डाळिंब साईज, चकाकी , शायनिंग साठी स्लरी | डाळिंब फुगवण्यासाठी उपाय | slurry kasi banwaychi |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2023
  • नमस्कार मित्रांनो,
    आजच्या व्हिडिओ मध्ये आपण डाळिंब बागेत तेल्या येऊ नये यासाठी काय करावं आणि आणि डाळिंब साईजसाठी काय नियोजन असावं हे देखील या व्हिडिओ मध्ये सांगितल आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्कीप न करता पहा.
    ➥ डाळिंब बहार योग्य नियोजन - 2023
    • Video
    ➥ डाळिंब बागेत तेलकट आल्यावर फवारणी नियोजन
    • डाळिंब प्लॉट मध्ये तेल...
    ➥ तेल्या आल्यावर खत व्यवस्थापन
    • डाळिंब बागेत तेल्या आल...
    तेल्या रोग नियंत्रण
    तेल्या रोग
    तेल्या रोगावर औषध
    तेल्या रोगावर उपाय
    telya rog dalimb
    Dalimb size kasi vadhwaychi
    telya rog
    green nectar slurry filter
    pruthviraj slurry filter
    slurry making process
    slurry pump
    salary
    स्लरी
    स्लरी कशी तयार करावी
    स्लरी तयार करण्याची पद्धत
    स्लरी कशी बनवावी
    स्लरी फिल्टर
    स्लरी चे फायदे
    स्लरी चे प्रकार
    स्लरी गाडा
    स्लरी यंत्र
    स्लरी टँक
    डाळिंब तेल्या रोग उपाय
    तेल्या रोग नियंत्रण
    तेल्या रोगावर उपाय
    तेल्या रोगावर औषध
    डाळिंब तेल्या रोग
    डाळिंब तेल्या रोगाची माहितीडाळिंब तेल्या रोग नियंत्रण
    डाळिंब तेल्या रोग उपाय
    डाळिंब तेल्या रोग
    डाळिंब तेल्या रोगाची माहिती
    डाळिंब तेल्या साठी औषध
    dalimb telya rog niyantran
    dalimb telya rog
    dalimb telya
    dalimb telya rog niyantran
    dalimb telya rog
    dalimb telya
    #डाळिंब #dalimb #pomogranate #dalimbsheti #अनार #flowers #डाळिंब_बाजार_भाव #अनार
    #micronutrients #anar

КОМЕНТАРІ • 72

  • @dalimbvyavasthapan
    @dalimbvyavasthapan  Рік тому +5

    ज्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या डाळिंब व्यवस्थापन कडून डाळिंब बागेचे नियोजन ( कन्सल्टन्सी ) हवी आहे त्यांनी 9403181549 नंबर वर व्हॉट्सॲप मेसेज करा.

    • @prashantpavale5661
      @prashantpavale5661 Рік тому

      Mala pahiji

    • @prakash9981
      @prakash9981 Рік тому

      व्हाट्स अँप link ओपन होत नाही
      Reset करून परत पाठवा

  • @kirangalagali5921
    @kirangalagali5921 8 днів тому +1

    Good information sir

  • @user-jq1uu5ly1n
    @user-jq1uu5ly1n Рік тому +2

    Outstanding sir

  • @pradipahirrao7477
    @pradipahirrao7477 10 місяців тому +6

    10:26:26 रासायनिक मुळे स्लरीचा फायदा
    होतो का जीवाणुचे काय

  • @shankarshendsge7463
    @shankarshendsge7463 Рік тому +1

    छान माहिती

  • @jagdishwani2121
    @jagdishwani2121 Рік тому +2

    छान माहिती दिली आहे

  • @vikasvikas4737
    @vikasvikas4737 Рік тому +2

    👌👌👌🌹🌹🌹🙏🙏🙏 खूप छान.

  • @mangeshmagade3833
    @mangeshmagade3833 Рік тому +1

    Thank sir

  • @mahadevsheleke7414
    @mahadevsheleke7414 Рік тому +3

    खुप छान माहिती दिली सर

  • @Dnyaneshwa
    @Dnyaneshwa 10 місяців тому +1

    मस्त माहिती

  • @sagar96.k
    @sagar96.k Рік тому +1

    Mast Aahe

  • @shivajipatil-om7xt
    @shivajipatil-om7xt Рік тому +2

    शेतकऱ्यांचे कैवारी आनंद सर .
    भारी व्हिडिओ मधील स्लरी आहे.तुम्ही मला अगोदर सांगितली होती भारी परिणाम झाला आहे.

