मी कोकणातली आहे तुम्ही अतिशय पारंपारिक पद्धत दाखवली कोकणामध्ये आम्ही असेच नारळाच्या शेंडीने काईली ला तेल किंवा तूप लावत असे. तसेच, अशीच कोळशाची फोडणी देऊन माझी आजी सुद्धा आंबोळ्या तयार करायची ❤
तुम्ही अतिशय पारंपारिक पद्धत दाखवली आहे कोकणामध्ये तांदळाच्या प्रमाणात उडदाची डाळ कमीच वापरतात तसेच मूठभर किंवा तुम्ही ज्या पद्धतीने दाखवली त्या प्रमाणातच चणाडाळ सुद्धा घालतात बरं आम्ही सुद्धा मेथीदाणे असे चमचाभर घालतो तुम्ही बरोबर पद्धत दाखवली आहे हा असा कोळशाचा सुवास सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुरवला जातो आणि चुलीवरच आंबोळ्या तयार केल्या जातात चुलीवरच्या आंबोळ्या सकाळी सकाळी चहा सोबत मी लहानपणी खाल्ले आहेत❤😊🤗🤗
जय श्रीराम प्रिया मी तुझ्या सगळ्या रेसिपीज आवडीने पाहते आणि त्या केव्हा करेन असं होतं कारण माहिती असतं केतू दाखविलेली रेसिपी मुळीच बिघडणार नाही. आणि तुझे 5 लाख सबस्क्राईबरज झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. अशीच तुझ्या रेसिपीच्या प्रेमात भरपूर सख्यांची भर पडणारच आहे. तुझी सांगायची पद्धत अत्यंत साधी सोपी सर्वांना समजेल अशीच असते. तू आम्हा सर्वांची आवडती आहेस तुझे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन.🎉🎉
Congratulations dear tuze 90k sub astana me subscribe kel hot tevha vataych kiti chan ahe recipe ha channel khup grow houde me suggest pn karayche priyas kitchen paha ani utsuktepoti tuze subscribers vadhlet ka pahayche aaj tuze 500k zale mala khup anand zala khup pudhe ja ani sadhepana kayam thev congratulations
मी कोकणातला नाही पण मी एक केटरर आहे. हा प्रकार चांगला वाटला. तुम्ही दाखवलेल्या प्रमाणात किती आंबोळ्या होतात ? थोड्या पात्तळ केल्या तर होतील कां ? काय काळजी घ्यावी लागेल ?
मी केल्या त्या प्रमाणामध्ये 25 आंबोळ्या तयार होतात पण जर तुम्ही पातळ करणार असाल तर 30 आंबोळ्या होतील पातळ केला तरी विशेष असे काही काळजी घ्यायची नाही याच पद्धतीने करा थोड्याशा पातळ करा फार पातळ करू नका कारण त्याला स्पंज येणे किंवा तसं मऊ टेक्सचर येण्यासाठी थोडसं जाडच आंबोळी करावी लागते
"जय श्री राम" नमस्कार. प्रियाजी! मी आज आपण दाखविल्याप्रमाणे आंबोळ्या बनवल्या. खरंच! खूप छान झाल्या आहेत. खूप खूप धन्यवाद!
मी कोकणातली आहे तुम्ही अतिशय पारंपारिक पद्धत दाखवली कोकणामध्ये आम्ही असेच नारळाच्या शेंडीने काईली ला तेल किंवा तूप लावत असे. तसेच, अशीच कोळशाची फोडणी देऊन माझी आजी सुद्धा आंबोळ्या तयार करायची ❤
Khup mast zali aahe amboli ❤😊
खूप छान रेसिपी.धन्यवाद
मी पण कोकणातली आहे ..आम्ही पण अशीच आंबोळी बनवतो..भात नसेल तर भिजवलेले पोहे घातले तरी चालतात...
तुमची प्रत्येक रेसिपी मला खूप आवडते कारण तुम्ही अगदी शांतपणे समजावून सांगता😊
छान आंबोळी रेसिपी खूपच सोपी पद्धतिने बनवलेली आहे
Khup chan amboli recipe, Jali khup chan padali aahe!!!
