कणेरी मठ , कोल्हापूर | kaneri math (kolhapur) , Siddhagiri Gramjivan Museum

Поділитися
Вставка
  • Опубліковано 24 лип 2018
  • LIKE 👍 COMMENT 💬 SHARE ♥
    कोल्हापूर टॉप २० : • कोल्हापुर शहराची सफर ।...
    =========================================================================
    मठाचे फोन नंबर: 02312684100 व 02312684113
    महाराष्ट्रातील प्रमुख किल्ले : • महाराष्ट्रातील प्रमुख...
    रायगड किल्ला : • रायगड किल्ला दर्शन मरा...
    राजगड किल्ला : • राजगड किल्ला⛰️🚩गडांचा ...
    शिवनेरी किल्ला : • Video
    सिंहगड किल्ला : • सिंहगड किल्ल्याची माहि...
    तोरणा किल्ला : • निसर्गरम्य तोरणा किल्ल...
    प्रतापगड किल्ला : • प्रतापगड किल्ल्याची मा...
    लोहगड किल्ला : • लोहगड कील्ला🚩 Lohagad ...
    पन्हाळा किल्ला: • किल्ले पन्हाळा , कोल्ह...
    सिंधुदुर्ग किल्ला : • सिंधुदुर्ग किल्ल्याची ...
    मुरुड जंजिरा : • Janjira Fort , Murud-J...
    राजमाची किल्ला : • राजमाची किल्ल्याची सफर...
    Siddhagiri Gramjivan Museum (Kaneri Math) at Kaneri, Kolhapur district, Maharashtra, is a sculpture museum.
    The full name is Siddhagiri Gramjivan (Village life) Museum.
    It is situated at Shri Kshetra Siddhagiri Math, a campus built around the Moola-Kaadsiddheswar Shiva temple
    This museum showcases different aspects of Gramjivan (village life).
    Gram means village and jivan means life in the Marathi language.
    This initiative was the dream of Mahatma Gandhi, and was created through the vision and efforts of Siddhagiri Gurukul Foundation.
    The history of self-sufficient village life in Maharshtra, before the invasion of the Mughals, is depicted in the form of cement sculptures.
    Each sculpture is lifelike and represents activities performed in daily village life.
    There were 12 Balutedars (essentially artisan castes), and 18 Alutedars who provided equipment to carry out domestic and professional tasks.
    The museum is spread over 7 acres, and the surrounding countryside is beautiful, with lush greenery.
    Every aspect of village life has been depicted in almost 80 scenes that showcase more than 300 statues.
    #Kolhapor #Kaneri #Siddhagiri

КОМЕНТАРІ • 1,3 тис.

  • @ushabhole1826
    @ushabhole1826 4 місяці тому +10

    कणेरी मठ खरोखर खुप छान आहे आम्ही पाहायला गेलो होता

  • @anandmayekar872
    @anandmayekar872 3 роки тому +33

    अप्रतिम हा शब्द देखील थिटा वाटतो. हे सारे निर्माण करणारा कलाकार म्हणजे दैवी शक्ती असलेली व्यक्ती . हे सारे पुतळे म्हणजे त्यात प्रत्यक्ष जीव फुंकलेला आहे असेच क्षणभर वाटते. हे पाहून जाताना आपण एका दर्जेदार कलाकृतीची शिदोरी घेऊन जातो खूप खूप धन्यवाद

