Sanjay Mandlik on Shahu Maharaj: Kolhapur मध्ये मंडलिक vs छत्रपती घराण्याचा राजकीय वाद काय आहे?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 11 кві 2024
  • #BolBhidu #SanjayMandlik #ShahuMaharajChhatrapati
    कोल्हापूरचे विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांनी काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्याविरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केलंय. "आताचे महाराज हे कोल्हापूरचे आहेत का? ते खरे वारसदार आहेत का? ते सुद्धा दत्तक म्हणून आलेले आहेत. त्यामुळे कोल्हापूरची जनताच कोल्हापूरची खरी वारसदार आहे," असं वक्तव्य मंडलिक यांनी केलं. मंडलिक याच्या वक्तव्यानंतर कोल्हापूरातील राजकारण ढवळून निघालं आहे. विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली जातेय. "कोल्हापुरातील जनता असं खालच्या पातळीवरील वक्तव्य कधीही सहन करणार नाही. याचा आम्ही निषेध करतो. मंडलिकांना याचे परिणाम निवडणुकीत भोगावे लागतील. त्यांनी त्वरीत माफी मागावी," अशी मागणी सतेज पाटील यांनी केलीय. मंडलिकांच्या विधानावरून महाविकास आघाडी आक्रमक झाल्याने कोल्हापुरच्या निवडणुकीतील प्रचाराचे मुद्दे छत्रपती घराण्याभोवती फिरताना दिसत आहेत.
    पण मंडलिक घराणं विरुद्ध छत्रपती घराणं, असा वाद व्हायची ही पहिलीच वेळ नाहीय. यापूर्वीही २००९ च्या लोकसभा निवडणुकीत ही दोन घराणी एकमेकांसमोर उभी ठाकली होती. फरक केवळ एवढाच होता की, त्यावेळी संजय मंडलिक यांचे वडील सदाशिवराव मंडलिक मैदानात होते, तर त्यांच्याविरोधात शाहू महाराज छत्रपती यांचे पूत्र छत्रपती संभाजीराजे मैदानात होते. याच निवडणुकीपासून खऱ्या अर्थाने मंडलिक आणि छत्रपती घराण्यात वादाची ठिणगी पडली. आणि या वादाच्या केंद्रस्थानी राहिले शरद पवार. तेव्हा पवारांच्या एका वक्तव्यामुळे कोल्हापुरातील वातावरण फिरलं होतं, आणि त्या निवडणुकीत संभाजीराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. पण तो वाद नेमका काय होता? २००९ च्या निवडणुकीत कोल्हापुरात नेमकं काय घडलं होतं? याचीच माहिती सांगणारा हा व्हिडीओ...
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

КОМЕНТАРІ • 243

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile Місяць тому +64

    बंटी साहेबांनी 2009 ल मालोजीराजे यांचा करेक्ट कार्यक्रम केला होता
    तेव्हा कुटे गेले होते महाराज वरील प्रेम

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 Місяць тому +74

    त्या काळी छत्रपती घराण्याने घेतलेले निर्णय हा इतिहास आहे हे बदलणारे मंडलीक कोण

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому +9

      मग छत्रपती लाऊ नका... कर्तृत्व त्यांचे आणि मलाई खाणार हे... बरोबर आहे मंडलिक यांचे

    • @OnlinerEport-it6ig
      @OnlinerEport-it6ig Місяць тому +3

      जनतेने त्यावेळी विरोध केलेला

    • @ravindramarathe2012
      @ravindramarathe2012 Місяць тому +4

      नागपूर चां माणूस आहे तो आमचे छञपती फक्तं शिवराय आणि शंभु राजे आणि आता उदयन राजे भोसले आहेत

  • @Sunilrathod-cc1vq
    @Sunilrathod-cc1vq Місяць тому +127

    मंडलिक पडणार...
    शाहू महाराज कुठले पण असो...
    परंतु भारतात जन्मलेला प्रत्येक नागरिक हा भारतातील कोणत्याही मतदारसंघात निवडणुकीसाठी उभा राहू शकतो... त्यामुळे असे निरर्थक वाद निर्माण करून आपली बुद्धिमत्ता दाखवू नये...
    संविधान वाचा...

