Hasan Mushrif Speech Kolhapur : शाहू महाराजांना निवडणुकीला उभं राहू नका अशी विनंती केली होती

Поділитися
Вставка
  • Опубліковано 10 кві 2024
  • #hasanmushrif #kolhapur #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #amitshah
    Hasan Mushrif Speech Kolhapur : शाहू महाराजांना निवडणुकीला उभं राहू नका अशी विनंती केली होती
    Union Home Minsiter Amit Shah Nanded Sabha Updates : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह नांदेड सभा लाईव्ह
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 134

  • @sandipchitnis3804
    @sandipchitnis3804 Місяць тому +6

    साहेब आम्ही जोर दार प्रयत्न करू शाहु महाराज निवडून आणणार

  • @hindustani5093
    @hindustani5093 Місяць тому +30

    तुम्ही घोटाळे केला नसता तर महाराज कशाला उभे राहिले असते

  • @chougalenaeem
    @chougalenaeem Місяць тому +6

    आम्हीपण तुम्हाला विनंती करतो तुम्ही आमदारकीला उभे राहू नये नाहीतर प्रभाव अटल आहे

  • @amargaikwadtamgaon6921
    @amargaikwadtamgaon6921 Місяць тому +4

    साहेब तुमच्या भाषनावरून वाटतं तुम्ही सगळे जण मिळून मंडलिक यांना पडणार आहे.

  • @AmolShinde-xo1hk
    @AmolShinde-xo1hk Місяць тому +33

    गुजराती सोमय्या नवरा करुन घेतला का हसन

  • @PrakashPatil-ct4tl
    @PrakashPatil-ct4tl Місяць тому +7

    मी मुश्रीफ यांचा कार्यकर्ता आहे पण मत शाहू महाराजांना

  • @SureshPatil-iv6qb
    @SureshPatil-iv6qb Місяць тому +5

    मुश्रीफ साहेब तुम्ही पण निवडणूक लढवू नका

  • @dhp1274
    @dhp1274 Місяць тому +35

    हासन्या तू 1000 कोटी कोणाच्या जिवावर उभारले..

  • @jaydeepmohite4685
    @jaydeepmohite4685 Місяць тому +6

    तुम्ही कोण सांगणारा उभा राहू नको म्हणून, हा प्रत्येक नागरिकाचा हकक आहे. ज्याचा त्याचा प्रश्न... तुमचं पुढील राजकीय क्षेत्र खुप अवघड आहे

  • @user-fu8ej9bo2x
    @user-fu8ej9bo2x Місяць тому +6

    साहेब शाहू महाराज यांना निवडणुकीत उभे राहू नका असे सांगण्याचा काय अधिकार आहे.

  • @-oh6ob
    @-oh6ob Місяць тому +5

    ., महाराजांना सल्ला देणे एवढं कोणी मोठे नाही श्रीमंत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जय

  • @AnandChandanahive
    @AnandChandanahive Місяць тому +18

    Only maharaj

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 Місяць тому +23

    महाराजच🎉❤

  • @dayanandpatil8619
    @dayanandpatil8619 Місяць тому +11

    शाहू महाराज

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Місяць тому +5

    महाराष्ट्र हागणदारीमुक्त व स्वच्छता हे स्व. आर आर पाटील साहेबानी केल हे विसरला वाटत...

  • @djparshwa5895
    @djparshwa5895 Місяць тому +3

    ते न्हवं आमदारकीला महायुती चा उमेदवार कोण असणार राजे का तुम्ही हे पहिला ठरवा
    आमदारकी धोक्यात येऊ शकते तुमची

  • @sagarkurle3902
    @sagarkurle3902 Місяць тому +4

    छत्रपती शाहूमहाराज. कोल्हापूर जिल्ह्याची आण बाण शाण

  • @swapnilbhandigare7900
    @swapnilbhandigare7900 Місяць тому +15

    मुश्रीफ साहेब राजगादीवर टीका करणे म्हणजे काय कागल midc मधील जागा धापण्या इतक सोप्प नाही... तुमच्याबद्दल आदर होता पण तुम्ही तुमचा घोटाळा लपवण्यासाठी तुम्ही गेलाय तुम्ही नको ते सांगू नका .....

