Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरमध्ये Shahu Chhatrapati जिंकतील ? | ४ कारणे | vs Sanjay Mandlik

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 кві 2024
  • Kolhapur Lok Sabha 2024 : कोल्हापूरमध्ये Shahu Chhatrapati जिंकतील ? | ४ कारणे | vs Sanjay Mandlik
    मंडळी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ज्या लढती राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेत आहेत त्यातील एक लढत ही कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात होत आहे. येथे कोल्हापूरच्या राजघराण्याचे प्रमुख शाहू महाराज छत्रपती आणि शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान संजय मंडलिक हे आमने सामने आले आहेत. दोन्ही नेत्यांनी उमेदवारी अर्जांची प्रक्रिया पूर्ण करून प्रचाराला सुरुवात केली आहे. एकीकडे शाहू महाराज यांच्यासाठी युवराज संभाजीराजे छत्रपती, काँग्रेसचे आमदार सतेज पाटील हे आघाडीवर राहून प्रचार करत आहेत. तर प्रतिस्पर्धी संजय मंडलिक यांची मदार ही शिवसेना शिंदे गटाबरोबरच भाजपा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर असणार आहे. नेहमीच गटतट आणि एकमेकांच्या जिरवाजिरवीच्या खेळींवर चालणाऱ्या कोल्हापूरमध्ये यावेळची परिस्थिती मात्र वेगळी आहे. महाविकास आघाडीने येथे कोल्हापूरकरांच्या मनात आदराचं स्थान असलेल्या शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देऊन आघाडी घेतली. तर महायुतीमध्ये उमेदवारीवरून बराच काळ खल झाल्यानंतर उमेदवारीची माळ पुन्हा एकदा मंडलिक यांच्या गळ्यात घालण्यात आली. त्यामुळे कोल्हापूरमध्ये सध्या कुणाची हवा आहे, शाहू महाराज छत्रपती महाविकास आघाडीला कोल्हापूरचा लोकसभेचा गड जिंकून देण्यात यशस्वी ठरणार का? याबाबत उत्सुकता आहे. सध्याच्या परिस्थितीत कोल्हापूरमधील विविध राजकीय आणि सामाजिक समिकरणांमुळे शाहू महाराज छत्रपती यांचं पारडं जड दिसत आहे. त्यात शाहू महाराजांच्या विजयात निर्णायक ठरू शकतील अशी काही प्रमुख कारणं पुढील प्रमाणे आहेत....
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #kolhapur
    #kolhapurloksabha
    #kolhapurloksabha2024
    #kolhapurloksabhaelection
    #kolhapurloksabhaelection2024
    #shahumaharaj
    #shahuchhatrapati
    #sanjaymandlik
    #satejpatil
    #buntypatil
    #livemarathinews
    #loksabhaelection2024
    #loksabhaelections2024
    #loksabhaelection
    #loksabha
    #sharadpawar
    #ajitpawar
    #uddhavthackeray
    #prakashambedkar
    #devendrafadnavis
    #eknathshinde
    #sharadpawarvsajitpawar
    #supriyasulevsajitpawar
    #marathinews
    #abpmazamarathilive
    #maharashtranewsliveupdates
    #marathinewslive
    #tv9marathilatestnews
    #livemarathinews
    #tv9marathibatmyalatest
    #marathinewsvideo
    #marathinewsupdates
    #marathibreakingnews
    #marathinewstoday
    #marathareservationsurvey
    #tv9marathinewschannel
    #tv9marathibreakingnews
    #marathibatmya
    #tv9marathibatmyalava
    #marathibatmyalive
    #tv9marathibatmyalive
    #batmyamarathilivetoday

КОМЕНТАРІ • 258

  • @swapnilhuparikar1857
    @swapnilhuparikar1857 24 дні тому +89

    कोल्हापूरचा मान.... छत्रपती शाहू महाराज ✌️✌️✌️

  • @dayanandjotagonde2968
    @dayanandjotagonde2968 24 дні тому +52

    शाहूमहाराज जिंकणार पण गाफील राहून चालणार नाही .जिंकणार जिंकणार म्हणून हवेत नको .शाहूमहाराज विजय भव.🎉❤

