डाळिंब फुगवण होत नाही | चांगला कलरफुल आणि मोठी साईज डाळिंब साठी हे करा |pomegranate size
Вставка
- Опубліковано 25 чер 2020
- 🙏अनेक अनुभवी शेतकऱ्यांच्या अनुसार, डाळिंब पिकामध्ये अनेक प्रकारचे रासायनिक खत वापरल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण कमी झाले आहे. जमिनीमध्ये असलेले सूक्ष्म जिवाणू याची संख्या कमी झाली आहे. म्हणून जमिनीमध्ये जिवाणू खतांचा वापर केला पाहिजे. ऍझोटोबॅक्टर पीएसबी पोटॅश बॅक्टरिया याचा वापर केला पाहिजे. ट्रायकोडर्मा सुडोमोनास याचाही वापर झाला पाहिजे. डी कंपोजर, जिवाणू स्लरी डाळिंबात वापर झाला पाहिजे
👉डाळिंबाच्या शेवट अवस्थेला पोटॅश, आणि स्फुरद गरज असते. म्हणून आपण पोटॅश बॅक्टरीया वापर केला आहे. 🙏🙏🙏🙏🙏हा माझा वैयक्तिक विचार आहे🙏🙏
रहाणे ॲग्रो बायोटेक
साईनाथ रहाणे- 9822779012
बळिराजा हेल्प लाईन - 9518374835 - Навчання та стиль
सर एक नंबर सांगता तुम्ही हि माहिती दिल्याबद्दल तुमचे आभारी आहे
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर
खूपच छान माहिती सांगितली सर
खुप छान माहिती दिली आहे
सुंदर माहिती दिली सर .
Sir धन्यवाद
Dhanywad sir
साहेब खुपच छान माहीती दिली तुम्ही
1 नंबर माहिती दिली आहे धन्यवाद
सर खूप छान माहिती दिली
thanks sir khup Chan Mahiti dili
चांगली माहिती दिली धन्यवाद
खूप च छान माहिती दिली सर आपण😊👍👍👌👌👌👌👌
धन्यवाद सर
सर तुम्ही खुपच छान माहिती दिली मि तर खुपच समाधान व्यक्त केली
खुप छान माहिती आहे
मिनानाथ शिंदे सायाळे
खुप छान भाऊ👍👌
धन्यवाद दादा एकदम चांगलि माहिति दिलि
Thank you sir
साईनाथ महाराज खुपच छान 🙏
Chan mahiti dilit👍
धन्यवाद
एक नंबर सर,
Tnx
Very good bhaiya ji
अभिनंदन
Mast Bhau.
छान
Nice sir
लय भारी
राम कृष्ण हरी माऊली धन्यवाद सर शेतकरी साठी उत्तम मार्गदर्शन
Sir Nice Video
Sir 1 no mahiti dili
Mar rogavr ky upay asel tr video banva please
Nice
Very nice 👌🙏
Good 🙏
1 no.
Ek Number Sir👍
Very good information. I do this formal I get best result sir
काळ्या जमिनीत sop आणि मुरमाड जमिनीत mop टाकावे. सरकी स्लरीने शायनींग भरपूर येते प्रत्येकाने हि स्लरी वापरावी. छान माहिती दिली महाराज.
ओके धन्यवाद
हार्वेस्टिंग चे किती दिवस आधी सोडायची SOP
@@sagarnirmal1310 45 diwas .sodu naka 200 gram prati zad drip khali taka
Pleg sathi Spray sanga
सर तुम्ही खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद माझा एक प्रश्र्न आहे. झाडे ऐक vrshchay प्लोटला सेल्येरी दिलीततर
9822779012 कॉल करा मी सविस्तर माहिती देतो
सर किती दिवसाचे झाल्यावर टाकावे कोणत्या लेवल ला असल्यावर टाकावे येवढे सांगितले तर खूप आभार होतील सर
छान माहिती सांगितली ही माहिती एक वर्षांपूर्वी गोरे साहेबांनी सांगितली होती
BM
Ynyyuuuuuuunnyyuyk.uu
दिकम्पोजर वरती व्हिडीओ बनवा महाराज
Very good lnformation
Sir sadya pavsali vatavrnat सोडली tr chalel ka
Harwastan Jhalayavar Headache Dekhbhal kashi karate?
Sir kontya stage madhe dave
नमस्कार
Phul yene sati kay karav mahiti sanga galati banda honasati upay sanga sadashiv maddur
👌👌👌👌
सर मररोगासाठी काय उपाय आहे का?
