स्लरी(जीवामृत) ठिबक सिंचनाद्वारे जाण्यासाठी देशी जुगाड|Jugad|Desi Jugad|Jivamrut|Thibak Jugad

Поділитися
Вставка
  • Опубліковано 21 сер 2021
  • #स्लरी #जीवामृत #जुगाड #jugad #slari #jivamrut #slarijugad #mauliagroone

КОМЕНТАРІ • 215

  • @kapilshinde567
    @kapilshinde567 Рік тому +33

    आता पर्यंत पाहीले ल्या विडीओ पैकी सर्वात चांगला विडीओ आहे धन्यवाद सर 🙏🏽

  • @tatyasahebdaund5431
    @tatyasahebdaund5431 Рік тому +4

    वा,फारच छान व्हिडिओ सर,धन्यवाद.

  • @vaijinathpachfule5027
    @vaijinathpachfule5027 7 місяців тому +1

    खुप छान चांगली माहिती रामकृष्ण हरी दादा

  • @ranjeetogale6499
    @ranjeetogale6499 5 місяців тому

    Very good👍 deshi jugad most useful for the poor farmers

  • @amoldeshmukh2383
    @amoldeshmukh2383 Рік тому +1

    खूप छान माहिती 👍

  • @Indianarmy-zn8qv
    @Indianarmy-zn8qv 11 місяців тому +1

    रामकृष्ण हरी अतिउत्तम माहिती दिली सर

  • @shrikantjwaghmare1780
    @shrikantjwaghmare1780 4 місяці тому

    🌹🙏।।श्री स्वामी समर्थ।।🙏🌹
    चांगली माहिती आहे.

  • @vijaykakade3705
    @vijaykakade3705 6 місяців тому +1

    मित्रा शेतीसाठी छान धडपड आहे शुभेच्छा

  • @kashinathpawaskar7492
    @kashinathpawaskar7492 Рік тому +1

    Khup Sundar 💐🙏

  • @UmeshPaval
    @UmeshPaval 10 місяців тому +1

    वा मस्तच आहे मी नक्की करणार

  • @rupeshpatil482
    @rupeshpatil482 Рік тому +1

    सुंदर माहिती दिली

  • @ajitkhaladkar5738
    @ajitkhaladkar5738 4 місяці тому

    खुप व्यवस्थित माहिती दिली सर धन्यवाद

  • @santosh1192
    @santosh1192 Рік тому

    खूप चांगली आईडिया आहे 👍

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 10 місяців тому +2

    सवीस्तर माहीती दिलीत तुम्ही खुप खुप धन्यवाद

  • @sagarlad9718
    @sagarlad9718 Рік тому +1

    Khup chan idiya aahe

  • @kallappaburkul5827
    @kallappaburkul5827 Рік тому +2

    एक नंबर भावा

  • @sahadeounone6367
    @sahadeounone6367 Рік тому +1

    लय भारी भाऊ खूप खूप धन्यवाद

  • @shashikantchatur6034
    @shashikantchatur6034 Рік тому +1

    Vva chhan,thank you

  • @vikasnispatdesai7631
    @vikasnispatdesai7631 Рік тому +2

    Just one word BEST SOLUTION

  • @babanshankarlande4777
    @babanshankarlande4777 Рік тому +3

    मस्त!

  • @user-lh4fg2bj2h
    @user-lh4fg2bj2h Місяць тому +1

    खुप खुप समाधान मिळाले आहे

  • @farmingknowledge253
    @farmingknowledge253 Рік тому +2

    Kadak jugad

  • @sudhirbagul4240
    @sudhirbagul4240 5 днів тому

    Nice🎉

  • @kamalakarbhosale3093
    @kamalakarbhosale3093 2 роки тому +1

    खूपच छान

  • @santoshdhatrak9475
    @santoshdhatrak9475 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली

