पन्हाळा ... म्हणजेच महाराजांचा जिव्हाळा ... याच पन्हाळ्याने जोहरच्या ४० हजार सैन्याला पावसात भिजत ठेवले आणि स्वराज्य सुरक्षित ठेवले ... मिर्झा राजांची घमेंड सुद्धा याच किल्ल्याने जिरवली . . . . शिव शंभुंची शेवटची भेट सुद्धा येथेच .... संभाजी महाराजांचा पितृशोक येथेच घडला .... अगदी हसत हसत मृत्युला सामोरे जाणारे महाराजांचे सखे सोबती पन्हाळ्याने बघितलेत .... शिवशंभुंच्या भावविश्वातला जिव्हाळा .... पन्हाळा ...❤️❤️ ... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
अतिशय उपयुक्त माहितीचे नितांतसुंदर सादरीकरण !! खूप छान व्हिडीओ !! काही दिवसांपूर्वी या पावन गडावर जाण्याचा पावन योग आला होता, त्या भेटीतून या गड्याच्या स्तुतिपर हे गीत रचण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तमाम शिवभक्त अन दुर्गप्रेमींपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुर्गसंपदा जपली पाहिजे, जपवली पाहिजे! #किल्ले_पन्हाळा_स्तुतिगीत सळसळलं रक्त भगवं जाहला शिवबाचा नारा स्वराज्य तारलं ज्या गडानं, ती पावनभूमी पन्हाळा! मास सोसला एकूण चार, जहाल सिद्धीचा वेढा, नमला नाही झुकला नाही, लढवय्या किल्लेपन्हाळा! रोखला आपल्या तटांवर, फिरंग्यांचा तोफमारा, भव्य दिव्य शत फुटांचा, दख्खनी राजा पन्हाळा! कैक खंडी क्षमतेचा, भव्य धान्याचा कोठारा, गंगा जमुना सरस्वती या, अंबरखान्यांचा पन्हाळा! भोज यादव मुघल मराठे, या सत्तांनी दिला पहारा, इतिहासाची साक्ष सुंदर, स्वराज्याचा गड पन्हाळा! - D For Darshan तबला पेटीच्या साथीने स्वरबद्ध केलेले हे स्तुतिगीत ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा! आवडल्यास पुढेही जरूर ऐकवा! जय शिवराय 🚩 ua-cam.com/video/vQe6J_r7eS8/v-deo.html
सागर फार सुंदर माहिती दिलीस,उर भरून आला,न पाहिलेला हा शिवराय , शंभूराजे, फर्जंद, जिवा महाला व अनेक शूरविरांच्या वास्तव्याने गड याशिवभक्तास दाखवलाय, खूप कौतुक, खूप मोठा हो,जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
फारच छान माहित दिलीत आपण , खुपच छान कार्य करताय, आपण सर्वांना आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तथा मराठयांचा पराक्रमाची व जाज्वल्य इतिहासाची माहिती सर्वांना खास करून नविन पिढीला माहित होत आहे. अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असेच पुढेही आपणा कडून हे महान कार्य घडत राहवे. हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना. हर हर महादेव आपणास अनेक शुभेच्छा.
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही तुमचे हे कार्य खूप छान आहे नवीन पिठीला ही माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि माहिती पुरवण्याचे काम खूप छान रित्या पर पडतां तुम्ही ❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
सागर भैया, तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीयेत, तुमच्या अलौकिक कार्याला प्रमाण, तुमच्यामुळे घरी बसून हे दिव्य तेज डोळ्यात साठवता येते हर हर महादेव, जय शिवराय
माहिती अतिशय सुंदर आहे। कोल्हापूर ला माझ्या घरापासुन एक तासावर पन्हाळा व ज्योतिबा हि दोन्ही ठिकाणे आहेत। पन्हाळ्यात धान्याचे कोठार पण बघण्या सारखे आहे। कोठार खुप छान व भव्य आहे।
सागरजी खूप छान माहिती दिली. धन्यवाद. आम्ही उद्या भेट देत आहोत! जय शिवाजी, जय भवानी जय शंभू, जय वीर माता ताराराणी जय शाहू महाराज, जय वीर मावळे!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
अतिशय सुंदर , भव्य, देखना , अप्रतिम ❤❤❤❤ श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय हो आणि श्री छत्रपती सर्व श्रेष्ठ श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 🙏🙏❤🙏🙏
अतिशय सूनदर विडोओ छ.महाराज पूनित पावन पायानी पूनित झालेले पनहाढा किलला चे दगड आझही इतिहास साकशी आहेत एक दिनी आमी शिवबाबा पाहीलेले आहेत.धनते दगड आनी फनाहाढा.
