Mahadevrao Mahadik on Dhananjay Mahadik: माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 чер 2022
  • #ABPMajha #MarathiNews #RajyaSabhaResult #Maharashtra #ShivSena #मराठीबातम्या #DhananjayMahadik
    Mahadevrao Mahadik on Dhananjay Mahadik: माझं नाव महादेव, उद्या मुन्नाची मिरवणूक बघा
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
    company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe to our UA-cam channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
    आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
    Click On The Link Below For Shopping
    www.redwolf.in/abp-majha-t-sh...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

КОМЕНТАРІ • 644

  • @SachinPatil-lw8up
    @SachinPatil-lw8up 2 роки тому +159

    80 व्या वर्षात महाडिक यांनी स्वतः ची तब्येत जी राखली आहे खरच आदर्शवत .👍 बिनधास्त दानशूर आणि आदरयुक्त दरारा❤️❤️

  • @sanjaypandav464
    @sanjaypandav464 2 роки тому +109

    महाडिक साहेबानी आमच्या(चीप्रीला) गावाला (/1990/92/) दुधाचा टँकर पाटवला होता हे आम्ही विसरलो नाही 🙏 खरचं राजा माणूस आहे 🙏

  • @vilaspatil5323
    @vilaspatil5323 2 роки тому +130

    मी पन्हाळा तालुक्यातील असुन फार वर्षांपासून मला तुमचे राजकारण व व्यक्तीमत्व फार आवडते प्रत्येक निवडणुकीत विजयी व्हाव असे वाटते व----- शेवटच एकच वाक्य आवडले ‌ या महाडिकला परमेश्वराने येवढं दिल या कि यातील दुस-या ला दिले तर बरं नाहीतर झोळी फाटेल वा मानल राव

  • @somnathawate7073
    @somnathawate7073 2 роки тому +261

    अत्यंत सुस्वभावी आणि व्यायाम,डायट स्वयंशिस्त असलेला नेता...
    इतकं वय होवूनही चेहऱ्यावर किती तेज दिसतेय...आप्पा is great....

    • @omibidave9778
      @omibidave9778 2 роки тому +8

      लई कडक शिस्तबद्धता आहे आपांची

    • @prakashdrakshe5263
      @prakashdrakshe5263 2 роки тому +2

      💪

    • @nitindeshmukh3461
      @nitindeshmukh3461 2 роки тому +7

      Bishef destayat yaar Kolhapur laa Shobnara Netaa Aahe

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 2 роки тому +3

      @@nitindeshmukh3461 biceps 💪

    • @anandak52
      @anandak52 2 роки тому +2

      Chehryawar tej aahe he nakki, evda clean shave chehra toch theu shkato jyachya cheryawar tej aahe..

  • @yashwantpachpute2948
    @yashwantpachpute2948 2 роки тому +393

    जो माणूस परमेश्वराला विसरत नाही ,तोच खरा माणूस

    • @pallu33
      @pallu33 2 роки тому +4

      perfectt

  • @avinashpatil4634
    @avinashpatil4634 2 роки тому +180

    ज्यावेळेस भा ज पा ने धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली,तेंव्हाच त्यांचा विजय नक्की होता,मलाही विश्वास होता ,
    अभिनंदन साहेब 🙏🙏

    • @user-sn4vz8iv8g
      @user-sn4vz8iv8g 2 роки тому +3

      विजया चा आणि भाजपचा काही संबंध नाही.. माणसाची कर्म त्याच भविष्य ठरवत.. हेच महादेवराव महाडिक सांगत आहेत.. पूर्ण व्हिडिओत त्यांनी भाजपचं नाव सुद्धा घेतल नाही

    • @avinashpatil4634
      @avinashpatil4634 2 роки тому

      @@user-sn4vz8iv8g बरोबर आहे तुमचे म्हणणे, जगात प्रत्येक गोष्टीवर ,घटनेवर प्रत्येकाचा आपापला दृष्टिकोन असू शकतो,शाश्वत काही नाही🙏
      मात्र प्रत्येकाचे एकच लक्ष्य असू शकते

    • @koustubh5763
      @koustubh5763 6 місяців тому

      ​@@user-sn4vz8iv8gho tula rajkaran kala mg votes nasta na pn mla votes alle

  • @rupeshmandlecha888
    @rupeshmandlecha888 2 роки тому +60

    राजकारण कमी आणि जीवनाविषयी जास्त बोलले साहेब. अशी खरी माणसं खुप कमी राहिलेत जगात. छान वाटलं तुम्हाला ऐकून साहेब!

