छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 сер 2024
  • शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आपण काय शिकलो? - माणस जोडण्याची अफाट क्षमता असणारे शिवराय हे एक विलक्षण व्यक्तिमत्व होते. आज मात्र त्यांच्या मृत्यूचाही वापर काही समाजकंटक समाजात दुफळी आणि जाती धर्मात तेढ निर्माण करण्या साठी करत आहेत. सध्या WhatsApp आणि फेसबुक ह्या सारख्या सोशल मिडिया platforms वरून शिवाजी महाराजांचा खून झाला होता व तो त्यांच्याच काही मंत्र्यांनी केला होता अशी चुकीची माहिती प्रसारित होत आहे. शिवाजी महाराजांचा मृत्यू नेमका कसा झाला? त्याविषयी उपलब्ध असणार्‍या नोंदी आणि समकालीन पुरावे याबद्दल हा आजचा व्हिडीओ आहे.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचे रहस्य : भाग १६ - अपरिचित इतिहास | Shivaji Maharaj Death Controversy
    English CC by Sahil Sagwekar.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Visit our website : www.marathahist...
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpres...
    Facebook : / marathahistory
    आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी समकालीन ऐतिहासिक संदर्भ साधनांचा अभ्यास करून लिहिलेली आमची पुस्तके आपण खालील दुव्यावर क्लिक करून online खरेदी करू शकाल -
    झंझावात - amzn.to/2pRahDP
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग १ - amzn.to/2oU3Xds
    इतिहासाच्या पाऊलखुणा भाग २ - amzn.to/2oUfrgI
    रणझुंजार - amzn.to/2q2fBR0
    समरधुरंधर - amzn.to/2pR7k6h
    All images in the video are for representational purposes only.

КОМЕНТАРІ • 1,8 тис.

  • @rajendraghare6608
    @rajendraghare6608 2 роки тому +49

    अजून सुधा महाराजांच्या मृत्यु ची कल्पना जरी झाली तरी खूप उदास वाटतं माझ्या राजाला देवाण अमर तर केले आहेच पण शरीर बरोबर असते तर अम्हला दर्शन घडून जीवन धन्य झाले असते .जय शिवराय

    • @user-cg2sx3oj4y
      @user-cg2sx3oj4y Рік тому +3

      मलाही खूप उदास वाटत असं वाटत कि आपण त्याचाकळत जगत आहोत व आपल्या समोरून महाराज चाललेत वाईट वाटत khup😭😭😭

  • @lajjashankarpandey
    @lajjashankarpandey 2 роки тому +9

    खूपच छान दोन वर्षापूर्वी हा व्हिडिओ पाहिला होता मी
    तेव्हा फक्त २ हजार लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहचला होता
    आज ४५ लाख लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
    हा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रात पोहचला पाहिजे
    संपूर्ण देशात पोहचला पाहिजे
    जेणे करुन जे तथाकथित जागतिक दर्जाचे ब्रिगेड इतिहासकार आहेत त्यांची तोंडे बंद होतील.
    आणि आपल्या लोकांचे डोळे उघडले जातील.

  • @aartikulkarni507
    @aartikulkarni507 4 роки тому +783

    जगावे तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे आणि मरावे तर छत्रपती संभाजी महाराजांसारखे. जय भवानी जय शिवाजी

    • @sanjaydalvi4385
      @sanjaydalvi4385 4 роки тому +52

      जर शिवाजी महाराज्यांप्रमाने जगलो तर शत्रूकडून पकडले जाणे अशक्य, त्यामुळे संभाजी महाराज्यांसारखे मरण येणे अशक्य.

    • @prasadtade7072
      @prasadtade7072 3 роки тому +12

      जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩🚩🚩

    • @yashvijaymuley3551
      @yashvijaymuley3551 3 роки тому +12

      @@sanjaydalvi4385
      एकदम अचूक टिप्पणी

    • @bhapusagar5256
      @bhapusagar5256 3 роки тому +11

      राजे पुन्हा जन्माला या

    • @raghvendrabk4061
      @raghvendrabk4061 3 роки тому +2

      @@sanjaydalvi4385 स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी राजे यांचे बलिदान आणि पानिपत रणसंग्राम हे दोन प्रसंग मराठी काळजात घुसलेली विषारी बाण आहेत. आजही मराठी माणसाला हे प्रसंग खिन्न करून सोडतात.

  • @priyathete406
    @priyathete406 3 роки тому +4

    छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यु ही आपल्यासाठी अतिशय दुःखदायक अशी घटना आहे. महाराजांच्या मृत्युने मन सैरभैर व भावना अनावर होतात. डोळ्यांतून अश्रू वाहू लागतात. पण राजे तुमचा मृत्यू आज राजकारण होऊन बसले आहे हीच खंत.
    अतिशय सुंदर व समर्पक शब्दात विवेचन व तितकेच खोल असे चिंतन. यातील काही संदर्भांचा नक्कीच मी माझ्या भाषणात उल्लेख करेल इतकी महत्त्वाची माहिती .धन्यवाद सर.
    समाजातील तेढ कमी करण्याच्या दृष्टीने आपण फार मोठा मोलाचा वाटा उचलला. राजांचं हेच तर स्वप्न होतं!!!!!

