calculator स्टँड अलोन आहे की नाही? त्याच्या मध्ये प्रोग्रॅमिंग आहे की नाही? तसेच EVM मध्ये चिन्ह व नावे लोडिंग करायच्या वेळी प्रोग्रॅमिंग केले जाऊ शकते की नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की शंका दूर होतील. हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचे EVM आणि पूर्ण संच एकाद्या प्रोग्रॅमर कढे घ्यावा आणि एकदाचा ह्या गोष्टींचा निकाल लावावा. नाहीतर दोन्ही व्यवस्था (EVM व बॅलेट पेपर) मतदारा पुढे ठेवाव्यात ज्याला जसे पाहिजे तसे मतदान करेल. देशाचे कोट्यावधी रुपयांच वार्षिक बजेट असते आणि त्या प्रमाणे ते खर्च करायचे अधिकार जेव्हा आपण एकाद्या पक्षाला देतो तेव्हा मत मोजणी साठी 2-4 दिवस उशीर झाला तरी त्यात काही वावगे ठरणार नाही पण लोकांचा संस्थे वरचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास राखता आला पाहिजे.👏👏👏आहे की नाही? त्याच्या मध्ये प्रोग्रॅमिंग आहे की नाही? तसेच EVM मध्ये चिन्ह व नावे लोडिंग करायच्या वेळी प्रोग्रॅमिंग केले जाऊ शकते की नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की शंका दूर होतील. हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचे EVM आणि पूर्ण संच एकाद्या प्रोग्रॅमर कढे घ्यावा आणि एकदाचा ह्या गोष्टींचा निकाल लावावा. नाहीतर दोन्ही व्यवस्था (EVM व बॅलेट पेपर) मतदारा पुढे ठेवाव्यात ज्याला जसे पाहिजे तसे मतदान करेल. देशाचे कोट्यावधी रुपयांच वार्षिक बजेट असते आणि त्या प्रमाणे ते खर्च करायचे अधिकार जेव्हा आपण एकाद्या पक्षाला देतो तेव्हा मत मोजणी साठी 2-4 दिवस उशीर झाला तरी त्यात काही वावगे ठरणार नाही पण लोकांचा संस्थे वरचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास राखता आला पाहिजे.👏👏👏
EVM मध्ये चिन्ह व नाव लोडिंग करायच्या वेळी प्रात्यक्षिक चाचणी करून मशीन सर्व उमेदवारांच्या समोर सील करून स्वाक्षरी घेतल्या पाहिजेत आणी ही 50 मतांची टेस्टिंग मतदाना दिवशी करायच्या ऐवजी चिन्ह व नावे लोडिंग च्या दिवशी केली पाहीजे व नंतर मशीन सील केले पाहिजे.
घटनातन्य तुमचा लाडका तुतारी कॉलेज चा सगळ्यात ढ घरकोंबडा विध्यार्थी मत मागितली छत्रपती शिवाजी महाराज च्या नावावर आणि हिरवी चादर घेऊन फटवे काढले नोमनी कडून. महाराष्ट्र च्या जनतेला मूर्ख समजता का. जा नोमनी कडे जाऊन evm वर फतवा काड्याला सांगा. शिवतीर्था वर हिंदू म्हणायला या घरकोंबड्या ची दिल्ली फुडे जीभ चाचपरते त्याला महाराष्ट्र च्या जनतेनी घरकोबबड्या ला बरोबर जागा दाखवली. श्राप आहे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चा.
Election commission la bola Tya mashin tumi part gheun ya ani ya pudhe nivadnuka ghya mg lok baga ky kartat tumi amala gruhit dharu naka ya deshat lokshahi tikun ahe ti ya deshatil lokan mule jar tumi amachya adhikaracha asha prakare anadar kart asal tar hech lok dakhun detil tyanchi takad ky ahe
पत्रकारांनी पण जनतेला न्याय द्यायला हवा उगाच जॅकेट घालून पॉकेट साठी काम करू नये
ईव्हीएम च्या पेटया गायब करून दुसऱ्या पेटया ठेवल्या जातात असे लोकांचे म्हणणे आहे
वेळ. आलीच. तर. मतदानाच्या. दिवसी. मतदान. केंद्रात. बलेट पेपर. द्वारे सविनय. मतदानाची. तयारी ठेवावी
calculator स्टँड अलोन आहे की नाही? त्याच्या मध्ये प्रोग्रॅमिंग आहे की नाही? तसेच EVM मध्ये चिन्ह व नावे लोडिंग करायच्या वेळी प्रोग्रॅमिंग केले जाऊ शकते की नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की शंका दूर होतील. हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचे EVM आणि पूर्ण संच एकाद्या प्रोग्रॅमर कढे घ्यावा आणि एकदाचा ह्या गोष्टींचा निकाल लावावा. नाहीतर दोन्ही व्यवस्था (EVM व बॅलेट पेपर) मतदारा पुढे ठेवाव्यात ज्याला जसे पाहिजे तसे मतदान करेल. देशाचे कोट्यावधी रुपयांच वार्षिक बजेट असते आणि त्या प्रमाणे ते खर्च करायचे अधिकार जेव्हा आपण एकाद्या पक्षाला देतो तेव्हा मत मोजणी साठी 2-4 दिवस उशीर झाला तरी त्यात काही वावगे ठरणार नाही पण लोकांचा संस्थे वरचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास राखता आला पाहिजे.