथील कार्यकर्ते आणी जनता ह्यांचे पण आभार. ही चर्चा जवळ जवळ अडीच तासाच्या वर चालली. श्रोत्यांमध्ये पूढे काय, ही ऐकण्याची जी इच्छा होती, इथेच तर कळेल की आपण चौघेही किती ताकदीचे व्यक्ति आहात. खुप सुंदर कार्यक्रम. ऐकण्यात सर्वांना उत्सुकता होती. जय हिंद !
💐💐🎉🎊🚩🌹🍀🌿🌺🌿🌺🌴🌷🌴 अप्रतिम सोहळा संपन्न झाला आहे..पत्रकारितेंतलें महर्षि श्री.भाऊ तोरसेकरांचे भाषण ऐकायला मिळाले...सर्व चारीही यू ट्युबर्सना एकत्र बघायला आणि ऐकायलाही..डोळ्यांचे पारणे फिटले...भाऊ आणि सर्वांना आम्ही रोजच बघतो...मला सुशील कुलकर्णीचे भाषण फार आवडले..हा कार्यक्रम म्हणजे paid न्युज चँनेल्सना चांगलीच चपराक आहे...सर्वांचे अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा..!
पूर्ण कार्यक्रम पाहिला. कालच आर्धा लाईव्ह पाहिला होता. सुरवातिचा आर्धा आता पाहिला. ऐकून आणि पाहून खूपच मजा आली. चार चार दिग्गज एकत्र गप्पा मारताना पाहिले. मोकळ्या ढाकळ्या गप्पा.❤ यू आल.
चार दिन गायब होकर देख लीजिए,चार दिन गायब होकर देख लीजिए, लोग आपका नाम भूल जाएंगे... इंसान सारी ज़िंदगी इस धोखे में रहता है कि, वह लोगों के लिए अहम है.... लेकिन हक़ीक़त यह होती है कि, आपके होने ना होने से किसी को कोई फ़र्क नही पड़ता है.... जिसकी जितनी ज़रूरत होती है, उसकी उतनी ही अहमियत होती है...... न रुकी वक़्त की गर्दिश, न ज़माना बदला, पेड़ सूखा तो परिंदो ने ठिकाना बदला......💕 लोग आपका नाम भूल जाएंगे... इंसान सारी ज़िंदगी इस धोखे में रहता है कि, वह लोगों के लिए अहम है.... लेकिन हक़ीक़त यह होती है कि, आपके होने ना होने से किसी को कोई फ़र्क नही पड़ता है.... जिसकी जितनी ज़रूरत होती है, उसकी उतनी ही अहमियत होती है...... न रुकी वक़्त की गर्दिश, न ज़माना बदला, पेड़ सूखा तो परिंदो ने ठिकाना बदला......💕
सुशीलजी, आपला मिरज येथील तब्बल सव्वा दोन तासाचा व्हिडिओ म्हणजे आपल्या सर्व राष्ट्रवादी (पक्ष नव्हे, खरोखरच असलेल्या) हिंदुत्ववादी लोकांसाठी उत्तम मेजवानी होती. आदरणीय भाऊ, शरद पोंक्षेजी, प्रभाकरजी आणि आपले, आम्ही शतशः आभारी आहोत. आपण राष्ट्रवादीतील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत विश्लेषण केले ते अतिशय योग्य व श्री.देवेंद्रजी यांची रणनीती दर्शविणारे होते. याला अर्थातच भाजपा श्रेष्ठींचा संपूर्ण पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही. राष्ट्रनिष्ठा असलेल्या भाजपा कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या सामान्य नागरिकांच्या मनात याविषयी कोणताही संदेह नव्हता, नाही आणि नसणार. पण एक आहे, भाजपा किंवा देवेंद्रजी जे सांगू शकत नाही ते तुमच्या मुखातून बाहेर पडत होते. पण तो मिटक्या मारत बोललेला *विद्वान* मिटकरी आणि त्याला हसून व कुचेष्टने व्यक्त होणारा *करूणा* व *निधी* च्या मागे लागलेला, सरस्वतीच्या पूजेचं वावडे असलेला व *बळ* गमावून बसलेला जेंव्हा *खळ* ही वृत्ती सोडून भाजपाचे विचार खरोखरच स्वीकारतील तेव्हा ही नीती लागू होईल असे वाटते. पण सध्या तरी यामागे *बारामती* हे लक्ष्य साध्य करणं असेल असं वाटतं.आपण आमच्या मनातील एक शंका व्यक्त केली की आपलं हे माध्यम अशाश्वत आहे. परंंतू या पवित्र देशभक्तीच्या कार्यासाठी शाश्वत व भक्कम माध्यम उभं करण्याकरिता एवढ्या कोट्यावधी श्रोत्यांकडून नक्कीच तांत्रिक सहकार्य व सहाय्य मिळेल असा मला विश्वास आहे .