@@kirtigawade3911 वेढा सिद्धी जौहरने चा होता तो १५ वर्ष पूर्वी....त्यावेळी किल्ला सिद्दी आणि मग मुघल यांच्या हाती गेला...सर्व स्थिरस्थावर झाल्यावर राजांनी कोंडोजी ला किल्ला घ्यायला पाठवले ते फक्त ६० मावळे घेऊन गेले होते. त्यावेळी ४० हजार फौज नव्हती तर २०००-३००० मुघल सैनिक होते
अतिशय सुंदर विडीयो. खुप छान सविस्तर माहिती दिली .१२००वर्षाचा असुनही अजुन ही खुप सुस्थितीत आहे.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩🚩🚩
जय शिवराय
जय शिवराय
@@SagarMadaneCreation
@@SagarMadaneCreation
पन्हाळा ... म्हणजेच महाराजांचा जिव्हाळा ... याच पन्हाळ्याने जोहरच्या ४० हजार सैन्याला पावसात भिजत ठेवले आणि स्वराज्य सुरक्षित ठेवले ... मिर्झा राजांची घमेंड सुद्धा याच किल्ल्याने जिरवली . . . . शिव शंभुंची शेवटची भेट सुद्धा येथेच .... संभाजी महाराजांचा पितृशोक येथेच घडला .... अगदी हसत हसत मृत्युला सामोरे जाणारे महाराजांचे सखे सोबती पन्हाळ्याने बघितलेत .... शिवशंभुंच्या भावविश्वातला जिव्हाळा .... पन्हाळा ...❤️❤️ ... जय शिवराय 🙏🏻🙏🏻🚩🚩🙏🏻🙏🏻
😍😍😍
अप्रतीम अतिशय सुंदर, धन्यवाद।
खूप छान माहिती सांगितली आहे शिवाजीराजे विशाळगडावर कोणत्या मार्गाने गेले ते सांगा
@@anitashinge6783 ghodkhind ji aj pawankhind mhanun olkhli jate tithun maharaj vishalgadi gele
कितीही वेळा वाचला ,ऐकला तरीही पुन्हां पुन्हा ऐकावा ,वाचावा असा आपला इतिहास आहे.
Aghdi barobar
अगदी खरंय
It's very true 😊🚩🙏
आमच्या गावापासून 15 किलोमीटरवर पन्हाळा गड आहे वारणा कोडोली छान माहिती दिली मी मनापासून तुमचे आभार मानतो सागर सर
दादा कालच पन्हाळा किल्ला आम्ही बघून आलो किल्ल्याच्या आत गेल्यावर संभाजी महाराजांची आठवण येते डोळे पाणावले 😭😭 जय शंभूराजे
अतिशय उपयुक्त माहितीचे नितांतसुंदर सादरीकरण !! खूप छान व्हिडीओ !!
काही दिवसांपूर्वी या पावन गडावर जाण्याचा पावन योग आला होता, त्या भेटीतून या गड्याच्या स्तुतिपर हे गीत रचण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला आहे. तो प्रयत्न तमाम शिवभक्त अन दुर्गप्रेमींपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. दुर्गसंपदा जपली पाहिजे, जपवली पाहिजे!
#किल्ले_पन्हाळा_स्तुतिगीत
सळसळलं रक्त भगवं
जाहला शिवबाचा नारा
स्वराज्य तारलं ज्या गडानं,
ती पावनभूमी पन्हाळा!
मास सोसला एकूण चार,
जहाल सिद्धीचा वेढा,
नमला नाही झुकला नाही,
लढवय्या किल्लेपन्हाळा!
