जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.
डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!
बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐
राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐 🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰
आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही.... पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂
खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.
वायाळ सर आपणास शेतकऱ्यांच्या हिताची किती काळजी वाटते ते ह्या व्हिडिओतून जाणवते. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची वाटत असलेली कळकळ, तळमळ तुम्ही शोधलेल्या जलतारा संशोधनातून जाणवते. आपले खूप खूप अभिनंदन! तुमचे हे महान कार्य प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचो व प्रत्येक शेतकरी सुखी व समृद्ध होवो हीच सदिच्छा!
खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला
नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा! प्रभाकर ढवळे अकोला
पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी
नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे
Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.
सर्व काळी काढुंन घ्या खडक लागे पर्यंत खुंप फायदा होता दादा मी तर माझ्या बोर जवळ ३०-३०चा मींटर आनी खोली २० फुंट केली तर बोरला खुंप पानी आले मोटर बंद करायचे काम नाही
त्या खड्यावर कांदा गोण्या व साड्यांचा कपडा अंथरून वरून माती टाकली तर खड्डा दहा पंधरा वर्ष चालतो.मी हिंगोली जिल्हा गाव बेलुरा गुठ्ठे वैजनाथ जगन्नाथ गुठ्ठे शेतकरी आहे.
खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.
चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉
भगवंताने तुम्हाला उदंड आयुष्य देऊ आणि असंच कार्य तुमच्या हातून घडो ही ईश्वर चरणी प्रार्थना
सरकार नको त्या लोकांना पुरस्कार देतात .अशा लोकांना पद्मश्री दिला पाहिजे. धन्यवाद सर 🙏पुढील कार्यासाठी तुम्हाला व तुमच्या टिमला आभाळभर सुभेच्छा 👍🙏🌷🌴🌾✌️
हे साहेब सरकारची चाटू गिरी करणारे नाहीत.
हा व्हिडिओ मी आज बघितला पण हा प्रयोग माझ्या वडिलांनी दोन वर्षा पूर्वी केला आणि आमच्या विहिरला या मूळ खुप जबरदस्त फरक पडला आहे 🙏
Abhinandan
खूप साधी सोपी पध्दत आहे संपूर्ण देशात हे पध्दत लागू केले पाहिजे.देशाचे नवीन कृषीमंत्री शिवराज चौहान यांना हयाचे प्रेझेंटेशन दिले पाहिजे.
बघा तेवढं जमल तर पाठवा
जल तारा योजना खरंच सक्सेसफुल योजना डॉ वायाळ सरानी लावलेला शोध खरंच शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरला आहे पडणाऱ्या पावसाचे पुनर्भरण स्विच खड्ड्यात साडेतीन लाख पाणी साचते त्यामुळे पाणी पातळी वाढते ही सोपी पद्धत शासनाला सुद्धा समजली नाही हे सरांना समजली प्रशासनाने शेततळे विहिरी यांना जसे अनुदान दिले जाते तसे या योजनेला अनुदान दिले पाहिजे किंवा ही योजना शासनाने राबवावी.
Sir.farach.chan.mahiti.dili
सर्वांत महत्त्वाचं मुद्दै मांडून शेती विशेष माहीती दिली त्याबदद्ल मी फार आभारी आहे जय शेतकरी मित्र शेतकरी मित्र फलटण सातारा
@@palvepravinkumar8702
हा प्रकल्प 100% सध्याचे कृषिमंत्री शिवराज मामा देशपातळीवर राबवतील त्यांच्या निदर्शनास आणून द्यावे लागेल.
डॉ. वायाळ सर आणि दीपक भाऊ तुम्ही जलसंवर्धना बाबत शेतकरी मित्रांना उपयुक्त ठरणारी आणि शेती क्षेत्राचा कायापालट करणारी माहिती सादर केली तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद!
Dhev manus Apliya karayala Adesh
डॉक्टर साहेब आपल्या कार्याला कोटी कोटी प्रणाम . आपले हे कार्य अनमोल आहे . अप्रतिम कार्य .