सामान्य माणसांच्या मनातली घालमेल आपल्या सारख्या दिग्गजांच्या ओठांत येते आणि कुठेतरी आशेचा किरण दिसतो . आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . वंदे मातरम 🙏🏻🙏🏻
तुम्हा तीनही आदरणीय व्यक्तीचे मनापासून अभिनंदन, खुप छान मनमोकळी मुलाखत, ही मुलाखत मी माझ्या मुलासोबत लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏आता पर्यंत मी तुम्हाला रोज ऐकत होतो पण आजच्या मुलाखती मुळे माझे दोन्ही मुले आणि पुतण्या देखील तुमचे श्रोते झाले 👍🙏
यांच्या मुळेच आजही खरी पत्रकारिता जिवंत आहे ,आणि आदरणीय भाऊ , सुशील दादा आणि इतर मान्यवर यांच्या सोबत आम्ही सदैव आहोत अशी गुणवान मंडळी आपल्या ला लाभली आहे , आनंद वाटतो
मी मोबाईल वापरतो तेव्हा पासून एव्हढा मोठ पहीला पहीला कार्यक्रम मी मन लावून पाहिला.अप्रतिम आज चा वेळ कारणी लागला.
मंचावरील सर्व आदरणीय महानुभावांना नम्रपूर्वक विनंती , नागपूरलाही आपण कार्यक्रम घ्यावा ही कळकळीची विनंती.
सुशील जी अगदी योग्य विश्र्लेषण केलेत राष्ट्रवादीच्या भाजपाबरोबरच्या युतीबद्दल.
सुशील जी तुमचा शेवटचा मुद्दा अगदी योग्य आणि धोरणी, मुत्सुद्दी आहे....
भाऊ तोरसेकर शरद पोंक्षे, सुशील कुलकर्णी, प्रभाकर सूर्यवंशी या सर्वाना कोटी कोटी प्रणाम!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सुरेख संकल्पना. अप्रतिम कार्यक्रम.
सर्व बुद्धिजीवी ज्येष्ठ पत्रकार बंधुंना साष्टांग दंडवत प्रणाम.
तुम्ही हिंदू आणि आम्ही हिंदू. त्यामुळे हिंदू म्हणून एकत्र या असे बेंबीच्या देठापासून ओरडणारे हिंदूत्ववादी हिंदूंच्याच आरक्षणावर पार्श्वभागाला कळ लागून घेतात याला हिंदूत्ववाद्यांचे हिंदूत्व म्हणतात. बहुजनांनी काय समजायचे ते समजा आणि अशा मनुवादी, ब्राम्हणवादी, जातीयवादी पक्षांना मत देण्याचे व मनुवादी, ब्राम्हणवादी, जातीयवादी लोकांचे चॅनल पहायचे सोडून द्या. नाहीतर स्वत:च्या पायावर दगड नाही. तर कुऱ्हाड, एके 47 च नाही तर यापेक्षा भयानक हत्यारे मारुन घ्याल. 😂🤣
. सर्व जे,ष्ट व सखोल अभ्यास क सप्रे म प्रणाम
बुद्धीजीवी लोकांना भारतात किंमत नाही
हे सर्वच उत्तम वक्ते आणी त्यातही वस्तूनिष्ठ आहेत उगाच त्यांना बुद्धिजीवी म्हणून अपमान करू नका
Farah Sunder program
महाराष्ट्रातले चार लेजंड एका मंचावर ही तर तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी परभणी आहे .. सलाम तुमच्या कार्याला तो बोल भिडू वाला तो ही पाहिजे होता
शरद पोंक्षेन्ना थोडेफार तरी सन्मान मिळतात पण भाऊ, सुशील आणि प्रभाकर यांचा सन्मान सहसा कोणी करत नाही. त्यांचा सन्मान केल्याबद्दल आयोजकांचे अभिनंदन.👍
Karan he bjp che Chatukar ahet
तुम्ही पन् konache तरी chatukar asal mag तुम्हाला कैं problem आहे
😢😂❤❤❤❤@@chaitanyamahadik9123
महाराष्ट्रातील चार प्रवक्ते प्रत्येक शब्दाला तलवारीची धार लोकांच्या मनातील भावना व्यक्त करणारे या चौघांचे अभिनंदन परमेश्वराच्या व कुलदेवतेच्या कृपेने तुमची सर्वांची प्रगती होऊ दे
आपण आमच्या मनातील भावना व्यक्त केल्यात धन्यवाद ❤
👍👍👍👍👍
चार महान व्यक्ती ना एकत्र एका मंचावर उपस्थित बघून खूप आनंद झाला... आभार सर्वांचे 🙏🙏🙏🙏🙏🙏
😂😂😂😂..?