  • @vinoddabhade714
    @vinoddabhade714 24 дні тому +75

    दिल्ली त शाहु महाराज यांचा आवाज गाजणार . विजय शाहु महाराज यांचा च होणार

    • @NileshNandkumarPatil
      @NileshNandkumarPatil 24 дні тому +9

      अधिवेशनासाठी गेले तर आवाज गाजणार

    • @sandeshpatil8525
      @sandeshpatil8525 24 дні тому +3

      ​@@NileshNandkumarPatil
      Tula sangayala ale hote vatata nivdun alo tar loksabhet janar nai mhanun

    • @SunilPatil-lx1df
      @SunilPatil-lx1df 23 дні тому +3

      गेले म्हणजे बरं..इथे कोल्हापूर मधे वर्षातून एकदा बाहेर येतात दसरा la

    • @JaiHind-lf5re
      @JaiHind-lf5re 19 днів тому

      कोणच काही बोलू शकत नाही

  • @ramchandramohite7333
    @ramchandramohite7333 24 дні тому +46

    ✋✋. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज ✋✋ विजयी भव. ✋✋

  • @Emptiness132
    @Emptiness132 24 дні тому +43

    मागच्या वेळी गंडलीत, आता नको मंडलिक

    • @powerwarriors69
      @powerwarriors69 7 днів тому +1

      वाह.. काय कमेंट हाय.... एक नंबर 😂😂😂😂

  • @mohandesai7086
    @mohandesai7086 24 дні тому +32

    आता फक्त लीड मोजयच.
    मान गादीला
    मत गादीला
    आणि कुलवला मोतीला.
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @Nomadic4592
    @Nomadic4592 24 дні тому +36

    शाहू महाराज ❤

  • @shekharpatil1051
    @shekharpatil1051 24 дні тому +52

    आम्ही कागलकर......शाहू महाराज आणि आमदारकी मुश्रीफ साहेब

    • @prashantchougale3316
      @prashantchougale3316 24 дні тому +3

      आमचं ठरलंय

    • @AjitSawant22
      @AjitSawant22 21 день тому +1

      जर तुम्ही खासदार की ला शाहू महाराज तर
      मग आमदार समर्जीत राजे
      सगळा निकाल कागल वर आहे

  • @user-ef2rb3kg9q
    @user-ef2rb3kg9q 24 дні тому +34

    शाहू महाराज ❤❤❤❤

  • @mohanbamane8209
    @mohanbamane8209 24 дні тому +15

    अगदी बरोबर छत्रपती शाहू महाराज हे विजयी होणार हे नक्कीच . महाराजांचा समोर कोणी उभे राहू नये .

  • @vikrampatil2709
    @vikrampatil2709 24 дні тому +46

    छत्रपती शाहू महाराज हेच विजयी होणार

  • @Graysharker
    @Graysharker 24 дні тому +44

    सर्व धर्मा समभाव शाहू महाराज यांचे विचार चालेल आता.😊

  • @shivramawate8654
    @shivramawate8654 24 дні тому +55

    100% Shri Shahu Chhatrapati

  • @user-kw4ub8yc6d
    @user-kw4ub8yc6d 24 дні тому +29

    Only shahu Maharaj

  • @user-kw4ub8yc6d
    @user-kw4ub8yc6d 24 дні тому +38

    5 lakh lead ne shahu Maharaj win honar

  • @p5391kp
    @p5391kp 24 дні тому +12

    जिंकतील नाही ,जिंकणारच! 💯✌🤞

  • @dhairyashiljadhav7243
    @dhairyashiljadhav7243 24 дні тому +15

    छञपती शाहू महाराज

  • @swaptechie
    @swaptechie 24 дні тому +37

    शाहू महाराज कोल्हापूरचा एकच अव्वाज ❤

    • @jagajeetsankpal555
      @jagajeetsankpal555 24 дні тому +2

      दुपारी १ नंतर बाहेर पडतात 😂😂

    • @Graysharker
      @Graysharker 24 дні тому

      @@jagajeetsankpal555 हो आणि मोदी काय गाडी मध्ये च असता उन लागत ना. मोदी ला 😂🤣
      आमचे महाराज बरे मग

  • @coltshiv2446
    @coltshiv2446 24 дні тому +26

    रस्त्यावर दहा लोकाना विचारा 10 च्या 10 लोक शाहूमहाराज म्हणतील इतिहास रचला जाणार तो कोल्हापूरकर करून दाखवणार

  • @madanshinde1189
    @madanshinde1189 24 дні тому +15

    आम्ही समर्जित घाटगे पण आता मतदान फक्त शाहू महाराजांना विधानसभेला आम्ही तुमच्या बरोबर

    • @AjitSawant22
      @AjitSawant22 21 день тому

      बरं ठीक मग राजे ना आमदार नाही करायचं 😂

  • @sanjaylambore1522
    @sanjaylambore1522 24 дні тому +17

    कमीत कमी 2 लाख लीड ने महाराज येणार ...

