कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 жов 2024
  • कोकणातील एक अद्भुत स्थान आणि रहस्यमय गुहा। शिव गुंफा । 90 जगतगुरू इथे आले होते,देवभूमी,आंब्रड-कुडाळ
    कोकणातील आंब्रड हे कुडाळ तालुक्यातील आणि सिंधुदुर्ग जिल्यातील एक गाव. सुंदर निसर्ग आणि स्वच्छ परिसर .
    कोकणात खूप काही गोष्टी अश्या आहेत ज्यांची उत्तर कोण देऊ शकत नाही. परंपरा ,प्रथा ,कला आणि खूप काही ....
    आजपर्यंत मी खूप गुहा पाहिल्या, तुमच्या समोर मी वलॉग मधून घेऊन पण आलो.आणि अश्याच एक गुहेच्या शोधत मी आंब्रड गावी पोहचलो . या गावातील ही शिव गुंफा अतिशय सुंदर , स्वछ ,अध्यात्मिक , ऐतिहासिक . राऊळ महाराज यांच इथे वास्तव होत. राऊळ महाराज याच गावचे . राऊळ महाराजांनी या गुहेची जागा दाखवली पण त्यावेळी ही गुहा जमिनी खाली मातीच्या मोठ्या थरापाठी लपलेली होती. परबकाका आणि गावातील इतर सदस्य, अनेक गावकरी यांनी दिवस रात्र मेहनत घेऊन राऊळ महाराज्यांच्या उपस्थितीत ही गुहा साफ केली माती बाहेर काढली आणि ही भव्य गुहा जगासमोर आली . शिवगुंफा या गुहे मध्ये आत कोरीवकाम केलेलं आपल्याला पाहायला मिळत,नंदी , नागदेवता , शिवलिंग अश्या कलाकृती आपल्याला गुहेच्या आत भिंतींवर आहेत . ही गुहा खूप सुंदर, आणि मोठी आहे . तसं प्रत्येक गुहे प्रमाणे इथे पण वटवाघळे आहेत पण इथे गुहेत लाईट ची सुविधा आहे त्यामुळे प्रकाशाचा प्रश्नच येत नाही , गुहा आठवड्यातून एकदा साफ केली जाते . साफसफाई करत असल्यामुळे इकडे स्वछ परिसर आहे. 2006 मध्ये इथे मोठा कार्यक्रम झाला होता त्यावेळी 90 जगतगुरू इथे आले होते. शंकराचार्य हे पण इथे आले होते,अशी माहिती समिती अध्यक्ष परब काका यांनी मला दिली .
    अतिशय पवित्र अस हे स्थान आहे आणि तेवढीच सुंदर ही गुहा आहे . गुहा खोदण्यापासून ते त्या गुहेची निगाराखणे या सर्व कामात खूप मेहनत आहे आणि तिकडे ती मेहनत घेतली जाते .
    नक्की एकदा या स्थानाला भेट द्या , या गुहेला भेट द्या तुम्हाला नक्कीच आवडेल ☺️ आणि तुमच्या गावात अश्या गुहा असतील तर नक्कीच मला कळवा , जमल्यास जतन करण्याचा प्रयत्न करा☺️
    विडिओ संपूर्ण पहा खूप माहिती परब काकांनी आम्हाला दिली आहे . विडिओ पहा आणि सर्वांना पाठवा☺️☺️
    आणि हो कोण कोकणात असेल तर नक्की या 21 जानेवारी ला गोंधळाला ☺️💐
    don't forget to like , share and subscribe
    address - shiv gumfa , ambrad tal- kudal dist - sindhudurg
    map location. - Shiv Cave
    maps.app.goo.g...
    Follow us -
    Email - sanchitthakurvlogs@gmail.com
    Instagram
    / sanchitthakurvlogs__
    Facebook - / sanchitthakurvlogs
    SnapChat -
    / sanchit_vlog
    Telegram -
    t.me/Sanchit_T...
    #kokan #कोकण #kokanvlog #आंब्रड #शिवगुंफा #आंब्रडगुहा

КОМЕНТАРІ • 499

  • @umeshbagwe6814
    @umeshbagwe6814 2 роки тому +173

    हि गुंफा असलेल्या आंब्रड गावाचा मी रहीवाशी आहे आणि संचित मित्रा तू हा व्हिडीओ बनवून परब काकांकडून माहिती घेऊन सर्वांसमोर आणलीस त्याबद्दल तुझे खूप खूप आभार,धन्यवाद मित्रा.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому +6

