फडणवीसांना मुख्यमंत्री न केल्याने भाजपला लोकसभेला फटका? | Prakash Pawar | EP- 2/3 | Loknama

Поділитися
Вставка
  • Опубліковано 20 чер 2024
  • मुस्लिम समुदायाचे एकगठ्ठा मतदान भाजपसाठी डोकेदुखी ठरेल का? भारताच्या राजकारणात जातीला महत्त्व किती? ओबीसी विरुद्ध मराठा हाच भाजपचा फॉर्म्युला आहे का? भाजपच्या अपेक्षा पूर्ण करण्यात एकनाथ शिंदेंना अपयश आलंय का? उद्धव ठाकरेंची ताकद ओळखण्यात भाजपने चूक केलीय का?
    ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रा. प्रकाश पवार यांची मुलाखत, भाग २.
    00:00 Intro
    1:17 वाढलेल्या मुस्लिम मतदानाचा अर्थ
    05:52 मोदींच्या 'हिंदू-मुस्लिम' वक्तव्यांचा अर्थ
    8:03 मुस्लिम फतवे आणि भाजपाचे बूथ मॅनेजमेंट
    13:30 वर्गाधारित विरुद्ध आश्रित राजकारण
    17:19 महाराष्ट्राच्या राजकारणातील बदल
    20:43 देवेंद्र फडणवीस यांचे राजकारण
    25:07 शिवसेना विरुद्ध शिवसेना
    #maharashtrapolitics #devendrafadnavis #narendramodi

КОМЕНТАРІ • 547

  • @Ramdas-ng7pl
    @Ramdas-ng7pl 27 днів тому +71

    अहो मुख्यमंत्री झाला असता तर एकही जागा आली नसती, इतका कपटी आहे.

  • @Rajpatil44489
    @Rajpatil44489 28 днів тому +142

    बीड मध्ये 50-70 हजार कमी व्होटिंग होणार आहे पंकजा मुंडे ना मोदीं च्या चुकीच्या बोलण्यामुळे.

    • @avinashpatil7577
      @avinashpatil7577 26 днів тому +1

      काय बोलले

    • @cater91
      @cater91 26 днів тому

      Kay chukiche bolle. Sandarbha dya. Amhala mahit nahie.

    • @cater91
      @cater91 26 днів тому +1

      Ala lakshyat video baghitlyavar. “Modi beed madhe yeun OBC la mhanale tumcha arakshan muslim la dila jayil.”

    • @narendramarkale7908
      @narendramarkale7908 26 днів тому +3

      ​@@cater91चुकीच काय आहे ते सांग

    • @pravinkhandare6175
      @pravinkhandare6175 25 днів тому

      बीड मधील मुस्लिम मुंडेच्या पाठीमागे कायम असायच मोदींनी केलेल्या टिके मुळे ते विरोधात जाऊ शकत.....

  • @mohanbade5683
    @mohanbade5683 27 днів тому +24

    फडणवीस हटाव भाजप बचाव

  • @anilmulay2839
    @anilmulay2839 26 днів тому +3

    बर झाले फडफडणीसवर ही वेळ आली नसता उठसुट गुजरातला विकल असत।😅

  • @Prakashpatilchitalkar
    @Prakashpatilchitalkar 26 днів тому +16

    आपण करत असलेलं विश्लेषण अंत्यत वरिष्ठ पातळीवर करत आहात. भाषेचा साज व भाज खुप छान आहे.उच्च प्रतीची व्याकरण, शुद्ध शब्द चा वापर करून विश्लेषणाचा दर्जा व्यापक करण्याचा प्रयत्न खुप छान पण महाराष्ट्रात राजकारणाचा चिखल करण्यात माहेर असणाऱ्यांवर जनता प्रचंड नाराज होती.ग्रामपंचायतीपेक्षाही खालच्या स्तरावर राजकारण होत आहे.

