द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे. ua-cam.com/video/JtTcwi0U5M0/v-deo.html
शिरीष कुळकर्णी तुमचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ... आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा मी भक्त आहे . भाऊंचे विचार / विश्लेषण म्हणजे एक पर्वणीच असते . अतिशय सुरेख कार्यक्रम . विलास कुळकर्णी पुणे .
भाऊ तोरसेकर, म्हणजे अद्भूत पण, दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व ! पैशाच्या मागे न धावता, सत्या मागे धावणारे , विचार करणारे, विचार करायला लावणारे, प्रेक्षकांचे विचार बदलायला लावणारे. ( आज माझ्या ही विचारात बदल झालाय )
भाऊ तुमच्या सर्व विचार अगदी जीवनात काही तरी आयकल्या सारख आहे तूम्हि खूप महान आहेत आज आपलं वय जर बघितलं तर त्या वयात लोकांना काहीही आठवत नाही पण आपण तारीख वार टाइम हे सर्व बरोबर सांगतात धन्यवाद भाऊ तुमच्या पत्रकारिते ला सलाम
भाऊ तोरसेकर हे सत्य माहिती देण्यात येते मला ते फार आवडतात thanks 👍 Good morning sir have a nice day best regards to you 🎉🥳🎁 from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती
द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे. ua-cam.com/video/JtTcwi0U5M0/v-deo.html
*जरा सोचिए हमने क्या किया ????* 1. चोटियां छोड़ी , 2. टोपी, पगडी छोड़ी , 3. तिलक, चंदन छोड़ा 4. कुर्ता छोड़ा ,धोती छोड़ी , 5. यज्ञोपवीत छोड़ा , 6. संध्या वंदन छोड़ा । 7. रामायण पाठ, गीता पाठ छोड़ा , 8. महिलाओं, लडकियों ने साड़ी छोड़ी , बिछिया छोड़े , चूड़ी छोड़ी , दुपट्टा, चुनरी छोड़ी , मांग बिन्दी छोड़ी । 9. पैसे के लिये, बच्चे छोड़े (आया पालती है) 10. संस्कृत छोड़ी , हिन्दी छोड़ी , 11. श्लोक छोडे, लोरी छोड़ी । 12. बच्चों के सारे संस्कार (बचपन के) छोड़े , 13. सुबह शाम मिलने पर राम राम छोड़ी , 14. पांव लागूं, चरण स्पर्श, पैर छुना छोड़े , 15. घर परिवार छोड़े ( अकेले सुख की चाह में संयुक्त परिवार)। *🤔अब कोई रीति या परंपरा बची है ? ऊपर से नीचे तक गौर करो, तुम कहां पर हिन्दू हो, भारतीय हो, सनातनी हो, ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, वैश्य हो* *👆कहीं पर भी उंगली रखकर बता दो कि हमारी परंपरा को मैनें ऐसे जीवित रखा है।* *👉जिस तरह से हम धीरे धीरे बदल रहे हैं- जल्द ही समाप्त भी हो जाएंगे।* ▪️बौद्धों ने कभी सर मुंडाना नहीं छोड़ा! ▪️सिक्खों ने भी सदैव पगड़ी का पालन किया! ▪️मुसलमान ने न दाढ़ी छोडी और न ही 5 बार नमाज पढ़ना! ▪️ईसाई भी संडे को चर्च जरूर जाता है! *🙇🏻♂️फिर हिन्दू अपनी पहचान-संस्कारों से क्यों दूर हुआ ?* *🤔कहाँ लुप्त हो गये- गुरुकुल की शिखा, यज्ञ, शस्त्र-शास्त्र, नित्य मंदिर जाने का संस्कार ?* *👉हम अपने संस्कारों से विमुख हुए, इसी कारण हम विलुप्त हो रहे हैं।* *✊अपनी पहचान बनाओ! अपने मूल-संस्कारों को अपनाओ!!!* *🛕सप्ताह मे कम से कम एक दिन तो मन्दिर जाना शुरु करो बच्चों ,के साथ।* 🙏🚩🇮🇳🔱🏹🐚🕉️
मी भाऊंचे सर्व व्हीडीओ ऐकते.त्यांची राजकारणाची समज आणि अभ्यास उल्लेखनीय आहे.ज्यांना राजकारण मुळापासुन समजून घ्यायचंय अशा तरूण राजकारणी आणि मतदारांनी सुध्दा त्यांना ऐकणं गरजेचं आहे.
