खर तर ऊस खरच चांगला पिकवला आहे त्याबद्दल तुमचे मनापसून अभिनंदन 🎉🎉🎉🎉 पण एक खंत अशी आहे की हा प्रयोग प्रत्येक शेतकरी करू शकेल अस वाटत नाही आणि पिकवलाच तर कारखाने योग्य वजन देतील याची सुतराम शक्यता नाही, माझं तर म्हणणं अस आहे की ऊस फक्त भांगलन आणि शेणखत घालून जेवढा येईल तेवढाच पिकवावा, कारण जेवढा जास्त पिकवयचा प्रयत्न तेवढाच खर्च जास्त हे माझं मत आहे बाकी तुम्ही याच्याशी सहमत झालंच पाहिजे असं नाही 🙏🙏🚩🚩🚩
खरंच या गोष्टीला मी पण सहमत आहे दादांच खूप खूप अभिनंदन हा नवीन प्लॉट आम्हाला बघायला मिळाला याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन परंतु हे म्हणताय ते अगदी बरोबर आहे ऊस हा कमी खर्चात पिकवला तर शेतकऱ्याला परवडतं अदरवाईज खूप त्रासाचं होऊन बसतंय
तंत्रज्ञान आणि तुमची बौद्धिक क्षमता, व तुमच्यात कुठून कुठून भरलेली निगेटिव्हिटी या गोष्टींमुळे याच्याशी तुमचा कुठेच मेळ बसत नाही त्यामुळे कमेंट करण्यापेक्षा हे इग्नोर करा हे तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे
माझी शेतकऱ्यानी विनंती आहे कि आपल्या शेतात कुठलेही नविन प्रयोग करू नका . कारण कितीही उत्पादन वाढले तरी शेतकऱ्याला फक्त गाढवासारखे ओझे वाहावे लागते . फायदा फक्त पांढरपेशा ' कारखानदाराना - राजकारणी लोकांना होतो
या ऊस शेतीमध्ये फक्त कारखानदार चाच फायदा आहे. शेतकऱ्याचा तोटा आहे शेतकरी फक्त पाणी भरूभरूच मेले. या ऊस शेतीला फार खर्च आहे बारा महिने पाणी द्यावे लागते.
नवीन तंत्रज्ञान समजून घ्या त्याची सर्व माहिती घ्या विनाकारण शरद पवारांच्या वर चिखलफेक करण्यात काहीही अर्थ नाही. पवार साहेबांची शेतीविषयक दूरदृष्टी आहे हे कुणालाही कबूल करावे लागेल आपल्या अल्प अभ्यासावर कोणतेही कॉमेंट करणे योग्य नाही.
मी कोणत्याही राजकिय पक्षाचा चार आण्याचा देखिल सदस्य नाही. म्हणून ठामपणे सांगतो पवार साहेबांची २०% चांगली कामे आहेत यात दुमत नाही. पण शेती विषयक प्रगती अॅग्रीकल्चर खात्यामुळे व शेतकी कॉलेजच्या संशोधनामुळे झालेली आहे. मला तरी वाटत नाही की पवार साहेब शेतक-यांच्या फायद्याचे आहेत. पवार साहेब बारामतीतील शेत जमिनी इतर शेतक-यांना घेऊ देत नाहीत. पण शरद पवार साहीबांच्या एजंटांनी मात्र पश्चिम महाराष्ट्र आणी कोकणातील शेतकरी भुमीहीन करून टाकला आहे. भाजपा सरकारने तिन शेती विरोधी कायदे आणले होते त्याचे जनक शरद पवार आहेत. 2007 मध्ये शेतकरी विरोधी तिन कायदे महाराष्ट्र सरकारने पारीत केले होते. तेच कायदे मोदीने लागू केले. या पोष्टमध्ये राजकिय विष्लेशन बरोबर नाही. ऊसाची आधूनिक शेती चायना पध्दतीने किती सुंदर करता येते त्याच्यावरच बोलावे.
