काय आहे खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराचा इतिहास ? | History of Kopeshwar Temple Khidrapur |

Поділитися
Вставка
  • Опубліковано 29 вер 2024
  • #TarunBharat #KhidrapurTemple #KopeshwarTempleKhidrapur #MahadevMandir #Khidrapur #Mahadev #Shankar #Maharashtra
    कोल्हापुरातील अंबाबाई मंदिर आणि जोतिबा मंदिर हीच दोन मंदिरे जगभरात सर्वांना ज्ञात आहेत पण कोल्हापुरात असेही एक मंदिर आहे जे जागतिक वारसा स्थळ आहे. महाराष्ट्राचे खजुराहो म्हणून ओळखले जाणारे कर्नाटक राज्याच्या सीमा लगत असणारे कोल्हापूर जिल्ह्याचे शेवटचे टोक... कोल्हापूर जिल्हातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूरातील हे कोपेश्वर मंदिर.. अद्भुत स्थापत्य व शिल्पकलेचा आविष्कार असलेलं त्याचबरोबर जागतिक वारसा स्थळ असलेलं हे मंदिर भारतीय पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात खिद्रापूरच्या कोपेश्वर मंदिराच्या जतन संवर्धनासाठी 12 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पण या मंदिराचं नेमकं वैशिष्ट्य आहे तरी काय ? काय आहे इतिहास ? हेच जाणून घेण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी आपण जात आहोत थेट खिद्रापूरला...
    |Tarun Bharat Social Media | तरुण भारत
    Website : www.tarunbharat...
    Facebook : / tarunbharatnewsofficial
    Instagram : / tarunbharat_official
    Twitter : / tbdnews
    E paper : epaper.tarunbha...
    Telegram : Tarun Bharat News
    Ads :

КОМЕНТАРІ • 498

  • @amolkhude6643
    @amolkhude6643 3 місяці тому +7

    खूप छान आणि सुंदर मंदिर आहे
    मी सरसेनापती हंबीरराव मोहिते शूटिंगच्या वेळी पाहिले आहे
    खूप सुंदर अप्रतिम

  • @snehals8078
    @snehals8078 3 роки тому +17

    माझ्या कोल्हापूर च्या मैत्रिणीने या मंदिराची माहिती दिली होती, म्हणून आम्ही मुद्दाम हे मंदिर बघावयास गेलो होतो, अतिशय सुंदर आहे कोरीवकाम ,स्वर्गमंडप तर अप्रतिम, काका ,आपण छान माहिती दिली आहे, धन्यवाद 👌👌👌👌

  • @rajaramchivate7422
    @rajaramchivate7422 3 роки тому +55

    डॉ. राम चोथे हे माझे परम मित्र आहेत. आज त्याना मंदिरात बघून खूप आनंद झाला. मंदिर आणि समकालीन विषयावर त्यांचा गाढा अभ्यास आहे. या साठी आयुष्याचा मोठा भाग झपाटल्यासारखा व्यापुन टाकला आहे. ते हिंदुत्ववादी आहेत. कमी वेळात अचूक माहिती सांगितली.
    खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा.
    राजाभाऊ चिवटे. पुणे.
    12 मार्च 2021.

    • @vanitagavai5292
      @vanitagavai5292 2 роки тому +2

      ते हिंदुत्व वादी आहेत, ही खूप महत्वाची माहिती मिळाली

    • @pavanvarale3698
      @pavanvarale3698 29 днів тому

      Is it compulsory to expose his ideology?

  • @vaishaliPC
    @vaishaliPC 3 роки тому +3

    डाॅ. चोथे यांना शतशः प्रणाम. अतिशय सुंदर माहिती त्यांनी दिली आहे.

  • @seemagore2227
    @seemagore2227 3 роки тому +13

    Khoopach Sunder Mahiti .We had visited this temple,It's Beautiful

    • @sunitadivekar5911
      @sunitadivekar5911 3 роки тому +1

      Very beautiful amazing temple and information given by uncleis very interesting.worth visiting.weshould preserve such old historical temples. Thank you Tarun Bharat. Om namah shivaya. Har har mahadev.

