Maharashtra CM पदावरुन माघार घेऊन Eknath Shinde यांनी लाँग टर्मच्या राजकारणाची आखणी कशी केलीय ?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 лис 2024

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @DTamerika
    @DTamerika 3 дні тому +436

    जेवढा दिसतो तेवढा सोप्पा विषय नाही एकनाथ भाई ❤

  • @viratkohli..9080
    @viratkohli..9080 3 дні тому +392

    Shinde❤

  • @akshay9772
    @akshay9772 3 дні тому +440

    Only shinde 👍🏻

  • @Pkapase1201
    @Pkapase1201 3 дні тому +829

    लहाननांपासून थोरांना पर्यंत प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारा माणूस ❤
    साहेब कायम लक्षात राहील ही कारकीर्द

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right 3 дні тому +35

      अहो साहेब ते जग सोडून नाही चालले 😂🤣 युती सुद्धा टिकणार आहे व्यवस्थित. Compromise केलंय. मोठी गोष्ट आहे तशी.

    • @bhausaheb322
      @bhausaheb322 2 дні тому +13

      🔔

    • @vaibhavkathane6263
      @vaibhavkathane6263 2 дні тому +19

      Netyachi chaplushi krn aplya loka kdn shikav

    • @Tur51575
      @Tur51575 2 дні тому

      @@Pkapase1201 😂🥱

    • @chetsboy1
      @chetsboy1 2 дні тому

      Gaddarichi karkird

  • @vaibhavrane6420
    @vaibhavrane6420 3 дні тому +166

    Love you..Shinde saheb..Salute to Your decision...

    • @athermirza3510
      @athermirza3510 3 дні тому

      Love you too from cm shide saheb

    • @funtime12345
      @funtime12345 2 дні тому

      😂😂😂kay lachari wala decision ka😂😂😂

  • @kishorpatil5883
    @kishorpatil5883 3 дні тому +579

    भर पावसात अडीच तास डोंगर चढून ईर्षाळ गडावर जाणारा मुख्य मंत्री..... 🚩🚩🚩
    आज पर्यंतचा बेस्ट C.M.

    • @dineshs7953
      @dineshs7953 2 дні тому +33

      बरोबर आणि घर कोंबडा अर्ध्या वाटेने परत फिरला होता.

    • @ramchandrapatil5368
      @ramchandrapatil5368 2 дні тому

      @@kishorpatil5883 पहाटे तीन वाजता

    • @satishjadhav4388
      @satishjadhav4388 2 дні тому

      अडानीचा दलाल

    • @satishsonawane2973
      @satishsonawane2973 2 дні тому

      Ghar kobde bappa la boltos😂 ​@@dineshs7953

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 2 дні тому

      Gaddar😂😂😂

  • @sachinkamble6800
    @sachinkamble6800 3 дні тому +161

    शिंदे साहेब पाहिजे मुख्यमंत्रीपदासाठी❤

  • @memetemplates5
    @memetemplates5 3 дні тому +38

    Satarkar❤

  • @supritpatil168
    @supritpatil168 3 дні тому +55

    Better then other politicians 💗

  • @पाटील8830
    @पाटील8830 3 дні тому +388

    मराठा मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब❤

    • @Vinaykmhbhai
      @Vinaykmhbhai 3 дні тому +48

      *हिंदुत्ववादी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...👑❣️ फक्त हिंदू...🚩*

    • @Arjunthewarrior967
      @Arjunthewarrior967 3 дні тому

      Chal be jatiwadi 😂

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 3 дні тому

      मराठा लाचार आणि पळपुटा नसतो

    • @athermirza3510
      @athermirza3510 3 дні тому +3

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 дні тому +20

      In history there was महादजी शिंदे...
      In today's world एकनाथ शिंदे...
      The Great Maratha ..🚩
      जयस्तु मराठा..
      जयस्तु हिंदु राष्ट्रम..🚩

  • @AEMakshayhudekar
    @AEMakshayhudekar 3 дні тому +208

    मला हलक्यात घेऊ नका 🔥🔥✌️✌️
    शिंदे साहेब... सर्व सामान्य लोकांच्या मनातील मुख्यमंत्री कायम राहणार ✌️🔥❤️🚩

    • @SushilGawai77
      @SushilGawai77 2 дні тому +1

      😂😂😂

    • @manoharhundre2414
      @manoharhundre2414 День тому

      लोकांच्या मनात तू पण मुख्यमंत्री आहेस दादा त्यामुळे या असल्या मुख्यमंत्री पदाचा काय उपयोग आहे का? आणी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत राहीले तर फाईल उघडली जाईल😂

  • @udhavpole4525
    @udhavpole4525 3 дні тому +323

    खरा प्रामाणिक माणूस एकनाथ शिंदे साहेब... साहेब तुम्हाला सर्व जनता नाथांचा नाथ एकनाथ म्हणणार.... हे मात्र निश्चित.❤❤

  • @llllllll859
    @llllllll859 3 дні тому +262

    काहीही असो, उपमुख्यमंत्री अजितदादा च होणार 😂 !