रोखला आपल्या तटांवर,
फिरंग्यांचा तोफमारा,
भव्य दिव्य शत फुटांचा,
दख्खनी राजा पन्हाळा!
कैक खंडी क्षमतेचा,
भव्य धान्याचा कोठारा,
गंगा जमुना सरस्वती या,
अंबरखान्यांचा पन्हाळा!
भोज यादव मुघल मराठे,
या सत्तांनी दिला पहारा,
इतिहासाची साक्ष सुंदर,
स्वराज्याचा गड पन्हाळा!
- D For Darshan
तबला पेटीच्या साथीने स्वरबद्ध केलेले हे स्तुतिगीत ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लीक करा! आवडल्यास पुढेही जरूर ऐकवा! जय शिवराय 🚩
ua-cam.com/video/vQe6J_r7eS8/v-deo.html
😊👌👌👌👌🙏
सुंदर.....
सागर फार सुंदर माहिती दिलीस,उर भरून आला,न पाहिलेला हा शिवराय , शंभूराजे, फर्जंद, जिवा महाला व अनेक शूरविरांच्या वास्तव्याने गड याशिवभक्तास दाखवलाय, खूप कौतुक, खूप मोठा हो,जय शिवराय जय शंभूराजे जय जिजाऊ
महारांजाचा पन्हाळा किल्ला जिव कि प्राण आहे पन्हाळा किल्ल्याला साक्षी ठेवून पराक्रम गाजवलेल्या सर्वच शुर विरांना शत शत नमन 🎉🎉
जय शिवराय जय शंभुराजे
🙏🙏🙏
खुपच अप्रतिम माहिती . आपल्यामुळे या अप्रतिम गडाचे दर्शन आम्हाला झाले .
धन्यवाद🙏🚩
सर्वात सुंदर किल्ला म्हणजेच पन्हाळा 🚩🚩 जय शिवराय 🙏
फारच छान माहित दिलीत आपण ,
खुपच छान कार्य करताय, आपण सर्वांना आपल्या सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तथा मराठयांचा पराक्रमाची व जाज्वल्य इतिहासाची माहिती सर्वांना खास करून नविन पिढीला माहित होत आहे.
अतिशय स्तुत्य उपक्रम आहे असेच पुढेही आपणा कडून हे महान कार्य घडत राहवे.
हीच छत्रपती शिवाजी महाराज चरणी प्रार्थना.
हर हर महादेव
आपणास अनेक शुभेच्छा.
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
खूप छान माहिती दिलीत दादा तुम्ही तुमचे हे कार्य खूप छान आहे नवीन पिठीला ही माहिती असणे खूप गरजेचे आहे आणि माहिती पुरवण्याचे काम खूप छान रित्या पर पडतां तुम्ही ❤❤❤❤ जय भवानी जय शिवाजी 🙏🙏🙏
फारच छान माहिती दिलीत मी बेळगावला असल्यामुळे जवळ असल्याने किला करोना पहिला आपल्यामुळे ज्यास्त माहिती मिळाली धन्यवाद
अतिशय सुंदर व्हिडिओ आपण बनविला आणि आम्हाला पाहण्यास मिळाला गडाची माहिती ही सुंदर दिलीत.आणि तुमचे ही अभिनंदन जय शिवराय 🙏🚩
खूप सुंदर माहिती दिली पुन्हा पुन्हा ऐकावं पाहावं असं वाटतं
खूप सुंदर किल्ला आहे अजूनही खूप छान कंडिशन मध्ये आहे बघून खूप छान वाटलं
सागर भैया, तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी शब्द सुचत नाहीयेत, तुमच्या अलौकिक कार्याला प्रमाण, तुमच्यामुळे घरी बसून हे दिव्य तेज डोळ्यात साठवता येते
हर हर महादेव, जय शिवराय
खुप खुप धन्यवाद 🙏
जय शिवराय ❤️🙏😊
माहिती अतिशय सुंदर आहे। कोल्हापूर ला माझ्या घरापासुन एक तासावर पन्हाळा व ज्योतिबा हि दोन्ही ठिकाणे आहेत। पन्हाळ्यात धान्याचे कोठार पण बघण्या सारखे आहे। कोठार खुप छान व भव्य आहे।
Amchya gharapasun tr fakt ardha tas lagto
किल्ला खूप सुस्थितीत आहे.छान माहिती सागता जय शिवराय
सविस्तर माहिती दिल्याबद्दल आपले खूप आभार,जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.