  • @mosinshaikh1043
    @mosinshaikh1043 24 дні тому +12

    शाहू महाराज❤

  • @user-if6qg9ho8b
    @user-if6qg9ho8b 24 дні тому +15

    शाहू महाराज

  • @bhushanpatil1757
    @bhushanpatil1757 24 дні тому +11

    महायुतीला एकच भीती
    शाहू महाराजांना लीड किती!

  • @ganeshpatil-mq9cg
    @ganeshpatil-mq9cg 24 дні тому +10

    शिहु महाराज निवडून येणार❤❤❤❤❤❤❤

  • @sanjaykamble5419
    @sanjaykamble5419 24 дні тому +19

    Shahu Maharaj vijayi zalet

  • @coltshiv2446
    @coltshiv2446 24 дні тому +11

    Easy shot 👌 प्रश्नच नाही
    एकच शाहू राजे

  • @RaghunathPatil-hc6dn
    @RaghunathPatil-hc6dn 23 дні тому +5

    शाहू महाराज मोठ्या मताने विजयी होणार

  • @shituk1690
    @shituk1690 19 днів тому +3

    कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवार छत्रपती शाहू महाराज हे महआवइकआस आघाडीचे उमेदवार निवडून येणार पण वंचित बहूजन आघाडीचे मते निर्णायक ठरणार आहेत हे लक्षात ठेवा 👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹

  • @sukhdevparit8074
    @sukhdevparit8074 24 дні тому +5

    शाहू छत्रपती जिंकले 🎉...... विषय हार्ड आहे....

  • @RahulPatil-km3pv
    @RahulPatil-km3pv 24 дні тому +3

    महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होणार शाहू महाराज छत्रपती...
    जय जिजाऊ, जय शिवराय.

  • @eknathkavade775
    @eknathkavade775 22 дні тому +5

    फक्त महाराज

  • @Graysharker
    @Graysharker 24 дні тому +33

    Poll वाले दाखवत होते की शाहू महाराज पडणार 😂😂😂 ... तुमचा पोल बरा आहे. जरा. बाकी पेक्षा

    • @mohitkariya3787
      @mohitkariya3787 24 дні тому +9

      Poll bjp sponsored ahet bjp maza

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 24 дні тому

      💯💯💯​@@mohitkariya3787

    • @Garjatomarathi11
      @Garjatomarathi11 24 дні тому +1

      अरे abp सी वोटर चा poll सोडून बाकीचे पण बघ ,एक हाती सीट येतीये तिथे महाराजांची .म्हणून बाकीचे पण poll बघायचे असतात 😂😂😂

    • @aniketjadhav7716
      @aniketjadhav7716 24 дні тому +3

      Bhava swata darekar pn bolla ki shahu maharaj❤padtil asa watat nhi inditectly😅

    • @EMRAAN_SONGS
      @EMRAAN_SONGS 24 дні тому

      @@aniketjadhav7716 tela kon vichartay to pahila nivdun yeude 🤣😂😂

  • @kupatepavi1755
    @kupatepavi1755 14 днів тому +2

    घाडगे यांचा पाठिंबा शाहूंना असेल !
    पाटील , सेना, राष्ट्रवादी यांचा support !

