hi सरिता मी खूप दिवस झाले तु बनवलेल्या पद्धतीने खुप साऱ्या रेसिपि केल्या आहेत त्या सगळ्या खुपच छान झाल्या कधीही कोणतीच रिसेपी फसली नाही चव पण अप्रतिम होती
मी नेहमी तुमच्या रेसिपी ट्राय करत असते अगदी परफेक्ट प्रमाण सांगता तुम्ही पदार्थ कधीही बिघडत नाही खुप खुप मनापासून आभार ❤ मला प्याकिजिंग कसे करायचे फूड बिझनेस साठी त्यावर एक vidivo बनवा plz
किती छान मेथी पराठे केलेस बाजारात भरपूर मेथी आलेली आहे मेथीची भाजी तर आपण नेहमीच खातो मुलांना थोडस काही तरी वेगळं खरंच खूपच छान मेथी पराठे केलेस धन्यवाद सरिता
मी आज मेथीचे ठेपले केले खूप छान झाले .मला ठेपले आवडायचे नाहीत म्हणून मी कधी केले नाहीत ,पण तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच चविष्ट असतात ,म्हणून करून बघितले आणि मला आवडले .थँक्स सरिता 😍अश्याच छान छान रेसिपी घेऊन ये .
ताई खूपचं छान 🫶... नेहमी मार्केट मधील पॅकेट बंद ठेपले पाहून वाटायचं... आपल्याला केव्हा जमतील बरं अगदी असेच पातळ मऊसूत ठेपले. 🤔 THANKs to You & अश्विनी गांधी Ma'am❤❤
Hello Sarita didi how r you I'm Savita I saw ur shows regularly it's always nice n superb I learnt Vada sambar as per ur show it was amazing experience my Vada sambhar is just wow thanx to you but whenever I saw ur shows I get bored sometimes as u always in attitude to teach us so try to do shows so that we can easily watch and not get bored ur teaching techniques are good but when ur going to teach then only u use it not more than everytime so ur show is not going to be bore
❤❤❤🥰🥰😘😘😘😘 Sarita Tai , Aami Tu Sangitalya Pramane Methi che Theple Karun Baghnar Aahot ; hi Priyanka Tuze Videos Aai Sobat Baghte & Aama Doghina , Jya Paddhati ne Tu Sangte , Te Khuupp Aavdat...🙌🙌🙌🙌🙌
I love you and your all recipes, सरिता तुम्ही खूप authentic, simple सुगरणी आहात, God bless you. सरिता मी Canada मध्ये रहाते तर तुमचे मसाले मला कसे order करून मिळतील ते सांगा please 🙏 Thank you ❤❤
Khuuuup chan Sarita ❤Me karun pahanar.Tuzya recipes khup bhari astat. Me roj baghte. Kasba Ganpati jawal eka famous shop madhye je theple miltat te aambat ani god astat.Tyat kay takat astil???te samjat nahi ani shop owner sangat hi nahi.Tr tu kahi sangu sakshil ka ki ka yet asel tashi test?? Tula all the best.
Hi. I am ur great follower. U r ur own creater. Pl try for methi lasuni. I went thro all the recipes on u tube. All are adding til groundnut & roasted chana dal. It doesn't come out like restaurant. Pl share Restaurant style. U r unique. Waiting eagerly. All the best.
सरिता ,एकदम मस्त ठेपले !
योग्य पद्धतीने खूप छान केलेत ठेपले . मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद !
मावशी तुमच्या मुळेच करता आले. सर्व श्रेय तुम्हाला.