  • @pnaik092
    @pnaik092 3 дні тому +27

    चांगला निर्णय 😊

  • @Pkapase1201
    @Pkapase1201 3 дні тому +46

    Dashing CM❤

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 3 дні тому +766

    एकनाथ शिंदे मुळेच भाजप च्या जास्त जागा आल्या.... जनतेच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे❤

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 3 дні тому

      फक्त मुख्यमंत्री करा रे रडकुळी आलोय😭,आई शपथ सर्व महाराष्ट्र गुजरातला आणि अदाणीला विकतो😂😂..शेतकऱ्यांच्या मालाला भाव पण नाही देणार,सोस्ता मध्ये अदानी कपण्यांना सोयाबीन,कापूस देतो,पोरांना सरकारी नोकरी पण नाही देणार, राहूदया पोरं बेरोजगार.....हिंदू मुस्लिम करूया, चट लोकं एकमेकांची डोकं फोडतील आणि शांत होतील,आपण करूया evm मध्ये घोळ...लाचार एकनाथ शिंदे😂

    • @athermirza3510
      @athermirza3510 3 дні тому +5

      Why baat

    • @vijaydixit9191
      @vijaydixit9191 3 дні тому +20

      ase bjp pan bolu shakte bhau

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 дні тому

      ​@Kingcobra-x8q शिवसेना फोडण्यासाठी CM केले... उपकार नाही केले भाजपने

    • @kirandeshpande1721
      @kirandeshpande1721 3 дні тому +1

      😂

  • @Sahil-vr2fi
    @Sahil-vr2fi 3 дні тому +241

    खरंच ही व्हिडिओ बघताना डोळ्यातून पाणी आले एक साधा,सामान्य,संयमी मुख्यमंत्री लाभला, काही लोक चार वेळा मुख्यमंत्री बनले पण मन मात्र शिंदे साहेबांनी जिंकले 🥹🧡💯 अनाथांचा नाथ एकनाथ

    • @sonalibhuyal916
      @sonalibhuyal916 3 дні тому +7

      नक्कीच.....खूप वाईट वाटत आहे

    • @pramodpatil5555
      @pramodpatil5555 3 дні тому +2

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 3 дні тому +5

      Joke😂😂

    • @aniketshinde71
      @aniketshinde71 3 дні тому +4

      बरोबर बोलला दादा 🏹🏹🚩🚩

    • @sandipdhongade44
      @sandipdhongade44 3 дні тому +4

      @@Sahil-vr2fi एवढ्या सर्वाना सरकार योजना दिला असे पहिला घडले आहे महाराष्ट्र मध्ये आसा मुख्यमंत्री पुन्हा होणार नाही

  • @sudhirsalunkhe6046
    @sudhirsalunkhe6046 3 дні тому +280

    महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात चांगले मुख्यमंत्री.
    🙏🏻 एकनाथ शिंदे साहेब🚩
    Common man🚩

  • @ganeshghyar5811
    @ganeshghyar5811 3 дні тому +190

    ओन्ली शिंदे साहेब 🚩🚩

  • @csk3006
    @csk3006 3 дні тому +177

    एकनाथ भाई शिंदे हे काही उद्धव ठाकरे नाहीत, वस्तुस्थितीनुसार निर्णय घेतला.
    Only शिंदे साहेब

    • @DeepakNachanOfficial
      @DeepakNachanOfficial 2 дні тому +13

      2 कारण असू शकतात पुन्हा शिंदेंच्या ed, cbi च्या file बाहेर काढू आम्ही कारण त्या केस अजून पूर्णपणे बंद झालेल्या नाही
      2nd शिंदेंनी जस शिवसेना फोडून चिन्ह नाव घेतलं तसच आम्ही तुमचेही आमदार फोडू शकतो हे सांगितलं असणार bjp ने कारण निवडून आलेल्या 56 आमदारांमधले 10-12 आमदार हे bjp चे आहे त्यांना तिकडून तिकीट दिलंय