  • @JaiHind-lf5re
    @JaiHind-lf5re 19 днів тому +4

    आस्था बिस्ता काय नाय बर का ती फक्त छ शिवाजी महाराजांच्या चरणीच🙏

  • @rameshchavan1000
    @rameshchavan1000 24 дні тому +10

    Shahumaharaj.is.win

  • @aniljadhav5829
    @aniljadhav5829 23 дні тому +4

    शाहू महाराज छत्रपती 👍👍

  • @udaysavant2997
    @udaysavant2997 24 дні тому +3

    Only मंडलिक साहेब

  • @dadasopatil675
    @dadasopatil675 24 дні тому +6

    छत्रपती शाहू महाराज

  • @user-kb7mf5gc5z
    @user-kb7mf5gc5z 24 дні тому +6

    CHATRAPATI SHAHU MAHARAJ THE KING OF KOLHAPUR THEY ARE WEENER TODAY LOKSABHA ELICTION WISH FROM PATHAN FAMILY KOLHAPUR

  • @adv.sureshkondke5631
    @adv.sureshkondke5631 15 днів тому +2

    छत्रपती शाहू महाराज यांचा विजय होणार

  • @rohitpatil7056
    @rohitpatil7056 24 дні тому +3

    शाहू महाराज खासदार होणार ❤🎉

  • @aniketkamble8314
    @aniketkamble8314 24 дні тому +14

    💯 shahu maharaj win honar

  • @akshayraj.09
    @akshayraj.09 24 дні тому +6

    Shahu Maharaj nivdun yenar....pindka yet nhi te nivdun

  • @user-bq6qi4bw2l
    @user-bq6qi4bw2l 14 днів тому +2

    शाहू महाराज जिंकणार जय महाराष्ट्र

  • @ajinkyajadhav505
    @ajinkyajadhav505 24 дні тому +2

    विषयच भारी चांगला प्रचार करते आहे महाविकास आघाडी चा .

  • @jaybhavani7638
    @jaybhavani7638 14 днів тому +2

    शिवसेनेचा बाण चोरलैला आहे,
    शाहुराजे🎉❤

  • @user-jz4wo9yq5s
    @user-jz4wo9yq5s 14 днів тому +2

    शाहू महाराज विजय होणार 101%

  • @yashwanttalekar988
    @yashwanttalekar988 23 дні тому +4

    Only maharaj

  • @mangeshmohite9099
    @mangeshmohite9099 21 день тому +3

    कोल्हापूरचा मान शाहू महाराज

  • @prashantpatil486
    @prashantpatil486 24 дні тому +7

    *_कोल्हापूर च्या स्वाभिमानी जनतेचा एकच निर्धार संजयदादा मंडलिक साहेब पुन्हा खासदार 2024 ✌🏹 🚩_*

  • @riyajnadaf3563
    @riyajnadaf3563 24 дні тому +4

    कोणी. काहीपण. बोला. छत्रपती. शाहू. महाराज. निवडून. येणार. कारण मंडलिक. हे. कार्यकर्त्यांना किंमत. देत. नाहीत.

  • @DigambarPatil_
    @DigambarPatil_ 24 дні тому +5

    वंचितला मत म्हणजे मोदीला मत!!

  • @kiranpotdar923
    @kiranpotdar923 24 дні тому +3

    Jay Shri Ram

  • @AjayPatil-gf7jz
    @AjayPatil-gf7jz 24 дні тому +12

    Jya divshi shahu maharaj yani form bharala tya divshi te nivdun alet..... ❤

  • @akshayshintre5714
    @akshayshintre5714 20 днів тому +3

    शाहू महाराज 50000 हजार ते 700000मतांनी विजयी होतील

  • @sahebdevelopers1733
    @sahebdevelopers1733 24 дні тому +2

    शाहू महाराज नक्की

  • @santoshmore5276
    @santoshmore5276 5 днів тому

    जिंकले हो..... हे अगदी खरे आहे.
    ..❤❤❤❤❤

  • @SayajiShinde-rf7zi
    @SayajiShinde-rf7zi 24 дні тому +3

    Sanjay dada

  • @mayurangaj3418
    @mayurangaj3418 24 дні тому +19

    भावा हे कोल्हापूर आहे, इथे मान गादीला आहे, पण मत फक्त मंडलिकांना आहे, महाराज निवडून येत नाहीत, फॉर्म भरायच्या रॅली ला ते मोर्चा म्हणतात, कसे प्रश्न मांडतील ते संवसदेत 🚩🚩🚩🚩🚩

    • @rajivshinde3008
      @rajivshinde3008 24 дні тому +1

      Mandalik sahebani 5 varshat kiti mandle😂

    • @mayurangaj3418
      @mayurangaj3418 24 дні тому +2

      @@rajivshinde3008 मंडलिक साहेबांनी 5 वर्षात 553 प्रश्न मांडले, म्हणूनच देशात 5 व्या नंबर वर आहेत

