Vishwambhar Chaudhary : BJP कडे थोडी शिल्लक असेल,तर कोल्हापुरात छत्रपतींविरोधात उमेदवार देणार नाहीत

Поділитися
Вставка
  • Опубліковано 9 бер 2024
  • #kolhapur #abpmajha #abpमाझा #marathinews #mns #rajthackeray #nashik #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #mahayuti #mva #prakashambedkar #cmeknathshinde #ajitpawar #devendrafadnavis #amitshah
    CM Eknath Shinde & Ajit Pawar Meet Amit Shah on Mahayuti Seat Sharing | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला, महायुती जागावाटप ठरणार
    Video Credit: | Sanket Varak /Producer | Imran Shaikh /Editor
    Raj Thackeray Nashik Visit Live Updates | 18th MNS Vardhapan Din 2024 Live from Nashik | Amit Thackeray | Bala Nandgaonkar | Sandeep Deshpande | राज ठाकरे नाशिक | राज ठाकरे भाषण मनसे 18 वा वर्धापनदिन | संदीप देशपांडे | बाळा नांदगावकर | अमित ठाकरे | राजू पाटील | MNS MLA Raju Patil
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe UA-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Manoj Jarange Patil vs Devendra Fadnavis Live Updates | Headlines Today | Top Headlines | Marathi News Today LIVE Updates | Maharashtra News Today | Latest Marathi News | Marathi Batmya | PM Narendra Modi | Manoj Jarange | Maharojgar Melava Thane | Amit Shah Mumbai | Lok Sabha Election BJP मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | टॉप हेडलाईन्स | उद्धव ठाकरे | महाराष्ट्र ताज्या घडामोडी | मनोज जरांगे पाटील | Lok Sabha Election Live Updates | PM Narendra Modi Lok Sabha Election

КОМЕНТАРІ • 1,1 тис.

  • @dineshgawai5010
    @dineshgawai5010 2 місяці тому +171

    चौधरी साहेब खूप उतुंग व्यक्तिमत्व... सलाम आहे तुमच्या विचारांना 🙏🙏

  • @sangharsh-a-jindagi4225
    @sangharsh-a-jindagi4225 2 місяці тому +164

    आदरणीय विश्वंभर चौधरी सर.... खुप खुप धन्यवाद..... खुपच ग्रेट स्पीच.

  • @SantoshLondhe-lm3bx
    @SantoshLondhe-lm3bx 2 місяці тому +79

    सर आपण ग्रेट आहात,,, धाडसी आहात,,,, तुमच्यामुळे आम्हाला लढण्याची दिशा मिळाली❤❤❤❤❤,

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому

      😂😂😂😂

  • @surajpawar8788
    @surajpawar8788 2 місяці тому +180

    विश्वम्भंर चौधरी सर याचं मनःपुर्वक अभिनंदन. असाच कार्यक्रम महाराष्ट्र भर चालु द्या.

    • @mogalpalkarmogalpalkar547
      @mogalpalkarmogalpalkar547 2 місяці тому +1

      Take

    • @HaribhauThombal
      @HaribhauThombal 2 місяці тому

      ​mk😊

    • @amolaware-ei8cp
      @amolaware-ei8cp 2 місяці тому

      ​@@HaribhauThombalqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqq

    • @Email-mu1mv
      @Email-mu1mv 2 місяці тому +3

      Vishvambhar laa koni ticket deta ka ticket? 😂😅

    • @aniketkkkkk2380
      @aniketkkkkk2380 2 місяці тому

      ​@@Email-mu1mvto fakt congress chi chatayla ahe

  • @suniljagadale8279
    @suniljagadale8279 2 місяці тому +219

    शिवरायांनी मावळ्यांना निर्भय बनवले म्हणून स्वराज्य निर्माण झालं.

    • @RamkrishnaHari90
      @RamkrishnaHari90 2 місяці тому +5

      Mavle he Aajche OBC aahet..
      Tumhi tr nijami aahat....

    • @appamestry8317
      @appamestry8317 2 місяці тому

      😊😊😊😊😊 56:38 @@RamkrishnaHari90

    • @VikramGopnarayn
      @VikramGopnarayn 2 місяці тому

      @@RamkrishnaHari90 6

    • @rajshrishahuraje4395
      @rajshrishahuraje4395 2 місяці тому +2

      ​@@RamkrishnaHari90sahi hai obc mavle the lekin achyut bhimte to aaj bhi nijami ki chatukar hai pahale jaise 😂😂

    • @shivajiupade4957
      @shivajiupade4957 2 місяці тому

      लषंषशषषषससससष​@@rajshrishahuraje4395

  • @prnmane3817
    @prnmane3817 2 місяці тому +148

    आमचा फुल्ल सपोर्ट निर्भय बनो❤

  • @sadashivnawle2609
    @sadashivnawle2609 2 місяці тому +75

    खुपच सुंदर स्पीच विश्वंभर सर,, great, salute,,

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 2 місяці тому +112

    अतिशय अभ्यासू विद्वानाचे विचार... खरा भारत आणि त्याचा इतिहास चौधरी साहेब तुमच्या रुपाने आम्हांस समजला जातो आहे.... त्रिवार अभिवादन आणि ऋण व्यक्त करीत आहोत....

