डाळिंबाला चांगला कलर, शाईनिंग आणि साईज साठी

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 лип 2022

КОМЕНТАРІ • 22

  • @jaypalraundal5464
    @jaypalraundal5464 19 днів тому

    माहिती खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितली 🙏

  • @ajitpatil3538
    @ajitpatil3538 11 місяців тому +1

    माहिती छान दिली 💯👌

  • @RameshPawar-pn7qi
    @RameshPawar-pn7qi 2 роки тому +1

    मोलाचे मार्गदर्शन लाभले धन्यवाद भाऊ

  • @rahulnagarkar8237
    @rahulnagarkar8237 2 роки тому +1

    छान सांगितले भाऊ धन्यवाद

  • @venunathjadhav181
    @venunathjadhav181 Рік тому

    ओम

  • @amolbagal1117
    @amolbagal1117 17 днів тому

    या प्रमाणात 200 लिटर पाण्याच्या बॅलर मध्ये ही स्लरी तयार केल्यावर आठ दिवसाच्या फरकाने किती लिटर स्लरी झाडांना द्यावी

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 Рік тому +1

    सर एकदा स्लरी सोडली की नंतर कधी सोडायची व किती वेळा घ्यायची

  • @arjunkhandebharad7117
    @arjunkhandebharad7117 2 роки тому +1

    झाड़ा माधे 2ते 3 झाड़े तेलाचे आहे तर ही सेलरी चालेल का सर

  • @appashahebkuberkuber5138
    @appashahebkuberkuber5138 2 роки тому

    कळी निघालेली आहे तर स्लरी चालेल का

  • @akshayjadhav9540
    @akshayjadhav9540 Рік тому +3

    सर किती दिवसाला सोडावी एकदा सोडल्या नंतर पुन्हा किती दिवसांनी सोडावी

  • @manojraut9574
    @manojraut9574 2 роки тому +1

    बाग किती दिवसाची झाल्या नंतर वापरायची सर 🙏

    • @agrokisan6644
      @agrokisan6644  2 роки тому +1

      साडेचार ते पाच महिन्यांनंतर फळांना लाल कलर यायला सुरवात झाल्यावर.

  • @kiranshinde3214
    @kiranshinde3214 2 роки тому

    सदर स्लरी अजून कोणत्या पिकांसाठी घेऊ शकतो

    • @agrokisan6644
      @agrokisan6644  2 роки тому +1

      डाळिंब पिकासाठी वापरली आहे आणि डाळिंब पिकामध्ये रिझल्ट चांगला आहे.
      अजून इतर पिकामध्ये वापरली नाही त्यामुळे खात्रीशीर सांगता येणार नाही.
      परंतु कुठल्याही पिकामध्ये वापरायला अडचण नाही असे वाटते कारण संपूर्ण सेंद्रिय असल्याने आणि बॅक्टेरिया असल्याने कुठलीही अडचण येणार नाही.

    • @kiranshinde3214
      @kiranshinde3214 2 роки тому

      @@agrokisan6644 डाळिंब मध्ये सदर स्लरी चा वापर कधी करावा म्हणजे फळाच्या कोणत्या स्टेज मध्ये करावा

    • @agrokisan6644
      @agrokisan6644  2 роки тому +1

      फळांना कलर यायला सुरवात झाल्यावर. साधारण पाच महिन्याच्या पुढे. व्हिडिओ संपूर्ण बघा.

    • @kiranshinde3214
      @kiranshinde3214 2 роки тому

      @@agrokisan6644 thanks for the information

  • @nikhiltilekar8038
    @nikhiltilekar8038 2 роки тому

    Pmb vapru shakto ka

  • @uddhavasabe8164
    @uddhavasabe8164 2 роки тому +1

    3 महिन्या चे फळ आहे..हि . Sulrry बनवली तर चालते का

    • @agrokisan6644
      @agrokisan6644  2 роки тому

      नाही.
      5 महिन्यांनी द्यावी