    • @rishipatil_57
      @rishipatil_57 24 дні тому +1

      ​@@mayurangaj3418ये कब हुआ

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 24 дні тому +3

      ​@@rishipatil_57 bhau samjun ghe prhsn sandykali 7 nantr mandlet 😂😂😂

    • @vishaldukare6135
      @vishaldukare6135 24 дні тому +1

      ​@@rajivshinde3008sandhyakali 7nantr mandtat te ........prashn 😂

  • @user-nl5vg7vm4w
    @user-nl5vg7vm4w 24 дні тому +3

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
    जय श्री राम
    फक्तं दादा मंडलिक

  • @sudeshpatil3553
    @sudeshpatil3553 24 дні тому +1

    इशय लईच हार्ड आसतुया रं बाबा मराठ्यांचा. नको रस्सा नको आमटी. खटक्यावं बोट जाग्यावं पलटी. काटा कीर्रर्र मराठा. एक मराठा लाख मराठा🚩🚩🚩 इतिहास गवाह है। 🚩🚩🚩प्राण पणाला लावून लढणारा मराठा🚩🚩🚩 छत्रपती शिवाजी महाराज की जय🚩🚩🚩 छत्रपती संभाजी महाराज की जय🚩🚩🚩 राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय🚩🚩🚩.खासदार पदाचे अधिकृत उमेदवार 🚩🚩🚩कोल्हापूरातील जनतेचा राजा 🚩🚩🚩माननीय श्रीमंत छत्रपती शाहू महाराज की जय🚩🚩🚩 बहुजन हिताय बहुजन सुखाय 🚩🚩🚩नादच करायचा न्हाय. इशय लई हार्डच हाय. 🚩🚩🚩🚩🚩जनमत इतके उदंड आहे🚩🚩🚩 की इ. व्ही. एम. मशिनही लाजले जाणार. प्रामाणिकपणे लढणाऱ्या उमेदवारी साठी मशिनही प्रामाणिकपणेच आपले काम करणारच. 🚩🚩🚩🚩

  • @vijaykamble7655
    @vijaykamble7655 11 днів тому +2

    sahu maharaj ❤

  • @user-ly9fx7ps9r
    @user-ly9fx7ps9r 24 дні тому +9

    शाहू महाराज एकच कोल्हापूरचा अहवाल

  • @vijaysamant564
    @vijaysamant564 20 днів тому +2

    Kolhapur And Kolhapur people have respect towards Shahu Maharaj. Kolhapur And Kolhapur people have respect towards Shahu Maharaj

  • @user-ik9se7cd2m
    @user-ik9se7cd2m 24 дні тому +23

    मान गादीला मत मोदीला असे म्हननाऱ्यानी गुजरात ल जाऊन राहावे. गद्दार लोकांवर विश्वास ठेऊ नका ,कारण उद्या तुम्हाला पण धोका देईल. मान गादीला आणि मत पण गादीला.जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी.❤

    • @user-ik9se7cd2m
      @user-ik9se7cd2m 24 дні тому +3

      Thanks Bhai जगात भारी कोल्हापुरी.

    • @user-ik9se7cd2m
      @user-ik9se7cd2m 24 дні тому +3

      Thanks Bhai जगात भारी आम्ही कोल्हापुरी.

    • @KolhapurDiary-nn9ge
      @KolhapurDiary-nn9ge 24 дні тому +3

      बरं मग तूम्ही काँगेस ला मत देऊन इटली ला निघा 😂😂

    • @user-ik9se7cd2m
      @user-ik9se7cd2m 24 дні тому

      @@KolhapurDiary-nn9ge जातो गुजरात पेक्षा बर आहे

    • @KolhapurDiary-nn9ge
      @KolhapurDiary-nn9ge 24 дні тому +1

      जा जा परत येऊ नका दूसरा पप्पु आम्ही भारतीयांना झेपणार नाहीं 😝

  • @jagajeetsankpal555
    @jagajeetsankpal555 24 дні тому +5

    कोल्हापूरसाठी काय कार्य केले आताच्या शाहु महाराजांनी ते दाखवा

    • @virkumarpatil6738
      @virkumarpatil6738 20 днів тому

      संधी मिळाल्यानंतर दाखवणार कार्य करून

    • @mayursutar3447
      @mayursutar3447 17 днів тому

      Perfect 💯

  • @kunaldongle1001
    @kunaldongle1001 24 дні тому +1

    Chatrapati Shau mahraj ✌️✋🔥

  • @vijaygurav6287
    @vijaygurav6287 23 дні тому +6

    शाहू महाराज ओळख काय फक्त छत्रपती शिवाजी वंशज ,पन कोरोना काळात, कोल्हापूर मध्ये पुर आल्यावर कोठे होते हेच राजे ,कोणत्याच आंदोलनात होते राजे ,विचार करून निर्णय घ्यावेत......खासदार कोणाला करावेत जो कामात उपयोगात एउ शकेल त्यालाच मतदान करावेत