  • @jalindarmulik-zw6wr
    @jalindarmulik-zw6wr Рік тому +2

    खूप छान माहिती दिली दादा thanks👌

  • @vinodshinde7683
    @vinodshinde7683 Рік тому +2

    Ekadam mast

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 Рік тому +1

    राम कृष्ण हरी माऊली 🙏🏻

  • @pravinkadam-lf8xx
    @pravinkadam-lf8xx День тому

    एकदम ok सर

  • @deepakjagtap7638
    @deepakjagtap7638 Рік тому

    1 No. Best video

  • @shrimantgaikwad596
    @shrimantgaikwad596 3 місяці тому +1

    खूप छान ❤

  • @sagargalande3883
    @sagargalande3883 2 роки тому +3

    👍🙏 सर खूपच छान माहिती + रिझल्ट
    अगदी 0 बजेट मध्ये.. धन्यवाद सर चांगले मार्गदर्शन केल्याबद्दल..🙏 राम कृष्ण हरी🙏

  • @nitinchoudhari3990
    @nitinchoudhari3990 2 роки тому +7

    गेले कित्येक दिवस मी स्लरी रेन पाईप व ड्रीप द्वारे कशी सोडायची याचा विचार करत होतो..आपण खूप छान jugad उपाय सांगितला .... अशीच नविन नविन माहिती द्या..धन्यवाद

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      Naki deva राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @haribhauvayase7894
    @haribhauvayase7894 Рік тому +1

    एक नंबर जुगाड

  • @rambhaudarade4549
    @rambhaudarade4549 Рік тому +1

    , छान व्हिडीओ केलाय, धन्यवाद.

  • @vijaykakade3705
    @vijaykakade3705 Рік тому +2

    खरा माझा कष्टाळू शेतकरी🎉

  • @prashantbirajdar
    @prashantbirajdar 6 місяців тому

    छान माहीती देले सर

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 Рік тому +3

    राम कृष्ण हरी माऊली आपण प्रत्येक कमेंटला उत्तर दिले . खूप छान वाटले.

  • @somnathaher3253
    @somnathaher3253 День тому

    रामकृष्ण हरी

  • @VitthalGhadge2023
    @VitthalGhadge2023 10 місяців тому +2

    1 number 🎉🎉

  • @kamleshjaiswal5723
    @kamleshjaiswal5723 5 місяців тому +1

    👌 ☝🏻च नंबर

  • @amoldevadkar7709
    @amoldevadkar7709 Рік тому +1

    Very good 👍

  • @dnyaneshwarmore4243
    @dnyaneshwarmore4243 Рік тому +1

    सुंदर

  • @anilgaikwad7019
    @anilgaikwad7019 Рік тому +3

    छान आहेत

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @annasahebdeshmukh886
    @annasahebdeshmukh886 7 місяців тому +1

    छान

  • @navnathlashkare126
    @navnathlashkare126 23 дні тому +1

    एकच नंबर

  • @mayurgaikwad6216
    @mayurgaikwad6216 Рік тому

    1 नंबर

  • @vivekanandinde6703
    @vivekanandinde6703 Рік тому +1

    Juuberdust bhu

  • @vitthalghadge3704
    @vitthalghadge3704 Рік тому +1

    Super

  • @dnyneshwargosavi4578
    @dnyneshwargosavi4578 4 місяці тому

    धन्यवाद

  • @jitendramadne770
    @jitendramadne770 18 днів тому

    Dada ❤❤thank you ❤

  • @shivrajmule9328
    @shivrajmule9328 Рік тому

    खुप खुप धन्यवाद
    राम कृष्ण हरी महाराज 👍✌️

  • @sandipnikam6020
    @sandipnikam6020 Рік тому +5

    जीवामृत योग्यरीत्या बनण्याची वेळ 8
    दिवसापासून ते 12--14 दिवसापर्यंत चांगली असते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 8 दिवसात जीवामृत वापरावे त्यानंतर खराब होण्यास सुरुवात होते.
    हा माझा अनुभव आहे.

  • @ravindranarale5125
    @ravindranarale5125 Рік тому +3

    Radhekrushna.
    Ekach number bhava.
    Abhari ahe.