Are मित्रा पण जो ऊस आधी 25 कांड्यावर यायचा तेवढ्याच area madhye tr ऊस 36 कांड्यावर आला...आणि दर आहे तो तरी भेटला तरी परवडते ना....का शरद पवार ने सांगितले म्हणून त्याला विरोध च करायचा अस काही आहे का
@@vijaykadam5809 मित्रा या टेक्नॉलॉजीचा वापर करायला खर्च कीती आहे व हा सपोर्ट स्टील लेबर ऊस जाताना सपोर्ट काढणे व स्टील सोडणार आहे हा सर्व विचार केला पाहिजे कारण मोठ्या करोडपती कडे पैसा भरपूर आहे त्यांना फक्त नवीन काहीतरी करायचे असते. हे सामान्य शेतकऱ्यांना कमी खर्चात 90 ते 100 टन जरी ऊस आणला तरी खूप परवडेल ते साखर कारखाना ने काटा मारला नाही व योग्य भाव दिला तर री शेतकरी सुखी होईल. स्वपण पहावे पण सर्व विचार पूर्वक करावं बाकी ऊस अप्रतिम आणला आहे.
राजू दादांनी ज्या वेळी कारखाना सुरू केला त्या वेळी आमच्या गावात आले होते नवीन सभासदकेले 10,000 हजार प्रमाणे शेर घेतला त्याचा मी कंपनी प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देईन एक रूपया पण शेतकऱ्यांना दिला नाही
साखर कारखाना उप पदार्थ निर्मिती इथेनॉल वीज मळी खते साखर रिकव्हरी अभ्यास करून साखर कारखाना ऊसाला दर किती देऊ शकतो याचा व्हिडिओ काढायला शेतकरी शिकले पाहिजे.
AI आले आता गरीब आणखी गरीब, श्रीमंत अधिक श्रीमंत होणार आहे... मजूर सर्वसामान्य, ज्यांना शेती नाहि यांना रोजगार राहणार नाही, मोठे मोठे होतच राहील,,कमी शेती असनारे शेतकरी आहेत, आणी जसे सर म्हणतात, अडाणी शेतकऱ्याचा काम आता शेती नाही, खूप अवघड आहे आता...
आड आड्क्याच आण गोंधळ लाखांचा. उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त 😂😂 खर्च वाढला का कमी झाला.मांडव एक दिवस लग्नात घालायला शेतकर्यांची फाटती ,चार महिने मांडव ठेवायला किती खर्च येईल. आमदार खासदार व्हाव लागेल शेतकर्याला, मग शेती काय पंतप्रधान करणार.😂😂
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मध्ये सामावून घेतले आहे काय, असल्यास माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला सुध्दा त्याची माहिती समजावून घेता येईल व सहभागी होता येईल, तसेच कृषी प्रदर्शन कधी आहे माहिती द्यावी, पवार साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे
खूपच छान पण पीकाचे उत्पादन किती वाढवले तरी शेतकर्याना त्या उत्पादनचे हमीभाव पण मिळत नाही. आणि उत्पादन वाढवून आपल्याला भाव तरी मिळतील का? आपण कृषी प्रधान आहोत.
हे जरी खरे असले तरी कारखाने एका शेतकऱ्याचा 150 टन उस घेतात .यावर काही उपाय योजना असेल तर मार्ग सांगा .माझा 7 एकर उस आहे .पण मी 150 टनच माझ्या नावे घालू शकतो मग मी काय करावे म्हणजे माझा उस माझ्याच नावे जाईल .असा काही लिखित नियम आहे का ? उस ठराविकाच घेण्याचा ! शेतकऱ्याच आयुष्य हे साखर कारखानदार सुधारू देत नाहीत .हे मात्र खाते आहे .
हे राजकीय नाही हे ऊस शेती आहे
पवार साहेबांना मनःपूर्वक धन्यवाद
Only pawar saheb do anything for farmers 🙏🏻
खुपच सुंदर आहे शेतकरी बंधूसाठी
खर तर ऊस खरच चांगला पिकवला आहे त्याबद्दल तुमचे मनापसून अभिनंदन 🎉🎉🎉🎉
पण एक खंत अशी आहे की हा प्रयोग प्रत्येक शेतकरी करू शकेल अस वाटत नाही आणि पिकवलाच तर कारखाने योग्य वजन देतील याची सुतराम शक्यता नाही,
माझं तर म्हणणं अस आहे की ऊस फक्त भांगलन आणि शेणखत घालून जेवढा येईल तेवढाच पिकवावा,
कारण जेवढा जास्त पिकवयचा प्रयत्न तेवढाच खर्च जास्त
हे माझं मत आहे
बाकी तुम्ही याच्याशी सहमत झालंच पाहिजे असं नाही 🙏🙏🚩🚩🚩
खरंच या गोष्टीला मी पण सहमत आहे दादांच खूप खूप अभिनंदन हा नवीन प्लॉट आम्हाला बघायला मिळाला याबद्दल पुन्हा एकदा अभिनंदन परंतु हे म्हणताय ते अगदी बरोबर आहे ऊस हा कमी खर्चात पिकवला तर शेतकऱ्याला परवडतं अदरवाईज खूप त्रासाचं होऊन बसतंय
खूप छान नियोजन करून ऊस वाढवला आहे...
