Dhananjay Mahadik Special Report: कुटं बी हुडीक... मुन्ना महाडिक! कोल्हापुरात महाडिकांचं जंगी स्वागत
Вставка
- Опубліковано 11 чер 2022
- #dhananjaymahadik #specialreport #ABPMajha #MarathiNews #RajyaSabhaResult #Maharashtra #DhananjayMahadik #मराठीबातम्या #DhananjayMahadik
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in/abp-majha-t-sh...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
आपणास विनंती आहे कि ज्योतीबा डोंगराच्या गुलालाची कोणीही बराबरी करू शकत नाही
ते महाराष्ट्राचे राज दैवत कुलदैवत आहे
ज्योतिबा म्हणजे दख्खनचा राजा आहे
लक्षात ठेवून बातम्या देत जावा
Agdi barobar👍
Agdi barobar
देवाच्या गुलालाची कोणीच बरोबरी करू नाही शकत✌️✌️💯💯💯💯
Gap re chutya.. ugach kuthala pan Vishai kuth pan nako neu
Maharashtrache daivat chatrapati shivaji maharaj
नमस्कार आणि मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा धन्यवाद
खऱ्या अर्थाने... काम करणारा माणुस जिंकलाय..... आणि सेलेब्रेशन..... चा भाग... तर हे कोल्हापूर आहे..... इथला नादच खुळा..... असतोय.,.
😂😂😂 बाकी काय नाही..काम करणाऱ्या वर हसू आलं.
@@steverogers8188Tyasathi Manat dvesh na thevta ky Kam kelet te bgha mg hasu yenar nhi tumhala
Congratulations mahadik shaheb💯 🎉🎉🎉🎉
Tumhi kolhapuri
Q
आयुष्यात पराभव, अपयश याने खचून न जाता सय्यम ठेऊन आपले काम करत राहणे, यश एक दिवस नक्की मिळेल हे यातून आपल्याला शिकण्यासारखे आहे 👍 अभिनंदन 💐 व धन्यवाद👏
Congratulations ♥️
Congratulations महाडीक फॅमिली 👍👍🎉🎉
पराभवाच्या मालिकेतून अनपेक्षित विजय मिळवला,तरीही धनंजय महाडीकांचा संयम वाखाणण्याजोगा .
अभिनंदन... आणि फूडच्या वेळी लोक मधून निवडून येण्यास शुभेच्छा...
खुल्या दिलची माणसं❤️
भारतीय जनता पक्ष नियोजन खासदार धनंजय महाडिक यांचा विजय
महाडिक साहेब..अभिनंदन 👍👍🎉🎉
Congratulations !
Bhartiya janta 💪💪💪💪🙏🙏
अभिनंदन महाडिक परिवार 🔥🔥
Only Munna saheb ata only mahadik pattern
भाऊ खासदार झालात की पंतप्रधान. Babow हे फक्त कोल्हापुरातच 😇😍
Tumhi kutle
हे कोल्हापूर आहे हित असच असत अजून त्यात महाडिक म्हंटल्यावर विषय खोल
@@bahubalikhurape1992 bahubali kay Munna kay kolhapurch युपी करून टाकला तुम्ही मराठी bhaiyano 😁😂
@@Swarajya123 ते सतेज पाटील यांना विचार कारण 15 वर्ष झाले कोल्हापूर वर सत्ता त्यांची आहे तिसऱ्यांदा मंत्री आहेत सतेज पाटील
Abhinandan team BJP.
We Maharashtrians feel proud for Dhannjay Mahadik family.
मुन्ना महाडिक साहेबांचा राज्यसभेतील विजय हा नक्कीच अद्भुत आहे. आता लोकसभेला हा विजय कसे घेऊ पाहतात हे बघणे आत्सुक्याचे ठरेल. राज्यसभा आणि लोकसभा ह्यांच्या मतदान प्रक्रियेत फरक असतो.