      ☺️☺️💐
      Video share karayala visaru naka☺️

    • @mangeshrane5125
      @mangeshrane5125 2 роки тому +3

      परब काकांचा नंबर शेअर करा ना...जाण्याआधी फोन करून जाऊ

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому +1

      @Sona Yarolkar sarvana share kara☺️

    • @pappukedari3577
      @pappukedari3577 2 роки тому +2

      आंब्रेट या ठिकाणाचा पूर्ण पत्ता पाठवा

    • @oesie4342
      @oesie4342 2 роки тому

      Send mobile no plz

  • @arvindjadhav1526
    @arvindjadhav1526 2 роки тому +6

    संचीत ठाकुर तुझ्या शोध मोहीमेला सलाम. गुंफा फार प्राचीन काळापासून आहे. आणी पुर्ण चित्रीकरण बघुन ही गुंफा बौद्ध कालीन आहे . अशीच एक गुंफा वैभववाडी तालुक्यामध्ये आहे. डोंगराळ भाग असल्याने दुर्लक्षित आहे.पण मित्रा तुझ्या शोध मोहीमेला परत एकदा सलाम ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @diptiambekar9564
    @diptiambekar9564 4 місяці тому +1

    अप्रतिम अन मला वाटत सर्वात मोठी गुहा आहे ही ...धन्यवाद गावकर्यांच्या सहकार्याने गुहा खूप छान रित्या जफली आहे ...अस प्रत्येक नागरीकाने आपापल्या गावची अशी रत्न स्वतः मनावर घेऊन जपली तर पुरातन खात्याची गरजच भासणार नाही .. गावकर्यांचे खर्या अर्थाने आभार मानावेत तेवढे कमीच .

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 роки тому +30

    संचित खूपच छान आवडला विडिओ माझ्या मनाला शांती मिळाली माझी ईच्छा पुर्ण झाले मी एकदा तुला कळवले होते की आमरद गावातील गुहा ती गुहा मच्छिंद्र नाथांची होती त्यात एक महादेवाचे लिंग होत त्याने स्थापन केले.आणि त्याच्या भोवती सर्प होते पण विडिओ पाहून मनाची इच्छा पूर्ण झाली देवाने तुझी इच्छा पूर्ण करु देत मी ह्याचा इतिहास ऐकला होता खुप आनंद झाला मन अगदी भरून आले खुप खुप शुभेच्छा

  • @deshmukhsagar2682
    @deshmukhsagar2682 2 роки тому +9

    खुप सुंदर...नाथांच वास्तव्य होत तीथ...

  • @nikitasalvi74
    @nikitasalvi74 5 місяців тому

    खूप छान गुहेचे दर्शन घडविले धन्यवाद 🙏🙏👌👌

  • @pdbpctc5478
    @pdbpctc5478 2 роки тому +6

    असे रहस्य मय स्थळ महाराष्ट्रात खूप असणार फक्त त्याचे उत्खनन बाकी आहेत

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 2 роки тому +12

    कोकणातला असूनही कधीच न पाहिलेले न ऐकलेले असे स्थान तुझ्याकडून माहिती मिळत असते.मी नेहमी आवर्जून पाहत असतो

  • @Nicksgamer2.0796
    @Nicksgamer2.0796 2 роки тому +1

    लय लय भारी . अदभुत

  • @dattatrayawalmiki5462
    @dattatrayawalmiki5462 2 роки тому +2

    Khupach chan

  • @sunilchibade8680
    @sunilchibade8680 2 місяці тому

    भारी आहे भाऊ आपल्या कोकण

  • @udayparundekar3965
    @udayparundekar3965 2 роки тому +11

    उत्कृष्ट, कधी एकदा बघतोय अस उतकंठा वाढली आहे!मी जुन्नर मधील पारुंडे येथील आहे!!हरी ओम! हर हर महादेव!!💐💐

  • @amitgaonkar2512
    @amitgaonkar2512 2 роки тому +2

    संचित,
    आज तू कणकवली स्टेशनला भेटलास खूप छान वाटलं. रहस्यमय शिवगुंफा व्हिडिओ पहायला सांगितलस त्यापासून असं वाटलं की कधी घरी जातो आणि व्हिडिओ पाहतो. खरच अप्रतिम,
    या विडीओ ला प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळेल.