मला ह्या व्यक्ती बद्दल प्रचंड प्रचंड आदर आहे भाऊ म्हणजे माझे आजोबा आहेत मी उलट तपासणी पासुनचा वाचक आहे भाऊंचा जागता पहारा पासुन ते प्रतिपक्षचा एक video सोडत नाही i love you भाऊ तोरसेकर
महान पत्रकार, उत्कृष्ठ स्तंभ लेखक, तसेच ज्वलंत समाजाभिमुख व राजकीय विषयांवर निष्पक्ष व ठामपणे आपले न्यायनिष्ठ विचार मांडणारे श्री भाऊ तोरसेकर यांचे लेख अनेक वर्षे वृत्तपत्रातून समाज मनांवर हळुवार बरसत आहेत. भाऊ नेहमीच समाज प्रिय व राष्ट्र निष्ठ विचार मांडत आले आहेत. त्यांचे पूर्वीचे दै़.पुण्यनगरी मधील लेख व स्तंभ लेखन हे त्यावेळच्या वस्तुस्थितीवर आधारीत दर्जेदार, व आत्मचिंतन करायला लावणारे असे होते. त्यांच्या अनंत काळच्या वीजीगेषु बौध्दीक व निर्भीड पत्रकारीतेच्या सेवेस व खर्या अर्थाने पत्रकार रूपी समाजीक चळवळीस विनम्र प्रणाम व हार्दीक अभिनंदन. 🙏🌴🌺🌷
कॅमेरामनचे आभार. सुरवातीलाच प्रेक्षकांवर केमरा फिरविल्याने कितीतरी वर्षानंतर एखाद्या कार्यक्रमाला हजर राहिल्यासारखे वाटले. फार छान वाटले. देव करो करोना मरो आणि असे कार्यक्रम पाहायला, अनुभवायला मिळोत हीच प्रार्थना.
भाऊ चा प्रत्येक शब्द म्हणजे राजकारणातले परखड मत आणि प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण इतके सखोल ज्ञान राजकारण चे फक्त भाऊ कडुन आपल्याला नेहमी मिळत राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना
असे पत्रकार भारतात अधिक झाले तरच आपृला भारत देश महासत्ता होईल.यांचे मार्गदर्शन उपयोगी आहे.सद्या च्यानल विकलेले आहेत.संजय राऊतला सकाळी दाखवणारे.......काय योग्यता?भाऊ सप्रेम नमस्कार.
भाऊ आपण जे नेहमी आपले विचार सांगता ते मला खूपच आवडतात. पत्रकारिता कशी असावी त्याच जिवंत उदाहरण आपण आहात. आपणाला लाख लाख शुभेच्छा. आपणाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भाऊ केवळ वयानेच ज्येष्ठ नाहीत तर ते विचारांनीही श्रेष्ठ आहेत, गुरुतुल्य आहेत l परखड पण प्रेमळ आहेत l त्यांनी केलेली टीका बोचरी असूनही तिचा राग येत नाही, कारण ती विशुद्ध कल्याणकारी असते l भाऊंना कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻😌😌😌
I regularly watch Bhau ji's video on UA-cam, which contains great insight of the topic concerned. This video is an eye-opener. Always appreciate his way of presentation. Thanks for posting this video, though old. 🙏
Salute to Bhau ! Always appreciate ur thoughts ! Met u during my college days at Ruia college along with late Pradip Dalvi , Ramesh Kulkarni & Arvind Parab . Appa Wadhavkar was there too. Take care Bhau ! Namaskar Tumhala !