सचिन पाटिल , आघोर, आबा, पाहिजे होते
म्हणजेच सगळा गोतावळा जमला असता
Awesome Adbhut sir ❤❤
अंधभक्त चांडाळ चौकडी 🤷♂️
सदरची थोर बुद्धिजीवी ज्येष्ठतम लेखक - नाट्यकर्मी यांची समाजाला बौद्धिक खतपाणी घालणारी चर्चा पूर्ण 2 तास ऐकली मनाला समाधान व भरपूर ज्ञानप्राप्ती झाली. आभारी आहे. धन्यवाद ! आपणा सर्वांना उदंड आयुष्य लाभो ही प्रार्थना !! - तेंडुलकर, भाईंदर
🙏खूप सुंदर कार्यक्रम झाला, मी पूर्ण कार्यक्रम बघितला, तिघांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा🎉, मी नियमित तिघांचे विडिओ ऐकते, तुमची परखड, आणि निर्भिड मते मनाला खूप भावतात, धन्यवाद
डोळ्यात आनंद अश्रू आले सर्वांना एकत्र पाहून, दंडवत सर्वांना मी एक माजी सैनिक आहे पण आजही PM मोदी नंतर कोणासाठी बलिदान द्यायची वेळच आली तर anytime ready for you sir ❤❤❤
जय हिंद महोदय 💐💐🙏🙏🙏🙏
Jai Hind 🙏
मला जर बलिदान द्यायची वेळ आलीच तर हिन्दुं मागं म्हणुन मी प्रतेक ,कट्टरपंथियों हिन्दुं साठी देईन
जय हिंद सर 🙏🙏👍👍
@@saritadeshmukh810to
श्री भाऊ तोरसेकर श्री शरद पोंक्षे श्री सुशील कुलकर्णी श्री प्रभाकर सुयँवंशी आपल्या सर्वांना उदंड आयुष्य लाभुंदे आदिशक्ती आई श्री जगदंबेचे चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇 आपल्या सर्वांच्या मार्मिक विचार एेकायला मिळणे म्हणजे पर्वणीच आयोजकांचे मिरजकर यांना धन्यवाद जय महाराष्ट्र👏✊👍
महाराष्ट्रात सध्या मराठी राजकिय नेते आणि मराठी न्यूज चॅनेल यांनी मराठी माणसाची मान खाली घालावी लागेल अशीच खालची पातळी गाठली आहे त्यातून प्रतिपक्ष आणि analyser, digi 9 ,Ghanghor यांनी लाज राखली मराठी माणसाची आणि आगरकर टिळक परंपरा जपली त्यासाठी आपणा सर्वांचे मनापासून आभार मानतो
कार्यक्रम अतिशय सुंदर आणि रंजक झाला इतक्या मनमोकळे पणाने बोललात माननीय भाऊ तोरसेकर,माननीय सुशिल कुलकर्णी,माननीय प्रभाकर सुर्यवंशी आणि माननीय शरद पोंक्षे यांचे मनापासून आभार.सुशिलसर आपण एका भारदस्त मंचाची मनिषा व्यक्त केलीत ती सुध्दा लवकर पुर्ण होईल अशी सदिच्छा व्यक्त करतो.सर्वांचे पुन्हा पुन्हा मनापासून आभार व धन्यवाद!!जय महाराष्ट्र !!जय हिंद!!
सगळ्यांना एकत्र आणून कार्यक्रम केलात यासाठी आयोजकांना धन्यवाद.
हे कार्यक्रम खूप गतीने आणि वेगवेगळ्या शहरात लाईव्ह व्हायला हवेत.
काही महिन्यांपूर्वी फडणवीसांची मुलाखत नाना पाटेकरांनी घेतली होती, त्यातही नानांनी सुंदर आणि लोकांच्या मनातील प्रश्नच विचारले होते. पण ही प्रश्नावली ज्यांना विचारायला जायला हवी होती त्यांच्या ऐवजी फडणवीसांना विचारली गेली. पण या मुलाखतीमधे शरद पोंक्षेंजींनी विचारले ते प्रश्नही खूपच विचार करुन लोकांच्या मनातील असेच प्रश्न आहेत. उत्तरही छान मिळाली.
पोंक्षेंचे आणि तिघाही मान्यवरांचे विचार दीर्घ काळ स्मरणात राहील
महाराष्ट्रातील चारही वाघाचं अभिनंदन,अशा वाघांची महाराष्ट्राला आता गरज आहे! सत्यते वर बोलणारे पत्रकार """भाऊ तोरसेकर आणि प्रभाकर जी सूर्यवंशी""" जे कट्टर हिंदुत्ववादी समर्थक आमचे लाडके कलाकार ""शरद जी पोंक्षे""यांनी खूप छान मुलाखत घेतली! पण बरं झालं मुलाखत उजेडात घेतली! नाहीतर अंधारात सुध्दा लोकं मुलाखत घेतात!!! 😂
ह्या मंचावरचे लोक भाजपाचे समर्थक म्हणून ज्यांचा तिळपापड होतो , ते पण कुणाचे तरी समर्थक आहेतच की ! मग भाजपाचे समर्थक असण्यावरच आक्षेप का ?