  • @PBS09
    @PBS09 27 днів тому +25

    बीडमध्ये मुस्लिम मतदान भाजपला जातं हा शोध कोठून लावला 😂

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому +3

    ५०% पेक्षा मराठा समाजाचं मतदान महाविकासआघाडीला झालेलं आहे.🎉

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 27 днів тому +49

    कमालच आहे यांच्या विश्लेषणाची. २५ टक्के मतदानाला काहीच किंमत नाही म्हणे. म्हणून मोदी एक आमदार असणारयांचयाही हातापाया घडताहेत.

    • @AB-jb7ky
      @AB-jb7ky 25 днів тому +1

      बोलुद्या चार जुन नंतर यांचे सगळे तर्क वितर्क फेल होतील😂

  • @vitaminprotein9583
    @vitaminprotein9583 26 днів тому +6

    ओबीसी नी ओपन मधल्या बिगर मराठा जाती तसेच धनगर आणि वंजारी दलीत एकत्र करून महाराष्ट्रात सत्ता स्थापन करू शकतात..

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk 27 днів тому +16

    मुस्लिम 95 % मत इंडिया आघाडी दिले ले आहेत

  • @rameshdadatavar1897
    @rameshdadatavar1897 27 днів тому +7

    मला वाटतं सांगण्यामध्ये कुठतरी चुकत आहे कारण सगळी लाट BJP विरोधात आहे 🎉

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 27 днів тому +89

    उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेवून बीजेपी ला महाग पडले म्हणून बीजेपी वाले कार्नर सभा पण घ्यायला लागले होते 🤣🤣
    ही ताकत आहे उद्धव ठाकरे यांची 👍🏻🔥🔥🚩🚩

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 27 днів тому

      ठाकरे निकालानंतर संपलेला असेल. लायकी नाही त्याची!!

  • @MosinPathan-su1qi
    @MosinPathan-su1qi 27 днів тому +10

    अरे भाई मुस्लिम समाज ने ह्या वेळेस 90% टक्के मतदान केल

  • @govindsurya9479
    @govindsurya9479 28 днів тому +76

    मुस्लिम मतदान तर्क तर हसूच येतय 😂😂😂😂😂

    • @SagarGite90
      @SagarGite90 26 днів тому +3

      Khar ahe. Kuthun dharun aanal hyala

    • @santoshabhale493
      @santoshabhale493 26 днів тому

      मुलाखतकार चे स्मित सगळं काही सांगून जाते.

    • @user-em1wq4lm1k
      @user-em1wq4lm1k 26 днів тому

      कोण आहे की ,,,पहिल्यांदाच दिसतंय येड

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 28 днів тому +14

    पवार साहेब.... या मागील निवडणुकीचे तर्क यावेळी लागू होणार नाही. Bjp obc,... चा फ्टका bjp ला नक्की बसेल

  • @dr.sureshkhiste6417
    @dr.sureshkhiste6417 27 днів тому +12

    फडणवीस यांचे महत्त्व वाढवण्यासाठी व्हिडिओ तयार केला

  • @ashokdeshmane9661
    @ashokdeshmane9661 27 днів тому +35

    हा विश्लेषक कुठुन पकडून आणला.. मुस्लिम मते 1952 पासून एकगठ्ठा पडतात. अगदी भारताच्या फाळणीपासून हेच चालू आहे..अभ्यास करुन येत जा म्हणावं..

