Це відео не доступне.
Перепрошуємо.

प्रवासासाठी टिकाऊ पदार्थ | प्रवासासाठी खाण्याचे पदार्थ | प्रवासासाठी टिकणारे पदार्थ |Travel Recipes

Поділитися
Вставка
  • Опубліковано 14 тра 2024
  • प्रवासासाठी टिकाऊ पदार्थ | प्रवासासाठी खाण्याचे पदार्थ | प्रवासासाठी टिकणारे पदार्थ |Travel Recipes
    #anitasfoodbasket
    #प्रवासातनेण्यासाठीपदार्थ
    #प्रवासातीलपदार्थ
    #प्रवासातटिकणारेपदार्थ
    #प्रवासासाठीटिकाऊपदार्थ
    #प्रवासासाठीखाण्याचेपदार्थ
    #प्रवासासाठीमेथीथेपला
    #TravelRecipes
    प्रवासात नेण्यासाठी पदार्थ,प्रवासातील पदार्थ, प्रवासासाठी मेथी थेपला,प्रवासात टिकणारे पदार्थ,महाराष्ट्रीयन पदार्थ,प्रवासाला नेऊ शकतील अशी रेसिपी,
    recipes,travel,instant recipes,breakfast recipes,train travel recipes,travel food recipes,indian recipes,holiday travel recipes,premix recipes for travel,travel snacks recipe,instant mix recipes for travel,poori recipe for travel,thepla recipe,travel food,instant recipes indian, methi thepla for travel by Anitas food basket, easy breakfast recipes,quick breakfast recipes,instant recipe,breakfast recipes indian,indian breakfast recipes,simple breakfast recipes | Anita Sanghai
    Imp Note -
    या रेसिपी मध्ये आपण कोणताही ओला पदार्थ (जसे की मेथीची भाजी, हिरवी मिरची, आलं लसूण इ .)घातलेला नाही त्यामुळे हे मेथी थेपले आठ-दहा दिवस प्रवासात खूप छान राहतात.
    आठ दहा दिवसांच्या प्रवासासाठी मेथी थेपला साहित्य -
    गव्हाचे पीठ -2 कप
    सुंठ पावडर -1tsp
    लसूण पावडर -1 tsp
    कसुरी मेथी -2 ते 2.5 tbsp (अडीच टेबल स्पून)
    मीठ -2 tsp
    तेल -2 tbsp
    ओवा -1/2 tsp
    तीळ -1 tbsp
    पिठीसाखर -1 tbsp
    हळद -1/2 tsp
    जिरा पावडर - 1tsp
    धना पावडर -2 tsp
    मिरची पावडर - 1.5 tsp(दीड टीस्पून) इथं मिरची पावडर फार डार्क रंगाची वापरू नये नाहीतर मेथी ठेपले खूप लाल रंगाची तयार होतात.
    लावण्यासाठी (dusting )तांदळाचे पीठ
    तांदळाचे पीठ फार मोठे असेल किंवा जाडसर असेल तर वापरू नये त्याऐवजी गव्हाचे पीठ वापरावे.

КОМЕНТАРІ • 41

  • @veenashinde2343
    @veenashinde2343 3 місяці тому +13

    आज जेवण काय बनवायचं हा विचार करत होते आणि तुमची ही रेसिपी आली ,सर्व सामान घरात होते तर बनवलं ठेपला , अतिशय छान झाला आणि तुमची सर्व बारीक सारीक टिप्स सह सगण्यची पद्धत खुप छान आहे , खुप. धन्यवाद😃

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  3 місяці тому +3

      रेसिपी वर विश्वास ठेवून करून बघितलेत आणि आठवणीने फीडबॅक दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद. 🙏🏻😊 Pl.... Visit my another हमखास रेसिपीज.