    • @user-xp1fc5ib4d
      @user-xp1fc5ib4d Місяць тому

      हा काय नवीन विषय

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому +3

    Only महाराज

  • @sunilkhandare5882
    @sunilkhandare5882 Місяць тому +7

    Only shahu Maharaj 💯 yenar 🚩🚩🚩🚩🚩💐💐💐

  • @user-hu4sb9ff1b
    @user-hu4sb9ff1b Місяць тому +23

    हिरवा साप पाळला होता शरद पवार यांनी.

  • @shreyassutar15
    @shreyassutar15 Місяць тому +8

    Only Shahu Maharaj Tumhi Kiti Bi Bombla Shevati Maharaj ch Nivdun Yenar👍👍

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 Місяць тому +8

    फक्त शाहू महाराज

  • @kiranshelake8908
    @kiranshelake8908 Місяць тому +7

    Only shahu Maharaj

  • @ranjitvaidya9228
    @ranjitvaidya9228 Місяць тому +3

    साहेब तुम्ही कागल मधुन आमदारकी लढू नका समरजित घाटगे राजे यांना बिनविरोध करुया जमतय काय बघा

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +21

    बंटी पाटील kingmaker

  • @vasantparhad5860
    @vasantparhad5860 Місяць тому +2

    छत्रपती चा अभिमान वाटत असेल तर त्याचा पुढे उमेदवार देऊ नका

  • @santoshkale9837
    @santoshkale9837 Місяць тому +10

    Sugar factory ghotala che Janak

  • @omkarkhude9528
    @omkarkhude9528 Місяць тому +19

    साहेब तुम्ही प्रामाणिक प्रचार करा मङलिकाचा म्हणजे झाल 😂😂😂😂

  • @arunpatil1105
    @arunpatil1105 Місяць тому +3

    तु आधी कोणत्या पक्षात होतास....बाप बदलायची सवय जानार राजकारण्यांची.....५ वर्ष कुठे होता तुझा खासदार

  • @chandrakantbhandwale7482
    @chandrakantbhandwale7482 Місяць тому +2

    सदाशिवराव मंडलिक तुमचे आदर्श होते.तरी तुम्ही हमिदवाडा कारखान्याची निवडणूक लावली होती.

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Місяць тому +3

    पलटूराम...मविआ ने २लाख कर्ज माफ केले ,एक रक्कमी हे जर वार्षिक ६०००पकडल तर २५ वर्षाची रक्कम एक रक्कमी दिली...

  • @pravinkamble298
    @pravinkamble298 Місяць тому +1

    तुम्ही म्हणता महाराजांनी उभारायचं नाही मुझे तुम्ही संगती पूर्व दिशाआता पहिल्यांदाअसे होणार आहे की तुम्हाला जनता माफ कधीही करणार नाही साहेब आता तुम्ही आमदार कधीही होणार नाही

  • @rohan14686
    @rohan14686 Місяць тому +4

    लोकशाहीत कसल्या गद्या?
    इतकं असेल तर नका लढू निवडणुका 😂😂😂

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому +2

    मित्रहो भोवतीच्या लोकांशिवाय एकही नेता तयार केला नाही. महाराजांना विनंती कर आणि तू बँक लूट

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Місяць тому +4

    रेशनिंग व रोहयो, आधारकार्ड कोणी चालू केल विसरला वाटत...पलटूराम

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому +2

    लोकांनो शहाणे व्हा गोकुळ सतेज सोबत,आता महाडिक सोबत, इडीच्या भितेने भाजप सोबत,

  • @tanmaybharmal7707
    @tanmaybharmal7707 Місяць тому +2

    मुश्रीफ साहेब आणि फडणवीस यांनी कागल मधील एक उच्चकोटीचे नेत्रत्व कुजवलं ते म्हणजे समरजित घाटगे परत आमदारकीला मुलगा आणि पुढच्या वेळी खासदार मुश्रीफ साहेब असतील आणि समरजित घाटगे ना घर का ना घाट का

  • @sahilshaikh3069
    @sahilshaikh3069 Місяць тому +3

    Kolhapurat fakt maharajch

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому +1

    महाराजच

  • @manishaghode2767
    @manishaghode2767 Місяць тому

    Mushrif saheb samanya jantache kam karnare nete ahet, Maharaj Respectable Raje Ahet.