    • @sharadpowar2057
      @sharadpowar2057 Рік тому +1

      हो, बरोबर, पण, गरीब, जाऊ, शकत, नाही, पैसे, मीळवाय, चे, धंदे, आसे, होतय

    • @vanitakedare8283
      @vanitakedare8283 Рік тому

      खरोखर अप्रतीम कान्हेरी मठातील देखावे आहेत मस्त

  • @borudeadeshsantosh8268
    @borudeadeshsantosh8268 Рік тому +8

    ...🙏... व्हा... सुंदर... अद्भुत... अप्रतिम अशी रचना आहे या कन्हेरी मठाची... उत्तम कलाकृती आणि अद्भुत रचना कशी असावी याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा मठ...अगदी पाहता क्षणी प्रेमात पडावं अशी अप्रतिम व अलौकिक रचना पाहून मनोमन त्या वास्तुरचनाकाराला वंदन करावस वाटत... काही वर्षांपूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलो असता या वास्तुला भेट देता आली नाही याची मनाला अजूनही हुरहूर लागते... परंतू या व्हिडिओ द्वारे का होईना पण ही कलाकृती पाहता आली आणि मनाला एक सुखद अनुभव मिळाला... हा व्हिडिओ पाहत असताना मी अक्षरशः निःशब्द झालो... या मठात एक संपुर्ण गाव बसवलं गेलय... त्यात संपुर्ण महाराष्ट्रातील सण, संस्कृती, ग्रामीण समाजजीवन पाहताना मन थक्क होवून जात ते पुतळे पाहत असताना मनात असा विचार येतो की ही कलाकृती निर्माण करत असताना त्या कलाकाराने केवळ आपला देहच नाही तर आपला प्राण त्या कलाकृतीत समर्पित केलेला आहे... हा व्हिडिओ पाहून ही कलाकृती पाहण्याची अनेक दिवसांपासूनची सुप्त इच्छा पूर्ण झाली व ही वास्तू प्रत्यक्ष पाहण्याची इच्छा आणखीनच तीव्र झाली....

  • @vishwasbugade2895
    @vishwasbugade2895 5 років тому +5

    मी कण्हेरी मठात पाहिले आहे. अप्रतिम कल्पकता ! हे सगळे प्रत्यक्ष दिसत असून देखील विश्वास बसत नाही. असे भावदर्शन की हे निर्माणकर्त्याला धन्यवाद देण्याकरिता सुद्धा शिल्लक राहिलो नाही इतका मीपणा गळून गेला !

  • @MuhammadFaruqAlaskar
    @MuhammadFaruqAlaskar 4 роки тому +19

    माशाअल्लाह
    खूप छान
    मी भरपूर वेळा गेलो आहे.
    अगदी तिथे फक्त मठ होतं तेव्हा पासून
    आता तर उत्कृष्ट साजरा मठ देखणा केला आहे.

  • @minukadam6800
    @minukadam6800 3 роки тому +2

    खुपच सुंदर आहे.. अप्रतिम. एकदम जिवंत वाटतंय सगळं.... वासुदेवांची कमतरता वाटली...तो एक सुंदर देखावा उभा राहिला असता... कारागिरांना सलाम

  • @savitadonde7851
    @savitadonde7851 5 років тому +96

    कणेरी मठ खरोखरच फार सुंदर आहे, आम्ही बघायला गेलो होतो, सर्वानी आर्वजून बघायला हवे.

  • @jayshreeingle5827
    @jayshreeingle5827 4 роки тому +18

    आम्ही गेलो होतो कोल्हापूर ला, तेथून जवळच आहे कणेरी मठ, खुप छान देखावे आहेत, पुर्णपणे ग्रामीण भागातील वर्णन आहे. एकदा अवश्य बघायला पाहिजे सर्वानि.

  • @rohinijadhav1135
    @rohinijadhav1135 Рік тому +3

    कणेरी खुप सुंदर आहे आम्ही बघायला गेलो होतो एकदम मस्त आहे 👌👌

  • @dipalighorpade6367
    @dipalighorpade6367 6 місяців тому +4

    माझ्या मुलीची सहल कणेरी मठ बघायला जाणार आहे ❤❤❤❤❤

  • @mohandixit9725
    @mohandixit9725 3 роки тому +4

    खरोखरच पुर्वीचा काळ पाहून मनापासून धन्यवाद. अप्रतिम कला सादर केली आहे. त्या कलाकारास मानाचा मुजरा

  • @devaraokarhale5192
    @devaraokarhale5192 4 роки тому +11

    खुप छान वाटतय तुमच्या कलाकृती पाहून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला या मध्ये अजून एक भर टाका छञपती शिवाजी महाराज यांच्या सोबत असलेले मावळे यांचे देखावे दाखवा तानाजी ,यसाजी, मुरारबाजी, जिवा महाल ,••••••

  • @sawantsawant3061
    @sawantsawant3061 4 роки тому +37

    आवाज छान असल्यामुळे निवेदन ऐकायला छान वाटले.हा मठ फिरायला दोन तास लागतात. छान आहे. सर्वांनी बघावा.