    • @veenashinde2343
      @veenashinde2343 3 місяці тому +1

      @@anitasanghai2023 नक्कीच सर्व रेसिपी try karnsr ahe

  • @kalpananimbalkar121
    @kalpananimbalkar121 Місяць тому +2

    खुप सुंदर,प्रमाण सर्व प्रमाणात असल्याने रेसिपी खूप मस्त होतात ताई🎉❤

  • @namratadeokar8115
    @namratadeokar8115 2 місяці тому +2

    Mast सांगण्याची पद्धत छान

  • @saritahulikire4946
    @saritahulikire4946 3 місяці тому +2

    Ekadam mast

  • @manasipatwardhan6678
    @manasipatwardhan6678 2 місяці тому +2

    किती मस्त झाले थेपले मला खूप आवडली रेसिपी

  • @kalpanasonkar7404
    @kalpanasonkar7404 3 місяці тому +4

    🙏🙏 Tai recipe pan chan &
    Tumachi shikavnyachi padhhat pan chan aahe 👌👌👌👌👌👌👌👌

  • @sumatikulkarni8590
    @sumatikulkarni8590 2 місяці тому +1

    छान

  • @sumanputhran5107
    @sumanputhran5107 2 місяці тому +1

    Khupach. Chan. Atishya. Chan. Banveellee ahet. Khup chan samzavoon Sangittallee. Khup khup Dhanyawad 💐👏👌

  • @manjirivaidya4542
    @manjirivaidya4542 3 місяці тому +1

    छानच टिप्स पण छान

  • @user-rf5lz2yz4e
    @user-rf5lz2yz4e 3 місяці тому +1

    खुपच छान

  • @seemabarge8809
    @seemabarge8809 3 місяці тому +1

    Ek number recipe 😊😊

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  3 місяці тому

      धन्यवाद 🙏🏻😊

    • @dakshapatel7037
      @dakshapatel7037 3 місяці тому +1

      All spices worked so well! Perfect Thepla recipe! Loved it! Thanks so much 🙏

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      @@dakshapatel7037
      धन्यवाद 🙏🏻😊

  • @anjanasawant
    @anjanasawant 2 місяці тому +1

    Khup sunder sangital, kasuri methi kashi banvli te hi sanga 😊 4:20

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      Microwave la बनवली आहे. Instant होते.
      सीझनच्या वेळी सावलीत वाळवून वर्षभरासाठी स्टोअर करू शकता.

  • @AMITATHOMBRE-kp5ov
    @AMITATHOMBRE-kp5ov 2 місяці тому +1

    Khup ch chan sangta Tai
    Asech Kahi recipes share kra

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      धन्यवाद. 🙏🏻😊
      नक्की 🙏🏻😊

  • @LataNavvsupe
    @LataNavvsupe 3 місяці тому +1

    Very good tae

  • @sangitamane8283
    @sangitamane8283 3 місяці тому +1

    Thanks Anitaji , mi request keli ani methi theala recipe chanel vr aali , thanku very much. recipe aavadali .

  • @jayapatil02023
    @jayapatil02023 3 місяці тому +1

    nise

  • @bhartimane5540
    @bhartimane5540 2 місяці тому +2

    ताई लसुण पावडर नाही मिळाली तर घरी ओला लसुण पेस्ट करून चालेल का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      यामध्ये आपण पाणी सोडून कोणताही ओला पदार्थ घातला नाही. ज्याच्यामुळेच हा थेपला जास्त दिवस टिकणार आहे.
      लसूण पावडर नाही मिळाली तर लसूण उन्हात वाळवून त्याची पावडर करावी किंवा मायक्रोवेव्हला फिरवून त्याची पावडर करावी. आणि हेही शक्य नसेल तर लसूण पावडर न घालता केल्यास सुद्धा थेपले छान होतात.
      लसूण उन्हात वाळवताना त्याच्या बारीक स्लाईस करून मलमल चे कापड झाकून उन्हात वाळवाव्यात म्हणजे लवकर वाळतात. नंतर मिक्सरला पावडर करावी.

  • @shubhadakarnik8322
    @shubhadakarnik8322 2 місяці тому +1

    कोथिंबीर घातली तर चालेल का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      नको. हा थेपला प्रवासासाठी आहे त्यामुळे यात आपण कोणताही ओला पदार्थ घातलेला नाही. लगेच खाणार असाल तर कोथिंबीर घातली तरी चालेल.

  • @shobhakambli0515
    @shobhakambli0515 2 місяці тому +1

    ताजी मेथी नाही वापरत का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023  2 місяці тому

      हा थेपला प्रवासासाठी बनवलेला आहे त्यामुळे यामध्ये कोणताही ओला पदार्थ आपण घातलेला नाही. पाणी सोडून सर्व साहित्य कोरडेच आहेत.. हे थेपले चवीला एकदमच छान होतात.
      ताजी मेथी घालून मेथीची थेपले दाखवले आहेत.