  • @VishwajeetMore-xr9zk
    @VishwajeetMore-xr9zk 24 дні тому +7

    काँग्रेस नी कोल्हापूरात एवढा विकास केला की आमच्या तरुण वर्गाने पोटा पाण्याची सोय साठी मुंबई पुणे ची वाट धरली विकास फक्तं स्वतच्या राजकीय फायदा साठी केला गेला आहे

  • @BalvirPasha
    @BalvirPasha 24 дні тому +3

    कोल्हापूरात गुलाल उधळणार फक्तं महायुतीचा
    फक्तं मंडलिक साहेब ❤

  • @kaustubhretawade3269
    @kaustubhretawade3269 8 днів тому

    Yenar tar Maharaj ch🔥🔥🔥

  • @sadashivkashid9915
    @sadashivkashid9915 24 дні тому +10

    संजय राऊतने संभाजी राजे , राजे असल्याचे पुरावे मागीतले होते . ते दिले काय ? बहुतेक दिले असतील म्हणा.त्या वेळी कोल्हापूर च्या गादीचा अपमान झाला नाही काय ??
    संजय मंडलीकांना मत नाही, तर सदाशिवराव मंडलिकांना आणि मोदीजींना मत दिले जाईलच.

  • @ajit_2580
    @ajit_2580 24 дні тому

    *लोकं आली , जनता आली, नागरिक आले... एवढे बोलून माझी भाषा संपवितो...*
    जय हिंद जय महाराष्ट्र....
    😂😂😂😂😂

  • @mayursutar3447
    @mayursutar3447 17 днів тому +1

    Sanjay mandlik
    जय श्री राम 🙏🚩

  • @pavankesarkar5591
    @pavankesarkar5591 24 дні тому +7

    शाहु महाराज स्वराज्य पक्ष सोडुन कांग्रेस मधुन का उभारले
    आपल्या मत शिवसेनेला

  • @santoshmore5276
    @santoshmore5276 5 днів тому

    2 लाख 24 हजार मतांनी शाहू महाराज निवडून येणारं.❤❤

  • @appashapujari1409
    @appashapujari1409 24 дні тому +4

    मंडलिक दादांचा विजय सो
    अभ की भार
    ४00 सौ पार
    फिर मोदी सरकार.

  • @sudhirpatil3142
    @sudhirpatil3142 24 дні тому +2

    Fakt lead mojaych shahu maharajnch... Vishay direct pampavar ahe

  • @BalvirPasha
    @BalvirPasha 24 дні тому +8

    मान गादीला मत मोदीला
    लोकशाही आहे राजेशाही नव्हे

  • @prithvirajjadhav1530
    @prithvirajjadhav1530 24 дні тому +6

    आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या भगव्याला मतदान करणार 🚩🚩🚩🚩

  • @arunpatil8105
    @arunpatil8105 22 дні тому +1

    ओन्ली शाहू महाराज

  • @satpalarade982
    @satpalarade982 24 дні тому +2

    अशा गणिताने महाराजांचे काय खरं नाही

  • @rajivpol5883
    @rajivpol5883 22 дні тому +1

    नीट सर्वे आपण केलेला नाही पुहा करा आणी व्हिडिओ टाका

  • @user-pr9mq8wi1q
    @user-pr9mq8wi1q 14 днів тому

    KOLHAPUR
    In KOLHAPUR said that human being BIRTH and DEATH be in KOLHAPUR.
    The above statement has got relation with SHAHURAJE CHHATRAPATI as alround socio economic developments are done long back .
    Till last decade KOLHAPUR was number one in India.
    Entire credit goes to RAJE and as such we treat him is already
    Our MP.

  • @rajjabraut1158
    @rajjabraut1158 24 дні тому +1

    Shahu maharaj

  • @KolhapurDiary-nn9ge
    @KolhapurDiary-nn9ge 24 дні тому +1

    काँग्रेस ला वोट देऊन आपला मत उगाच वाया घालवू नका आपल्या कोल्हापूर इतर शहरा पेक्षा infrastructure development मध्ये खूप मागे आहे म्हणून फक्तं संजय मंडलिक

    • @nitinsardesai3533
      @nitinsardesai3533 17 днів тому

      सुधारणा पाहिजेत कुणाला आम्ही पुरोगामी....