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +144

    गुजरातमध्ये 21000 कोटी रुपयांचे, पुणे येथे 3500 कोटी रुपयांचे तर नाशिक येथे 300 कोटी रुपयांचे ड्रग्स सापडले. देशभरात ड्रग्स कोठेही सापडते.

    • @googletranslatesongs6042
      @googletranslatesongs6042 2 місяці тому +5

      sapadne mahatwache ahe jithe nahi sapdat tithe lokan made miltat

    • @user-kb2hi8zc9s
      @user-kb2hi8zc9s 2 місяці тому

      Are chutya sapadle mhanaje agencies kama kartayt. Jitne sapdat nahiyet tithe gaud bangal aahe. BC kuthe support karava kuthe nahi tech kalat nahi tumha lokanna.

    • @vikasthorat869
      @vikasthorat869 2 місяці тому

      याचा अर्थ रंगा व बिल्ला, व टरबुजल्या गैंग पक्की गर्दुल्ले,गांजाडी, आणि नासक्या बुध्दीची आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +129

    ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयापर्यंतचे कर्ज माफ केले.

  • @chayapalkar8670
    @chayapalkar8670 2 місяці тому +41

    १००टक्के सहमत आहे सर.खूप छान सांगता आहेत सर..याची खूप गरज आहे सर.खरे हिंदुत्वा खूप छान सांगितले आहे सर.अशाच प्रबोधनाची गरज आहे.

    • @satyanarayanbadagu1276
      @satyanarayanbadagu1276 2 місяці тому +1

      अरे हा खूप मोठा वेवखूफ आहे.

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 місяці тому

      ​@@satyanarayanbadagu1276आणि तु चुतीया आहेस सगळ्या जगाला सांगू नकोस

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 2 місяці тому +71

    छान भाषण. निर्भय बनो टीमचे अभिनंदन.

  • @santhoshjaybhaye1495
    @santhoshjaybhaye1495 2 місяці тому +63

    आदरणीय चौधरी सर तब्बेतीची काळजी घ्यावी आपली महाराष्ट्राला गरज आहे विशेषतः महाराष्ट्रातील शेतकरी या विषयावर बोला शेतीमालाला भाव मिळत नाही, 👍👍

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому

      महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या विषयावर आणि शेतीमालाला भाव मिळत नाही या विषयावर ते अजिबात बोलणार नाही. त्यांना फक्त मुस्लिम धार्जिण्या काँग्रेस च्या बाजूने बोलायचे आहे. आणि मुख्य म्हणजे सर्वाना समान नागरी कायदा आणायच्या प्रयत्नात असणाऱ्या मोदी विरोधात बोलायचे आहेत. गरीब शेतकऱ्याची मुले आरक्षणात बसत नाही म्हणून त्यांना नोकऱ्या मिळत नाही. हे सर्व शेतकरी बिना आरक्षण वाले आहेत त्यांची बाजू घेऊन बोलणार नाही. बोलण्या साठी जेवढे मानधन मिळते तेवढंच सर्व जण बोलतात गरिबांसाठी कोणीच पुढे येत नाही. त्यांना फक्त मोदी विरोधात बोलायचे आहे कारण मोदींनी शेतकऱ्या साठी सुरु केलेला किसान सन्मान निधी आणि शेतकऱ्यांना ५०% सवलतीने मिळणारी शेतीची अवजारे आणि देशातील गरीब जनतेसाठी केंद्र सरकार कडून देण्यात येणारे कमी किमतीत धान्य वाटप आणि काही ठिकाणी फ्री राशन मिळते हे चौधरी आणि त्यांचे सहकारी याना सहन होत नाही. कारण गरिबांसाठी मोदी जे करतात ते त्यांच्या द्रुष्टीने संविधानाच्या विरोधी आहे म्हणून हा ता सर्व मंडळींचा मोदींना विरोध आहे.

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому

      Maharashtrala 🤦‍♂🤣🤣🤣🤣🤣

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 2 місяці тому

      Uttam speech

    • @absahebsalunkhe2254
      @absahebsalunkhe2254 2 місяці тому

      Chudhari saheb tumche vichr styavar adaritastat mhhnun miroj tumche bhasan aikto mazi echa apan p.m. padi banave

    • @bhappy7220
      @bhappy7220 2 місяці тому +2

      ​@@mtnl259आला मंदिराच्या आतील भीखारी

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +52

    निर्भय बनो आंदोलन ला संपूर्ण महाराष्ट्र चा पाठिंबा आहे

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +142

    ABP माझा ने आपणास प्रोजेक्ट केले अभिनंदन Abp माझा

    • @bhikanraowarade7445
      @bhikanraowarade7445 2 місяці тому +4

      जय शिवराय एबीपी माझा

  • @prashantgorle5604
    @prashantgorle5604 2 місяці тому +40

    आपण करत असलेल्या प्रयत्नाला यश मिळेल आम्ही सुद्धा तुमच्या या लढ्यात सहभागी आहे

  • @user-vf6lg5uz1s
    @user-vf6lg5uz1s 2 місяці тому +49

    निर्भय बनो आभियान 100% यशस्वी झाले आहे

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 2 місяці тому +87

    खरंच एबीपी चे आभार . चॅनल वालो निर्भय बना

  • @umeshkamble41
    @umeshkamble41 2 місяці тому +15

    फारच छान वास्तव लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी धन्यवाद,असिम सरोदे,निखिल वागळे,आणि विशंभर चौधरी यांना मानाचा मुजरा.
    आम्ही कल्याण मधेही सभा ठेवली होती.आपली खूप वाट पाहिली पण काही कारणास्तव आपल्याला येता आले नाही याची खंत वाटते.
    धन्यवाद.❤