  • @Gamer-kw4vg
    @Gamer-kw4vg 11 місяців тому +1

    Bhava udya janar aahe Aaj purn tayari karun ha video bagatoy lay bhari vatal ☺️

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 роки тому +9

    TO GET TO SEE THIS MANDIR ON TODAY'S AUSPICIOUS DAY OF SHIVRATRI ,I FEEL BLESSED N SO LUCKY TO VIEW IT.THANK YOU TARUN BHARAT.GOD BLESS 🙌

  • @niteendeshpande8179
    @niteendeshpande8179 3 роки тому +3

    Apratim video.Beutiful temple.Thanks to all of you for your valuable information.🙏

  • @2aswarajutekar312
    @2aswarajutekar312 3 роки тому

    खुपच छान बाबा,,,,अप्रतिम माहीती आपन सांगितलित

  • @swapnildamle4786
    @swapnildamle4786 3 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ

  • @yashwantj
    @yashwantj 3 роки тому

    खूप छान !

  • @sumangaikwad6490
    @sumangaikwad6490 2 роки тому

    Chan mahit

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 роки тому

    .........Awesome..❤

  • @rakeshfiragannavar3875
    @rakeshfiragannavar3875 3 роки тому +2

    Thanks for Karnataka Jain Kings who Built this Hindu Temple

  • @seemagore2227
    @seemagore2227 3 роки тому

    Very detailed information given

  • @shrawansahu9500
    @shrawansahu9500 2 роки тому

    Incredible Ancient India 😍

  • @hussainshaikh620
    @hussainshaikh620 3 роки тому

    khup chhan vastu aahe safsafai karavi jatan karave jahad pahile kadhava jhadane khup nuksaan hoto

  • @sushilpatil4589
    @sushilpatil4589 3 роки тому

    Great sir 👍

  • @shreegajraj8017
    @shreegajraj8017 3 роки тому

    Nice information

  • @dartandflutter1test4
    @dartandflutter1test4 10 місяців тому

    Good explanation but camera work is not good moving very fast

  • @kapilsangodkar2844
    @kapilsangodkar2844 3 роки тому +5

    गाईड जी माहिती सांगताहेत ते फोटोग्राफर नीट दाखवत नाही त्यामुळे ऐकू येते पण दिसत नाही

  • @mallikarjunswami6391
    @mallikarjunswami6391 7 днів тому

    डाॕ रामचंद्र तोथे यांचा पत्ता व मोबाइल द्यावा , नमस्कार

  • @abhijeetshinde2253
    @abhijeetshinde2253 2 роки тому

    Madhunch babancha awaj ka band hoto

  • @rajarampandurangkamble7136
    @rajarampandurangkamble7136 3 роки тому

    🙏🙏🙏

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +11

    ताज महाल सुद्धा झक मारेल एवढं सुंदर शिल्प ते पण कठीण दगडात आहे ताज सारखे संगमरवरी मऊ दगडात नाही म्हणून।

  • @dvshinde77
    @dvshinde77 3 роки тому +26

    आम्ही आठविला 1989 ला झेले हायस्कूल ला होतो, त्यावेळी स्काऊट ची ट्रिप सायकल ने जयसिंगपूर ते खिद्रापूर ला गेलो होतो
    जय हिंद

  • @PrabhakrPade
    @PrabhakrPade 4 місяці тому +1

    ❤atishay. Utkrusht. Shilpkala mandir. P g. Pade

  • @Alpha_Agro_Allied_Ind
    @Alpha_Agro_Allied_Ind 3 роки тому +18

    का माहीत नाही पण मला औरंग्या आणि त्याच्या हायब्रीड पिल्लांचा खूप तिरस्कार वाटू लागलाय, माझ्या मते मोदी करताय ते 100% बरोबरच आहे.

    • @saurabhbunage
      @saurabhbunage 3 роки тому +3

      Modi aahe tar sagl aahe bhava... Bas jhal sarvdharmsambhav ch gajar... Modi yogi 🚩🇮🇳

    • @prakprnj
      @prakprnj 3 роки тому +1

      What way Modi is concerned . Modi is a thief

    • @sandeshpawar673
      @sandeshpawar673 4 місяці тому

      8500puraran mandir purnpane padnyachya margavar aahet jevdha kharch congress gov madhye asi ne kela tyahun kami hoto aata he krt aahe modi....