  • @rajupatil4985
    @rajupatil4985 3 роки тому +5

    मस्तच 👍 तुम्ही पण स्पष्ट शब्दात सविस्तर माहिती दिली खुपचं छान👍🙏

  • @rupalibhavsar7256
    @rupalibhavsar7256 3 роки тому +1

    खूपच सुंदर देखावा उभा आहे कलाकारांनी आम्ही जाऊन आले आहे. प्रत्येक व्यक्तीचे चेहर्‍यावरील हाव भाव अगदी चालत्या बोल त्या व्यक्ति प्रमाणे आहे. अप्रतिम कलाकारी आहे.👌 प्रत्येकाने बघायलाच पाहिजे.

  • @panditchandurkar5723
    @panditchandurkar5723 2 роки тому

    खूप अप्रतिम सांग्रहालय आहे.आम्ही तीन वर्षापूर्वी पाहून आलो. सर्वांनी अवश्य बघावे.

  • @yashodadhage9937
    @yashodadhage9937 4 роки тому +10

    खरंच खूपच छान व अप्रतिप देखावे टिपलेले आहेत .

  • @dhirajshinde6762
    @dhirajshinde6762 6 років тому +5

    osm i visit her 5 year ago awasome place👌👌👌💕

  • @pappuharachkar703
    @pappuharachkar703 4 роки тому +2

    🙏🏻अप्रतिम म्युझियम...खुपच सुंदर 👌👌👌

  • @pandharikusale9898
    @pandharikusale9898 5 років тому +8

    खुप खुप छानच...अगदी हुबेहूब अप्रतिम
    जुन ते सोन...
    रामकृष्णहरी ॐ नमःशिवाय

  • @vijaynikam4658
    @vijaynikam4658 3 роки тому +5

    श्री परमपूज्य सद्गुरू माउलींना वंदन.

  • @mayurjain3919
    @mayurjain3919 5 років тому +3

    उत्कृष्ट कलाकृती सादर केली 👍👌👌👌

  • @nishichavan5860
    @nishichavan5860 3 роки тому

    खूपच सुंदर देखावा व सांगण्याची पद्धतही सुंदर 🙏🏻

  • @vamanravrane8906
    @vamanravrane8906 4 роки тому +1

    श्री तुकडोजीमहाराजानां अभिप्रेत ग्रामगीता प्रत्यक्ष अवतरल्यासारखे वाटते .आदर्श आणि सुखी जीवनाचे चित्र आणि मंत्र .शतशः वंदन !!

  • @aakashpatil2682
    @aakashpatil2682 4 роки тому +111

    Kolhapur jile se jo bhi he o like kare..

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 4 роки тому +3

      @TubersVid khup aanand zal bhava.. Kuthun aahat aapan?

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 4 роки тому +1

      @TubersVid permanent kay... Mi chandagad

    • @aakashpatil2682
      @aakashpatil2682 4 роки тому

      @TubersVid kadak bhava.. Kay kartos sadya?

    • @nileshwaghmare6592
      @nileshwaghmare6592 3 роки тому +1

      रायगड ❤
      🚩जय शिवराय 🚩😇😇

    • @myvish27
      @myvish27 3 роки тому

      @TubersVid bhawa aata math open aahe ka Sunday timing ky aahe ?

