औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य कसे कोसळले?

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुढच्या काहीच वर्षात मुघल साम्राज्य पार कोलमडले मुघल साम्राज्याच्या अस्ताला नक्की औरंगजेब जबाबदार आहे की त्याच्यानंतरच्या त्याच्या नालायक पिढ्या हे ठरवणे मुश्कील आहे. पण मराठ्यांचा उदय हाच मुघलांच्या अस्ताला कारण ठरला हे मात्र नक्की...
    #shivaji_maharaj #sambhaji_maharaj #aurangzeb #mughalempire #maratha

КОМЕНТАРІ • 213

  • @tanmaygade7377
    @tanmaygade7377 Рік тому +22

    तो संपूर्ण हिंदुस्थानाचा बादशहा नव्हता तो फक्त मुघलांचा बादशहा होता

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +5

      त्याच्या अखत्यारीत संपूर्ण देश होता (almost)

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 місяці тому

      हिंदुस्थानचा च .होता

  • @ranjeetnsawant8678
    @ranjeetnsawant8678 Рік тому +18

    मला अभिमान आहे मी मराठा असल्याचा जय भवानी जय शिवाजी

    • @sagarmandavkar9825
      @sagarmandavkar9825 Рік тому +1

      SS s

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @shilpadesai9657
    @shilpadesai9657 Рік тому +15

    छान माहिती दिली. शिवाजी महाराज पासून ते पेशवे पर्यंत सगळे मावळे लढवय्ये आणि कर्तॖत्ववान होते.

    • @andy8081
      @andy8081 Рік тому +3

      The main reason for this is the fighting spirit that Shivaji Maharaj instilled in his followers and the legacy he left behind.

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @panchkrishnabhakti3156
    @panchkrishnabhakti3156 Рік тому +14

    दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा 🙏🙏🌹🌹

  • @arun.bhale.3231
    @arun.bhale.3231 7 місяців тому +3

    खूप व्हिडीओ बघितले मी पण तुमच्या एकच व्हिडीओ मध्ये खूप चांगली माहिती कळाली सर
    राजमाता जिजाबाई बद्दल व्हिडीओ बनवा🙏

  • @kakasahebbhojne4167
    @kakasahebbhojne4167 Рік тому +7

    खूप छान माहिती दिलीत अशी माहिती आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातून देण्यात आली पाहिजे

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @kailashsharma3738
    @kailashsharma3738 Рік тому +2

    औरंगजेब नंतर चा इतिहास आज समजला। शाळेच्या इतिहास च्या पुस्तकात या बद्दल माहिती नाही।।

  • @ajitnadgouda6079
    @ajitnadgouda6079 Рік тому +7

    जबरदस्त माहिती. ही माहिती सीबीएससी च्या पुस्तकातून का सांगितले जात नाही? गेली साठ वर्ष मलाही ही माहिती नव्हती.

    • @sanjayshelar153
      @sanjayshelar153 Рік тому +1

      एवढी इथंभूत माहिती दिली तुम्हाला सलाम आहे केवढा गाढा अभ्यास केला असेल ही माहिती कांग्रेसने लपवून फक्त मुसलमानाच पराक्रम अभ्यासक्रम मधे दाखवला

  • @sudhakarmajalkar1026
    @sudhakarmajalkar1026 Рік тому +3

    खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद. अशीच माहिती पाठवत रहा.

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @rjpatil
    @rjpatil Рік тому +2

    खूप छान माहिती ❤️

  • @madhusudansalkar2309
    @madhusudansalkar2309 Рік тому +3

    संपूर्ण भारताचा ,औरंगजेब कधीहि
    राजा होऊ शकला नाही.

  • @vishnupatil7583
    @vishnupatil7583 Рік тому +1

    दुर्मिळ माहिती सांगितली,sir....... तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे..... अजून असे व्हिडिओ तयार करा..... त्यासाठी शुभेच्छा

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @vishwasdhundhale9315
    @vishwasdhundhale9315 Рік тому +2

    जबरदस्त माहिती दिलीत आपण
    धन्य वाद 🙏🙏🙏🙏

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @rajeshbehere2822
    @rajeshbehere2822 Рік тому +1

    खूप छान ,सुंदर माहिती दिली आहे

  • @hanumanmaske4129
    @hanumanmaske4129 Рік тому +2

    खूप छान माहिती दिलीत

  • @sudeshborade3883
    @sudeshborade3883 10 місяців тому +1

    कुठे ते मोगल आणि कुठे माझा शंभूराजा...🧡👑

  • @nitingosavi2399
    @nitingosavi2399 Рік тому +1

    Uttam mahiti dilit saheb

  • @yayatikalse6746
    @yayatikalse6746 Рік тому +3

    जय महाराष्ट्र

  • @kishormore4489
    @kishormore4489 Рік тому +10

    Maratha Empire 🔥🔥🚩🚩🙏

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @devkantshinde7163
    @devkantshinde7163 Рік тому +2

    योग्य माहिती, उत्तम सादरीकरण !