भा ज पा झिंदाबाद ❤🎉❤
Absolutely
I was too..I didn't understand about 70k CR, kai zala kai mahit tyacha? ka 35 tumche ani 35 aamche
पत्रकारिता निष्पक्ष असली पाहिजेत फक्त ठाकरेंवर टीका करण्यात यांचा व्यवसाय चालला आहे. मागे या कुलकर्णींनी बीड मधील विषारी दुध बनवणा-या कारखान्यावर धाड पडल्याचा रिपोर्ट सादर केला त्या दुध कारखान्याचा मालक राष्ट्रवादीचा म्हणजे पवारांचा खास जिल्हा प्रमुख आणि केवळ राष्ट्रवादीला बदनाम करण्याच्या हेतुने तो रिपोर्ट तयार केला होता मग आता पवार बीजेपी सामील झाले त्याच काय ? यावर मुग गिळून बसतात असे पक्षपाती पत्रकार यांचा निषेधच केला पाहिजे. पत्रकारिता सोडून कीर्तनकार बना.
@@shrikantkulkarni2992Hach tar aaplya Hindu lokancha problem aahe. Apan Jara jastach vichar karto. Muslim dole band karun BJP la haravnarya candidate la vote kartat. Mhanunach tar bakichya parties pro Muslim agenda chalavtat. Ajit Pawar BJP sobat aalyet he Mala hi patla nahi. But kahi goshti politics madhe relevant rahayla karavya lagtat. Uddhav Thakre chya gaddari nantar BJP clean politics khelat rahili asti tar 3 parties chya samor loksabha madhe 10/48 ani vidhansabha madhe 80/288 milvun Opposition madhe basava lagla Asta. Te tumhala challa Asta ka?
फार सुंदर योग त्रिमुर्ती एका ठीकानी ऐकुन खुप अनद झाला आभारी आहोत पार खड पगकारी ते ची आज खुप गरज आहे
सर्व हिंदुत्ववादी वक्त्यांना एकत्रित व्यासपिठावर बघून खूप आनंद झाला.
( आनंद (राजू) बर्वे, वाळपई गोवा)
खूप स्तुत्य उपक्रम होता. प्रथमच सर्वांना एकत्र पाहता आणि ऐकता आले. खूप मस्त झाला कार्यक्रम... धन्यवाद मिरजकर!!!
मराठी भाषा चे त्रिशूळ आदरणीय 🙏🙏🙏भाऊ, सुशिलजी, प्रभाकरजी 🙏 यांची धारकरी उस्फुर्त मराठी वाणी... 🙏👌👍🇮🇳🚩
Good job sir ji
अगदी खरंय भाऊ, तुमच्यामुळेच आम्हाला खरं राजकारण काय आहे हे समजायला लागले आहे..खूपच सुंदर कार्यक्रम.. मनापासून धन्यवाद👌👌👍
Aakar DiGi 9 आणी भाऊंच्या मुळे राजकारण समजलं.
भाऊ तुम्हाला मनापासून प्रणाम 🙏🙏🙏🙏
अत्यंत हुशार, परखड मताचा माणूस .. आजही या वयात या माणसाचं बुद्धीचातुर्य आणि प्रत्येक गोष्टीत त्यांची असलेली 'नजर' खरंच वाखाणण्याजोगी आहे 😍😍
हा कार्यक्रम एकदम झकास झाला आणि या हिंदुस्थान मध्ये हिंदुत्वाचे विचार परखड पणे व्यक्त करणारे कुणी तरी आहे याच जास्त समाधान वाटल.
आपली वाटचाल न थांबता अशीच चालू रहो हीच सदिच्छा आणि आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची संधी मिळाली.एकाच मंचावर दिग्गज मंडळी पाहायला मिळाली.अप्रतिम कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
खरच, खूप छान कान पण तृप्त झाले... मेजवानीचा पुरेपूर आनंद !!!
६.३० पासून बसलोय अजिबात जागचे ह ललो नाही.आमच्या घरातील सर्व आणि आमचे स्नेही सगळे मिळून TV ला कनेक्ट करून सामुदायिक रीतीने बघितला.
आणि हो आम्ही बंगलोर मधून बघितला बर का.Not Only Maharashtra
From Karnataka also.❤❤❤❤❤❤❤
जय श्री राम 🌹💐🌹🌹🌹🙏🙏🙏
🙏🙏🙏👌
असे कार्यक्रम वेळोवेळी व्हायला हवेत. जनतेला राजकारणातील सत्य, अराजक, डावपेच कळत जातात.
आज तिघे खरे सच्चे पत्रकार एकत्र आले . अभिमान वाटला . मी राेजच तुमच्या सर्वांचे यु ट्यूब वर संभाषण एैकताे . धन्यवाद ़
अतिशय सुंदर चांगला अप्रतिम कार्यक्रम,भाऊ आपणास व शरद पोंक्षे सुशील, प्रभाकर आपणास दीर्घायुष्य लाभावे अशी आमच्या लाखो ऐकणारांच्या ईश्वर चरणी प्रार्थना.
अगदी खरे भाऊ, मी सुध्दा तुमचे चॅनल पाहून राजकीय बातम्यात रस घेऊ लागले तुमच्यामुळे राजकारण कळू लागले.