  • @sandipchitnis3804
    @sandipchitnis3804 Місяць тому +1

    साहेब ते संजय निवडून दिलं की इकडं फिरकत पण नाही

  • @surajmangalekar4370
    @surajmangalekar4370 Місяць тому +2

    महाराज कोणत्या पक्षाच नसतात त्यांनी ते सर्व जनते चे असतात. मला निवडून द्या हे जर सांगायला लागत असेल तर तुम्ही कसले महाराज? महाराजानी कोणाच्या दरी जावुन मत मागु नये.

  • @santoshwaghmode7591
    @santoshwaghmode7591 Місяць тому

    अगदी बरोबर आहे साहेब
    वस्तुनिष्ठ विश्लेषण केलं
    संजय मंडलिक विजयी होणारच

  • @yashwantdesai1061
    @yashwantdesai1061 Місяць тому +10

    मान गादीलां मत सुद्धा गादीला आणि मिया तुम्ही फक्त प्रामाणिक रहा तुमचा सुद्धा करेक्ट कार्यक्रम होणार

  • @user-kw1de8vc6q
    @user-kw1de8vc6q Місяць тому +2

    करवीर गादी जनक घराणे कागलकर, दत्तक घराणो नागपूर कर

  • @shaharukhshekh7992
    @shaharukhshekh7992 Місяць тому +3

    Shevat shahu maharaj karnar tumcha .....wait and watch

  • @user-ps7kf3kb9w
    @user-ps7kf3kb9w Місяць тому +2

    Saheb tumhi aiwde mothe zale nahi shahu maharajana ubhe rahu naka sangayla 100% shahu maharaj niwduk jinkanar

  • @SachinMule-kb1ek
    @SachinMule-kb1ek Місяць тому +1

    तू इडी ला घाबरून बाई गत पळून गेला आणि हे तर महाराज आहेत

  • @pravindabhade3350
    @pravindabhade3350 Місяць тому +1

    4 लाख मतांनी महाराज निवडून येणार

  • @sandipchitnis3804
    @sandipchitnis3804 Місяць тому +1

    ओनली शाहु महाराज आपला माणूस

  • @salimpatel3733
    @salimpatel3733 26 днів тому

    शाहू महाराज यांना विजयी करा

  • @ajaydarekar7323
    @ajaydarekar7323 Місяць тому +4

    1 bapa cha ahes ka hasnya

  • @ajitkumardhamal4344
    @ajitkumardhamal4344 Місяць тому +2

    ५०% महिला आरक्षण तुमच्या बाॉस दिले विसरला वाटत...

  • @sandhyashere7388
    @sandhyashere7388 Місяць тому +1

    बरोबरच आहे...साहेब

  • @MohammadaliSayed1234
    @MohammadaliSayed1234 15 днів тому

    ❤🎉🎉🎉🎉

  • @sainathmorbale9975
    @sainathmorbale9975 Місяць тому

    Only Maharaj...

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 Місяць тому

    साहेब तुम्ही हे सांगायचं नाही तुमचा आदर आहे नाहीतर तुमच्याकडे लक्ष द्यावा लागेल जनतेला

  • @santoshsutar5230
    @santoshsutar5230 29 днів тому +1

    शरद पवार यांनी तुम्हाला मोठ केलं आणि तुम्ही गद्दारी केली तुम्ही पण माजी आमदार होणार

  • @vikrampatil9111
    @vikrampatil9111 Місяць тому +2

    रंग बदलू

  • @firojmukadam28
    @firojmukadam28 Місяць тому +1

    आता काय होणार आहे ते होऊन जावू दे

  • @user-bv8zi2kx1t
    @user-bv8zi2kx1t Місяць тому +2

    शाहु महाराज आपण एखाद्या पक्षासाठी
    काम करू न ए महाराज संभाजीराजेंनी सुद्धा उबाठाची ऊमेद्वारी नाकारली होती
    जय महाराष्ट्र

  • @virendrapatil8214
    @virendrapatil8214 Місяць тому

    हसन साहेब 😂😂😂😂 महाराज येणार आणि तुम्ही आणणार नक्की 😂😂

  • @vijaypatil6870
    @vijaypatil6870 Місяць тому +1

    E d हसन

  • @-oh6ob
    @-oh6ob Місяць тому

    Shrimant shrimant shri chatrpati shahu maharaj ki jay ho

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t Місяць тому +4

    संजय दादा फिक्स खासदार 2 लाख लीड

  • @asifmotarpumps8138
    @asifmotarpumps8138 19 днів тому

    मुश्रीफ साहेब तुम्ही एक नंबर पण मत गादीलाच

  • @tushardhobale4365
    @tushardhobale4365 Місяць тому

    Only शाहू महाराज

  • @pramodmohite51
    @pramodmohite51 Місяць тому +1

    Hasan miyani Sanjay mandlikla Shahu maharajanchyavar bolayala sangitale asel ,swata bolanyache dhadas nahi.