    • @prabhakarsardesai3868
      @prabhakarsardesai3868 12 днів тому

      हे अतिशय खरं आणि निखालस सत्य आपण बोललात. लांबी जमात सुधरूं शकत नाही.असे विश्लेषणच आम्हाला भारी पडते.भाऊ तोरसेकर मालेगावात काय घडवून आणलं, ते ऐका.यांचे जातीधर्माच्या सवलतीला जरब नाही बसली, तर ही माणसं, काय करतात यावर मला विडिओच करावा लागेल. 1:02

  • @shivraj2839
    @shivraj2839 27 днів тому +15

    Last 4 year पासून सोयाबीन ला आणि कापूस भाव नाही ... मराठवाडा विभागात bjp च्या seat 1 te 2 नच येतील. शेतकऱ्यांना कोणती जात नाही त्याला आपल्या मालाला भाव पाहिजे ....राम मंदिर बांधले छान झालं पण त्यामुळे शेतकरी पोट भरत नाही. गरीब गरीबच होत चालला आहे .... श्रीमंत श्रीमंत च होत चालला आहे...हे रिअल फॅक्ट आहे....good question good answers...... real and best interview........ राम कृष्ण हरी

    • @ganaaayeyanaaaye8458
      @ganaaayeyanaaaye8458 25 днів тому

      बरोबर आहे। २०१४ क्या अगोदर सर्व जनता ५ स्टार जिंदगी जगत होते।

  • @Jast9593
    @Jast9593 27 днів тому +21

    महाराष्ट्राचे राजकारण नासवणारा एकमेव नासका नेता 🍉

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 27 днів тому

      Shardya आणि उद्धव मुळे झाले हे सगळे
      फडणवीस चा काही संबंध नाही

    • @murlidharmanjrekar1975
      @murlidharmanjrekar1975 26 днів тому +2

      महाराष्ट्र राज्यातील एक नंबर चा अनाजीपंत

    • @Hrushikesh_T
      @Hrushikesh_T 26 днів тому +1

      सूर्याजी पिसाळ ची आवलाद उद्धव आणि शरद..महाराष्ट्र नासवला

    • @apa3153
      @apa3153 25 днів тому +1

      महाराष्ट्रातून घाणेरडे राजकारण शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांनी सुरू केली

  • @dr.suryakantshinde7832
    @dr.suryakantshinde7832 27 днів тому +4

    सारं जग एकीकडे हा विचारवंत एकीकडे वा!

  • @relelata
    @relelata 28 днів тому +18

    कोणत्या जातीचे किंवा धर्माचे लोक कसं मत देतात हे कसं कळतं? किंवा कसं ठरवता येतं?

  • @saeedkazi3266
    @saeedkazi3266 28 днів тому +15

    EVM set केले गेले आहे यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे

    • @vishwayatri1994
      @vishwayatri1994 27 днів тому +4

      tula evm cha mataam sathi bolavnar aahet... thodi kal kadh

  • @sks1464
    @sks1464 28 днів тому +52

    हा नक्की bjp चा झेलू आहे 💯

  • @ravindrabarve5062
    @ravindrabarve5062 28 днів тому +75

    पाळीव चाय बिस्कुट वाल्या चा विश्लेषण कमी अजेंडा जास्त असतो. एका गावात पन्नास हजार मत म्हणे...

    • @amitpawar6247
      @amitpawar6247 27 днів тому +5

      Khedegaon nahi mhanle vo te barve....te mothi talukyachi gava mhantyat😊

    • @RP-bk1iy
      @RP-bk1iy 27 днів тому

      ​@@amitpawar6247 ऐकलं नसेल त्याने 😂

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 27 днів тому

      आणि तू भटाड्या?
      तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
      शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 27 днів тому

      आणि तू भटाड्या?
      तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
      शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?

    • @PK-qe2py
      @PK-qe2py 27 днів тому

      आणि तू भटाड्या?
      तुझा किती तीळ तीळ तुटतोय ते कळत आहे.
      शब्दशः अर्थ घेणे आणि शब्द रचना फिरवणे,बिरुदावली चिटकवणे, दुष्ण देणे, दुसऱ्यांना कमी लेखणे ह्या शिवाय तुझ्या सारख्या भिक्षुकी भतुकड्या ला काय जमले आहे?