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 Місяць тому +20

      कुठला शाहू महाराज खरे महाराज तर शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि त्यांचे नातू राजश्री शाहू महाराज हेच होते आताचे महाराज फक्त स्वतःचा फायदा पाहतात जनता गेली उडत हेच यांचे धोरण 😢

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Місяць тому

      ​@@yourphilopher8065तुला आकल आहे काय रे शेमण्या.आतापर्यंत कोणता डाग आहे काय रे त्यांच्यावर?? बोंबलत तुम्ही या पक्षातून त्या पक्षात उड्या मारता म्हणून ते आज स्वतः मैदानात उतरले आहेत

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому

      मग तुझ्या प्रणिती शिंदे ला चार गोष्टी समजावं ती राम साटपुतेना उपरा उमेदवार म्हणते कशासाठी माळशिरस चे आमदार आहेत राम सातपुते आणी हा तालुका सोलापूर जिल्ह्यात येतो एवढे ही अक्कल नाही का तसे प्रणिती शिंदे चे सोलापूर हे माहेर आहे सासर मुंबई आहे मग त्याही उपऱ्या च ठरल्या की 😅😅

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому +17

      ​@@yourphilopher8065आता हेच महाराज 10 जन पथ मुजरा करायला लागले तर ते कोल्हापूर जनतेचा अपमान च होणार😊 मी म्हणतो कशाला हवे या वयात राजकारणात यायची समाज सेवा करा की खरोखर जनतेची काळजी असेल तर 😅

    • @prathamesharage
      @prathamesharage Місяць тому +12

      ​@@yourphilopher8065काय स्वतः चा फायदा बघितला? एवढे वर्ष तर नाही लढले ना मग? कोल्हापूरचे असाल तर माहित असेल.. उगाच जोशी कुलकर्णी लोकांनी खर महाराज कोण आहेत नाहीत ते ठरवू नये... त्यांना तुमच्या सारख्या छपरी 20-21 वर्ष्याच पोरांपेक्षा जास्त अक्कल नक्कीच आहे.. काही विचार करूनच काँग्रेस च्या सोबत आहेत ते

  • @ashokwaghmare9164
    @ashokwaghmare9164 Місяць тому +10

    सदाशिव मंडलिक यांना सुरुवाती पासूनच जनतेचा प्रचंड पाठींबा होता

  • @_YaSh02
    @_YaSh02 Місяць тому +107

    संजय राऊत ने पुरावा मागितलेला....तेव्वा बर गप बसलेला😂😂

    • @VJ-rj6km
      @VJ-rj6km Місяць тому +4

      पण सातारच वारसदार आणि कोल्हापूरच वारसदार जमिन आस्मानचा फरक

    • @Mr..d.995
      @Mr..d.995 Місяць тому +4

      @@VJ-rj6km varasdar varasdar asto mg kasahi aso to

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Місяць тому

      ​@@Mr..d.995beeda

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm Місяць тому

      😂😂😂😂

    • @hdmovies4u317
      @hdmovies4u317 Місяць тому

      ​Ygfk

  • @ajinkyajadhav505
    @ajinkyajadhav505 Місяць тому +47

    काही वादग्रस्त नाही , सत्य तेच बोलले ,फक्त कटू सत्य आहे एवढंच. आणि ह्याचा अर्थ असा नाही की मी छत्रपतींचा अनादर करतो. शेवटी वंशज आहेत . मान-आदर तर आहेच .

  • @narandrakarandikar3673
    @narandrakarandikar3673 Місяць тому +34

    Sanjay mandlik 100 percent

  • @shubhampatole3129
    @shubhampatole3129 Місяць тому +20

    संजय दादा पुन्हा खासदार

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Місяць тому +49

    महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज बाकीच्या कोणाला आम्ही राजे मानत नाही

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Місяць тому +5

      आयुष्यभर थेट जनतेच्या भल्यासाठी काय केलाय शाहू महाराज छत्रपती यांनी?

    • @ganeshmohite2878
      @ganeshmohite2878 Місяць тому +11

      एकदम बरोबर. हे फक्त गादी आणि संपत्ती चे वारस. एक तरी गुण आहे का शिवरायांचा यांच्यात.

    • @mangeshdeshmukh9288
      @mangeshdeshmukh9288 Місяць тому +6

      राजे अन् छत्रपती दोनच!
      छत्रपती शिवाजी राजे
      छत्रपती संभाजी राजे

    • @vikasp454
      @vikasp454 Місяць тому

      ​@@Satya29Nov85 अगोदर ईतिहास जाऊन वाच. अस्पृश्यता संपवण्यासाठी बाबासाहेबांना शिक्षणासाठी मदत, बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्येक ठिकाणी व्यासपीठ तयार करून देण असो.
      देशातल पहिले आर्थिक आरक्षणाचे जनक शाहू महाराज च.
      तालीमध्ये मोठया प्रमाणात वाढ करणे.
      तूझ्या छोट्या बुध्दीला काय कळणार शाहू महाराज.
      Wikipedia jaun read kr

    • @surajmangalekar4370
      @surajmangalekar4370 Місяць тому +3

      हे वारसदार म्हणतात तर निवडणुकीत उभा रहायची वेळ का आली? मग ते सातारचे असो किंवा पुण्याचे.