खुप सुंदर ओघवत्या शैलीतील भाषण .. भाऊ तुमचे भाषण ऐकताना ब्राम्हण असल्याचा सार्थ अभिमान वाटला .. किती वेगवेगळ्या कथांमधून श्रोत्यांना गुंगवुन टाकत त्याच वेळेस विचारप्रवृत्त करत जाग करता .. तुमच कौतुक कराव तेवढ थोडच आहे 🙏🙏🙏
मी बाळासाहेब ढवळे मावळ पुणे महाराष्ट्र येथुन भाऊसाहेब यांचा नियमित चहाता आहे निष्पक्ष विषलेशन भाऊ तुमच्या विचारांना जोड नाही विलक्षण बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे
मा भाऊ तोरसेकर यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे,एक दिवस भाऊंचा व्हिडिओ नाही पाहिला तर करमत नाही,भाऊ एक उत्तम जाणकार, निर्भिड पत्रकार आहेत त्यांना तोड नाही यापेक्षा काय लिहावे...... भाऊ तुमचे उर्वरीत आयुष्य आरोग्य संपन्न व दिर्घायुष्य मिळावे हीच सदिच्छा, धन्यवाद 🙏🌹💐❤️🙏
एक महाराष्ट्रा चा मारेकरी, ब्राह्मण द्वेष्टा,आपल्या कर्माने निच अधम लुटिचे साम्राज्य निर्माण करणारा शरद पवार दुसरा विचाराच्या क्रांतिने महाराष्ट्राला तारणारे भाउ तोरसकर विद्वान् पंडित महामय. भाऊ महाराष्ट्राची धर्मनिष्ट देशनिष्ट जनतेची आपण शान आहात.
You are a great reporter no doubt & no need to tell this again & again. But bhau... I listen to you because every time I learn something from what you say.. Thanks 🙏
भाऊ तोरसेकर आमच्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाचे व परखड मत मांडणारे आमचं लाडके व्यक्तिमत्त्व पत्रकार जय हो भाऊ जय जय हो आगे बढो भाऊ पुरा महाराष्ट्र आपके साथ हे .
भाऊ जी को प्रणाम.. आप को सुनना बहुत अच्छा लगता हैं। जय हिन्द 🙏,🌹🌹
प्रत्येक शब्दात काही तरी अर्थ नक्कीच आहे फक्त बोलता आलं पाहिजे आयुष्य भर पुरेल एवढा मसाला भाऊंकडे आहे भाऊंना अनंत कोटी प्रणाम।।
अप्रतिम लाजवाब परखड वास्तव डोळ्यात अंजन घालणारे सत् विचार.धन्यवाद.
तोरसेकर एक निर्भिड,धाडसी पत्रकार आणि विश्लेषक ,त्यामुळे बहूसंख्य जनतेचा आवाज आहेत.
धन्यवाद तुमचे,
महाराष्ट्र तील एक ढोंगी माणूस, चा करदंनकाळ
म्हणजे, भाऊ तोरसेकर
द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे.
ua-cam.com/video/JtTcwi0U5M0/v-deo.html
भाऊ, किती छान बोलताय. ऐकतच राहावसं वाटतं...तुम्ही एकच व्यक्ती आहात ज्यांची मी जबदस्त फॅन आहे. शतशः नमन तुम्हाला. रोज युट्युब वर तुमचे विडिओ बघते.
भाऊ तोरसेकर हे सर्व महाराष्ट्रातील प्रश्न सोडवितात त्या बद्दल धन्यवाद .
Qa
शिरीष कुळकर्णी तुमचे मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन ... आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा आणि त्यांच्या विचारसरणीचा मी भक्त आहे . भाऊंचे विचार / विश्लेषण म्हणजे एक पर्वणीच असते . अतिशय सुरेख कार्यक्रम .
विलास कुळकर्णी पुणे .
Thanks Sir
M
हे भाषण upload केल्या बद्दल धन्यवाद
सलाम भाऊंच्या बुध्दीचातुर्याला. विलक्षण आणि विवेकपूर्ण शब्दसम्राट.
Pushpendra kulshrestha + Bhau Torsekar ✍✍🙏
भाऊ तोरसेकर, म्हणजे अद्भूत पण, दुर्लक्षित राहिलेले व्यक्तिमत्व !
पैशाच्या मागे न धावता, सत्या मागे धावणारे , विचार करणारे, विचार करायला लावणारे, प्रेक्षकांचे विचार बदलायला लावणारे.
( आज माझ्या ही विचारात बदल झालाय )
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊9😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
सामान्य लोकांचा असामान्य विश्लेषक भाऊंना त्रिवार प्रणाम.
भाऊ तुमच्या सर्व विचार अगदी जीवनात काही तरी आयकल्या सारख आहे तूम्हि खूप महान आहेत आज आपलं वय जर बघितलं तर त्या वयात लोकांना काहीही आठवत नाही पण आपण तारीख वार टाइम हे सर्व बरोबर सांगतात धन्यवाद भाऊ तुमच्या पत्रकारिते ला सलाम
Qqqq
Bhau Torsekar marathi ✍+ Pushpendra kulshrestha Hindi ✍🙏🙏
खरय सोनार साहेब
अत्यंत वास्तविकता मांडली भाऊ.. खूप सुंदर.