    • @DeepakNachanOfficial
      @DeepakNachanOfficial 2 дні тому +1

      इतका शांतपणे निर्णय घेऊ शकत नाही शिंदे तरी कारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांसोबत उद्धव ठाकरेंच्या नजरेसमोर तयार झालेले शिवसैनिक आहेत ते भावनेने विचार करतात

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 3 дні тому +276

    एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होयला पाहिजे राव

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar6518 2 дні тому +17

    शिंदे शोर न करने वाला "शेर" है l

  • @GajananMane-xq6pi
    @GajananMane-xq6pi 3 дні тому +112

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाहिजे🎉

  • @prashantshinde2073
    @prashantshinde2073 3 дні тому +265

    एकनाथ शिंदे बेस्ट cm maharashtra 🚩🚩🚩

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 3 дні тому

      फक्त मुख्यमंत्री करा रे रडकुळी आलोय😭,आई शपथ सर्व महाराष्ट्र गुजरातला आणि अदाणीला विकतो😂😂..शेतकऱ्यांच्या मालाला भाव पण नाही देणार,सोस्ता मध्ये अदानी कपण्यांना सोयाबीन,कापूस देतो,पोरांना सरकारी नोकरी पण नाही देणार, राहूदया पोरं बेरोजगार.....हिंदू मुस्लिम करूया, चट लोकं एकमेकांची डोकं फोडतील आणि शांत होतील,आपण करूया evm मध्ये घोळ...लाचार एकनाथ शिंदे😂

    • @athermirza3510
      @athermirza3510 3 дні тому +4

      Kuch bhi

    • @athermirza3510
      @athermirza3510 3 дні тому +1

      😂😂😂😂😂😂

    • @Asho959
      @Asho959 3 дні тому +2

      संपल आता मराठा पुरान

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 3 дні тому +5

      ​@@Asho959मराठा (महाराष्ट्र) विना राष्ट्रगाडा ना चाले....
      मराठे संपत नाहीत...

  • @vishwanathjadhav1833
    @vishwanathjadhav1833 3 дні тому +70

    एकनाथ शिंदे हे खरंच एक सज्जन गृहस्थ आहे....दिलदार तसेच तडफदार नेतृत्व....सलाम

  • @Rjain9990
    @Rjain9990 3 дні тому +290

    उध्दव ठाकरे साहेबासारखा आडमुटपणा न करता.....
    समजुदार व मुसदी राजकारणी निर्णय साहेब 🔥🔥

    • @RavindraNeware-m5y
      @RavindraNeware-m5y 3 дні тому +42

      उद्धव जी नी एका क्षणात राजीनामा दिला एवढा वेळ घेतला नाही , ह्यांनी राजीनामा देण्यात एवढा वेळ लावला सेटिंग करण्यात वेळ घालविला

    • @NilkanthKamble-q3z
      @NilkanthKamble-q3z 3 дні тому

      फक्त मुख्यमंत्री करा रे रडकुळी आलोय😭,आई शपथ सर्व महाराष्ट्र गुजरातला आणि अदाणीला विकतो😂😂..शेतकऱ्यांच्या मालाला भाव पण नाही देणार,सोस्ता मध्ये अदानी कपण्यांना सोयाबीन,कापूस देतो,पोरांना सरकारी नोकरी पण नाही देणार, राहूदया पोरं बेरोजगार.....हिंदू मुस्लिम करूया, चट लोकं एकमेकांची डोकं फोडतील आणि शांत होतील,आपण करूया evm मध्ये घोळ...लाचार एकनाथ शिंदे😂

    • @romrom2071
      @romrom2071 3 дні тому

      Abe uddhav nakli ahe time gheun fyda kela ​@@RavindraNeware-m5y

    • @DTamerika
      @DTamerika 3 дні тому

      बेटा चांगली खाती मिळवण्यासाठी तेवढा दबाव टाकावा लागतो जेवढं समजतो तेवढं सोप्पा विषय नाही आहे राजकारणात जे चित्र समोर दिसत त्याच्या उलट आतमध्ये चालेल असत​@@RavindraNeware-m5y

    • @Ronit-yv1oj
      @Ronit-yv1oj 3 дні тому +19

      @@RavindraNeware-m5y काकांचा नाद जिन्दगी बरबाद.