हि धर्म आणि अधर्म ची, सत्य असत्य ची , चांगल्या आणि वाईट ची लढाई आहे त्यामुळे आपण नेहमी सत्यासाठीच लढले पाहिजे हाच मानवी धर्म आहे हेच भगवदगीता मध्ये सांगीतले आहे आणि हेच तुम्ही करत आहात ह्या ईश्वरी कार्याला मनापासुन धन्यवाद 🎉🙏🙏🙏
तुम्हाला चौघांना एकत्र ऐकून आणि बघून खूपच आनंद झाला. एक मैफिल💃🎤 जमली होती. तुमच्या बरोबर शरद पोंक्षे परमभक्त सावरकर बघून परमानंद झाला.अशी रोखठोक माणसांची आज नितांत गरज आहे. अशी च पुढे वाट चालू ठेवा आमचे राजकारणाचे ज्ञान तुमच्या मुळे वाढले आहे. अनयदादा दिनेश भाऊ पण हवे होते. तुम्हा सर्वांना साष्टांग दंडवत💐👍 🙏🙏🙏🙏🙏🙏
हर हर महादेव 🌹💐🙏
@@parasnathyadav3869pp😊]0p😊[ip😊😊
खूप छान कार्यक्रम होता हा, तुम्हा सगळ्यांना मी नेहमीच ऐकत असतो
❤❤❤❤❤❤❤❤
आम्ही लाईव कंमेंट्स चा आनंद घेत होतो. चौघानीही कार्यक्रमात रंगत शेवटपर्यंत टिकवून ठेवली. अक्षरशः अविस्मरणीय, संस्मरणीय रात्र ठरली.त्रिदेवांना बोलत करणाऱ्या पोंक्षेना सलाम 🚩
जय श्री राम 🌹💐🙏
मी अनंत कान्हडकर ,अशी ईच्छा व्यक्त करतो की, आजच्या सर्व महान विचार वंताचे चरण स्पर्श आणि चरणतीर्थ घेण्याच भाग्य लाभल तर, माझ जीवन सार्थकी लागल, हा आनंद मला मिळावा!
जय श्री राम 🌹💐🌹🙏🙏
बेस्ट गुंडू
सुशिलजी, आपली O T T ची कल्पना प्रत्यक्षात येवो प्रभाकरजी आपल्याला अभिप्रेत असलेले (व सर्वांनाच )हिंदुत्व विजयी होवो, आदरणीय भाऊ ह्यांचे लॉजिक खरे ठरो स्वातंत्र्य वीर भक्त पुनः पुनः अश्या सभा घेऊन तथाकथीत जाणत्यांचे हिजाब फाडून सत्य दर्शन लोकांना घडवोत 🙏🙏🙏
चारही रथी महारथी एकाच व्यासपीठावर निःशब्द... चौघांचे मनःपूर्वक स्वागत....मोजकेच परखड ,अभ्यासपूर्ण मुलाखत ऐकून मंत्रमुग्ध झालो..खूप शुभेच्छा...
चारही स्पष्ट वक्ते आहेत. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन 🌹🙏🌹
सुशीलजी ott चा विचार स्तुत्य आहे. सगळ्यांनी तांत्रिक, आर्थिक जमेल तशी मदत करावी. आम्ही तुमच्या बरोबर आहोत
सहमत
सहमत
मी फक्त आर्थिक मदत करु शकतो. Technical Knowledge 0 0 0.
नेहमी प्रमाणे अप्रतिम,अतिशय परखड निर्भिड आणि स्पश्ट विश्लेषण,आपणा तिघांसोबत तितकाच परखड,भीडभाड कशाची ही चाड न ठेवणारे व्यक्तिमत्त्व मुलाखतकार म्हणून लाभले आहे..शरद पोंक्षे सर चौघांचे ही हार्दिक हार्दिक आभार....संभ्वामी युगे युगे...exact right sushil ji..🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
अप्रतिम कार्यक्रम झाला. असेच उपक्रम कायम व्हायला हवेत, अशी अपेक्षा आहे.
Bhavu.tumhi.mirjela.yevun.karakram.karun.gelat.mala.shock.basla.bhavu.mala.mahit.nahi.mi.tasgavla.rahato.aani.mi.tumcha.sarvancha.aavadta.chahata.aahe
पहिल्यांदा सलग तीन तास कोणताही कार्यक्रम पाहिला, अगदी एक नंबर ला पण गेलो नाही(गरज असताना) . प्रत्येक शब्द अमृतासमान भासत होते.🙏🙏🙏
सर... मी तुमच्या तिघांचेही व्हिडिओ रोज पाहतो व ऐकतो पण आज एकाच मंचावर तुम्ही दिलेला केलेला संवाद अतिशय खूप खूप आवडला परमेश्वर तुम्हा तिघांना उदंड आयुष्य देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना... सर तुमच्या तिघांची देशाला गरज❤🎉
जय श्री राम 💐🙏
खरोखरच उत्तम माहितीपूर्ण व अनुभव अश्या प्रकारे खरी माहीती लोकांपर्यंत आणून जनतेच्या डोळ्यात अंजन घातल आयोजकासह सर्वाचे स्वागत, अभिनंदन आणि आभार
धन्यवाद
मी शिवसैनिक होतो, भाऊंना ऐकलं त्यानंतर राजकारण समजलं
आई भवानीची शपथ घेऊन सांगतो शेवटच्या स्वासापर्यंत मोदी साहेबांना साथ देईल 🙏🙏
😂😂😂😂
Thanks
@@shrikantdeskhmukh6008 loudya घरी जाऊन बापाला विचार 10 वर्षांपूर्वी आपण बरे होतो कि आज बाप सांगल तुला
हसतो का भडव्या
मेजवानीचा आनंद आज घेता आला. खुप खुप छान 👌भाऊ,कुलकर्णी,सुर्यवंशी,पोंक्षे👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
सर्वांना एकत्र करून खूप खूप आनंद झाला. तुमची सगळ्यांची कीर्ती अशीच भरभराटीची आणि समृद्धीची जावो हे ईश्वर चरणी प्रार्थना.