सविस्तर माहिती दिली आहे. तुमचे खूप खूप आभार
जय शिवराय!!!
खुप छान मलाखुप आवडला पनामा गढ जय भवानि जय सिवाजि
सागर तुम्ही सुंदर सांगता आवाज भारदस्त व्यक्तिमत्व आहे इतरही अनेक लोक सांगतात पण तुम्ही great aahe
खुप खुप धन्यवाद ❤
🙏🙏👍 31/8/2024 या रोजी पन्हाळा गडावर येऊन गेलो खुप भारी वाटले 🙋
छ शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांची भेट आमच्या मसूद माल्यात झाली आहे🚩🚩
छत्रपतती शिवराय....!ऐसा राजा होणे नाही,...!!
तुम्ही जी माहिती देताय ती फक्त ऐकतच राहवि वाटते ऐकतच राहावी वाटते.... मस्त......🙏👌
एकुणच सादरीकरण छानचअसतं...!
मी कालच चंद्रपूर हून किल्याला भेट दिली... छान किल्ला आहे ❤
पन्हाळा हा किल्ला खूप मोठा किल्ला आहे. तसेच तो खूप छान व प्रेक्षणेया आहे.
संवाद शैली खूप सूंदर
जय जिजाऊ जय शिवशंभु जय महाराष्ट्र
मनापासून धन्यवाद 🙏😊🚩
सागरजी खूप छान माहिती दिली.
धन्यवाद.
आम्ही उद्या भेट देत आहोत!
जय शिवाजी, जय भवानी
जय शंभू, जय वीर माता ताराराणी
जय शाहू महाराज, जय वीर मावळे!🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
Aaplya rajencha itihas jivant krta tya baddal tumche khup khup dhanyawad🤗🤗
नक्कीच जाणार आम्ही...ऐतिहासिक पन्हाळा पहायला
जय शिवराय....…🚩
अतिशय सुंदर सांगत आहेत...
जय शिवराय सागर भाऊ खुप छान माहिती दिली 🚩🚩
अतिशय सुंदर , भव्य, देखना , अप्रतिम ❤❤❤❤ श्री श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय हो आणि श्री छत्रपती सर्व श्रेष्ठ श्री श्री श्री छत्रपती संभाजी महाराज की जय अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध नाथ संविध 🙏🙏❤🙏🙏
फार छान माहितीपूर्ण व्हीडिओ आपण बनवत आहत. धन्यवाद
जीवन कदम, विनायक परब नंतर तूच आहेस.
अतिशय सुंदर सादरीकरण.. चित्रिकरण तर छानच.. पाहताना समाधान मिळते.
सागर भाऊ तुम्ही you tube चे डायरेक्टर आहात तुम्हची व्हिडिओ बनविण्याची शैली अप्रतिम आहे 🌷🙏 जय शिवराय 🙏🌷
खुप खुप धन्यवाद 🙏🏻😍
आमचं कोल्हापूर 😍
खूप छान माहिती दिली दादा ❤
जय शिवराय जय शंभुराजे 🙏🚩
मनापासून धन्यवाद
जय शिवराय 🚩
अतिशय सुंदर माहिती दिली .
आवाज सुद्धा एकदम योग्य .
मनापासून धन्यवाद
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या ऐतिहासिक भेटीचा साक्षीदार आहे हा किल्ला 🙏🙏🙏🙏🙏
Tyavlasch bandhkam pahun ashrya watte kiti majbut aani sunder khup chan
एकनंबर.माहीती.दीली.भाऊ.धन्यवाद.जय.शिवराय
अतिशय सूनदर विडोओ छ.महाराज पूनित पावन पायानी पूनित झालेले पनहाढा किलला चे दगड आझही इतिहास साकशी आहेत एक दिनी आमी शिवबाबा पाहीलेले आहेत.धनते दगड आनी फनाहाढा.