    • @Sandippatil-9999
      @Sandippatil-9999 4 місяці тому

      @@sandeshpawar673Khangress tajmahal,masjid maintanance var jast kharch karte

  • @meghakolhekar
    @meghakolhekar 3 роки тому +17

    शिल्पकलेचे उत्तमोत्तम नमुने असलेले आणि अद्भुत स्वर्गमंडप असलेले हे एकमेव मंदिर अतिशय सुरेख आहे.... पूर्ण नीट बघण्यासाठी दोन दिवस तरी लागतील... शिलालेख वाचताना त्या काळात गेल्याचे फिलिंग येते... गाभाऱ्यात शंकर आणि विष्णू एकत्र, नंदी नाही, अशी अनेक आश्चर्ये एकवटलेली आहेत... "कट्यार...." मधील "भोला भंडारी" इथे चित्रित करण्याचा मोह झालाय यात काय नवल!

    • @ketakipatankar6641
      @ketakipatankar6641 2 роки тому

      Bhola bhandari ya mandira karita parat nakki baghnar Aata

  • @ashokingle910
    @ashokingle910 3 роки тому +16

    अंबाजोगाई ला पण असेच मंधिर आहे आणि ते २ वर्षा खालीच सापडले आहे जमिनी खाली सारखेच आहे स्वर्ग मंडप पण आहे तिथे

    • @divyamankariteacher2512
      @divyamankariteacher2512 Рік тому

      योगेश्वरी देवी मंदिर म्हणतात का आपण

  • @vijaynavale8971
    @vijaynavale8971 Рік тому +10

    डॉ चोथे, सर आपण खूपच सुंदर माहिती दिली.आम्ही आपले आभारी आहोत!

  • @narayanchatur4961
    @narayanchatur4961 3 роки тому +25

    ओम नमः शिवाय हरे कृष्ण काका तुम्ही एक नंबर मंदिराची माहिती दिली खरच खुफ छान

  • @kalpanaibhad9532
    @kalpanaibhad9532 Рік тому +6

    डाॅ. रामचंद्र चोथे सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण विवेचन केले आहे. त्यांच्या कार्याला मनापासून अभिवादन.

  • @भारतमाताकीजय-थ3म

    ज्या औरंगजेबाने भारताचे नुकसान केले त्याच औरंगजेबाची कबर हिंदू जनतेने छ.संभाजीनगर येथे खोदली...जय हिंदू...

  • @archanadhawan150
    @archanadhawan150 3 роки тому +66

    केवढा पूर्णपणे आणि योग्य अभ्यास पूर्ण माहिती देत आहेत खरच खूप ग्रेट आहे त सरं शतशः प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏😮

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +3

    औरंगजेब नालायक तरी औरंगाबाद नाव

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 2 роки тому +1

    सर्वे मंदीरे किल्ले यांची जोपासना करावी पडझड बांधकाम करावे शौचालय पिण्याचे पाणी वैदकीय अधिकारी सेंद्रिय खाद्य एसटीबस रोपवे यांची सोय करावी परदेशी पर्यटका कइन 2000 रुपये भारतीय पर्यटक 200 रूपये लहान मुले १० वर्षोपर्यंत मुलांना फीनको

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +1

    मित्रा साफ चुकीची माहिती देतो खिद्रापूर म्हणजे छिद्रापूर असे आहे म्हणजे छिद्र असलेलं मंदिर कुठे खिदर खान सांगतो

  • @JayBharatNews
    @JayBharatNews 3 роки тому +3

    शिलालेख संस्कृत नव्हे हळेकन्नड भाषेतील आहेत

  • @vishalkale1000
    @vishalkale1000 Рік тому +2

    Khidrapur name change karun kapileshar name kara

  • @psm4727
    @psm4727 2 роки тому +1

    छिद्रापूर बोला खिद्रापूर नाही ,कारण कळसाला छिद्र आहे ,काही सांगू नका खानाचे वगैरे

