भाऊ आपले यूट्यूबवरील व्हिडीओ नेहमीच पहातो परंतु प्रतिक्रिया देता येत नाही आज आबा माळकर यांच्यामुळे चान्स मिळाला हसतहसत केलेले सर्व राजकीय वातावरणाचे वर्णन आणि विश्लेषण खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ , अजून अशा सामाजीक संस्था ,अशा पत्रकार अवलीयाचा सन्मान करण्यासाठी रांगेत आहेत , तेंव्हा , भरपूर प्रवासाची आणि प्रबोधनपर व्याख्यानाची तयारी ठेवा.भाऊ, आपण पारदर्शी पत्रकारीतेचा दीपस्तंभ आहात , हा सन्मान भाऊंचा नसून , पत्रकारीतेचा आहे , भाऊ , आपण कुठल्याही शारीरीक ,मानसीक , आर्थिक तक्रारीविना , शतक साजरं करावं आणि अनेक शेकडा सन्मानाने, सन्मानीत व्हावं , अशा खूप खूप सुभेश्च्छा ,सामान्यातील अतिसामान्य नागरीकांकडून .शुभं भवतु। जय हिंद।
महाराष्ट्र राज्य और भारत देश के राजनीति का बहुत गहरा विश्लेषक, "जहां ना पहुंचे रवि वहां पहुंचे कवि " " जहां न पहुंचे बुद्धिजीवी वहां पहुंचे आप जैसे ज्ञानी पत्रकार "
आदरणीय श्री भाऊ व श्री आबा माळकर जी कधी काळी भाऊंनी लिहीलेला लेख दुसऱ्या महायुद्धानंतर बदललेले राजकीय समीकरण ह्या विषयी व्हिडीओ करावा ही विनंती धन्यवाद 🙏
❤श्रद्धेय भाऊ साहब को साष्टांग दण्डवत।माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भाऊ की बुक"मोदी जी फक्त" का लोकार्पण किया है। अश्वमेघ 2 आणि तैयार आहे,जरूर जरूर पढ़ें,ही विनंती❤
मोदींना गांधी कळले. पण अजूनही आदरणीय मोदी फार कमी लोकांना कळले. हीच वेदना आहे. असा पंतप्रधान पूर्वी लाभला असता, तर भारत देश केंव्हाच खूप उंचीवर गेला असता. ❤
भाऊ, तुमचे सर्व बरोबर आहे.पण सद्ध्या २०२४ ही निवडणूक सर्वांनी खूप SERIOUS घेतली पाहिजे. कारण आपले लोक मतदान करायला जात नाही. ते नुसते म्हणतात मोदीच निवडून येणार. पण जर आपण मतदानाला गेलो नाही व आखातातून विमाने च्या विमाने भरून मतदान करायला येत आहेत. पण येथे असलेले लोक मतदान करत नाहीत. २०२४ मोठे अवघड होऊ शकते हे देखील सर्वांना सांगा 👏 नाहीतर हिंदूंच्या संपत्तीचे काही खरे नाही 👏
Bhau ne bataaya aaj ke Gandhivadi kaise hai ? Ab vaise hi aaj Aazaadi ki baate karne wale milenge , jo Aazaadi ke samay me paida bhi nahi huve hoge ya 5 / 7 ki umar ke hoge , vo bolte hai hamne Aazaadi dilvaaya .
Aho Sir, Me DD Sahyadri news madhe aikla Bhau Torsekar yanna ek award announce zala... Tumhi koni notice nahi kela ka..? Jar he khara asel tar Tumhi announce kela pahijel... Baki koni news channel nahi dakhavnar... 17Apr chya DD Sahyadri news madhe announce zala.. Check
Udhav ji is saying BJP will get below 100 seats, so it is final udhav ji MVA will get 400+ seats, good confidence, dreaming is good, but don't fly in air you will fall down.
भाऊ तोरसेकर यांचे अभिनंदन आणि सगळेच अफलातून आहे. लाँग लिव्ह भाऊ.🎉❤
Ram rasayan yala ma.ntat
My regards to bhau.