  • @vinayakdeshmukh1616
    @vinayakdeshmukh1616 3 дні тому +42

    एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩

  • @Dfghjk123-w8s
    @Dfghjk123-w8s 3 дні тому +29

    Shinde💪🏻

  • @Krushi_Gyan
    @Krushi_Gyan 3 дні тому +45

    बाकी काही ही असो " बोलभिडू " ला निवडणुकी मुळे चांगलाच फायदा झाला (म्हणजे views आणि SUBSCRIBER वाढले दुसर काही नाही बर का आतले 😂😂)

    • @jeevankaware6903
      @jeevankaware6903 2 дні тому +1

      आरती ❤

    • @bkgrajatoz
      @bkgrajatoz 2 дні тому +1

      😂😂😂 आतला पण झाला आसेल की?

  • @Vishalomsairam
    @Vishalomsairam 3 дні тому +35

    एकनाथ शिंदे बेस्ट मुख्यमंत्री ❤💯🚩

  • @sujit_rj_maharashtra363
    @sujit_rj_maharashtra363 3 дні тому +26

    Shinde saheb🚩🚩

  • @devil.bharat
    @devil.bharat 3 дні тому +44

    Comman man म्हणून शिंदे खुप छान काम केल आहे. Down to earth राहून काम करत राहिले. त्यांच्या काळात खूप काही विकास काम झालेत. ग्रेट CM (Comman Man)

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 3 дні тому +30

    Cm Ekanath shinde pahije

  • @Nilesh_pathade_patil
    @Nilesh_pathade_patil 3 дні тому +14

    शिन्दे साहेब पाहिजे महाराष्ट्र चा मुख्यमंत्री ❤

  • @BhavikaJadhav-m7e
    @BhavikaJadhav-m7e 2 дні тому +69

    असा दिलदार माणूस पुन्हा होणे नाही एकनाथ भाई 🙏🏻🚩🏹
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम 🙏🏻🚩

  • @crazyxyz1-1-e
    @crazyxyz1-1-e 3 дні тому +65

    एकनाथ संभाजी शिंदे कायम कट्टर हिंदुत्ववादी आपला समर्थक 😍

  • @abhijitrakshe-ox9ll
    @abhijitrakshe-ox9ll 2 дні тому +4

    Kahi mana CM Eknath Shinde sahebach javalche vattat🎉 salute sir .best CM

  • @BharatPachode-z4w
    @BharatPachode-z4w 2 дні тому +3

    एकदम सही निर्णय

  • @avi.p46
    @avi.p46 3 дні тому +115

    मुळात एकनाथ शिंदे हे प्रकरण सहज समजणं सोपं नाही , सामान्य कार्यकर्ता ते मुख्यमंत्री,शिवाय स्वर्गीय मा.श्री धर्मवीर आनंद दिघे साहेब ह्यांचा तालमीत तयार झालेला पठ्ठ्या आहे .. . नक्कीच जो विचार केला असेल तो सर्वांना सामावून घेवूनच विचार केलेला असेल.. . काही ही बोला पण जन सामान्यच्या कायम मनावर अधिराज्य करणारा मुख्यमंत्री म्हणून कायम लक्षात राहील ..

    • @udaybaviskar2422
      @udaybaviskar2422 2 дні тому

      Kon Anand dighey??

    • @papudhadge511
      @papudhadge511 2 дні тому

      ❤❤❤❤❤

    • @nikhila7668
      @nikhila7668 2 дні тому

      ​@@udaybaviskar2422 Uday baviskar cha baap

    • @Misschinki-8411
      @Misschinki-8411 2 дні тому +1

      चमकोगिरी एक्स्पर्ट सी एम शिंदे...सरकारी खजिना चामकोगिरीत उधळणारा सी एम शिंदे

  • @AiBaseStories
    @AiBaseStories 2 дні тому +4

    उद्धव ने मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी महाराष्ट्रच वाटुळ झालं. शिंदेंनी चांगला निर्णय घेतला 👍👍

  • @Kiranlavhate
    @Kiranlavhate 3 дні тому +50

    शिंदे साहेब चांगला माणूस❤❤❤

  • @joker-lg5md
    @joker-lg5md 3 дні тому +41

    शिंदे साहेब 🚩🔥🔥

  • @हरहरमहादेव8916

    एकनाथ शिंदे साहेबच मुख्यमंत्री पाहिजेत 💯💯💯🙏🙏

  • @prashantnerkarphotosandfilms
    @prashantnerkarphotosandfilms 3 дні тому +10

    या पुढे फडणवीस किंवा जो कोणी CM होईल त्याने पण स्वतः laa CM - Comman Man समजून काम करावं.