🌹🌹 जयगुरुदेव 🙏🙏 🌹🌹
खूप सुंदर कल्पना आहे याची दखल महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे आणि ती अमलात आणली पाहिजे ❤
बुणगे भाऊ आपनाला शतशः नमन नेहमी शेतकऱ्यांच भलं कस होईल या साठी नेहमी तत्पर व कार्य करत असता या पद्धती मुळे खूप छान कार्य व शेतकरी समृद्धी होईल सरांना व तुम्हांला सलाम जय जवान! जय किसान 🙏💐
राम राम दिपक सर, तुमचे सर्व प्रथम मना पासून खूप खूप आभार. कारण तुम्ही खरोखरच शेतकऱ्याचे खरे हितचिंतक आहात आज मला आणि सर्व शेतकरी मित्रांना पाण्याची टंचाई कशी संपवावी या सर्वात मोठ्या प्रश्नाचे मला ऊतर मिळाले आहे. या जलतरा प्रोजेक्ट मुळे, तुमच्या आज पर्यंतच्या सर्व व्हिडिओ पेक्षा सर्वात महत्वाचा व्हिडिओ पोस्ट केलात, त्या बद्धल खूप खूप मनापासून धन्यवाद.🙏🥰💐
🙏💐🌹जय गुरुदेव🌹💐🥰
हेच डा.बाबासाहेब आंबेंडकरांनी जलसंधरन मंत्री असताना सांगिंतले...!
जय महाराष्ट्र जय संविंधान जय भारत. ....!
आंबेडकर नी हे देखील सांगितलं होतं की मुसलमान लोकांवर विश्वास ठेवू नये, मुसलमान कधीही देशाशी प्रामाणिक राहत नाही....
पण काही लोकं तर त्यांच्या सोबत राहून बैलं कापून खायला लागले ...भडवे सले... 😂😂😂😂😂
राजकारण अंड
खूप छान सर ! तुमच्यामुळे खूप महत्वाची माहिती मिळाली. एक आशेचा किरण दिसू लागला. मी मुंबईला असते. मला या पद्धतीने आमच्या शेतीचे जलतारा अवतरित करावयाचा आहे. आपले मोलाचे योगदान सर्वांना लाभत आहे. याबद्दल तुमचे मनःपूर्वक अभिनंदन ! तुमच्या व तुमच्या परीवारा विषयी मंगल कामना व्यक्त करते. खरोखर तूम्ही शेतकरी मित्र आहात. तुमच्या मेहनतीमुळे सर्व शेतकरी बांधव सुखी होवोत , समृद्ध होवोत.
वायाळ सर आपल्या या जलधारा प्रकल्प कार्यास कोटी प्रणाम
वायाळ सर आपणास शेतकऱ्यांच्या हिताची किती काळजी वाटते ते ह्या व्हिडिओतून जाणवते. तुम्हाला शेतकऱ्यांच्या हिताची वाटत असलेली कळकळ, तळमळ तुम्ही शोधलेल्या जलतारा संशोधनातून जाणवते. आपले खूप खूप अभिनंदन! तुमचे हे महान कार्य प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात पोहोचो व प्रत्येक शेतकरी सुखी व समृद्ध होवो हीच सदिच्छा!
सर आप को दिल से सलाम आप की उम्र लंबी हो आप किसानों कि दुवा लेना का काम कर रहे हो यह सरकार भी करने वाली नहीं है
खुप आवश्यक योजना आहे ही ,प्रत्येक ग्राम पंचायतीनी यावरच प्रथम काम केले पाहिजे.महाराष्ट्र शासनाने याला प्रथम प्राधान्य द्यायला पाहिजे.सर्व कामे काही दिवस बाजुला ठेऊन शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल ,धन्यवाद सर , तुम्ही खरी मानव सेवा करत आहात.ईश्वर तुम्हाला उदंड आणि निरोगी आयुष्य देओ हीच ईश्वर चरणी प्रार्थना.धन्यवाद.
सर खूपच सुंदर काम करताय आपण, आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच आहेत.पुढील कार्यास खुप खुप शुभेच्छा.