Sir favrni ghetqli tri chalel
मि तर लिहून घेतले सर स्लरी सला आवडला
Very nice information sir
Ek number results ahey
Kontya teg la karyach aahe dada he
👍👍👍👍🙏🙏🙏🙏
Kiti divsanantr slurry chalu karavi
Gore,sir...
Sarki pet kashi aste ?? Aani kashatun bante ???
Potash bacteria kiti tackyche
14/2/21 फेब्रुवारीचा पाणी आहे तरी ही स्लरी चालेल का
हे शंभर टक्के खरय..
साईज येते का कलर येतो का
Kali saathi kay karave
प्लॉट सेटींग झाल्यानंतर लगेच टाकली तर चालेल का
ट्रायकोडर्मा डाळिंबासाठी दयावा का 13 महिन्याचा प्लाट आहे
Sir when takych nahi ka
Sir hi Babasaheb gore sir yani sangitali ahe,,,,, nice result ahe yacha
Ok
@@sainathrahane37 तुमचा no पाठवा
कपाशी साठी चालेल का दादा ही स्लरी
3-4 महिन्याच्या प्लॉट ला सोडले तर चालेल का
स्लरी फ्लावरींग स्टेजला दिली चालेल का
माझी बाग दोन वर्षे ची आहे पण मणा सारखी वाढ नाही तर काय करावे
hello ..Namste dada... slury dalimb dharlyavar kiti mahinyapasun sodayla chalu kel pahije? Ani kadiparyant slury sodat rahile pahije..... Pls fast reply dada...
सकाळीच कॉल करा सविस्तर सांगतो
Santrayla chalte ks
चालते
Saglyat shevti rahilela chotha drip khali takla tar chalel ka ??
हो काही हरकत नाही
पोटॅश बॅक्टेरिया 1कि
किंमत किती असते
तसेच तुमची कळकळ पाहुन झिरो बजेट शेती काय असते ते समजले शिवाय शेतीत तरुणाई तुमचा आदर्श घेतील पुढे असेच दमदार आवाजात व्हिडीओ टाकत राहा
आपल्या कार्यास शुभेच्छा!
पवार साहेब धन्यवाद
200 ते 300 रुपये किलो
Good work
BT Gore सरांनी पाच वर्षांपूर्वी सांगितलेला आहे
Telyachya bagela hi slari chalate ka
हो चालते
जयवंत. गवळी.
सर टमाटे ला चालका हि सलरी
Psb aani ksb
Donhi takle tari chalel ka
Psb नको
Sir 20 January che Pani ahe.bag tagaryavar jast gela àhe.
Tilt Ani 0 52 34 favarni keli ahe.
Drip ni 0 52 34 dile ahe...
Aaj bagela complete 21 divas zale ahe ...
Madi Kali sathi kay upay karave....sanga sir plz
कॉल करा
Apple ber sathi chalel ka
हो चालेल. साईझ साठी पिकअप 90 वापरा
Kiti divas adhi chalu karychi ahe ही स्लरी??
हार्वेस्टिंग एक ते दीड महिना असताना
Sade tin mahinha falala chalel ka
व्हिडीओ पुन्हा पहा
सर ही सलरी बाग सेटींग पासुन चालू केली तर चालेल का please reply
नाही
Sir aapan live demo dyayala paheje hota
तुम्हाला काही अडचण असेल तर मला फोन करा मी तुम्हाला सविस्तर सांगतो काळजी करू नका9822779012
@@sainathrahane37 स्लरी ची टाकी सावलीत आहे
टाकी च झाकण लावावे लागते का??
का कापडाने बांधून ठेवायचं?
सर ही स्लरी लिंबू साईज चालू आसताना चालू केली तर चालेल का
आणी किती दिवसाला सोडायचि म्हणजे साईज होईल
याचा अर्थ व्हिडिओ चांगला पाहिला नाही
प्लांट 5 महिन्याचा झा ला आहे सैलरी कशी करावी लगेल
सर जर ड्रीप इनलाईन असेल तर चालेल का ?
नाही
सर सदरची स्लरी बाग धरल्या पासून केली तर चालेल का.
Nahi
Telkat asel tar chalel ka sir
Ho
हे बाबासाहेब गोरे यांचे नावे स्लरीचे पेटेन्ट आहे
सर ही स्लरी द्राक्षबागेत चालेल का?
Ho
केलीच्या बागेला प्रयोग केला तर चालेल का
केळी काढायला 1 महिना बाकी असताना करा.
25किलो पेंडीची किंमत किती होते
किती वेळा करावे
व्हिडिओ चांगला पहा, नाही समजले तर कॉल करा
No send kara sir plz chan mahiti