  • @vilasjadhav5424
    @vilasjadhav5424 Рік тому +1

    Utkrut idea

  • @hiralalmali4227
    @hiralalmali4227 2 роки тому +1

    सांगली माहिती दिले 🙏

  • @navnathzate1183
    @navnathzate1183 5 місяців тому

    रामकृष्ण हरि ❤

  • @King-qj5gu
    @King-qj5gu Рік тому +1

    Good

  • @arunpawarrajput2108
    @arunpawarrajput2108 Рік тому

    👍👍👌

  • @dattashelar1098
    @dattashelar1098 3 місяці тому

    1ch no.

  • @virajnikam6079
    @virajnikam6079 Рік тому +1

    👌👌👌👌

  • @sudarshannalvade3337
    @sudarshannalvade3337 7 місяців тому +1

    Thank you

  • @gauravphalke1901
    @gauravphalke1901 24 дні тому

    सर खुप छान माहिती दिलीत आपण, आज तुमच्यामुळे पुन्हा जीवामृत कडे वळत आहे, कारण जीवामृत ठिबक मधून सोडताना खुप त्रास व्ह्यायचा, ही पद्धत खुप चांगली आहे.
    सर ऊस पिकाला किती वेळा आणि कोणत्या स्टेज ला सोडले पाहिजे.

  • @pramodvidhate7408
    @pramodvidhate7408 2 роки тому +3

    छान आहे जमीन सुधारणार आहेत.

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @sunilamup7848
    @sunilamup7848 Рік тому +2

    धन्यवाद भाऊ 🙏🏻

  • @mangeshsawant4937
    @mangeshsawant4937 Рік тому +1

    Saheb ram krishna hari, kiti divsachya interval madhe he deu shakto

  • @bhaskarbachhav9140
    @bhaskarbachhav9140 Місяць тому +1

    Chan

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 2 роки тому +4

    Tayar zalyavar pump madhe galun drip dware dile tar chalel ka?

  • @S_m_18.
    @S_m_18. 5 місяців тому

    Sir pn slary kartana sawli mdhe karavi lagte na?

  • @dadagore298
    @dadagore298 2 роки тому +1

    Nice 🙏👍

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @mayurseth4769
    @mayurseth4769 4 місяці тому

    Ho saglyat chaan video banavla sir....

  • @amarpatil5175
    @amarpatil5175 2 роки тому +2

    आभारी आहे सोपं आणि झीरो बजेट

  • @user-te5pu4xl6i
    @user-te5pu4xl6i 6 місяців тому

    1नंबर

  • @dilippawar6859
    @dilippawar6859 6 місяців тому

    Good.Bahii

  • @dhobleshail
    @dhobleshail Рік тому +1

    Thanks bhava

  • @lokeshkolhe7379
    @lokeshkolhe7379 Рік тому +1

    👌👌👍

    • @govindraokshirsagar4243
      @govindraokshirsagar4243 11 місяців тому

      खुप छान माहीती दीली धण्यवाद गोविंदराव माळी हडंरगुळी ता उदगीर जि लातुर

  • @dadajagtap3685
    @dadajagtap3685 3 місяці тому

    😢

  • @nagkumardoshi5172
    @nagkumardoshi5172 Рік тому +1

    Great. Mahiti. Pattanmd50

  • @Raj007vardhan
    @Raj007vardhan 6 місяців тому

    Sir tarbuj la chalel ka

  • @pradipbhosale5957
    @pradipbhosale5957 Рік тому +4

    याचं गोष्टी साठी किती दिवस विचार करत होतो धन्यवाद सर 🙏

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @swapnilkakde166
    @swapnilkakde166 8 місяців тому +1

    Sitafal kryka hote kay karawe sagna

  • @rahi7314
    @rahi7314 11 місяців тому +1

    Jar gomutra ani Shen jast ghetal tar Tomato la kahi effect hoel ka

  • @spgroup6435
    @spgroup6435 Рік тому +1

    Eka timala 200 lit drip ne sodu ka sir.keli chi bagh ahe mazi.

