Mahanews LIVE
Mahanews LIVE
  • 971
  • 4 724 963
अशानं कसा डॉक्टरवर विश्वास ठेवायचा? बघा जखम पायाला मलम शेंडीला! इंदापूर तालुक्यातील प्रकार!
#health #healthylifestyle #healthcare #pune #punecollector #punepolice #puneruralpolice #maharashtra #maharashtrabreaking #maharashtrahealthdepartment #healthdepartment #indapur #indapurcrime #baramati #baramati_city #baramaticrime
Переглядів: 2 156

Відео

बारामतीतील तीन हत्ती चौकातलं बहुचर्चित टेंगूळ! आज मनसेचं आंदोलन!भूलभुलैया चौक नाव देण्याची मागणी
Переглядів 1,2 тис.14 годин тому
#maharashtra #pune #ajitpawar #baramati #ncp #news #marathinews #baramati #baramati_city #baramaticrime #baramatinews #baramatiloksabha #rajthackeray #mns #mnsinterview #mnsprotest बारामतीतील तीन हत्ती चौक सध्या चर्चेचा बनला आहे. हा मुख्य चौक असून त्याचे सुशोभिकरण केलं जातंय परंतु हा चौक पॅरिसच्या धर्तीवर केला जातोय.. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने मनसे ने आंदोलन केले आह...
पाच महिन्यांमध्ये राज्यात साखर कारखान्यांना 3000 कोटींची मदत! आता साखरेला 42 रुपये दर मिळवूनच घेऊ!
Переглядів 87015 годин тому
#maharashtra #pune #ajitpawar #baramati #ncp #maharashtra #marathinews #harshwardhanpatil #sugarcane #sugarproducts #sugarprices
घरी ये - जा करायला पैसे नव्हते, सहा महिने लायब्ररीत झोपला! यश मिळवले! सोमेश्वरनगरचे ते क्रेझी-4
Переглядів 2 тис.2 години тому
#maharashtra #pune #ajitpawar #ajitpawar #maharashtra #mpsc #mpsc #mpscexam #mpscstatus #mpscnewpattern #someshwaratemple #baramati #baramati_city #baramatikar #success #successmotivation #successful #carrear #ladki #career #education #educational #educationalvideo #govtofmaharashtra
उजनीतला मच्छीमार का सुखावला? 28 वर्षानंतर मच्छीमारांना सुगीचे दिवस येणार?
Переглядів 1,2 тис.7 годин тому
#ujani #ujani_dam #ujani_dharan #ujani_update #ujani_water_level #ujanidam #ujani_dam_update #fishing #fishinglife #fishmarket #fishman #fisherman #fisherwomen #fishermen #fishermen #fisher_man
उजनी भरलं! सगळेच सुखावले! उजनीतून भीमेत १ लाख क्युसेक्स पाणी सोडले
Переглядів 1 тис.7 годин тому
#maharashtra #ujani #ujani_dam #ujani_dharan #ujani_water_level #ujani_update #ujanidam
पोलिसांनी असं वागणं अपेक्षित नाही!
Переглядів 2,3 тис.7 годин тому
#pune #maharashtra #ajitpawar #baramati #baramati_city #baramaticrime
उजनीचे 16 दरवाजे उघडले! 20 हजार क्युसेक्स पाणी सोडले!
Переглядів 2,7 тис.9 годин тому
#pune #maharashtra #palkhi2024 #ajitpawar #ujani #ujani_dam #ujani_dharan #ujani_water_level #ujani_update #ujanidam #ujani_dam_update #bhima #bhimariver
अरे व्वा.. उजनीत 87.68% पाणी! आज संध्याकाळी भरगच्च पाणी येणार! उद्या उजनी भरणार?
Переглядів 8339 годин тому
#ujani #ujani_dharan #ujani_dam #ujani_update #ujani_water_level #ujanidam #ujani_dam_update #ajitpawar #news #pune #bhima #bhimariver #punecollector
कार्यकर्ते म्हणाले एकच वादा.. दादा म्हणाले लोकसभेच्या वेळी कुठे गेला होता?
Переглядів 2 тис.9 годин тому
#maharashtra #pune #ajitpawar #ncp #ncpupdates #ncpleader #ncppune #baramati #ajitpawar #baramati #baramati_city
खामगावच्या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं
Переглядів 6 тис.12 годин тому
#puneruralpolice #pune #punecollector #punekar #daundkar #crimenews2024 #crime_news दौंड हादरलं : भर दिवसा तरुणाची धारदार कोयत्याने सपासप वार करत केली हत्या! राजेंद्र झेंडे,महान्युज लाईव्ह. दौंड : दौंड तालुक्यातील खामगाव येथे भर दिवसा दिवस मावळताना एका तरुणाची दुकानातून ओढुन बाहेर काढून धारदार कोयत्याने सपासप वार करत हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. सुरज राहुल भुजबळ असे खून झालेल्या तरुणाचे ना...
सचिन वाजेच्या आरोपाला विकास लवांडे यांचे प्रत्युत्तर!
Переглядів 41312 годин тому
#maharashtra #pune #ncpupdates #ncp #ncpsp #ncppune #ajitpawar #bjp #bjpgovernment #bjpnews #bjpvscongress #bjpparty #news #satyagrahi #maharashtra #sachinwaze #anildeshmukh #parambirsingh