तुम्ही ज्या कामांसाठी इतकी मेहनत घेताय ती सुफल संपूर्ण होवो...
सदरील कार्यक्रम घडवून आणल्या बाबत शतशः धन्यवाद🙏🙏🙏
एक नंबर
तिघेही एक नंबर
Congratulations
चार हुशार,परखड आणि महान व्यक्ती एकत्र येऊन त्यांचे मांडलेले एकत्रित विचार बऱ्याच जणांचे बुद्धी उघडणारे आहेत. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मी गृहीणी आहे मला राजकारण अजिबात कळत नव्हतं पण तुमच्या मुळे कळायला लागले 👍👍
श्री भाऊ तोरसेकर, श्री सुशील कुलकर्णी, श्री प्रभाकर सुर्यवंशी आणी श्री शरद पोंक्षे जी, आपणणा चौघाचे मनःपूर्वक आभार. मिरज येथील कार्यकर्ते आणी जनता ह्यांचे पण आभार.
ही चर्चा जवळ जवळ अडीच तासाच्या वर चालली. श्रोत्यांमध्ये पूढे काय, ही ऐकण्याची जी इच्छा होती, इथेच तर कळेल की आपण चौघेही किती ताकदीचे व्यक्ति आहात.
खुप सुंदर कार्यक्रम. ऐकण्यात सर्वांना उत्सुकता होती.
जय हिंद !
💐💐🎉🎊🚩🌹🍀🌿🌺🌿🌺🌴🌷🌴 अप्रतिम सोहळा संपन्न झाला आहे..पत्रकारितेंतलें महर्षि श्री.भाऊ तोरसेकरांचे भाषण ऐकायला मिळाले...सर्व चारीही यू ट्युबर्सना एकत्र बघायला आणि ऐकायलाही..डोळ्यांचे पारणे फिटले...भाऊ आणि सर्वांना आम्ही रोजच बघतो...मला सुशील कुलकर्णीचे भाषण फार आवडले..हा कार्यक्रम म्हणजे paid न्युज चँनेल्सना चांगलीच चपराक आहे...सर्वांचे अभिनंदन आणि लाख लाख शुभेच्छा..!
चारही महान विचारवंतांचे मन:पूर्वक आभार🙏🙏🙏 भाऊंच्या अंदाजासाठी मनापासून तथास्तु. दोन/अडीच तासांचे माहितीपूर्ण विचारमंथन!!!🙏
अपेक्षेप्रमाणें खूप आनंद आला रामा! शतशः धन्यवाद! जय श्रीराम!
अतिशय उत्कृष्ट कार्यक्रम, आमचे सगळे लाडके एकाच ठीकाणी असा योग दुर्मिळ योग वारंवार यावा हीच इच्छा.
भाऊ.तुमच्यामुळे.आम्हाला.राजकारण.समजायला.लागले.भाऊ.तुम्हाला.खुप.आयूष्य.लाभो.
खूप खूप अभिनंदन या चार ही मान्यवरांचे. तसेच आयोजकानचे ही आभार. खुप सुंदर कार्यक्रम झाला
या कार्यक्रमद्वारे जनतेचे राजकारणी लोकांबद्धलची आंतरिक खदखद दिसून येते.
पूर्ण कार्यक्रम पाहिला. कालच आर्धा लाईव्ह पाहिला होता. सुरवातिचा आर्धा आता पाहिला. ऐकून आणि पाहून खूपच मजा आली. चार चार दिग्गज एकत्र गप्पा मारताना पाहिले. मोकळ्या ढाकळ्या गप्पा.❤ यू आल.
हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दल धन्यवाद❤
🚩🚩🚩🚩🚩👍😎🔱🕉️
समस्त मान्यवरांचे मनःपूर्वक अभिनंदन !
भट्टी मस्तच जमली !
धन्यवाद जयश्रीराम. ❤
चार दिन गायब होकर देख लीजिए,चार दिन गायब होकर देख लीजिए,
लोग आपका नाम भूल जाएंगे...
इंसान सारी ज़िंदगी इस धोखे में रहता है कि,
वह लोगों के लिए अहम है....
लेकिन हक़ीक़त यह होती है कि,
आपके होने ना होने से किसी को कोई फ़र्क नही पड़ता है....