  • @gopalrane158
    @gopalrane158 2 місяці тому +42

    निर्भय बनो चे खूप खूप आभारी आहोत धन्यवाद

  • @nandkishorrakshe8599
    @nandkishorrakshe8599 2 місяці тому +14

    आदरणीय विश्वंभर चौधरी सर सर आपलं भाषण आम्ही ऐकलं खूप छान आणि सुंदर विचार मांडलेत आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहोत धन्यवाद सर

  • @ravirajdeshmukh2087
    @ravirajdeshmukh2087 2 місяці тому +80

    भाजपा हटाव,देश बचाव...

  • @shrikrishnaghanekar778
    @shrikrishnaghanekar778 2 місяці тому +15

    चैधरी साहेबांचे प्रत्येक विचार,सर्व भाषणे ही वेगवेगळ्या भाषेत भाषांतर करून संपूर्ण भारतभर प्रचार व प्रसार झाला पाहिजे.भारतिय जनतेलाही हे सत्य समजले पाहिजे.

  • @user-gx9re4wm4s
    @user-gx9re4wm4s 2 місяці тому +16

    विश्वंभर चौधरी सर, ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक आर्थिक, अभ्यासक . विचारवंतांना खूप खूप अभिनंदन. शाहू फुले आंबेडकर, विचाराचा वारसा घेऊन निर्भय बनो... खांद्यावर पताका घेऊन वारकरी पंथाचा संदेश देत, निघालेल्या निर्भय बनो टीमच्या कार्यकर्त्यांना. दीर्घ आयुष्य लाभो.....,🙏🙏🙏✍️💐👍

    • @mtnl259
      @mtnl259 2 місяці тому

      Communist baman aahe ha chaudhari

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +70

    SBI चे चेअरमन कोणाला वाचवत आहे

    • @VidzMG
      @VidzMG 2 місяці тому

      पाखंडी फेकू

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 2 місяці тому +4

      भाजपला

    • @vdhande2013
      @vdhande2013 2 місяці тому

      फेकू ला😂

    • @saurabh39174
      @saurabh39174 2 місяці тому

      Congress

    • @VidzMG
      @VidzMG 2 місяці тому

      बहुत हो गई महंगाई की मार,
      किसान बैठे हैं दिल्ली द्वार,
      नौजवान है बेरोजगार,
      जमकर हों रहा भ्रष्टाचार,
      भाजपाई कर रहे UPमे बलात्कार,
      अब फिर कभी नहीं जुमला सरकार!!!🙏

  • @nareshmore2714
    @nareshmore2714 2 місяці тому +22

    चौधरीसाहेब छान विश्लेषण केले जय महाराष्ट्र जय भिम जय हिंद

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +49

    देशावर 2014 साली 55 लाख कोटी रुपये कर्ज होते. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंंतर देशावर 205 लाख कोटी रुपये कर्ज झाले आहे.

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 2 місяці тому +1

      बरोबर आहे

    • @shivaniurunkarwaval1455
      @shivaniurunkarwaval1455 2 місяці тому +1

      होय खर आहे ते

    • @maharajmaharaj
      @maharajmaharaj 2 місяці тому +10

      2004 ला 17 लाख कोटी होते मग महान अर्थशास्त्री मनमोहन च्या काळात कमी झाले का वाढले ? 325% का वाढले

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому +9

      विदेशी चलन साठा किती वाढला हे नाहि सांगितलं का भाऊ 650 अब्ज डॉलर इतका. मोदी चे अर्थकारण तुमच्या डोक्याच्या बाहेर आहे. जे कर्ज वाढल ते पायाभूत सुविधा साठी काढल आहे ज्याचा परतावा येत्या 30 वर्षात होईल. काँग्रसी नेत्या सारखे स्वतचं घर भरायला काढल नाही ते

    • @AA-wq1vp
      @AA-wq1vp 2 місяці тому +4

      80 कोटी लोक गेली 10 वर्षे फुकटचे खात आहेत आणी तरीही पोरे काढत आहेत, मग हे असेच होणार .

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +37

    शिंदे-पवार यांनी मोदी-शाह पेक्षा जेल स्विकारायला हवी होती.

    • @narsingdhone7719
      @narsingdhone7719 2 місяці тому

      आजही संधी गेलेली नाही आपले गुन्हे कबूल करावेत आणि जेलमध्ये जाऊ शकतात

    • @ashokkharat6588
      @ashokkharat6588 2 місяці тому

      तुम्हाला काही किती पैसे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +30

    या विश्वात मानव राहण्यासाठी परिवार हा अतिशय महत्वाचा आहे. जगाचे कल्याण करणारा परिवार असावा. जग लुटणारा संघ परिवार नसावा.

