Suresh Dhas Exclusive Interview : भाजप आमदार सुरेश धस यांची रोखठोक मुलाखत | LetsUpp Marathi

Поділитися
Вставка
  • Опубліковано 27 січ 2025

КОМЕНТАРІ • 653

  • @rishubal5669
    @rishubal5669 14 днів тому +461

    आणा तुम्ही सर्व महाराष्ट्रा चे मन जिंकले❤

  • @suhas171
    @suhas171 14 днів тому +246

    बीड जिल्ह्याचे फायरब्रँड व्यक्तिमत्त्व 🔥
    लोकनेते आ.सुरेश आण्णा धस साहेब ❤️

  • @maharashtradesha2023
    @maharashtradesha2023 14 днів тому +186

    असा परखड बोलणारा नेता प्रत्येक मतदासंघांला लाभला पाहिजे. नादखुळा वक्ता आहेत धससाहेब. फॅन झालो राव आपण साहेबांचा.👍🔥🔥🔥

    • @SwamiSamarth-b6f
      @SwamiSamarth-b6f 12 днів тому

      @@maharashtradesha2023 अहो परखड बोलून काय उपयोग हे हि माहिती पोलिसांना का देत नाहीत, उगीच मुलाखती देऊन ते स्वतःची जाहिरात करत आहेत

  • @Maharastra555
    @Maharastra555 14 днів тому +258

    धस सारखे एक तरी आमदार प्रत्येक जिल्ह्य़ात असायलाच पाहीजेत....
    धस साहेब खरच तुम्ही खुप धाडसी व कर्तव्यदक्ष आमदार आहात... सलाम तुमचा कर्तृत्वा ला.....

    • @Sachin44-e8r
      @Sachin44-e8r 13 днів тому +13

      अण्णा सारखा आमदार मुख्यमंत्री हवयला पाहिजे

    • @samirpol952
      @samirpol952 8 днів тому +1

      अंजली दमानिया यांनी सुरेश धस यां चा वरती देखील काही वर्षांपूर्वी आरोप केले होते

    • @prashantthakare8691
      @prashantthakare8691 6 днів тому

      काही धाडसी व कर्तव्यदक्ष नही, ज्या जागी धस गुंडागिरी करत होते त्यावर मुंडेने वर्चस्व प्रस्तापित केले म्हणून वाद चालु आहे, बाकी काही नही दोघेही चोर आहेत.

  • @vikaschoudhari4594
    @vikaschoudhari4594 14 днів тому +220

    अण्णा,. तूम्ही सर्व सामन्याचे मन जिंकल... अभिमान आहे तुमचा...

    • @Kkp777k
      @Kkp777k 2 дні тому

      अण्णा.... भारावून टाकले या माणसाने

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 14 днів тому +308

    अण्णा तुम्हाला जय शिवराय तुमच्या सारखे आमदार सर्व महाराष्ट्र ला लाभावे

  • @abhitanpawara4609
    @abhitanpawara4609 14 днів тому +149

    धस साहेब खरा लोकनेता आहे

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 14 днів тому +114

    सच्चा, प्रामाणिक पणे सत्य मांडणारा आमदार सुरेश आण्णा धस...

  • @UttreshwarAute
    @UttreshwarAute 14 днів тому +186

    खरं बोलणारा माणूस म्हणजे सुरेश आणा आहेत

  • @deepakghadge728
    @deepakghadge728 14 днів тому +247

    अण्णा बर झालं तुम्ही ह्या लोकांचे कारनामे उघड केले धन्यवाद आता लोकांना हे सगळं कळलं हे बर झालं

    • @uddhavbahir1729
      @uddhavbahir1729 14 днів тому +14

      बिंदू नामावलीप्रमाणे जिल्यात कर्मचारी असावेत आण्णा दुले क्ष करु नका . हे फार महत्त्वाचे आहे .