मनापासून धन्यवाद 😊🤗
सरिता ताई खूप छान पराठे बनवले तू
Thepla khupacch masta zale,aikdam aaj dinner la bannavle ❤
hi सरिता मी खूप दिवस झाले तु बनवलेल्या पद्धतीने खुप साऱ्या रेसिपि केल्या आहेत त्या सगळ्या खुपच छान झाल्या कधीही कोणतीच रिसेपी फसली नाही चव पण अप्रतिम होती
मी नेहमी तुमच्या रेसिपी ट्राय करत असते अगदी परफेक्ट प्रमाण सांगता तुम्ही पदार्थ कधीही बिघडत नाही खुप खुप मनापासून आभार ❤ मला प्याकिजिंग कसे करायचे फूड बिझनेस साठी त्यावर एक vidivo बनवा plz
❤ खरंच खुप छान दिसत आहे.मी थोडे तेलात परतून घेते.मेथीला पाणी सुटते.त्यामुळे चव छान लागते.ही माझ्या आईने शिकवले आहे. मी या पध्दतीने नक्की करून बघेन ❤
नक्की
ताई मी रेसिपी बघुनच थेपले बनवले छानच झाले, धन्यवाद 🙏
किती छान मेथी पराठे केलेस बाजारात भरपूर मेथी आलेली आहे मेथीची भाजी तर आपण नेहमीच खातो मुलांना थोडस काही तरी वेगळं खरंच खूपच छान मेथी पराठे केलेस धन्यवाद सरिता
ही
तुझी रेसिपि अगदी योग प्रमाण असते नवीन नवीन गृहिणीला नीट समजते तू सांगितलेल्या प्रमाणानुसार केले तर छान रेसिपि होतात
मी आज मेथीचे ठेपले केले खूप छान झाले .मला ठेपले आवडायचे नाहीत म्हणून मी कधी केले नाहीत ,पण तुझ्या सगळ्या रेसिपी खूपच चविष्ट असतात ,म्हणून करून बघितले आणि मला आवडले .थँक्स सरिता 😍अश्याच छान छान रेसिपी घेऊन ये .
खुप सुंदर झालेत ताई आजच केले मी ठेपले. Thanks❤ Never seen. अगदी हॉटेल सारखे😊
खूप खूप छान वाटत आहे, मीपण करणार
हाच set up खूप छान .... आहे.. सरिता हाच ठेवा तुम्ही...
ताई मी आज पहिल्यांदा कमेंट करतीये पण मी रोज तुमचे व्हिडिओ बघते आणि मला खूप आवडतात तुमचे ब्लॉग पदार्थ सांगण्याची पद्धत तुमची खूप छान आहे😊
मनापासून धन्यवाद आणि आभार...असेच व्हिडिओ पाहत रहा...🤗🙂😊🙏🏻
नक्की ताई 😊
सरिता तुझ्या सगळ्याचं रेसिपी खूप छान असतात..त्यामध्ये खूप प्रेम आणि मन ओतून केलेले सगळे पदार्थ असतात ❤❤
नेहमीप्रमाणे ही सुद्धा रेसिपी तू सांगितल्या प्रमाणेच केली अतिशय सुंदर झाले थेपले....thank you ❤
Sarita tai tumchyamule mala kathin vatnarya recipe khup sopya vatu laglya aahet.....thank u tai❤❤
Pahaychya adhich like😀
Ani recepi nehmi pramane mastch😊😋👌👌👌
Thank u so much
मी आज मेथीचे ठेपले केले खूप छान झाले धन्यवाद ताई
सरिता ताई तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात तुमचा आवाज खूप छान व स्पष्ट आहे ❤ जयश्रीराम ❤
ताई खूपचं छान 🫶... नेहमी मार्केट मधील पॅकेट बंद ठेपले पाहून वाटायचं... आपल्याला केव्हा जमतील बरं अगदी असेच पातळ मऊसूत ठेपले. 🤔 THANKs to You & अश्विनी गांधी Ma'am❤❤
Thank u so much 😊
खुप छान ताई ❤ साखर पण टाकायची हे पहिल्यांदा कळले
हॅलो सरिता ताई मी नेहमी तुमची रेसिपी बघते आणि तशीच बनवते खुप छान होते धन्यवाद
मेथीमधे सगळे मसाले, दही, तेल घालून मिक्स करण्याची पद्धत खूप आवडली. कसुरी मेथीदेखील कधी घातली नव्हती. आता पुढच्या वेळी नक्की घालून पहाणार.
खुप छान थेपलें.पौष्टिक थेपलें रूचकर थेपलें लगेच बनवून बघेन थेपलें.