  • @mahendrajadhav3215
    @mahendrajadhav3215 2 місяці тому +13

    सर आपण खूप अभ्यासू आहात, आम्हांला आपल्या विषयी खूप आदर आणि अभिमान आहे, आम्हीं सुध्दा आपले विचार ऐकून निर्भय होतोच पण आता जास्त निर्भय झालोय, you are great Sir.

  • @srb-sm2uf
    @srb-sm2uf 2 місяці тому +33

    सर
    आपला खुप आभारी निरजन नयनात् साचले

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +49

    सब बिमारी EVM मे है

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому +2

      बिमारी EVM नाही . EVM मुळे बीजेपी येत असेल तर ज्या ज्या ठिकाणी काँग्रेस निवडवून आली ती कशी काय आली. भाजप विरोधी लोक पैसे देऊन सभांना गर्दी करतात पण सहाणे मतदार मतदान करताना गेल्या सत्तर वर्षात काँग्रेस ने काय दिवे लावते ते डोळ्यासमोर आणतात आणि मग निर्णय होतो कि मोदीच पुन्हा आले पाहिजे.

  • @user-cs9fm3fw4m
    @user-cs9fm3fw4m 2 місяці тому +37

    निर्भय बना ❤

  • @sabihasayed8389
    @sabihasayed8389 2 місяці тому +7

    तबीयत की तकलीफ होने के बावजूद सर आपने जो भाषण दिया , वो ऐसा जैसे देश का कोई सिपाही तकलीफ के बावजूद लड़ाई के मैदान मे डटा है, सलाम है सर आप की हिम्मत को 🙏

  • @swapnilghadage2378
    @swapnilghadage2378 2 місяці тому +25

    Very nice sir

  • @user-dx3xe5qj1c
    @user-dx3xe5qj1c 2 місяці тому +14

    सर अतिशय सुंदर विवेचन आहे
    जनतेने निर्णय घेतलाच पाहिजे भाजपाला लोकसभेच्या येणाऱ्या निवडणुकीत पराभूत केलेच पाहिजे

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 місяці тому

      😂😂😂😂

  • @ramgore4333
    @ramgore4333 2 місяці тому +17

    बरोबर बोलात सर 👌☝️👏

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +33

    शेतकऱ्यांचा लागवड खर्च डबल झाला. परंतु शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल झाले नाही. नरेंद्र मोदी यांनी 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न डबल करण्याचे 2014 मध्ये आश्वासन दिले होते.

    • @Shubhankarnarvekar132
      @Shubhankarnarvekar132 2 місяці тому

      आपलं उत्पन्न डबल होणार नाही पण भाजपच उत्पन्न डबल होईल.

    • @SPawar-ui8bf
      @SPawar-ui8bf 2 місяці тому

      Ashich amuchi..Aai asti he feet chukiche aahe..Shivaji maharajanna tyanchya aaila kami lekhanara aahe.Ha Bhattancha kava aahe..

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому

      शेतकरी लोकांसाठी किसान सन्मान निधी आणि फ्री राशन आणि शेतीसाठी आर्थिक साहाय्य मिळाल्यावर त्याला डबल मानायचे का सिंगल मानायचे ते शेतकऱ्यांनी ठरवायचे.

    • @samarth2937
      @samarth2937 2 місяці тому

      ​@@vasantmulik303free tashan aadhi pan milayache ani sanman yojna chya aadhi karjmaafi hot hoti

    • @ganeshkaluse319
      @ganeshkaluse319 Місяць тому

      गरीबी हाटलीका ईदीरा ते राहुल पीढी 70 साल

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 2 місяці тому +6

    आमचे महाराष्ट्रिय नागरिक वसा घ्या.. थोडे तरी विश्वंभरजी चौधरी जे सांगतात तसे वागा.

  • @khandushinde6908
    @khandushinde6908 2 місяці тому +44

    आता फक्त संविधान वाचवणे हेच काम आहे

    • @nrw7583
      @nrw7583 2 місяці тому +5

      Ho 100% जस माघी 2.5 वर्षापूर्वी मविआ सरकार ला लोक काही बोलल की जस बंगला वर नेऊन मारत होते मंत्री,cases krt होते ,मंत्री ना कडकवयला ट्रॅप करत होते तसली लोकशाही पाहिजे तुम्हाला 😅😅

    • @vijayakarle1640
      @vijayakarle1640 2 місяці тому

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому

      संविधान हे वाचाविलेच पाहिजे कारण गरिबांच्या झोपड्या ह्या संविधानातील कायद्या आधारेच तोडल्या जातात. ज्यांना नोकरी नाही असे लोक फुटपाथवर भाजीपाला विक्री आणि इतर काही धंदा करतात . त्यांना ह्या संविधानातील कायद्या आधारेच हटविले जातात. हाच तर खरा गरिबी हटाव कार्यक्रम संविधानातील कायद्या आधारेच चालतो म्हणून भाऊ संविधान हे वाचाविलेच पाहिजे.