  • @jaysingfarande8180
    @jaysingfarande8180 2 роки тому +32

    साहेबांचि मुलाखात दोन वेळा पाहीली,,, स्पष्ट आणी निर्भिड पणा मनाला भावला. येवढे मोठे राजकारणी , त्यात व्यावसायीक असून त्यांचे पाय जमिनी वरच आहेत. त्यांचे एक वाक्य मनाला खूप भावले ,,,, " देवाने माझ्या झोळीत भरपूर दिले , त्या मुळे माझ्या कडे येणाऱ्याला कधी रीकाम्या हाताने पाठवित नाही " . खूप छान बोलले. तरी महाडिक परीवाराला पुढील वाटचालिस खूप खूप शुभेच्छा !

  • @sachinnikam2076
    @sachinnikam2076 2 роки тому +328

    दिलदार माणूस आप्पा महडिक साहेब

  • @someshkore4122
    @someshkore4122 2 роки тому +100

    फडणवीस साहेबांनी योग्य माणूस हेरला,
    आपले प्रामाणिक विचार आपली शिदोरी आहे,
    चांगल्या कुटुंबातील सदस्यांची निवड झाली,
    अभिनंदन महाडीकजी,
    अभिनंदन भाजपा

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 2 роки тому +146

    नावातच महाडिक साहेब 🙏❤🙏
    आभारी आहोत

  • @mohankhidbide7680
    @mohankhidbide7680 2 роки тому +73

    साहेब पहिल्यांदा तुम्हाला पाहतो.
    तुमचे विचार सर्व श्रेष्ठ आहेत. तुमच्या परीवाराला खूप खूप शुभेच्छा. खासदार साहेबांचे अभिनंदन

  • @shivprasadgatade5070
    @shivprasadgatade5070 2 роки тому +127

    निष्पाप आणि स्पश्टवक़्ते वाटले...खरच impress झालो राजकारण मधले हे व्यक्तिमत्व पाहुन..👌

  • @mayurarbat9472
    @mayurarbat9472 2 роки тому +46

    बोल्यानावरून कळत माणूस किती मोठा आहे.... पहिल्यांदा ऐकले आणि पाहिले हया व्यक्ती ला..👍

  • @maharudragiri3472
    @maharudragiri3472 2 роки тому +73

    ग्रेट आहे साहेब असेच सगळ्यान विचार करावेत

  • @krishnatgurav141
    @krishnatgurav141 2 роки тому +122

    दिलखुलास माणूस ❤

  • @ak5118
    @ak5118 2 роки тому +57

    Only Mahadik ✌️✌️✌️🔥🔥🔥

  • @rajendrakaingade480
    @rajendrakaingade480 2 роки тому +30

    पूर आला होता तेव्हा त्यांनी केलेले काम हे अतिशय चांगले होते. म्हणून फक्त मुन्ना महाडिक साहेब.

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 2 роки тому +84

    मुन्ना महाडिक यांचं पुन्हा एकदा कोल्हापूर वर वर्चस्व होणार 🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 2 роки тому +81

    मुन्ना महाडिक 🔥🔥🔥🔥🔥💯💯

  • @snehabhange1003
    @snehabhange1003 2 роки тому +173

    अभिनंदन धनंजय महाडिक👍🌷🚩

    • @MrSagar9987
      @MrSagar9987 2 роки тому

      😭l me gmail PPL 🙂 kyuu

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ 2 роки тому +106

    ओन्ली महाडिक 🔥🔥🔥🔥

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 роки тому +13

    यशस्वी उद्योगपती. पैलवान सामान्य लोकांना राजकारणात मोठा करणारा नेता. जातीपातीच्या पलीकडचं राजकारण करणारा नेता. बहुजनांचा आवाज.

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 2 роки тому +33

    छान विचार हाच विचार सगळ्या राजकारणी लोकांनी लक्षात ठेवावे. खरंय माणसाला किती लागत.