राम राम सर तुमचं काम खूप अप्रतिम आहे असंच काम करत राहा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हे परमेश्वरी काम आहे तुम्ही खरच परमेश्वराचे परमेश्वराचे देवदूत आहात तुमचे तळमळ पाहून खूप आनंद वाटला
किती तळमळीने आत्मीयतेने सांगत आहेत.धनयवाद!
नमस्कार सर, खूपच छान योजना आहे. आपण खूपच मनःपूर्वक छान कार्यक्रम राबवित आहात.व शेतकरी बांधवांसाठी ही योजना वरदायी ठरणारी आहे. आपल्या अशा शुभदायी लाभदायक योजनेकरीता आपणास लाख लाख शुभेच्छा!
प्रभाकर ढवळे अकोला
तुमचा प्रयोग खूप चांगला आहे तुम्ही सर्वठिकाणी जहीरातकरा कोकणात प्रयोवा असे वाटते
पाणी अडवायचं अडविलेले पाणी जिरवा अतिशय महत्त्वाची व्यक्ती आहे कला आहे आपण बाईक द्यायला आलात बाईक घेणारी व देणारे या सर्वांचे खूप खूप मनापासून अभिनंदन शुभेच्छा आम्ही शेतकऱ्यांनी हे केलेच पाहिजे हे करण्यासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे आपण जोपर्यंत शेतीच्या बाबतीत कलेने युक्तीने काम करत नाही तोपर्यंत आपण कारणे सांगत बसणार आहोत खूप छान माहिती आहे शुभेच्छा धन्यवाद धन्यकुमार राजमल पटवा प्राणिमित्र बारसी बार्शी
चांगली गोष्ट ह्या जगाला पटत नाही चालत नाही
जय गुरुदेव
जलपुनर्भरणाचा अत्यंत महत्त्वकांक्षी व कमी खर्चिक असणारा हा प्रकल्प आहे
नमस्कार सर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात दर वर्षी दुष्काळ पडतो तुम्ही एकदा आमच्या तालुक्यात प्रबोधनाचा कार्यक्रम घेतलं तर बरं होईल आम्ही जलतारा स्वयं सेवक व्हायला तयार आहे
फक्त यूट्यूब वर कमेंट करून फायदा नाही, तर डॉ. वायाळ सरांशी दिलेल्या नंबर वर संपर्क साधून प्रत्यक्ष कार्य पूर्ण करावे. धन्यवाद!🙂🙏
शिवाजी महाराजांनी सुद्धा किल्ल्यावर सुद्धा उन्हाळात सुद्धा मी पाणी पाहिलेले आहे.
शेतकऱ्यांसाठी हे काम फार चांगलं करत आहात धन्यवाद.
उद्देश, माहिती उत्तमच आहे. पानी फाऊंडेशन व ग्राम पंचायतींनी ह्याचा नक्की उपयोग करून घ्यावा. पाण्याचा साठा १००% झाला पाहिजे.
धन्यवाद डॉक्टर साहेब तुम्ही खूप खूप चांगली माहिती दिलात शेतकरी राजा हो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
Jaigurudev, सर नमस्कार.अलौकिक आपले कार्य आहे,सर्व देशाला पाण्याचा मोठा प्रश्न आहे,टंचाई आहे,भयानक स्थिती आहे.सर्वत्र आपल्या मार्गदर्शनाचा लाभ प्रसारित करण्यात यावा.अभिनंदन सर. जय गुरुदेव.
सरांच्या कामाला सलाम. शेतकऱ्यांसाठी देवाने पृथ्वीवर पाठवलेला देवमाणूस
शेतकऱ्याचे, दोन फायदे होते,,एक पाणी साठवणूक,,दूसरा फायदा,, सुपिक माती वाहून जात नाही,,दिलेलं खत ते वाहून जात नाही,,,खूप छान सर,,,धन्यवाद💙🙏💙
सरकारने अशा व्यक्तींना प्रोत्साहन दिले पाहिजे परंतु असे होताना दिसत नाही.😊
खुप छान माहिती दिली, धन्यवाद आपले,, शेतकरी समृद्ध झाला तर देश समृद्ध होईल,,
सर अतिशय छान सुंदर मार्गदर्शन केले आम्हाला आवडले..