्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््व््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््वल््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््लल्््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््््ल्््््््््््््््््््््््््््््््््््ल्लल्ऋल्ललल्ल््््लं्लंललंलल्ल्लंललल्लललललललल्ललंलल्ललललललललललललल्लल्लल्््््््ऋ्््ऋव
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जन्मकथा ऐकून *भाऊचा धक्का* बसला!डॉ आंबेडकर,डॉ राम मनोहर लोहिया, मधु लिमये अन आचार्य अत्रे हे चौघे खरे संस्थापक होते!
दलित पंथर मुंबईत स्थापन झाला 1970 च्या दशकात
भाऊ म्हणजे सत्य ,परखड,निर्भिड पत्रकार.....या क्षेत्रातील बाप माणूस
Jabardast शब्दफेक❤
भाऊ तोरसेकर हे सत्य माहिती देण्यात येते मला ते फार आवडतात thanks 👍 Good morning sir have a nice day best regards to you 🎉🥳🎁 from जयकर धर्माजी घोळवे सर ओम शांती
PZ
गुलामांचा व गुलाम करणार्यांचा धर्म एक नसतो,म्हणुन भाऊंचे विचार विशिष्ट लोकांना फार आवडतात.
ua-cam.com/video/JtTcwi0U5M0/v-deo.html
भाऊ चे विचार हे जो आईकतो वपाहतोःतो कधीही दर दिवशी लेख येनेचीःवाट पाहतो त्या तेतलाचःमियक भाऊचाःचाहता ग्रामीण भागातील शेतकरी धन्यवाद
B6
भाऊ भाऊच आहेत, challangech नाही, आमच्या माणसाला. ग्रेट
द्वेषाचे शस्त्र बुमरॅगसारखे उलटत असते, सातत्याने देशात द्वेष पसरविण्याचे काम चालले आहे हे थांबविण्यासाठी धर्मग्रथांतील भेदभाव समजून घेणे आवश्यक आहे.
ua-cam.com/video/JtTcwi0U5M0/v-deo.html
भाऊ म्हणजे फक्त सत्य आणि परखड विश्लेषण. भाऊंचा प्रत्येक व्हिडिओ ऐकतो. २०१९ पासून कोणतेही चायबिस्कुट मिडिया पहात नाही आणि वाचत नाही. R. Bharat
तीव्र बुध्दिमत्ता,ओघवती वाणी,परखड विचार,चतुरस्र ज्ञान यांचा संगम म्हणजेच भाऊ तोरसेकर. Hats off भाऊ!
हिन्दी पुष्पेनद्र कुलश्रेष्ठ
+
भाऊ तर तोरसेकर मराठीत
Torsekar.. Patankar.. mg asnar ki buddhi teevra.. Buddhimata teevra aste he navin kalal
श
Se
*जरा सोचिए हमने क्या किया ????*
1. चोटियां छोड़ी ,
2. टोपी, पगडी छोड़ी ,
3. तिलक, चंदन छोड़ा
4. कुर्ता छोड़ा ,धोती छोड़ी ,
5. यज्ञोपवीत छोड़ा ,
6. संध्या वंदन छोड़ा ।
7. रामायण पाठ, गीता पाठ छोड़ा ,
8. महिलाओं, लडकियों ने साड़ी छोड़ी , बिछिया छोड़े , चूड़ी छोड़ी , दुपट्टा, चुनरी छोड़ी , मांग बिन्दी छोड़ी ।
9. पैसे के लिये, बच्चे छोड़े (आया पालती है)
10. संस्कृत छोड़ी , हिन्दी छोड़ी ,
11. श्लोक छोडे, लोरी छोड़ी ।
12. बच्चों के सारे संस्कार (बचपन के) छोड़े ,
13. सुबह शाम मिलने पर राम राम छोड़ी ,
14. पांव लागूं, चरण स्पर्श, पैर छुना छोड़े ,
15. घर परिवार छोड़े ( अकेले सुख की चाह में संयुक्त परिवार)।
*🤔अब कोई रीति या परंपरा बची है ? ऊपर से नीचे तक गौर करो, तुम कहां पर हिन्दू हो, भारतीय हो, सनातनी हो, ब्राह्मण हो, क्षत्रिय हो, वैश्य हो*
*👆कहीं पर भी उंगली रखकर बता दो कि हमारी परंपरा को मैनें ऐसे जीवित रखा है।*
*👉जिस तरह से हम धीरे धीरे बदल रहे हैं- जल्द ही समाप्त भी हो जाएंगे।*
▪️बौद्धों ने कभी सर मुंडाना नहीं छोड़ा!