  • @Marathi-hindi-Instrumental
    @Marathi-hindi-Instrumental 2 роки тому +36

    शेवटच्या वाक्याने ...आनंद दिला ...".महाराज अमर आहेत " 😇🤩

  • @vaishnavikhot9247
    @vaishnavikhot9247 5 років тому +67

    अतिशय सुंदर!!! डोळ्यात पाणी आले !! कृपया असाच इतिहास संभाजी महाराजांचा सांगून , त्यांनाही अमर बनवावे .

  • @dhanshreethakur9331
    @dhanshreethakur9331 4 роки тому +431

    किती सोसलं माझ्या राजानी 😔पण स्वराज्ज स्थापन केलच..म्हणुनच आजही ते आपल्या सोबत आहेत व कायम राहतीलच 🙏🙏जय शिवराय 🙏🙏

    • @GRVOP
      @GRVOP 3 роки тому +10

      Aaplyala aplya mahrajanche gad killye ....aani tyancha history japaychi ahe .aani ti bhawani talwar dekhil vaps anychi ahe..jai jijau..jai shivray..jai Shambhuraje🚩...

    • @pramodpitale1955
      @pramodpitale1955 2 роки тому +2

      प्रणाम माझ्या राजांना 🙏

    • @sudhakarmapari723
      @sudhakarmapari723 2 роки тому +2

      राजे मानाचा मुजरा🙏🏾🙏🏾🙏🏾

    • @ayushmane1304
      @ayushmane1304 2 роки тому +1

      Jay shivray 🧡🧡🚩🔥🚩🔥🔥

    • @pranavnaikwadi7271
      @pranavnaikwadi7271 2 роки тому

      🙏🙏

  • @user-re7de7km8y
    @user-re7de7km8y 3 роки тому +119

    शिवाजी महाराज आज ही जिवंत आहेत, प्रत्येक मराठी व्यक्तिचा मना मनात 350वर्षांनंतर ही जिवंत आहेत,आणि कायम राहतिल, मानुस किती वर्षे जगला याला महत्व नाही, तर लोकाच्या मनात किती राहीला महत्वाचं आहे,

    • @mvshrikant
      @mvshrikant 2 роки тому +9

      छत्रपति श्री शिवाजी महाराज को मानने वाले, उनको आदर्श मानने वाले संपूर्ण भारत में है, क्योंकि महाराज ने कटक से अटक तक भगवा लहराया था

  • @vinoddesai1882
    @vinoddesai1882 5 років тому +21

    खुपच अभ्यासपूर्ण आणि संदर्भपुर्ण दाखले देत शिवछत्रपतींच्या अंतिम क्षणातील संभ्रम अवस्था दुर करण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी महाराजांच्या अमरात्वाचा उल्लेख मनाला विशेष भावतो. या अभ्यासपूर्ण मांडणी बद्दल खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @abhijeetparse4926
    @abhijeetparse4926 3 роки тому +8

    मराठा हिस्ट्री चॕनलचे मनःपूर्वक आभार.असेच उत्तमोत्तम व्हिडोओ आपल्याकडून आमच्या भेटीस येत राहो हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना

  • @mdinfofun6193
    @mdinfofun6193 2 роки тому +7

    🚩🚩!! जय शिवराय !!🚩🚩 सर खुप छान सांगतलं आपण डोळ्यातून आपोआप पाणी आल 😭 महाराज आजही आपल्यातच आहेत. त्याच नाव किंवा कथा, माहिती ऐकली तरी अंगावर काटा यतो ते आपल्या सगळयांच्या हृदयात आपल्या आसपासच आहे. ते एक वेगळीचीच ऊर्जा आहेत. त्याच नाव आल की आज पण शरीरात वेगळाच काहीतरी होत काटा यतो. 🚩🚩!!जय शिवराय !!🚩🚩

  • @SsssSsss-ff9yv
    @SsssSsss-ff9yv 4 роки тому +195

    श्रीमंत योगी.. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना. या त्यांच्या मुस्लिम मावळ्या कडून.. मनाचा आणि मानाचा मुजरा..

    • @shivajimaral2146
      @shivajimaral2146 4 роки тому +1

      JAY SHIVARAY
      SHIVAJI MARAL
      GAV. DHANEP
      TA. VELHA
      FON NAMBAR
      9561961626

    • @bharatpansare7492
      @bharatpansare7492 3 роки тому +3

      @@shivajimaral2146 दादा, मी सुद्धा वेल्हेकर. आपला वेल्हा ही केवळ निसर्गरम्य ठिकाण आहे. राजगड, तोरणा याचप्रमाणे बरेच गडकिल्ले आपल्या सभोवती आहेत. (वडगाव झानजे) 🚩|| जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे ||🚩

    • @dattatrayaborate335
      @dattatrayaborate335 3 роки тому +12

      जे मुस्लिम मावळे शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतात., त्यांना मानाचा सलाम !

