डाळिंब वर स्प्रे चालू तरी फळावर डाग येताय | शेतकरी हीच चूक करतो व्हिडिओ पहा | डाळिंब रोग नियंत्रण |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 26 чер 2020
  • ✍️डाळिंब पिकामध्ये फवारणीला खूप महत्त्व आहे. त्यामध्ये पाण्याचे पीएच किती?स्प्रे किती दिवसांनी करावा. या विषयी व्हिडीओ मध्ये माहिती दिली आहे.
    🙏🙏🙏🙏सदर विचार हे माझे वैयक्तिक आहे योग्य 🙏🙏🙏🙏🙏वाटल्यास त्याचा उपयोग करावा. 🙏
  • Навчання та стиль

КОМЕНТАРІ • 90

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 роки тому +9

    खूपच सुंदर माहिती आहे काही जण नावे ठेवतात पण त्यांच्या कडे लक्ष देऊ नका तुम्ही तुमचे कार्य चालू ठेवा धन्यवाद 👍👍👌👌

  • @raychndraingale4429
    @raychndraingale4429 Рік тому +1

    धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल अतिशय छान

  • @Shinde.Bhausaheb
    @Shinde.Bhausaheb 4 роки тому +1

    Great bhau phar sundar mahiti milali .. dhanywad

  • @dipakjanjire7162
    @dipakjanjire7162 4 роки тому +2

    भाऊ आपण चांगली माहिती मिळाली आहे असे शेतकरी असले पाहिजे

  • @vikasvyavahare8918
    @vikasvyavahare8918 2 роки тому +1

    तुम्ही खूप छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @Sarthak_Dhamale_5k
    @Sarthak_Dhamale_5k 4 роки тому +2

    खुप चांगली माहीती सांगितली सर

  • @surajahire1094
    @surajahire1094 2 роки тому +1

    खुप छान दादा

  • @bhagwatjare4065
    @bhagwatjare4065 3 роки тому +1

    खूप चांगली माहिती आहे साईनाथ सर

  • @ravindrapawar7874
    @ravindrapawar7874 4 роки тому +2

    छान माहिती दिलीत

  • @snehalnikam180
    @snehalnikam180 4 роки тому

    चांगली माहिती दिली

  • @pomegranatefarming2830
    @pomegranatefarming2830 4 роки тому +1

    Very nice. this is useful information sir

  • @mahendraahire3288
    @mahendraahire3288 4 роки тому +1

    खूप छान माहिती मित्रा
    सतत पाऊस सुरु असल्यामुळे फवारनीतील अंतर 10-12दिवसा प्रयंत वाढतो

  • @shahajikale4285
    @shahajikale4285 4 роки тому

    चांगली माहिती

  • @dilipraokotkar8244
    @dilipraokotkar8244 20 годин тому

    mast Marti dada

  • @Rahul-mv5ze
    @Rahul-mv5ze 3 роки тому +1

    सर माहिती छान सांगितले

  • @sharadchandgude9841
    @sharadchandgude9841 3 роки тому +1

    खूपच छान माहिती

  • @dattakadam8419
    @dattakadam8419 3 роки тому +1

    Chan mahiti dili dada...
    Dhanyawad...

  • @ajitkonde1414
    @ajitkonde1414 4 роки тому +1

    आभार

  • @mahadeokadam4637
    @mahadeokadam4637 3 роки тому

    Chan mahiti dhanyawad

  • @yogeshkhandre7
    @yogeshkhandre7 3 роки тому +1

    Khup chhan

  • @vitthalairshinge4428
    @vitthalairshinge4428 Рік тому

    खुप खुप अभिनंदन

  • @ashokandhale6036
    @ashokandhale6036 4 роки тому

    Kup sunder bhau

  • @harshalgonde3340
    @harshalgonde3340 11 місяців тому

    Khup chhan sir

  • @siddstshwarnikam3257
    @siddstshwarnikam3257 3 роки тому +1

    Excellent

  • @vikasvyavahare8918
    @vikasvyavahare8918 2 роки тому

    खुप छान

  • @prakashpawar8878
    @prakashpawar8878 4 роки тому +1

    ।।जय बाबाजी।।

  • @mhadevshendage1512
    @mhadevshendage1512 3 роки тому

    1number saheb

  • @ajayshelar6712
    @ajayshelar6712 3 роки тому

    Nice information

  • @anilsusesuse8267
    @anilsusesuse8267 3 роки тому +1

    एकच नंबर.....लय भारी...