❤️🙌🏻🔥
Congratulations...........💐💐
🌸🌸Congratulations mahadik saheb 🌺🌺
MUNNA MAHADIK ✌🏻👑❤️
बंटी पाटील व त्यांचे समर्थक यांना काल रात्री झोपच लागली नसेल......आता सर्व ठिकाणी ची सत्ता परत मिळवणार म्हणजे मिळवणारच वेळ बदलली आहे
@Rushikesh Jadhav ti vel sangel barnol kuthe aanun deu sang lai jalali asel tumchi bhikaryanu...4 divas tujha neta tond lapun firat hota media pasun bolayla te ka vichar aadhi
बंटी पाटील साहेब फक्त ✌👑😎आठवतय का 270000🤣😂
Yek विजय पन अनेक भावनिक प्रसंग अनुभवायला मिळाले अमि समाधान ही वाटले ही आपली संस्कृती आणि हीच आपली माणुसकी
अभिनंदन
Congratulation Saheb 🙏❤️
ONLY MUNNA SAHEB 👑
शत प्रतिशत भाजपा जय श्रीराम जयहिंद
Congratulations mahadik saheb. Nusta rada ekach nav dhananjay mahadik saheb. King of Kolhapur mahadik saheb.
महाडिक पॅटर✌️ ❤️
विजयासाठी अभिनंदन ..मात्र असे दुसऱ्याच्या लग्नात नाचणारे कार्यकर्ते ढिगाने पडलेत आपल्या महाराष्ट्रात ..स्वतःचा कुटुंब सांभाळा आधी ,नेत्यांच्या पाच पिढ्या बसून खातील इतका छापला आहे त्यांनी ...
एकच नंबर👍👍👍
Brobr
@@bhikajikumbhar7029 नेते पालखी मध्ये कार्यकर्ते रस्त्यावर !!!👍👍👍👍👌👌
👍
Jo manus kaam karto tyacha mage khari janta aste ani je kahich karat ny gharat bastat corona madhe pn te paliv gunda paltat. Video madli janta paisa ne anleli vatat ny karan tenchat utsaha paisani anleli janta margalun aste.
एकदंम संस्कारी मानुस म्हणजे मुन्ना भाउ माहडीक 🚩🚩🚩
हो हो पाहिलं ते...एका महीले ला काय बोलले होते त्यातून कळलं
Only HON DEVENDRA JI 🙏💐 SUPERIOR TO ALL 😊👍💐
Very nice family....
कोल्हापुरात 2019 लोकसभेपासून ते थेट जिल्हा परिषद, गोकुळ दूध संघ, विधानसभा महानगरपालिका इत्यादी ठिकाणी काका महादेवराव महाडिक आणि पुतणे खा. धनंजय महाडिक ह्यांच्या आघाडीची बरीच पीछेहाट ह्या कालावधीत पाहायला मिळाली.. राज्यसभेत निवडून येऊन त्यांनी बाजी मारली असली तरी हे सेलिब्रेशन खरं तर कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठीच होते.. असो भावी कार्यासाठी महाडिक साहेबांना शुभेच्छा आणि सदिच्छा.. 💐
हा abp माझा चा वार्ताहर आहेत त्यांचा चेहरा आणि नाव पहायचं आहे.. दमदार आवाज... नाव सांगा...
Rahul khichadi
Rahul Khichdi
Deserving canditate ahet..mahadik saheb...
I have never seen this much big celebration and people involved in it voluntarily
Yes that’s our love towards Beloved Munna saheb 💪💪🙌
@@jagadishdhavale21 he asla मुन्ना बींना भैया नाव काय ठेवलंय 😂
@@Swarajya123 he sahebanche जुने नाव आहे जसे बंटी
@@jagadishdhavale21 Munna Dhavale 😁👍
Come to beed dhanjay munde and pankja munde Pritam munde s celebration ❤
कोल्हापूर च्या इतिहासातील सर्वात मोठी मिरवणूक
Jante madun nivdun ale nahit. Ghode bazar kelay. 2no paisa
@@rohanchavan3977 tyala pn power lgti dada..ani ghode bazar kon krt ny??
@@aditi_devansh ha thik ahe na mg..aao etch sarpnch chy nivnukit ghodebazar krtyt,he tr high level ch hy
@@rohanchavan3977 शरद पवार चा पैसा प्रामाणिक पणाचा आहे
Kutha bi Hudik Munna Mahadik 💪💪💪💪💪💪💪💪🎉🎉🎉🎉🎉 heartily congratulations saheb
अभिनंदन खुप खुप शुभेच्छा आणि आपल्या सरकारलाही🙏जय हिंद जयमहाराष्ट्र 🙏
तीन खासदार मंत्री 12 आमदार कामे
१)कोल्हापूर हद्दवाढ
२)इचलकरंजी पाणी योजना,मिल प्रश्न
३)पोलीस आयुक्तालय
४)IT पार्क
५)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
६)विमानतळ नाईट लँडिंग
७)खंडपीठ
८)महापूर
९)औद्योगिक क्लस्टर
Nakki honar
Congratulations 💐💐🙏🏼🙏🏼
🙏🙏
जय काँग्रेस पार्टी
सतेज बंटी पाटील साहेब फक्त
namsakar 🙏👌
ओन्ली धनंजय महाडिक उर्फ मुन्ना तुम्हाला माझा निवडणूक जिंकून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
मुन्ना 😁भैया आहात काय 😁
विश्लेषणावरून तरी असंच दिसतंय की महाविकास आघाडी पेक्षा ही जास्त ABP माझाची फाटली आहे.