अतिशय सुंदर गडावरील माहीती दिलीत
खूप छान सविस्तर माहिती दिली दादा तु🙏😊जय जिजाऊ जय शिवराय 🙏🚩🙇
खरच प्रत्येक गडाची माहिती किती इतिहासाचा अभ्यास करून तु प्रत्येक गोष्ट सांगतोस तुझे वकतृत्व सांगण्याची पध्दत खुप छान आहे पन्हागडाची माहिती छान होती
सागर मदने एकच नंबर माहिती देतात, नमस्कार
मनापासून धन्यवाद 🙏🏻☺️🙏🏻
I like each and every story of Shivaji Maharaj.
😊👍👍🚩
वीडियो खुप छान पन् पन्हाळा किल्यावर लोकांची वस्थि जाली आहे
अतिशय सुंदर माहिती. सुंदर आवाज आणि शांत संगीत अगदी तलीन होतो विडीओ पाहताना.
अजून गड पाहायला आवडतील
प्रतिक्रिया दिल्याबद्दल...
खुप खुप धन्यवाद 😊🙏😊🚩
Khup chhan mahiti deta tumhi
खुप खुप धन्यवाद ☺️🙏🏻
याच पन्हाळा ला कोंडाजी फरजंद (कोंडाजी बाबा ) ने 3 तासात फकास्त 60 मावळे सोबत 2500 मुघलांना ठार पडल होत 🚩🚩🚩
Pan tithe tar 40 hazar hote vedha ghatla
@@kirtigawade3911 वेढा सिद्धी जौहरने चा होता तो १५ वर्ष पूर्वी....त्यावेळी किल्ला सिद्दी आणि मग मुघल यांच्या हाती गेला...सर्व स्थिरस्थावर झाल्यावर राजांनी कोंडोजी ला किल्ला घ्यायला पाठवले ते फक्त ६० मावळे घेऊन गेले होते. त्यावेळी ४० हजार फौज नव्हती तर २०००-३००० मुघल सैनिक होते
*जय शिवराय सर तुम्ही प्रत्येक विडिओ मध्ये माहिती खुप छान सांगता तुमची बोलण्याची शैली खुप छान आहे🤟🏻👌🏻🚩🚩*
जबरदस्त शुटींग 👌👌🤟🌺
जय शिवराय🎉❤😊😊
जय शिवराय जय शंभुराजे 🙏 खूप छान प्रतेक्स पन्हाळा किल्ला पाहिला नाही पन तुमच्या बनवल्या व्हिडिओ मुळे पाहायला मिळाला धन्यवाद भाऊ जय शिवराय जय शंभुराजे
खूप छान व्हिडिओ जय शिवराय
खुप सुंदर पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतय तुम्ही माहिती अगदी व्यवस्थित सांगता
खुप खुप धन्यवाद 😊🙏🚩
❤❤
Tumchya mule apla Bhavya Divya itihas yachi dehi yachi Dola gharbaslya anubhawayla milto Sagar dada...tumche khup khup aabhar...🙏🙏 Jay shivray🚩🚩🚩
सुंदर अतिसुंदर असेच व्हिडिओ दाखवत राहा 🙏🙏
Khup sundar ahe panhala,
Amhi last week madhech gelo hoto
जय जिजाऊ 🚩
जय शिवराय 🚩
जय शंभूराजे 🚩
बाजी प्रभु देशपांडे ना अभिवादन!
🙏🙏🙏🙏
आमच्या वडिलांनी हा किल्ला आम्हाला १० वर्षा पूर्वी दाखला होता २०१४ मध्ये आणि आज सगळी video आणि माहिती बघून माझ्या आठवणी ताज्या झाल्या. Thank u.
