कणेरी मठ: सिध्दगिरी म्युझियम। Siddhgiri museum|Kaneri Math

Поділитися
Вставка
  • Опубліковано 1 січ 2025

КОМЕНТАРІ •

  • @ananyamarathe1758
    @ananyamarathe1758 5 днів тому

    Mast

  • @rajeshjadhav4649
    @rajeshjadhav4649 5 днів тому

    खूपच छान.. घरबसल्या कणेरी मठाची संपूर्ण सहल पूर्ण झाली🎉

  • @pushpakale9593
    @pushpakale9593 5 днів тому

    खुप छान ❤

  • @marathi_rj6917
    @marathi_rj6917 3 дні тому

    मॅडम परवाच भेट देऊन आलो... मस्त आहे..कोल्हापूर पासुन 12 कि.मी आहे..
    आत बघण्यासारखे खुप आहे. कमीत कमी 2-3 तास तुमचे कधी जातील कळणार नाही.
    200 रुपये entry fee आहे. आत सिद्धगिरी महाराजांचे दर्शन घेतले की तुम्हाला 2 पर्यंत अन्नछत्र तर्फे महाप्रसाद मिळेल.
    प्राचीन शिव मंदिर देखील आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी बाग, 7d सिनेमा, games, हिंदू संस्कृती मधील संत ते आयुर्वेदिक माहिती बघायला वाचायला मिळेल.