Me karun pahili bhaini,kharach,hats off to you,khuppppp chan jhali,sarvanna khup awadli,me first time try keli ,pan truly superhit jhali,thank u sarita mam
ताई या भाजनीचा व्हिडिओ पाहिला खूप कामात येणार माझ्या मुलीला टिफीन साठी देता येईलमी बनवले होते पाहिले पण खूप चिकट व्हायचे पण आता असेच करून बघेन उद्याच थँक्यू सो मच ताई असेच रेसिपी दकवत जा खूप छान होतात ❤❤❤
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. प्रॉफिट कसा करायचा हे खूप जणांना समजत नाही तुम्ही छान समजाऊन सांगता. बिझनेस करणाऱ्या महीलान साठी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमची खूप मेहनत आहे. आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो ❤ 17:12
You are relly great person..... Tumhi Khupch chhan, sopya padhatine recipes dakhavta.... Tumchya wagnya bolnyat khupch sadhepana ahe jo aaplasa watato.... All recipes too good 👌👍😊🙏
खूप छान थालीपीठ केलंस प्रत्येक धान्य कसं आणि किती वेळ भाजायचे हे तु खूप छान सांगितलेस मी पण भाजणी दळून आणणार आहे कारण मुलांना भूक लागली की घरात जर भाजणीचे पीठ असेल तर मुलांना लगेच थालीपीठ करून देता येते खरंच खूप छान थालीपीठ केलीस
मी पण थलीपीठ भाजणी घरी करते मी त्या मध्ये मटकी पण घालते व बाकी सर्व साहित्य सर्व सेम असते. भाजणी खमंग असते थालीपीठ खुसखुशीत होतात मी त्या मध्ये गाजर, बिट, किंवा मेथी पण घालते खूप छान थालीपीठ होतात. 🙏🏻🙏🏻 ताई
Khup sundar sagitl tumhi, mi swatach as gharguti kahi karnych tharvtiye, tr mala tumcha video khup prernadai aahe, mi nakkich ashich bhajni pasun survat karen,,, thanku so much
Me karun pahili bhaini,kharach,hats off to you,khuppppp chan jhali,sarvanna khup awadli,me first time try keli ,pan truly superhit jhali,thank u sarita mam
सरिता ताई थालीपीठ भाजणी मस्तच व तुझी साडी खूप छान आहे 😊😊
Sarita, tuzya paddhati chi bhajni keli..atishay khamng ani khuskhushit thalipith zali..khup khupdhanyvad🎉.
खूप सुंदर रेसिपी मी थालीपीठ करून बघेन या अगोदर तुमच्या रेसिपी पाहून पदार्थ केले खूप सुंदर झाले - चकली , कडाकणी
Tai mi tandalache khiche papad kele tumhi vedio madhe dakhavlyapramane khupach sundar zale papad 😊 thankyou Tai ❤
खरंच सरिता तुझ्यामुळे खूप inspiraised होत
Thank you for the recipe
ताई या भाजनीचा व्हिडिओ पाहिला खूप कामात येणार माझ्या मुलीला टिफीन साठी देता येईलमी बनवले होते पाहिले पण खूप चिकट व्हायचे पण आता असेच करून बघेन उद्याच थँक्यू सो मच ताई असेच रेसिपी दकवत जा खूप छान होतात ❤❤❤
नक्की करून बघा
Sarita tuzaya sarv recipe mi bhagte ani tyach prakare karte khup sundar,😘hotat mala tu khup aavadtes
खूपच छान. तुमचे सात्विक भाव आणि आवाजातला प्रामाणिकपणा मनाला भावतो.तुम्हाला असंच उदंडं यश मिळो .अशाच छान रहा.धन्यवाद.