  • @rameshpande6283
    @rameshpande6283 28 днів тому +42

    नाही केले हे.बरे झाले😂जनतेने तर कोणतीही दयामाया मग दाखविली नसती? सगळ्या महाराष्ट्राची वाट लावून झाली😢 आता काय करायचे शिल्लक आहे?😢😢

    • @sunildukare7090
      @sunildukare7090 27 днів тому

      वाट लावणारे ठाकरे, पवार आहेत.
      फडणवीसांनी तर गाडी रूळावर आणली आहे.

  • @roshansawant6270
    @roshansawant6270 27 днів тому +27

    पैसे वाटल्यावर कुठलाही कार्यकर्ता मतदार बाहेर काढेल.
    बीजेपी अमाप पैसे वाटलेत

  • @manojmadale9051
    @manojmadale9051 27 днів тому +4

    कुठून पकडुन आणले आहे म्हातारं ह्याला लयच अक्कल आहे.😂

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 26 днів тому +8

    100 % भाजपची पेड जाहीरात ! अतिशय उत्तम अभिनय ,

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र जय उद्धव बाळासाहेब ठाकरे 🎉

  • @santoshwaghchoure67
    @santoshwaghchoure67 27 днів тому +24

    उध्दव ठाकरे यांना एकेरी उल्लेख करणे वाजवी वाटले नाही थोड संस्कारित वागायला हवे . थोड मुद्दे मांडायची शैली जमते याचा अर्थ असा नव्हे की अनादर करावा ... काळजी घ्यायला हवी

  • @munjadharkute3196
    @munjadharkute3196 26 днів тому +4

    विश्लेषण करण्यात विसंगती आहे सर

  • @vinushivrame6141
    @vinushivrame6141 27 днів тому +14

    सकाळी 7 वाजता मुस्लिम,दलित वोटिंग बूथ वर रांगेत उभे होते म्हणे..
    लाज वाटतं नाही का.? असं स्टेटमेंट करतांना
    दलित,मुस्लिम यांना मतदानाचा अधिकार नाही आहे का..?
    लाज वाटता

  • @pramodbongane6493
    @pramodbongane6493 27 днів тому +4

    शेतकरी विसरलं. पक्ष फोडले. मराठा आरक्षण इ डी.

  • @shivajigawade9131
    @shivajigawade9131 27 днів тому +11

    Bjp ने सत्ता आल्यावर सुरुवातीला जे अस्सल पाया होते पार्टी चा त्यांचंच खच्चीकरण केलं.. खडसे,, तावडे,, मुंडे... अन मित्रपक्ष शिवसेना पण....... Party with diffrence म्हणणाऱ्यांनी वेगळं च कायपण करायला सुरुवात केली! ह्याला फडणवीस जास्त जबाबदार..... अडीच वर्ष cm पद दिलं असतं सेनेला तर त्यांना पण अडीच वर्श भेटलं च असतं की.... असो 🙂

  • @Sanjay-sg4fu
    @Sanjay-sg4fu 28 днів тому +49

    नाही केले ते बरे झाले नाहीतर अख्खा महाराष्ट्र नसावला असता. आणखी फटका बसला असता . पक्ष चोरून मोठे कधही होत नाही ,समजून घ्या

    • @jayeshrelkar9481
      @jayeshrelkar9481 27 днів тому +3

      म्हणूनच शरद पवार मोठे झाले नाही

    • @sukalalshinde4144
      @sukalalshinde4144 26 днів тому

      ​@@jayeshrelkar9481
      गोबर भक्ताचे सर्टिफिकेट नको

    • @user-gv6ll8no3s
      @user-gv6ll8no3s 25 днів тому

      ​@@jayeshrelkar9481 त्यांचें लाकड गेलेत, तरीही भूत 😂😂😂
      कीव येते.....