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @pratikdevalekar08
    @pratikdevalekar08 2 роки тому +10

    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @poojanaware160
    @poojanaware160 Рік тому +5

    तुमची गोष्ट मला छान वाटली

  • @sachinkale5733
    @sachinkale5733 Рік тому +2

    खुपच छान पद्धतीने इतिहास सांगितला सर..

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому

      खूप खूप धन्यवाद

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @sachinkatote8131
    @sachinkatote8131 Рік тому +1

    The best information

  • @ankushchavan4482
    @ankushchavan4482 Рік тому +1

    Great 1 dam jhakas

  • @user-zs8vu6ts9t
    @user-zs8vu6ts9t Рік тому +2

    जय हिंद जय महाराष्ट्र

  • @pralhadsonar87
    @pralhadsonar87 Рік тому +1

    असल्या नीच औरंगजेब वरून औरंगाबाद हे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर हे नाव शिंदे फडणवीस सरकारने ठेवून श्रेय घेतले पुन्हा हेच राज्य सत्तेवर येईल,,

  • @VikasPatil-cm4uo
    @VikasPatil-cm4uo 9 місяців тому

    आपल्या महाराणी येसूबाई महारष्ट्रात परत आणल्या गेल्या देल्हीच्या तख्ता पेक्षा हाच मराठ्यांचा देल्ही वरती मोठा विजय आहे

  • @vilaskadam290
    @vilaskadam290 Рік тому +3

    तुम्ही दिलेली माहिती छान आहे.

  • @satishchavan1749
    @satishchavan1749 Рік тому +2

    मराठ्यांचा खुप छान इतिहास.

  • @shivajikshirsagar2222
    @shivajikshirsagar2222 Рік тому +4

    Thanks for your video 📸🙂🙂🙂🙂🙂 I love good Marathi talkers in Maharashtra. Others are under the Marathi Roof struggling for their demands from Government instead of good work.

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @ambadasgaikwad8026
    @ambadasgaikwad8026 Рік тому +1

    मी.मराठा.मला.हिदविसोवराजाचा.अभिमान.आहे.जय.शिवरार

  • @keyurchakurkar3687
    @keyurchakurkar3687 Рік тому +12

    Maratha-Peshwa transition is also a very less known topic!🎉

    • @Maharashtrahistory
      @Maharashtrahistory  Рік тому +6

      Video is already made on that.

    • @RVNithale
      @RVNithale Рік тому +1

      पेशवा हा भारतीय शब्द नाही...पेशवा या विदेशी शब्दाची आधी इतिहास वाचवा

    • @vilaskamat2965
      @vilaskamat2965 Рік тому

      मुघल साम्राज्य संपल्यानंतर काय झाले?
      ua-cam.com/video/AGgsBTJSWJw/v-deo.html

  • @krishnajadhav1257
    @krishnajadhav1257 Рік тому +1

    चांगली माहिती दिली.मुळात औरंगजेब २७०० कि.मी.( आग्रा प्रदेश सोडून) खाली दक्षिणेकडे यायची खरी गरज नव्हतीच, शिवाय धर्माच्या नावाखाली मंदिर तोडून मशिद बांधून, शक्ती चे धर्मांतर कशाला करायचे???? प्रत्यक्ष ईस्वर असे सांगतो का????

    • @udaypawar1134
      @udaypawar1134 2 місяці тому

      तो हरामखोर होता,पण मंदीर नाही तोडले,जीर्ण मंदीराचे जांगी मज्जिद बांधली❤.