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      Thank you☺️☺️
      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @minakshimodak7085
    @minakshimodak7085 2 роки тому +1

    सं चित ही गुफा खरोखर खूप सुदर आहे आपल्या महाराष्ट्रा .. तात तेपण कोकणामध्ये इतक्या सुदर गुफा आहेत हे कदाचित कोकणातल्या लोकाना सुध्या माहीत नसतील तू माहीती करूम दिल्या बदल धन्यवाद पण नेमकी ही गुहा कुठे आहे त्याबदल थोडसी आम्हाला माहीती द्या आणि पत्ता सुद्धा दया धन्यथय

  • @vitthalsalekar3995
    @vitthalsalekar3995 2 роки тому +2

    खुप खुप छान भावा

    • @vitthalsalekar3995
      @vitthalsalekar3995 2 роки тому

      🌷🌷शुभ रात्री 🌷🌷नंबर पाठव दादा

  • @ntkulkarni4394
    @ntkulkarni4394 2 роки тому +2

    Farach sundar. Jai Shree Ram .

  • @akshaymore460
    @akshaymore460 2 роки тому +2

    हर हर महादेव श्री गुरुदेव दत्त

  • @kokanchananu
    @kokanchananu 2 роки тому +2

    दादा तू खूप मस्त व्हिडिओ बनवतोस आम्ही तुझ्या व्हिडिओ नेहमी पाहत असतो मला तुझ्या व्हिडिओ तू नेहमी शिकायला मिळतो ह्या पुरातन कथा पुरातन जागा नवनवीन माहिती तुझ्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला मिळत असते खूप मस्त दादा आपल्या कोकणचं नानू यूट्यूब चैनल कडून तुला खूप खूप शुभेच्छा

  • @prajaktadesai9590
    @prajaktadesai9590 2 роки тому +4

    Khop Sundar ahe ❤️❤️❤️❤️

  • @Kalidasdavari
    @Kalidasdavari 2 роки тому +1

    जबरदस्त व्हिडिओ 🔥🔥🔥

  • @mayaredkar-karanje668
    @mayaredkar-karanje668 2 роки тому

    Khupch chan gufa.gavkaryana salam.

  • @vilaskubal6954
    @vilaskubal6954 2 роки тому +4

    संचित मित्रा , खूपच छान देखभाल केलेली गुहा , मस्त 👌👌👌👌 माहिती देखील व्यवस्थित दिली आहे परब काकांनी , धान्यवाद बऱ्याच दिवसांनी छान माहिती चा व्ही डी ओ 🙏🙏🙏🙏

  • @shubhamkshirsagar6429
    @shubhamkshirsagar6429 2 роки тому +2

    Wow!!!!!! 😯😯😯 भारतीय संस्कृती ❣️
    येतो मी २१ जानेवारी ला, जाऊ सोबत...

  • @raghunathdange7362
    @raghunathdange7362 2 роки тому +2

    सुंदर गुंफा आहे छान माहिती मिळाली

  • @naturewildlifeandculture1460
    @naturewildlifeandculture1460 2 роки тому +17

    Salute to that people who conserved this place ❤ absolute thanks to u for showing cave.