  • @akshayjagtap4202
    @akshayjagtap4202 Місяць тому

    Maraj saheb❤

  • @sandym.2056
    @sandym.2056 Місяць тому

    Sharad pawar - Chatrapati gharane sampnar ahet...te kadhi chatrapati shivaji Maharaj ch naav get nahit

  • @chandrakantajagekar
    @chandrakantajagekar Місяць тому

    Mushrif saheb tumhihi
    Padnar

  • @suhasjondhale2188
    @suhasjondhale2188 Місяць тому

    एक मराठा लाख मराठा

  • @santoshaid3073
    @santoshaid3073 Місяць тому +1

    फक्त बंटी साहेब

    • @sach7405
      @sach7405 Місяць тому

      😂😂😂

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 Місяць тому

    E d दारात मी
    भाजपाचा घरात

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому

    उपरा साप आमच्या डोकयावर बसलाय

  • @maheshjadhav1694
    @maheshjadhav1694 Місяць тому

    Hasanaya tu laykit raha...

  • @mushtaquesayyed7626
    @mushtaquesayyed7626 Місяць тому

    E D , I T , ghabrun B J P shi. Haat milvini keli . Jail madhey jau naye Mhanun
    He sarv plaley

  • @dhondirammane4855
    @dhondirammane4855 Місяць тому

    जेच्या दाणतीला मोज मापं नाही तेंच्या बद्दल बोलणे मुश्रीफ साहेब चुकीचे आहे

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 Місяць тому

    तुमच्या रडक्या. सौभाग्यवती. ना. उभे करायला पाहिजे

  • @ravipatil740
    @ravipatil740 Місяць тому

    तुम्ही पक्ष का बदला

  • @rameshfarakate4530
    @rameshfarakate4530 Місяць тому

    Ed saheb

  • @rajarampawar5528
    @rajarampawar5528 Місяць тому

    मोदींनी तुम्हाला मोठ केल

  • @suhasdurgavale8704
    @suhasdurgavale8704 Місяць тому

    Hasan tula yevdha shahu maharajancha rag ka

  • @user-xs5fj2nv9m
    @user-xs5fj2nv9m Місяць тому

    MVA

  • @sagermetkar7223
    @sagermetkar7223 Місяць тому

    Tayveli tumchi mahavikas aaghdi madhe hota ki tumi ka bolala nahi

  • @ashishadnaik506
    @ashishadnaik506 Місяць тому

    Ed gharat ghusli hoti😂

  • @akashshinde5464
    @akashshinde5464 Місяць тому

    Mandlik balicha bakara🐐🐐

  • @hinduraoamate3754
    @hinduraoamate3754 Місяць тому

    तमचा डबरा तयार आहे

  • @nishikantjadhav4797
    @nishikantjadhav4797 Місяць тому

    Ed la gharbrlas ghorpade kharkhana

  • @GaneshPawar-cf6nh
    @GaneshPawar-cf6nh Місяць тому

    विचित्र 🙏🏻

  • @rutujasrecipe738
    @rutujasrecipe738 27 днів тому

    Tu kon सांगणार

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 Місяць тому

    मुश्रीफ तुला परत मतदान नाही 😂

  • @jamirmullani6587
    @jamirmullani6587 Місяць тому

    Tu kon re?

  • @moshamosha4584
    @moshamosha4584 Місяць тому

    Kamalachyaa chikhalat jaun bas

  • @sanjaygavali6467
    @sanjaygavali6467 Місяць тому

    😂😂😂😂

  • @maheshjadhav1694
    @maheshjadhav1694 Місяць тому

    Tu kon sagnar re

  • @haridaskumbhar9943
    @haridaskumbhar9943 Місяць тому

    HelaCplineMaraHayelaNagdaKara
    ChoreSala

  • @haridaskumbhar9943
    @haridaskumbhar9943 Місяць тому

    HaGhotalebajAhe

  • @zoonzaraopatil3348
    @zoonzaraopatil3348 Місяць тому

    Not atoll worth