  • @amrutawandare4474
    @amrutawandare4474 4 місяці тому

    खूप छान व्हिडिओ आहे दादा 🤗

  • @nitinalhat5703
    @nitinalhat5703 Місяць тому

    Khup Chan mahiti jai shivarai

  • @deepakmunagekar8971
    @deepakmunagekar8971 2 роки тому +1

    अत्यंत आवश्यक आणि सुंदर माहिती सांगितलात सर कारण अशी वारशांची माहिती कोणीच दिलेली नाही.त्यामुळे अजूनही काही मोठ्या हस्तींची वारस माहितीचे व्हिडिओ बनवावेत. जसे की, -छत्रपती शिवाजीमहाराज, महात्मा गांधी ,सुभाषचंद्र बोस, इत्यादींवर.
    अनेक शुभेच्छा मुणगेकर कुटुंबाकडून. तुमचा युट्यूब चॅनल खूप मोठा .होवो हो ईश्वर चरणी प्रार्थना.
    जय हिंद जय महाराष्ट्र.

  • @shrirangpachkawade5889
    @shrirangpachkawade5889 Рік тому +4

    Auragajeb la jaisi karani vaisi barani zale

  • @dileepchougale5266
    @dileepchougale5266 Рік тому

    Khup sundar mahiti milali 👌👌👌👌💐💐💐💐💐💐💐💐👏👏

  • @mangalbabushah2598
    @mangalbabushah2598 Рік тому

    Khupach chan mahiti Dhanyavad 🙏🙏

  • @ajaygahile352
    @ajaygahile352 Рік тому +1

    Nice information keep it up 👍

  • @mahavirsakale5720
    @mahavirsakale5720 Рік тому

    Good information given by you. Thanks

  • @mangeshdhanawde5347
    @mangeshdhanawde5347 Рік тому +2

    Mast mahiti, jay shivray jay maharashtra

  • @shyambejalwar2002
    @shyambejalwar2002 Рік тому

    Short, informative and helpful

  • @pandurangkhedekar4274
    @pandurangkhedekar4274 Рік тому +1

    फारच छान माहिती दिली आहे.

  • @shivrajparit1135
    @shivrajparit1135 2 роки тому +2

    खूप सुंदर माहिती सर 👌🙏

  • @amolpimpale3603
    @amolpimpale3603 Рік тому

    खुप छान माहिती दिली आपण आपले मनापासुन धन्यवाद

  • @vishwasdhundhale9315
    @vishwasdhundhale9315 Рік тому +1

    जय भवानी, जय शिवराय 🙏🙏

  • @dareppaibrampure6644
    @dareppaibrampure6644 Рік тому +1

    The Great Marathas 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼❤️. ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @Lidili
    @Lidili Рік тому

    फारच छान माहतीपूर्ण व्हिडिओ आहे.
    मराठा काय चिज आहे ते कळते. सस्नेह नमस्कार.

  • @rohidasmogal8322
    @rohidasmogal8322 Рік тому

    ज्यांनी भारताचे वाटोळे करून पाहिले त्यांचे समूळ नष्ट झाले

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 Рік тому

    धन्यवाद

  • @jitendrajadhav5091
    @jitendrajadhav5091 Рік тому

    उत्तम माहिती

  • @Respective96
    @Respective96 Рік тому

    MST info DILI BHAu 🚩🚩🚩🚩 जय शिवराय🚩🚩

  • @yogeshpatare4358
    @yogeshpatare4358 Рік тому

    जय शिवराय जय शंभुराजे जय संभाजी जय 🚩🚩🚩🚩

  • @sarangdharbagade7971
    @sarangdharbagade7971 Рік тому

    Farch chagali mahiti milali sir thanks

  • @vijaypardeshi2658
    @vijaypardeshi2658 Рік тому

    Very nice and informative

  • @dangepatil379
    @dangepatil379 Рік тому

    खुप छान माहीती सांगीतली

  • @popatbhandwalkar7957
    @popatbhandwalkar7957 6 місяців тому

    Very nice information sir

  • @kalidaskhatal34
    @kalidaskhatal34 Рік тому

    जयहिंद.जय.शिवराय

  • @parmeswarchandravanci8809
    @parmeswarchandravanci8809 2 роки тому +2

    🔥Chan mahiti she🔥

  • @rajkumarnimbalkar6637
    @rajkumarnimbalkar6637 Рік тому +2

    EAKDAM CANNGALI MAHITEE SANGITALEE SIR !⛳👈💁‍♂️👨‍👩‍👧‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👧👨‍👨‍👧👨‍👩‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦👨‍👩‍👦‍👦🕉👨‍👩‍👧👨‍👩‍👦‍👦👨‍👨‍👧👨‍👩‍👧‍👧👨‍👨‍👧🙏