  • @malvani_duniya.
    @malvani_duniya. 2 роки тому

    अप्रतिम...
    खुप सुंदर....
    संचित दादा तुझे व्हिडिओ लय भारी असतात, खुप छान रोमांचक देखिल असतात आणि कोकणातील विविध माहिती तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवता....🙏😍🤟🤩🚩♥️
    ग्रेट
    अलौकिक कोकण♥️
    संचित दादा तुला एक विनंती आहे निसर्गाच्या सानिध्यातील विविधतेने नटलेल्या तसेच श्रीमंतयोगी श्री श्री श्री छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमी तालुका मालवण मधील गाव आमचा *सर्जेकोट* एकदा भेट देऊन संपूर्ण जगापर्यंत तुमच्या मार्फत पोहचावा.....हीच इच्छा 🙏
    *सर्जेकोट किल्ला (राजेंनी अन्य भव्य दिव्य किल्लांसारखा नाहिये पण सागरी सुरक्षेसाठी बांधलेला),
    *सर्जेकोट बंदर जेटी - #DiveSarjekot जलक्रीडा (पाऊसाचे ४ महिने बंद)- समोरच तळाशील गाव 🏝️ Arrow Tree Island,
    *प्राचिन मंदिरे - सर्जेकोट किल्ला जवळील हनुमान मंदिर, सिमादेवी मंदिर, विठ्ठल रखुमाई मंदिर, निसर्गाच्या सानिध्यातील क्षेत्रपाल मंदिर,
    *सोमवती बीच - जवळच संगम पॉइंट,
    *सुवर्ण कडा (Golden Rock),
    *सर्जेकोट बंदर जेटी वरून ३.५ किलोमीटर, अंतरावरील नैसर्गिकरीत्या वसलेलं *कवडा बेट* Kavada Rock Island,
    *बांदा *शिंपला पाॅइंट*
    *सर्जेकोट गावाजवळ **#मालवणीलाईफ** चॅनलचे संस्थापक *लक्ष्मीकांत कांबळी* लकी दादांचे निसर्गरम्य *रेवंडी* हे गाव आहे.. प्रसिद्ध असलेले ग्रामदैवत श्री भद्रकाली मंदिर, पुरातन स्वयंभू शिवलिंग..तिथेही भेट द्या......
    *ओझर गावी पुरातन ब्रम्हानंद स्वामी महाराज समाधी आहे तेथील बाजूच्या एका गुहेतून किल्ले सिंधुदुर्ग वरती छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळे प्रवास करीत असे ऐकिवात आहे.....
    अवश्य भेट द्या तुमच्या अन्य मित्रपरिवार यांनाही कळवा....
    पत्ता स्वर्गातील एका गावाचा
    * मु/पो. सर्जेकोट मिर्याबांदा, तालुका. मालवण, जिल्हा. सिंधुदुर्ग, पिनकोड ४१६६०६.
    धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @sona_RL4052
    @sona_RL4052 2 роки тому +2

    Chan ...me jaun aaliy ethe chan aahe ....pn tyaveli photo kadhayla bandi hoti ethe aata chalu kel asel

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 2 роки тому +1

    संचितत ऐक नंबर व्हिडीओ god bless you

  • @nitindhumal4900
    @nitindhumal4900 2 роки тому +1

    zabardast ch मित्रा , खूप छान ....

  • @prakashgawde3907
    @prakashgawde3907 2 роки тому +1

    खुप छान माहीती दिलीस सचीत मी पण मसदे गावडेवाडीत राहतो

  • @sushilbhise8113
    @sushilbhise8113 2 роки тому +2

    Nice भाई

  • @narayanthakur6253
    @narayanthakur6253 2 роки тому +1

    खूप छान एका नवीन गुहेचा शोध घेतलास.अशीच नाविन्यपूर्ण ठिकाणे आम्हाला दाखवून आम्हाला आनंद दे, आमचे आशिर्वाद व लाईक्स घे.
    शुभेच्छा!

  • @thevaluehunter8782
    @thevaluehunter8782 2 роки тому +5

    Thanks Sanchit for covering it.
    It's on my land. It's my favorite meditation spot whenever I go to native. If someone wish to tour nearby places please DM me.. Few local boys available for guiding you.
    Humble request please do not bring alcohol. Please do not hunt wild animals. We have conserved it since long. 🙏

    • @thevaluehunter8782
      @thevaluehunter8782 2 роки тому +1

      First home at entry is my home. ( Rajan Dalvi)
      You are welcome to my home when you are coming to visit this holy place. 🙏

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому +1

      Hooo nakki yein ghari ☺️

  • @bilaye20
    @bilaye20 2 роки тому +1

    Very nice video.....1 no.

  • @tejalimorye1504
    @tejalimorye1504 2 роки тому +1

    🙏🙏🙏🙏 हर हर महादेव
    अलखं निरंजन

  • @AK-ch5qd
    @AK-ch5qd 2 роки тому +3

    SHREE SWAMI SAMARTH 🙏

  • @prakashsawant2842
    @prakashsawant2842 2 роки тому +2

    Sanchit tu v parab kakani mast mahiti dili video mast kela ahe mi ♥️ ♥️ pan sawantvadi cho maka atacha kalala ganpatik gavak gelyavar nakki bhagtalay I love ❤️ ❤️ my buitiful kokan thanks 😊 sanchit ajun video 📹 banay aamacho sarv grup tumaka follow karatalo 👌👌👌👌🙏🙏💞💖🚩🚩👍👍

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      Thank you☺️☺️
      Share karayala visaru naka video link ☺️

  • @ekanathdeshmukh6615
    @ekanathdeshmukh6615 2 роки тому

    खुप छान, तुझे खुप आभार मित्रा, असेच विडिओ बनवत राहा. love You Bro.