हार्दिक अभिनंदन भाऊ
वय जास्त पण ज्ञान तरे
वय जास्त पण ज्ञान तरूण
अभिनंदन भाऊसाहेब 🎉🎉❤❤ तुम्ही केलेलं विश्लेषण अफलातून आहे भाऊ... तुमचे सारखें तुम्हीच... तुमच्या तोडीला तोड नाही...तुमचा अभ्यास, निरिक्षण, विचार करण्याची कुवत, खरोखर वाखाणण्याजोगे आहेत...🎉🎉😂😂❤❤ जयहिंद,जय महाराष्ट्र🎉🎉
श्रीयुत भाऊ तोरसेकर जी आपणास नुकताच मंगेशकर कुटुंबीयांच्या तर्फे पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
Thank you torashekar bhau Mangeshkar kunmbia thrafe milalelya baxisababat
Bhau torashekar Saheb apli ptrakarka hi Magill 30,35 Varsha purvi asleep ptrakar kuldip Nair aur akhileshsing yanchya todichi ahead yababat aple manhpuwrak thank you
अभिनंदन,भाऊ,
O09
अभिनंदन सर
आबाराव, धन्यवाद,आपण आ.भाऊचे व्याख्यान प्रसारित केले.
श्रीयुत भाऊ तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हिच श्री सिद्देश्वर चरणी प्रार्थना. 🌹🙏🌹🙏🌹🙏
आंबा माळकरी आपण भाऊ तोरसेकर यांचे व्याख्यान आइकविले त्या बदल आपले खुप खुप धन्यवाद
नैतिकता व पत्रकारितेतील सूरसंगम 🎉
Khup chan 👌 Dhanyawad.
भाऊ ग्रेट❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
भाऊ आपले यूट्यूबवरील व्हिडीओ नेहमीच पहातो परंतु प्रतिक्रिया देता येत नाही आज आबा माळकर यांच्यामुळे चान्स मिळाला
हसतहसत केलेले सर्व राजकीय वातावरणाचे वर्णन आणि विश्लेषण खूप छान 🙏🙏🙏🙏🙏
भाऊ साहेब आपण, आपल्यासारखेच अनेक शिष्य तयार करावेत .भारत देश सुखी होईल....खूप खूप शुभेच्छा..आभार...
धन्यवाद आबा माळकर
भाऊ , अजून अशा सामाजीक संस्था ,अशा पत्रकार अवलीयाचा सन्मान करण्यासाठी रांगेत आहेत , तेंव्हा , भरपूर प्रवासाची आणि प्रबोधनपर व्याख्यानाची तयारी ठेवा.भाऊ, आपण पारदर्शी पत्रकारीतेचा दीपस्तंभ आहात , हा सन्मान भाऊंचा नसून , पत्रकारीतेचा आहे , भाऊ , आपण कुठल्याही शारीरीक ,मानसीक , आर्थिक तक्रारीविना , शतक साजरं करावं आणि अनेक शेकडा सन्मानाने, सन्मानीत व्हावं , अशा खूप खूप सुभेश्च्छा ,सामान्यातील अतिसामान्य नागरीकांकडून .शुभं भवतु। जय हिंद।
अभिनंदन ! आम्ही अमेरिकेत सुद्धा तुमचे व्हिडिओ उत्सुकतेने पाहत असतो !
Bhau Torsekar’s Speeches are always a treat to hear !!!
भाऊ आपको ईश्वर अच्छा स्वास्थ्य प्रदान करे ऐसी ईश्वर से प्रार्थना ।🙏🏻
भाऊंचे.विचार.ऐकणे.एक.पर्वणीच.असते.भाऊ.अतिशय.सुंदर
Abhinandan BHOU and CONGRATULATIONS
श्रीयुत भाऊ तोरसेकर जी आपणास नुकताच मंगेशकर कुटुंबियांतर्फे आपणांस पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल आपले मनःपूर्वक अभिनंदन
अभिनंदन भाऊ
Khub khub Mangal ho...
I'm Ur Fan...Bhau.
Ur narration is sooo Factual n still not boring at all.
U R ...Pu .L. Deshpande of political science. Aadar purvak Namskar.
Namskar
Channn
The fantastic bhau
महाराष्ट्र राज्य और भारत देश के राजनीति का बहुत गहरा विश्लेषक, "जहां ना पहुंचे रवि वहां पहुंचे कवि "
" जहां न पहुंचे बुद्धिजीवी वहां पहुंचे आप जैसे ज्ञानी पत्रकार "
भाऊसाहेब राम राम
आदरणीय श्री . भाऊ , सप्रेम नमस्कार ... काय अफलातुन भाषण आहे आपले ... अप्रतिम
अभिनंदन भाऊ.