  • @SJ-xk6tq
    @SJ-xk6tq 28 днів тому +9

    म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का, फडणीसांनीच BJP ची सीट पाडायला मदत केली जेणेकरुन आपली किंमत मोदींना कळावी

  • @vijaygoge9119
    @vijaygoge9119 27 днів тому +7

    Tarbujya la jar CM kela asta tar.
    Ajun jorat padle aste.
    Tarbujya chya ghaan rajkarana mule he sagle zale...mi bjp cha ahe.
    Pan he sagle pahun khup dhukh hote

  • @nature5161
    @nature5161 27 днів тому +13

    हा मुलाखत कार आणि मुलाखत देणार भाजप कशी आहे ,भाजप कशी सत्तेत येणार हे उत्तम प्रकार सांगण चालु आहे.याला पेड मीडिया म्हणतात

  • @audiok6537
    @audiok6537 24 дні тому

    सूक्ष्म व योग्य उदाहरण सहित विवेचन..👌👌👌

  • @yashwantkulkarni471
    @yashwantkulkarni471 26 днів тому +2

    अशा प्रकारच्या विश्र्लशनाचे ४ जुन नंतर एकत्रित विश्लेषण पाचलाग यांनी करावे म्हणजे प्रत्येक विश्र्लेशकांचे राजकारणाची माहिती कितपत विशुद्ध ते कळून येईल.

  • @EntertainMe28
    @EntertainMe28 25 днів тому +2

    हा बनावट विश्लेषक कुठून पकडून आणलंय😂😂 फसनविस च्या घरातून आणलंय काय😂😂😂🤣 अशी लय जण त्याने पाळल्यात घरात😂🤣

  • @balasahebkandekar9227
    @balasahebkandekar9227 28 днів тому +16

    आहो
    आपले विश्लेषण आज पर्यंत कधीही खरे ठरलेले नाही. तुम्ही 4 तारखेला म्हणू नका कि आमच्या हे लक्षा तच आले नाही.

  • @thecommon1668
    @thecommon1668 27 днів тому +4

    असेल देड सहाने खूप झालेत social media वर प्रसिद्धी साठी रोज नवीन थोतांड मांडतात

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 28 днів тому +51

    नका त्याला मान देऊ, तो संपलेला आहे, अजून काही घरे फोडायची आहेत का?

    • @shaileshshedbale2010
      @shaileshshedbale2010 28 днів тому +4

      येणार तर मोदीच भावा

    • @shaileshshedbale2010
      @shaileshshedbale2010 28 днів тому +4

      येणार तर मोदीच भावा

    • @user-bq1th5wq6e
      @user-bq1th5wq6e 27 днів тому +2

      काकांनी बी ह्योच केल न्हवं का

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 26 днів тому

      ​@@shaileshshedbale2010 farmer looter & gujrathi bank dacoits thugh leader modi never pm .😂😂😂

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 26 днів тому +2

    तज्ञाचा कल हा भाजकड जास्त आहे !

  • @ashokmasurkar7814
    @ashokmasurkar7814 27 днів тому +11

    अहो कुठून आणलेत एवढे हुशार विश्लेषक.😊😊

  • @user-fk5je9mj8e
    @user-fk5je9mj8e 26 днів тому +2

    पवार साहेब आज वेडा माणूस बोलतोय असं वाटतंय

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 27 днів тому +4

    ह्यो पवारसायेब लय म्होटे इचारवंत हायेत. ते नेक्ष्ट पीयेम होनार ह्यो नक्की

  • @suryabhai1714
    @suryabhai1714 28 днів тому +6

    साहेबांनी मतदारांचा कल जाणून घेण्याची तसदी घेतली नसावी..😅😅

  • @maheshbarwat
    @maheshbarwat 28 днів тому +8

    Pointless

  • @santoshabhale493
    @santoshabhale493 26 днів тому +2

    मुलाखतकार चे स्मित सगळं काही सांगून जाते.