  • @ravithorat8686
    @ravithorat8686 2 місяці тому +20

    Jay ho ❤❤

  • @pallavibidwai64
    @pallavibidwai64 2 місяці тому +17

    Great sir
    👌👌

  • @namtosunahoga1765
    @namtosunahoga1765 2 місяці тому +7

    छत्रपती संभाजी राजे याणा राज्य सभेचे खासदार भारतीय जनता पार्टी ने दिली होती

  • @SandipPatil009
    @SandipPatil009 2 місяці тому +7

    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहम्।
    महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे
    पतत्वेष कायो नमस्ते नमस्ते॥

  • @azharmokashi
    @azharmokashi 2 місяці тому +5

    Thanks ABP Maaza for showing and covering this speech 🙏, please keep doing this work

  • @sharadbhange9565
    @sharadbhange9565 2 місяці тому +5

    हे मार्गदर्शन पर व्यासपीठ माझे गावा मध्ये मिळू शकते का. आवश्यक येणारा खर्च नियोजन करण्याची दक्षता घेणे ची हमी देतो.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +9

    नरेंद्र मोदी ने PORT, AIRPORT,LIC, ONGC, BHEL, IDBI, TRAIN, BSNL/MTNL बेचा/निजीकरण किया।

    • @user-qc7pd5eq6k
      @user-qc7pd5eq6k 2 місяці тому

      चौपट कर्ज म्हणजेच...
      देश विकलाय...

  • @narendrawalunje2320
    @narendrawalunje2320 2 місяці тому +4

    अनमोल विचारांचा प्रसार व प्रचार म्हणजे निर्भय बनो यात्रा विचारमंच होय नक्कीच आवडेल,.
    जय हिंद जय भारत. ❤

  • @devendraatram7998
    @devendraatram7998 2 місяці тому +16

    निर्भय बनो..👍👍🙏

  • @ajitpatil6962
    @ajitpatil6962 2 місяці тому +4

    धगधगते विचार जागृत विचार, सलाम सर.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 2 місяці тому +3

    जबरदस्त चौधरी साहेब समाज बांधवांना जागृत होत आहेत. आपल्या विचारात ताकद निर्माण होते हे सत्य आहे.

  • @hrishikeshjoshi1601
    @hrishikeshjoshi1601 2 місяці тому +12

    लोकशाही च्या बाता करणारे लोक उमेदवार देऊ नका म्हणतायेत 😂😂😂

    • @52830645
      @52830645 2 місяці тому +3

      EVM आहे चिंता कशाला जोशी बुवा????😂😂😂😂😂😂

    • @friendsgamingarmy5273
      @friendsgamingarmy5273 2 місяці тому +1

      हि फार मोठी कुचेष्टा आहे

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому

      थोडक्यात म्हणजे आरक्षण वादि मनोवृत्ती

    • @JabardastClips
      @JabardastClips 2 місяці тому

      joshi ch 😅

  • @DagduKshirsagar-vk8vb
    @DagduKshirsagar-vk8vb 2 місяці тому +2

    चौधरी साहेब या देशात मानवता हाच खरा धर्म मानव आणि देव आहे.… मत्सर, भेदभाव, हिंसा आणि प्रचंड चीड याऐवजी या देशात सर्वसमानता आणि बंधुभाव हाच आमचा खरा धर्म आहे...या विचारसणीला दिलसे सलाम....

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 2 місяці тому +13

    चौधरी साहेब आम्ही आपल्या विचारांशी सहमत आहे.भाजपला आता तडीपार करण्याची हिच खरी वेळ आहे.

  • @surajpawar8788
    @surajpawar8788 2 місяці тому +4

    ABP माझा असे कार्यक्रम दाखवा आणि राजु खांडेकर सर यांना विनंती महाराष्ट्रातल्या लोकसभेवाईस कार्यक्रम सुरू करा

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +14

    मोदी सरकार ने जनता के पैसो से उद्योगपतीयों का 40,00,000 करोड रूपए कर्ज माफ किए। मोदी सरकार ने आम आदमी का 1 रूपए भी कर्ज माफ नहीं किए। सोच समझकर वोट करे।

  • @user-nc6fg3rq3p
    @user-nc6fg3rq3p 2 місяці тому +2

    विश्वभरं चौधरी सर, आपणास कोल्हापूरी जनता मुजरा करुन आपले कोल्हापूरात स्वागत केले आहे. आपलं या नंतर आपलं दुसरं स्वागत दखन्नचा राजा जोतिबा माझा यांचा गुलाल श्री शाहू छत्रपती महाराज यांच्या विजयाचा दिवशी लावणे साठी येणार आहात हीच खात्री guarantee ) कोल्हापूरकर देतील. धन्यवाद. जिजाऊंच्या चरणी विनम्र दंडवत. 🚩🚩

  • @sanjaychauthmal9239
    @sanjaychauthmal9239 2 місяці тому +1

    अगदी मुद्देसूद व अभ्यासपूर्ण भाषण.👌👌
    संपूर्ण 48 लोकसभा मतदारसंघात या सर.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +39

    मोदी-शाह यांनी शिंदे-पवार यांना ब्लॅकमेल केले आहे.

    • @user-qc7pd5eq6k
      @user-qc7pd5eq6k 2 місяці тому +2

      शिंदे, पवार काय बोळ्यांनी दूध पेतात.....