  • @garrysatape8344
    @garrysatape8344 2 роки тому +1

    Khup chan

  • @drsandip100
    @drsandip100 2 роки тому +1

    खूप छान

  • @aarohi5743
    @aarohi5743 2 роки тому +1

    Khup chan....👌👌👌👌video

  • @shenajshaikh3124
    @shenajshaikh3124 2 роки тому +1

    Khup chan video Sanchit. Keep it up.

  • @sushamasawant9817
    @sushamasawant9817 2 роки тому +1

    Kupach Sunder 👍👍👌

  • @nsk1066
    @nsk1066 2 роки тому +1

    Har Har Mahadev 🔱

  • @chetanpatil3538
    @chetanpatil3538 2 роки тому

    खूपच सुंदर व्हिडिओ

  • @jaygujar87
    @jaygujar87 2 роки тому +1

    Sanchit , Mi Sudha Kokanatlach Ahe.. Ani Mala Gaavi Yeiche Ahe.. Tari He Aambrad Gaav Kudal Railway Station Prasun Kiti Lamb Ahe.. He Krupaya Sang..

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      Ambrad kudal madhe ahe
      Kudal varun 30km parynt distance asu shakt...

  • @devanandgurav5533
    @devanandgurav5533 2 роки тому

    Aflatun Amezing Avinashi Abhedha Shivay Namaha 🙏🙏🙏👍

  • @shantidalvi564
    @shantidalvi564 2 роки тому

    1 no aahe video

  • @vaishnavipednekar8853
    @vaishnavipednekar8853 Рік тому +1

    या जागेची गुरुजींनी सांगितलेली गोष्ट म्हणजे भगवान शंकर जेव्हा मनुष्य रुपात होते तेव्हा त्यांचे या शिवगुंफेत वास्तव्य होते...🙏🙏

  • @rupeshswalavalkarsk
    @rupeshswalavalkarsk 2 роки тому +1

    Mast, next time pakka will try and visit this place awesome work

  • @shilpashirodkar811
    @shilpashirodkar811 2 роки тому +4

    परत एकदा विडिओ बघीतला तुझ्या पण मनाला शांती वाटली

  • @ajitkulye5729
    @ajitkulye5729 2 роки тому +2

    ❤KOkan ...

  • @prashantcreation5922
    @prashantcreation5922 2 роки тому +3

    खुप छान.. 🙏🏻 i live in Ambrad❤️

  • @chetanwakkar
    @chetanwakkar 2 роки тому +1

    jabardast bhava ❤️❤️❤️

  • @engineerbabu4539
    @engineerbabu4539 2 роки тому +14

    Awesome I will definitely visit and explore this place
    ॥ ॐ नाथाय नमः॥
    ॥ ॐ नमः शिवाय॥

    • @mandakinibabardesai1793
      @mandakinibabardesai1793 2 роки тому

      खूप सुंदर गुंफा व छान माहिती मार्गदर्शन

  • @factsnfiguresad007
    @factsnfiguresad007 2 роки тому

    Ek no🙏🙏🙏

  • @rajanpawar2941
    @rajanpawar2941 2 роки тому +1

    संचित. तुला भेटायचं आहे भावा ग्रेट आहेस तू

  • @abhijeetkeer10
    @abhijeetkeer10 2 роки тому

    Aapale kokan ekadam zhakas

  • @सुरेशपोहरे
    @सुरेशपोहरे 2 роки тому +2

    हे नाग लोकांची गुफा आहे ह्याचे ब्राह्मणीकरण करण्यात आले आहे

  • @mansidalvi6992
    @mansidalvi6992 2 роки тому

    Sanchit bhacha 1 nambar

  • @rajul2200
    @rajul2200 2 роки тому +1

    Ambrad mhnje devbhumi ka...pavas Kudal na

  • @DevendraGhadiga
    @DevendraGhadiga 2 роки тому +1

    Nice video bhava 👌👌

  • @nitindeshmukh7667
    @nitindeshmukh7667 2 роки тому +3

    आताचा युवा पिढी पुढे येऊन वारसा चालू ठेवा, आपली संस्कृती जपा

  • @tusharchavan2036
    @tusharchavan2036 2 роки тому +2

    🙏🙏🙏

  • @sumeetbhavnani7279
    @sumeetbhavnani7279 2 роки тому +10

    Khub Chan Vlog Sanchit Dada. Very Well maintained Cave. Kaka is Very Knowledgeable about the History of this place in Kudal. Keep Up the Good Work and do visit this cave again on 21st January as Kaka mentioned. Kalji Ghya