शानदार जबरदस्त जिंदाबाद
खूप चांगले विचार!👍👍💐💐
श्री भाऊ साहेब, तुमचे विश्लेषण खूप वैचारिक असते, मी तुमचे प्रत्येक विश्लेषण ऐकतो. तुम्ही मांडलेले विचार काही दिवसांनी सत्त्यात उतरतात...जय श्रीराम!
याच सगळ श्रेय म्हणजे या व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे त्या आबा माळकर यांना त्रिवार वंदन
Great speech. Loved to hear it again.
झाले बहु होतील बहु पण भाऊ torsekar होणे नाही ग्रेट भाऊ
पुरस्कार प्राप्त झाल्यावद्दल भाऊंचे हार्दिक अभिनंदन 🎉🎉🎉🎉
Shri Bhau Torsekar Bhau Tumche Vedio Me Roj Bhagat Asto Mala Khupch Kautukaspad Astat ani Balasahebche Sahakari Aahat Tumhchy Vedio Mahetipureat Vishaleshan uttam Aste. Dhanyavaad Ani Abhimamdan. 👌👌👌🙏🙏🙏
Bhausaheb , you are one of the greatest journalists of this country!
Keep it up !!
जय श्रीराम..❤
अप्रतिम विश्लेषण केले आहे तुम्ही भाऊ अगदी वास्तव डोळ्यासमोर मांडले आहे ! खूप छान ! अभिनंदन
भाऊ तोरसेकर आपण आपल्या बुध्दी चातुर्य साठी प्रसिद्ध आहात.
महान गये.
भाऊ तुम्हीं ग्रेट आहत
Very honest comments by bhau torsekar, I salute
अभिनंदन
अभिनंदन भाऊ 🎉🎉, तुम्ही फार छान विश्लेषण करतात .मी दररोज तुमचे व्हिडिओ ऐकते. दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा
Excellent Sir ❤❤❤
आबा तुम्हाला नमस्कार.
भाऊसाहेब तोरसेकर यांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा. त्यांचे एपिसोड पहातो. प्रतीपक्ष मधील विषय धकके बुकके यामध्ये समान असतात.
स्पष्ट शब्दात विश्लेषण भाऊ आपण केले आहे. खरं पाहिले तर आत्ताच्या नवीन पत्रकारांनी आपल्याला गुरू मानून भविष्यासाठी पत्रकारिता शिकवून घेणे गरजेचे आहे.
माननीय, भाऊ नमस्कार ❤🙏
१००% बरोबर आहे !
भाऊ ग्रेट आहेत❤❤
आदरणीय श्री भाऊ व श्री आबा माळकर जी कधी काळी भाऊंनी लिहीलेला लेख दुसऱ्या महायुद्धानंतर बदललेले राजकीय समीकरण ह्या विषयी व्हिडीओ करावा ही विनंती धन्यवाद
🙏
Very fine explain only Bhau
भाऊ तुम्ही ग्रेट आहात
❤श्रद्धेय भाऊ साहब को साष्टांग दण्डवत।माननीय देवेंद्र फडणवीस जी ने भाऊ की बुक"मोदी जी फक्त" का लोकार्पण किया है। अश्वमेघ 2 आणि तैयार आहे,जरूर जरूर पढ़ें,ही विनंती❤
बढीया भाऊ 😂
Classic Bhau!❤
भाऊ, अभिनंदन 🎉
Jay Jay Shree Ram.
Ur great
कमाल ❤ हट्स ऑफ भाऊ
नमस्कार भाऊ
भाऊ ! तुमचा सारखा यूट्यूबर पत्रकार होने नाही. आयुष्य वंत व्हा.
आबा 🙏🚩
Great discussion by torsekar my salute to you sir
🙏🙏🙏👌👌👌
भारी भाऊ 🙏🏻🚩
भाऊ तुमच्या सारखे तुम्हीच. तुम्हाला तोड़ नाही.