    • @jaymaratha6054
      @jaymaratha6054 2 місяці тому +1

      Yed zavya

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому

      मोदी शिवाय आपण राजकारणात राहू शकत नाही , उद्धवस्त ने विचार विकले, शरद पवार मुलीला वारस करू पहात मग योग्यता असलेल्यांनी कुठे जायचं

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 2 місяці тому +6

    Agdi barobar bolta sir aamhi sagle tumchya sobat aahot

  • @user-uq2uq5jo8c
    @user-uq2uq5jo8c 2 місяці тому +22

    मग कसली लोकशाही.. उमेदवार देयचा नाही..मग तुम्हाला हार पचत नसेल तर लोकशाहीत सामान्य उमेदवार उभा करायचा

    • @friendsgamingarmy5273
      @friendsgamingarmy5273 2 місяці тому +2

      अगदी बरोबर

    • @shriganesh5572
      @shriganesh5572 2 місяці тому +4

      बरोबर... यांना देशाशी काही देणं घेणं नाही... फक्त भाजप विरोध करायचा...

    • @vilaslavate1237
      @vilaslavate1237 2 місяці тому

      Are tu Bhajpacha Chamcha ahes kay
      Tula kay mahit ahe Bjp kay ahe , eka faujila vichar Desh Prem kay aste , v ya modime Army, Navy v Airforce barobr kay kele. Ani tu aramse gahar me sota hai v hamare bajse. Lagta hai Bjp ka u Chamcha hai

    • @JabardastClips
      @JabardastClips 2 місяці тому

      @@shriganesh5572 ani tumhala ghen den aahe 🤣🤣🤣

    • @devotionalyatra6089
      @devotionalyatra6089 Місяць тому

      विश्वभर चौधरी काँग्रेसचे आहेत. त्यातच सगळं आलं

  • @YoGZRulZ
    @YoGZRulZ 2 місяці тому +16

    काँग्रेसच्या सभेत भाषण देता आणि सोबत BJP ला शहाणपण शिकवता...
    छत्रपतींचा आशीर्वाद, म्हणजे शिवाजी महाराजांचा ,, सध्याच्या संसाथनिकांचा नाही...😂😂

    • @anandkarpe2317
      @anandkarpe2317 2 місяці тому

      Do not you think that Modi Shah Fadanvis and BJP has damaged the Image of Maharashtra ?

  • @nrw7583
    @nrw7583 2 місяці тому +17

    ह्या तटस्थ पत्रकाराला आणि मविआ ला जर छत्रपती च अवढ प्रेम आहे तर त्यांना राज्य सभेचं ticket द्यायला पाहिजे होत.मुद्दाम छत्रपती ना निवडणुकीला थांबायचे आणि राजकारण करायचं लोकांना समजत नाही का

    • @shriganesh5572
      @shriganesh5572 2 місяці тому +2

      बरोबर... यांना देशाशी काही देणं घेणं नाही... फक्त भाजप विरोध करायचा...

  • @akashrathod8832
    @akashrathod8832 2 місяці тому +9

    छत्रपती उदयनराजे भोसले यांना सुद्धा पाडलं होत ना।

    • @SARKAR-24
      @SARKAR-24 2 місяці тому +2

      छ. उदयनराजेंना कॉग्रेस आणि राष्टवादी कॉग्रेसने पाडले होते त्यावेळी कुठं गेल होत हिंदूत्व? त्यावैळी छत्रपतींवरच प्रेम कुठं गेल होत? योगीचा विषय चघळतो यावरुनच तुझे चौधरी नाव का पडले है कळून येते!

    • @sachinpawar6299
      @sachinpawar6299 2 місяці тому

      Raje na padal heatra khar pn raje ne nivadun Yeun pn ka rajinama dila ahe konasathi dila he matra mahiti karun ghen 😅..,......
      Satarachya jantela sudha Manya nvhat ki raje ni bjp sathi rajinama dila

  • @vitthalbachkar5941
    @vitthalbachkar5941 Місяць тому

    सर आपले मनःपूर्वक अभिनंदन. असेच आपले कार्यक्रम होत राहावे. आपणास दीर्घ औष्य लाभो.

  • @yogeshwadive753
    @yogeshwadive753 2 місяці тому +7

    विश्ब्ंभर चौधरी....साहेब..खरच तुम्हाला....वंदन ...महिलांचा सन्मान करणारे आपन....प्रत्येक भाषणात तुम्ही मणिपुर च्या महिलांचा उल्लेख करता....

    • @amitbhau
      @amitbhau 2 місяці тому +3

      बरोबर, एकदा त्याना संदेशखाली (पश्चिम बंगाल)येथील महिला बद्दल सुद्धा बोलायला लावा, प्रेतांचे ढीग होते तिथे बलात्कार करून हाल हाल करून मारून टाकलेल्या महिलांचे 😢

  • @The2912Indian
    @The2912Indian 2 місяці тому +5

    The great tribute to Shri Chatrapati maharaj,shriman shahu Maharaj ji, bharatratna Dr B R Ambedkar.❤.The true Maharashtrian ❤Jai Bhawani Jai Shivaji

  • @alvaropereira5689
    @alvaropereira5689 2 місяці тому +2

    Chaudhari sir...salute to you...extreamly knowlegable talk...n very impirtant message n aweareness.....