    • @cskchennaisuperkings7835
      @cskchennaisuperkings7835 3 роки тому +2

      काय आहे ना शिवाजी महाराज जात धर्म मानत नव्हते शिवाजी महाराजांच्या काळात मुघलांनी अनेक हिंदूचे जबदरस्तीने धर्मांतरण केलेले शिवाजी महाराजांनी बऱ्याच जणांना परत हिंदू धर्मात घेतले पण त्या काळात काही लोकं या गोष्टीचा विरोध करायला लागले

  • @anilkhochare3447
    @anilkhochare3447 5 років тому +36

    अप्रतिम माहिती दिली आहे अगदी पुराव्यानिशी यामुळे सर्वांचा महाराजांच्या मृत्यू विषयी गैरसमज नक्कीच दूर होईल. "छत्रपती शिवाजी महाराज कि जय".

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z 4 роки тому +69

    छत्रपती"शंभूराजे"जर "महाराजां" जवळ असते तर काहीच होऊ दील नसत आमच्या "देवाला"miss u देवा 😭😭😭🙏जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @skenterprises2803
    @skenterprises2803 4 роки тому +1

    तुम्ही दिलेली माहिती,बोलण्याची पध्दत,सबूत,अभ्यास,दिलेले संगीत,सर्वच ग्रेट आहे,
    तत्पर,
    महाराजान्च्या मृत्युमागे असलेले,
    विष प्रयोग,धोका,हया सर्व अर्थहीन गोष्टी आहे,
    त्यांची परिस्थितीवर इतकी मजबूत पकड होती, की बाकी त्यांच्या विरोधात जाण्याचा विचार हा तर्क हीन च वाटतो.....
    छत्रपती शिवाजी महाराज आमच्या हृदयात आहे आणि ते सदैव रहाणारच...
    धन्यवाद .....

    • @krishnanathkulkarni710
      @krishnanathkulkarni710 3 роки тому +1

      धन्यवाद खूप अभ्यास पूर्ण माहिती दिली आभार कृष्ण नाथ कुलकर्णी 9320243313. मी मराठी माझी मराठी मनडल खारघर नवी मुमबंई 9319243313

  • @dahliadsouza9638
    @dahliadsouza9638 2 роки тому +108

    No one can be ever born like him ...the British never dared to even look at महाराष्ट्र during his reign ...the greatest stateman a true leader in every sense ...a thousand salutes to this dynamic personality Chatrapati Shivaji Maharaj ....till human life exists his deeds his work his greatness van never be forgotten.

  • @shrinivasajgaonkar3669
    @shrinivasajgaonkar3669 4 роки тому +268

    जो पर्यंत सूर्य चंद्र तारे आहेत तो पर्यंत महाराज आहेत आणि आपल्याला ते जगासमोर पोहचवायचे आहेत त्यांचे गुण अंगीकारून.... जय जिजाऊ जय शिवशंभु...

    • @jivanchaudhari7211
      @jivanchaudhari7211 4 роки тому +3

      👍👍👍👍👍👍👍👍👍

    • @gayatrirajput4988
      @gayatrirajput4988 4 роки тому +1

      Right

    • @amollandge5282
      @amollandge5282 3 роки тому +4

      जय शिवराय⛳️⛳️⛳️🙏🙏🙏🙏

    • @vasantkamble5482
      @vasantkamble5482 3 роки тому +1

      त्यांचे गूण अंगीकार करायचे म्हणजे तुम्ही नेमके काय करता?आता कूठपर्यंत आलाय ?

    • @udaypatil4317
      @udaypatil4317 3 роки тому

      Sivsene madhe kona kade maharajyache gun ahet

  • @abhishekgadgil1146
    @abhishekgadgil1146 4 роки тому +23

    अत्यंत उपयुक्त माहिती आहे. अनेक गैरसमज आपल्यामुळे दूर झाले.

  • @shrikantjanawlekar3747
    @shrikantjanawlekar3747 2 роки тому +1

    अति उत्कृष्ट विवेचन ऐकले. फार फार बरं वाटलं. अगदी मुद्देसूद आणि logically केले विवेचन. महाराजांनी स्वराज्यासाठी जे काही सोसले ऐकून डोळे भरून आले. छान आणि उत्कृष्ट. शाब्बास.