मोदींना गांधी कळले. पण अजूनही आदरणीय मोदी फार कमी लोकांना कळले. हीच वेदना आहे. असा पंतप्रधान पूर्वी लाभला असता, तर भारत देश केंव्हाच खूप उंचीवर गेला असता. ❤
😂
👌👌👌
Jay sheer ram
भाऊ, तुमचे सर्व बरोबर आहे.पण सद्ध्या २०२४ ही निवडणूक सर्वांनी खूप SERIOUS घेतली पाहिजे. कारण आपले लोक मतदान करायला जात नाही. ते नुसते म्हणतात मोदीच निवडून येणार. पण जर आपण मतदानाला गेलो नाही व आखातातून विमाने च्या विमाने भरून मतदान करायला येत आहेत. पण येथे असलेले लोक मतदान करत नाहीत. २०२४ मोठे अवघड होऊ शकते हे देखील सर्वांना सांगा 👏 नाहीतर हिंदूंच्या संपत्तीचे काही खरे नाही 👏
जय श्री राम
Bro Bhavu You Are Great I Enjoy Your Topics &Videos In Lusaka Zambia We Wish You You Stay Well Stay Well God Gives You Strength - Keep Smiling
आम्ही 16 june 2012 ला मोदी यांचे पंतप्रधान होण्याची कुंडली त्यांच्या CM कार्यालयास पाठविली होती
❤❤
Bhau at his 👌 🙏🙏
Very nice translation
चार वर्ष जुना, पण आजही relevant आहे हा vdo.
Only Modiji
ખુબ સરસ વિચારણા
નવો દ્રષ્ટીકોણ
સમજ ખરીદી ન શકાય તે માટે ટીપાવું પડે, મફતમાં વિચારવંતોની ફાલતુ સલાહ મળે
मोदीना जाननारा एकमेव जानता, होतकरु आणि ज्ञानी महामानव।
Only modi
नमस्कार भाऊ देवाकडे प्रार्थना एकच करतो आहे की थोडी म्हणजे फक्त दहा टक्के तरी विद्वत्ता आम्हाला प्राप्त होईल अशी
Bhau tumcha chanel खूप kay sagto
22:33
21 व्या शतकातील विचारवंत..निर्भीडपणे देशात घडणार्या बारीक गोष्टींवर विचार मांडणारा माणूस..अभिमान वाटावा असे विचार
आता वाघमारे पण वाघा कडे आलेत.... 😂😂
Aadhich mazi comment geli kuthe??
BHAU Aap ko सब Samj me aa Rha hai mager Mharasta ki janta Kab samjegi....😢
तुम्हाला मोलाना कळे पर्यंत तुम्ही बहुतेक स्वर्ग वा बाल्यावस्थेत गेले असाल कारणं तुम्ही दुसर्याची मत वा काय चाललंय हे बघत नाही आहेत
Bhau ne bataaya aaj ke Gandhivadi kaise hai ? Ab vaise hi aaj Aazaadi ki baate karne wale milenge , jo Aazaadi ke samay me paida bhi nahi huve hoge ya 5 / 7 ki umar ke hoge , vo bolte hai hamne Aazaadi dilvaaya .
हे राम 😂😂
Aho Sir,
Me DD Sahyadri news madhe aikla Bhau Torsekar yanna ek award announce zala...
Tumhi koni notice nahi kela ka..?
Jar he khara asel tar Tumhi announce kela pahijel... Baki koni news channel nahi dakhavnar...
17Apr chya DD Sahyadri news madhe announce zala..
Check
हो भाऊंना दिनानाथ मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला आहे तो २४ एप्रिलला प्रदान होणार आहे आभिनंदन भाऊ🙏🙏
संपूर्ण दाखवा ना.
(सोईचे नव्हते का?)
Udhav ji is saying BJP will get below 100 seats, so it is final udhav ji MVA will get 400+ seats, good confidence, dreaming is good, but don't fly in air you will fall down.
Deshala Fakta subhash chandra bose yanchya vicharanchi garaj ahe
Yana pn tya samudra kiari pathavun dya
Bhau tumhala je aiekat aahet tyapaiki nimme lok matdan karnar nahi.tea a c madhech basnar aahet
विकाऊ पत्रकार नको टिकाऊ पत्रकार पाहिजे जय महाराष्ट्र उद्धव सहाब