👏👏👏आहे की नाही? त्याच्या मध्ये प्रोग्रॅमिंग आहे की नाही? तसेच EVM मध्ये चिन्ह व नावे लोडिंग करायच्या वेळी प्रोग्रॅमिंग केले जाऊ शकते की नाही? ह्या प्रश्नांची उत्तरे मिळाली की शंका दूर होतील. हे तपासण्यासाठी निवडणूक आयोगाने त्यांचे EVM आणि पूर्ण संच एकाद्या प्रोग्रॅमर कढे घ्यावा आणि एकदाचा ह्या गोष्टींचा निकाल लावावा. नाहीतर दोन्ही व्यवस्था (EVM व बॅलेट पेपर) मतदारा पुढे ठेवाव्यात ज्याला जसे पाहिजे तसे मतदान करेल. देशाचे कोट्यावधी रुपयांच वार्षिक बजेट असते आणि त्या प्रमाणे ते खर्च करायचे अधिकार जेव्हा आपण एकाद्या पक्षाला देतो तेव्हा मत मोजणी साठी 2-4 दिवस उशीर झाला तरी त्यात काही वावगे ठरणार नाही पण लोकांचा संस्थे वरचा विश्वास आणि निवडणूक प्रक्रिये वरचा विश्वास राखता आला पाहिजे.👏👏👏
EVM मध्ये चिन्ह व नाव लोडिंग करायच्या वेळी प्रात्यक्षिक चाचणी करून मशीन सर्व उमेदवारांच्या समोर सील करून स्वाक्षरी घेतल्या पाहिजेत आणी ही 50 मतांची टेस्टिंग मतदाना दिवशी करायच्या ऐवजी चिन्ह व नावे लोडिंग च्या दिवशी केली पाहीजे व नंतर मशीन सील केले पाहिजे.
😂😂😂😂😂😂😂😂😂
जाऊन झोप रे असीम सरोड्या
निर्लज्ज बन
MVA is a B team of BJP 😂
Dear Sir do it on top priority.
काही होणार नाही. हा कायम तक्रार करत असतो. महायुति आली याला वाइट वाटायला लागले सरोदे ला कायदा काय माहित आहे.
सरोदे साहेब तुम्ही विविध खेळातून हे जनता तुमच्या पाठीशी राहील करोडो लोक येतील तुझ्यासाठी
सत्यासाठी लढणारे खूप कमी असतात.पण ते प्रामाणिक असतात.तुम्ही सुद्धा खुप धोका पत्करून हा लढा लढत आहात.
याच्या नादी लागून उद्धव सेना संपली... हे कुणीही नाकारणार नाही...
घंटा tajnya😂
आरे रस्त्यावर उतारा.
100 %पचिी चि गिनती झाली आहे
ज्यावेळी लोकसभा चे results MVA च्या बाजूने आले, त्यावेळी झोपला होता का?
लोकसभा हे लालच होते... कारण विधानसभेत 100% EVM चा वापर करता यावा..
Faltu manus ha,,, already suprime Cort ni zaple yala
घटनातन्य तुमचा लाडका तुतारी कॉलेज चा सगळ्यात ढ घरकोंबडा विध्यार्थी मत मागितली छत्रपती शिवाजी महाराज च्या नावावर आणि हिरवी चादर घेऊन फटवे काढले नोमनी कडून. महाराष्ट्र च्या जनतेला मूर्ख समजता का. जा नोमनी कडे जाऊन evm वर फतवा काड्याला सांगा. शिवतीर्था वर हिंदू म्हणायला या घरकोंबड्या ची दिल्ली फुडे जीभ चाचपरते त्याला महाराष्ट्र च्या जनतेनी घरकोबबड्या ला बरोबर जागा दाखवली. श्राप आहे हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चा.
@@kantilallonkar.3226जनतेत जावा दहा पैकी आठ लोक म्हणतात फेरफार झालाय अक्कल जास्त पाजू नका
तेव्हा तफावत नव्हती म्हणजेच घोटाळा नव्हता. आत्ता तफावत आहे म्हणजेच घोटाळा आहे
media pan jababdar
Mulat tyach evm cha data vvpat slips barobar match karne abhipret ahe.
Moc matdan election suru honya purvi ghetle jate,ya thikani takrariche nirakaran karnyasathi tyamachinemadhla data vvpat slipsobat tasane abhipret ahe.
Supreme courtane vvpat chi order verficationsathi dili ahe .
Jar te tapasayche nasel tar taxpayercha paisa vaya ghalau naye.
Matdan zalyavar 8% matdan vadhate te kon karate yacha ulgada honyasathi vvpat sobat data chk hone garjeche ahe
यांच्य नेहमीचंच आहे हरलं कि evm
Election commission la bola Tya mashin tumi part gheun ya ani ya pudhe nivadnuka ghya mg lok baga ky kartat tumi amala gruhit dharu naka ya deshat lokshahi tikun ahe ti ya deshatil lokan mule jar tumi amachya adhikaracha asha prakare anadar kart asal tar hech lok dakhun detil tyanchi takad ky ahe
5% नाही 100% मोजून घ्या तर फरक कळणारे 5% काय कळणार आहे तुम्हाला फरक उमेदवाराला मला 100% मोजून घ्या एक रुपयाने भरता पहिले भरला नाही का त्याने
Braman janta party rss maharashtra kabja