तुम्ही अतिशय पारंपारिक पद्धत दाखवली आहे कोकणामध्ये तांदळाच्या प्रमाणात उडदाची डाळ कमीच वापरतात तसेच मूठभर किंवा तुम्ही ज्या पद्धतीने दाखवली त्या प्रमाणातच चणाडाळ सुद्धा घालतात बरं आम्ही सुद्धा मेथीदाणे असे चमचाभर घालतो तुम्ही बरोबर पद्धत दाखवली आहे हा असा कोळशाचा सुवास सुद्धा बऱ्याच ठिकाणी मुरवला जातो आणि चुलीवरच आंबोळ्या तयार केल्या जातात चुलीवरच्या आंबोळ्या सकाळी सकाळी चहा सोबत मी लहानपणी खाल्ले आहेत❤😊🤗🤗
Mazi aaji ashach chulivar banavaychi
आंबोळ्या करण्यासाठी लागणारे साहित्य प्रमाणपत्र सांगितल्यामुळे करणे फारच सोपे झाले आहे दाखवलेल्या आंबोळ्या खूपच सुंदर झाले आहेत धन्यवाद प्रिया...
जय श्रीराम प्रिया मी तुझ्या सगळ्या रेसिपीज आवडीने पाहते आणि त्या केव्हा करेन असं होतं कारण माहिती असतं केतू दाखविलेली रेसिपी मुळीच बिघडणार नाही. आणि तुझे 5 लाख सबस्क्राईबरज झाल्याबद्दल मनापासून अभिनंदन. अशीच तुझ्या रेसिपीच्या प्रेमात भरपूर सख्यांची भर पडणारच आहे. तुझी सांगायची पद्धत अत्यंत साधी सोपी सर्वांना समजेल अशीच असते. तू आम्हा सर्वांची आवडती आहेस तुझे पुनश्च मनःपूर्वक अभिनंदन.🎉🎉
Heartiest congratulations प्रिया 🎉❤ असेच यश तुला मिळत जावो ही प्रार्थना.
Thank you tai ❤️🙏😊
खूपचं छान
खुप खुप छान दाखवले आंबोळी धन्यवाद ❤🎉
सर्व प्रथम प्रिया तुझ मनापासून अभिनंदन 5 लाख सबस्क्राबर झाल्या बद्दल 👏👏👏👏 आणि नेहमी प्रमाणे अप्रतिम रेसिपी .
Lots of Thank you 😊 🙏💐
आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे हे तुम्ही यामध्ये शिजलेला भात घातला तो आम्ही सुद्धा घालतो👍👍💯💯
अप्रतिम आंबोळ्या तयार झाले आहेत बघताक्षणी खाव्या वाटतात😅
I pray u go ahead with million subscribers...ur amazing di..god bless u...❤❤
Thank you so much dear ❤🙏😊
Bhariiii
Khupach छान झाली आहे amboli
खूप छान मस्तच रेसिपी 👌👌♥️
Mast tai ekdam paramparik padhatine dakhavlis tu amboli khup chan❤❤
अतिशय सुंदर व्हिडिओ आणि रेसिपि
Happy new year, Priya Madam.
छान वाटली रेसिपी मस्तच दाखवली आहे न्यू 😊
खूप छान🎉
अप्रतिम ❤
खूपच छान रेसिपी
असा कोळशाचा सुवास मुरवलेल्या आंबोळ्या मी नक्की तयार करून पाहीन❤
खूपच छान... याच पिठाचे क्रिस्पी दोसें बनवू शकतो का?
