कश्मीरची समस्या मदिनेपासूनची...जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 чер 2018
  • कश्मीरची समस्या मदिनेपासूनची...
    जेष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांचं भाषण..

КОМЕНТАРІ • 290

  • @mandaranandgaonkar1462
    @mandaranandgaonkar1462 4 роки тому +7

    भाऊ तोरसेकर यांचे विश्लेषण ननेमके आणि अचूक आहे

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 років тому +113

    हिंदू असणं म्हणजेच धर्मनिरपेक्षता

  • @ganeshhinge4901
    @ganeshhinge4901 5 років тому +92

    हिंदू धर्मात सर्व धर्म सामावून घेण्याची क्षमता असताना कांग्रेस ने 'धर्म निरपेक्ष' हा शब्द कुठ्णं आणला

    • @99NIKHILESH
      @99NIKHILESH 5 років тому +7

      Muslims var prem

    • @RahulPatil-fs7bc
      @RahulPatil-fs7bc 3 роки тому +1

      Dada धर्मनिपेक्ष चा अर्थ पहिल्यांदा समजून घ्या.
      धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्म हा राजकारण पासून वेगळा ठेवणे..

  • @ganamite004
    @ganamite004 5 років тому +61

    मस्त ... हिंदुंनी एक जुट होणे फार गरजेचे आहे

    • @girishbhole5521
      @girishbhole5521 5 років тому +3

      Jaat nahi ani paat nahi ekach Dharma ani olakha ti manje Hindu ani Hinduch....

  • @DrDev-kw3lz
    @DrDev-kw3lz 5 років тому +52

    तुमची आई ग्रेट होती ।भाग्यवान आहात तुम्ही भाऊ

    • @Anand-mv6tv
      @Anand-mv6tv 5 років тому +1

      Vaàaaa ! .... correct

  • @subhashdeshpande5105
    @subhashdeshpande5105 2 роки тому +4

    ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर

  • @shrimore1228
    @shrimore1228 5 років тому +25

    धन्यवाद साहेब मी आपले तिन एपिसोड पाहिले मला खूप बरं वाटलं आपले खूप खूप धन्यवाद अशाच व्हिडिओ ची आज जगाला जरुरत आहे अशाच प्रोत्साहनपर भाषणाची माहितीची जरुरत आहे ही माहिती सामान्य जनते पर्यंत पोहोचल्या बद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद!

  • @mohanirajmulay4979
    @mohanirajmulay4979 5 років тому +18

    सर तुम्ही आम्हाला अत्यंत आनंद देण्याचा प्रयत्न केला धन्यवाद आभारी आहे

  • @dhannirankarraju6568
    @dhannirankarraju6568 5 років тому +39

    सुंदर , भाऊ तोरसेकर आपण खरोखर खूप अफलातून काम करत आहात

  • @vilasbhadange3447
    @vilasbhadange3447 5 років тому +25

    तोरसेकर सर खुपचं अप्रतिम असे अनेक व्हिडिओ पाठवा सध्या देशाला गरज आहे. खुप छान.

  • @chintamani1100
    @chintamani1100 5 років тому +45

    This guy is intelligent and has unsuspecting ability to prove his point!

    • @nitinkachare4222
      @nitinkachare4222 5 років тому +2

      It's true..

    • @mazachmhannakhara516
      @mazachmhannakhara516 5 років тому

      I suspected it

    • @umadesai9515
      @umadesai9515 4 роки тому +2

      Please address him with respect, ‘bhau’ and not ‘this guy’

    • @chintamani1100
      @chintamani1100 4 роки тому +2

      @@umadesai9515 Nowhere I have disrespected him. I am his fan and regularly listen to his videos. We also fall in the same age group. No doubt Bhau has very good experience in journalism and can predict the future course of politics in the region.

    • @umadesai9515
      @umadesai9515 3 роки тому +3

      It is just the nuances of english language, it is not our mother tongue so we use such words without thinking, bhau word is much more respectful and personal than ‘this guy’. I am sorry, did not mean to offend.

  • @rashmipadture5019
    @rashmipadture5019 Рік тому +7

    भाऊंचे विचार सगळीकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन देतात,ही व्याख्याने आजच्या तरुणांना सतत कानावर पडतील अशी व्यवस्था केली पाहिजे.फक्त राजकारण हा त्यातला आशय नाही तर समाज विचार बदलण्याचा हा प्रयत्न खूपच छान आहे.भाऊंना मनापासून धन्यवाद!