  • @sangeetas2886
    @sangeetas2886 2 роки тому +39

    किती चांगला माणुस. 🙏🙏

  • @amolsonule5840
    @amolsonule5840 2 роки тому +15

    कार्यकर्ताला नेत्याच्या रांगेत उभाकरनारे एकमेव नेतृत्व आप्पा.💪💪🙏🙏👌👌

  • @tanajikhade4433
    @tanajikhade4433 2 роки тому +145

    माझा एक शब्द म्हणजे महाडिक साहेब🙏

  • @surkul
    @surkul 2 роки тому +13

    क्या बात है! महादेवराव,
    बढिया!Keep it up!🙏
    ABP ने असे आदर्शच समाजापुढे आणावे.धन्यवाद.

  • @tiger6575
    @tiger6575 2 роки тому +51

    आप्पा महाडिक साहेब💪 🙏

  • @ravipatil5034
    @ravipatil5034 2 роки тому +46

    दिलदार माणूस आप्पासाहेब महाडिक

  • @Dharu.5827
    @Dharu.5827 2 роки тому +147

    ओन्ली धनंजय महाडिक साहेब कोल्हापूर पैलवान... भारतीय जनता पार्टी

  • @chetakrajkhade1871
    @chetakrajkhade1871 2 роки тому +11

    🚩👑👑🚩रूबाबदार,हजरजबाबी,स्पष्टवक्तेपणा
    आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आप्पा महाडिक साहेबांची
    ती म्हणजे कमालीचा@ वक्तशीर पणा व @दानशूर पणा
    या कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेन गेली अनेक वर्ष अनुभवलाय
    विश्वास नांगरे पाटील साहेबांनी एका मुलाखतीत विचारल्यावर सांगितल होत की आपण शिक्षणासाठी कोल्हापूरात होतो तेव्हापासून
    माझ आप्पा महाडिक साहेब
    आदर्श होते ,
    आणखीन एक वेळे ला महत्त्व देण्याचा महाडिक साहेबांचा अनुभव ऐकून आहे
    2014 च्या लोकसभा निवडणुकी निमित्त
    रात्री 10 नंतर
    शरद पवार साहेब अचानक कोल्हापूर दौर्‍यावर आले होते जाता जाता वाटेत असलेल्या महाडिक साहेबांच्या घरी सदिच्छा भेट घेऊन जाऊ अस ठरवल पण
    महाडिक साहेब रात्री 10 नंतर कोणालाच भेटत नाहीत असं त्यांनी कर्मचाऱ्यांना सांगून ठेवल होत
    मग दुसर्‍या दिवशी सकाळी महाडिक साहेब पवार साहेब थांबलेल्या हाॅटेल मधे जाऊन स्वत:भेट घेतली🚩👑👑🚩

    • @krushnaraajkdm7526
      @krushnaraajkdm7526 Рік тому

      महाडिक महाडीक धुमधडाका 👑🧡

  • @akshaynagane7963
    @akshaynagane7963 2 роки тому +140

    Kolhapur only Mahadik pattern, Congratulations Munnasaheb ✌️✌️💐💐

  • @deepakshinde1775
    @deepakshinde1775 2 роки тому +37

    कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव ढान्यावाघ इतिहासात नोंद करावी असा नेता जो कधी लालदिव्याच्या गाडीत बसला नाही पण सर्वसामान्य जनतेतील माणसाला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारा नेता म्हणून कोल्हापूर साहेबाना ओळखतात
    निस्वार्थी नेते आमचे नेते महादेवराव महाडिक साहेब (आप्पा)

    • @yogeshjog6072
      @yogeshjog6072 2 роки тому

      kunala basawale
      lal diwa gadit??

    • @dnyaneshwarkatare8684
      @dnyaneshwarkatare8684 2 роки тому +11

      @@yogeshjog6072 बंटी पाटील ला 2004 ला मुन्ना महाडिक ला नाकारून उमेदवारी दिली होती महाडिक साहेबांनी🙏

  • @MrBliss3
    @MrBliss3 2 роки тому +152

    Ultimate knowledge and wisdom to learn from this person. God bless him

  • @mrajn6325
    @mrajn6325 2 роки тому +20

    अभिनंदन, महाडिक साहेब.