  • @abhimitke1245
    @abhimitke1245 Місяць тому +12

    खासदार सदाशिवराव मंडलिक हे वाघाचं होते❤

  • @ganeshmohite2878
    @ganeshmohite2878 Місяць тому +53

    दत्तक आहेत यात चूक काय आणि कोणतं काम आहे यांचं शिवरायांसारखं ? कोणता गुण आहे यांच्यात महाराजांसारखा ? फक्त गादी आणि संपत्तीचे वारस आहेत.

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому +5

      100 खरंय... काय कर्तृत्व ह्यांचे.. अख्खा खानदान बसुन खातंय

    • @rajendrawandhare9114
      @rajendrawandhare9114 Місяць тому +3

      Bilkul

    • @pravin7144
      @pravin7144 Місяць тому

      y@@Analysis565 tyanchya bapani kamaun theval mhanun khat aahe tujya bapala jaun bol tujyasathi ka kamun thevale nahi mhanun

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому

      @@pravin7144 भडव्या ते दत्तक आहे त्यांचा बाप नाहीय तो... फुकटात मिळाल आहे सर्व.... नुसता बसुन आम्ही वारसदार आहे मान द्या आम्हाला... बाहेर पडून खस्ता खावा म्हणावं समजेल कसं जगण असतं ते...
      एवढा जर पुळका असेल ना जा धून भांडी करायला सोबत तुझ्या बापाला पण घेऊन जा घर झाडायला 😀😀😀😀

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile Місяць тому +12

    जिंकणार तर संजय दादा मंडलिक

  • @Mahesh-hc2uo
    @Mahesh-hc2uo Місяць тому +10

    Sadashivrao the real leder❤

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 Місяць тому +15

    Fix ♏🅿️ KOLAHAPUR 2024
    कोल्हापूर च्या स्वाभिमानी जनतेचा एकच निर्धार संजयदादा मंडलिक साहेब पुन्हा खासदार 2024 ✌🏹 🚩

  • @atharvmangal7246
    @atharvmangal7246 Місяць тому +8

    पण मॅडम ह्या सर्व माहितीमध्ये मंडलिक साहेब जरी अपक्ष उभारले असेल तरी त्यांना शेतकरी संघटनेचा पाठिंबा होता.....
    हे सुध्दा इतकंच खर आहे आणि हा सुध्दा मुद्दा पाहिजे होता.

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 Місяць тому +60

    शाहू महाराज हे अतिशय छान माणूस आहे पण त्याचा पोरगा संभाजीराजे छत्रपती हा स्वतःला काय समजतो काय माहिती काय उपटल आहे त्याने काय माहिती वेगळ्याच गर्वात जगतो गडी 😢 आणि या वर्षी शरद पवार ला बैलांचा बाजार बघवाच लागेल

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому

      चागली माणसे राजकारण्या च्या नादाला लागू नये😅 जो आदर मिळत होता तोही आता मिळणार नाही पार्टी ही अशी निवडली जी मुघल प्रेमी देशद्रोही खान ग्रेश पार्टी 😅 मान गादीला आहे 😮 राजेंना अजिबात नाही😅 आयेगा तो मोदी ही😅

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому

      खरंय.. नुसता मराठा आरक्षण म्हणायचं आणि मागुन तोडी करायचा

    • @sunilharidas3224
      @sunilharidas3224 Місяць тому +1

      पाच वर्ष ते खासदार होतेच की.काम शुन्य.बीजेपीनी खासदार केलं आणि त्यांनाच शिव्या

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому +2

      @@sunilharidas3224 पांच वर्षे नाही सहा वर्षे होते राज्यसभा खासदार फडवणीस च्या कृपेनें शेवटी दगा दिलाच

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому +1

      @@baburaopujari7074 तेच आहे ह्यांना कायम तुपात बसायलाच पाहिजे बाकी काही नाही...

  • @AwadhootShendye
    @AwadhootShendye Місяць тому +3

    शेवटी द्त्तक ते दत्तकच … सत्य थोडीच बदलणार आहे..