  • @chintamani1100
    @chintamani1100 5 років тому +47

    I salute this person for his conviction! Very inspiring!

  • @jeetendrasharma6471
    @jeetendrasharma6471 5 років тому +6

    You are an asset of india&hindu society . 👍👍👍

  • @atuldixit8573
    @atuldixit8573 2 роки тому +2

    अप्रतिम भाषण भाऊ तुमच्या मध्ये अत्रे , ठाकरे , आणि खाडिलकर यांची शैली आढळते.

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 років тому +91

    धर्म निरपेक्षात जगात कुठंही नाही
    फक्त भारतात या पुरोगामी पोंगा पंडित नि हि षंढ मानसिकता रुजवण्याचा प्रयत्न केले
    हिंदू धर्म च secular आहे पूर्ण जगात

    • @suryakantnipanikar1401
      @suryakantnipanikar1401 5 років тому +1

      Yes Hindu dharma ha pahilya pasunch udarmatwadi dharma ahe tyamulech hindustanwar jevde aakraman zale tha sagalyana Hindustan ne Samsamaun ghetale ahe.tymule hinduna secularisam shikawinyachi Congress ne Chuck Karu naye.

  • @rajeshwareedeshpande4961
    @rajeshwareedeshpande4961 5 років тому +104

    श्री वि.दा.सावरकर यांनी पराकोटीच्या. सहिष्णुतेला सदगुण विक्रुती असे म्हटले आहे.

  • @vishwasubale4630
    @vishwasubale4630 3 роки тому +4

    भाऊच कौतुक कराव की अभिनंदन कराव की कृतज्ञता व्यक्त करावी का आभार मानावेत याचा विचार केल्यावर लक्षांत आल की त्यांनी सांगितल त्यानुसार विचार करावा आणि त्याप्रमाणे आचरण करावे कारण विचार पुरुष मानला तर आचरण महिला होते आणि जीवन वस्तुतः फुलत d उमलत जाते ते सडत नाही त्याचे डबके होत नाही ऊर्जासंपन होते .. विचार आणि आचार यांचा मेळ बसला तर विवेक हे अपत्य होत \ नाही तर विध्वस होतो ... भाऊची प्रवचने एकळ्यावर माझा भूतकाळ इतिसा सारखा समोर उभा राहिला ... वस्तुतः मी ही भाऊच्याच वयाचा असावा कारण माझे शिक्षण बार्शीत झाले तेव्हा मी पन्नालाल सुराणा कुमार . सप्तराशिना जवळून पाहिले ऐकले होते बहातरच्या दुष्काळानतर कळेज सोडून शेतकरी झालो .. तरी ही वाचत लिहित राहिलो ... भाऊना माझा सप्रेम नमस्कार .. यु ट्युब वर तुम्हाला पाहिल आणि ऐकल्यावर थक्क झालो .. कारण आजही त्यामुळे देशातील जीवतता जाणवळी ... ध्यनवाद

  • @shubadalimaye8500
    @shubadalimaye8500 5 років тому +7

    Very well put. You are showing the mirror to the society.

  • @pratapharmalkar5637
    @pratapharmalkar5637 4 роки тому +4

    आर्य चाणक्य भाऊ तोरसेकर आपकी जय हो.

  • @Sunil-gd7zx
    @Sunil-gd7zx 4 роки тому +3

    मी हिंदू आहे ह्याचा गर्व आहे आम्हाला,,

  • @shitalbaradkar9735
    @shitalbaradkar9735 2 роки тому +1

    माननीय तोरसेकर साहेब मानाचा मुजरा आपले विचार आभ्यास मी फार प्रभावीत आहे असेच जन जागृती आपल्या माध्यमातून आवश्यक आहे.

  • @anitasane3903
    @anitasane3903 5 років тому +7

    अप्रतिम

  • @chandrakantkate2265
    @chandrakantkate2265 5 років тому +6

    तुम्हाला राजकीय विश्लेषक म्हणून ओळखत होतो पण आज हा व्हिडीओ पाहुन मन खुष झाले नविन पहेलु

  • @santoshpatil44342
    @santoshpatil44342 5 років тому +21

    अतिशय सुंदर विचार वंत आमाला लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी साहित्य

    • @smitabellare9114
      @smitabellare9114 5 років тому +1

      अतिशय सुंदर विश्लेषण आहे.