    • @karbharivayvhare9482
      @karbharivayvhare9482 13 днів тому +4

      आमदार सुरेश धस त्यांना मानाचा मुजरा आशिष आमदार सर्व महाराष्ट्राला लाभले तर रामराज्य यायला उशीर लागायचं नाही त्यालाच म्हणतात गरिबांचा कैवारी जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @kailasdhage3577
      @kailasdhage3577 13 днів тому +1

      ्एकच नंबर आणा

    • @dnyaneshwarsuranar3831
      @dnyaneshwarsuranar3831 13 днів тому +1

      अगदी बरोबर बोललात

  • @GaneshMekale-p9g
    @GaneshMekale-p9g 14 днів тому +75

    अण्णा फॅन झालो राव तुमचा डंके की चोट पे जय ज्योती जय क्रांती..❤❤❤

  • @kbc9867
    @kbc9867 13 днів тому +41

    मी खूप कमी लोकांच्या मुलाखती बघतो.. पण अण्णा तुम्ही परखड मत व्यक्त करता खूप आवडल

  • @tukaramsurwase5995
    @tukaramsurwase5995 13 днів тому +47

    गुन्हेगारी जगताचा कर्दनकाळ म्हणजे आपले सुरेश आण्णा धस👍👍👍👍

  • @mahadevshabaji7334
    @mahadevshabaji7334 14 днів тому +96

    जय माता देवी तुळजा भवानी माता सुखी ठेवं माझा नेता सुरेशदादा धस

  • @amolkhade8476
    @amolkhade8476 14 днів тому +139

    गोरगरिबांचा नेता
    अण्णा ❤

  • @devas176
    @devas176 14 днів тому +82

    ग्रेट अण्णा

  • @viveknalawade1983
    @viveknalawade1983 14 днів тому +172

    सुरेश धसांना गृहमंत्री करा सगळी गुन्हेगारीवर जरब बसेल

    • @MahendraChate
      @MahendraChate 14 днів тому +2

      😂😂

    • @vaishbhonsle2558
      @vaishbhonsle2558 14 днів тому +5

      Lavkarach tumche 😢 honar​@@MahendraChate

    • @clawp1451
      @clawp1451 14 днів тому +1

      Hyoch gunhegar aahe dhas😂

    • @mukeshlatpate111
      @mukeshlatpate111 13 днів тому

      अमेरिकेत ट्रम्प च्या मंत्रीमंडळात गृहमंत्री पदी आणाची निवड झाली पाहिजे😂

    • @prashantghule9447
      @prashantghule9447 13 днів тому

      केंद्रीय का

  • @AnantYatri-lh1zb
    @AnantYatri-lh1zb 14 днів тому +137

    वाल्मीक आत गेला तर मुंडेचे 5 ,10 हजार करोड चे लुकसान होईन म्हणून मुंडे व अजित दांदाचे ते त्याला वाचवण्याचा शेवट पर्यन्त प्रयत्न करत आहे . . . .

    • @bappa_moryaaaaaaa
      @bappa_moryaaaaaaa 13 днів тому

      व्हय पैशाचं खेळ असतो

  • @VijayKothawade-l7p
    @VijayKothawade-l7p 13 днів тому +47

    आन्नाचा त्या मानाने चांगला अभ्यास आहे सर्व पुरावे स्वतः जवळ बाळगून आरोप करायचे व सिद्ध करायची धमक आण्णा मध्ये आहे हे मात्र नक्की त्या शिवाय बोलूच शखत नाही

  • @Shubham-bo4lh
    @Shubham-bo4lh 14 днів тому +89

    Suresh Aanna dhas ❤

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 13 днів тому +33

    सुरेश धस आन्ना तुम्ही गोर गरीब जनतेच्या अन्याविरोधात मोठे पावुल उचलले , तुम्हाला महाराष्ट्रातील 98% जनतेचे समर्थन आहे. तुम्ही सत्तेत असतांना सुद्धा हे पाउल उचलले या तुमच्या हिमतीला 100 तोफाची सलामी.

  • @madanbhagwat9784
    @madanbhagwat9784 14 днів тому +52

    Anna khup chan

  • @arunhande5648
    @arunhande5648 14 днів тому +25

    Great Work Anna 🚩💐

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 14 днів тому +67

    जनसामान्यांचा नेता-सुरेश आण्णा धस..
    लोकप्रिय आमदार..