  • @prakashthorat654
    @prakashthorat654 3 роки тому +14

    तुम्ही असे म्हणता थोरले पुत्र उपस्तीत न्हवते,ठीक, पण त्या वेळी ते पन्हाळ्यावर होते मग त्यांना तिथून लगेच का आणले नाही,त्यांना कळवायला उशीर का केला,त्या नंतर ज्या काही घडामोडी झाल्या शंका घेण्यास कारणीभूत ठरल्या

  • @vidyacharan100
    @vidyacharan100 6 років тому +125

    क्या बात है ! किमान शब्दात ... किमान वेळेत ... भरपूर पुराव्यांसह अचूक आणि सटीक विवेचन .... Shivaji has died so often that some begin to think him immortal .... हे परदेशीयांनी वापरलेले वाक्य तर कमाल आहे. इतका जाज्वल्य इतिहास आपण धुळीला मिळवत आहोत हे दुर्दैव .... जय शिवराय

  • @MaziMarathi108
    @MaziMarathi108 2 роки тому +5

    मी आजपर्यंत छत्रपती शिवरायांचे कुठलेही चरित्र वाचले तेव्हा शेवटचा भाग कधीच वाचलेला नाही,कारण महाराजांचा मृत्यू ही कल्पना सहन करणेसुद्धा अशक्य वाटतं

  • @pramodapte1876
    @pramodapte1876 Рік тому +4

    अनेक नीच वृत्तीच्या आणि ब्राह्मण विरोधी लेखकांनी खोट्या बखरी लिहून आणि दूरदर्शन मालिका निर्माण करून ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर यांच्यात तेढ निर्माण करण्याचा अतिशय निंदनीय प्रकार सूरू केला आहे. त्याला सत्य सर्वांसमोर आणण्यासाठी केलेला प्रयत्न अति स्त्युत्य आहे.

  • @amar360De
    @amar360De 3 роки тому +49

    किती आले आणि किती गेले फक्त एकच राजे 🙏🙏 ऊंच चरीत्र म्हणून ऊंच किर्ती
    ते सदैव अमर आहेत 🙏

  • @abhishekdapse5942
    @abhishekdapse5942 5 років тому +8

    छान माहिती सर आज समजली, आठवणी जाग्या झाल्या मन दाटून आले.महाराज पुन्हा जन्माला या आपली गरज आहे या देशाला. 🚩 महाराजांना माझा मानाचा मुजरा🚩 @आमचे एकच राजे छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र सेना, अभिषेक@

  • @maheshkakade5242
    @maheshkakade5242 4 роки тому +22

    अतिशय छान पणे आपण मांडणी केली आहे सर संपूर्ण महाराष्ट्रा तर्फे आपला मी मनःपूर्वक आभारी आहे.

  • @user-ms6by4tc5z
    @user-ms6by4tc5z 4 роки тому +45

    "महाराज" जर १२ दिवसांपासून आजारी होते तर "शंभूराजेंना" का बोलवण्यात आले नाही गडावर! 🙏जय जिजाऊ-जय शिवराय-जय शंभूराजे🙏🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @tejasbhagat4444
      @tejasbhagat4444 3 роки тому +1

      Karan Mahraj jatil Ase vatle navte. Ani "natevaikanna" bolvun Ase tyaveles doctor sangayche nahit

  • @MRCDZ3
    @MRCDZ3 4 роки тому +27

    आम्हाला शिवाजी महाराजांचा व त्यांच्या कार्याचा खूप खूप अभिमान आहे

  • @nkulkarni403
    @nkulkarni403 5 років тому +78

    खुप सुंदर, शिवाजी महाराज म्हणजे साक्षात महादेवाचा अवतारच. हर हर महादेव 🚩🚩🙏

  • @sudarshandixit6688
    @sudarshandixit6688 6 років тому +28

    अभ्यासपूर्ण लेखन,विवेचन,व पुराव्यासह सादर केलेलं स्पष्टीकरण खुपच सुंदर.
    इतिहासातील इतर घटनांवरही आपण प्रकाश टाकण आम्हाला अपेक्षित आहे.धन्यवाद

  • @jivanchaudhari7211
    @jivanchaudhari7211 4 роки тому +76

    राजे कुठच नहीं गेले राजे इथाच आहे आपल्या प्रतेक हिन्दू चया हृदयात👍🙏🙏🇮🇳🇮🇳 जय भवानी जय शिवाजी महाराज

  • @sharadrawool4883
    @sharadrawool4883 2 роки тому

    खूपच तर्कशुद्ध विश्लेषण व विवेचन केले आहे आपण. समाजात सनसनाटी लिखाण व वक्तव्य करण्याची एक फेशनच झाली असताना असे सादरीकरण फार महत्त्वाचे. आणि हो, अतिशय सुस्पष्ट, स्वच्छ वाणी आपल्या विद्वत्तापूर्ण विवेचनाला शोभून दिसते. धन्यवाद।

  • @dayagargeshukl4028
    @dayagargeshukl4028 4 роки тому +117

    🙏क्षत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतीय , भारत देश चे आराध्य दैवत आहेत!! महाराजांना फक्त महाराष्ट्र पुरते मर्यादित करु नये!!🙏

    • @sameersayyad9338
      @sameersayyad9338 4 роки тому +6

      bhava khara ahe tuze maharaj akkhya bhartachi shan ahet pan mag apan pan maharana pratap rani lakshmibai yannapan apan daiwat दैवत manle pahije karan he sarwa thor loka aplyach matichi ahet -Jay Shivray

    • @parmeshwarkalne9849
      @parmeshwarkalne9849 4 роки тому +6

      It's true.