  • @rajarampatil8959
    @rajarampatil8959 2 місяці тому +2

    Correct sir I joined Nirbhy bano Andolan 🙏

  • @tanajikhandagale7964
    @tanajikhandagale7964 2 місяці тому +14

    MUST BAN EVM

  • @jagdishmohite6330
    @jagdishmohite6330 2 місяці тому +4

    Correct

  • @musicalwaves5546
    @musicalwaves5546 2 місяці тому +5

    उमेदवार देऊ नये म्हणून शाहू राजेंना उभ करताय....

  • @pranjuword9791
    @pranjuword9791 2 місяці тому +14

    विश्वंभर चाैधरी. सदर काॅमेंट क‍ाय करावी. याबाबत खुप विचार केला. आपण ग्रेट आहात. आम्ही तुमचं ऐकणार व लाेकांन‍ा सांगणार सुध्दा.

    • @shiv..p
      @shiv..p 2 місяці тому

      काय सांगणार तुम्ही लोकांना?

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 2 місяці тому

      @@shiv..p लोकांना आम्ही लोक हे सांगणार कि मोदी सरकार ने जे गरीब शेकऱ्यांचे लाड सुरु केले ते आम्हाला पटत नाही . म्हणजे कमी भूधारक शेतकऱ्यांना किसान निधी म्हणून चार महिन्याला २००० रुपये म्हणजे वर्षाला ६००० रुपये. ६० वर्षा वरील वृद्धांना पेन्शन आणि फ्री औषध उपचार . असंघटित लोकांना विमा योजना आणि बिसिनेस साठी पैशांची मदत ह्या सर्व गरिबांसाठी च्या सवलती बंद झाल्या पाहिजेत. सरकारी योजने मार्फत मिळणारी रक्कम मोदी मुळे डायरेक्ट लोकांच्या खात्यात जाते त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना टेबला खालून पैसे खायला मिळत नाही. म्हणून मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे नाही. बीजेपीला मतदान करायचे नाही. मागच्या सत्तर वर्षात काँग्रेस ने जसे सरकार चालविले तसे सरकार पुन्हा आणायचे आहे.

    • @123zgs
      @123zgs 2 місяці тому

      Great Chaudhary Saheb

    • @siddharthkambale8744
      @siddharthkambale8744 2 місяці тому

      ​@@shiv..p😂

  • @sanjayshiragave2730
    @sanjayshiragave2730 2 місяці тому +3

    Apratim sir

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 2 місяці тому +19

    माननीय शरद पवार यांनी शेतकऱ्यांची 71000 कोटी रुपयांची कर्जमाफी केली.

    • @Shadow17165
      @Shadow17165 2 місяці тому +1

      Tya karjat 20000 koti sharad pawar yachech hote

    • @shamkantkulkarni
      @shamkantkulkarni 2 місяці тому

      @@Shadow17165 70000 Koti..

    • @hansrajshinde9613
      @hansrajshinde9613 2 місяці тому +1

      एकटा सिंचन घोटाळाच 70,000 कोटींचा होता, संपूर्ण पवार⏰फॅमिली अश्या अनेक घोटाळ्यांवर जगत आहे.

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 2 місяці тому +4

    खुप छान

  • @narayanpatki4512
    @narayanpatki4512 Місяць тому

    वा वा वा. सर, हम.आपके मुरिद हो गये.क्यों की आपका बोला हुवा हर शब्द सत्य की ही ग्वाही देता है.विश्वंभर चौधरी सर आपको शतश: प्रणाम.

  • @arunatekade7460
    @arunatekade7460 2 місяці тому +2

    निर्भयबनो च्या सर्व टीम ला मनापासून शुभेच्छा

  • @ashanaikwadi6441
    @ashanaikwadi6441 2 місяці тому +2

    स्वतःच्या कामाच्या विश्वासावर उमेदवार उभे करा छत्रपतींचे कर्तुत्व मध्ये कशाला घेता तुमच्यात धमक असेल तर निवडणूक लढा आणि जिंकून दाखवा आमक्याची शिल्लक आहे का तमक्याची शिल्लक आहे का हे बोलत बसण्यपेक्षा तुमच्यातली किती शिल्लक आहे ते जनतेला दाखवा म्हणजे राजकारण सुद्धा पाठीत कणा असल्यासारखे करता येते जय हिंद जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

  • @arunbarde8270
    @arunbarde8270 2 місяці тому +1

    निर्भय बनो हे अभियान आजच्या परिस्थितीत काळाची गरज आहे.खूपच प्रबोधनात्मक विचार ऐकायला मिळत आहेत.शक्य तेथे आयोजित करण्यात यावं.आम्हीही सहभागी होवू इच्छितो.आपले खूप खूप धन्यवाद सर.