  • @AdityaJadhav-cc9fc
    @AdityaJadhav-cc9fc 28 днів тому +35

    मोदींचं व्याकरण आणि लोकांचं व्याकरण एवढं चांगल नाही की ते त्यांचं रूपक समजून घेतील😂

  • @ramleelaenterprises8252
    @ramleelaenterprises8252 26 днів тому +1

    Sold out

  • @user-cx9uo1mr3e
    @user-cx9uo1mr3e 26 днів тому +1

    यांचे विश्लेषण खरें असेल तर मोदी सर्व लोकल क्षुल्लक नेत्यांना लोटांगण का घालत होते

  • @sagarsase2439
    @sagarsase2439 27 днів тому +2

    हा भाजप कार्यकर्ता वाटतोय 😂

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 26 днів тому +1

    चवथी पास कधीपासून रूपक वापर करत आ हेत.

  • @raghunathalande799
    @raghunathalande799 26 днів тому +1

    अहो साहेब मुस्लिम मतदार कधीच बीजेपीला मतदान करत नाही .ते पहिल्या पासूनच त्यांना हव त्या ऊमेदवाराला जो मुस्लिम लोकांना पाहिजे त्याच ऊमेदवाराला मत देतात.

  • @user-bq1th5wq6e
    @user-bq1th5wq6e 28 днів тому +43

    तुमी लय जाणकार म्हनून तुमीच नेक्स्ट पी येम किंवा शी येम बना की राव

  • @mrvikram8325
    @mrvikram8325 26 днів тому +1

    एक राजकीय विश्लेषक म्हणून तुम्ही एवढा रुपक विचार करताय तेवढा सामान्य माणसाला वेळ नाही

  • @user-bb1er9kq4x
    @user-bb1er9kq4x 28 днів тому +9

    आता पॉवर काय रक्त पिता का लोकांचं ..

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 27 днів тому +2

    काय झालय 70 वर्ष हेच बोलतोय. यात काहीतरी बदल करा. लाईट नाही. हे असले विषय आम्ही दूरदर्शन वर बघितले होते आणि त्यावेळी टि.वी.वरती एक चॅनल होते. आज चॅनल देखील जास्त झालीत पण विषय तोच. लोकसभा निवडणुकीत विषय राष्ट्रीय पाहिजेत. जे उत्तर प्रदेश. हरियाणा. मध्य प्रदेश. गुजरात राजस्थान यातील राज्यामध्ये विषय अगदी काश्मीर 370 .अयोध्या राम मंदिर. शेतकरी पेन्शन योजना. असे मोठे मुद्दे होते.आणि आम्ही काय लाईट. रस्ता विषय संपला. दुष्काळ.अनुदान. शेतकरी प्रोत्साहन अनुदान.कर्ज माफी. ग्रामीण विषय आहेत. ते कुणीही त्यात हात घातला नाही. राष्ट्रीय विषय हे महाराष्ट्रात संपले असे वाटते .राज्यस्तरीय प्रश्न संपले असे वाटले. निदान तो जरी आवाज उठवला असता तरी चिन्ह यावर मतदान झाले असते. पण शांत.

  • @dilippandhare4588
    @dilippandhare4588 27 днів тому +15

    बुध्दी जीवी लोकांना मुर्खा सारख बोलू नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणातील निच माणूस

  • @DrBRMaske
    @DrBRMaske 23 дні тому

    पवार सर मुस्लिम मतदाना बाबत बोलतांना अर्ध सत्य बोलत आहेत . मुस्लिम मतं यावेळी प्रभावी ठरतील .

  • @saydapurebaburao9290
    @saydapurebaburao9290 26 днів тому +1

    या वेळेस ची निवडनुक . शेतकरी ,तरून बेरोजगरी, जात, सत्ताधाऱ्याच्या विरोधात गेलेली दिसतेय किमाण महाराष्ट्।तरी

  • @rupalidhere8475
    @rupalidhere8475 27 днів тому +6

    रूपक वगैरे शब्द वापरून दिशाभूल करण्याचा प्रकार... फार मोठा बौद्धिक आव आणून घेतलेली पक्षपाती मुलाखत

  • @xxxxxxx15656
    @xxxxxxx15656 27 днів тому +2

    अरे भावा मराठा 36% आहे महाराष्ट्रात.. तू कुठून आणले 29%..

