मी आजच ही पाककृती करुन पाहिली आणि अतिशय चविष्ट झालेली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे पौष्टिक आहे . विष्णु काकांचे आभार ज्यांच्यामुळे असे पदार्थ आमच्या सारख्या तरुणाईला ही आवडताहेत
माझं आजोळ मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील काशीग या गावी होते. तिथे संक्रांत सणाच्या वेळेस वाफोळी हा पदार्थ करत असत. एक वाफोळे साधारणपणे भाकरी एवढे मोठ्ठे असायचे. हा प्रकार मुळशी व मावळ तालुक्यात अतिशय प्रसिद्ध होता. आता मात्र हा पदार्थ क्वचितच बघायला मिळतो
आज मी बनवला होता. दलीया टाकून केला होता. Khup tasty n paushtik breakfast aahe. Fodni ghalun kinwa sajuk tup ghalunahi chhan lagto. Thank u vishnuji tumchyamule ek anolkhi paramparik pdarth parichit zala
खूप मस्त👌 मला खूप आवडतात वाफावलेले पदार्थ👍त्यात वर तुपाची धार! म्हणजे हा पदार्थ आता माझ्या आवडत्या पदार्थांच्या लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर राहणार😊 नक्की करून बघावाच लागेल🤗
कुठून इतके भारी पदार्थ शोधता तुम्ही? नक्की करून बघेन
जुन्याच पुस्तकात. 100 वर्ष जुन.
सुरवातीलाच सांगितलंय.
😂
तुझे आहे तुजपाशी परी तू जागा भुललासी
Apne konsa grainder use kiya hai sar
पदार्थ छान करून बघेन. इतरांना सुद्धा सांगेन. फक्त स्टिमर कुठे घेतलं ते सांगा . लिंक असेल तर द्या.
मी आजच ही पाककृती करुन पाहिली आणि अतिशय चविष्ट झालेली आहे.सर्वात महत्वाचे म्हणजे पौष्टिक आहे . विष्णु काकांचे आभार ज्यांच्यामुळे असे पदार्थ आमच्या सारख्या तरुणाईला ही आवडताहेत
मस्त रेसपी
मस्तच 👌 आपले पारंपारिक पदार्थ किती छान आहेत.. नक्की करणार 😊
दूरदर्शन वरचा तुमचा कार्यक्रम अजून लक्षात आहे
मस्त पौष्टीक पदार्थ...करुन बघणार.
भांड्यांची जाहीरात केली तर काय हरकत आहे व्यवसाय आहे तुमचा.
Superb and protinyukt receipe
wow khup mastttt 😋😋😋
वा वा वा मस्तच 👌👌👌
सोप्प आणि छान दिसतय करून बघायला हव
माझं आजोळ मुळशी तालुक्यातील कोळवण जवळील काशीग या गावी होते. तिथे संक्रांत सणाच्या वेळेस वाफोळी हा पदार्थ करत असत. एक वाफोळे साधारणपणे भाकरी एवढे मोठ्ठे असायचे. हा प्रकार मुळशी व मावळ तालुक्यात अतिशय प्रसिद्ध होता. आता मात्र हा पदार्थ क्वचितच बघायला मिळतो
खूपच भारी आणि पौष्टिक आहे👌👌
Khoopach chhan chavishta❤
मी आज सकाळी नाश्ता साठी तिखट वाफोळी केली. अतिशय उत्तम झाली.आणि चवीला फारच स्वादिष्ट. धन्यवाद.
स्टीमर मस्तच ❤ वाफोळी खूप सुंदर ❤ साजुक तुपाने लज्जत आणली ❤
Masst
खुप छान आणि पौष्टिक आहार आहे धन्यवाद
छान एक healthy पदार्थ..
फारच सुंदर
रेसिपी पण छान आहे आणि भांड पण खूप छान आहे शोधावं लागेल
खूप बढिया रेसिपी आहे 😊
खूप छान रेसिपी ❤
Khupach chhan recipe 👌
👌👌👍👍 रेसिपी उत्तम
एकदम भारीच!
खूपच छान पौष्टिक आहार
खूप छान पारंपरिक पदार्थ दाखवला धन्यवाद.
Khup छान आहे...
जय श्रीराम,छानच दाखवलीत रेसीपी वाफोळी!
Very nice recipe🎉🎉
पौष्टिक आहार आणि maharastrian recipe. मस्तच एकदम सही.