  • @masterjitendraa
    @masterjitendraa 2 дні тому +13

    भावी काळात महाराष्ट्रात एकहाती सत्ता आणण्याची ताकत आहे शिंदे साहेबात ❤❤❤❤❤

  • @S.agalwe
    @S.agalwe 3 дні тому +28

    सत्तेचा अधिकारी भगवान राम पण भरत गादीवर बसले तसं घडले बसवलं.देवेद्र.,🚩🚩 खरंतर शिंदे साहेब 🚩🚩 पाहिजे🙏🙏 जय जय महाराष्ट्र माझा 🚩

  • @OnlineMarket999
    @OnlineMarket999 3 дні тому +182

    फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली जर निवडणूक लढली असती तर 150 पण जागा नसत्या युतीला.. निवडणूक जर शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली लढल्या आहे तर मुख्यमंत्री पण तेच हवे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩.

    • @somnathshinde4395
      @somnathshinde4395 3 дні тому +9

      एकदम बरोबर 🙏

    • @shelkeonka
      @shelkeonka 3 дні тому +7

      Are saglyna jaga evm mule alet evm la kara cm

    • @OnlineMarket999
      @OnlineMarket999 3 дні тому +6

      @shelkeonka नाही दादा आमच्या कडे खूप संघर्ष केला आम्ही प्रस्तपितांना पाडण्यासाठी, आणि त्यांचा नाकर्ते पणाला जनता कंटाळली होती म्हणून आमची जागा आली

    • @SNEAK_q
      @SNEAK_q 3 дні тому +7

      @@shelkeonkakely bhava amhi vote , ugach EVM EVM nka mhnun , opposition jinklyavr EVM brobr asty ky , balak buddhi sarkhe vichar

    • @AmitChitriv
      @AmitChitriv 3 дні тому +2

      अरे हेच बरोबर आहे.

  • @mushtakpathan1057
    @mushtakpathan1057 2 дні тому +1

    Shinde saheb......Nice personality....

  • @DnyaneshorbhaudasThorat
    @DnyaneshorbhaudasThorat 2 дні тому +7

    बिना भेदभाव असनारा एक मेव माणूस म्हणून ओळख निर्माण झालीय. सलाम आपणास शिंदे साहेब

  • @maheshmagadum7645
    @maheshmagadum7645 День тому +1

    म्हणून मी माघार घेतली

  • @kunalborkarksb9554
    @kunalborkarksb9554 2 дні тому +11

    शिंदे साहेब आणखी मोठे नेते व्हा तुमच्या सारख्या ठाम नेतृत्वाची गरज आहे महाराष्ट्राला. 🚩🗿

  • @shivambahalaskar
    @shivambahalaskar 3 дні тому +50

    देव करो देवाभाऊ राष्ट्रीय अधक्ष्य व्हावं ❤

    • @ShubhamPatil-rl4jk
      @ShubhamPatil-rl4jk 3 дні тому +3

      tarbuja cm zala tr khup rada honar

    • @kavitaghadage8635
      @kavitaghadage8635 3 дні тому

      Agdi barobar

    • @shamshinde3706
      @shamshinde3706 3 дні тому

      Tarbuja मुख्यमंत्री नको 😂​@@ShubhamPatil-rl4jk

    • @RockyT07-i
      @RockyT07-i 2 дні тому +3

      ​@@ShubhamPatil-rl4jkकाही 🛎️ नाही होणार

    • @shrikrishnachinchanikar900
      @shrikrishnachinchanikar900 2 дні тому

      Kartutvavar milawale ahe. Konalahi nave tevnyapeksha aapli yogyata kai va kiti yacha vichar kara.​@@ShubhamPatil-rl4jk

  • @katvokabaap3956
    @katvokabaap3956 2 дні тому +6

    सर्वसामान्य माणसाची ही कारकीर्द नेहमीच लक्षात राहील , मस्त काम केलात एकनाथ शंदे साहेब ❤🔥