Yummy😋
Dalun aanle thar chalel ka
Aai vahini ginith dalun thevath khun 12 jan aasache ratri hijath thevache mi.pan idliche mulana dalun thevache ❤ Reply
Congratulations dear tuze 90k sub astana me subscribe kel hot tevha vataych kiti chan ahe recipe ha channel khup grow houde me suggest pn karayche priyas kitchen paha ani utsuktepoti tuze subscribers vadhlet ka pahayche aaj tuze 500k zale mala khup anand zala khup pudhe ja ani sadhepana kayam thev congratulations
Nice 🎉🎉
Wah mast 👌👌
Khup sundar 👌🏻👌🏻,Dhanyawad Tai 🌹🙏
Khup chaan
Perfect Priya. . .me tuzhach recipe saglyanna suggest karte.❤
मस्त तुमच्या रेसिपी छान असतात 🎉❤😊
खूप छान. Happy new year priya
Mastach
पाच लाख सब्सक्रायबर झाल्याबद्दल अभिनंदन
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
Moog dal ka ...udid na
Khup chan 🎉 Happy New year 🎉
Tawa mast aahe tai ,kuthun ghetla ha tawa
Smoke dileli padhhat aaj pahilyanda baghitali. Karun baghen asha padhhatichi aamboli. 500 k sathi congrats.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏❤️😊💐
Khupch sundar aani apratim recipe mam nakki karun baghen bidacha tawa nasel tar nirlep tava vaparla tar chalel ka please sanga na
Ho chalel 👍
आंबोळीला जाळी खूप छान पडली आहे😯👍👍❤️
आंघोळीला नाही आंबोळीला
Tai mala mix veg cutlet receipe dhakhava.
खुप छान जाळी आलेली आहे आंबोळी वर त्यावर लोणी घातलं की लोणी डोसा होईल
फारच सुंदर.अप्रतिम जाळी पडली आहे.😋😋😋😋😋👌👌🎉🎉
या सोबतच्या चटणी ची ही रेसिपी सांगावी.🙏💐
Tai udid dal papad dakhva
Most Delicious 😋. Taai just Curiousity mhanun Vichartoy "Amboli, Ghawan ani Dosa madhe kay farak aahe 😮? Please reply me.
मला ही फरक काय आहे हे जाणून घेयला आवडेल
@minalsathe346 ☝️👍
Happy new year Priya.
तुम्हालाही नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा 😊🙏💐
पोहे सुद्धा घालू शकतो
आमच्या कोकणात आंबोळी दोन्ही बाजूने शेकतात.
Tandul konta vaprala aahe tai
रेशनचे
Apratim
ami 1 vati ukade thandul ghalto
आम्ही कोकणात अशाच आंबोळी करतो
अंबोळीचा नवा तवा कशाने घासायचा
Congratulations...500k...
Thank you mam 🙏❤️😊
Sakali kiti vajata Zakan open kel?
8 vajata
मी कोकणातला नाही पण मी एक केटरर आहे. हा प्रकार चांगला वाटला. तुम्ही दाखवलेल्या प्रमाणात किती आंबोळ्या होतात ?
थोड्या पात्तळ केल्या तर होतील कां ? काय काळजी घ्यावी लागेल ?
मी केल्या त्या प्रमाणामध्ये 25 आंबोळ्या तयार होतात पण जर तुम्ही पातळ करणार असाल तर 30 आंबोळ्या होतील पातळ केला तरी विशेष असे काही काळजी घ्यायची नाही याच पद्धतीने करा थोड्याशा पातळ करा फार पातळ करू नका कारण त्याला स्पंज येणे किंवा तसं मऊ टेक्सचर येण्यासाठी थोडसं जाडच आंबोळी करावी लागते
Kdhi tri nonveg dakhva
प्रिया माझ्या लहानपणी गावी असाच कोळश्याची फोडणी द्यायची
अरे वा !! तुम्ही कोकणातल्या आहात का ?
@PriyasKitchen_ हो मालवण
तांदूळ कोणते वापर ल
रेशनचे तांदूळ वापरले आहेत
Tai rava amboli dakhva inshtant nako
He dosa ch peeth aahe , aamhi dosa mhanto tumhi aamboli
शिजवलेला भात घातला नाही
आईची आठवण दिलीत धन्यवाद,
खूप छान 🎉
मस्तच