    • @santoshsapte7040
      @santoshsapte7040 2 роки тому +1

      Kay bolu majhya devachya baddal shabdach nahit Jay jijau Jay shivray

    • @santoshsapte7040
      @santoshsapte7040 2 роки тому +1

      Jay shivray

    • @ayushmane1304
      @ayushmane1304 2 роки тому +1

      💯💯💯💯🧡🧡🚩🔥🔥🔥🚩🚩🚩🚩

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 6 років тому +252

    छञपती शिवाजी महाराज की जय. राजा असावा तर असा. शिवरायांचे आठवावे रूप. शिवरायांचा आठवावा प्रताप. महाराज आज महाराष्ट्राला तुमची खुप गरज आहे हो. तुम्ही पुनर्जन्म घ्या . 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹😌

    • @surajsurwase9823
      @surajsurwase9823 5 років тому +10

      जय जिजाऊ जय शिवराय

    • @shardagharat2673
      @shardagharat2673 5 років тому +4

      Snehal Joshi 👌👌👌

    • @sunetramahajani6136
      @sunetramahajani6136 5 років тому +14

      अगदी बरोबर आहे
      त्या वेळी सुद्धा महाराज आणखी 10 वर्ष राहिले असते तर सगळा इतिहास बदलला असता
      इंग्रज येऊच शकले नसते

    • @pramod_kolte
      @pramod_kolte 4 роки тому +2

      Raja navhe tar daivat aahe jai shivray

    • @akashgharat59
      @akashgharat59 4 роки тому +1

      @@shardagharat2673 k

  • @pradnyamahajani9949
    @pradnyamahajani9949 Рік тому

    असा तपस्वी, ओजस्वी, जाणता राजा पुन्हा होणे नाही. औरंगजेबसारख्या दुष्टाला दीर्घायुष्य मिळते. महाराजांना मात्र इतके अल्पायुष्य. नियतीची ही क्रूर चेष्टा पाहून तळपायाची आग मस्तकात जाते. शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या कामी आपल्या आरोग्याची आहुती दिली. स्वतःकडे दुर्लक्ष केले त्यामुळे खूप मोठी हानी झाली. महाराष्ट्र एका दिव्य विभूतीला पारखा झाला. माहिती ऐकून खूप वाईट वाटलं. महाराज त्यांच्या अतुलनीय कार्याने सदैव अजरामर आहेतच. तरीही त्यांना अतिशय कमी आयुष्य लाभले याची सतत खंत वाटत राहते. ईश्वरी अवतार शिवरायांना कोटी कोटी प्रणाम. 🙏🙏🙏🙏

  • @aamusic7367
    @aamusic7367 4 роки тому +127

    एक मुद्दा तसाच राहतो महाराजांचे ज्येष्ठ पुत्र छत्रपती संभाजी महाराज असताना त्यांना महाराज काळ झाल्याची खबर रायगडावरून दिली जात नाही , अस का????

    • @pitambarjade8066
      @pitambarjade8066 3 роки тому +44

      कारण त्यावेळेस छ.संभाजी महाराज हे रायगडावर नव्हते त्यांना तातडीने बोलावणे पाठवले होते पण छत्रपतींच्या मृत्यूची बातमी सांगितली नव्हती कारण तसे केले तर प्रजा बिथरेल व शत्रू फायदा घेईल म्हणून बातमी गुप्त ठेवली ... श्रीमंत पुतळाबाई साहेब यांना सती जायचे होते पण ते देखील लांबवले कारण सतीची वस्त्रे बाजारातून आणावी लागतील व प्रजेमध्ये संशय निर्माण होईल.. म्हणून काही दिवसांनी छत्रपतींच्या पायातील जोडे छातीशी कवटाळून त्या सती गेल्या पण त्यांच्या शवासोबत गेल्या नाहीत.

    • @kedardesai9718
      @kedardesai9718 2 роки тому +11

      @@bepositive9477 सती जायला त्यांना जबरदस्ती नाही केली जायची. त्या स्वेच्छेने सती जायच्या.

  • @nitinbhosale7743
    @nitinbhosale7743 2 роки тому +7

    मराठी माणसाने कायम अंगी शिवाजी बाळगावा... हीच शिवाजी महाराजांना खरी श्रद्धांजली...