Hello Sarita didi how r you I'm Savita I saw ur shows regularly it's always nice n superb I learnt Vada sambar as per ur show it was amazing experience my Vada sambhar is just wow thanx to you but whenever I saw ur shows I get bored sometimes as u always in attitude to teach us so try to do shows so that we can easily watch and not get bored ur teaching techniques are good but when ur going to teach then only u use it not more than everytime so ur show is not going to be bore
Khupach chan tai👌
Thank you so much tumhi sarve gosti far chan sangtat
Maza sarkhya navshikhyana pan recipe jamtat
खूप छान समजाऊन सांगतेस. Best wishes
Thank u for watching 🙏🏻
खूप छान मेथी थेपले पराठे रेसिपी 👌👌♥️
सांगण्याची पद्धत खूप छान 👌
धन्यवाद सरिता 🙏🌹
मी तुमच्या पध्दतीने मेथीचे लाडू केले खूप छान झाले.
मी आज ठेपले ची रेसिपी केली ताई खूप छान झाले. Thank you ताई
ताई तुम्ही खूप छान
खूप छान ताई मला खूप तुमचा स्वयंपाक आवडतो
खूपच छान मी पण तुमच्या पद्धतीने ठेपले बनवणार आहे
Khrach khup chan vatli recipe
Thx mam
❤❤❤🥰🥰😘😘😘😘 Sarita Tai , Aami Tu Sangitalya Pramane Methi che Theple Karun Baghnar Aahot ; hi Priyanka Tuze Videos Aai Sobat Baghte & Aama Doghina , Jya Paddhati ne Tu Sangte , Te Khuupp Aavdat...🙌🙌🙌🙌🙌
Thank you... I tried it today and it was ausome.....
Methichya thepalyachya khup recipe ahet pan nehami pramane navin recipe chi vat baghat asto mhnun thanks tai for thepale❤❤
You are so welcome 🤗
व्यावसायिकांसाठी उपयुक्त टीप्स !
हो
Sarita khup chan zaly theple mast .
Tai mi aaj tumichi recipe pahun paratha banvla khup chan zala ahe
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात.
Khupch sunder keli thepla mast lonch kharda sobat bhari lagte ❤
Mi tuzya ya recipe chi vat pahat hote thanks Sarita tai
Most welcome 🤗
Ma'am your just too good 👍 thankyou for sharing such a easy way to make Paratha
My pleasure 😊
सरिता तुझ्या रेसिपीची रोज मी वाट पाहत असते
खूप खूप धन्यवाद
खूप छान किचन सेटअप आहे
Khup Chan recipe aahe thanks
ताई तुमच्या रेसिपी खूप छान आणि सोप्या असतात ..... मेथी थेपला रेसिपी खूपच छान
ज्या पद्धतीने अगोदर मेथी ,सगळे मसाले, दही एक जीव करून घेतले मग काय चव अप्रतिम येणारच आणि हो हे मिक्स करण्याची पद्धत मी प्रथमच पाहतीय
wow amzing
The way you speak, which is amazing... Down to earth. Kuthehi arrogent wali feeling ali nahi. Khup sundar🫰❤
🤗🤗❤️
Khup chan 👌🏻👌🏻 ajun ashya kahi jasta diwas tiknarya receipeischya video banva please
खूप छान अफलातून 👌
खूप छान सांगतेस सगळ्याच रेसिपीज सरिता,खूप कौतुक वाटतं तुझ🎉🎉❤❤
आज breakfast ला केले होते थेपले
पिठी साखरेमुळे चव नाद खुळा 😘
Thank you Sarita
Love you
अरे वा
मस्त
मस्त रेसिपी ताई.🎉❤
छानच ठेपले मेथीचे..