  • @subhashdhanawade89
    @subhashdhanawade89 2 роки тому

    छान माहिती

  • @karanmore7714
    @karanmore7714 2 роки тому +3

    खूप सुंदर 👌👌👌
    तिथल्या लोंकाची मेहनत वाखाणण्याजोगी आहे

  • @sanjayparab8687
    @sanjayparab8687 2 роки тому

    Mast👍
    Thanks for the video

  • @sudarshannaik5859
    @sudarshannaik5859 2 роки тому +6

    फार सुंदर दाखवलात स्वाःता लोकांनी खोदालली गुंफा सर्वाना मनापासुन धन्यवाद , आणि ही गुंफा दाखवल्या बद्दल , संचित ठाकुर याचे मना पासुन आभार , येवा कोकण आपलोच आसा .शतशःहा सर्वांचे आभार .

  • @traveller2530
    @traveller2530 2 роки тому

    मस्त

  • @mayurbirje339
    @mayurbirje339 Рік тому

    My father's Guru and Maharaj have this temple in Mumbai Vikhroli. You can visit there.

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 2 роки тому

    मस्त

  • @sagarkadam1985
    @sagarkadam1985 2 роки тому +3

    फारच सुंदर माहिती दिलीस तू जवळ पास विस वर्षा पूर्वी मी गेलो होतो.
    झाराप च्या देवस्ताना बंदल व्हिडीओ बनव

  • @harshadteli6261
    @harshadteli6261 2 роки тому +4

    धान्यवाद!🙏 संचित दादा आमच्या गावच्या शिव गुंफेचा Vlog बनवल्या बद्दल आणि शिव गुंफेची माहीती सर्वांनसमोर आणलीस त्याबाद्दल तुझे खुप खुप धान्यवाद! दादा 🙏🙏

  • @yogeshgovekar4646
    @yogeshgovekar4646 2 роки тому +1

    Mitra Shida cha donger ase kahi tari place aahe tikadacha video banaw, aaj paryantar aikale aahe nuasate pan video nahi baghitala

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому

      Hoo mi nakkich bhet dein
      Kahi details , articles astil tr E-mail kara mala☺️

  • @harshadvengurlekar0
    @harshadvengurlekar0 2 роки тому +1

    ❤️

  • @pravin_koli
    @pravin_koli 2 роки тому +5

    ओम नमः शिवाय जी 📿🕉️📿🕉️

  • @prashantsavant9137
    @prashantsavant9137 2 роки тому +1

    Apratim bhawa khute he

  • @nileshkokate1235
    @nileshkokate1235 2 роки тому +1

    Puratan vastu japli pahije ...nahitar aaple kokni tehi vikun taktil .....koknat aataa ..gujrathi lok .. marwari lok ..bhayya lok zamin vikat ghetana praman vadle aahee ....kahi divasani kokni lok firayala yetana ...parprantiya lokanchya lodge madhe rahtil,😂😂😅😅😂😂😂😂😂😂

  • @cookwithsunitanikam3643
    @cookwithsunitanikam3643 2 роки тому +1

    मी कोकणातील आहे तू करत असलेल्या प्रयत्नांबद्दल धन्यवाद
    एक विनंती आहे
    ज्याबद्दल माहिती सांगणार आहेस त्यावर जास्त फोकस कर
    आणि तुझा चेहरा कमीतकमी दाखव

  • @purnanandjambhavdekar2540
    @purnanandjambhavdekar2540 2 роки тому +1

    Original sap pn aahet aatmadhe.

  • @smitaharmalkar9793
    @smitaharmalkar9793 2 роки тому +3

    खूप छान. गावकऱ्यांचेही मनापासून कौतुक. जवळचे असूनही मला माहीत नव्हते. धन्यवाद. महिती देण्यासाठी तिकडे नेहमी कोणी असते का?