मनापासून धन्यवाद 😊
Khupch chan diste g sadi mdhye mast
Khup chan yummy 😋❤ tondala pani sutal, khup chan idea dili
पदार्थ दाखवताना खुप सुंदर रितीने समजावून सांगणे यामुळेच सरिता ताईवर फिदा आहोत 😍❤ मेथी दाणे टीप्स मस्त भाजणी तर वाव 😋🙏👍
नक्की करून पहा
धन्यवाद 😊
छान होणार ताई
Khupach Chan ... 👌👌👌
P@@saritaskitchen
Me tr tulach inspiration mantet tuze video pahun ch tiffin service chalu keli thank you sarita tai ♥️♥️♥️
खूप माहितीपूर्ण व्हिडिओ. प्रॉफिट कसा करायचा हे खूप जणांना समजत नाही तुम्ही छान समजाऊन सांगता. बिझनेस करणाऱ्या महीलान साठी खूप माहितीपूर्ण व्हिडिओ आहे. तुमची खूप मेहनत आहे. आई अन्नपूर्णे चा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहो ❤ 17:12
मनापासून धन्यवाद
खूप खूप छान तोंडात पाणी यायल लागलाय मी पण कथी करून खाते असे वाटत आहे पण बाजरी ज्वारी आणया पासून तयारी धन्यवाद
You are relly great person..... Tumhi Khupch chhan, sopya padhatine recipes dakhavta.... Tumchya wagnya bolnyat khupch sadhepana ahe jo aaplasa watato.... All recipes too good 👌👍😊🙏
मी आत्ता तुम्ही दिलेल्या प्रमाणात थालिपिठ भाजणी बनवणार आहे मी थोडे तांदूळ जास्त घेते बाकी सालासकट सर्व कडधान्य घेते धन्यवाद सरीता ताई🙏🙏
खूपच छान ग मला खूप दिवस झाले पाहिजे होती ही रेसिपी
खूप छान दिसतेस नाकात नथ भारीच 😊
मनापासून धन्यवाद 😊
Khupach chan mahiti dili Tai
खुपच छान भाजनी रेसिपी सांगितली तुम्ही छान सांगता बोलता खुप छान मला फारच आवडते धन्यवाद ताई 🎉
Very very nice recipe mam nakki karun baghen thanks tumche bolne khupch god aahe mala khup aavadte
खुपच सुंदर अप्रतिम थालिपीठ रेसिपी दाखवली आणि तुम्ही व्यवसाय सुरू करण्याची पण माहिती दिली त्याबद्दल खुप खुप धन्यवाद 🙏🙏
ताई तू मला खुप खुप आवडते मी सर्व पदार्थ तुझ्या रेसिपी बघून करते रेसिपी चे प्रमाण अगदी बरोबर असते पदार्थ खुप छान होतात ❤❤
Khup khup thanks Sarita tai mazi tiffin service ahe khup madat miltey tuzya video pahun once again Thank you ♥️
कीती स़ुदंर समजावून सांगता सगळ्या गोष्टी ❤❤
खुप छान टिप्स पण खुप छान दिल्या
विश्लेषण छानच सांगता ताई 👍🙏
गोड मुलगी, मनापासून सगळे शेअर करते. बाप्पा तुला भरभरून यश देवो.
तुम्ही ज्या पद्धतीने समजून सांगता ते खूपच सुंदर छान पद्धत आहे 👌👌🌹💐
Sarita tai tumcha saglach recipe far chan astat. Ani parampariktechi jod aste. Shivay chota chota gosti sudha samjaun sangitla mule. Navin mulina pan shikta yete. Very nice👍
Khub mast thalli peeth resipi 👌👌
छान!
Aajcha vidio khup chan hota tai.
खूप खूप खूप खूप खूप खूप खूप खूप छान माझा अगदी आवडीचा पदार्थ आणि तो इतका सुंदर मस्त सगळ्या टिप्स सह सांगितला थँक्यू सरिता❤❤❤❤
मनापासून धन्यवाद 😊
ताई तुमचे सर्वे पदार्थ खूप छान असतात मी दरोज बघते
सरिता ताई तुम्ही खूप छान पध्दतीने, मुद्देसूद पणे मांडले आहे
मी तुमच्या भाजणी प्रमाणे भाजणी केली खूप छान झाली धन्यवाद 🙏🙏
Wahhh ... Laiii bhari ....❤ ..sadi mdhe khup God distay...new series khup mast
मनापासून धन्यवाद 😊
Mast ... MI banavali ..chan zali thanks
Khupach chhan sangata.Mi Aaj bhajani karar ahe
ताई तुम्ही खूप छान आज दिसता जी मस्तच थाली पिट दाखवले जी अश्याच प्रकारे नवीन रेसिपी नेहमी दाखवत जा सरिता जी खूप खूप धन्यवाद मनापासून जी 😊❤👌👌🙏♥️
मनापासून धन्यवाद ❤️💛
सरीता तु. किती छान सांगतेस
दिवाळी फराळ तुझ्या पद्धतीने केला खूप छान झाला होता ❤
सरिता.
तुझे पदार्थ एकदम मस्त
मुख्य म्हणजे तू खूपच छान सांगतेस
पद्धत शीर
खूप कौतुक
Mast
Khup chan mahiti
खूपच छान अप्रतिमममम, खूप छान थालपीठ भाजणी आणि थालपीठ दाखवीले, याभाजणीची मला फार गरज होती, धन्यवाद ताई
नक्की करा आणि जरूर कळवा 😊
सगळ्या टिप्स अगदी फारच सुंदर आहे 😊
सरिता खूप छान भाजणी पीठ रेसिपी दाखविल्या बद्दल धन्यवाद 👍👍👌👌
Great narration and demonstration.
मला तुमचा व्हिडिओ हा खूप आवडतो आणि कधीकधी सोपं असलं तर मी बनवते आणि खूप छान बनते
Ww😅
Tai tumhi kharach Annapurna aahat
Mi tumchya receipies try krte khup
Sopi paddhat aahe sangnyachi❤
Khup mast bhajani recipe 👌👌👍2 sarres pan mast dear❤❤
सरिता ताई....तुम्ही खूप छान समजावून सांगता आणि ते पटत...