  • @shekharbhosle1222
    @shekharbhosle1222 3 роки тому +4

    भरातवर्षाचा अलौकिक आणि गौरवशाली इतिहासाला त्रिवार वंदन .. हा दिव्य वारसा आपण सर्वांनी जतन करायला हवा. मोगलांचा अत्याचार आणि क्रूरते पुढे अनेक मंदिरे नष्ट झाली. कित्येक शतकानंतर भारतभूमी मध्ये राममंदिर पुन्हा उभे राहणे हा हिंदू इतिहासात एक विलक्षण सुवरणक्षण आहे .. जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय 🙏🏽☀️🚩🇮🇳

  • @NileshNandkumarPatil
    @NileshNandkumarPatil 3 роки тому +2

    रामचंद्र चोथे काकांना साष्टांग दंडवत. भगवान विष्णूंचे अवतार, रामायणातील प्रसंग, वैदिक देवता, ब्रह्मा-विष्णु-महेश, हे सर्व कोरलेल आहे हे पाहून मन थक्क झालं. हिंदू धर्म किती पुरातन आहे याचा डोळ्यात साठवता येईल असा पुरावा म्हणजे खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर.

  • @vijayjosh5895
    @vijayjosh5895 3 роки тому +7

    अप्रतिम. या सद्गृहस्थांनी प्रवीण मोहन सारखी सविस्तर माहिती दिली! आभार. यात बौध्द वास्तू नाही? कोरीव काम जैन शैलीचे वाटते.

  • @jaydeepdesai1010
    @jaydeepdesai1010 3 роки тому +7

    You can also visit
    1. Narsobawadi
    2. kurundwad Ghat-( Santaji Ghorpade Samadhi )
    Near 10km from Khidrapur

  • @FictionChannelIN
    @FictionChannelIN Рік тому +7

    Huge thanks for educating us Tarun Bharat and huge respect to you sir for preserving the knowledge behind this beauty.

  • @amrutasalgaonkar4615
    @amrutasalgaonkar4615 3 роки тому +1

    हे अभ्यासक आहेत त्याना सरकारने भेटुन मार्बल कींवा ग्रेनाईट वर मागीती काेरुन ईतिहास पुढच्या येणार्या पिढीला नाेंद जतन करावि.

  • @milindgharpankar7466
    @milindgharpankar7466 3 роки тому +1

    तुम्ही माहिती पुर्ण का नाही दाखवली.. ते सर सांगत होते पण तुम्ही माहिती लपविले

  • @Samarth_1111
    @Samarth_1111 3 роки тому +13

    मी पाहिले आहे मंदिर खूपच प्रसन्न वाटते 💐 तिथं

  • @atulshinde9584
    @atulshinde9584 3 роки тому +26

    The size of the temple is built according to the golden ratio :) 108ft ÷ 68ft = 1.60
    Anything in this ratio looks beautiful.
    In nature, many formations fall under this golden ratio which is also called as 'Fibonacci ratio'

    • @avidhangaonkar4692
      @avidhangaonkar4692 Рік тому +2

      Good observation Sir,
      Similar sutras can be found in Pingala sutras...
      Our ancestors might have used Pingala sutras and fibbonacci may have used these ref.

  • @ketanpawar1335
    @ketanpawar1335 3 роки тому +4

    Kaka , shatasha pranam 🙏🙏🙏. Mee Khidrapur la visit keli hoti. Parantu evdhi abhyas purna mahiti temva nahi milu shakli. Punha ekda bhet dein. Dhanyawad.