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 Рік тому

    सुंदर माहिती

  • @shrikanttare5358
    @shrikanttare5358 Рік тому

    उत्तम

  • @sukdevbhandkar5647
    @sukdevbhandkar5647 Рік тому

    अविस्मरणीय माहिती खूपच छान

  • @dhotregirish
    @dhotregirish Рік тому +1

    Great Maratha but we have to think why we have lost to British, there are also shortcomings in Marathas

  • @sonumunde123
    @sonumunde123 Рік тому +1

    Jai Maharashtra..

  • @sanjaysonwane2391
    @sanjaysonwane2391 Рік тому

    Thank you

  • @Sai_Hawale
    @Sai_Hawale Рік тому

    🌹🌹I like this 🌹🌹

  • @balughorpade5628
    @balughorpade5628 Рік тому

    लय भारी

  • @rajtambe6563
    @rajtambe6563 Рік тому

    Chhan

  • @bharatparab1597
    @bharatparab1597 2 роки тому +2

    खूप छान माहिती. हि माहिती शालेय शिक्षणात शिकवली जात नाही 🙏

  • @anitasawant7307
    @anitasawant7307 2 роки тому +2

    Thank you so much sir 🙏

  • @ajaypatil5505
    @ajaypatil5505 Рік тому

    छान माहिती

  • @keyurchakurkar3687
    @keyurchakurkar3687 Рік тому +1

    Nice research

  • @_lokkala
    @_lokkala Рік тому

    जय शंभुराजे जय शिवराय

  • @ratnabhandar6582
    @ratnabhandar6582 Рік тому

    अप्रतिम माहिती

  • @priyankagharat9124
    @priyankagharat9124 Рік тому

    Khup chan

  • @atmaramparab3987
    @atmaramparab3987 2 роки тому +1

    माहिती फारच छान

  • @vinodgawande5835
    @vinodgawande5835 2 роки тому

    Khup chyan mahiti dilit

  • @simtanavale1343
    @simtanavale1343 4 місяці тому

    Jai Hind Jai Maharashtra ,🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💪💪💪💪

  • @jvaghela55
    @jvaghela55 Рік тому +1

    Fantastic Jai Hind Jai Maharashtra

  • @pramodugale5607
    @pramodugale5607 Рік тому

    सुंदर माहीती.

  • @vivekgokhale4959
    @vivekgokhale4959 Рік тому

    Excellent 👍

  • @vaishalithorat1046
    @vaishalithorat1046 2 роки тому

    Nice ty sir khup Chan mahiti deli tumhi 🙏

  • @dr.purushottamshinde.3568
    @dr.purushottamshinde.3568 4 місяці тому

    The Great Maratha

  • @lalajadhav8309
    @lalajadhav8309 Рік тому

    जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @pradeeppawar9671
    @pradeeppawar9671 Рік тому

    Nice

  • @umeshkale3185
    @umeshkale3185 Рік тому

    Changli

  • @shankardharmadhikari3489
    @shankardharmadhikari3489 Рік тому

    Very nice👍

  • @tejasdesai4516
    @tejasdesai4516 Рік тому

    Khupc Chan mahiti

  • @somnathbhosale5509
    @somnathbhosale5509 2 місяці тому

    Jay shivray

  • @rahulkaware5888
    @rahulkaware5888 Рік тому

    एक नंबर

  • @anitabaral4702
    @anitabaral4702 Рік тому

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @balajikuber9418
    @balajikuber9418 2 роки тому

    छान माहिती दिली,, पण trotak होती . 👍🏽 एकं दरीत 👍🏽👍🏽👍🏽 आगे बढो

  • @imarider8387
    @imarider8387 Рік тому +1

    वाह काय सुंदर वर्णन करता सर तुम्ही गोष्टींच 👍🏻🚩

  • @deepakbangar5957
    @deepakbangar5957 5 місяців тому

    मराठा सरदार

  • @vaishalideshmukh802
    @vaishalideshmukh802 Рік тому

    Chatrapati Shivaji Maharaj ki Jay 🙏

  • @harijadhav1071
    @harijadhav1071 Рік тому

    Vere nlice

  • @Marathikavita1377
    @Marathikavita1377 Рік тому

    जय शिवराय🚩🚩🙏🙏