  • @ShivhariShelke-uf5pn
    @ShivhariShelke-uf5pn Місяць тому +21

    मुजरा छत्रपती शाहु महाराज 🙏🏻🙏🏻

  • @deepakkhot6952
    @deepakkhot6952 Місяць тому +36

    शरद पवारांच वय झालं अता त्यानी अराम करायला हवा

  • @akshayp952
    @akshayp952 Місяць тому +38

    सतेज पाटील.... जेव्हा जित्या आव्हाडाने असेलच वक्तव्य केल होत तेव्हा काय तू गाभण होता का

  • @rajendragaikwad2218
    @rajendragaikwad2218 Місяць тому +6

    Only maharaj ki Jay 🌺🌺🙏🙏🌺🌺🙏🙏

  • @rohitdeshmukh5058
    @rohitdeshmukh5058 Місяць тому +6

    दत्तक नको..... फक्त मांडलिक 🔥🔥

  • @SANJUPATIL-kn3ls
    @SANJUPATIL-kn3ls Місяць тому +26

    २००९ ची पुनरावृत्ती होणार मंडलिक जिंकणार

  • @dhirajsonalkar1460
    @dhirajsonalkar1460 Місяць тому +8

    दमदार खासदार.संजयदादा मंडलिक

  • @saurabhpatil4964
    @saurabhpatil4964 Місяць тому +27

    विषय एकच शाहू महाराजांचं लीड किती 🥵

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Місяць тому +8

      2009 ला पण हेच बोलला होतास

    • @saurabhpatil4964
      @saurabhpatil4964 Місяць тому

      @@hmvchai_biscuit1677 आता जनतेच ठरलय 💯

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому +3

      ए पाटला जा झाडून काढायला त्यांच... लोकशाही आहे.. महाराज तुझा असेल आमचा नाही कर्तृत्व काय.. बसुन खाणारे हे लोक.. आम्हाला शिकवणार

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Місяць тому

      ​@@Analysis565same for ambedkar

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому

      @@user-kk3kq8ph8g पण ते तळागाळातील लोकांसाठी आहे, तुमच्या राजा सारखं थाट करत नाही ते, दसरा ला म्हणे गाडी निघती... 😀लोकशाही आहे... कळलं ना..

  • @ylatkar
    @ylatkar Місяць тому +3

    कोल्हापूरचा एकचं निर्धार,
    संजयदाचं पुन्हा खासदार...

  • @sudhirmarathe9617
    @sudhirmarathe9617 Місяць тому +16

    Is it not true that present Shahu Maharaj is adopted in Kolhapur. ?
    He is from Nagpur and his name was Dilipsingh.
    Why Satej Patil crying loudly on this statement.
    Truth is bitter to swallo.

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Місяць тому +27

    येणार तर मंडलिकच

  • @ronaksankpal4024
    @ronaksankpal4024 Місяць тому +40

    संजय मंडलिक विजयी होतील.

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Місяць тому +4

      घरात बसवणार😂😅 तुमचीच लोक😂

    • @abcxyz57099
      @abcxyz57099 Місяць тому

      रेडा 20190 ला लायकी नसताना निवडून आलेला.... सतेज पटलांमुळे आणि जनता महाडिक ला त्रस्त झालेली म्हणून😂 आत्ता याला कापायची वेळ आहे

    • @bd6605
      @bd6605 Місяць тому +1

      @@Nomadic4592 Amhi Sanjay Mandlik la Delhit baswnar ahe tumhi ayushbhar gharat basa ani mhana berojgari wadli ahe jyala rojgar pahije to gharatun baher padto.🚩🚩

    • @Nomadic4592
      @Nomadic4592 Місяць тому

      @@bd6605 स्वतच्या हिमतीवर gov नोकरी करतोय.tumchyagat नेत्यांची चाटत बसत नाही.आज सगळ्या सेक्टर मध्ये भाजप ने कसा घोळ घातला आहे हे फक्त आम्हालाच माहिती..तुम्ही बसा त्यांची...धुत.😂😅

  • @SHT672
    @SHT672 Місяць тому +9

    संजय राऊत पण हेच बोलला होता की

  • @parag803
    @parag803 Місяць тому +9

    आज जे वचा वचा बोलत आहेत तेच नेते आणि त्यांचे चमचे कार्यकर्ते संजय राऊत ने वंशज असल्याचे पुरावे दाखवा अस म्हटल होत, तेव्हा गप्प बसले होते. 😅

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Місяць тому +4

    त्यावेळी महाडिक हे मंडलिक यांच्या बरोबर होते आणि आताही त्यामूळे आताही मंडलिक येणार

  • @ylatkar
    @ylatkar Місяць тому +5

    मंडलिकचं कुस्ती जिंकणार....