  • @samarthnursery8145
    @samarthnursery8145 4 роки тому +1

    chan

  • @ashrajshaikh3211
    @ashrajshaikh3211 4 роки тому

    Good

  • @archnapokale9327
    @archnapokale9327 2 роки тому

    Very nice video sir

  • @royalfarmer5608
    @royalfarmer5608 4 роки тому

    1 ch no bhau

  • @dnyaneshwaramte5876
    @dnyaneshwaramte5876 10 місяців тому

    आभरी..आहोत

  • @user-pm7ft6zl6j
    @user-pm7ft6zl6j 4 роки тому +8

    सर सर्कस्पोरा बदल काही औषध सांगा ना

  • @pradipdawange1783
    @pradipdawange1783 2 роки тому

    💯

  • @satishthoke8203
    @satishthoke8203 Рік тому

    भाऊ ट्रॅक्टर साठी एकदम चांगल्या कंपनीच्या ब्लोअर ची माहिती द्यावी खास करून डाळिंब बागेवर फवारणीसाठी संपूर्ण झाडांमध्ये व्यवस्थित फवारणी होईल अशा फ्लोअर ची माहिती द्यावी

  • @nilaknthdhumal567
    @nilaknthdhumal567 3 роки тому

    agri82 mast ahe

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 4 роки тому +6

    लिंबू पिळून ph कमी होतो का?स्पेडर स्टिकर कोणते वापरावे,काही सिलेकॅन बेस कमी किमतीत तर काही जास्त किंमत आहेत,

  • @mehaboobustad9033
    @mehaboobustad9033 Рік тому

    Anna 2022 che videos release karaa

  • @pomegranatefarming2830
    @pomegranatefarming2830 4 роки тому +1

    I request sir. I expect one bacterial blight controlling video

  • @mohansid135
    @mohansid135 4 роки тому +1

    Hi

  • @sanjivanibabar7069
    @sanjivanibabar7069 4 роки тому

    Khardya Sathi konta spray ghyava

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y 4 роки тому +5

    तुमच्या नियोजनाने डाळिंब शेती करायची आहे तुमचा नंबर द्या प्लीज़

  • @santoshjadhav-bl5tj
    @santoshjadhav-bl5tj 2 роки тому

    पाणी phकमी कसा करतात हे सांगत तले हे बरोबर आहे पण phकसा वाढवावा

  • @prakashbarbaile3044
    @prakashbarbaile3044 4 роки тому +1

    शेततळ्यामधील पाणी वापरावे का?

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      पावसाचे असेल तर वापरा

  • @dilipgolhar2356
    @dilipgolhar2356 4 роки тому

    साहेब तुम्ही माझ्या वानि शेतकरी आहे पण दाळीब आता पाचव फळ आहे माझी शेती पांच ऐकर मि मागे दुध भाजिपाला ऊस पन ऊदार निरवाव्ह कुटुंब याचा करीत होतो पण बाग लावली तेव्हा पासून उपाशी पोटी राहावे लागते साहेब पाच लाख पाच एकर बागेला खर्च केला आहे आता टीपका यायला लागले आहे त्या वर उपाय सांगा साहेब पण बागेत ऐवुन व मला फकृत आता बाग विक्री करून चालणार आहे की नाही हे सांग ना साहेब हा सुर्य हा जयद्रथ करा मी ऊदव ठाकरे साहेब यांना नम्र विनंती आहे की आसे न्यानि मानसं आपल्या ला पाहिजे माझ्या बागेत याना हो साहेब आजुन बागेला दिड महिना टाईम आहे तुम्ही बागूत चक्र चालू ठेवा माझे गरीबी शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे की आता साहेब आपला बाग चागला करतिल व आपले फक्त खर्च निघुन वर्षे भर पुन्हा छाटणी खत मटरेल आतर मशागत शेंडे हे तुम्ही पाहा व उरलेले पैसे त्यातुन फक्त भाझी पाल्य ला द्या किराणा आम्ही शेतकरी किडनी विकुन करून चालणार आहे आता किती राहिलेत शेतकरी हिताचे निर्णय घेण्याची क्षमता कमी होते ते तुमच्या सारखे साहेब सांगत आहे म्हणून तुम्ही माझ्या पलाटचे पैसे करून द्य मी ऊदव ठाकरे साहेब यांना नम्र विनंती करतो की शेतकरी बांधवांना अपेक्षा आहे आता आसे साहेब आम्हाला द्या तुमचं आयुष्य सुंदर होईल साहेब

  • @maheshbhadane6284
    @maheshbhadane6284 4 роки тому +1

    Ph कमी कसा करायचे ते सागा

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      व्हिडीओ पूर्ण पहा. नाही समजले तर कॉल करा, 9822779012

  • @hemantaher4712
    @hemantaher4712 4 роки тому

    HANNA COMPANY ch meter HI96107 MODEL tumachya kadeel ahe ka ani te original ahe ka

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      माझे साधे आहे. पण hannaसुद्धा कंपनी चांगली आहे. ते घ्या.