  • @ranjitdesai698
    @ranjitdesai698 2 дні тому +11

    महायुतीला पाठिंबा दिला फक्त शिंदे साहेबां मुळे

  • @rohankshirsagar1080
    @rohankshirsagar1080 3 дні тому +10

    शिंदे साहेब बेस्ट CM till date ❤❤

  • @kartikshinde5030
    @kartikshinde5030 3 дні тому +11

    शिंदे चा सत्तेत राहण्याचा निर्णय एकदम बरोबर आहे त्यामुळे आपल्या कार्यकर्त्यांचे कामे होतात आणि कामे झाले तर लोकांना आपल्या नेत्याबद्दल आपुलकी वाढते म्हणून निर्णय एकदम बरोबर आहे

  • @amoldeshmukh6979
    @amoldeshmukh6979 3 дні тому +12

    Karmachi falaa duara kaay😂😂

    • @sonalibhuyal916
      @sonalibhuyal916 3 дні тому +9

      Ho ti uddhav thakrela milalit

    • @amoldeshmukh6979
      @amoldeshmukh6979 3 дні тому +1

      @sonalibhuyal916 jyala bhetaychi hoti tyala bhetaylet.

    • @Blazegaming0807
      @Blazegaming0807 3 дні тому +1

      Bhetli ki re shemnhullya thakryla ata bastoy ajun 5 varsh dargyav jaun

    • @amoldeshmukh6979
      @amoldeshmukh6979 3 дні тому

      @@Blazegaming0807 🤣🤣asa bolayla jasa kaay bjp ne ani shinde ne muslimachya ladkya bahinilla 1500 takle nahi .

  • @iqbalbaloch5524
    @iqbalbaloch5524 3 дні тому +71

    अरे ह्यो नुसता मुख्यमंत्री नव्हता, अनाथाचा नाथ होता, गरीबाचा वाली होता, जो कुणी याची खुर्ची हिसकावलं त्याच वाटूळ होईल. माझ्या मनातला मुख्यमंत्री आहे ह्यो.

  • @abhijeetdeshpande8286
    @abhijeetdeshpande8286 3 дні тому +14

    शिंदे साहेब आणि देवेंद्र जी दोघ पण एक नंबर जोडी

  • @blackpearl8034
    @blackpearl8034 2 дні тому +3

    फाटली ते सांगा 😂

  • @tusharpatil1535
    @tusharpatil1535 3 дні тому +51

    एकनाथ शिंदेंनी आज परत त्यांच्यातील आणि उद्धव ठाकरेंमधील फरक स्पष्ट केला. राजकारणात फक्त तात्कालिक गोष्टींचा विचार करून चालत नाही. भविष्यात काही मोठं मिळवायचं तर हट्टीपणा सोडून लवचिक धोरण घ्यावं लागतं. जे उद्धव ठाकरेला जमत नाही.

    • @abhisheksamindre5224
      @abhisheksamindre5224 3 дні тому +8

      मग अडीच वर्ष शिंदे ला मुख्यमंत्री काऊन केलं 😂

    • @udaybaviskar2422
      @udaybaviskar2422 2 дні тому

      @@tusharpatil1535 Tula kaay mahit tyanna kay milaley tey??
      Paksh tey chalavtat tyanchadey jasta mahiti aahey.. Shikvu naye!

  • @siddhantsawant5717
    @siddhantsawant5717 2 дні тому +2

    Best cm till date

  • @festivalvlogs7
    @festivalvlogs7 2 дні тому +163

    देवेंद्र फडणवीस - 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण करणारे आताचे एकमेव मुख्यमंत्री.
    एकनाथ शिंदे - 2.5 वर्षात जनहिताचे आणि लोकांच्या मनात राज्य करणारे एकमेव मुख्यमंत्री

    • @dineshs7953
      @dineshs7953 2 дні тому +11

      आणि घर कोंबडा अडीच वर्षे घरात बसला.

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 2 дні тому +4

      ​@@dineshs7953100% 😂😂😂माझे कुटुंब माझी जबाबदारी, तुमचे कुटुंब तुमची जबाबदारी.

    • @Narcissist_17
      @Narcissist_17 2 дні тому +2

      Vasantrao Naik was first cm to complete 5 years term

    • @shraddhashringarpure1468
      @shraddhashringarpure1468 2 дні тому

      Ji​@@dineshs7953

    • @harshpashte4871
      @harshpashte4871 2 дні тому

      ​@@dineshs7953to pan ek record ahee 😂 fb live 😂

  • @ravitupe5442
    @ravitupe5442 2 дні тому +1

    आम्ही महायुतीला मतदान फक्त शिंदे सहीबामुळे केलं

    • @सदासुखी
      @सदासुखी 2 дні тому

      खरंय. आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री बनले ते फक्त 'महाशक्ती'च्या सपोर्ट मुळे 🙏