satara |मैत्रीण चेष्टा करायला गेली; पण पणाला लागला जीव! सातारच्या वाठार मधील या घटनेने पालक चिंतेत!
Переглядів 3,5 тис.12 годин тому
#satara #sataracity #satara #sataraloksabha #sataranews #satarapolice #watharstationsatara #instagram #instagramreels #instagramstatus #instagramstories #instagramstory #govtofmaharashtra #police #maharashtrapolice #maharashtrapolitics #maharashtrapolitics #maharashtrabreaking
पहा, 270 कोटींचा सैतानी सापळा... भिगवणच्या पुढे या रस्त्याने कधी गेलात का?
Переглядів 2 тис.12 годин тому
पहा, 270 कोटींचा सैतानी सापळा... भिगवणच्या पुढे या रस्त्याने कधी गेलात का?
अपक्ष उमेदवारी आम्हाला धार्जीन! कार्यकर्ते असं म्हणाल्यावर हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
Переглядів 2 тис.14 годин тому
अपक्ष उमेदवारी आम्हाला धार्जीन! कार्यकर्ते असं म्हणाल्यावर हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
उंठाच्या पाठीचा रस्ता! 30 किलोमीटर मध्ये 120 स्पीड ब्रेकर.. इंदापूरचा रस्ता जगात भारी!
Переглядів 3,3 тис.14 годин тому
उंठाच्या पाठीचा रस्ता! 30 किलोमीटर मध्ये 120 स्पीड ब्रेकर.. इंदापूरचा रस्ता जगात भारी!
Harshvardhan Patil | इंदापुरात कार्यकर्ते पेटले.‌ भाऊला आमचं ऐकावंच लागंल. इंदापुरात पुन्हा बंडखोरी?
Переглядів 3,1 тис.14 годин тому
Harshvardhan Patil | इंदापुरात कार्यकर्ते पेटले.‌ भाऊला आमचं ऐकावंच लागंल. इंदापुरात पुन्हा बंडखोरी?
जावेद मुलाणीचं कुटुंब विखुरलं! सगळीच ताटातूट! म्हसोबावाडी च्या घटनेत नेमकं कोणी, किती, काय गमावलं?
Переглядів 1,2 тис.16 годин тому
जावेद मुलाणीचं कुटुंब विखुरलं! सगळीच ताटातूट! म्हसोबावाडी च्या घटनेत नेमकं कोणी, किती, काय गमावलं?
mhasobawadi| Indapur| आता काय करायचं? म्हसोबाच्यावाडीची खाण पुन्हा सुरू झाली!
Переглядів 1,4 тис.16 годин тому
mhasobawadi| Indapur| आता काय करायचं? म्हसोबाच्यावाडीची खाण पुन्हा सुरू झाली!
म्हसोबावाडीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण! या एका वर्षात नेमकं काय घडलं?
Переглядів 2,6 тис.16 годин тому
म्हसोबावाडीच्या घटनेला एक वर्ष पूर्ण! या एका वर्षात नेमकं काय घडलं?
उरण, शिळफाट्यानंतर इंदापुर? अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, कीटकनाशक पाजले मुलीचा मृत्यू
Переглядів 5 тис.19 годин тому
उरण, शिळफाट्यानंतर इंदापुर? अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न, कीटकनाशक पाजले मुलीचा मृत्यू
पुन्हा पाण्यात बुडाले, उजनीतलं पळसदेवचं मंदिर! आत्तापर्यंत किती वेळा बुडालं? किती वेळा उघडं झालं?
Переглядів 5 тис.День тому
पुन्हा पाण्यात बुडाले, उजनीतलं पळसदेवचं मंदिर! आत्तापर्यंत किती वेळा बुडालं? किती वेळा उघडं झालं?
17 कोटींची इमारत.. काय फक्त हळदीकुंकू वहायचे का? भिगवण च्या ट्रॉमा युनिट ची दुर्दशा..!
Переглядів 896День тому
17 कोटींची इमारत.. काय फक्त हळदीकुंकू वहायचे का? भिगवण च्या ट्रॉमा युनिट ची दुर्दशा..!
बघा उजनीचा फुगवटा कुठवर वाढत चाललाय. आज ४० टक्क्यांवर! ८५.१२ टीएमसी पाणीसाठा!
Переглядів 1,4 тис.День тому
बघा उजनीचा फुगवटा कुठवर वाढत चाललाय. आज ४० टक्क्यांवर! ८५.१२ टीएमसी पाणीसाठा!
BARAMATI | KHEDKAR | वाघळवाडीच्या जमिनीचा खरा मालक कोण? धोंडीबा चे झाले कोंडीबा!
Переглядів 591День тому
BARAMATI | KHEDKAR | वाघळवाडीच्या जमिनीचा खरा मालक कोण? धोंडीबा चे झाले कोंडीबा!
बारामतीच्या कुस्ती मैदानात गीता फोगटची ग्रँड एन्ट्री! म्हणाली, बारामती इज ग्रेट! पण...
Переглядів 4,8 тис.День тому
बारामतीच्या कुस्ती मैदानात गीता फोगटची ग्रँड एन्ट्री! म्हणाली, बारामती इज ग्रेट! पण...
वन कर्मचाऱ्यांची मग्रुरी पहा! इंदापूरच्या पत्रकाराने केली वनविभागाची पोलखोल..
Переглядів 7 тис.День тому
वन कर्मचाऱ्यांची मग्रुरी पहा! इंदापूरच्या पत्रकाराने केली वनविभागाची पोलखोल..
नका रे असं करू! शेतकरीच शेतकऱ्याच्या सुखावर उठले तर? इंदापूर तालुक्यातील निंबोडीची ही घटना
Переглядів 2,4 тис.День тому
नका रे असं करू! शेतकरीच शेतकऱ्याच्या सुखावर उठले तर? इंदापूर तालुक्यातील निंबोडीची ही घटना