  • @swapnilkale4505
    @swapnilkale4505 Місяць тому +5

    लोकांना कोल्हापूर मध्ये छत्रपती गादी जमत आहे तर सातारा मध्ये छत्रपती गादी का नको 🤔

  • @shubhamshinde8386
    @shubhamshinde8386 Місяць тому +57

    शाहू महाराजांनी काँग्रेस कडून लढून चूक केली 😢

  • @amarjagtap949
    @amarjagtap949 Місяць тому +35

    Only Shahu Maharasj Chatrapati

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому +5

      लोकशाही आहे भावा😅 गेले ते दिवस 😅

    • @amarjagtap949
      @amarjagtap949 Місяць тому +3

      @@baburaopujari7074 mg amhi kuth mntoy rajeshahi lokshahi rahavi mnun tr hukumshah khali utrayachy mnun ONLY Congreess

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому

      @@amarjagtap949 भावा देशात हुकूमशाही असती तर तु सोशल मिडीया वर एवढा बिनधास्त कमेंट करीत बसला नसतास खरी हुकूम शादी तुझि इंदिरा बाई नी आणी बाणी लाऊन केली होती विचार तुझ्या वाड वडिलांना त्यावेळी काय हालात् होते ते तसे खान ग्रेश ची ओळख ही आता देशद्रोही पार्टी चायना पाकिस्तान चे हस्तक म्हणून ओळखले जाते आतंक वादी शी हमदर्ड्डी असणारी तुझी खान ग्रेश पुढच्या 25 वर्षेत काय सत्तेत येणार नाही याची मी गॅरंटी देतो

    • @baburaopujari7074
      @baburaopujari7074 Місяць тому

      @@amarjagtap949 भावा तुझी देश द्रोही खान ग्रेश 50 सीट जिंकली तरी मोठा पराक्रम होईल कशाला उगीच भाबडी आशा बाळगत बसत आहेस 4 जुन ला तुझी कमेंट ठरेलेलि आहे bjp evm मशीन ने जिंकली तुझा डायलॉग तयार ठेव आयेगा तो मोदी ही बर मला सांग तुझी खान ग्रेश bjp पेक्षा जास्त सीट कुठल्या राज्यात आणणार आहे ते तरी कळू दे भावा उघीच काही ही ह श्री

    • @Analysis565
      @Analysis565 Місяць тому

      गेला महाराज आता लोकशाही आहे

  • @santoshvathare8195
    @santoshvathare8195 Місяць тому +73

    2009‌ची पुनरावृत्ती होणार परत येणार तर मंडलिकच

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому +3

      सदाशिव मंडलिक आणी संजय मंडलिक मध्ये बदाम आणी शेंगदाण्या इतका फरक आहे

    • @sourabhkhot1504
      @sourabhkhot1504 Місяць тому

      🏹🚩

  • @surajsangolkar8793
    @surajsangolkar8793 Місяць тому +4

    संजय राऊत यांनी पुरावे मागितले होते तेव्हा gapgar राहिले

  • @shiv3394
    @shiv3394 Місяць тому +42

    मान गादीला पण मतदान नरेंद्र मोदींना....

    • @Decoding_Maharashtra
      @Decoding_Maharashtra Місяць тому +6

      Kolhapur madhe Modi jari ubha rahala tari yet nahi

    • @sourabhmule5295
      @sourabhmule5295 Місяць тому

      मान आणी मत गादीला डुंगणावर लात मोदीला

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Місяць тому

      मान गादीला मत गादीला आणि लाथ मोदीला

    • @user-kk3kq8ph8g
      @user-kk3kq8ph8g Місяць тому

      ​@@Decoding_Maharashtrasame for bujbal
      Bjp kadun ladh mag amhi andhbhakt padu

  • @Bapu0222
    @Bapu0222 Місяць тому +11

    शाहु महाराज दत्तकच आहेत

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Місяць тому +26

    बुटी पाटील सोडला तर सगळ Power network.. मंडलिक कड आहे स्वतः मंडलिक +,मुश्रीफ +मुन्ना महाडिक ..मंडलिक ची बहिण घर पण आमदार आहे ..बुट्टी पाटील हरतो

    • @prathamesharage
      @prathamesharage Місяць тому +4

      एकटा बस आहे बंटी पाटील कोल्हापुरात फक्त राजरम महाडिक कडे आहे अशी अवस्था केलीये पठ्यान...मंडलिक आलाच बंटी पाटलांमुळं.. महाडिक च्या भावाला पडलंय ऋतुराज नि... मुश्रीफ कागल मध्ये. इकडे काही नाही त्याच... शिवाय मुस्लिम त्याला मतदान करतील पण तो सांगतोय म्हणून भाजपा ला करतील व्हय

    • @RS-xo8ms
      @RS-xo8ms Місяць тому +1

      बंटी पाटील एकटा बास आहे, शाहू महाराजांचा विजय निश्चित आहे

  • @IndianRouter
    @IndianRouter Місяць тому +13

    दत्तक आहे तर चुकीचं काय बोलले . कोल्हापूरची जनता शाहू महाराजांच्या विचाराची वारसदार आहे...लोकशाही आहे निवडणूक रिंगणात उतरायचं तर सर्व प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतील...राजेशाही नाही...लोकशाही आहे....उगाच रडू नये....😂😂😂....