तंत्रज्ञान आणि तुमची बौद्धिक क्षमता, व तुमच्यात कुठून कुठून भरलेली निगेटिव्हिटी या गोष्टींमुळे याच्याशी तुमचा कुठेच मेळ बसत नाही त्यामुळे कमेंट करण्यापेक्षा हे इग्नोर करा हे तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे
पवार साहेब 🎉🎉🔥 🔥
माझी शेतकऱ्यानी विनंती आहे कि आपल्या शेतात कुठलेही नविन प्रयोग करू नका . कारण कितीही उत्पादन वाढले तरी शेतकऱ्याला फक्त गाढवासारखे ओझे वाहावे लागते . फायदा फक्त पांढरपेशा ' कारखानदाराना - राजकारणी लोकांना होतो
खर आहे
You are absolutely correct
Right
बरोबर आहे. कर्जात जायची पाळी येईल
उसाचेच पीक घ्या अशी कोणतीही सक्ती नाही. तुम्ही दुसरी पिके घेऊ शकता.
शेतीचा 'बारामती पॅटर्न' 🎉🎉
अहो खरच पवार साहेब उस उत्पादन वाढवणे बरोबर उसाला दर सुद्धा जादा मिळवणे ही बाब सुद्धा महत्वाची आहे अस वाटतेय
सुंदर.
पवारसाहेबांना विरोध करणारे व मराठा समाजाला विरोध करणारे इथं पन आपले अज्ञान दाखवतील.
मराठा समाजाला खरे विरोधक शरद पवार च आहेत
@vilaspatil8006
अरे निदान कमेंट वाचून तरी बोल.
आपल्याला किती अक्कल आहे ते दिसते 🔥🔥🔥😅
✔️✔️@@vilaspatil8006
खमक्या शेतकरी ऊस गुंठ्यांत ३ टन पिकउ शकतो,व पवार साहेब त्याच खत करु शकतात या वर सर्वांनीच विश्वास ठेवा
ऊसामुळे शेतकरी मोठे झाले नाहीत कारखानदार मोठे झाले यावषी इतिहास घडलाय दिवाळीची बिलं काढली नाहीत
आपण खरंच शेतकरी आहेत का ऊस शेती मुळे गरीब झालेल्या शेतकरी दाखवता का एखादा म्हणजे तुमचे दर्शन घेऊन आलो आसतो
एक तरी कारखानदार नुकसानीत कारखाना चालवतोय ते सांगाल का? @@suhasshelke2573
ऊस हे पीक हमी भाव देणार आहे त्यामुळं ऊस हा घाट्यात आहे असं म्हणता येत नाही
@@SantoshKhatke-d6d
ऊस कोण लावते ?
अशी शेती करायची म्हणजे शेती विकून फाउंडेशन विकत घ्यावे लागेल
खूपच छान वाटले
सदैव शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्नशील पवार साहेब🎉
शेती बाबतीत राजेंद्रदादांचा नादच करायचा नाही. बाप माणुस 🙏
छां न , उपयुक्त माहिती दिलीत
शेतमाल भाव मधे येईल का हो Ai तंत्रद्यां न , का हो दादा
या ऊस शेतीमध्ये फक्त कारखानदार चाच फायदा आहे. शेतकऱ्याचा तोटा आहे शेतकरी फक्त पाणी भरूभरूच मेले. या ऊस शेतीला फार खर्च आहे बारा महिने पाणी द्यावे लागते.
नवीन तंत्रज्ञान समजून घ्या त्याची सर्व माहिती घ्या विनाकारण शरद पवारांच्या वर चिखलफेक करण्यात काहीही अर्थ नाही. पवार साहेबांची शेतीविषयक दूरदृष्टी आहे हे कुणालाही कबूल करावे लागेल आपल्या अल्प अभ्यासावर कोणतेही कॉमेंट करणे योग्य नाही.