  • @yuvipatil2485
    @yuvipatil2485 Рік тому +11

    मी गेले होते शाळेची सहल गेली होती

  • @kalpeshprabhulkar8765
    @kalpeshprabhulkar8765 5 років тому +1

    Khup Chan kadich bagitl navt asa kalakar mstch aahe khup khup aavdl 👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @dilipghuge313
    @dilipghuge313 5 років тому +1

    साहेब अती सुंदर तुमच्या भावना माझ्या पर्यंत खोलवर पोहचल्या धन्यवाद

  • @DnyaneshwarAswale
    @DnyaneshwarAswale 4 роки тому +14

    जगात भारी आम्ही कोल्हापुरी

  • @ushajadhav2729
    @ushajadhav2729 5 років тому +12

    आम्ही शाळेची सहल घेवून गेलो होतो .खूप खूप छान व्हिडीओ बनवला आहे. धन्यवाद.

  • @nilambaribalang7305
    @nilambaribalang7305 2 роки тому +1

    कणेरी मठ पूर्ण बाघितल । असे वाटत आहे खुप आनंद झाला आपले मनःपूर्वक आभार

  • @ravindramali5241
    @ravindramali5241 3 роки тому

    खूप छान व्हिडीओ ग्रामीण भागांची जुनी माहिती फार प्रेरणादाई आहे

  • @kumartuppanawar516
    @kumartuppanawar516 5 років тому +8

    आम्ही फिरायला गेलो होतो खरच खूपच छान आहे

    • @vikaspawar7354
      @vikaspawar7354 4 роки тому

      Close time kite aahe

    • @raghunathdevkule5267
      @raghunathdevkule5267 3 роки тому

      मला गोशाळेचा नंबर पाठवा मला गाय पाळायला पाहिजे मी एक छोटा शेतकरि आहे मला गाय पाहिजे माझे गाव काळेवाडी नरवणे तालुका माण जिल्हा सातारा रघुनाथ गुंडा देवकुळे काळेवाडि 9833648694माझा नंबर आहे

  • @tubemaster2676
    @tubemaster2676 3 роки тому +11

    I have seen 3 times. It is one of the best man-made creation in world. It looks very real. I haven't seen anything so amazing.

    • @prathameshchavan6229
      @prathameshchavan6229 3 роки тому

      If you have recently visited then can you tell me the price of ticket

    • @chetanparab8850
      @chetanparab8850 Рік тому

      Math pahayala andaje kiti vel lagato
      Approximately

  • @Rangukasturi
    @Rangukasturi Місяць тому

    ❤❤❤ bahut accha vivaran diya hai mere ko ap ka bhash nahi ata hai lekin bahut samaj liya dhanyavad 🙏🙏🙏🙏

  • @jayantchulpat9866
    @jayantchulpat9866 3 роки тому +2

    आम्ही गेलो होतो खूप छान छान वाटते

  • @shraddhahajare841
    @shraddhahajare841 5 років тому +7

    Wow my favourite kannerimath

  • @learningarena7826
    @learningarena7826 3 роки тому +5

    I visited this Math years back, it was construction, but very beautiful, I will vist soon

    • @damayantidarekar417
      @damayantidarekar417 3 роки тому

      Khup soonder take care of this beauty pl kolhapurchi shaan ahe

  • @archanathakur6532
    @archanathakur6532 2 роки тому

    खूप सुंदर व्हिडिओ,हे सार तयार करणारे कलाकारांना शतशः प्रणाम 🙏

  • @Onkar714
    @Onkar714 5 років тому +1

    खूप छान आहे आमचे जुने ग्रामीण जीवन दाखवले आहे यासाठी अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी जी नीं खूप मेहनत घेतली आहे म्हणून सर्वप्रथम स्वामीजींचे खूप खूप आभारी आहोत आणि आमच्या संस्कृतीचे प्रदर्शन झाल्याबद्दल सिद्धगिरी मठा चे मनापासून धन्यवाद..............
    आपला गुरुबंधू सावरगाव तालुका. तुळजापूर