Amhi pn dhapate mhanto, thanks for receipe with perfect measurement
ताई मी पण असेच करते माझ्या आईकडून शिकले आहे आमच्याकडे ह्याला धपाटे म्हणतात खूप छान आहेत ताई तुमच्या रेसिपीज मी नेहमी बनवते तुमच्या रेसिपीज
खूप छान थालीपीठ केलंस प्रत्येक धान्य कसं आणि किती वेळ भाजायचे हे तु खूप छान सांगितलेस मी पण भाजणी दळून आणणार आहे कारण मुलांना भूक लागली की घरात जर भाजणीचे पीठ असेल तर मुलांना लगेच थालीपीठ करून देता येते खरंच खूप छान थालीपीठ केलीस
खूपच छान मी तर आत्ताच करतेय 👌👌👌 टिप दळण कसे करावे हे सांगितले ते 👌खूप महत्वाचे..
Wa bharich, khup Chan recepi , nakki try karnar , khup divsani video pahte gavi hote network problem mule pahta ale nahi ,new recepi yeoude diwali sathi😊
नक्की करून पहा 👍
धन्यवाद 😊
माझी आई पण खूप छान थालीपीठ करते
Tai tumhi khupach chhan समजून sangata ❤
खूप साऱ्या टिप्स सहित भाजणी थालीपीठ रेसिपी खूप छान 👌❤️
बेसनाचे लाडू तुमच्या पद्धतीने केली ताई खूप छान झाली❤❤
Khup. Chha. Bnactata. Sarita tai. Me. Harsha. Mi. Nehmi tumcha sarvya. Video pahate. Aani kadhi. Bnaye pan aani tumhi khup. Chhan samjvun sagtat te khup. Aavdte
थालीपीठ भाजणी....tips खूप छान सांगितले
Khupach chhan padhatine recipies sangta mastch me nakki karun baghen❤❤
❤ khup chan distes tai tu ❤
Thank you 😊
Chhan chhan chhan han mast❤
Khup chan ❤ kay aaj sadi khup chan recipe tar va va darroj recipe che vlog baggun khup chan vatat asch grow kara ❤
खूप खूप धन्यवाद 😊
खूप भारी टिप्स सोबत हवी ती रेसीपी मिळाली❤
मनापासून धन्यवाद 😊
खूप छान झाले आहे धपाटे 👌👌💗💗
धन्यवाद 😊
अप्रतिम रेसिपी सुगरण आहात मॅडम तुम्ही 😊
खूपच मस्त आणि टेस्टी थालिपीठ आणि पौष्टिक 👍👌👌👌👌😋😋
मनापासून धन्यवाद 😊
khup chan mahiti dilit tai
👌👌🤤🤤 खूप छान ताई नक्की करून बघू
Wa tai khup sundaer padhtine samjavta .
खूप छान माहिती दिली.. मनापासून थँक्स
Khup chan tai mast😊😊😊
मस्त
मी पण थलीपीठ भाजणी घरी करते मी त्या मध्ये मटकी पण घालते व बाकी सर्व साहित्य सर्व सेम असते. भाजणी खमंग असते थालीपीठ खुसखुशीत होतात मी त्या मध्ये गाजर, बिट, किंवा मेथी पण घालते खूप छान थालीपीठ होतात. 🙏🏻🙏🏻 ताई
Matki kiti takychi tai?
सरीताताई...मी कधी मेथी वापरत नव्हते.पण मेथीने स्वाद मस्तच.
Khup chan mahiti dili🙏🙏👍👍
अप्रतिम 😅माझ्या आवडिच थालपीठ 😅🎉 मि नेहमी करते 🎉धन्यवाद ताई
भाजणी रेसिपी छान सांगितली ताई धन्यवाद
❤❤❤❤❤खूप छान ताई
Thank you tai Tum hi Sangeet Laila Pramane mi chakalya banavalya chakalya agdi uttam zalya mana pasun thanks 🙏
खूप छान माहिती दिली मी नक्की करून बघेन
Khup mehnat gheta..god bless
Tai khup chan parman sangital mi ashich bhajni keli khup chan dhapate jhale
🎉🎉🎉
Sarita tu sakshat annapurna aahes🙏👍🌹
Tai tumi chan Talipith bhjani dhkhwali ama servana kupe avadali 🎉thanks tai
सरिता नवीन लूक छान दिसतेस 👍👌👌👌👌😍🥰
मनापासून धन्यवाद ❤️
Khup chan sangates ase konich sangat nahi
Khupchan sunder 🎉😂❤
Chakli bhajni chya chaklya anarse donhi perfect zhale tasty
Khup sundar sagitl tumhi, mi swatach as gharguti kahi karnych tharvtiye, tr mala tumcha video khup prernadai aahe, mi nakkich ashich bhajni pasun survat karen,,, thanku so much
नक्कीच :) मनापासून शुभेच्छा
Khup Chaan Mahiti Sarita Tai.Nice video.c u.
your dedication to your profession is just outstanding.
साडीच घालून शूटिंग करत जा. 👍👍मस्त वाटतेस सरिता ताई अस्सल मराठमोळा फील 👍
साडी घालत नाहीत ... नेसतात
सलवार कमीज , शर्ट पँट घालतात
Khupch chan mast ❤
धन्यवाद
खूपच सुंदर ❤❤
धन्यवाद 😊