खरच माहिती खुप चागली दिली असेच विडिओ बनवा भाऊ 💯👌👌
खूप छान अभ्यास आणि माहिती सुद्धा शास्त्रशुद्ध दिली साहेबांनी त्याबद्दल साहेबांचे आणि महाराष्ट्र माझा यांचे आभार आणि धन्यवाद!!!
सर एकदम सुपर माहिती दिली
पहिल्या वर्षी सेटिंग अधिक होत असते दोन वर्षाचं storege असते त्यात पुढच्या बहराला शेतकऱ्याचा कसं लागतो
जबरदस्त व्हिडीओ🙏🙏
छान माहिती दिली आहे सर
सुर्वे साहेब नविन शेतक-यासाठी अतिशय महत्वाचे मार्गदर्शक व्हिडीओ दता त्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन🙏🙏लाडसाहेब शेतक-यासाठी मोलाची माहिती दिल्याबद्दल डाळिंब उत्पादक शेतकरी ऋणी राहतील 🙏🙏
एकच नंबर माहिती दिली सर
एकदम चांगली माहिती दिली खूप खूप धन्यवाद सर
खूप छान माहिती मिळाली
छान माहिती दिली सर
खूप छान माहिती सर
धडस सर 👍👌👌👌अप्रतिम 👏
छान माहिती आहे ❤
गोरे सरांची मुलाखत घ्या सर
Great information sir,
धन्यवाद😘💕 🙏🏻🙏🏻
जबरदस्त
Sir amchi pan dalimbachi asich setting jali ahe pahilecha year la
खूप छान
खूप छान 🎉🎉
Goooood
गोडवाडीच्या प्लाॅट ची बरोबरी करू शकत नाही हा प्लाॅट उन्हाळ्यातील आहे गोडवाडीच्या बागा पावसाळ्यात असतात
सलाम महाराष्ट्र माझाला ❤❤
Variety konti aahe
खरोखर 1नंबर माहीती आहे
शरद किंग चांगली आहे का..
खूपच छान 🎉❤
Good information
नाइस
खुप छान, अति उत्कृष्ट अशी मुलाखत घेता सर तुम्ही 👌🏻
Yavatmal jilhyat dalimb baag success honar ka
Solapur Markit Yard MR MADIWALE SIR EK NO REAT AHE
खुप छान 🔥👑
खुप छान माहीत आहे सर
Dalimb la khar pani yogy ahe ka
👌👌👍👍
बाग उत्तर दक्षिण किंवा पूर्व पश्चिम असावी याबद्दल काय सांगाल
खुप छान मुलाखात घेतां राव😊
Impressed
Olá obrigado pela atenção poderia enviar um vídeo sobre como podar
एक वर्ष ची बाग आश्चर्य गोष्ट ?
खतरनाक.
❤❤
आम्हाला पण मार्गदर्शन हवे आहे साहेब
खत कोणते दावे . फवारण्या या बदल सांगा वर वर माहिती नका सांगु भाऊ .
❤
Kadddkk Sushil mama
साहेब पहिल्या वर्षी ३००+ शेट्टीग होत्या माझ्य प्लाट च्या पोथरे करमाळा येथे प्लाट होता
साहेब , व्हरायटी कोणती आहे. भगवा आहे की सोलापूर लाल आहे ते सांगा प्लीज
@@sharadgawali2457
Saheb research article sangte ki .. 4 varsha nantar tyachi size vadte
@@sharadgawali2457 have u seen any orchid with 4th fruiting. If yes then ok. If no then wait and watch
Tumhi Sol lal cha baug baghitla ahe ka jyala 4th fruit 🍑 aale ahe ani tyachi size baghitli ahe ka . Baghitli asten tar ok ani nasli baghitli tar thoda thamba apan baghuya
Nice bt gore
सर व्हरायटी कोणती आहे
Eka zhadala 1 karet ghalava
सोलापूर लाल वरायठी आहे साइज होत नाही
Ek no maal
Hindi me baraye
जाड सात ते आठ वर्षाचे आहे बाग पहिल्यांदा धरलेला वाटत नाही
सर सदर शेतकरी दादाचा फोन नंबर द्या
निवेजन नाही ...नियोजन😊
Kutun ahe sahebh mala bhetaych ahe
खुप छान
अ अविनाश सर चांगली मुलाखत घेतली त्याबद्दल धन्यवाद आणि शेतकऱ्यापर्यंत जे तुम्ही माहिती पुरवत आहे त्याबद्दलही धन्यवाद