  • @gsk8266
    @gsk8266 14 днів тому +49

    Only Dhas saheb

  • @sambhajikarpe8231
    @sambhajikarpe8231 13 днів тому +23

    खूप छान मुलाखत यामुळे सुरेश आण्णा रोखठोकपणे बोलतात हे संपूर्ण महाराष्ट्रात माहीत झाले

  • @govindmane8461
    @govindmane8461 13 днів тому +43

    मराठ्यांचा खरा ढाण्या वाघ ❤️❤️🚩🚩

  • @shahupatil6664
    @shahupatil6664 14 днів тому +25

    Great Anna 👍 सार्थ अभिमान 🔥🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @ganeshgaikwad4701
    @ganeshgaikwad4701 13 днів тому +26

    कर्तृत्ववान नेतृत्व पण नेहमीच स्वापक्षियांकडूनच दाबले जाणारे नेतृत्व सुरेश आण्णा ❤

  • @royalrelationgroup2186
    @royalrelationgroup2186 13 днів тому +24

    बीड जिल्ह्य़ातील सर्वात मोठा नेता सुरेश आण्णा धस ❤

  • @niharbhosale2982
    @niharbhosale2982 14 днів тому +23

    I support you Dhas saheb from #kolhapur

  • @ajitsutar9079
    @ajitsutar9079 13 днів тому +25

    ❤❤आण्णा तुम्ही सर्व महाराष्ट्राचे मन जिंकले ❤❤

  • @BhagwatraoUdhan
    @BhagwatraoUdhan 13 днів тому +8

    आण्णा एक नंबर मुलाखत, आण्णा सर्व अंगांनी माहीत होणारे ही एक अप्रतिम मूलाखत, एक जिंदा दिल व्यक्तीमत्व.✌🏻✌🏻👍🏻👍🏻

  • @vlvl5303
    @vlvl5303 14 днів тому +32

    Only one Anna !!

  • @vishwambharwarat8621
    @vishwambharwarat8621 14 днів тому +100

    सिद्धार्थ सोनवणे ला मोका लागतो पण वाल्मिकी कराडला लागत नाही मोठे आश्चर्य आहे

    • @chandrasenkothawale537
      @chandrasenkothawale537 13 днів тому

      सिद्धार्थ सोनवणेला मोका लागतो. मग वाल्मिक कराड ला मोका का लागत नाही हे लक्षात न येण्यासारखे आहे.

  • @SurajManiyar-y5k
    @SurajManiyar-y5k 13 днів тому +16

    मी पण भाजपाला मानणारा होतो
    आणि संतोष भाऊंनी अगोदर पासून भाजपचे बूथ प्रमुख म्हणून काम केल जेंव्हा त्याची निर्घृण हत्या केली गावच्या विरोधात संतोष भाऊंनी पंकजा मुंडेच काम केल साधं ती भेटायला गेली नाही त्यांच्या घरी 😢😢 सोडा ती भेटायची गरज नाही पण तिची वृत्ती कळाली आखा महाराष्ट्र संतोष भाऊच्या पाठीशी आहे ❤❤

  • @RamAShirsat-t5o
    @RamAShirsat-t5o 13 днів тому +30

    सुरेश धस अण्णा जे बोलतात ते योग्य पद्धतीने समजून बोलतात तरी पण आरोपीचा बचाव कोण करत आहे हे अत्यंत निंदनीय बाब आहे

  • @kuldipboradepatil6250
    @kuldipboradepatil6250 13 днів тому +16

    काळ्या दगडावरील पांढरी रेघ अशी म्हण आहे आता यानंतर रोखठोक बोलण्याबद्दल तुम्ही सुरेश आण्णा धसच झाले अशी म्हण रुजु होणार आहे महाराष्ट्र आण्णा आपण आख्या महाराष्ट्र मन जिंकले आम्हीला आपला खुप अभिमान वाटतो मनःपूर्वक धन्यवाद..! आपण देशमुख कुटुंबीय सोबत तन,मन, धनाने ठाम सोबत अहात 🙏🏻 लेट्स ऑप आभार रोखठोक मुलाखत घेतल्याबद्दल

  • @ktcareerinstituteupscmpsc1529
    @ktcareerinstituteupscmpsc1529 4 дні тому +3

    मी एक वंजारी आहे तरी सांगतो धस साहेब जे बोलत आहेत ते अगदी बरोबर आहे झालेली घटना अतिशय निंदनीय आहे आणि ह्या मधी जर कराड किंवा मुंडे दोषी असतील तर ह्यांना शिक्षा झालीच पाहिजे

  • @dadasahebtangde1766
    @dadasahebtangde1766 13 днів тому +15

    धस साहेब 💯 % खरे आहे

  • @AmarnathMore-e5y
    @AmarnathMore-e5y 14 днів тому +35

    अण्णा thee फायर

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 14 днів тому +36

    धस साहेब आपण गृहखाते आपल्याकडे घ्या तेव्हाच आपल्या समाजाला न्याय मिळेल. आणि पूर्ण समाज आपल्या पाठीशी आहोत. नाहीतर आपल्या समाजाची स्थिती मणिपूर होईल.