  • @drk9648
    @drk9648 2 роки тому +7

    खरच महाडिक यांनी कायम लोकांना मदत केली आहे व पुढे गेल्यावर पण मदत केली जाणार महाडिक ग्रेट आहेत कामाची आहेत

  • @abhijeetlate1111
    @abhijeetlate1111 Рік тому +5

    शब्दांचा पक्का महाडिक आप्पा
    खरंच साहेब तुमचे खुप उपकार आहेत कोल्हापूर जिल्ह्यावर💪

    • @abhijeetbhute9542
      @abhijeetbhute9542 Рік тому

      उपकाराची हि काय भाषा ?काय कोल्हापूर जिल्ह्यावर केले उपकार ?फुकट बिकट केलं का काय आज पर्यंत दिलीच कि सत्ता कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेने यांना

  • @samarthdhumal775
    @samarthdhumal775 2 роки тому +91

    आदरयुक्त दरारा, बिंदास मनोगत,, वजनदार राजकारण , यामुळे तर हा माणूस इतक्या निर्भीडपणे मीडिया समोर रुबाबात बसला आहे..

  • @sumit6867
    @sumit6867 2 роки тому +28

    विचार.great.

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 2 роки тому +50

    महाडिक या नावातच महा ने सुरुवात आहे. महाडीकांना कोणी संपवुच शकत नाही महाडिक साहेब आजही आपण तरुणांना लाजवेल असे आहात.
    मुन्ना महाडिक जिंदाबाद आपण कायम पुढेच रहाणार आपणास संपवणारेंची संपण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे . देशाचा खासदार धनंजय महाडिक.

  • @jagadishdhavale21
    @jagadishdhavale21 2 роки тому +44

    Appa saheb 💪💪💪💪💪💪💪💪💪

  • @pankajthakare1970
    @pankajthakare1970 2 роки тому +74

    आपल्या आदर्श सर्व आमदारांनी घ्यायला पाहिजे

  • @mallikarjunpatil7168
    @mallikarjunpatil7168 2 роки тому +100

    आप्पा महाडिक साहेब❤️

    • @tatyasokhot4205
      @tatyasokhot4205 2 роки тому +2

      Only Mahadk

    • @sandipgurav8338
      @sandipgurav8338 2 роки тому +1

      Chor sale Eka Gharat 3 Parti Bjp Congress and Shivsena aani aytya bilavar Nagoba

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 2 роки тому +67

    काका अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-hu8oe4ng9d
    @user-hu8oe4ng9d 2 роки тому +75

    जमिनीवर पाय ठेवून आकाश कवेत घेणारा आप्पा महाडीक King maker

  • @sujitwarkari7108
    @sujitwarkari7108 2 роки тому +115

    मुन्ना महाडिक साहेब

  • @mhalugavade2454
    @mhalugavade2454 2 роки тому +8

    कोल्हापूरचे पैलवान तरुणांचे प्रेरणास्थान माननीय खासदार धनंजय महाडिक यांचे हार्दिक अभिनंदन

  • @bahubalikhurape1992
    @bahubalikhurape1992 2 роки тому +86

    महाडिक केंद्रात मंत्री होणार

  • @prashantkshirsagar2282
    @prashantkshirsagar2282 2 роки тому +45

    साहेबांना माझा साष्टांग नमस्कार,
    साहेबांना परमेश्वर दीर्घायुष्य देवो
    साहेबांच्यात मी परमेश्वर पाहिला आहे,
    मुन्ना साहेबांचे मनपूर्वक हार्दिक अभिनंदन तसेच भावी कार्यास हार्दिक शुभेच्छा

  • @guru4459
    @guru4459 2 роки тому +34

    धनंजय महाडिक यांनी केलेल्या कामाची दखल घेतली गेली
    मुन्ना महाडिक फिर खासदार 👍

  • @ganeshnandeshwar3338
    @ganeshnandeshwar3338 2 роки тому +10

    अभिनंदन धनंजय म्हाडिक साहेब💐💐💐

  • @subhashm9340
    @subhashm9340 2 роки тому +5

    धन्यवाद साहेब.सलाम आपल्याला.

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 2 роки тому +7

    खूप छान विचार आहेत आपले साहेब

  • @vinayakkudalkar7810
    @vinayakkudalkar7810 2 роки тому +25

    कोल्हापूर जिल्हातील उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत महादेवराव महाडिक साहेब...

  • @sandipkapadi6162
    @sandipkapadi6162 2 роки тому +19

    बरोबर आहे

  • @angadsablemarathivlogger8775
    @angadsablemarathivlogger8775 2 роки тому +28

    Mahadik 🔥🔥🔥

  • @arvindsovani9449
    @arvindsovani9449 2 роки тому +53

    एक काळ असा आम्ही पाहिला आहे की, जिकडे महादेवराव महाडिक साहेब, तिकडे जयाचे पारडे फिरायचे ! संजय महाडिक यांना पुढील उज्वल कार्यासाठी शुभेच्छा !