धन्यवाद
खूप छान रेसिपी सांगितली आहे
धन्यवाद
सरिता ताई, तुमच्या सगळ्या recepies खूप छान असतात 👌👌👌👌👌👌
खूपच छान अप्रतिमममम, मला ही रेसिपी हवीच होती, मी नक्की करून पाहीन, धन्यवाद ताई
मनापासून धन्यवाद
Khoop mast recipe ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Thank you
Khubchand😊😊😊😊😊😊❤❤❤❤😊
तव्याची टीप छान 😊
Thank you so much, Tai (Sister) for sharing this amazing recipe with us! It turns out to be miraculously tasty.👏👏
Mala he Resipi khup khup Aavdli. Aahe
Mi same asech banvle hote🎉🎉🎉
खूप छान सांगितल ❤
धन्यवाद
खुपच मस्त ठेपले ❤ मी पिठीसाखर घालत नव्हते पण आता घालेल 😊 धन्यवाद ताई 👍
नक्की
खूप छान मी पण करून बघते
Khup chan recipe ahe
Thanks
दशमी 👌👌
Methi che parathe khupach mast 👌🙏
Sarita ji khup mhatvachya chotya chotya tips dilya tumhi methiche theple banavay sathi ani tumhche theple tar khup mastch tumche khup aabhar amchya sobat share krnya sathi
मनापासून धन्यवाद आणि आभार
Thank u
I love you and your all recipes, सरिता तुम्ही खूप authentic, simple सुगरणी आहात, God bless you. सरिता मी Canada मध्ये रहाते तर तुमचे मसाले मला कसे order करून मिळतील ते सांगा please 🙏 Thank you ❤❤
ताई मी तुझ्या पध्दतीने मिक्स डाळींचे अप्पे केले होते खूपच मस्त झाले होते सर्वांना आवडले ❤❤😊
छान
मी प्रवासाला बनवून बघेन ताई तुम्ही खूप छान समजाऊन सांगता जी धन्यवाद जी ताई ❤😊👌👌
मनापासून धन्यवाद
मस्तच ताई 👌👌नक्की ट्राय करेल 👍👍
धन्यवाद
Mast...ho khup chan hotata Theple👍
आम्ही दशमी म्हणतो. खूप छान रेसिपी ❤
Thanks
सरिता तुझ्या सगळ्या केसरी छान असतात. ❤😊
खूप छान झाले आहेत...👍
सरिताज किचन चे करडई तेल online मागवले आहे ,खूप छान आहे ...🙏
मनापासून धन्यवाद
छान झाले थेपले, तुमच्या मैत्रिणीने छान दिली रेसिपी
खूपच छान ठेपले
We gujrati people also add pearl millet Though I am gujrati I love your recipes
मस्तच
Great ❤
Thanks
Thanks to you as well as Ashwini Auntie.
Khuuuup chan Sarita ❤Me karun pahanar.Tuzya recipes khup bhari astat. Me roj baghte.
Kasba Ganpati jawal eka famous shop madhye je theple miltat te aambat ani god astat.Tyat kay takat astil???te samjat nahi ani shop owner sangat hi nahi.Tr tu kahi sangu sakshil ka ki ka yet asel tashi test??
Tula all the best.
सरिता तुझ्या सगळ्या रेसिपी मला खूप खूप आवडतात तुझ्या रेसिपी चे मेथीचे लाडू मी जवळजवळ दहा किलो ऑर्डर केली आहे
Wow...amazing...खूप खूप धन्यवाद
Kutun
खूप छान 👍🌹
खुप मस्त
Hi. I am ur great follower. U r ur own creater. Pl try for methi lasuni. I went thro all the recipes on u tube. All are adding til groundnut & roasted chana dal. It doesn't come out like restaurant. Pl share Restaurant style. U r unique. Waiting eagerly. All the best.
Thank you so much for your feedback! I'll definitely try to make a recipe for methi lasuni soon.
सरिता ठेपले खूप छान झाले 👌👌
जय श्रीराम, सरीता छानच बनवलेस मेथीचे ठेपले ,मी पन कालच केले होते ठेपले!
मस्त
खूप छान
धन्यवाद
मला ही रेसिपी हवी होती. खूप छान झाले आहेत थेपले. 👌👌
Thank u
Khup chhan recipe aahe tai aani mi nehmi tumi sangitleli recipe ch try karte ❤❤
Thanks
Chaan.
Wah kya bat..mi pn आजच केले होते..
Mast
Lai bhari ... Me aajch kele hote breakfast la.... Ty so much.... Tumchya style ne nkki karnar
Aapli recipe same fkt sakhar me use nai keli ....
Ok...very nice 🙂
Chan tai❤❤❤
Tai Thank you so much