  • @vishwanathshinde9690
    @vishwanathshinde9690 27 днів тому +1

    आपल्याच कल्पना विश्वात पतंग उडवत आहेत हे दोघे!!!

  • @HarshadJoshi
    @HarshadJoshi 27 днів тому +7

    निवडणुका झाल्यावर तमाम चाय बिस्कुट्याना परत बोलवा - आणि ते किती चुकीचे होते हे पाहणे मजेशीर ठरेल

  • @madhurabhide6850
    @madhurabhide6850 28 днів тому +3

    Excellent

  • @pramodbongane6493
    @pramodbongane6493 27 днів тому +2

    भाजप शेतकरी विसरली. महागाई

  • @amarbhosale_official
    @amarbhosale_official 27 днів тому +1

    अतिशय चुकीची मांडणी करीत आहेत..

  • @sharadbhore1528
    @sharadbhore1528 26 днів тому +2

    पूर्ण ऐकल्यावर हा प्रकाश अंधारात आहे हे कळलं

  • @apa3153
    @apa3153 25 днів тому +1

    उध्दव ठाकरे यांना सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण महाराष्ट्रात सहानुभूती नाही कशासाठी पैसे कमवायचे म्हणून सहानुभूती

  • @nagnathpawale2202
    @nagnathpawale2202 24 дні тому

    खुपच छान विषलेशन ऐकले धन्यवाद,बिडमध्ये माञ भिजेपी गोंधळेली दिसतेय,

  • @Vikrantsjagtap
    @Vikrantsjagtap 27 днів тому +2

    तुम्ही म्हणताय तस बीजेपीच्या जर सीटा येणारच होत्या तर मग दोन-दोन पक्ष कशाला फोडले.
    आणि अतिशय टुकार विश्लेषण. बिजेपी चा पगारी दिसतोय हा

  • @user-bk3be8yi6h
    @user-bk3be8yi6h 26 днів тому +1

    हे उलट विश्लेषण आहे .... देवेंद्र फडणवीस ना जर केंद्रात पाठवलं अस्त. तर कदाचित फायदा झाला असता BJP ला

  • @bhai1122
    @bhai1122 27 днів тому +1

    तुमचा तर्क ऐकून हसायला आले । 😂😂😂😂

  • @namdeosonawale3731
    @namdeosonawale3731 26 днів тому +1

    राज्यघटना बदलली तर त्याचा पहिला फटका दलितांनच बसेल हे जरा स्पष्ट करून सांगावे ?

  • @shirishjaveri3871
    @shirishjaveri3871 27 днів тому +1

    उध्दव ठाकरे यांनी विधानसभा महापालिका याची तयारी झाली.

  • @satishrekhi
    @satishrekhi 27 днів тому +7

    फडणवीस हे २०२२पर्यंत महाराष्ट्र राज्य मध्ये लोकप्रिय व धडाडी चे नाव होते
    पण २०२२मध्ये शिवसेना २०२३ मध्ये
    राष्ट्रवादी काँग्रेस
    कारण नसताना फोडण्यासाठी हातभार लावला, त्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाली आहे,शरद पवार, उध्दव ठाकरे
    यामुळे सहानुभूती निर्माण झाली 😢😢

  • @ravikirankadam3306
    @ravikirankadam3306 27 днів тому +5

    देवद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले असले तरी भा ज प विरोध मतदान झालेच असते कारण शेतकरी शेतमालाला भाव मराठा आरक्षण वाढती महागाई

  • @krishnadalvi4308
    @krishnadalvi4308 25 днів тому +1

    सर मी हात जोडून विनंती करतो की 80% मराठा बीजेपी सोबत होते देवेंद्र फडणवीस यांनी दुर केले आहे महाराष्ट्रराज्यात बीजेपीला फटका बसणार माझ्या घरी 6 मते आहेत मी कुणाला दिले नाहि जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय जरांगे पाटील