    • @atishkamble9257
      @atishkamble9257 2 роки тому +6

      संजय नव्हे धनंजय

    • @arvindsovani9449
      @arvindsovani9449 2 роки тому +3

      @@atishkamble9257लिहिण्याच्या ओघात चूक झाली आहे, मान्य, चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद,

  • @abhishekpatil6667
    @abhishekpatil6667 2 роки тому +64

    The man with ultimate wisdom and knowledge ☺️👑

  • @akshaypatil1193
    @akshaypatil1193 2 роки тому +18

    आप्पा सच्चा माणूस

  • @rahulaphale7705
    @rahulaphale7705 2 роки тому +28

    लफडे बाज अगदी महालक्ष्मीच्या मंदिरात पण पैसा खाणारे बंटी पाटिल व त्याच्या खानदानी लुटारू पेक्षा महाडीक खुप चांगले आहेत

  • @amitnadhawadekar6587
    @amitnadhawadekar6587 Рік тому +3

    हे सत्य आहे की कोणीही माणूस आप्पा च्या घरी गेला तर तो कधीही रिकाम्या हाताने परत येत नाही मी स्वतः अनुभव घेतला आहे मी कधी ही त्यांना मतदान केले नाही कारण ते आमच्या मतदार संघात येत नाहीत पण त्यांनी विचारले पण नाही की तुम्ही कोणत्या पक्ष्याचे आहात म्हणून दिलदार नेता म्हणून आप्पांची ओळख आहे साहेब तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी प्रार्थना।।

  • @arunbhor4475
    @arunbhor4475 2 роки тому +22

    जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम

    • @balajidixit1904
      @balajidixit1904 2 роки тому +2

      सर्व काही परमेश्वर देतो जो मनापासून चागल वागतोय यशवंत करतो .

  • @Aspirant4028
    @Aspirant4028 2 роки тому +33

    महाडिक ❤

  • @arun-it6tm
    @arun-it6tm 2 роки тому +7

    कट्टर महाडिक समर्थक....!!!!!💪💪❤️❤️
    *SINCE 2004*👑

  • @rohitjadhav2309
    @rohitjadhav2309 2 роки тому +33

    Appa ❤️

  • @swapniltalekar8110
    @swapniltalekar8110 2 роки тому +121

    Such a honest politician

  • @shashikantraut4982
    @shashikantraut4982 Рік тому +1

    महाडिक साहेब आपण आपला विचार छान मांडत आहेत हा विचार हा एकत्रित असणारे कुटंबआणि घेतला पाहिजे कारण आजकाल स्वार्थी माणसं झाली आहेत

  • @milindkulkarni1298
    @milindkulkarni1298 2 роки тому +5

    वेळेचा तर अगदी पक्का माणूस, आप्पा दि ग्रेट, 🙏🙏

  • @arundharangaonkar1022
    @arundharangaonkar1022 2 роки тому +6

    Congratulations 👍🙏🎉Mahadik Saheb.

  • @rupeshmore9185
    @rupeshmore9185 2 роки тому +5

    शब्दांचा पक्का माणूस म्हणजे साहेब हे नक्की

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 2 роки тому +9

    हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @abhiforchange
    @abhiforchange Рік тому +2

    जबरदस्त ✌️

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 роки тому +9

    ग्रेट.. अशीच लोक निवडून द्यावीत लोकांनी चींदी चोर भ्रष्टाचारी लाचार माणसा पेक्षा.. धनंजय महाडिक खरेच विकास करण्याची ताकद आहे..🙏🙏🙏🙏

  • @anandauthale4840
    @anandauthale4840 2 роки тому +6

    Abhinandan Dhananjay Mahadik Saheb🙏

  • @shikhesaaihindumuslim8464
    @shikhesaaihindumuslim8464 2 роки тому +83

    Honesty always pays💐💐

  • @dinkarkhalkar8368
    @dinkarkhalkar8368 2 роки тому +1

    अभिनंदन मुन्ना महाडिक खासदार साहेब आम्हाला खूप आनंद अभिमान वाटतो तुमचा

  • @vinaypawar4593
    @vinaypawar4593 2 роки тому +5

    अभिनंदन मुन्ना महाडिक साहेब 💐💐

  • @nandkishorbhavsar3970
    @nandkishorbhavsar3970 2 роки тому +2

    जय श्रीराम जय हिंद जय महाराष्ट्र जय बाबा गोरखनाथ की जय हो

  • @shrutitamhankar9615
    @shrutitamhankar9615 2 роки тому +13

    ग्रेट महाडिकसाहेब,आभिनंदन!!!