  • @ranajitjadhav7870
    @ranajitjadhav7870 Місяць тому +3

    या सगळ्याला कारणीभूत असणारा शरद पवार पहिला वर गेला पाहिजे

  • @user___00003
    @user___00003 Місяць тому +8

    बंपा ने निवडणूक भावनिक केली आहे
    यामुळे कोल्हापूरच्या विकासाला ब्रेक लागणार १००%
    आता नवं नेतृत्व पाहिजे

    • @okBoss-vw9xs
      @okBoss-vw9xs Місяць тому +2

      चेतन नरके ला 10000तरी मते मिळेल का

    • @okBoss-vw9xs
      @okBoss-vw9xs Місяць тому +1

      @@user___00003 भावा माघार घेतली कि त्याने 😂🤣

    • @okBoss-vw9xs
      @okBoss-vw9xs Місяць тому +1

      @@user___00003 माघार घेतली कि 😂🤣🤣

    • @okBoss-vw9xs
      @okBoss-vw9xs Місяць тому +1

      @@user___00003 माघार घेतली कि 😂🤣🤣

    • @okBoss-vw9xs
      @okBoss-vw9xs Місяць тому

      @@user___00003 माघार घेतली कि 😂🤣🤣

  • @jayvantbarage2075
    @jayvantbarage2075 Місяць тому +13

    शाहूमहाराज उर्फ दिलीपसिंह हे लोकसभा निवडणूक रिंगणात उभे आहात.. हि लोकशाही आहे राजेशाही नाही..निवडून प्रचारामध्ये टिका आणि प्रश्नांची खरी उत्तरे जनतेला शाहूमहाराजांना द्यावीच लागतील..उगाच रडीचा डाव खेळू नये..
    दसरा टू दसरा

  • @user-gy6ib3et4l
    @user-gy6ib3et4l Місяць тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर शंभूराजे यांच्यानंतर छत्रपती कोणीही नाही...

  • @omkarjadhav02
    @omkarjadhav02 Місяць тому +9

    संजय दादा

  • @vivekkanvinde892
    @vivekkanvinde892 Місяць тому +21

    मुजरा महाराजांना पण मत महायुतीला

  • @prashantdeorepatil3829
    @prashantdeorepatil3829 Місяць тому +9

    हिंदू किसानो की दुश्मन पनौती

  • @chandrasendeshmukh7813
    @chandrasendeshmukh7813 Місяць тому +19

    छत्रपतींचा मान राखला गेला पाहिजे हे नक्की. पण शाहू महाराजांनी निवडणुकीसाठी पक्ष चुकीचा निवडला असे वाटते. काँग्रेसला शाहू महाराज फक्त एक सीट मिळवण्यासाठी पाहिजे आहे

    • @ankushchoudhari4021
      @ankushchoudhari4021 Місяць тому

      मग त्यानी कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवायला पाहिजे होती सध्या भ्रष्टाचारी लोकांना आश्रय देणारी बीजेपी की गद्दार एकनाथ शिंदे यांच्या शिंदे गटाकडून.

  • @adv.sureshkondke5631
    @adv.sureshkondke5631 Місяць тому +5

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय पक्का

  • @prashantbansode4039
    @prashantbansode4039 Місяць тому +1

    पूर्वीचे श्रीमंत दिलीप सिंग राजे भोसले नागपूर जुनिअर मधून तुमचे आजोबा शहाजी राजेनी दत्तक घेतले, छत्रपती राजाराम महाराज III आणि छत्रपती ताराराणी साहेब येंच्या एकुलत्या ऐक कन्या प्रिन्सेस पद्मा राजे येना किंवा त्यांच्या मुलाला राजवर्धन येना दत्तक घेव्या अशी करवीर करांची इच्छा पण शहाजी महाराजनी तुम्हाला दत्तक घेतले, त्याचा विरोध लोकांनी केला, तरी आपण कोल्हापूरकर येंच्या मनात आदर करून राहिलात, नवीन राजवाडा इथे छत्रपती शाहू महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती ताराराणी साहेब, विजयमाला राणीसाहेब, बाल शिवाजी, प्रिन्सेस पद्मा राजे, प्रिन्सेस इंदुमती राजे सर्व थोर लोकांचा स्मारक आणि इतिहास जतन करावा ही विनंती, बाकी मान गादी ला मत विकासाला.....!!!