  • @pawanbhagvat1930
    @pawanbhagvat1930 3 роки тому +19

    खरंच डोळे पाणावले व्हिडिओ बघुन अप्रतिम महिती दिली जय भवानी जय शिवाजी 🚩🚩🚩

  • @kale537
    @kale537 4 роки тому +62

    माझ मन खूब कळवल दादा...😭

  • @balajighule9406
    @balajighule9406 3 роки тому

    खूप मस्त तुम्ही माहिती सांगितली...आणि एक विशेष म्हणजे प्रथमच बखरीमध्ये महाराजांचा उल्लेख एकेरी केला पण तो तुम्ही तसा न वाचता महाराजांचा आदर पुर्वक उल्लेख केला......
    जो पर्यंत चंद्र सुर्य तारे आणि ही पृथ्वी आहे तो पर्यंत अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत जगविख्यात शककर्ते श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराज शिवशंभु मावळ्यांच्या प्रत्येकाच्या ह्दयात आहेत.....जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे🚩

  • @sjadhav2525
    @sjadhav2525 5 років тому +14

    एकदम बरोबर असलेली माहिती, संपुर्णपणे अभ्यासपूर्वक लेख आहे

  • @MRCDZ3
    @MRCDZ3 4 роки тому +31

    श्री.सभाजी महाराजांचीही अशी सर्व खरी खरी माहिती आम्हाला सांगा

  • @maqbool31
    @maqbool31 4 роки тому +1

    खूपच छान माहिती, अशी माहिती शिक्षणात सुद्धा असली पाहिजे, की जेणे करून येणाऱ्या पिढीला सुद्धा महाराजांचा इतिहास पूर्णपणे कळावं, छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मनाचा मुजरा, जय हिंद, जय महाराष्ट्र

  • @Jorjefffghhhhhhgg
    @Jorjefffghhhhhhgg 5 років тому +1

    धन्यवाद सर आता मी माझ्या मुलांना शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला यांच्याबाबतही सर्व माहिती सांगु शकतो गेली बारा वर्षे झाली तरी मला शिवाजी महाराज यांचा मृत्यू कसा झाला हे नेमके माहिती नव्हते कारण काही लोक अफवा पसरत होते तुमच्या मुळे सर्व इतिहास समजला जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @anantsalvi9273
    @anantsalvi9273 Рік тому +3

    ऐसे छत्रपती शिवाजी महाराज ! स्वराज्याचे धाकले धनी संभू राजे पुनश्च होने नाही त्यांचे आचरण हेच त्यांचे चिरंतन स्मरण 🙏

  • @dr.manishad2126
    @dr.manishad2126 6 років тому +354

    खुपच छान माहिती......प्रमाणबद्ध पुरावे देऊन दिलीत.....स्वराज्य निर्माता राजा चा मृत्यु नक्की कसा झाला हे.....खरच कोणाला जास्त माहित नसेल.....पण विड़ीओ मुळे ...खुपच प्रश्नांची उत्तरे मिळतात ....धन्यवाद.....👍👍👌👌💪💪💪💪

    • @snitaoldisgoldnalawade5383
      @snitaoldisgoldnalawade5383 6 років тому +2

      Very good

    • @ravibhoir9034
      @ravibhoir9034 5 років тому +3

      Ok

    • @SachinRathod-312
      @SachinRathod-312 5 років тому +1

      Nice

    • @dryog2011
      @dryog2011 5 років тому +12

      अभ्यासपूर्ण योग्य पुरावे देऊन माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अश्याच प्रकारे ज्या नालायक लोकांनी शंभूराजांबद्दल चुकीची माहीती पसरवली, इतिहासाची मोडतोड केली त्याना धडा शिकवण्यासाठी अभ्यासपूर्ण माहीती जनतेसमोर यावी ही नम्र विनंती.

    • @shantaramrawade4704
      @shantaramrawade4704 5 років тому +1

      👌

  • @shobhakantable
    @shobhakantable 5 років тому

    Likes dislikes चे प्रमाण फारसे चांगले नाही. पण काळजी नसावी. ज्यांना हा व्हिडिओ बघून पोटात मळमळत असेल ते बिचारे dislike👎🏽 तर दाबतील पण पुराव्यानिशी सादर केलेल्या गोष्टींना खोटे कसे ठरवू शकतील? त्यामुळेच कंमेंट्स सेक्शन बराच शांत आहे.
    Good job Maratha History👍🏽👍🏽

  • @surajjadhav2405
    @surajjadhav2405 4 роки тому +1

    शिवाजी महाराज अमरच आहेत आज ३५० वर्ष होत आली तरी सुद्धा महाराज किती तरी करोडो माणसांच्या हृदयात आपले गड किल्ले बांधून राज्य करत आहेत।
    म्हणजेच महाराज अता सुद्धा हवे असे वाटथे
    🚩🚩जय जिजाऊ 🚩🚩जय शिवराय🚩🚩

  • @pramatheshnimkar2203
    @pramatheshnimkar2203 6 років тому +21

    This is the best of all your videos so far ... Especially the end... डोळ्यांत पाणी आल्यावाचून राहिलं नाही.

  • @neerajdharmadhikari6987
    @neerajdharmadhikari6987 3 роки тому +20

    शेवट अतिशय सुंदर केलात...
    महाराज अमर आहेत...