  • @rajusathe5700
    @rajusathe5700 28 днів тому +8

    O Pawar
    DP Mukhyamantri Nahit Karan
    Maharashtratil Jantechya Manat Brahman Dwesh Pernyacha Kaam Eka Jyeshta Netyane Satatyane Kela
    Aapnas Tya Jyeshta Netyabaddal Kahi Mahit Asel Tar Sanga

    • @utu986
      @utu986 28 днів тому

      Abey गुजराती रंगा बिल्ला ने त्याला हटवलं...

  • @sharadhaul134
    @sharadhaul134 27 днів тому +2

    देवेंद्र मुख्यमंत्री असते तर B J p 0 झाले असते

  • @shaminternational8166
    @shaminternational8166 26 днів тому +1

    या व्य तीच्या ज्ञान मर्यादा उठून दिसतात,,
    2:40 अतिशय हास्यास्पद,

  • @yakshyanitnavare681
    @yakshyanitnavare681 27 днів тому +2

    He is not a political analyser..He is looking like a poetry analyser

  • @vrishalivijaybagwe3570
    @vrishalivijaybagwe3570 2 дні тому

    उत्तम विश्लेषण

  • @jayantpeshwe619
    @jayantpeshwe619 26 днів тому

    आजवर मला असं वाटलं होतं की थिंक बँक उजव्या बाजूचे आहे, इथं उलटं दिसतंय, न ऐकलेलं बरं

  • @rahulpachpute6285
    @rahulpachpute6285 26 днів тому +1

    आजकाल कोणी विश्लेषण करायला लागले 41 जागा महायुती जिंकते

  • @swarnimprabhu6074
    @swarnimprabhu6074 28 днів тому +7

    काय पाव्हणं
    पहिल्या भागाचा कमेंट बॉक्स बघून दुसऱ्या भागाचा सूर एकदम बदलला

  • @pandurangpawar3608
    @pandurangpawar3608 27 днів тому

    Sir, Khupchan Analysis mandale aapan.

  • @sanjaylad3227
    @sanjaylad3227 25 днів тому +1

    हे कोण विश्लेशक महाशय. काय तर्क लावतायत. लोकांद्धये जा आणी लोकांचे मत घ्या.

  • @bhupendrachaturya3906
    @bhupendrachaturya3906 26 днів тому +1

    चुकीचे विश्लेषण, मुस्लिम, दलीत, आदिवासी, ओबीसी मतदान बहुसंख्य प्रमाणात महा विकास आघाडीला झालेले आहे. याचा फटका भाजपला बसणार.

  • @dnyaneshwarshelke8348
    @dnyaneshwarshelke8348 28 днів тому +4

    एकदम वायफळ चर्चा

  • @SantoshParab-us4iw
    @SantoshParab-us4iw 27 днів тому +2

    He BJP che pravakte aheth ka

  • @user-vb7hu1cg1b
    @user-vb7hu1cg1b 25 днів тому +2

    साहेब विश्लेषण साफ चुकीचे आहे तुमचे. आपण घराच्या बाहेर पडून परिस्थिती पहिली असती तर असे विश्लेषण केला नसते तुम्ही. जरा घराच्या बाहेर पडून माहिती घ्यायला जरा. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @bhausahebthorat3188
    @bhausahebthorat3188 28 днів тому +3

    नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाही देवेंद्र फडणवीस हे काम पहाट होते

  • @sandeepsawant6864
    @sandeepsawant6864 28 днів тому +1

    🙏✌️

  • @harshvardhanpadalkar7922
    @harshvardhanpadalkar7922 28 днів тому +2

    प्रकाश पवार यांचं मत चुकीचं दिसतंय

  • @blackpearl9309
    @blackpearl9309 28 днів тому +5

    This episode....is baseless. Honestly