  • @masterjitendraa
    @masterjitendraa 2 дні тому +13

    साधा भोळा माणूस. हाच खरा महायुतीच्या विजयाचा शिलेदार❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @IshanVashishtha-df3cm
    @IshanVashishtha-df3cm 2 дні тому

    Aamhala Fakta Shinde Saheb hi mukhyamantri pahije🥹😭🙏🙏

  • @सूरजसुपे
    @सूरजसुपे 3 дні тому +8

    एक संवेदनशील माणूसच जो महाराष्ट्राचा आणि देशाचा विकास करत असताना लोकांमध्ये राहून लोकांची मदत करेल असा अनाथांचा नाथ एकनाथ मुख्यमंत्री झाला पाहिजे.💯🏹🙏

  • @PradeepMadane-n7u
    @PradeepMadane-n7u 2 дні тому +1

    खुपच सत्य व राज्यातील जनमानसातील मनातला संवाद आपण मांडला आहात
    आपले अभिनंदन व शुभेच्छा
    आदरणीय शिंदे साहेब माणूसकी नितिमत्तेची जपणूक करणारा देवमाणूस आहे महाराष्ट्राच्या व शिवसेनच्या हितासाठी अंतिम निर्णय शिंदे साहेबच घेतील तो आम्हा सर्वांना मान्य असेल
    आपलाच हितचितक शिवसैनिक
    प्रदीप मदने धाराशिव

  • @AbhishekSawant-uw3lt
    @AbhishekSawant-uw3lt 2 дні тому +3

    किती तरी मुख्यमंत्री आले आणि गेले
    जेवढं नाव या एका माणसाने इतक्या कमी वेळात कमवलयं ना तितकं कोणीच नाही कमवले ❤
    अनाथांचा नाथ एकनाथ 🙏🏻

  • @Voice-pg2kc
    @Voice-pg2kc 2 дні тому +1

    😂😂 Kahi nahi sadhya kela masti jirli ata basa halvat

  • @rajeshjangam7540
    @rajeshjangam7540 3 дні тому +14

    भाई हा माणूस वेगळच रसायन आहे ते प्रत्येक निर्णय खूप विचाराने घेतात, त्यांना तह कधी करायचा आणि युद्ध कधी करायचं हे चांगलच कळतं. ❤

  • @Kiran07-c3n
    @Kiran07-c3n 2 дні тому +3

    Cm कोणीही बना पण गृहखात अजित पवारांना द्या

  • @036_niket_deshmukh5
    @036_niket_deshmukh5 2 дні тому +3

    Shinde saheb ❤

  • @pravinpatil7203
    @pravinpatil7203 2 дні тому +1

    Chinmay kuthey?

  • @ridersamyvlogs9348
    @ridersamyvlogs9348 3 дні тому +5

    बावन खुले महाराष्ट्र के मुख्यमंत्री जय बावन खुले 😁😁😆😆😅😅🤣🤣😂😂😅😆😁😁

  • @sandipbodkhe1181
    @sandipbodkhe1181 2 дні тому +1

    He is a true leader ❤

  • @vitthaljadhav2475
    @vitthaljadhav2475 3 дні тому +61

    एकनाथ शिंदे हे कोहिनूर हिरा आहे.हे ते बालिश उध्दव ठाकरे यांना कधीच समजलच नाही .आणि हेच बीजेपी ने हेरले.. एकनाथ शिंदे साहेब तूम्ही कायमच आमचे मुख्यमंत्री असताल...
    🚩🚩🚩🚩🚩

  • @naimmulani587
    @naimmulani587 3 дні тому +2

    पोराला केंद्रात कॅबिनेट फिक्स केलंय

  • @AshishLokhande
    @AshishLokhande 3 дні тому +16

    शिंदे आता नेहमेसाठी माजी मुख्यमंत्री.