  • @user-zf8dm3ps8z
    @user-zf8dm3ps8z 21 день тому

    एक चांगला विचार मांडत असतात सर आपन सवीधानाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे खुप छान. देशाला गरज आहे आपल्या सारख्या विचार करून बोलणारे लोकांची

  • @bhaupatil8965
    @bhaupatil8965 2 місяці тому +2

    Ok.sar

  • @madhukarbhere9923
    @madhukarbhere9923 2 місяці тому +5

    विश्वंभर चौधरी यांना सलाम

  • @charulatabhagwat1167
    @charulatabhagwat1167 2 місяці тому +1

    Really appreciate for your speech,& thanks for sharing your thoughts against BJP,& coming on ground

  • @nitinagalave52
    @nitinagalave52 Місяць тому

    धन्यवाद

  • @chandrakantgujewar5216
    @chandrakantgujewar5216 2 місяці тому +3

    Great speech Sir

  • @kishorkavathekar6666
    @kishorkavathekar6666 2 місяці тому +13

    हा एक टास्क आहे, यूपीए च्या १० वर्षाच्या काळात हेच मूकबधिर धृतराष्ट्र बनून बसून राहिले कारण फायनान्स नव्हता! आज सोरोस चा फायनान्स आहे! अपरिहार्य आहे हे!

    • @nandkumarkapse4737
      @nandkumarkapse4737 2 місяці тому

      हा टास्क अण्णा हजारे बरोबर काँग्रेसच्या विरोधात लढत होता हाच टास्क शरद पवार यांच्या लवासाच्या विरोधात लढत होता फक्त अण्णा हजारे शांत आहेत

    • @sureshshinde11
      @sureshshinde11 2 місяці тому

      आपली बुद्धि सलेक्टीव्ह आहे,शरद पवारानी किती पक्ष आणि घराणे फोडले हे आठवत नाही

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 2 місяці тому +2

    निर्भय बनो या संकल्पनेतून खुप चांगले प्रबोधन होत आहे.आणि ही यात्रा अशीच सुरू असने अत्यावश्यक आहे जेणेकरून लाखो लोकांमध्ये जागृती निर्माण व्हावी.वभाजपा वाल्यांनी जे द्वेषाचे वातावरण ह्या देशांमध्ये निर्माण केले आहे त्याचे निर्मुलन होईल.आपण खुप चांगले काम करत आहात.

  • @rupeshkalbhor5724
    @rupeshkalbhor5724 2 місяці тому +3

    Great speech 👍

  • @KN0594
    @KN0594 2 місяці тому +5

    Chhatrapati Udayanraje Bhosale yancha Virodhat jevha NCP ne Ummedwar dila hota tevha tumhala he shahanpan ka suchle nahi??
    Te BJP madhun Ladhle mhanun??
    Hypocrisy tumcha javalach theva...Janta ky khuli nahiye🙏🏼

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 2 місяці тому +1

    विश्वंभर चौधरी साहेब आपले हार्दिक आभार. आपण जनतेच्या येणाऱ्या पिढ्यांची चिंता निर्भय होऊन करत आहात.
    प्रदीप कुरुलकर वर सुध्दा बोलणे गरजेचे आहे.

  • @philipsarpekar8428
    @philipsarpekar8428 2 місяці тому

    फार छान विचार ,अनुभव ,अभ्यासू वृत्ती.bhartavishaich प्रेम,तळमळ. नमस्कार करतो तुम्हाला

  • @sambhajirawade1200
    @sambhajirawade1200 2 місяці тому +3

    जय महाराष्ट्र साहेब

  • @damajipatil5550
    @damajipatil5550 2 місяці тому +14

    भाजप हटाव देश बचाव

    • @shiv..p
      @shiv..p 2 місяці тому +3

      स्वप्न बघ बाळा

  • @sid49697
    @sid49697 2 місяці тому

    खूपच सुंदर तर्कशुद्ध व अभ्यासू वृत्तीने विश्लेषण केले विश्वंभर सरांनी 👌👌 अभ्यासू व्यक्तिमत्व 🙏🙏

  • @anjalijoshi1228
    @anjalijoshi1228 2 місяці тому

    विश्वाम्भर सर तुम्ही तब्येतीची पण काळजी घ्या.
    तुम्हांला बोलताना इतका त्रास होतोय तरी तुम्ही आमच्या करता इतके धडपडत आहात. तुमच्या जिद्दीला सलाम. 👏👌

  • @shrikantbabhulkar1572
    @shrikantbabhulkar1572 2 місяці тому +5

    👌👌👌👍👍

  • @kishorgaikwad1174
    @kishorgaikwad1174 2 місяці тому +6

    आता लोकांनी आंदोलने करायची वेळ आली आहे

    • @B-xe7cj
      @B-xe7cj 2 місяці тому

      😂😂😂😂

    • @kishorgaikwad1174
      @kishorgaikwad1174 2 місяці тому

      @@B-xe7cj दात काय काढतोस मोदी तला अजुन समजला नाही

  • @jaymaratha6054
    @jaymaratha6054 2 місяці тому +15

    निर्भय बना इस्लामिक जिहाद विरुद्ध बोला..
    रस्त्यावर नमाज पडणाऱ्या विरोधात बोला..
    संविधाना पेक्षा कुरान श्रेष्ठ मानणारे लोकांवर बोला😮

  • @vinodsenazende3266
    @vinodsenazende3266 Місяць тому

    Great 💯👍 thanks for sharing sir ❤❤🙏🙏🙏