  • @Pune456
    @Pune456 2 роки тому +49

    Only mahadik

  • @tukarammote8840
    @tukarammote8840 2 роки тому +6

    फारच छान

  • @Ssbanknifty
    @Ssbanknifty 2 роки тому +37

    Family bonding Next level 🔥

  • @mohanshete9170
    @mohanshete9170 2 роки тому +8

    अभिनंदन धनंजय महाडिक साहेब, आपल्या सारख्या जागरूक, कोल्हापूर जिल्ह्यातील प्रश्नांची जाणीव असलेला राज्य सभा सदस्य झाला याबद्दल आपले त्रिवार अभिनंदन!!!

  • @ilovearth4945
    @ilovearth4945 2 роки тому +38

    वाघ हा वाघचं असतो फक्त महादेवराव महाडिक

    • @rohitbhandari497
      @rohitbhandari497 2 роки тому +3

      वाघ तो वाघचं असतो फक्त महादेवराव महाडिक साहेब ❤️✌️✌️✌️

  • @harshalkukade8664
    @harshalkukade8664 2 роки тому +28

    awesome personality.. first time Heard this guy..
    india need these kind of people.

  • @umeshchandrabagal9817
    @umeshchandrabagal9817 2 роки тому +8

    चीज झालं साहेब, अभिनंदन.

  • @user-mb7mq4cr6v
    @user-mb7mq4cr6v 2 роки тому +4

    अभिनंदन साहेब 🌷🌷💐💐💐

  • @satishn5137
    @satishn5137 2 роки тому +11

    Grate man! never seen such honest and innocent speech. Leave long life Sir!

  • @gauravkavale2365
    @gauravkavale2365 2 роки тому +13

    महाडिक+कोरे+आवाडे कोल्हापूर जिल्ह्याचा नवा पॅटर्न

  • @shrikantlatad1213
    @shrikantlatad1213 2 роки тому +2

    विश्वास व देवावर श्रद्धा यामुळे सर्व गोष्टी मिळतात

  • @deepakbelnekar4007
    @deepakbelnekar4007 22 дні тому

    आप्पा
    तुमचा नाद खुळा...
    कुणाचीही लायकी नाही तुमचा नाद करायचा...

  • @kiranpatil7969
    @kiranpatil7969 2 роки тому +3

    मस्त मनोरंजन झाले...

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 2 роки тому +1

    महादेवराव, महाडिक अप्पा नावाप्रमांणे च महान राजकीय नेते आहेत, स्वाभिमानी,निर्भीड,जिंदादिल,स्पस्टवक्ते, धाडशी, अभ्यासू, कुशल संघटक, दूरदृष्टी चे द्रस्टे नेते आहेत त्यांना विनम्र नमन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @ishwariyadivine
    @ishwariyadivine 2 роки тому +5

    Saheb ..Khup chhaan ucchhaa vicharsarani ahe apali.. Ek pramanik ethical person .👌

  • @magicsuggetionbeutifulindi9881
    @magicsuggetionbeutifulindi9881 2 роки тому +2

    खूप खूप शुभेच्छा महाडिक साहेब-

  • @ameymahajan357
    @ameymahajan357 2 роки тому +5

    आमचं काळीज ..... आप्पासाहेब ♥️♥️

  • @vilassonawane684
    @vilassonawane684 2 роки тому +11

    Very excellent math. New knowledge.

  • @vinaygarud8110
    @vinaygarud8110 2 роки тому +1

    खरं बोलत आहेत. धन्यवाद!! महान आहात तुम्ही!!!

  • @AmolPatil-ze9ne
    @AmolPatil-ze9ne 2 роки тому +2

    असे लोक निर्माण होण गरजेचं आहे त्यांच्या बोलण्यात आत्मविश्वास आणि राजकीय प्रामाणिकता दिसून येते