  • @mahendra-sw6lx
    @mahendra-sw6lx Місяць тому +2

    २०१९ ला या बाबतीत श्रीनिवास पाटलांनी आदर्श घालुन दिला होता...
    ' मान गादीला पण मत राष्ट्रवादी ला'
    विरोधकाला पाडायचं पण पाडलं तरी सन्मानाने पाडायचं हा पायंडा पवारांनी ठेवला... म्हणून च पाहिजे तेव व्हा त्यांना कुठूनही मदत मिळते... आणि ते संपत नाहीत...😅

  • @user-wg7vl1qn8w
    @user-wg7vl1qn8w Місяць тому

    Ami Shri Chhatrapati Shahu Maharaj yana manto

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 Місяць тому +1

    नम्रता छान दिसतेस आणि छान बोलतेस ❤❤

  • @AbhijeetShinde-nl7ni
    @AbhijeetShinde-nl7ni Місяць тому

    शाहू महाराजाचं लीड मोजयाच, 3लाखांवर, ओन्ली महाराज,❤

  • @cryptowithsik7525
    @cryptowithsik7525 Місяць тому +1

    Fakt shahu maharaj

  • @avinashmali9900
    @avinashmali9900 Місяць тому

    Mast Namrata

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 Місяць тому

    संजय मंडलिक विजयी एकमेव खासदार

  • @uttampatil8820
    @uttampatil8820 Місяць тому

    हे कोल्हापुर आहे मॅडम. सहजासहजी बोल भिडु च्या डोक्यात पण येणार नाहीत ईकडचे विषय... कोल्हापुरकर कधी काय करतील याचा काय नेम नाही.❤🎉

  • @OnlinerEport-it6ig
    @OnlinerEport-it6ig Місяць тому +1

    महाराष्ट्र लोकसभा निवडणुकीत जो पक्ष त्यांच्या घोषणापत्र मध्ये जुनी पेंशन देण्याबाबत बोलेल त्याच पक्षाला मतदान होईल
    Vote for OPS only

  • @ravirajm943
    @ravirajm943 Місяць тому +7

    Mandlik 💯 jinknaar! no doubt.. opponents using Chatrapati Shivaji Maharaj's name for their politics.. which is sad.. Wen Sambhaji Raje went to Rajyasabha he did nothing for Kolhapur.. Now if we vote Congress this time then again Kolhapur will go light years backward due to internal politics.. Current chatrapati shahu Maharaj cant do anything even if he wins because BJP will form new government in center & he'll not get any penny from them.. So only fools will vote I.N.D.I.A alliance..

  • @atishkamble9257
    @atishkamble9257 Місяць тому +1

    History repeats #2009

  • @rahulshinde5027
    @rahulshinde5027 Місяць тому

    Chatrapati ❤

  • @rushikeshgursalerg1957
    @rushikeshgursalerg1957 Місяць тому +1

    बदला 💯🤞

  • @kamble_vinod6744
    @kamble_vinod6744 Місяць тому

    यंदा जनतेच ठरलय! #जयशिवराय

  • @Dnyanhira
    @Dnyanhira Місяць тому +25

    मान गादीचा
    मत मोदींना

  • @shankarkandale7994
    @shankarkandale7994 Місяць тому

    नारळ🎉

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 Місяць тому +11

    Mandlik jinknar. Man gadila pan mat modila ❤

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d Місяць тому

      वाटोळं केल कि त्या गुजरात्यांनी महाराष्ट्र च तरी काही लोक उडवून ग्यायची कमी नाही झाली काय लाचारी म्हणायची

    • @userbeatz
      @userbeatz Місяць тому +1

      ​@@user-qp7kf7kf2dखुप दुख होत ना एक पण कंमेंट मोदी समर्थक असली कि
      Mobile सोडून ग्राउंड लेवल वर बघा लाखो मोदी समर्थक दिस्टिल😂

    • @user-qp7kf7kf2d
      @user-qp7kf7kf2d Місяць тому

      @@userbeatz 100 मधील 90 तर मोदीला विरोध तर सोडा सरळ शिव्या च घालतोय

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 Місяць тому +4

    ज्या घरचं तुम्ही मीठ खाल्ले त्या घराची माफ काढताय नियती तुम्हाला माफ करणार नाही

  • @shadowking3757
    @shadowking3757 Місяць тому +2

    Santan sampavnarya sobat Chatrapati gharane kharach rahu shakte kay?

  • @prathmeshmagdumbandya4728
    @prathmeshmagdumbandya4728 Місяць тому

    शाहु महाराज विजय भव.....🎉🎉

  • @KiranPatil-ye3hs
    @KiranPatil-ye3hs Місяць тому

    2009 ला राजकीय परिस्थिती समीकरणे वेगळी होती पवार यांचे एका वादग्रस्त विधानाने मंडलिक यांना मोठ्या प्रमाणात सहानुभूती आली होती मिळाली होती