  • @prashantbirajdar
    @prashantbirajdar 6 місяців тому

    S

  • @omkargavade4406
    @omkargavade4406 Рік тому +1

    Sir ha jugad lavni sathi kela tr chalel ka

  • @vijaymastud6428
    @vijaymastud6428 Рік тому +4

    ड्रीपमध्ये दाळीचे पीठ अडकणार भाऊ त्या साठी काय करावे लागेल

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      Nahi adakat deva mi swata karun bagitale ahe राम कृष्ण हरी धन्यवाद आपण प्रतिक्रिया दिल्याबद्दल🙏🏻 नक्कीच आमच्या कार्याला प्रोत्साहन मिळेल असेच लाईक आणि कमेंट्स आमच्या प्रत्येक व्हिडिओ करत रहा असेच सहकार्य व आशीर्वाद आमच्या पाठीशी तुमचे असू द्या राम कृष्ण हरी🙏🏻🙏🏻

  • @pramodvidhate7408
    @pramodvidhate7408 2 роки тому +2

    उंबराच्या / निंभारा च्या झाडा खालची माती चालेल का? ?

  • @bhausahebtambile8448
    @bhausahebtambile8448 Рік тому +1

    सर नमस्ते आम्ही एक गोशाळा चालवत आहोत. लहान मोठी 140 देशी खिलार गावराण गाई आहेत. वडणेर ता.परंडा जिल्हा उस्मानाबाद आम्ही दोन बोअरवेल घेतले आहेत. तर दोनही बोर चे पुनर्भरण करायचे आहे. आपले मार्गदर्शन हवे आहे.
    धन्यवाद 🙏

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  Рік тому

      Video ahe apalaya Chanel la to baga deva Ram Krishna hari

  • @nandkishorkinholkar8142
    @nandkishorkinholkar8142 2 роки тому +2

    Sitaphal bagecha kay payda zale te pan sanga

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  2 роки тому +1

      Saganar ki atta ek varshe zale deva pude kay kay hote te sagale sagnar ki

  • @vilaswagh7213
    @vilaswagh7213 4 місяці тому

    संत्रा पिकासाठी चालेल का

  • @nandugangurde2608
    @nandugangurde2608 4 місяці тому

    डाळींबाला किती दिवसानी सोडावे भाऊ

  • @user-nq1mz8kw7h
    @user-nq1mz8kw7h 6 місяців тому

    सुभाष पाळेकर नैसर्गिक शेती तंत्र आहे.

  • @adityature-gy3yk
    @adityature-gy3yk 2 місяці тому

    आदृक पिकांसाठी चालेल का

  • @marathiblogs8198
    @marathiblogs8198 2 роки тому +1

    ही स्लरी आपण कांदा पिकाला वापरू शकतो का?

  • @mangeshhelode7124
    @mangeshhelode7124 Рік тому +1

    Sir kapashila chalel ka

  • @abhaykhare5930
    @abhaykhare5930 Рік тому +1

    बेसनपीठाची वडाखालची माती यांची गरज आहे?

  • @chandrakantdudule5123
    @chandrakantdudule5123 11 місяців тому +1

    हाळद या पिकाला जमेल का?

  • @Sumukhshree
    @Sumukhshree 2 роки тому +1

    या स्लरी मध्ये micoriza मिक्स केला तर चालेल का

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  2 роки тому

      Manje deva

    • @Sumukhshree
      @Sumukhshree 2 роки тому

      @@mauliagroone7943 micoriza नावाची जैविक बुरशी असते.

  • @ganeshff5008
    @ganeshff5008 2 роки тому +2

    Grpas bagesati sedum saga

    • @mauliagroone7943
      @mauliagroone7943  2 роки тому

      Kay kalena deva kay mhanaty te marathi madhe type kara

  • @JayshriDhondge-ej4dq
    @JayshriDhondge-ej4dq 3 місяці тому +1

    कस तयार झाल हे pan दाखवा