🥄
मलिदा गॅगं सत्तर हजार कोटी घोटाळेबाज यांना काय कळणार भक्त आहे हे
फालतू निरुद्योगी बेकार लोकच साहेबांवर टिका करतात कामसू लोक कधीच नाही
मी कोणत्याही राजकिय पक्षाचा चार आण्याचा देखिल सदस्य नाही. म्हणून ठामपणे सांगतो पवार साहेबांची २०% चांगली कामे आहेत यात दुमत नाही. पण शेती विषयक प्रगती अॅग्रीकल्चर खात्यामुळे व शेतकी कॉलेजच्या संशोधनामुळे झालेली आहे. मला तरी वाटत नाही की पवार साहेब शेतक-यांच्या फायद्याचे आहेत.
पवार साहेब बारामतीतील शेत जमिनी इतर शेतक-यांना घेऊ देत नाहीत. पण शरद पवार साहीबांच्या एजंटांनी मात्र पश्चिम महाराष्ट्र आणी कोकणातील शेतकरी भुमीहीन करून टाकला आहे.
भाजपा सरकारने तिन शेती विरोधी कायदे आणले होते त्याचे जनक शरद पवार आहेत. 2007 मध्ये शेतकरी विरोधी तिन कायदे महाराष्ट्र सरकारने पारीत केले होते. तेच कायदे मोदीने लागू केले. या पोष्टमध्ये राजकिय विष्लेशन बरोबर नाही.
ऊसाची आधूनिक शेती चायना पध्दतीने किती सुंदर करता येते त्याच्यावरच बोलावे.
शरद पवारानी जे पराक्रम केलेत ते फक्त १२ मतीत केले बाकी संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा सत्यानाश केला
ऊस भरपूर मोठा करा आणी खासगी कारखानदारांना फुकट दया. कारण उसाचा दर ठरविणे शेतकऱ्यांच्या हातात नाही.
Are मित्रा पण जो ऊस आधी 25 कांड्यावर यायचा तेवढ्याच area madhye tr ऊस 36 कांड्यावर आला...आणि दर आहे तो तरी भेटला तरी परवडते ना....का शरद पवार ने सांगितले म्हणून त्याला विरोध च करायचा अस काही आहे का
Dusra pik ghya
Lagavad खर्च किती व malala दर yachyavar पण प्रयत्न vhayala पाहिजे.
@@vijaykadam5809 मित्रा या टेक्नॉलॉजीचा वापर करायला खर्च कीती आहे व हा सपोर्ट स्टील लेबर ऊस जाताना सपोर्ट काढणे व स्टील सोडणार आहे हा सर्व विचार केला पाहिजे कारण मोठ्या करोडपती कडे पैसा भरपूर आहे त्यांना फक्त नवीन काहीतरी करायचे असते. हे सामान्य शेतकऱ्यांना कमी खर्चात 90 ते 100 टन जरी ऊस आणला तरी खूप परवडेल ते साखर कारखाना ने काटा मारला नाही व योग्य भाव दिला तर री शेतकरी सुखी होईल. स्वपण पहावे पण सर्व विचार पूर्वक करावं बाकी ऊस अप्रतिम आणला आहे.
👌
शरदचंद्र पवार साहेब धन्यवाद. मी तुम्हांला आठवत होतो1977 त्यापासून मी पवार साहेब यांना मानतो.
Very nice 🎉
आधारवड आदरणीय दादा 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
शरद पवार साहेबाना मानाचा मुजरा
Very nice for farmers.
Only Sharad Pawar . Very good vision of Pawar saheb.
राजू दादांनी ज्या वेळी कारखाना सुरू केला त्या वेळी आमच्या गावात आले होते नवीन सभासदकेले 10,000 हजार प्रमाणे शेर घेतला त्याचा मी कंपनी प्रमाणे शेतकऱ्यांना मोबदला देईन एक रूपया पण शेतकऱ्यांना दिला नाही
शेतकऱ्यांचे कैवारी आदरणीय राजू दादा
यांच्या बरोबर आम्ही रायगड किल्ले पाहण्या साठी गेलो होतो ❤😊
साखर कारखाना उप पदार्थ निर्मिती
इथेनॉल वीज मळी खते साखर
रिकव्हरी अभ्यास करून साखर कारखाना ऊसाला दर किती देऊ शकतो याचा व्हिडिओ काढायला शेतकरी शिकले पाहिजे.