आपण केलेला प्रयोग मि नक्कीच करणार काळाची गरज आहे..
आपले व चॅनेलचे हार्दिक अभिनंदन💐💐
सर आपण आम्हा शेतकरी बांधवांना खूप महत्त्वाची माहिती दिली त्या बद्दल आपणास खूप खूप धन्यवाद.
अपली शेती आपली प्रयोगशाळा, खूप खूप धन्यवाद भाऊ
एकच नबंर माहिती दिली दिपक भाऊ फारच सुंदर अप्रतिम माहिती आहे खरंच छान माहिती विश्लेषण केले आहे
खूप छान माहिती आहे... मी माझ्या गावातल्या शेतकऱ्यांना ही माहिती नक्की पोहचवेल
सर तुमच्या सारखे सगळे लोक देवदुत् च आहात...तुम्हाला खूप शुभेच्छा
आपले कार्य अद्वितीय आहे धन्यवाद सर
सर अतिशय उत्तम उपक्रम आपल्या माध्यमातून ऐकायला मिळाला धन्यवाद🎉
सर तुमचा नियोजन अतिउत्तम आहे मी स्वतः जल तारा योजना मध्ये सहभागी होणार
डॉ वायाळ सर तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
खुप चांगला प्रयोग धन्यवाद देतो
वायाळ सर व दिपकभाऊ आपल्या कार्याला सलाम
Dr. Wayal sir and deepak sir thanks lot, great work
Dr. Purushottam Wayal sir, khup khup dhanyawad. Aapale prayatna hamkhas yashaswi zale aahe. Aapanas adrushya ashank aashirwad miltil. Dhanyawad
दिपक भाऊ माहिती खूप छान आहे 🙏🌷🙏
पन काळी च्या जमीनीमध्ये पाणी मुरत नाही
50टक्के फायदा होतो 🙏
सर्व काळी काढुंन घ्या खडक लागे पर्यंत खुंप फायदा होता दादा मी तर माझ्या बोर जवळ ३०-३०चा मींटर आनी खोली २० फुंट केली तर बोरला खुंप पानी आले मोटर बंद करायचे काम नाही
नमस्कार सर, अतीशय सुंदर उपक्रम, रस्त्याच्या बाजुला सुद्धा या प्रमाणे केल्यास पुराचे प्रमाण कमी होईल असे मत आहे🌹🌹🤝🤝🤝
नमस्कार सर,फार उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
दिपक सर धन्येवाद आसे नवीन विडीव आनत जा माहीती होते
वहा खुप छान माहिती स्वामी समर्थ गुरू माऊली चा कोटी कोटी आशिर्वाद
राजकीय लोक हे काम करणार नाही कारण त्यांना यामधून पाहिजे तेवढा पैसा मिळणार नाही म्हणून प्रत्येक शेतकऱ्याने ही स्व खर्चाने राबवावी.
अगदी बरोबर 👌
Barobar. ..
आपण सुख-समृद्ध झालो तर राजकारण्याचे दुकान कसे काय चालणार......?
ते करणारच नाही
आपल्यालाच करावे लागेल. ..
correct 💯
अतिशय छान काम
शासनाने दखल घेणे गरजे चे आहे 🙏
1 नंबर काम आहे उपक्रम आहे सर🎉
छान अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद देतो,सर
खुप छान मार्गदर्शन केले आहे 🎉🎉🎉❤❤
Great Sirji, Inspiring Information.
त्या खड्यावर कांदा गोण्या व साड्यांचा कपडा अंथरून वरून माती टाकली तर खड्डा दहा पंधरा वर्ष चालतो.मी हिंगोली जिल्हा गाव बेलुरा गुठ्ठे वैजनाथ जगन्नाथ गुठ्ठे शेतकरी आहे.