    • @user-ov3fo7og2g
      @user-ov3fo7og2g 3 роки тому

      आवडली माहिती

  • @babasahebnawale5698
    @babasahebnawale5698 4 роки тому +1

    कलर येन्या साठी काय करावे

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      पॉटेश वाढवायला पाहिजे +स्लरी व्हिडीओ पहा

  • @ashokkhairnar9363
    @ashokkhairnar9363 3 роки тому

    प्रत्येक फवारणीत पी एच वापरावे का,,,जसे की कीटकनाशके,, बुरशीनाशक,,,संजीवक,,वाढरोधक,,,इ,

  • @ganeshpawar1585
    @ganeshpawar1585 4 роки тому

    सर दिवस रात्र पाऊस चालू आहे. आज ९वा दिवस आहे.. फवारा घरात आणून पडलाय पण पाणी बंद होत नाही.. तरी सुद्धा मी जमिनीवर बोर्ड मारला... आणि स्प्रे घेऊन जवळ जवळ १५ दिवस झाले.... तर फळांचं काही नुकसान नाही ना होणार... जीव खूप घाबरतो आह सर खबरदारी म्हणून काय करू.. भाऊ काहीतरी सुचवा

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      कॉपर आणि सल्फर डस्टिंग करा आणि जेवढा वेळ मिळतोय त्यावेळी मध्ये स्प्रे अर्जंट काढून घ्या. नाहीतर बागेचे नुकसान होऊ शकते

  • @pandhrinathjadhav6965
    @pandhrinathjadhav6965 2 роки тому

    आम्हाला घ्यायचे पेज मीटर कुठ बेटल

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  2 роки тому

      9822779012 पोस्टाने आम्ही पाठवून देऊ तुमचा ॲड्रेस सांगा किंवा मला कॉल करा

  • @satishdeshmukh4652
    @satishdeshmukh4652 4 роки тому

    डाळी बा वरती पाकली करपा आहे काय केले पाहिजे

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому +1

      मर्जर + व्हॅलिडिमाइसिन

  • @user-pm7ft6zl6j
    @user-pm7ft6zl6j 4 роки тому +2

    आज मी ph मीटर आणल १९००, रू छ

  • @user-ex1fk9lf2x
    @user-ex1fk9lf2x 3 роки тому +2

    तुम्ही पीच कसा मेन्टन कसा करायचा तेच नाहि सांगितले

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  3 роки тому

      व्हिडीओ आहे दुसरा पहा डेमो

  • @shreedada9562
    @shreedada9562 4 роки тому

    स्पर्षजन्य आणि आंतरप्रवाही बुरशीनाशक एकत्र चालते का..

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      स्पर्शजन्य आंतरप्रवाही एकत्र मिळतात ते सुद्धा चालतं किंवा तुम्ही सेपरेट स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असं दोन्ही मिक्स करून वापरू शकतात काहीही प्रॉब्लेम नाही

    • @shreedada9562
      @shreedada9562 4 роки тому

      @@sainathrahane37 धन्यवाद

  • @swapnilmundaphane5626
    @swapnilmundaphane5626 4 роки тому

    What's up number patava

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y 4 роки тому +1

    साहेब तुमचा नंबर द्या प्लीज़

  • @tukaramkhilare4266
    @tukaramkhilare4266 4 роки тому

    फळांवर मौत किडा आहे होल पाडुन रस शोषुन घेतो आणि फळ सडुन जाते ह्यावर काय उपाय करावं ...मौत किडयासाठी

    • @sainathrahane37
      @sainathrahane37  4 роки тому

      त्याच्यासाठी तुम्ही मिओथ्रीन चा स्प्रे करू शकता किंवा आम्ही लावलेली सापळे आहे त्याचा पण वापर करू शकतात

    • @tukaramkhilare4266
      @tukaramkhilare4266 4 роки тому

      @@sainathrahane37 मिओथीरीन आणी अल्फामिथरीन मारून पाहिले आहे काही फरक पडत नाही

  • @dadabhaugadakh8993
    @dadabhaugadakh8993 4 роки тому

    खूप चांगली माहिती दिली दादा

  • @kirannilate
    @kirannilate Рік тому

    Nice information

  • @mohansid135
    @mohansid135 4 роки тому

    Hi