  • @kiranpotdar923
    @kiranpotdar923 Місяць тому

    Jay Shri Ram

  • @user-gn4gu3jn2k
    @user-gn4gu3jn2k Місяць тому

    Sanjay mandalik 👍💐

  • @akshayjadhavpe1fg
    @akshayjadhavpe1fg Місяць тому

    त्यावेळी मांडली आणि शरद पवार वर दिल्लीमध्ये जाऊन खासदारकीचा राजीनामा देऊन टीका केली लोक भावनेच्या आहारी गेले आणि मंडलिकांना निवडून दिलं त्यांचं वय सुद्धा झालेलं होतं पुढील पाच वर्षात 10 कोटी खासदार निधी सुद्धा खर्च केला नाही शिल्लक राहून बुडीत गेला त्यांचे सुपुत्र संजय मंडलिक निवांत असायचे

  • @ananddeshpande3993
    @ananddeshpande3993 Місяць тому

    Upra aahe ha

  • @babasahebsutar8991
    @babasahebsutar8991 Місяць тому +3

    Shahu maharaj

  • @madhukaryevaluje2615
    @madhukaryevaluje2615 Місяць тому +1

    कॉग्रेसने कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम केला

  • @prnmane3817
    @prnmane3817 Місяць тому +1

    सदाशिवराव मंडलिक हे कट्टर पुरोगामी विचाराचे होते पन संजय मंडलिक त्याच्या उलट आहेत

  • @omkalantre5492
    @omkalantre5492 Місяць тому

    Only Shahu Maharaj Khasdar 👑💪🏻

  • @shivrajbhosale7567
    @shivrajbhosale7567 Місяць тому

    Only Shahu Maharaj 👑

  • @atharvaokbye6062
    @atharvaokbye6062 Місяць тому

    Mandlik nivdun yenar fix 🚩

  • @user-vs3lp8rx2l
    @user-vs3lp8rx2l Місяць тому +5

    शाहु महाराज जिंकनार

  • @SG-dp3xo
    @SG-dp3xo Місяць тому

    Only shau maharaj

  • @rushikeshpatil4256
    @rushikeshpatil4256 Місяць тому

    Mandlik saheb, 5 varshat kaam tr ky kela nhi atta asli sfotak vidhana deun uga vatavaran gadhul karu nka. main mudda tr ha ahe ki Maharaj yancha aajatshatru asne ya mule sagle ch bhyale ahet. parabhavachi tayyari kara.

  • @shrikantpatil9147
    @shrikantpatil9147 Місяць тому

    संजय राऊतांनी पण पुरावे मागितले होते

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 Місяць тому

    पवारांनी हे मुद्दामच बोलले होते

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re Місяць тому

    इथं लोकशाही आहे #जनता_हिच_राजा_आहे इतिहासाची पुनरावृत्ती होणार त्यामुळे येणारा खासदार मंडलिक आहे 💯✌️
    लाळचाट्यांना कडू आहे पण सत्य आहे😂😂

  • @shindeashok838
    @shindeashok838 Місяць тому

    आता लोकशाही आहे राजे शाही कधीच संपली राजा बेटा राजा नही होगा

  • @vijaypatil6272-
    @vijaypatil6272- Місяць тому +2

    आम्ही कट्टर हिंदू गेली सात लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी मतदान केले पण 2024मध्ये भाजप मुक्त महाराष्ट्र करणारच आहे

  • @conceptavaapya8169
    @conceptavaapya8169 23 дні тому

    शरद पवार savage व्हायला पाहत होते वाटत 😅
    सोनिया गांधींच्या गुजरात मधील
    मौत का सौदागर ने देशाचा इतिहास बदलला

  • @somasonawane2551
    @somasonawane2551 Місяць тому

    IMP...5:12

  • @rajendrawandhare9114
    @rajendrawandhare9114 Місяць тому

    Janata Jinknar Raja Harnar.

  • @raghunathgaikwad1008
    @raghunathgaikwad1008 Місяць тому

    तुम्ही मागचं काय बोलतात

  • @user-tf4go5yt5t
    @user-tf4go5yt5t Місяць тому

    Jantec kam kon karto tyala kolhapurker sath detat

  • @arunvibhute7632
    @arunvibhute7632 Місяць тому

    Mandlik gharanyala kadhi Raje Vikramsinh Ghtage gharanyacha suppot milato...tar pudhil veles..Mahadik gharanyacha..tar natar Satej pail sahebancha..yaveles Mahadik gharane sobat aahet ...

  • @RahulPatil-fs7bc
    @RahulPatil-fs7bc Місяць тому +1

    बंटी पाटील नाव लक्षात ठेवा कोल्हापूरची सूत्र इथून हलतात 🔥🔥
    फिक्स खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ❤

  • @one_pro_indian
    @one_pro_indian Місяць тому +6

    संजय मंडलिक 3लाख मताने पडणार 😅

  • @udaysinghkilledar3773
    @udaysinghkilledar3773 Місяць тому

    शाहू महाराज निवडून आलेच