  • @DM-xl1wp
    @DM-xl1wp 5 років тому +10

    भाऊंना नमस्कार.सुंदर भाषण.Public 24*7 हे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि कर्नल आर एस एन सिंह(Rtd RAW)यांचे विडीयो एकदा बघाच ही विनंती.

  • @aarviprashantjoshi2565
    @aarviprashantjoshi2565 5 років тому +29

    भाऊ,काय विचारंयत तुमचे धन्यवाद. असली लाखमोलाची माणसं ईथं आहेत धन्य आहोत आम्ही, कर्मदरीद्री औलादीना काय महत्त्व द्यायचं हे ज्यांनी त्यांनी ठरवावं,नमस्कार, धन्यवाद, बोलणं ऐकायला मिळालं भरून पावलौ,आपणास ऊदंड आयुष्य लाभो,नशिबात असेल तर समक्ष भेट घडावी हे देवाला प्रार्थना.

    • @vidyakoli2558
      @vidyakoli2558 Рік тому

      अगदी बरोबर बोललात

  • @sanjaydahiphale7197
    @sanjaydahiphale7197 3 роки тому +2

    मास्तर लै भारी बरका धंन्य धंन्य जय जय भगवान.बीड

  • @irappamali7902
    @irappamali7902 2 роки тому +1

    Lot of thanks

  • @sureshdudhal1195
    @sureshdudhal1195 3 роки тому +3

    Very good

  • @abhijeet9911
    @abhijeet9911 4 роки тому +5

    Thanks for your Wisdom, Sir. You guided audience with great clarify and accuracy of thoughts​...👏

  • @AG-qc1sn
    @AG-qc1sn 3 роки тому +2

    जय हिंद! जय शिवाजी!! जय महाराष्ट्र!!!🙏🚩

  • @rudrarishi2523
    @rudrarishi2523 5 років тому +9

    Outstanding explanations.

  • @hanumantniwatkar417
    @hanumantniwatkar417 5 років тому +5

    हिंदू है हम भाऊ छान भाषण

  • @vinodchannole8084
    @vinodchannole8084 5 років тому +7

    छान विचार मांडलेत

  • @sunetratelkikar897
    @sunetratelkikar897 3 роки тому +3

    An intelligent,inspiring & outspoken honest thought provoking orator

  • @sanjaysalunke4095
    @sanjaysalunke4095 Рік тому +1

    फार सुंदर भाऊ

  • @vijaypatil6339
    @vijaypatil6339 5 років тому +5

    अप्रतिम भाषण भाऊ

  • @wearwelltraders5177
    @wearwelltraders5177 4 роки тому +2

    खुपच छान

  • @ravindrabhagwat6257
    @ravindrabhagwat6257 5 років тому +3

    Excellent speech.
    Very inspiring.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre3900 Рік тому +1

    Bhau you are great.

  • @yogilax5368
    @yogilax5368 2 роки тому +1

    Wow Really amazing!!!

  • @sindhugurav4429
    @sindhugurav4429 2 роки тому +1

    खूप छान 🙏

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 5 років тому +3

    सिंह आणि राजकन्येची गोष्ट अफलातून... सांगण्याची पद्धत छानच.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विचार करायला लावणारी.

    • @Ravi-gy5vl
      @Ravi-gy5vl 5 років тому

      अगदी बरोबर

  • @kunalpatil7174
    @kunalpatil7174 5 років тому +21

    Requesting you to Upload complete video.. जे जे महत्वाचे उदाहरणे होती नेमकी तीच काढून टाकलीत..

    • @rahulkeney5354
      @rahulkeney5354 5 років тому +1

      अगदी बरोबर. उत्कृष्ट भाषण, महाभिखार editing.

    • @prashantparsure1091
      @prashantparsure1091 5 років тому

      Je bhau sangayacha prayatn karat ahet ne tyachya ulat chalu ahe hya news channel ch. Muddam kelele cuts ahet he. Hech te news channel ch dhong pakhand ani dutappipana.