▪️सिक्खों ने भी सदैव पगड़ी का पालन किया!
▪️मुसलमान ने न दाढ़ी छोडी और न ही 5 बार नमाज पढ़ना!
▪️ईसाई भी संडे को चर्च जरूर जाता है!
*🙇🏻♂️फिर हिन्दू अपनी पहचान-संस्कारों से क्यों दूर हुआ ?*
*🤔कहाँ लुप्त हो गये- गुरुकुल की शिखा, यज्ञ, शस्त्र-शास्त्र, नित्य मंदिर जाने का संस्कार ?*
*👉हम अपने संस्कारों से विमुख हुए, इसी कारण हम विलुप्त हो रहे हैं।*
*✊अपनी पहचान बनाओ! अपने मूल-संस्कारों को अपनाओ!!!*
*🛕सप्ताह मे कम से कम एक दिन तो मन्दिर जाना शुरु करो बच्चों ,के साथ।*
🙏🚩🇮🇳🔱🏹🐚🕉️
मी भाऊंचे सर्व व्हीडीओ ऐकते.त्यांची राजकारणाची समज आणि अभ्यास उल्लेखनीय आहे.ज्यांना राजकारण मुळापासुन समजून घ्यायचंय अशा तरूण राजकारणी आणि मतदारांनी सुध्दा त्यांना ऐकणं गरजेचं आहे.
भाऊंच्या या महान कार्याला शतशत प्रणाम
जयहिंद
भाऊ च्या या महान कार्याला शतशत प्रणाम
जय हिंद
भाऊ तोरसेकर यांना माझा दंडवत कोटी कोटी प्रणाम जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र सेना जय जवान जय किसान
भाऊंचे व्हिडीओ पाहिल्यानंतर मी न्यूज चँनेल पाहणं बंद केलंय.
असा पत्रकार होणं दर्मिळच म्हणण्यापेक्षा अशक्यच.सलाम भाऊंच्या शब्दवैभवाला.
Shri Bhau torsekar a selfless and straightforward personality whose speeches are studious and logical .I respect him very much .Jay Hind
भाऊ ना मनापासून हार्दिक शुभेच्छा। आपणास सुख, शांती, आरोग्य व दिर्घ आयुष्य लाभो हीच लाखो लोका प्रमाणेच माझ्या सारख्या छोट्या जिवाच्याही शुभेच्छा...
भाऊ म्हणजे एक चळवळ.
सोबत, मार्मिक, माणूस साप्ताहिक
एके काळी वाचून होतो.
आता यूट्यूबवरून तूमचे लेख विचार श्रवणीय आहेत.
वाचक नव्हे तर श्रोतृवर्ग वाढतच आहे
धन्यवाद
All
Bhauji is our first choice for journalism. We can not understand marathi correctly. We salute Bhauji.
Actually marathi and Gujarati are somewhat very similar if u study
Hindi Pushpendra kulshrestha ✍
+
Bhau Torsekar Marathi language ✍
अखिलेश यादव 🤑🤑🤑
केजरीवाल 🤑🤑🤑
ममता बेगम 🤑🤑🤑
राहुल खान 🤑🤑🤑🤑
ऊददधवोदिन 🤑🤑🤑
भाऊ अचूक मर्मभेद केलात
फार छान
भाऊंचा जुना व्हिडिओ दाखवला त्याबद्दल धन्यवाद. भाऊ आज ग्रेट.
मला ह्या व्यक्ती बद्दल प्रचंड प्रचंड आदर आहे भाऊ म्हणजे माझे आजोबा आहेत मी उलट तपासणी पासुनचा वाचक आहे भाऊंचा जागता पहारा पासुन ते प्रतिपक्षचा एक video सोडत नाही i love you भाऊ तोरसेकर
भाऊ तोरसेकर यांचे किती डीप मध्ये वाचन आणि ज्ञान आहे।तसेच विचार मांडण्याची कला पण अद्भुत आहे।
🙏🙏👍👍👌👌
भाऊंचे राजकीय विषया बाबतचे विश्लेषण अत्यंत अप्रतिम असते, त्यांचे प्रतिपक्ष, धक्केबुक्के मी रोज पहातो.