Vastukalecha sunder namuna Sagar tuhi bhagyawan rajenchya bhumila pay lagtat he hi nase thodke... Jai. Ho raje Ani rajenchi Sena ..swarajyasathi talmalnara vede nisthavant .prananchi ahuti denare amche mavle shatasha pranam
खुप छान वाद्य थोडे हलूपाहेजेछान
KHUPACH SUNDER MAHITI DILI . THANKS A LOT . GOD BLESS YOU . TAKE CARE .
Music 🎶 खूप छान आणि खुप छान माहिती दिलीत.जय शिवराय
Khup Chan mahiti dili aami ajcja bhet dili 🙏
Har Har Mahadev Jai Bhavani Jai Shivaji💐👋🇮🇳🚩🙏😊💖
Thank you so much for sharing this important information video with us.
God Bless You 🙌 always🌹🇮🇳🚩🙏😊💞
छान प्रकारे सादर केलं. इतिहास पुन्हा एकदा उलगडताना आनंद होत आहे.
धन्यवाद दादा 😊❤🙏🚩
खूप छान व्हिडिओ बनवला आहे 🙏 जय जिजाऊ जय शिवराय 🚩🙏
Background music 👌🏼👌🏼👌🏼
Mahiti👌🏼
Mi tumch sarv video bagital
Khup sunder mahiti dili dada amahala ter possible nahi yvdhe sagle pahawayala
अजून भरपूर ठिकाणं आहेत जी तुम्ही दाखवला नाहीत थोडं डिटेल्स मध्ये घेत जा! जय शिवराय!
Khupach chan panhala ahe tyache avshesh pan jashechya tashe ahe ani tumhi khup chan mahiti dili.,mi tumche track nehmi baghat asto khupach chan 👌🙏💐💐💐
मनापासून धन्यवाद 🙏☺️🙏
Chan mahiti dilit. Excellent👍👍
Great !!! Jay Jijau , Jay Shivray.
पाहीलेले आहे जयजयजय छ.शिवाजी महाराज
खुप छान माहिती भावा तुझ्या आशा माहिती आणि विडिओ मुळे आपला इतिहास पुन्हा जागृत होतो भावा....
धन्यवाद दादा 😊🙏😊
Sagar dada kharach khup chhan kam krta tumhi🤗🤗
खुप छान माहिती दिली धन्यवाद
👌👌👌Jay Shivray .
एक ऐतिहासिक ठेवा 🥰🥰🥰 .....दादा तू व्हिडिओ खरंच खूप छान बनवतोस.... जय शिवराय भावा 🙏
जय शिवराय
Khup sundar 🚩
Khupach Sundar video Ani killa
Super shoot madane bro keep it up
Bhai tu khatarnak ahes yaar jabardast mahiti detos as vatat aikatach rahav.mi aaj tuza channel pahila killa Raigad cha video khuppp bharii
खुप खुप धन्यवाद 😊🙏❤
माझ्या कडे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाच नाव आहे.
दखखनचा छावा संभाजी महाराज
🚩🚩🚩🙏🙏🙏
Video apratim jhalay, tumhi itihas pn khup chan sangata ,pn aaj suddha tya itihasatun khup kahi shiknyasarkh tyamule aajchya pidhila jag karnyasathi pn thod kam jhal tr khup aabhar hotil hindutva tikavnyasathi.....
I visited last month
really very very nice Fort.
Thanks for making video 📸📸
किल्ल्याचा अभ्यास करून त्याची माहिती तुम्ही आम्हाला सांगता....मनापासून धन्यवाद सर....जय शिवराय🙏
Chhatrapati shivaji Maharaj yanchi ek mandir kolhapur madhe Town Hall bagicha maage aahe
Khupach sundar killa aahe aami pn jaun aalo aahet 🙏🚩🚩
जय शिवाजी जय संभाजी
Sagar bhau 1 lakh nahi 10 lakh subscriber hoil......tu tuzhe kary asech khand na padata chaluch thev tula khup khup shubhecha. Jay shivray, jay shambhu Raje.
धन्यवाद.. खूप छान आणि सविस्तर माहिती दिल्याबद्दल..!! सादरीकरण खूपच सुंदर झाले background music instrument is also too good n touching..!!!
सुंदर व्हिडिओ
सागर दादा खूप छान आहे किल्ला
जय शिवराय !