लगेच करून पहिली वाफोली खूपच आवडली,अगदी इडली पेक्षाही जास्त सुंदर🎉
Vishnu जी hats off to you 👏 👏. Vedio हा तुमचा व्यवसायातील भाग कमी आणि सेवाभाव जास्त वाटतो. 🙏 🙏
छान अणि सोपी अणि हेल्दी पाककृती आहे.. सर, तुम्ही ज्या भांड्यात केले ते भांडे खूप छान आहे 👌👌🙏
खूपच छान वाफोळी आहे
Lay Bhari 👌👌😜😜
छानच
खूप सुंदर
Mastch❤❤
Khupch chan mast ❤
मस्त आहे. पौष्टिक पण आहे. नक्की करून बघेन 👍
अप्रतिम विष्णु जी
छान 👌
Vishnuji नमस्कार छान पदार्थ आहे धन्यवाद.
मस्त रेसिपी स्टीमर तर खूपच भारी आहे
भारीच ❤️❤️
Wow super
Khup chan
मस्तच केले आहे👌👌🙏
छान पाककृती दाखविली
Mast receipee unique receipee MashaAllah ❤Aajach banvate ❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉😊
रेसीपी खूप छान आहे
अप्रतिम ❤
लय भारी
आज मी बनवला होता. दलीया टाकून केला होता. Khup tasty n paushtik breakfast aahe. Fodni ghalun kinwa sajuk tup ghalunahi chhan lagto. Thank u vishnuji tumchyamule ek anolkhi paramparik pdarth parichit zala
Khup chaan 👌 manapasun namaskar v pranam charansparsh aadarniya vishnudada🙏👍
मस्त 💐🙏💐
मस्तच..
वाफोळी खूपच छान👍🏻👍🏻
Khoop chhan ani vegali recipe aahe Thanks vishnuji😊😊
खुपच मस्त
Mast 👌👌
वाह!!💞💞🙏🙏
एकदम सोपा आणि पौष्टिक पदार्थ आहे खूप छान!
Badhiya
खरच खुपच छान आणि सोपा
धन्यवाद🙏💕
Dhoklyapeksha hi recipe healthy ahe avdali mala 😋😋Vishnu sir tumche recipe unic mast astat❤
Khupach yummy disat ahe....nakki try karen....thanks❤❤
Receipe tar bhari 👌pan steemer hi bhari, nazar nahi hatati, dil aa gaya🤩🤩
खुपच चविष्ट पदार्थ कळला
मस्त आहे
वाह! जरूर ट्राय करून बघते
Nice recipe of dhokala
Very nice
खूप मस्त👌 मला खूप आवडतात वाफावलेले पदार्थ👍त्यात वर तुपाची धार! म्हणजे हा पदार्थ आता माझ्या आवडत्या पदार्थांच्या लिस्टमध्ये वरच्या क्रमांकावर राहणार😊 नक्की करून बघावाच लागेल🤗
नमस्ते सर,
खूपच छान पदार्थ ,अप्रतिम
सर खूपच छान
khoop chan
खुप छान 😊
खुप छान ट्राय करुन बघेन.
Chhan 👌navin prakarcha dhokla
Chaan nutritious ❤
छान आहे,नक्की करून बघेन
आणि स्टीम चे भांडे पण छान आहे
Waa mast khup chan recipe दाखवली धन्यवाद सर
Khup chaan Sir.
नमस्कार दादासाहेब
मस्तच पदार्थ आहे हा
आगळा वेगळा पदार्थ
तुमचे बोलणेही खुप गोड आहे
ससक्राईब केले
आणखी एक वाचवण्यासाठी वापरलेलं भांड मात्र छान आहे धन्यवाद.
Thanks for sharing such authentic dish chef ❤
Me kalach keli hi recipe khup chhan zali 🙏🏻🙏🏻Thnx Vishnuji
Mast ahe amche lahanpni khalet🙏🙏
नाद खुळा, लय भारी
Super 👌
छानच आहेत आजी
मस्त
स्टीमर भारी मस्त खुप मस्त
मस्त आहे रेसिपी मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद 😮
छान
I like all recipe 👌👌🙏🙏 and Thanku for such beautiful delicious tasty dish recipes 😊
वा...खूप खूप खूपच छान सर 🎉🎉👌👌
भांडं खुपच सुरेख
नक्की करणार