भाउ ! एक अप्रतीम साहित्यिक , विश्लेषक व विचारवंत , सलाम.
महान पत्रकार, उत्कृष्ठ स्तंभ लेखक, तसेच ज्वलंत समाजाभिमुख व राजकीय विषयांवर निष्पक्ष व ठामपणे आपले न्यायनिष्ठ विचार मांडणारे श्री भाऊ तोरसेकर यांचे लेख अनेक वर्षे वृत्तपत्रातून समाज मनांवर हळुवार बरसत आहेत. भाऊ नेहमीच समाज प्रिय व राष्ट्र निष्ठ विचार मांडत आले आहेत. त्यांचे पूर्वीचे दै़.पुण्यनगरी मधील लेख व स्तंभ लेखन हे त्यावेळच्या वस्तुस्थितीवर आधारीत दर्जेदार, व आत्मचिंतन करायला लावणारे असे होते. त्यांच्या अनंत काळच्या वीजीगेषु बौध्दीक व निर्भीड पत्रकारीतेच्या सेवेस व खर्या अर्थाने पत्रकार रूपी समाजीक चळवळीस विनम्र प्रणाम व हार्दीक अभिनंदन. 🙏🌴🌺🌷
भाऊ सारखे अनेक वक्ते निर्माण करायला पाहिजे, त्या शिवाय समाजाला दिशा मिळणार नाही,
कॅमेरामनचे आभार. सुरवातीलाच प्रेक्षकांवर केमरा फिरविल्याने कितीतरी वर्षानंतर एखाद्या कार्यक्रमाला हजर राहिल्यासारखे वाटले. फार छान वाटले. देव करो करोना मरो आणि असे कार्यक्रम पाहायला, अनुभवायला मिळोत हीच प्रार्थना.
भाऊ अती सुंदर वक्त्रुत्व ओजस्वी वाणी परखड विचार गर्व आहे मी ब्राम्हण असल्याचा.
भाऊची पखांड स्मरण शक्ति, सामान्य जनतेला कळेल असं सोफ्या बोलीं भाषेतील शब्दकोश असे भाषण पटणारे - त्यातला खरेपणा हेच भावते
नमस्कार भाऊ, खूपच सुंदर
Namaskae Bhau Khupach Sundar
भाऊ चा प्रत्येक शब्द म्हणजे राजकारणातले परखड मत आणि प्रत्येक शब्द म्हणजे प्रमाण इतके सखोल ज्ञान राजकारण चे फक्त भाऊ कडुन आपल्याला नेहमी मिळत राहो हीच ईश्वराच्या चरणी प्रार्थना
शिरीषजी कुलकर्णी आपले आभार आपण भाऊ यांचे भाषण पुनःमुद्रित केलेत. भाऊंचे विश्लेषण याला तोड नाही. 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡 Excellent 🧡🤍💚⭐⭐⭐⭐⭐ 💚🤍🧡
धन्यवाद...
🙏🏻🙏🏻🙏🏻 जनजागृती प्रवास व समाज सुधारण्यासाठी ध्यास 👍👍👍
@@tukarammane2651 मी आपल्या मताशी पूर्ण सहमत आहे माने साहेब .🙏🙏
भाऊ.. बरोबर आहे तुमचे म्हणणे आपले
प्रतिपक्ष, धक्केबुक्के नेहमी पाहणारा एक प्रेक्षक वाचक आहे.....👌👌👍👍👍
भाऊंचा *प्रतीपक्ष* या यु टूब चॅनल वरील प्रत्येक व्हिडिओ मी बघत असतो , जे काही आहेत ते ऐकदंम खरं.
असे पत्रकार भारतात अधिक झाले तरच आपृला भारत देश महासत्ता होईल.यांचे मार्गदर्शन उपयोगी आहे.सद्या च्यानल विकलेले आहेत.संजय राऊतला सकाळी दाखवणारे.......काय योग्यता?भाऊ सप्रेम नमस्कार.
भाऊंचे सुंदर समर्पक असे परिचय करणाऱ्या चे ही अभिनंदन 👍👌
जय हो ,,, भाऊ ,,, आभार ,,, अभिनन्दन
I loved it Bhau! I watch every video you put on You-Tube here in Pittsburgh, PA, USA, retired!