  • @amitchavan1090
    @amitchavan1090 14 днів тому +31

    नवीन युवकांच शक्तीस्थळ महाराष्ट्रातील एकमेव धाडसी धडाकेबाज नेता आमचं काळीज सुरेश अण्णा धस 🚩👍✌️

  • @ti_49_vishalbankar48
    @ti_49_vishalbankar48 12 днів тому +8

    धस साहेब सलाम तुमच्या कार्याला 🫡 असा आमदार आमच्या महाराष्ट्रात आहे याचा अभिमान वाटतो 😍😍👍

  • @bhagwanjadhav5110
    @bhagwanjadhav5110 11 днів тому +8

    धस साहेब तुमच्या मुळे हे सर्व प्रकरण बाहेर आले 👍👍👍👍👍👍👍

  • @d.m.5410
    @d.m.5410 14 днів тому +47

    रोखठोक आण्णा....वास्तवावर बोलतात...आण्णा

  • @VasantraoMokde
    @VasantraoMokde 13 днів тому +15

    सुरेश अन्ना धस सारखे खमके आमदार संपुर्ण महाराष्ट्रात झाले तर खरच महाराष्ट्रात प्रगती होऊन जनजिवन सुरळीत सुरू होण्यास मदत होईल 🎉🎉

  • @Shahuraje3535
    @Shahuraje3535 13 днів тому +11

    दमदार साधे आणि हुशार आमदार आदरणीय सुरेश अण्णा धस साहेब 🚩

  • @radh2202
    @radh2202 13 днів тому +25

    बीड जिल्ह्यातील जनतेने सुरेश आण्णा धस यांना फुल सपोर्ट केला पाहिजे

    • @anitamohanjagtap6771
      @anitamohanjagtap6771 12 днів тому +1

      आण्णांच्या मुखातून ऐकायला आवडतं खरं काय ते कळतंय

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 14 днів тому +34

    सुरेश अण्णा धस साहेब 🔥

  • @dnyaneshwarsonawane8483
    @dnyaneshwarsonawane8483 10 днів тому +2

    आज पहिल्यादि मी संपूर्ण मुलाखत पहिली खूप छान वाटली सलाम तुमच्या कार्याला अण्णा ❤❤

  • @curious3450
    @curious3450 14 днів тому +19

    And i feel depressed?worried? By watching him my depression is gone, you inspired mee sir❤!

  • @vaishnavdhere321
    @vaishnavdhere321 14 днів тому +21

    Anna❤

  • @pradipkarale1781
    @pradipkarale1781 14 днів тому +19

    एक निर्भिड नेता!.धस साहेब

  • @nikhilchoure6512
    @nikhilchoure6512 11 днів тому +5

    जेव्हा पासून राजकारणच र कळत नव्हतं तेव्हा पासून या चेहऱ्याचा फॅन आहे सुरेश आण्णा धस ❤🔥💪

  • @amolwavare6838
    @amolwavare6838 13 днів тому +21

    महाराष्ट्रात चुकीच्या गोष्टी घडत असतील तर प्रत्येक जिल्ह्यातून असा आमदार पुढे येणे गरजेचे आहे...

  • @sushantbhapkar0096
    @sushantbhapkar0096 14 днів тому +39

    सुरेश धस मराठा पावर....... आमदार दमदार धाडसी कर्तुत्ववान.....

