Shankarrao Gadakh यांना पाडणारे Vitthalrao Langhe यांची रोखठोक मुलाखत | Balasaheb Murkute | Newasa

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 лис 2024
  • #ShankarraoGadakh #VitthalraoLanghePatil #BalasahebMurkute #NewasaVidhanSabha2024
    नेवासा विधानसभा मतदारसंघात माजी मंत्री शंकरराव गडाख यांचा पराभव झाला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी नेवाश्यातून विजय मिळवलाय. भाजपचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब मुरकुटे यांनी घेतलेल्या मतांमुळे निवडणूक फिरली. नेवाश्यातील निवडणुकीचा निकाल, तालुक्यातील गुन्हेगारी आणि ऊसदराच्या प्रश्नावर काम करणार असल्याचं विठ्ठलराव लंघे यांनी सांगितलंय..
    🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
    Follow us on :
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    • Marathi News (मराठी न्...
    #maharashtra #marathi #marathinews
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi UA-cam channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

КОМЕНТАРІ • 11

  • @हिंदवीस्वराज्य-य2ष

    विठ्ठल भाऊचा २० वर्षांचा संघर्ष फळाला आला. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @mrutunjaypatil8347
    @mrutunjaypatil8347 6 годин тому +4

    ज्यांनी ZP अध्यक्ष केलं त्यांना च सोडलं

  • @बारगीरशिवशंभुंचा

    एकच भाऊ विठूभाऊ

  • @dadasahebpote9103
    @dadasahebpote9103 5 годин тому +1

    सर्वसामान्य जनतेचा नेता आमदार झाला आहे संत ज्ञानेश्वर मंदिर देवस्थानचा विकास तसेच तालुक्यातील महत्त्वाचे रस्ते प्रमुख देवस्थान वरखेड लक्ष्मी माता ‌ शिंगणापूर देवस्थान देवगड संस्थान या सर्व या स्थानांना जोडणारे रस्ते इत्यादी विकास होईल

  • @siddheshbirje6050
    @siddheshbirje6050 5 годин тому +3

    Evm jindabad 😂😂

  • @Vishalpatil2-y3n
    @Vishalpatil2-y3n 6 годин тому +1

    Aata newasa vikas hoil

  • @sunitabuchude7795
    @sunitabuchude7795 5 годин тому +1

    कापसाला भाव तुम्हीच द्यायला लावतात

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 4 години тому +1

      उस्मान ठाकरे असो किंवा शिंदे कापसाचा भाव हा केंद्र ठरवते त्याचा आणि नेवासा मतदासंघाचा फार सबंध नाही. ऊस दर, रस्ते पाणी योजना आणि वीज यावर एक रुपयाचा काम झालं नाही म्हणून गडाख पडले..शिवाय हिंदू विरोधी पक्ष निवडल्यानतर संत, महंत,वारकरी , टाळकरी,धारकरी कसे साथ देतील. साहजिक आहे .अवलोकन करा आता कारखान्यावर बसुन

  • @ashishkhewale2481
    @ashishkhewale2481 4 години тому

    Evm मुळे