खूप छान शेती
Great family had 3 Brother got padambhushan awards
काळजी करू नका यातून error correction होऊ शकत back propogation मुळे. Neural Networks मुळे
Excellent 👌👌 hi kala chi garaj ahe
छान माहिती
ऊसाच्या भावा बद्दल का कोनी बोलत नाही ऊसाला भाव पाहीजे तसा मिळत नाही ऊसाचा डेटा आम्हाला माहीत आहे
Hi sarva Appasaheb pawar yanchi krupa❤❤❤
मित्रा ह्या संस्थेची स्थापना शरद पवारांनी केले
This is contribution of Sharad Pawar to agriculture sector particularly in Maharashtra.
एक एकर ऊस लावल्यावर अशा पद्धतीने वाढवायचा म्हणल्यावर पुढील वर्षी पाच दहा गुंठे रान विकावे लागेल
AI आले आता गरीब आणखी गरीब, श्रीमंत अधिक श्रीमंत होणार आहे... मजूर सर्वसामान्य, ज्यांना शेती नाहि यांना रोजगार राहणार नाही, मोठे मोठे होतच राहील,,कमी शेती असनारे शेतकरी आहेत, आणी जसे सर म्हणतात, अडाणी शेतकऱ्याचा काम आता शेती नाही, खूप अवघड आहे आता...
छान 🎉🎉
आम्हाला कसा सहभाग घेता येअल हे सांगावे.
हे करायला लेबर कुडून आणायचं.जरी आल तर उसाचे अरधे पैसे लेबरलाच द्यावा लागण.
आदरणीय प्रतापराव पवार साहेबांचा क्र मिळेल का
या तंत्रज्ञानाचा उपयोग केल्यास अतिरिक्त उत्पादनाचे काय होईल याचा विचार केला तर....
आड आड्क्याच आण गोंधळ लाखांचा.
उत्पन्ना पेक्षा खर्च जास्त 😂😂 खर्च वाढला का कमी झाला.मांडव एक दिवस लग्नात घालायला शेतकर्यांची फाटती ,चार महिने मांडव ठेवायला किती खर्च येईल.
आमदार खासदार व्हाव लागेल शेतकर्याला, मग शेती काय पंतप्रधान करणार.😂😂
या तंत्रामुळे आरोग्यावर परीणाम होईल का ? कारण झटपट व जास्त उत्पन्न मिळविण्याच्या हव्यासापोटी आपण (जग ) कॅन्सर च्या विऴख्यात जात आहे .
Need to nutritional value compared to AI & traditional cultivation
फक्त महाविकास आघाडी आणि तुतारी
प्रथमतः पवार साहेब तुम्हाला 🎉दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा🎉 पहिला उसाला भाव पाहिजे, 3500रू+ प्रती टन कारण कोणतीही नवीन टेक्नॉलॉजी जास्त खर्चाची असते,
Rajendra Dada I Salute to Ur Work.Nice
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
नादच खुळा शरद पवार यांच्या विनाकारण नादी लागू नका कायमचे बाद होइल
कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या मध्ये सामावून घेतले आहे काय, असल्यास माहिती द्यावी जेणेकरून आम्हाला सुध्दा त्याची माहिती समजावून घेता येईल व सहभागी होता येईल, तसेच कृषी प्रदर्शन कधी आहे माहिती द्यावी, पवार साहेब तुमचा आम्हाला अभिमान आहे
खूप छान मिळणारा दराचा उच्चांक पण बारामती मधुन होईल ही अपेक्षा
अप्पासाहेब पवार नंतर शरद पवार साहेब ह्यांनी दिशा दिल्याने बारामती आघाडीवर आहे. 🙏🚩
👌👌
गरीब शेतकऱ्यांना आमदार-खासदार फंडातून अनुदान दयावे. किंबहुना सरकारने बजेटमध्ये तशी तरतूद करावी.त्यामुळे ही कोणाचीही दूरदृष्टी नाही.
पवारांनी काय केलं तर पवारांनी हे केलं.
सांगा त्या नागपूर च्या संस्थेला आणि त्याच्या जमातीला. 🔥
आपल्या बारामती ॲग्रो कारखान्यांमध्ये बाजार भाव देण्यासंदर्भात काहीतरी टेक्नॉलॉजी बसवा
abhinandan
आदरणीय पवार साहेब येणाऱ्या पुढील 20/25वर्षानंतर काय करावे लागणार त्याची डिक्शनरी म्हणजे पवार साहेब
खूपच छान पण पीकाचे उत्पादन किती वाढवले तरी शेतकर्याना त्या उत्पादनचे हमीभाव पण मिळत नाही.