    • @rahulkasare1082
      @rahulkasare1082 13 днів тому +7

      मराठा म्हणून बघू नका फक्त
      आम्ही दुसऱ्या जातीची असुन पण अण्णा ला मतदान करतो

    • @nileshjamdade1203
      @nileshjamdade1203 13 днів тому +3

      जाती मधून बाहेर पडा

    • @omkar23549
      @omkar23549 13 днів тому

      Hi जातीची पिलावळ

    • @vishalhambarde4712
      @vishalhambarde4712 11 днів тому

      ​@@rahulkasare1082 khr ahe bhava asch mota v4 theva 🫡

  • @santoshshetye714
    @santoshshetye714 14 днів тому +23

    धस साहेब आपण जबाबदारीने बोलत आहात आणि सत्य बोलत आहात एक एक फाईल ओपन झालीच पाहिजे आणि हीच ती वेळ आहे

  • @akshaygidde4636
    @akshaygidde4636 14 днів тому +35

    अण्णा 🎉

  • @manojdhas5599
    @manojdhas5599 14 днів тому +26

    लोक नेते आमदार सुरेश आणा धस❤

  • @db_118_prashant_d6
    @db_118_prashant_d6 14 днів тому +26

    सुरेश धस नसता तर देशमुख प्रकरण 2 दिवसात दाबलं असतं याची जाणीव होत

  • @MauliKadam-pe8me
    @MauliKadam-pe8me 13 днів тому +11

    सुरेश आणा धस ग्रेट व्यक्तिमत्व , संपूर्ण समाज आपला ऋणी आहे

  • @sureshbobde6680
    @sureshbobde6680 13 днів тому +13

    धस साहेब,तुम्ही पूर्ण सत्य बाहेर काढून जनतेवर होणारा अन्याय दूर करा.

  • @amarjyotijawale6302
    @amarjyotijawale6302 13 днів тому +6

    Khup chan interview Suresh Dhas Anna yancha ❤❤🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Akash-p4f6x
    @Akash-p4f6x 14 днів тому +16

    वस्ताद सुरेश धस ❤

  • @vijaysuryawanshi253
    @vijaysuryawanshi253 14 днів тому +18

    धस साहेब तुम्ही असेच सायमिपणे सर्व गुन्हेगारीचा पाठलाग केला तर किमान अकाचे 500 लोक आत जातील आणि तुम्ही ते कराच तुम्ही एका जातीसाठी लढत नाहीत तर पूर्ण राज्यासाठी लढताहेत.

  • @jadhavpatil7864
    @jadhavpatil7864 14 днів тому +13

    Only Dhas Saheb❤❤💯💯💯

  • @anilpore9728
    @anilpore9728 14 днів тому +12

    खुल्या मनाचे आमदार.
    🎉

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 14 днів тому +17

    अण्णा ❤❤

  • @SurajManiyar-y5k
    @SurajManiyar-y5k 14 днів тому +25

    अण्णा एकदम 100% खरं बोलताय
    परळी मुळे बीडची बदनामी होत आहे

  • @ravsahebmane5576
    @ravsahebmane5576 14 днів тому +12

    असा नेता असावा 🙏

  • @SubhashKathare
    @SubhashKathare 13 днів тому +6

    अण्णा जय महाराष्ट्र तुम्हाला तुमच्यासारखे आमदार प्रत्येक तालुक्यात स्वयंपूर्ण महाराष्ट्रात असावेत

  • @आबासाहेबदातार

    आतिश चांगले व्यक्तिमत्व सुरेश आण्णा धस

  • @KP96503
    @KP96503 14 днів тому +23

    अण्णा बीड जिल्हा स्वच्छ करून च दाखवा

  • @tuljaramdeshmukh5543
    @tuljaramdeshmukh5543 14 днів тому +12

    अण्णा ग्रेट नेता आहे, सत्य बोलतात.

  • @dattatraykadamofficial7049
    @dattatraykadamofficial7049 14 днів тому +19

    जनसामान्यांचा नेता म्हणजे आण्णा

  • @geshnacreations5260
    @geshnacreations5260 14 днів тому +8

    One of the best leaders.

  • @durgadaspatil4770
    @durgadaspatil4770 13 днів тому +6

    महाराष्ट्राचे एकमेव आमदार फक्त आण्णा खर बोलणारे सलाम

  • @JeetendraLonaree
    @JeetendraLonaree 13 днів тому +1

    ग्रेट, खुप दिवसांनी अशी मुलाखत पाहिली.

  • @ganeshmore6560
    @ganeshmore6560 14 днів тому +15

    अण्णा नि निडर होऊन एवढे प्रकरण बाहेर काढले …दुसरे कोणीही इतकी रोखठोक भूमिका घेतली नाही.त्यांच्यामुळेच सगळी प्रकरण बाहेर आली नाहीतर देशाला हे माहितच झाल नसत.