खुप सुंदर भाऊ
नमस्कार
ऐकल्यावर फक्त मौन धारण करणे गरजेचे आहे
जय हो
भाऊ आपण जे नेहमी आपले विचार सांगता ते मला खूपच आवडतात. पत्रकारिता कशी असावी त्याच जिवंत उदाहरण आपण आहात. आपणाला लाख लाख शुभेच्छा. आपणाला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
भाऊ 🙏खरेच एकतानता मंत्र mgugd झाले.
भाऊ अगदी मार्मिकपणे विवेचन केले आहे, धन्यवाद।
पुस्तक रूपाने प्रसिद्ध व्हावे असे भाषण
अप्रतिम
अनेक सोदाहरणांनी खूप चांगली दृष्टी दिलीत.
Bhau this speech is just fantastic and eye opening
भाऊ तोरसेकर फार बुधी मान व्याती आहेत
सुंदर भाषण, सुंदर भाषाशैली! छान! 👍👍👍👍👍🙏🙏🙏🙏🙏🙏
श्री शिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या हार्दिक शुभेच्छा हर हर महादेव जय भवानी जय जवान जय भारत अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अभिनंदन
भाऊ केवळ वयानेच ज्येष्ठ नाहीत तर ते विचारांनीही श्रेष्ठ आहेत, गुरुतुल्य आहेत l परखड पण प्रेमळ आहेत l त्यांनी केलेली टीका बोचरी असूनही तिचा राग येत नाही, कारण ती विशुद्ध कल्याणकारी असते l भाऊंना कोटी कोटी नमस्कार 🙏🏻🙏🏻🙏🏻😌😌😌
Fantastic eyes and mind opening session.
Pushpendra kulshresta + Bhau Torsekar ✍🙏
सत्यम,,,,
Muslims are not Bhartiya
Arebian and Turkey 🇹🇷😋
हा और एक बात,,,,,
कीसी पीर फकीर दरगाह मजार का भारत मे कोई लेना देना नही है
!!सत्यम !!
सखोल अभ्यास केलाय असे हे विचार आहेत
Naman, Bhau...🙏🏼
Very few thinkers of his standard in Bhaarat....NAMAN!
विचाराचे सागर म्हणजे भाउ तोरसेकर
तुमच्या प्रतकारेला सलाम
Mml
आदरणीय भाऊ आज तुमच्या बोलणयात बालासाहेब ठाकरे बघितले खरच भाऊ किती ऐकाव अस वाटत परखड आणि सत्य 🕉🕉👌
I regularly watch Bhau ji's video on UA-cam, which contains great insight of the topic concerned. This video is an eye-opener. Always appreciate his way of presentation. Thanks for posting this video, though old. 🙏
अप्रतिम भाषण,
Jai shree krishna 🙏
माझ्या आयुष्यात बगितलेली सर्वात चांगली ध्वनि फित
कॉलेज मध्ये सुद्धा असे ज्ञान मिळत नाही
भाऊना शतशः प्रणाम
भाऊम्हणजे एक चळवळ खरच Great
Sir .खूप छान. मन तृप्त झाले.महान विचार आहेत आपले.
भाऊ,खुपच सुरेख.वारंवार ऐकन्याजोगे
सन्मानिय भाऊंना लाख वेळा सलाम भाऊंसारखा पत्रकार देशातच काय पण जगात देखील पत्रकार सापडणार नाही हे खरे आणि सत्य आहे भाऊंना खुप खुप धन्यवाद
Bhau torsekar good ani great man
Salute to Bhau !
Always appreciate ur thoughts !
Met u during my college days at Ruia college along with late Pradip Dalvi , Ramesh Kulkarni & Arvind Parab .
Appa Wadhavkar was there too.
Take care Bhau !
Namaskar Tumhala !
माझे आवडते पत्रकार पत्रकारितेतील बाप माणूस निष्पक्ष परखड पत्रकार
Wonderful clarity of perceptions & scintillating insights. Pranams & grattitude to Bhau Torsekar ji. 🙏🙏🙏
खुप सुंदर ओघवत्या शैलीतील
भाषण .. भाऊ तुमचे भाषण ऐकताना
ब्राम्हण असल्याचा सार्थ अभिमान वाटला .. किती वेगवेगळ्या कथांमधून श्रोत्यांना गुंगवुन टाकत त्याच वेळेस विचारप्रवृत्त करत जाग करता .. तुमच कौतुक कराव तेवढ थोडच आहे 🙏🙏🙏
कशाला जातीत फोडता त्यांना...... तुम्ही ब्राह्मण आहात ना काय केल ब्राह्मणांसाठी
ब्राम्हण असल्याचा अभिमान बाळगून भाऊंना लहान करू नये ,मनापासून वाटते.