  • @sagarchaudhari4523
    @sagarchaudhari4523 5 років тому +3

    खूप छान देखावा आहे प्रत्यक्ष कणेरी मठात आल्या सारख वाटलं
    फक्त ऐकलं होतं पण आज विडिओ बघितल्यावर अस वाटतंय प्रत्यक्ष जाऊन आलो
    लवकरच येणार

    • @user-wn5jd7vp5v
      @user-wn5jd7vp5v 5 років тому

      छान आम्ही गेलो होतो तिथे

  • @rajendrapadale9005
    @rajendrapadale9005 5 років тому +3

    कल्पकता आणि कलेचा अदभुत नमुना

  • @shamkarade3037
    @shamkarade3037 5 років тому

    एक नं., व्हिडिओ, निवेदन फारच छान.असा व्हीडिओ मी पहिल्यांदाच पहीला.अगदी बारीक सारीक गोष्टींची माहिती.फार छान उत्तम.

  • @milindadhav1850
    @milindadhav1850 3 роки тому +1

    खूपच छान व्हीडीओ आम्ही एकदा पाहीले आहे हे ठिकाण मनाला प्रसन्न वाटते तिकीट जास्त आहे आम्ही ज्यावेळी तिथे होतो त्याच वेळी काही लोक पैसे कमी असल्याने पाहू शकले नाहीत ति गोष्ट मनाला खटकली बाकी महादेवमंदीर खूपच प्राचीन व सूंदर आहे व्यवस्थापन छान आहे

    • @IndiaTravelVideos
      @IndiaTravelVideos  3 роки тому +2

      हो तिकीट थोडे अधिकच आहे , बरीच मंडळी असतील तर खर्च मोठा वाटतो . हे स्थान ग्रामीण भागात असल्या मुळे आणि running cost, लेबर कॉस्ट कमी असल्या मुळे तिकीटाची किंमत सुद्धा कमी असायला हवी

  • @akshaywadekar1825
    @akshaywadekar1825 5 років тому +6

    Amazing village life

  • @balasahebshinde9075
    @balasahebshinde9075 3 роки тому +5

    अप्रतिम, 👌👌👌👌👌💞💞💞💞💞👍👍👍👍👍👍👍

  • @sushamakumbhar1314
    @sushamakumbhar1314 5 років тому

    मी येते कणेरी मठावर कधी पाहाय वेळ मिळाला नाही खूप छान आहे मस्तच

  • @suchitapatil8842
    @suchitapatil8842 2 роки тому

    खरच अदभुत कलाकृती ,,,👌👌👌👍👍👍👍

  • @nandakadam6257
    @nandakadam6257 3 роки тому +6

    Very beautiful and i recognised past history .

  • @malini7639
    @malini7639 6 років тому +7

    तुमचे सर्व व्हिडीओ मी बघते घरी बसुन फिरून आल्याचा आनंद मिळतो माहिती पण मिळते

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 2 роки тому

    खुपच छान आहे एकदा तरी नक्कीच बघायला येवू.... 💐🙏

  • @sadanandshinde63
    @sadanandshinde63 Рік тому +1

    अप्रतिम,कोल्हापूर जिल्ह्याचा पर्यटन स्तळातील मानाचे, अद्वितीय ठिकाण

  • @M_J284
    @M_J284 4 роки тому +3

    अप्रतीम! 🙏

  • @sonalibhosale6111
    @sonalibhosale6111 5 років тому +4

    Very nice 👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍

  • @varshaligade9773
    @varshaligade9773 2 роки тому +1

    खूपच सुंदर दृश्य आहेत. सर्व देखावा पाहून डोळ्यांचे पारणेच फिटले.

  • @aditijadhav9681
    @aditijadhav9681 5 років тому +2

    Khup sundar,😘😘

  • @gitajadhav1700
    @gitajadhav1700 3 роки тому +4

    My favourite place...