जिसकी जितनी ज़रूरत होती है,
उसकी उतनी ही अहमियत होती है......
न रुकी वक़्त की गर्दिश, न ज़माना बदला,
पेड़ सूखा तो परिंदो ने ठिकाना बदला......💕

भट्टी नका म्हणू " यज्ञ" म्हणा !!
भट्टी हे तुम्ही स्व.महावि च्या " विचारोत्तम चर्चांना म्हणु शकता.
काय सुरेख " संगम" घडवून आणला. आतिशय छान . दिग्गज विचारवंताचा कार्यक्रम ., जयश्रीराम जयश्रीराम ,
अतिशय सुंदर ...👍👍असा कार्यक्रम महिन्यातून एकदा तरी झाला पाहिजे... आयोजकांचे आभार... मस्त अप्रतिम 🙏🙏
खुप सुंदर कार्यक्रम. मिरजकरांचे मनःपूर्वक आभार. असे कार्यक्रम होणे ही काळाची गरज आहे.
अति सत्य परिस्थिति वर..
विश्लेषण ..
सर्वश्रेष्ठ
खुप खुप आभार🙏🙏
दिग्गज लोकांना सादर नमन
अप्रतिम विष्लेषण !
खूप छान कार्यक्रम, राष्ट्रीय विचारांच्या OTT प्लॅटफॉर्मची कल्पनाही अतिशय स्तुत्य व अत्यावश्यक
खूपच छान आज चार दिग्गज एकाच मंचावर लोकशाही मजबूत दिशेकडे जावी या साठी प्रयत्न करणारे त्रिमूर्ती, तिघांना नमन आणि All the Best
सुशीलजी तुफान batting केलीय! भाऊ नेहमीप्रमाणे ग्रेट! तुम्हा तिघांचा अभिमान वाटतो!!❤
2023 chi saglyat Zabardast Mulakhat❤❤ khup sundar
Analyser, digi 9, pratipaksha, Sharad ponkshe saheb सर्वांना एकत्र पाहून मन भरून आले ❤❤❤❤
जय श्री राम 💐🙏
होय।सत्य आहे।💐💐💐
खूपच छान ,,,आनंद झाला कार्यक्रम पाहून धन्यवाद पूर्ण टीमचा,,,,,,,
खूप सुंदर विश्लेषण. भाऊ, सुशीलजी, प्रभाकरजी, शरद पोंक्षेजी सलाम
भारतातील सर्वात चांगले राजकीय विश्लेषक भाऊ तोरसेकर. अप्रतिम मुलाखत.
माझे फ़ेवरेट भाऊ तोरसेकर दररोज २/३ व्हिडीओ पाहील्याशिवाय मन लागत नाही ३/४ वर्षा पासुन पाह्त आहे खुप छान वाटल 👌👌👌👌👌💪💪💪💪💪👍👍😎😎😎😎🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🎂🎂🌹🌹🌻🌻🌻🌻🚩🚩🚩🚩🚩
अप्रतिम कार्यक्रम आणि उत्तम माहीती
अभिनंदन आयोजकांच
भाऊ खुप खुप धन्यवाद!!! खरोखर भाऊ मोदीच येवू व तुमच्या तोंडात साखर दुधासहीत पडू दे. मुलाखत खूपच छान झाली. ऐकून खुपच समाधान झाले. सर्व मंडळीच खुप आभार.
दर महीन्यात एक दिवस सर्वांनी एकत्र यावे व आपले विचार सर्व श्रोत्यांसमोर मांडावे.
सुशीलजी, आपला मिरज येथील तब्बल सव्वा दोन तासाचा व्हिडिओ म्हणजे आपल्या सर्व राष्ट्रवादी (पक्ष नव्हे, खरोखरच असलेल्या) हिंदुत्ववादी लोकांसाठी उत्तम मेजवानी होती. आदरणीय भाऊ, शरद पोंक्षेजी, प्रभाकरजी आणि आपले, आम्ही शतशः आभारी आहोत. आपण राष्ट्रवादीतील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत विश्लेषण केले ते अतिशय योग्य व श्री.देवेंद्रजी यांची रणनीती दर्शविणारे होते. याला अर्थातच भाजपा श्रेष्ठींचा संपूर्ण पाठिंबा असल्याशिवाय हे शक्य नाही. राष्ट्रनिष्ठा असलेल्या भाजपा कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादी विचारसरणी असलेल्या सामान्य नागरिकांच्या मनात याविषयी कोणताही संदेह नव्हता, नाही आणि नसणार. पण एक आहे, भाजपा किंवा देवेंद्रजी जे सांगू शकत नाही ते तुमच्या मुखातून बाहेर पडत होते. पण तो मिटक्या मारत बोललेला *विद्वान* मिटकरी आणि त्याला हसून व कुचेष्टने व्यक्त होणारा *करूणा* व *निधी* च्या मागे लागलेला, सरस्वतीच्या पूजेचं वावडे असलेला व *बळ* गमावून बसलेला जेंव्हा *खळ* ही वृत्ती सोडून भाजपाचे विचार खरोखरच स्वीकारतील तेव्हा ही नीती लागू होईल असे वाटते. पण सध्या तरी यामागे *बारामती* हे लक्ष्य साध्य करणं असेल असं वाटतं.आपण आमच्या मनातील एक शंका व्यक्त केली की आपलं हे माध्यम अशाश्वत आहे. परंंतू या पवित्र देशभक्तीच्या कार्यासाठी शाश्वत व भक्कम माध्यम उभं करण्याकरिता एवढ्या कोट्यावधी श्रोत्यांकडून नक्कीच तांत्रिक सहकार्य व सहाय्य मिळेल असा मला विश्वास आहे .