  • @preetichouhan4514
    @preetichouhan4514 5 років тому +3

    Apratim sir. Jagruti khup pramanat karaychi garaj aahe

  • @satishlad8568
    @satishlad8568 5 років тому +6

    Dada kharch khup sundar samjvlat

  • @sp6245
    @sp6245 2 роки тому +1

    Great Bhau Torsekar.Comman man ,

  • @shamamadye491
    @shamamadye491 Рік тому

    Bhau tumhala manapasun salute 👌👍👨‍👩‍👦‍👦👍🙏jai shree krushana 🙏🙏parafect bolata ✌️👌👨‍👩‍👧‍👦👍

  • @vandanamalve1075
    @vandanamalve1075 3 роки тому +1

    Khup sunder

  • @ashokmurkewar3436
    @ashokmurkewar3436 5 років тому +1

    अतिशय उत्तम विवेचन

  • @Shrihal
    @Shrihal 5 років тому +11

    Hats off to Bhau's knowledge and courage of exposing pseudo secularist.

  • @dattashelar99
    @dattashelar99 5 років тому +12

    पुरोगामी,कश्मीर समस्या..अत्यंत सोप्या भाषेत अन तेही शिव छत्रपतींच्या कर्तुत्वाचे दाखले देऊन आपण समजावली.खूपच अनभिज्ञ माहिती समजली,पण अटलजी दवाखान्यात असताना राहुल गांधी भेटण्यास गेला कि माकड..वगरे थाडे खटकले...क्षमस्व पण नाही आवडल..

  • @shrimore1228
    @shrimore1228 5 років тому +3

    धन्यवाद!

  • @dineshsah302
    @dineshsah302 5 років тому +2

    Chaan vishleshan

  • @sanjaykhode5513
    @sanjaykhode5513 Рік тому +1

    Very nice

  • @rameshkunjir6601
    @rameshkunjir6601 6 років тому +6

    Bhau is a great thinker

  • @bittertruth5632
    @bittertruth5632 5 років тому +3

    well done bhau...love you.

  • @girishdeshpande3489
    @girishdeshpande3489 5 років тому +1

    अप्रतिम.

  • @kunalvyasvlogs5485
    @kunalvyasvlogs5485 5 років тому +3

    एक no भाऊ

  • @ravirajdeshmukh7690
    @ravirajdeshmukh7690 3 роки тому +1

    Bhau apratim manus

  • @Sagar.Deshpande
    @Sagar.Deshpande 5 років тому +2

    जबरदस्त 🙏

  • @avimode3435
    @avimode3435 5 років тому +1

    Very good lecture

  • @chetangovekar1625
    @chetangovekar1625 5 років тому +1

    Jabaradast....

  • @prakashkuthe7126
    @prakashkuthe7126 3 роки тому +1

    Nice.........

  • @kirankumarthite7881
    @kirankumarthite7881 5 років тому +1

    छान भाऊ.... आम्ही सर्व सोबत होतो आपणांसोबत.....

  • @rashmisaraf2061
    @rashmisaraf2061 4 роки тому +2

    मधून मधून काही महत्त्वाचे भाग कापले असल्यामुळे रसभंग झाला

  • @passionatep1482
    @passionatep1482 2 роки тому +1

    Bhau is great

  • @kurundwad1
    @kurundwad1 5 років тому +9

    I suspect this video has been clipped in places. Wish we could have had the benefit of the 'uncut' whole!

    • @prashantparsure1091
      @prashantparsure1091 5 років тому

      Bhalchandrarao Patwardhan agadi barobar .... hi hya news channel chi hypocrisy ani pakhand ahe.

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 5 років тому +1

    भाऊ सुंदर विचार

  • @spp4708
    @spp4708 5 років тому +12

    सगळ्यात शेवटी भाऊंनी जी गोष्ट सांगितली की कसं अतिरेक्याना शिवाजी महाराजांचा पुतळा उडवायचा होता... ते म्हणाले की महाराजांच्या पुतळ्यांचीपण भीती वाटते म्हणून.... आता लक्षात येत की तिकडे उत्तरपूर्वेच्या सीमेवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा का केला आहे, तो पण चिनकडे बघणारा!🙏🙏

    • @dilipshete4880
      @dilipshete4880 5 років тому

      भाऊ, निःसंशय आपले वाचन, मनन आणि त्याद्वारे आपण करत असलेले प्रबोधन आम्हा अल्प वाचन करणारांसाठी अमूल्य, अगाध आहे.
      भाऊ, एक माहीती निरक्षिर विवेक बुद्धीने आपणांपासून अपेक्षित आहे. मोठ्या प्रमाणावर भारतीयांच्या मनात हिंदू धर्माबाबतची माहीती का नाही? धर्माची माहीती, आचरण,नियम धर्म ग्रंथातून केली जात असेल तर, हिंदूंचा धर्मग्रंथ कोणता?