  • @vidyasswadfamily732
    @vidyasswadfamily732 3 роки тому +4

    Khup khup chan sir, thank you

  • @ramdaschaware7286
    @ramdaschaware7286 Рік тому

    कणेरी मठ खूप छान आहे ६महीण्यापुर्वी जाऊन आलो आहोत खूप छान आहे कणेरी मठ खूप मोठी शंकर महादेव मुर्ती आहेत साक्षात अन्नपूर्णा माता आहे तेथे सुंपुर्ण जातीच्या गौऊमाता( गाय व बैल आहे) कोल्हापूर पासून,७.५किलोमिटर खूप छान आहे बघण्यासारखे आहे कलाक्रुता शाळा आहे जय अन्नपूर्णा माता की जय जय बाबाजी भक्त परिवार आंगणगाव हार्दिक अभिनंदन 💐 💐 💐 💐 💐 💐 तालुका येवला जिल्हा नाशिक महाराष्ट्र

  • @babitakamate6125
    @babitakamate6125 2 місяці тому +1

    कनेरी मठ मी पाहिला आहे खूपच छान आहे

  • @Happiness394
    @Happiness394 5 років тому +10

    Matth Khuuuupch sundar ahe...nice vlog.👌👌👍

  • @waseem.03
    @waseem.03 6 років тому +4

    Excellent

  • @djssolapur37
    @djssolapur37 6 років тому +1

    Khup chan video
    Mastch sir.....!!

  • @vaishnavishinde450
    @vaishnavishinde450 3 роки тому +2

    My Favourite Kolhapur Sidhgiri museum 🙏

  • @Foujipremi_Shivu
    @Foujipremi_Shivu 3 роки тому +9

    I love kolhapur like it

  • @Kaushik712
    @Kaushik712 6 років тому +15

    First channel to show such amazing place✌️very great and informative video!!

  • @vilaspatil9352
    @vilaspatil9352 3 роки тому

    वा!अप्रतिम सुंदर देखाव्यात

  • @ushapatil4976
    @ushapatil4976 5 років тому +2

    very nice .....very beautiul video......thanks sir.

  • @bhairavnathshinde3337
    @bhairavnathshinde3337 6 років тому +4

    बघितल आहे खूप छान आहे

    • @sureshbagadi3146
      @sureshbagadi3146 5 років тому

      मी दोन वेळा पाहिले आहे. खूप छान आहे

  • @sadhviswami4643
    @sadhviswami4643 5 років тому +3

    Super sir

  • @aparnasadavarte8797
    @aparnasadavarte8797 3 роки тому +1

    Kharach khoop apratim kala kruti ahe prachin kala ani tyanche rahaniman che hubehub darshan hote Salam tya sarvana jyani h tayar kele 🙏🙏

  • @maharashtrachishauryagatha
    @maharashtrachishauryagatha 2 роки тому

    सुंदर शिवशाहिर सुनीलजी चिंचोलीकर परिवाराच्यावतीने सर्वांचे अभिनंदन

  • @sakshimhapsekar7066
    @sakshimhapsekar7066 3 роки тому +4

    I visit it last year 😊
    It's a nice experience

  • @anandamasal1431
    @anandamasal1431 5 років тому +3

    Very very nice.

  • @shrinivaskulkarni1162
    @shrinivaskulkarni1162 9 місяців тому

    Excellent. Countless effort & skill have gone in this activity.Invaluable task.Generations will thank you for your imaginative realization .

  • @vikispecial.8517
    @vikispecial.8517 2 роки тому +2

    Very nice and beautiful stachues, very attractive. 👆👍🙏👌

  • @vitthalkumbhar4051
    @vitthalkumbhar4051 3 роки тому +3

    अतिशय सुन्दर ग्रामीण जविन दाखवण्यात आले आहे

  • @malini7639
    @malini7639 6 років тому +4

    कोल्हापूर ला अंबाबाई च्या दर्शनासाठी गेलो पण कणेरी मठ बघायचे राहून गेले या व्हिडीओ त खुपच छान माहिती सह बघायला मिळाले असेच सापुतारा व कोकणात पण आहे

  • @veenatawade815
    @veenatawade815 Рік тому

    खूपच सुंदर कलाकृती निर्माण केली आहे आणि आपण याबाबत मार्गदर्शन केले त्याबद्दल खूप खूप आभार.