КОМЕНТАРІ

  • @makarandkhurange5908
    @makarandkhurange5908 8 годин тому

    डॉ.चे नाव पण सांगितले पाहिजे होते

  • @akilshaikh7663
    @akilshaikh7663 8 годин тому

    बघितलं का मर्डर केला तर त्यांच्या face वर भीती आहे का, तिघे ही सारखेच आहेत त्रिमूर्ती मिळालेला गुन्हेगार, पोलिसांना विंनती आहे या तिघांना सारखं इकडं तिकडं पळव न्या पेक्षा यांचं एन्काऊंटर करा

  • @vijayatole1950
    @vijayatole1950 9 годин тому

    बिनडोक राजकारणी चौक

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 10 годин тому

    पेशेंट कडुन कसे पैसे काढायचे हे डाॅक्टर कडुन शिकावे..

  • @sagarbhosale678
    @sagarbhosale678 14 годин тому

    🙏🏻शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या भाऊ

  • @santoshgambhire9355
    @santoshgambhire9355 14 годин тому

    🙏

  • @AMARJAALANDIKAR
    @AMARJAALANDIKAR День тому

    खुप छान वृत्त माऊली..तुमच्या बातमीमुळे नक्की इतरांना प्रेरणा मिळेल ..त्या संघर्ष यात्री चे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. ...तुमचे मनापासून आभार. .. अशा सकारात्मक पत्रकारिते मुळेच पत्रकारिता जिवंत आहे...🎉🎉🎉सर्वांचे कौतुक

  • @navabhau.romanreigns
    @navabhau.romanreigns День тому

    Miss you suraj😢😢😢

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 2 дні тому

    Forest.ne.10.futcha.chr.marava.gayi.baher.yenar.nahit

  • @shivajijawale5382
    @shivajijawale5382 2 дні тому

    One.cow.per.shetkari.yani.palavi

  • @pandurangjagtap8562
    @pandurangjagtap8562 2 дні тому

    आम्हाला मासे खायला मिळावे हि विनंती

  • @user-qr4tu3bo9z
    @user-qr4tu3bo9z 2 дні тому

    मध्य प्रदेश व उत्तर प्रदेशात सोडलेल्या पाळीव जनावरांची फार मोठी समस्या आहे.