  • @sudheerparte4532
    @sudheerparte4532 24 дні тому +1

    उलटा प्रश्न मीडिया ने केला पाहिजे आपला मतदार सोडून, बिन्दास्त मते मंडतील लोक आपल्या मतदार क्षेत्रार ते होणार नाही कारण घाबरतात लोक प्रतिक्रिया देताना, माढा लोक सभा उमेदवार चे प्रश्न सातारा लोकसभा मतदार ला विचारा, आणि सातारा लोकसभा विषयी प्रश्न माढा ला विचारा किंवा उमेदवार कोण आहे

  • @shahuukate6916
    @shahuukate6916 24 дні тому

    जय श्री राम

  • @kapilkarpe7754
    @kapilkarpe7754 7 днів тому

    छत्रपती ✌🏻🚩👑👑👑👑

  • @ravipatil3742
    @ravipatil3742 24 дні тому +1

    या वेळी पाडायला लागतोय मंडलिक

  • @prashantpatil9872
    @prashantpatil9872 6 днів тому

    छत्रपती शाहू महाराज १००%

  • @user-nk5gp2yw7t
    @user-nk5gp2yw7t 24 дні тому

    Chhatrapati shahu Maharaj ki Jai 💪💪💪

  • @dbv1234
    @dbv1234 20 днів тому

    Shahu Maharaj ❤

  • @nileshdhanawade2913
    @nileshdhanawade2913 24 дні тому +5

    मान गादीला मत मोदींना ❤

  • @sanjaykurbetkar2059
    @sanjaykurbetkar2059 24 дні тому +6

    मान गादिला मतदान् मोदी ना
    अबकी बार ४०० पार .
    हे नक्की .
    ७ तारखेला कळेल काय आहे ते .
    भावने न् राज्य कारभार् होत नाही .
    विकास महत्वाचा .
    छत्रपती शाहु महाराज ग्रेट च्
    दुमत नाही .
    पण फक्त त्या आधारे भावना म्हणून मतदान् करणे योग्य वाटत नाही .
    काल बदलला आहे .
    जे लोक राज्य सभेला उमेद्वारि देऊ शकले नाहीत व् आतां अंदाज आलेने फक्त लोक भावने चा फायदा घेणे साठी घराणे पुढे करत आहेत .
    कोलापूर नागरिक नि सत्ते बरोब्बर राहावे व् प्रगती साधून घेणे .
    भावने च्या आहारी जाऊ नये .
    हि विनंती .
    अबकी बार ४०० पार होणार पण विजयात् आपला वाटा असावा

  • @shivajipatil6054
    @shivajipatil6054 20 днів тому

    छत्रपती शाहू महाराज 3 लाख मतांनी विजयी होतील

  • @sunilpatil8964
    @sunilpatil8964 22 дні тому

    सहज विजय होणार

  • @king_of.varsatile
    @king_of.varsatile 24 дні тому +14

    भावा आम्ही कोल्हापुरात राहाताव महाराज निवडून इट नाहीत अजिबात
    इथ महायुती च उमेदवार तगडा आहे
    महाराज विषयी नाराजगी आहे खूप
    Corona संकट,महापूर या प्रसंगी महाराज कुठेच न्हवते
    उलट संजय मंडलिक खूप आघाडी वर होते मदतीला

    • @rajivshinde3008
      @rajivshinde3008 24 дні тому

      😂

    • @chetanchougule4689
      @chetanchougule4689 24 дні тому +4

      कोल्हापुरात राहताव... त्यावरूनच कळल भावा 😂😂😂😂

    • @Desaikolhapur1
      @Desaikolhapur1 24 дні тому

      😂😂😂

    • @akshayraj.09
      @akshayraj.09 24 дні тому +4

      Umedvar tagda nhi pindka ahe

    • @king_of.varsatile
      @king_of.varsatile 24 дні тому +1

      आम्ही महाराजांना नाव नाही ठेवू शकत एवढं सांगतो त्यामुळे समजुन घे

  • @vijaykamble7655
    @vijaykamble7655 11 днів тому

    aamch tharalay❤😂