  • @kiranjoshi5857
    @kiranjoshi5857 3 роки тому +1

    खूप सुंदर. किती हुबेहूब आहेत हे पुतळे. अगदी जिवंत माणसंच आहेत जणू . महाराष्ट्रीयन संस्कृती खरोखर खूप महान आहे. 🙏🙏🙏

  • @prabhadumbre671
    @prabhadumbre671 3 роки тому +4

    Khupch sunder🙏🙏

  • @bhagyashrimore9404
    @bhagyashrimore9404 4 роки тому +9

    I have been there , it is awesome..

  • @namratasawant8167
    @namratasawant8167 3 роки тому +1

    Khup Sundar 👌👌💐💐😍☺️

  • @santoshjagtap7556
    @santoshjagtap7556 5 років тому +2

    मी पण काही वर्षांपूर्वी पाहीलेला आहे. परंतु असा व्हीडिओ लोकांसमोर प्रदर्शित केला हे खुप सुंदर केले.

  • @mumbaikarshorts11
    @mumbaikarshorts11 3 роки тому +4

    आमच्या भागातील कणेरी मठाचा व्हिडिओ पाहून खुप भारी वाटले. 👍👍👍👌🏻👌🏻👌🏻

  • @shivajigawde8202
    @shivajigawde8202 2 роки тому +3

    अत्यंत अत्यंत सुंदर आहे 💓💓👌👌😍😍

  • @babanrawade324
    @babanrawade324 2 роки тому

    लय भारी अतिशय सुरेख आठवणी🙏🙏

  • @shraddhashraddha3217
    @shraddhashraddha3217 3 роки тому +2

    मी दहा वर्षा पुर्वी गेली खूप छान आहे सगळे जीवंत असल्यासारखे दिसते 💐👌

  • @mandakinitirhekar9383
    @mandakinitirhekar9383 Рік тому +3

    खुपच सुंदर पण सर बहुतेक लोकांना कोल्हापूर मध्ये आल्यावर माहितच नसते तर आपण बाहेरुन येणाऱ्या 4 व्हिलर ,यात्रेकरू ,पर्यटक यांचे साठी गाईड किंवा ईतर माहितगार व्यक्ती ठेवल्यास हे पाहण्या(आनंदा) पासुन वंचित राहणार नाही ही विनंती

  • @sudhiramruskar67
    @sudhiramruskar67 5 років тому +12

    जगात भारी कोल्हापूरी

  • @nagnathkale1551
    @nagnathkale1551 5 років тому +2

    खरंच खूप खूप चांगलं आहे आम्ही बघून आलो आहे

  • @bhaulad7033
    @bhaulad7033 2 роки тому

    खुप छान पुरणीक चित्र दाखवलात धंन्यवाद 🙏🙏💐💐

  • @sarikapatil357
    @sarikapatil357 5 років тому +8

    Beautiful

  • @sulabhawaghamare1388
    @sulabhawaghamare1388 5 років тому +6

    Very nice कण्हेरी मठ

  • @pm-fq4xi
    @pm-fq4xi 5 років тому +2

    बघितला आहे मी दोन तास लागतात बघायला खूप छान आहे कनेरीमठ

  • @pramilahamare9820
    @pramilahamare9820 5 років тому

    Khupch sunder..

  • @chhayarane9330
    @chhayarane9330 4 роки тому +18

    गावात ली आठवण झाली आज

  • @ashoksawant9208
    @ashoksawant9208 3 роки тому

    , अतिशय सुंदर मन तृप्त होते

  • @rohangurnule2655
    @rohangurnule2655 6 років тому

    Khup dhanyavad je Amala ghari baslya ase video pahayala miltat.. khup khup abhar tumche..

  • @sarikasutar1649
    @sarikasutar1649 6 років тому +5

    मी पण आले होते पण अत्ता खुपंच छान आहे खूप खुप मस्त