  • @pramilaznjr34
    @pramilaznjr34 16 днів тому

    खूप अभ्यासपूर्ण माहिती दिलेली आहे 🙏ऐतिहासिक वारसा जपताना त्यामागील कथा व मंदिरातील शिल्पाचे महत्व छान सांगितले 🌹

  • @santoshraut4474
    @santoshraut4474 3 місяці тому

    असाच व यापेक्षा आखीव रेखीव असा शिलालेख अर्धापूर, जि.नांदेड येथील केशवराज मंदिर परिसरात अगदी धूळ खात पडला आहे. एवढ्या मोठ्या ऐतिहासिक वारस्याचे जतन करण्यासाठी नेमके सहकार्य कोठून मिळेल.
    पुरातत्व खात्याचे देखील पूर्णत:

  • @umeshkumbharvlogs
    @umeshkumbharvlogs 3 місяці тому

    खिद्रापूर हे जागतिक वारसा स्थळ आहे हे मला या विडिओतून समजले म्हणून मी आणखी माहिती शोधण्याचा प्रयत्न केला. पण मला जागतिक वारसा स्थळ असल्याची कोणतीही माहिती मिळाली नाही. या व्हिडिओ मध्ये जागतिक वारसा स्थळाचा केलेला उल्लेख चुकीचा आहे.
    कृपया चुकीची माहिती सांगू नका. बाकी डॉ साहेबांनी सांगितलेली माहिती अभ्यासपूर्ण होती.

  • @rushikeshdadage283
    @rushikeshdadage283 4 місяці тому +1

    1212 la pratihar ghranyane bandhly

  • @ashishshirsat7682
    @ashishshirsat7682 3 місяці тому

    छान माहिती..पण 11.20 सांगितल्याप्रमाणे देवकोष्ट आतील मूर्ती कुठे गेली असणार ? मंदिर सुस्थितीत आहे, पण आत मूर्ती का नाही ?

  • @dr.renukrajmedegarpp7603
    @dr.renukrajmedegarpp7603 3 роки тому +5

    Great Architectural marvel of chalukyas. Hats off, I think after Chalukya and Rashtrakuta no one built such temples.

  • @vikasthorbole7315
    @vikasthorbole7315 4 місяці тому

    वास्तु शिल्पाच्या माहितीसोबत मुस्लिम राजांची हिंदू देव-देवतांच्या बाबतचे असणारी भूमिका यातून स्पष्ट होते

  • @balasahebdhamane4927
    @balasahebdhamane4927 3 роки тому +3

    राजस्थान पेक्षा महाराष्ट्र राज्यात खूप कलात्मक कोरीव काम असलेली मंदिरं आहेत अज्ञात च सगळं, भ्रष्ट महाराष्ट्र

  • @subhirajnaik4925
    @subhirajnaik4925 3 роки тому +5

    Really beautiful temple. If renovated can fetch good revenue to Maharashtra Government. Government should renovate this temple with public participation and by forming a public trust under the leadership of any eligible and influential person and under supervision of Aarchaeological Department. Then only this temple will come to light. And management of Tarun Bharat should also come forward for the same. since Rs. Twelve crore is a meagre sum if it is compared to the minute carving work of this temple.

  • @sandikp3124c
    @sandikp3124c 2 місяці тому

    या ठीकाणी आम्ही भेट दिली असून अजून सुविधा आणि मंदिराची डेव्हलपमेंट झाली पाहिजे असे वाटते

  • @vishwanathpatil4145
    @vishwanathpatil4145 3 роки тому +6

    , salute to all Architecture who build this Temple.Maharastra government should raise Funds for Better Development.

  • @suyashsalunkhe1890
    @suyashsalunkhe1890 3 роки тому +1

    काकांनी ऐतिहासिक माहिती दिली
    धन्यवाद
    पण आम्ही गेलो तेव्हा स्थानिक लोक दंतकथा सांगत होते की राक्षसांनी एका
    रात्रीत बांधले म्हणून
    आपल्या लोकांना असल्याच अवैज्ञानिक गोष्टी चघळायला आवडतं
    ऐतिहासिक आणि तर्कपूर्ण अभ्यास करणारे कमीच

  • @balasahebhonyalkar7480
    @balasahebhonyalkar7480 10 місяців тому

    खिद्रापुरला जाण्याचा योग आला तर जरूर भेट द्या अन् आपल्या वास्तू शिल्प कसे बनवले ह्याचे डोळ्यात भरणारे सौंदर्य पाहता येते

  • @shankarmule2570
    @shankarmule2570 3 роки тому +7

    ओम नमः शिवाय👏
    अप्रतिम मंदिर आहे.
    जर नालायक औरंग्याने मंदिराची तोडफोड केली नसती तर मंदिर आणखीन शोभून दिसले असते.