  • @abhishekmarathe5426
    @abhishekmarathe5426 2 роки тому +2

    आमचे राजे हैं साक्षात् रौद्र होते ते शिवशंकर भोलानाथ बाबा मध्ये विलीन होऊन गेले कारण माझे राजे हैं शंकराचा अवतार होते.
    छत्रपती शिवाजी महाराज की जय ⚔️🚩⚔️⚔️🚩⚔️🚩⚔️🚩🕉️🕉️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र ⚔️🚩⚔️🚩⚔️🚩🕉️🕉️ हर हर महादेव ❤️🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @Advait459
    @Advait459 3 роки тому +5

    कितीही मन घट्ट केले तरी ऐकवत नाही, महाराजांच्या काळात असतो तर बातमी ऐकूनच मेलो असतो...

  • @manoharpatil6795
    @manoharpatil6795 2 роки тому +9

    Chatrapati Shivaji Maharaj ji is immortal. He is alive in the DNA of Hindus Blood of India.. Chatrapati Shivaji Maharaj ki Jai Ho. 🌹🌹🌹❤️❤️❤️

  • @tulshidasdoshi1614
    @tulshidasdoshi1614 4 роки тому +1

    फारच सुंदर मनाला पटणारी आहे खरा हितहा स आजू न समजला‌ नाही आपल्या ‌‌या माहिती ती मिळत आहे
    दोसी. टि पी

  • @nsagar493
    @nsagar493 4 роки тому +44

    न्यायालंकारमंडित
    शस्रास्रशास्रपारंगत
    राजनितिधुरंधर
    प्रौढप्रतापपुरंदर
    क्षत्रियकुलावतंस
    सिंहासनाधिश्वर
    महाराजाधिराज
    राजा शिवछत्रपती महाराजांचा
    विजय असो.⛳

  • @user-eu1mp4ik9c
    @user-eu1mp4ik9c 4 роки тому +52

    अप्रतिम विश्लेषण केलंय तुम्ही सर......आवाज सुंदर आहे तुमचा........
    ...... जय भवानी जय शिवाजी

  • @rajchormale5275
    @rajchormale5275 4 роки тому +43

    मला हेच समजत नाय की dislike करणारे आहेत तरी कोण यार, यांना लाजा वाटत नाय का😢😢

    • @iamindian7574
      @iamindian7574 4 роки тому +10

      Shahin bag madhle va apalay sambhaji maharaj yache hatyare ( shantipriya lok)

    • @pritaborkar9631
      @pritaborkar9631 3 роки тому +4

      Te gaddar aahe

    • @nishanair1721
      @nishanair1721 2 роки тому

      Barobar

    • @tempotracks387
      @tempotracks387 Рік тому +1

      औरंग्या आणि बाबरच्या अवलादी...

  • @prabhakarkawathekar944
    @prabhakarkawathekar944 2 роки тому +1

    🙏 जय शिवराय 🙏
    शिवाजी महाराज यांना कोणाकडून धोका झालेला नाही म्हणून समाधान वाटले

  • @user-ir4yb7nk4i
    @user-ir4yb7nk4i 2 роки тому +2

    सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावरील चित्रपट खुप छान आहे त्यात राजांच्या निधनाचे दृश्य आहे मन सुन्न होते ते पाहिल्यावर खरोखरच देवाला विचारणं आहे एकच प्रश्न की माझ्या दोन्ही राजांना खुप कमी आयुष्य का दिले तू

  • @maheshzanje8224
    @maheshzanje8224 6 років тому +13

    खूप सुंदर...🇳🇵🙏छत्रपतींना मनाचा मुजरा...अमर आहेत आपले छत्रपती...🇳🇵🇳🇵

  • @malharpandey6198
    @malharpandey6198 5 років тому +67

    A special thanks to Maratha History channel !! I bow to the creator of this video for providing this precious information along with proofs!! Thanks for demystifying the mystery behind CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ'S DEATH !! The way you chose the line to clear the misunderstandings was awesome !! You touched every single point !! Looking forward for quality content like this !!
    Would like to request to please make videos on MAHARASHTRA after Chatrapati Sambhaji Maharaj and also present the true history of Peshwa's in front of audience !!
    THANK YOU ONCE AGAIN !!
    JAY BHAVANI !! JAY SHIVAJI

  • @jyotishete9053
    @jyotishete9053 4 роки тому +33

    🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय ।। खूप छान माहिती सांगितली . धन्यवाद ।।

  • @baliramasabe6363
    @baliramasabe6363 5 років тому +6

    खूप अचूक व योग्य माहिती दिली !!!
    धन्यवाद...
    ⭐⭐⭐⭐⭐
    🚩🚩🚩🚩🚩

  • @mangeshkale5402
    @mangeshkale5402 5 років тому +12

    व्वा सुंदर,माझा अंगावर शहारे आले,मित्र तुझा मी आभारी आहे छान माहिती दिली.