Brahmin but think beyond the caste only HINDU
@the_unconventional_indian tu pan jaat shod
मी बाळासाहेब ढवळे मावळ पुणे महाराष्ट्र येथुन भाऊसाहेब यांचा नियमित चहाता आहे निष्पक्ष विषलेशन भाऊ तुमच्या विचारांना जोड नाही विलक्षण बुद्धिमान व्यक्तीमत्व आहे
उगवत्या भाषेमध्ये परखळ बोलणारा पत्रकार भाऊ तोरसेकर खरंच ग्रेट माणूस आहे सलाम त्याला
🙏💥💥🏵️💥💥🙏 परम आदरणीय भाऊ तोरसेकर जी को सादर प्रणाम जय भारत जय महाराष्ट्र
Great speech bhau sir
आदरणीय भाऊ तोरसेकर यांचा प्रतिपक्ष खूप छान विश्लेषण करतात..
तत्वज्ञान खूपच चांगले स्पष्टपणे सांगितले!
सुंदर भाषण, जबरदस्त 👍👍👍👍👍👍
खूपच मार्मिक आणि बोधप्रद भाष्य
h
mj
भाऊ सलाम तुमच्या विचारपूर्वक भाषणाला 🙏
सुपर्ब भाषण..अगदी खरं..पटलं 100%
खूप सुंदर मुलाखत
खूप सारे मुद्दे शिकण्यासारखे आहेत ♥️🙏💐
नमस्कार भाऊ 🙏 आपले व्हिडिओ आम्ही नेहमी पाहतो उत्तम विश्लेषण .
मा भाऊ तोरसेकर यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे,एक दिवस भाऊंचा व्हिडिओ नाही पाहिला तर करमत नाही,भाऊ एक उत्तम जाणकार, निर्भिड पत्रकार आहेत त्यांना तोड नाही यापेक्षा काय लिहावे......
भाऊ तुमचे उर्वरीत आयुष्य आरोग्य संपन्न व दिर्घायुष्य मिळावे हीच सदिच्छा, धन्यवाद 🙏🌹💐❤️🙏
🙏🙏🙏 खरंच अप्रतिम व्याख्यान.. भाऊसाहेब
पुष्पेनद्र कुलश्रेष्ठ हिन्दी ✍
+
भाऊ तोरसेकर मराठीत ✍
भाऊ मला भावलेले पत्रकार, कोणाचंही मुलाहीजा न ठेवता परखडपणे मत मांडणारे पत्रकार म्हणजे भाऊ.
एक महाराष्ट्रा चा मारेकरी, ब्राह्मण द्वेष्टा,आपल्या कर्माने निच अधम लुटिचे साम्राज्य निर्माण करणारा शरद पवार दुसरा विचाराच्या क्रांतिने महाराष्ट्राला तारणारे भाउ तोरसकर विद्वान् पंडित महामय. भाऊ महाराष्ट्राची धर्मनिष्ट देशनिष्ट जनतेची आपण शान आहात.
Bhau Torsekar, + Pushpendra kulshrestha ✍✍🙏
तुझे घर लुटले कारे भाड्या
भाऊ तोरसेकर तुमच्या बुध्दीमत्तेला सलाम, सलाम सलाम!
Dear Bhau...U r really well read and intelligent...........Great person..............
You are a great reporter no doubt & no need to tell this again & again.
But bhau... I listen to you because every time I learn something from what you say.. Thanks 🙏
भाऊ तोरसेकर आमच्या कुटुंबातील अत्यंत महत्त्वाचे व परखड मत मांडणारे
आमचं लाडके व्यक्तिमत्त्व पत्रकार
जय हो भाऊ जय जय हो आगे बढो
भाऊ पुरा महाराष्ट्र आपके साथ हे .
भाऊ खुफ छान बोललात आभारी आहे
Khup Chyan vichar
खूपच उद्बोधक। वैचारिक स्पष्टता हेच भाऊंचे वैशिष्ट्य।
उत्तम विचार.
Perfect in all sence, satguru blessing
खरंच भाऊ तुम्ही फार prathiba संपन्न आहात.