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ❤ subscribed
खूपच छान माहतीपूर्ण दिली ❤
खुप छान उपक्रम आहे वायाळ साहेब दीपक साहेब
खूप छान माहिती. धन्यवाद वायाळ सर 💐
धन्यवाद सर,खूप छान माहिती दिलीत 🙏🏻
Please make this video in Hindi... All people can do this across india.. Very good concept and sucess
धन्यवाद साहेब
Great work thanks and thanks for dipak sir 🙏 👍
धन्यवाद सर
खुपच छान माहिती सांगितली!
खूपच छान उपक्रम.
सलाम dr वायाळ सर !💐💐🎉💐
जय गुरुदेव 💐
Dipak bhau you are great .
Very good idea sir, Congratulations ❤❤❤
9:32 खुपच छान माहिती मिळाली . मला सुद्धा शेतात दहा खडडे करावयाचे आहेत . कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
सर्व मिळुन काम केले पाहिजे गाव सरपंच व सरकार
हे राजकीय लोकन त्याचा फायदा असेल तर काम करतात या प्रकल्पातुन त्यांना काहीच खायला मीळनार नाही
आदर्श प्रकल्प योजना , शतशः प्रणाम
खरोखर सर आपण खूप मोलाचा मार्गदर्शन करतात आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला गरज आहे आणि दीपक भाऊ तुम्ही सरांची मुलाखत घेऊन खूप खूप मोठं शेतकऱ्यांपर्यंत सरांना पोहोचण्याचा कार्य केला आहे त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद सरांचा मोबाईल नंबर पाहिजे मला.
वाया सरांना राष्ट्रीय पुरस्कार दिला पाहिजे
अतिशय स्तुत्य उपक्रम !
सरकारने असा नियम काढला पाहिजे की जो शेतकरी जलता रस सारखा एक प्रयोग करणार नाही त्यास विमा अनुदान भेटले नाही पाहिजे
धन्यवाद सर !!
Great work wayal sirji
हि योजना युद्ध पातळीवर राबविण्यात यावी.तेव्हाच देश समृद्ध होईल.
Khup changale ahe mi pan kele ahe pani patali wadhate
फार सुंदर सांगितले आभारी आहे
खूप छान,अप्रतिम सर
जय गुरुदेव दादा खूप छान काम आहे तुमचं
Very good job doing sir by heart salute to you
Sir khup khup Aabhar
14:04 दादा अजून एक काम करा. पाणी वाढवणारी झाडं बांधावर लावायला लावा. उंबर वगैरे वड पिंपळ अर्जुंन. आणि कोरडे जिल्हे सोलापुरसारखे इथे ही सुरुवात व्हावी.
सर मी 15वर्षा पासून विहीर पुनर्भरण करत होतो आहे परंतु सर्व शेतकरी है काम केले पाहिजे तुम्हाला ह्या कामाबद्दल तुम्हाला धन्यवाद😊❤❤
सर खुप मोलाची माहिती दिली जय गुरु देव
. खूप चा गं ललि मा हि ति स र आहे 🙏🌹🙏🙏
डॉसाहेब.सवॅना.शूभेचछा
Asech temprature Kami karnya sathi zade lava zade jagva hi skim chalu Kara jene karun temprature pan Kami hoil aani pawsala suddha changla hoil.....
Shetkaryani shetatil zade na todta bandhavar kamachi ( aamba ,jambhul,fanas etc.)zade lavavet .
Hi kalachi garaj aahe. 🙏🙏
खूप छान मागदर्शन सर
चार एकर शेतात व चिभड शेत आहे ठिक होईल ना? सर खुप खुप धन्यवाद सर खरोयच जगाच्य कल्याणा संताच्यासंताच्या विभुती आपणसंत आहे हे अटल सत्य आहे रामकृष्ण हरी मालुली 🎉🎉
God Bless Dr..
God Bless India...Modi
God Bless Israel
खड्डा घेऊन त्या मध्ये दगड जमीन लेवल भरावयाचे का किंवा वरचे दोन फूट माती भरून घ्यावि काय कृपया सविस्तर माहिती द्यावी
Kharch lay bhari saheb❤
Jai Gurudeo🙏🙏🙏
जलतारा प्रोजेक्ट सरकारने संपुर्ण राज्यत राबवला पाहिजे.❤