खूप छान थेपला रेसिपी .यांच्या भाषेवर कमेंट करण्यापेक्षा ते किती छान रेसिपीज दाखवतात त्याचे कौतुक करा.मराठी माणूस दुसर्याचे दोष दाखवण्यात बाकबदार असतो.म्हणूनच आम्ही पाठी पडतोय.
Khup chan .mi pithhat varche sahitya kacche vaparte Ani lal mirchi powder ani piklele kele kuskarun .1 vati dahi ghalun sarv mix karte.hup tasty lagtat.thodasa Gul pan ghala😅
@@shandarmarathirecipe2171 mahit ahe na mag paushtik, soft ,tiknyasathi as tari liha . Gujrati loki he 2 sahitya vapartat. this thumbnail is misleading
छान रेसिपी 👍
Khup Chan mahiti
खूप छान केला ठेपला
Khupch Chan kela thepla recipi
Ekdam mast
खूपच छान आहे आवडली रेसिपी चटणी पण खूप छान आहे आवडली रेसिपी
Khup Chan kela Thepla 👌👌
मस्त ठेपला झाला आहे
मस्त रेसिपी 👌👌👍👍🙏
खूबी chan।
मेथी ठेपले करण्याची खूप छान पद्धत सांगितली
Khup ch chan 👌👌👌👌👌👌
खूप छान ठेपले रेसिपी सांगण्याची पद्धत सोपी आणि समजून सांगतात
I m ur new subscriber. I liked ur tecipe very much.Thanx
अफलातून रेसिपी. मस्तच 👌खूप आवडली.
Khupch chhan sangitlat sir thank you very much😂
nice tricks and yummy 😋 khup chan❤
खूप छान थेपला रेसिपी .यांच्या भाषेवर कमेंट करण्यापेक्षा ते किती छान रेसिपीज दाखवतात त्याचे कौतुक करा.मराठी माणूस दुसर्याचे दोष दाखवण्यात बाकबदार असतो.म्हणूनच आम्ही पाठी पडतोय.
Thnku tai
अगदी खरंय ! मराठी माणूस आपल्याच माणसाचं मोठ्या मनाने कौतुक नाही करु शकत...त्यामुळेच आपण मागे आहोत!
खूप छान. 🎉
आवडली पद्धत ☝🏼👌🏼👍🏼😍
खूपच छान सुंदर
Chan theple😊
Khup chan bnvala
🌹👌मेथीच्या थेपल्या बरोबर टोमॅटो कांद्याची चटणी,झालातना किचनची “राणी”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
Wow mast ek number 👌👌👍
खूपच छान रेसिपी !
खूप छान नक्की करून बघनार
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
मीठ टाकायला विसरू नका
. छान झाले ठेपले आणि चटणी.
Khup chaan 🤗
अन्नपदार्थांसाठी जुने शब्दाऐवजी शिळे शब्द वापरावा.
छान सोप्या पद्धतीने रेसीपी दिली. नक्की करून पाहणार. धन्यवाद दादा.
Bahut changla banavila ahe Kai mast thepala banavila ahe mast mast.
Dhanyawad
Jay shree Krishna
छान रेशीपी वसोपी पध्दत
आवडली रेसिपी धन्यवाद
Khoop chhan paddhati.Bharati Amte.
खुप सुंदर पध्दतीने समजेल अस तुम्ही सांगताय धन्यवाद
Excellent recipe 👌👍
Khup chan
छान छान
Khupch Chan zala ahet
Khupch chhan
छान पद्धत like
Very good & easy to make Thanks
खूप सुंदर रेसिपी समजावून सांगितली
खूप छान पद्धतीने ठेपले दाखवले त्याबद्दल धन्यवाद
👌👌👏👏खूपच छान
Very very nice
छान आहे recpee ❤
Apratim
खूपच छान थेपले रेसिपी सांगण्याची पद्धत सोपी आणि समजून आवडली नक्की करून बघते
छान आहे रेसिपी ❤❤❤❤❤❤❤❤
Ppp@@bhagwanjadhav2401
Khup chan .mi pithhat varche sahitya kacche vaparte Ani lal mirchi powder ani piklele kele kuskarun .1 vati dahi ghalun sarv mix karte.hup tasty lagtat.thodasa Gul pan ghala😅
Mast receipe
@@bhagwanjadhav2401😊p😅😊0.
❤l
Khoop chaan.
खूपच मस्त रेसिपी 👌
Khupach chaan recipe...❤❤❤
खूप छान 👌👌
खूप सुंदर माहिती सांगितली
Chan recpee thanks
👌👌👌..kup chan donhihi recipe
खुप छान माहिती दिली भाऊ आपण धन्यवाद
Khupchan
खूप छान माहिती आहे ❤
Khup chaan
खूप च छान रेसीपी
Khoop chhan
आवडले. छान
अगदी बरोबर
खूप छान माहिती दिली धन्यवाद
छानच पध्दत आहे ठेपलांची
छान
छान पाककृती..
Nice
Excellent
खूप छान
खूप छान टिप्स दिल्या.
ठेपले 👌🏻👌🏻
Mast❤
सांगण्याची पध्दत छान आहे.
Best❤
Very nice
खूप च छान
Mast mast
छान सांगीतले
Recp. मस्त आहे ❤
Màst
खूप छान 🎉
धन्यवाद जी गुरुजी
😅😊🎉😮😂❤
Recipe changli ahe. Mi Gujrati ahe Authentic Methiche theple kartana dahi kiva dudhachi sai ghaltat pan dudhi ani batata ghalat nahit
Mahit aahe pan thepla poushtik honyasathi dudhi waprli aahe aani thepla jast vel naram rahnyasathi batata waprla aahe
@@shandarmarathirecipe2171 mahit ahe na mag paushtik, soft ,tiknyasathi as tari liha . Gujrati loki he 2 sahitya vapartat. this thumbnail is misleading
टोमॅटो आणि कांदा वापरल्यास चणा पीठ मुळे आंबणे क्रिया लवकर होणार. दोन दिवसा पेक्षा जास्त दिवसानी वापरू नये.
Khup.chan
बरोबर
❤❤👌👌👌👌धन्यवाद
छान सांगितले आहे.
सुंदर 👌 सांगण्याची पद्धत चांगली आहे... प्रत्येक रेसिपी नव्याने पहातो, ऐकतो आहे असे वाटते.. धन्यवाद 🌷
Mast distat
मस्त
छानच🎉
चित्रात पहुनच बनवावसा वाटतो आहे 🎉
छान.
खुप छान रेसिपी..मि उकडलेला बटाटा घालते.
खूप उत्तम पध्दतीने कृती सांगितली
मी गहू पीठ खूप कमी वापरून ज्वारी वापरतो. छान होतात
छान रेसिपी सांगितली नक्की करून पाहीन🎉
खुप छान 👍
Mast
आमच्याकडे थेपले करतात आणि ते पण असेच मऊ