ही मुलाखत संपुच नये अस वाटत होते,असेच कार्यक्रम सतत होवोत असे वाटते,अप्रतिम, मानाचा मुजरा❤
मी स्वतःला धन्य समजतो याचे की या तीन दिगग्ज जाच्या या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून उपस्थित होतो
दिग्गज राजकीय विश्लेषकांची अति सुंदर मुलाखत. सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन...
भरकटलेल्या गोंधळलेल्या समाजाला आपण योग्य मार्गदर्शन करुन सुज्ञ करत आहात ही काळाची गरज आहे आपल्या प्रामाणिक परखड व्यक्तीमत्वाला मन:पूर्वक सलाम
हे चारही जनाचे विचार मि आईकतो दररोज न चुकता हे कलियुगातीलःसंतच समजतो खरे आहे तेच सांगत असतात
जय श्री राम 🌹💐🙏🙏
Correct.
अतिशय आत्कृष्ट,अप्रतिम कार्यक्रम! असा कार्यक्रम पुणे किंवा पिंपरी चिंचवड मधे होणे आवश्यक आहे.
मिरजेतील आजचा तुमच्या चौघाचा मुलाखत / गप्पांचा कार्यक्रम फारच सुंदर झाला..
अभिनंदन , आकार डिजी नाईन्चे , जयश्रीराम
खरच खूप सुंदर आयोजन सुद्धा खूप सुंदर
जय श्रीराम, तब्बल चार निस्सीम देशभक्तांना एकाच मंचावर पाहून आनंद वाटला. हिंदुत्वाची ही बुलंद ताकद अशीच वाढत राहू दे हीच प्रार्थना..
खर्या पत्रकारांचा सन्मान आहे . ❤ काेरी पाटी हे पुस्तक . मा. भाऊ ताेरसेकरांच . मला त्यांच यु ट्यूब वरील भाषण मना पासुन आवडते .
वा ! केवळ अप्रतिम ! पाहता पाहता 2 / 2.5 तास केव्हा उलटून गेले समजलं सुद्धा नाही. 💐💐💐💐💐
सामान्य माणसांच्या मनातली घालमेल आपल्या सारख्या दिग्गजांच्या ओठांत येते आणि कुठेतरी आशेचा किरण दिसतो . आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद . वंदे मातरम 🙏🏻🙏🏻
श्रीमान मोदी हे अलौकिक व्यक्तिमत्त्व , योग्य वेळेस भारताला लाभलेला नेता .विनंती ही की ,विदेशी राजकारणा ब!!चर्चा व्हावी ( भारता संदर्भात )
खूपच सुंदर, मस्त, स्तुत्य उपक्रम....अगदी माझेच मनोगत....👌👍👍👍चार महान व्यक्ती ना एकत्र एका मंचावर उपस्थित बघून खूप आनंद झाला... आभार सर्वांचे 🙏🙏
खुप छान कार्यक्रम पाहायला मिळाला सर्वांना पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा
तुम्हा तीनही आदरणीय व्यक्तीचे मनापासून अभिनंदन, खुप छान मनमोकळी मुलाखत, ही मुलाखत मी माझ्या मुलासोबत लाईव्ह आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहण्याची संधी मिळाली त्या बद्दल तुमचे खुप खुप आभार 🙏आता पर्यंत मी तुम्हाला रोज ऐकत होतो पण आजच्या मुलाखती मुळे माझे दोन्ही मुले आणि पुतण्या देखील तुमचे श्रोते झाले 👍🙏
माननीय मनीष ठाकूर ह्यांनाही घ्या बरोबर... एक कडक unity झाली पाहिजे आपली 💪💪💪💪💪💪🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
सर्व यु ट्यूब चॅनल पत्रकार नी उध्वव चे आभार मानावेत कारण त्यानी अकारण करोना भितीदायक चित्र निर्माण केल आपण नवीन मार्ग स्वीकारला
यांच्या मुळेच आजही खरी पत्रकारिता जिवंत आहे ,आणि आदरणीय भाऊ , सुशील दादा आणि इतर मान्यवर यांच्या सोबत आम्ही सदैव आहोत अशी गुणवान मंडळी आपल्या ला लाभली आहे , आनंद वाटतो
भाऊ आपण ग्रेट आहात आणि आता या मंचावर उपस्थित असलेल्या बाकी तिघे तूमचे चेले आहेत असे मला वाटते तूम्हा चार जनांना मानाचा मुजरा मि आपला जबरदस्त फॅन आहे