  • @user-io2bk1lx7g
    @user-io2bk1lx7g 2 дні тому

    👍👌🙏🙏🙏

  • @फक्त्तमराठी

    आम्हालाही धक्का बसला ही गोष्ट ऐकून. मुलगी शिकली प्रगती झाली. अति शिकली अधोगती झाली

  • @sanjaygiri4595
    @sanjaygiri4595 3 дні тому

    50 गाई पन्हाळा तालुक्यात पाठवून द्या

  • @sanjaygiri4595
    @sanjaygiri4595 3 дні тому

    50 गाई पन्हाळा तालुक्यात पाठवून द्या आम्ही आनंदाने त्यांचा स्वीकार करू

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 3 дні тому

    Om shanti💐💐

  • @chandanesampat1832
    @chandanesampat1832 4 дні тому

    चांगला आणि प्रशस्त रस्त्यावरून वेळेत माणूस जाऊ शकत नाही या रोडची नोंद गिनीज बुकात होणे महत्त्वाचे आहे

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 4 дні тому

    उजनी भरलं की नालायक नेत्यांमुळे फार त्या उजनीचा वाटोळं झालं आहे त्यांना ओजनी वाटे पाणी किती खाली सोडावे याची अजिबात अक्कल नाही सरकारने तज्ञ लोकांची टीम नेमावी पाणी धरणात किती ठेवावे व खाली किती सोडावे भविष्यात पाण्यासाठी युद्ध होऊ नये म्हणजे झालं पाण्याचं नियोजन व्यवस्थित होत नाही

  • @user-ru8my4gx5y
    @user-ru8my4gx5y 4 дні тому

    अहो उजनी धरण भरलं म्हणजे काही उपकार केला नाही ते निसर्गाकडून भरलं गेला आहे परंतु या नालायक नेत्यांमुळे उजनीचे पार वाटोळं होऊन गेला आहे अहो आम्ही 10 वर्षाखाली पाहिले उजनी धरण 100% भरलं तरी उन्हाळ्याच्या दिवसात आवर्तन देताना दोन-तीन फूट पाणी खाली जाणं ठीक आहे आता आम्ही पाहतोय तर उजनीचे पाणी दोन टप्प्यातच संपूर्ण उजनी आठवण जात आहे या नालायकांना पाणी खाली किती सोडावे याची अजिबात अक्कल नाही त्यामुळे उजनी बॅक वॉटर वरील शेतकरी अडचणीत आलेला आहे उजनी 100% भरणे हे म्हणजे क्षणिक सुख झालेला आहे कुणीतरी त्या कडून ना सांगा पाणी किती खाली सोडायचं ते

  • @AanandaMyakalwar
    @AanandaMyakalwar 4 дні тому

    Amahala.tumcha.number.dya.ami.gayi.pakadto

  • @AanandaMyakalwar
    @AanandaMyakalwar 4 дні тому

    Amahala.tumcha.number.dya.ami.gayi.pakadto

  • @sssss-zf1ip
    @sssss-zf1ip 4 дні тому

    Ujni bharla eknath valasaeb munde yanche Krupa 😂😂tyani gaddari kelaymule no biological pradhanmantri cha krupe mule ujni bharla😂😂😂😂

  • @shiriraminamake5250
    @shiriraminamake5250 4 дні тому

    मुद्दा सोडून बडबड

  • @nileshkadam6259
    @nileshkadam6259 4 дні тому

    असे कसे काही मिळाले नाही बुरखा घालून अमृता फडणवीस गेली होती जेल मध्ये कारण मीच त्या जेलमध्ये कामाला आहे जाता जाता अमृताचे पर्स मधून mankind कपंनीचे निरोध पडले आहेत जेल मध्ये अरे असेच फुकट कोणी आरोपी करायला थोडेच तयार होतात

  • @deepakbargir5753
    @deepakbargir5753 4 дні тому

    या व्हिडिओ मधे काहिच दिसत नाहीये..उगच फालतु व्हिडिओ टाकू नका

  • @navnaththorat762
    @navnaththorat762 4 дні тому

    तुम्ही बाकळ बडबड करत आहात, तुम्ही हेडलाईन्स वेगळी देता, आणि सांगता वैगळेच,हे बंद करा, वास्तव सांगा, तुमची बडबड ऐकून घ्यायला वेळ नाही

  • @jsheal
    @jsheal 4 дні тому

    याच speed breaker मुळे झारगडवाडी मध्ये एक डंपर पलटी झाला होता. भिकारचोट ठेकेदार

  • @nileshmagar
    @nileshmagar 5 днів тому

    बारामती वरून कळंब कॉलेज ला 12वी च्या परीक्षेला जायचा योग आला. 25km साठी 45 मिनिटे लागायची. फार वैताग यायचा. रस्ता पार करायचा वेळ आणि स्पीड ब्रेकर साठीचा वेळ separate calculate करावं लागायचा. फडणवीस साहेबाना या म्हणावं कुलदैवताच्या दर्शनाला एकदा.