  • @pramodahire3787
    @pramodahire3787 Рік тому +2

    खूप छान कमी खर्चात नियोजन देता सर शेतकऱ्यांना god bless you sir🙏🙏🙏🙏

  • @divya-qf3bv
    @divya-qf3bv Рік тому +9

    देव माणूस आहात तुम्ही

  • @vijaypandhare4734
    @vijaypandhare4734 10 місяців тому +1

    सर नमस्कार या स्लरी बरोबर अंडी ,तांदूळ , ताक,करजी पेंड टाकली तर चालेल का,🙏🙏🙏

  • @RameshPawar-pn7qi
    @RameshPawar-pn7qi Рік тому +1

    सर आपली बाग कुठे आहे गाव कोणते आहे छान माहिती दिली

  • @arjunkhandebharad7117
    @arjunkhandebharad7117 2 місяці тому

    तेलिया आहे बगीच्यात तर चालेल काय

  • @sagar6042
    @sagar6042 5 місяців тому

    शेना मुळे फळावर तेलकट येतो का सर

  • @kanifnathkadam2202
    @kanifnathkadam2202 2 місяці тому

    सर साईज 150 +आहे सोडलं ठार तर चालेल का

  • @dnyandevborde8686
    @dnyandevborde8686 Рік тому +1

    Diripne sodayche ka dairek takayche

  • @sachinmadase7096
    @sachinmadase7096 Рік тому +3

    Temperature mule phool gal vadat aahe kay karab

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому +1

      पाणी वाढवा.आणि प्लॅनोफिक्स+ नेटीओ स्प्रे घ्या

  • @mayuraher1198
    @mayuraher1198 Рік тому +2

    10.26.26 ne रूट zoon खराब होईल ना

  • @laxmanjagdale5955
    @laxmanjagdale5955 Рік тому +1

    Gomatra ne telya yeto na sir

    • @dalimbvyavasthapan
      @dalimbvyavasthapan  Рік тому

      तेलकट प्लॉट मध्ये प्रमाण कमी सांगितल आहे

  • @akashshinde9497
    @akashshinde9497 Рік тому +2

    सर ही स्लरी कोणत्या स्टेजला करायची आहे

  • @prabhakaragarkar9899
    @prabhakaragarkar9899 Рік тому +1

    स्लरी किती वेळेस सोडावी लागेल?

  • @jayantpatil4946
    @jayantpatil4946 9 місяців тому +1

    स्लरी च्या प्रत्येक वेळेस 10 26 26 सोडायचे का

  • @ShivrajAiwale
    @ShivrajAiwale 9 місяців тому +1

    डाळीचं बेसन का वाटना बेसन पीठ

  • @vaibhavkasar6993
    @vaibhavkasar6993 6 місяців тому +1

    संत्रा साठी जमलं का

  • @user-kp7tz2um9y
    @user-kp7tz2um9y Рік тому +1

    Slary sodlyavar 10:26:26 kadhi sodave

  • @yashavantsalunke8106
    @yashavantsalunke8106 Місяць тому +1

    डाळिंब रोपे लावून 8 दिवस झालेत त्यासाठी वरील आपण दिलेली स्लरी द्यावी का, ते प्रमाण कसे असावे... 🙏🏻

  • @nitinnikam7517
    @nitinnikam7517 6 місяців тому +1

    किती वेळा
    सहरी देने

  • @lakeshpadavale7353
    @lakeshpadavale7353 Рік тому +4

    तेल्या रोग अल्यावर सोडल्यानंतर चालेल का सर

  • @sunilwandhekar2819
    @sunilwandhekar2819 Рік тому +2

    सर १० २६ २६ एवजी ८ २१ २१चालेल का

  • @user-tb8wb8gw2x
    @user-tb8wb8gw2x 5 днів тому +1

    गोमूत्र चालेल का

  • @rajbandgar9557
    @rajbandgar9557 Рік тому +1

    प्लॉट पूर्ण सेटिंग झाला आहे आता सोडले तर चेलेल का

  • @ganeshbhoj705
    @ganeshbhoj705 29 днів тому +1

    मो नंबर द्या sir

  • @nihal6309
    @nihal6309 10 місяців тому +1

    खूप छान माहिती दिली सर