    • @04408t
      @04408t 3 дні тому +5

      Niyticha mant Kay ahhe kunich sangu shakat nahi , magcha nivnukila Tyne vichar pan kela nasal to cm hoil manun

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 дні тому +7

      अरे अरे पण एकनाथ शिंदे यांनी जनतेत मिसळून कामे केली घरात बसून नाहीत कामे केली त्यामुळे त्यांचं नाव एक नंबर मुख्यमंत्री म्हणून राहणार

  • @arunbolaj3922
    @arunbolaj3922 2 дні тому

    आता मिशन एकच, उबाठा ची शिल्लक सेना पण समाविष्ट करून घेणे..❤

  • @prasadsawant4410
    @prasadsawant4410 3 дні тому +8

    आठवलेनी आधीच सांगितलं होतं कि शिंदे cm होणार नाही तेव्हा शिंदे गटाचे काही आमदार आठवलेना troll करत होते

  • @devendrapatil3981
    @devendrapatil3981 3 дні тому +2

    Yes, Shinde did the right choice by not insisting on chief ministership. His this move will reward him in long term because Devendra Fadanvis deserve more than just a chief ministership of a state. He has capability to work for the nation. DF can not be compared with SP, UBT or any other leader of congress/ Indi coalition.

  • @nileshbachhav5476
    @nileshbachhav5476 2 дні тому +7

    शिंदे साहेब सारखा मुख्यमंत्री महाराष्ट्र ला भेटनार नाही देव माणुस आहे 🎉🎉

  • @shashikantjadhav5960
    @shashikantjadhav5960 2 дні тому

    गद्दारीचा ठपका काढला

  • @shreepatil2396
    @shreepatil2396 3 дні тому +5

    शिंदे साहेब 🔥❤️🏹

  • @Siddhu1318
    @Siddhu1318 2 дні тому +2

    असा मुख्यमंत्री होणे नाही 🥺🥺❤

  • @user-96k
    @user-96k 3 дні тому +4

    एकनाथ भाई शिंदे only ❤

  • @rocky-ky2nc
    @rocky-ky2nc 2 дні тому +1

    Upmukyamantri malegoan chi shan dada bhau bhuse honar ❤🎉

  • @PratapSardesai-p1l
    @PratapSardesai-p1l 3 дні тому +6

    जनतेला फक्त शिंदे साहेबच पुन्हा मुख्यमंत्री पाहिजे आहेत🙏🚩

  • @Kbg12320
    @Kbg12320 2 дні тому +1

    Annaji panta hatoo maharashtra bachaoo

  • @AnandKakde-jh6ok
    @AnandKakde-jh6ok 2 дні тому +9

    शिंदे सारखं काम करणं कोणालाही जमणार नाही.... आमच्या मनावर राज्य करतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब.... अख्खा महाराष्ट्र त्यांना मानतो... कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री.... अनाथांचा नाथ एकनाथ.... एकनाथ शिंदे सारखा मुख्यमंत्री पुन्हा होणे नाही 💯

  • @AnkitaPatil-t8o
    @AnkitaPatil-t8o 2 дні тому

    राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध ! कार्यतत्पर आणि कर्तबगार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 🙏

  • @vishwamobimurud
    @vishwamobimurud 3 дні тому +3

    मोहीनी कूठायं ? बाकी सोड

    • @ShrikantBhor-n7o
      @ShrikantBhor-n7o 3 дні тому

      तुझी आई घरी नाही वाटत म्हणून आठवण आली तुला
      तिला बघून आई आठवत असेल तुला बरोबर ना

  • @prasadbhandwalkar6547
    @prasadbhandwalkar6547 2 дні тому

    ❤❤

  • @vaibhavrane1
    @vaibhavrane1 3 дні тому +76

    ईडी घरी येऊ नये... आणि पोराला जागा मिळावी याची सोय केली...

    • @NirmalKulkarni-s4p
      @NirmalKulkarni-s4p 3 дні тому

      राणे अक्कल गहाण ठेवलीस काय

    • @LIFE-ce4gq
      @LIFE-ce4gq 3 дні тому

      तू राजकारणी नसून ढोर सांभाळणारा वाटतो 😂

    • @hemantgaikwad844
      @hemantgaikwad844 3 дні тому +7

      लाचार सेनेकडून दुसरी काय अपेक्षा करणार आम्ही

  • @user-cd5nt5qp5y
    @user-cd5nt5qp5y 2 дні тому

  • @akshayap2559
    @akshayap2559 2 дні тому +1

    EVM varti bola Madam

  • @_Manoj_more
    @_Manoj_more 3 дні тому +6

    महाराष्ट्राच्या तमाम जनतेची इच्छा आहे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच हवते

  • @ravijagdale2799
    @ravijagdale2799 3 дні тому +1

    Maharashtra sathi tyang🎉🎉🎉

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 дні тому +12

    एवढीच विनम्रता, विचार क्षमता आणि संयम उद्धव ठाकरेंनी ठेवली असती तर आज मुख्यमंत्री असते. 😔🙏