  • @ashokshinde1610
    @ashokshinde1610 5 днів тому

    लोकप्रतिनिधी व ठेकेदार अभद्र युती आहे का....

  • @nileshgade8954
    @nileshgade8954 5 днів тому

    स्पीड ब्रेकर ला सुद्धा मर्यादा असतात काहीतरी बरोबर बोललात तुम्ही साहेब

  • @marutidadas4366
    @marutidadas4366 5 днів тому

    हर्षवर्धन पाटील साहेब जिंदाबाद🎉

  • @santoshsuryawanshi8154
    @santoshsuryawanshi8154 5 днів тому

    अगदी बरोबर आहे याची दखल घेतली पाहिजे

  • @snaketufani
    @snaketufani 5 днів тому

    भिगवण कडून येताना शेटफळ चे अलीकडे पँच ठेवला आहे, अपघात होता होता वाचला..

  • @rajugawande9850
    @rajugawande9850 5 днів тому

    जेसीबी घेऊन जाताना एखाद्या ड्रायव्हर ल dyache पैसे जाता जाता fact समोरचे खोरे खाली करून जात जा म्हणून एकदा

  • @psjagtap4422
    @psjagtap4422 5 днів тому

    "अतिशय चांगली बातमी" या बातमीची बरेच दिवस मी वाट पहात होतो ती बातमी आपण केली त्याबद्दल आपले मनपूर्वक 🎉🎉🎉अभिनंदन 🎉🎉

  • @maheshborate8291
    @maheshborate8291 5 днів тому

    गतिरोधक अपघात टाळण्यासाठी असतात अपघात झालेल्या कुटुंबियांना त्याची जाणीव होते. गतिरोधक नसल्याने झालेले अपघात या सहा महिन्यात तीन अपघाती मृत्यू आम्ही स्वत पाहिले आहेत

  • @dadasahebkale8303
    @dadasahebkale8303 5 днів тому

    भ्रष्टाचाराचे आगार सत्तर हजार कोटीचा घोटाळा..

  • @shashankbagnawar861
    @shashankbagnawar861 5 днів тому

    चांगला मुद्दा मांडलात

  • @supriyaagawane1535
    @supriyaagawane1535 5 днів тому

    Ha rasta म्हणजे slow poison aahe..roj kamala pravas krtana halat kharab zali aahe..PWD खात्याला विचारा...खर काय खोटं काय

  • @narendramane7366
    @narendramane7366 5 днів тому

    स्पीड ब्रेकर करणे हा गावचा दृष्टीने अतिशय चांगला विषय आहे साहेब आपल्या कुटुंबाला इजा झाली नाही म्हणून तुम्हाला त्याची अडचण वाटते

    • @ambadassangade2765
      @ambadassangade2765 5 днів тому

      Sir aaho hospital madhe neta pan et nahi rao dileewari pan neta et nahi rao aamhi roj up down kartoi rao

  • @Raj-it5ph
    @Raj-it5ph 5 днів тому

    हे खरे आहे या रस्त्याने बावड्यावरून निघाला तर चारचाकी पेक्षा मोटारसायकल वाला लवकर बारामतीला पोहचतो एवढे स्पीड बेकर आहेत ते मोजायचा पण कंटाळा येतो .....मानले पाहिजे सरकारला 😂😂😂😂😂

  • @santoshbelkar1493
    @santoshbelkar1493 5 днів тому

    Emergency patients असेल तर तोह हॉस्पिटल पोहचण्याआधी रोडवर मारणार हे नक्की😢

  • @sambhajibhoite7851
    @sambhajibhoite7851 5 днів тому

    अशीच बातमी भवानीनगर ते कॉलनी ते भाग्यनगर रस्त्याची पण करा. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अजूनही मुख्य रोडपर्यंत याचे काम पूर्ण झालेले नाही.

  • @DnyaneshwarMane-i6t
    @DnyaneshwarMane-i6t 5 днів тому

    खूप त्रास होत आहे या स्पीडब्रेकर चा

  • @rudramahendra.shende5388
    @rudramahendra.shende5388 5 днів тому

    ONE MISTAKE खेळ खल्लास

  • @sachinbhosale1122
    @sachinbhosale1122 5 днів тому

    Right 👍

  • @mayurkalbhor4212
    @mayurkalbhor4212 5 днів тому

    🙏🙏 छान

  • @mygaming9890
    @mygaming9890 5 днів тому

    उंटाच्या पाठीवरील चाल

  • @nitindoiphode5111
    @nitindoiphode5111 5 днів тому

    U Right but Vehicle speed not control so many accident happend thats why speed breaker installed.....