आणि उत्पादन वाढवून आपल्याला भाव तरी मिळतील का?
आपण कृषी प्रधान आहोत.
साहेबांनी करावे ईतर नुसते टीका करणारे साहेबा.मुळे शेतकरी राजा आहे फूले फळेही याची साहेबांची नावे उगीचच. नाहित
पवार विरोधक पण पवार म्हणजे म्हणजे महाराष्ट्रातील तमाम जनतेचा आधारवड हे मान्य करावेच लागेल .
.....जय जवान जय किसान
ही आहे दूरदृष्टी शरद पवारांची शेतकऱ्यांसाठी
आम्हाला हा ऊस बघता येईल का याच्यसाठी कुणाची परवानगी घ्यावी लागेल मी बीड जिल्ह्यातला शेतकरी आहे
Kushi pradarshnla ya
Hi vharayti konti aahe
बारामती अग्रो कारखाना आहे की यंदा ऊस दर तीन हजार नऊशे देणार का?😂😂😂😂😂😂😂
एका एकराला AI सिस्टिम साठी किती खर्च येतो ते सोडून बाकी सगळं सांगितलं 🤦
ते भरमसाठ खत घालून भरमसाठ ऊस वाढवला जातो आणि नंतर शेतकऱ्यांना सांगतो की कमी खर्चात झालं
या यंत्रणा राबविण्यासाठी काही संपर्क क्र आहेत का किंवा यंत्रणेचा पत्ता असेल तर द्या
Garibani sheti kashi karavi
एकरी किती खर्च येईल या प्लॉट ला ते समजेल का
5.10एकर करण्यापेक्षा 2.3एकर करा. हे तंत्रज्ञान वापरून
Kharch ekari kiti te sanga.ek ekar Don ekarwalyala parwadel ka.
ही खूप जुनी पद्धती आहे,आणि एवढ्या कमी दिवसात एवढी वाढ होऊ शकतच नाही.
बरोबर
Only pawar saheb
ऊसातील तंत्रज्ञान वापरून उत्पन्न वाढवणे गरजेचे
बियाणे कोठ भेटते
ऊस खुप छान आहे पण उत्पादना पेक्षा खर्च जास्त होऊ नये.
So proud
सर कोणत्याही प्रकारची तंव वापरा पण एकरी किती टन उस निघतो ते सांगा
उसाला भाव वाढवत नाहीत फक्त टनेज वाढवा व खर्च कमी करा हेम्हणतात याची शक्यता फार कमी दिसते
हा structure चा शेताकराला परवडेल का
यानं किती बांबू बांधलं असत्याल
Jat konati aahe
video madhe audio cha avaj kami ahe
Chan
हे जरी खरे असले तरी कारखाने एका शेतकऱ्याचा 150 टन उस घेतात .यावर काही उपाय योजना असेल तर मार्ग सांगा .माझा 7 एकर उस आहे .पण मी 150 टनच माझ्या नावे घालू शकतो मग मी काय करावे म्हणजे माझा उस माझ्याच नावे जाईल .असा काही लिखित नियम आहे का ? उस ठराविकाच घेण्याचा !
शेतकऱ्याच आयुष्य हे साखर कारखानदार सुधारू देत नाहीत .हे मात्र खाते आहे .
या साठी खर्च किती येईल
AI च्या मदतीने किंमत पण कशी ठरवता येईल याचा ही विचार व्हावा
मोठा ख़र्च पर वाढ णारे आहे का
भावांनो जमीन पडित ठेवा पण ऊस लाऊ नका
एकरी उत्पादन व.खर्च.किती.येतो
Setkari. Rajala. Avde. Bambu
Lokand. Kiti lagel sagale. Kiti. To. Aadhi. San gg 😊😅
मराठीतले हे कोणतं गाव आहे
आणि आपल्या बारामती तालुक्यातील हे कोणते गाव आहे त्या गावाचे नाव काय
NON AI sugarcane plot lihla ahe ani news deta ek
पाऊस , वादळ आले की ह्या तंत्रज्ञानाचा उपयोग कांहीं नाहीं.
राजु दादा राम राम मला ऊस बेणे पाहिजे आहे संपर्क नंबर पाठवा
साहेब 36कांड्या वाटत नाहीत कृपया. मोजून दाखवा
Kuth aahe plot