  • @hanumantYeole
    @hanumantYeole 14 днів тому +10

    सर्वसामान्य न्याय देणारा नेता म्हणजे सुरेश आण्णा धस साहेब

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology 13 днів тому +9

    जो नेता आपला कार्यकर्त्या विषयी अशी भूमिका ठेवतो तो पक्षाचा सर्वोच्च स्थानी पाहिजे खरा नेता शोभतो

  • @sudamkakde9204
    @sudamkakde9204 14 днів тому +32

    धाडसी आमदार सुरेश आण्णा धस...

  • @kamaxibhate2113
    @kamaxibhate2113 14 днів тому +13

    मुख्यमंत्री, आणि गृहमंत्री तुमच्या पक्षाचेच आहेत ते पण जवाबदार आहेत.

  • @abcdefg-zn8en
    @abcdefg-zn8en 13 днів тому +1

    जबरदस्त मुलाखत..... फक्त 1.5 च्या स्पीड ने बघा..संपूर्ण बघा... खतरनाक... 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @DevidasPawar-pp1pf
    @DevidasPawar-pp1pf 14 днів тому +19

    अण्णा सामान्य माणसाच्या मनातलं बोलले

  • @NandkumarDevkule-oh1xx
    @NandkumarDevkule-oh1xx 12 днів тому +2

    दिलखुलास संवाद, मुलाखत धन्यवाद

  • @karansawant8307
    @karansawant8307 10 днів тому +1

    दिलखुलास माणूस..
    साध्या भाषेतला , मोकळ्या मनाचा, हुशार आणि वैचारिक नेता .. खूप छान मुलाखत .🎉

  • @sanjaysat1028
    @sanjaysat1028 13 днів тому +15

    Every Assembly Member should be Like Suresh Dhas sir

  • @UttreshwarAute
    @UttreshwarAute 14 днів тому +22

    गरीब माणसाचा नेता आणा

  • @suhasdongare5726
    @suhasdongare5726 14 днів тому +15

    फक्त अण्णा

  • @reshmashelar2815
    @reshmashelar2815 14 днів тому +6

    साहेब सलाम 🙏🏻

  • @manojgavhane4601
    @manojgavhane4601 14 днів тому +15

    Anna kitida amche rhuday jinknar

  • @sayalimayekar1544
    @sayalimayekar1544 10 днів тому +1

    खूपच छान मुलाखत 😄😄🙏🙏

  • @dattapatil8774
    @dattapatil8774 14 днів тому +10

    सत्याचा वाली गरीबाचा कैवारी सुरेश आण्णा धस ब्रँड

  • @sachinjagdale6787
    @sachinjagdale6787 13 днів тому +4

    YOU ARE REAL STAR 🌟 SIR 🌟🌟❤️

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 14 днів тому +14

    निर्भिड नेतृत्व

  • @NitinWalavalkar-u5q
    @NitinWalavalkar-u5q 14 днів тому +16

    अहो जर न्याय मिळाला तर सुरेश धस साहेब यांच्या मुळेच मिळनार. नाहीतर प्रकरण केव्हाच वन टू फोर झालं असत. तरी बघू काय होतंय. पण वंजारी समाजाचा काहीही दोष नाही. त्यांनी सांगितलं होत का मारायला. फक्त जात आणि धर्म यावर जाऊ नका. कारण हा विषय पूर्ण भारत भर झाला आहे.

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 14 днів тому +12

    Suresh Dhas Saheb sampurna Maharashtra madhe ata Famous Political Personality but for good reason, Gor Garibancha Sensitive Neta. Deserves to be CM of the State.

  • @gopaldaspatil7822
    @gopaldaspatil7822 13 днів тому +5

    धससाहेब खरच रोखठोक माणूस..मुलाखातीतील शेवटच्या भागात हे लक्षात येते..खरच डेंजरही वाटतात आणि साधेही..पण अतिशय अभ्यासू आहेत यात शंका नाही..खरतर राष्ट्रवादी विचासरणी असूनही मला बीड प्रकरणात धसांची भूमिका योग्य वाटते.. राष्ट्रवादी अर्थात शरद पवार गटाची भूमिका जी जातपात विरहीत होती..पण दुर्दैवाने त्यांच्याच पठडीत तयार झालेले पण फुटलेले आज संतोष देशमुखच्या निघृणपणे केलेल्या हत्येत जातीयवाद आणत आहेत.