  • @mangeshdingore5422
    @mangeshdingore5422 3 роки тому +1

    युद्धात कमवायचे आणि तहात घालवायचे हा रिवाज मोडायला पाहिजे

  • @RavindraPatil-yn2lp
    @RavindraPatil-yn2lp 5 років тому +1

    Very nice bhau.

  • @santc2678
    @santc2678 5 років тому +15

    Each political party has its own definition of ' secularism' ,interpreted as per their own policy, actual 'secularism' was practised by Chatrapati Shivaji Maharaj, in recent times by Netaji Subaschandra Bose in the true sense.Our saints have been practicing it in the true sense.Respect u sir for yr views.Had Netaji led the movement we would have had an undvided Bharat.

  • @santoshmane3141
    @santoshmane3141 5 років тому +2

    ज्यांचा देश गेला त्यांची काय आवस्था आहे आज जगात ते पहा जसे ज्यू ,पारसी..इ

  • @santoshkadam2915
    @santoshkadam2915 5 років тому

    अप्रतीम

  • @bylagu
    @bylagu 5 років тому +1

    नमस्कार, भाऊ तोरसकर जी.

  • @RPatil-kk3tu
    @RPatil-kk3tu 5 років тому +5

    अप्रतिम विचार आहेत भाऊ

  • @onlytruth4656
    @onlytruth4656 5 років тому

    Apratim

  • @changejakhanpathan8808
    @changejakhanpathan8808 5 років тому +2

    👏👏👏👏👌👌👌

  • @elonmusk5990
    @elonmusk5990 5 років тому +2

    👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @dipaktarawade445
    @dipaktarawade445 4 роки тому +1

    Great

  • @kapilgalande6172
    @kapilgalande6172 4 роки тому

    mast lecture

  • @The-earh
    @The-earh Рік тому +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sunildeshpande9594
    @sunildeshpande9594 Рік тому +1

    🙏

  • @truptisodhe9970
    @truptisodhe9970 5 років тому

    Very true bhau...
    Kharach aaj HINDU AASNYACHA... MAHARASHTRAT JANMA GHENYACHA...MARATHI HONYACHA ABHIMAN VATATO
    JAI BHAVANI ... JAI SHIVAJI🤗💪

  • @balasahebbhamre6127
    @balasahebbhamre6127 5 років тому +2

    Jay hind

  • @sanjayjoshi6982
    @sanjayjoshi6982 5 років тому +2

    भाऊ लहानपणी आजोबा गोष्टी सांगायचे त्याची आठवण झाली

  • @jerryferns1
    @jerryferns1 5 років тому

    Agdi chaan bhashan

  • @maanishgajewar784
    @maanishgajewar784 4 роки тому +1

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @user-ui7hw3lk9s
    @user-ui7hw3lk9s 5 років тому +3

    SMART !

    • @subhashdeshpande5105
      @subhashdeshpande5105 2 роки тому

      भाऊ,आपण विषयाची मांडणी उत्तमप्रकारे करता.

  • @chinmayarankalle4389
    @chinmayarankalle4389 4 роки тому

    kay video ahe ekach number!!!!

  • @vandana5682
    @vandana5682 3 роки тому +1

    👍👌👌👌

  • @vishwajitpatil6094
    @vishwajitpatil6094 5 років тому +2

    best

  • @shamamadye491
    @shamamadye491 11 місяців тому

    Janatene 👨‍👩‍👦‍👦✌️tumhala jarur Ayakave v labad rajakarananya ✌️👨‍👩‍👦‍👦olakhave✌️👍👨‍👩‍👦‍👦

  • @hematkadam5044
    @hematkadam5044 5 років тому +5

    Bhau, namskar
    Aapna sarkhya anekani
    Rashtra premapoti kashtane je perle jopasle tyachi aaj Falshruti pahayala milatey.
    Amhi aaple rhuni aahot

  • @rajendraparanjape5436
    @rajendraparanjape5436 5 років тому +1

    बरच एडीटिंग केलयं. ऐकताना लिंक तुटतेय. कृपया संपूर्ण आणि मूळ भाषण अपलोड करा.

  • @abhaymamale6730
    @abhaymamale6730 5 років тому +6

    Thank you upload more videos. Do not edit videos upload as it is.

  • @diliplipare9362
    @diliplipare9362 Рік тому

    Mata adhr o des ka adhr AP ki jay ho

  • @shubhamjoshi4286
    @shubhamjoshi4286 4 роки тому

    अपरतईम