    • @SanchitThakurVlogs
      @SanchitThakurVlogs  2 роки тому +1

      Ho tikde kon na kontri ast
      ☺️☺️☺️
      Share karyala visaru naka☺️☺️

  • @prajakta2510
    @prajakta2510 2 роки тому

    Superb 👌

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 2 роки тому +3

    अशा प्रकारच्या समाजात पासुन दुर्लक्षित गोष्टी तुम्ही नेहमी दाखवता त्या पुरातन विभाग सरकार व प्रशासन विभागाच्या निदर्शनास आणून का देत नाही त्याचा लेखी पत्रव्यवहार करून या अमोल राष्ट्रीय संपत्तीची देखभाल होईल एक बाॅङी तयार करून प्रयत्न करावेत

  • @rajitasatam9824
    @rajitasatam9824 2 роки тому +2

    मी हि गुंफा 25/3०वर्षापुवी परब मामानी दाखविली होती तेव्हा पाहिली आहे. तसेच मुबंई(विक्रोळी) येतील पन पाहिली.

  • @hanumantwalke8748
    @hanumantwalke8748 2 роки тому +1

    Udya mahaprasad ahe kay

  • @prashantbandarkar9895
    @prashantbandarkar9895 2 роки тому +2

    संचित मित्रा, आपल्या कोकणातील एक
    अदभुत ठिकाण बघायला मिळालं ! धन्यवाद.
    आपला आवाजही " खास " आहे, पण त्याची काळजी घ्यावी हि विनंती !

  • @abhaytambe2386
    @abhaytambe2386 9 місяців тому +1

    Buddhist cave ahe,because lotus is regarding to buddhism

  • @rajitasatam9824
    @rajitasatam9824 2 роки тому +2

    अशीच गुंफा विक्रोळी सुर्यनगरला आहे तेथे पण राऊळ महाराज च आहे.

  • @sunilchibade8680
    @sunilchibade8680 2 місяці тому

    हे मला यायचं आहे कुठे आहे सविस्तर माहिती मिळत असेल तर बरं

  • @vilasmhade4424
    @vilasmhade4424 Рік тому +1

    धन्यवाद ,मला 2006 ची आठवण आली,जेव्हा यज्ञ येथे झाले त्या वेळी मी आलो होतो,मी 2 वेळा भेट दिली हे सर्व राऊळ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली दर्शन झाले, मुंबई मध्ये ते विक्रोळी सुर्य नगर येथे रहायचे, त्यांच्या जीवनात त्यांनी खूप धार्मिक कार्य केलेली आहेत,त्यांचा सानिध्य मला खूप वर्ष लाभला, धन्यवाद.

  • @dilipkhedekar7426
    @dilipkhedekar7426 2 роки тому +2

    !! विडीओमधील गुंफेसंबंधित सर्वच मान्यवरांना मन:पूर्वक धन्यवाद ! गांवकर्याचं खूपच अभिनंदन !!

  • @Stories-sp
    @Stories-sp 2 роки тому +2

    राहण्याची काय सुविधा सर

  • @santoshkhedekar8799
    @santoshkhedekar8799 2 роки тому

    👌👌👍👍

  • @bhartisalunke8691
    @bhartisalunke8691 2 роки тому +2

    Bhartei salunkhe where good 👍

  • @santoshdodkar4445
    @santoshdodkar4445 2 роки тому

    नाशिक वरून कसे जायचे ते सांगा

  • @Seekhlebahut5
    @Seekhlebahut5 2 роки тому +2

    याचा पुरातत्वशास्त्रज्ञांनी अभ्यास करावा....अनेक गुप्त गोष्टी मिळतील.

  • @mayuripawar6723
    @mayuripawar6723 2 роки тому +2

    Mi ambrad gavachi rahivashi aahe .mala khup anand hotoy ki aamchya gava til shiv gufa apn aplya channel var dhakhavle

  • @chetanbhandare866
    @chetanbhandare866 2 роки тому +1

    Gondhlala jevan ky ahe

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 2 роки тому +2

    खूपच छान व्हिडीओ. कोकणातील अश्याच प्रकारची आश्चर्य दाखवा...आवडतील. येण्याचा योग कफही येइल तेव्हा येईल, पण झलक मात्र आपण दाखवलीत त्या बद्दल धन्यवाद । नववर्षाच्या हार्दिक शुभेच्या ।