  • @kiranpandit5073
    @kiranpandit5073 3 місяці тому

    मध्ये काही भागात चोथे साहेबांचे बोलणं aiku💐येत नाही. बाकी छान माहिती. 🙏🏻👍🏻

  • @ramamilindsathe6655
    @ramamilindsathe6655 2 місяці тому

    खूप छान व सुंदर माहिती, आम्ही पाहून आलो मंदिर. पण इतिहास पूर्ण आज कळला. धन्यवाद

  • @vaibhavpatil5342
    @vaibhavpatil5342 11 місяців тому +1

    Tychya aaicha dana aaurgychya landa

  • @apatil5698
    @apatil5698 3 роки тому +1

    Khidrapuracha history kannada rajamulacha ahe.

  • @PrachiKarnik-gw2dp
    @PrachiKarnik-gw2dp 7 місяців тому

    Dr.chothe sarana manapasun namaskar.sunder mahiti dili tyamule mandir pahilya sarkhe fil ale ata baghayla jaylach pahije amhi nehmi narsobawadi kolhapur la jato.hya veles he mandirnakki baghanar.

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev 3 місяці тому

    साध्या कॅमेरा वापरुन चित्रीकरण केले असल्याने मनात ही चित्रफीत ठसत नाही

  • @amolbandgar4306
    @amolbandgar4306 3 місяці тому +1

    Dr chothe sir uttam explanation

  • @kanchanrao675
    @kanchanrao675 3 роки тому +6

    ATI SUNDER.THANKS FOR SHOWING THIS ADBHUT SHIVALAY.VERY VERY INTERSTING HISTORY AND SHAT SHAT NAMAN TO UNCLE WHO HAS EXPLAINED IN DETAILS OF THIS VASTU.SHOWS HIS YEARS OF STUDY OVER THIS MANDIR.JAI SHANKAR🚩🚩
    GOD BLESS 🙌

  • @samanthapatil4695
    @samanthapatil4695 3 роки тому +1

    आरे गावात पण असेच पुरातन मंदिर आहे, सेम असेच, आरे तालुका ,karveer कोल्हापूर

  • @yogshakti1707
    @yogshakti1707 2 роки тому

    महाराष्ट्र में इतने प्राचीन कितने सिद्ध मंदिर हैं फिर क्यों शिर्डी यानी चांद मियां की तरह दौड़ लगा दी

  • @anitaraut4257
    @anitaraut4257 2 роки тому

    Kidrapur he nav pratham change kele pahije.Mandirachi keleli todfod pahun khup khup Radayla yete.

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 3 роки тому +2

    फार सुंदर मंदिर आहे ' २००४मध्ये पाहिले होत . श्री चोथे यांच्या माहिती सांगण्यामुळे पूर्वी पाहिल्यापेक्षा जास्त समाधान झाले .

  • @vivekmanganure896
    @vivekmanganure896 Рік тому +2

    Awestruck by the architectural excellence achieved by Kannadiga Chalukyas 1400+ years ago!

  • @ravindradalvi4244
    @ravindradalvi4244 3 місяці тому

    मधेच ज्यावेळी त्यांचा जो काही माहिती पट आवाज आहे तोच तुम्ही नेमका कट केला आहेसा

  • @sahyadriscorner7607
    @sahyadriscorner7607 Рік тому

    आम्ही मंदिर पाहिलं या मंदिराच्या 2नं. प्रवेशद्वारावर काही लेख आहे तो काय आम्हाला समजला नाही

  • @vidyasawant567
    @vidyasawant567 Місяць тому

    खूपच छान अध्यात्मिक माहिती मिळाली ,धन्यवाद🎉🎉

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 2 роки тому +2

    मागल्याच आठवड्यात जाऊन आलो.मागल्या वर्षी ही गेलो होतो.अतिशय सुंदर मंदिर.काम पाहून थक्क व्हायला होतं.शब्दच सुदचत नाहीत....