तुझी पण फाटली आहे का बग
हा लोक सभेचा विजय नव्हे उच्च कोटीचा विजय म्हणायला
बाकी काय नाही गुलाल लागाण्यासाठी अतुरलेले हे लोक आहेत जिकडे सत्ता तिकडे हे ...
Congratulations 👏 🎊 💐 🥳
अभिनंदन 👍
महाडिक साहेब अभिनंदन 🙏
अभिनंदन💐💐🙏🙏
Sabse bada khiladi...👍👍👍
👌
Great. Saheb
Congratulations 🎉
Congratulations
चंद्रकांत दादांचं महाडिकांवर खूप प्रेम आहे.
congreats
Super
👌👌👌🙏
Abhinandan saheb,महाराष्ट्रासाठी काम करा,शुभेच्छा,
Congratulations Dada
Congrats sir
*संसदरत्न Returns*
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
👍
Perfect Niyojan correct karykram
मुन्ना साहेब महाडिक 🎉🎉
या निवडणुकीला थोडे लोकांनी मतदान केलेले आहेत , फक्त आमदार लोकांनी मतदान केलेले आहेत, खरा निकाल जेव्हा कळलं जेव्हा जनता मतदान करते , व निकालातून समजते खरा किंग कोण आहेत.
भिकर्ड्या
खरा निकाल सुद्धा लागणार
थांब फक्त बघत रहा
अरे काय चालले आहे महागाई बद्दल बोला तुम्ही मीडियावले पण विकले।गेलायत का?
True but all News are different from each other and important also
Mahagi badl bolun ky honr sarkar bgha koncha ahe
✌🏻👑🤙🏻
Mahadik 👍
अभिनंदन महाडिक साहेब
Sabka sath sabka vikas
👍👍🙏🙏
अभिनंदन महाडिक साहेब .... कोल्हापूर मध्ये शक्ती च विकेंद्रीकरण महत्वाचं होत... फक्त राष्ट्रवादी कडून निवडून आल्यावर राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांची घुसमट केलीत तस BJP च्या कार्यकर्त्यांच्या बाबतीत करणार नाही हीच आशा आहे
Congratulations. Dhanajay.. Mahadik. Saheb
खुप् खुप् अभिनदंण
Good❤
चंद्रकांत पाटलांनी जास्त खुश होऊ नये.. कोल्हापुरात तुमची डाळ काय शिजत नाही..
congratulations🎉 Mahadik saheb
Dhananjay Mahadik
सतेज निसतेज झाला.आता विसरा महाराष्ट्र म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे महाराष्ट्र.
BJP🚩❣🇮🇳❣🚩
Congratulations, Mahadik saheb
So nice Mahadik family.
खूप सारे अभिनंदन
Congratulations Mahadik Saheb
आमचं ठरलंय Only बंटी पाटील 🤘🤘
ह्या चंपाला कोल्हापूर जिल्ह्यात भाजप वाढवता आली नाही दुसऱ्याकडून वाढवून घेत आहे लाज वाटली पाहिजे चंपाला
त्या चंपा ला म्हणा कधी तरी ये कोथरूड ला एका बाई ची जागा खाल्ली जी बाई चांगला काम करत होती तिची
congratulations mahadik saheab
अभिनंदन मुन्नासाहेब💐
Rada 👑💐🎉🚩
Manapasun abhinandan 😇🤗
अभिनंदन साहेब.
Banti Patil aani Mandalik la gundalun theva, ata Kolhapurat fakt Mahadik Pattern ✌️👏
This is magic of krishnraaj mahadik🔥🔥🔥
Tyani ky kela
He is a UA-camr..tyanche vlogs entertaining tar astat pan he uses his UA-cam & other earning for social causes.. he does good work
@@RPM2311 🤣🤣🤣