    • @jyotigosavi3762
      @jyotigosavi3762 2 роки тому

      Kolhapur pasun kiti km aahe he ..pl replay me....kolhapurn hun jawe lagte ka

  • @vidyasawant7349
    @vidyasawant7349 3 роки тому +2

    व्वा ! खरंच खूप सुंदर आहे ! शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना.माहीती खूप छान पद्धतीने सांगितली आहे.या वेळेला कोल्हापूर ला गेले की नक्की भेट देईन.धन्यवाद .

  • @ankushgholap2796
    @ankushgholap2796 2 роки тому

    He bhudha vihar ahe samrat ashoka ne 84000 vihara paiki ek ahe....kaka due to respect ya viharacha puratatva abhyas jhala ahe krupaya khoti mahiti naka sangu ata tari satya sanga ki ashi vastu phakt bhudh ch banu shaktat...

  • @ajitdavkhar1142
    @ajitdavkhar1142 Рік тому +2

    खुप छान माहिती दिली काका तुम्ही खरंच तुम्हाला मनाचा मुजरा जय महाराष्ट्र ❤

  • @vikasthorbole7315
    @vikasthorbole7315 4 місяці тому

    Khidrapur nav badalun KOPESHWAR NATH GAON ASE KARA

  • @भारतमाताकीजय-थ3म

    खूप छान माहिती....नक्कीच पाहायला जाणार आहे....

  • @shrinivaspatil6524
    @shrinivaspatil6524 3 роки тому +5

    This temple built by Kannadaigas Chalukyas

    • @rajdeshmukh1233
      @rajdeshmukh1233 3 роки тому

      There was no separate kannadigas those days... all were indians

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 роки тому +14

    🚩जागतिक वारसा जपून ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. 🚩मंदिर अप्रतिम आहे .🚩सरांनी खुप सखोल महिती दिली .धन्यवा.🚩हर हर महादेव🚩

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Місяць тому

    Barnbar Pune Katha Katha ullekh Kartavya aur samajhte Ki Katha Katha chahie Satya vigrah

  • @rohinimisal4844
    @rohinimisal4844 Рік тому +1

    Khupch Sundar Mandir ahe yekada jaryur bhet dyavisi vatat aahe...,🙏✌️🫡🌷🪷🙏😮

  • @DeepakSharma-cr1vs
    @DeepakSharma-cr1vs 8 місяців тому

    Unkle g ye to apna pnchgnga bus stand se niche ki terf jo rasta hai uspe h na weha p to ganne ka kheti hota hai na mere ko 12sal ho gye idhr se gye huye

  • @krishnanathpawal2941
    @krishnanathpawal2941 2 роки тому

    Are bhau
    Pindiche darshan nahi karvile?
    Dislike nahi karat karan mi Shivbhkt ahe.
    Chuk sudhra .

  • @kirankhot10
    @kirankhot10 3 роки тому +8

    Recently I visit this place...superb temple

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Місяць тому

    Baba Aaya Katha Sudha Je Tumi shaanta Hai Kalpana Chawla Shanta hai

  • @gurumanchirajashree6212
    @gurumanchirajashree6212 2 роки тому

    Humcha ristedarr che nijambadhlacha Marathi seekhlacha him learn karnslacha USTA cha dhrmabhadhlacha seekhlach him hapoyka cha

  • @prachibehere1074
    @prachibehere1074 3 роки тому +2

    तरुण भारत व चोथे काकांचे आभार . खूप छान माहिती मिळाली.

  • @hemlatakulkarni8641
    @hemlatakulkarni8641 5 місяців тому +1

    पुराव्यानिशी खिद्रापूर मंदिराची माहिती दिलीत , खूप आवडलं! मनापासून धन्यवाद!

  • @deepaknitnaware2830
    @deepaknitnaware2830 Місяць тому

    He baudh kalin Mandir baudh Dharm lena hai satvahan Ghar wale Mandir Aaye

  • @atharvnimbalkar4485
    @atharvnimbalkar4485 3 роки тому +1

    माहिती कशी दयावी याचे उत्तम उदाहरण