  • @ilovetoto-thebabycheetah3227
    @ilovetoto-thebabycheetah3227 5 років тому +5

    शिवाजी महाराज तसेच संभाजी महाराजांची गाथा आता फक्त महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात पसरते आहे आणि तिला योग्य तो सन्मानही मिळतो आहे. एवढेच नव्हे तर काही परदेशांतही मोठ्या सन्मानाने ही कथा, खरे तर त्यांची युद्धनीती अभ्यासली जाते आहे.
    अभिमान आहे मला की मी ह्या मातीत जन्म घेतला 🙏

  • @shrirangpate4800
    @shrirangpate4800 Рік тому +1

    मराठी माणसाचा प्राण म्हणजे "महाराज"
    ते म्हणजेच " महाराष्ट्र " ऊर्जावान मराठमोला माझ्या शिवरायांचा चिमण्या मावल्यांचा

  • @surajkosare5293
    @surajkosare5293 4 роки тому

    धन्य ते महाराज ज्यांचा महाराष्ट्रा चा मातीवर मी जन्मलो !
    छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती चा मनात आज ही जिवंत कारण महाराजांचं नाव घेताच प्रत्येक व्यक्ती मध्ये एक ऊर्जा निर्माण होते । ।
    ।। छत्रपती शिवाजी महाराज की जय ।।

  • @dipalik811
    @dipalik811 4 роки тому +3

    Waaahh !! अगदी मन गहिवरून आले ! असेच खरी माहिती असलेले ‌ video घेऊन येत राहा .

  • @santoshsutar6436
    @santoshsutar6436 5 років тому +7

    नमन करतो आहे की महाराजांच्या सारखे राजे या महाराष्ट्रला लाभले. आणि तुमची माहीती बघुन मला खरच बर वाटत

  • @bhushanchavan138
    @bhushanchavan138 3 роки тому

    खुप खुप आवड।।
    तुम्ही आम्हाला राजांच्या इतिहासात घेऊन जाता। स्व:देही।
    जय शिवराय।

  • @user-vs1xx9vh8g
    @user-vs1xx9vh8g 2 роки тому +1

    महाराज कधीच न मरणारे होते आई भवानीचा आशीर्वाद त्यांचावर आहे महाराज आताही आहेत आणि ते नकीच समोर येतील महाराज चिरंजीवी आणि अमर आहेत 😢

  • @abhishekhajare5048
    @abhishekhajare5048 6 років тому +45

    तुमचा हा व्हिडीओ मला खूप आवडला कारण भरपूर पुराव्यांसह उत्तम व अचूक माहिती आपण या व्हिडीओद्वारे दिली याबद्धल मी आपला मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.

    • @nilimashinde9574
      @nilimashinde9574 5 років тому

      खर्च काय आहे हे आपणमुळे कळाले.
      जय भवानी! जय शिवाजी!

    • @user-gi7hv6hq3j
      @user-gi7hv6hq3j 5 років тому

      खूप छान माहिती दिली असून त्यात आम्ही समाधानी आहे

  • @snehaljoshi1826
    @snehaljoshi1826 6 років тому +33

    खुप छान विवेचन केलं आहे. खुप बरं वाटलं ऐकून. राजे खरच अमर आहेत. खरच त्यांच्या कील्ल्यांची जपणूक व्हावी. काळजी घ्यावी हीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेल.
    राजे तुम्हाला आमचा शतवार मुजरा. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @santoshsathe456
    @santoshsathe456 Рік тому

    सदैव ऊनके चरणो को
    नतमस्तक रहे| ऊनकी वीरता
    चतूर्राई और दूरद्रस्टी अतूलनीय
    है, हमे कोई समस्या है तो
    नीर्णय महाराज होते तो क्या करते?
    सोचके नीर्णय लेना है,
    ईस तरहा Nation First, Hindu Rastra Bravo, सबका मंगल हो
    सबका भला हो
    छत्रपती शीवाजी महाराज
    अमर रहे, अमर रहे

  • @ushabhosale1650
    @ushabhosale1650 5 років тому +4

    खूपच चांगली माहिती मिळाली .पुरावे दिल्याने विश्वास बसला .धन्यवाद !!

  • @sauravkulkarni9489
    @sauravkulkarni9489 6 років тому +183

    एवढा अभ्यास 😱😱😱😱😱😱
    खुप छान video सर ।।
    कृपया श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अंतसमयीचा पण असाच video बनवावा ।।
    Thank You 👍👍👍👍

    • @sachindeshmukh5149
      @sachindeshmukh5149 6 років тому +1

      Yes I m also interested

    • @shridharsutar237
      @shridharsutar237 5 років тому

      Cric8 TV

    • @gpfan4533
      @gpfan4533 5 років тому

      Sir shivaji maharaj yanna Agni koni dili please sanga..no..9823871784

    • @rushikeshkulkarni9791
      @rushikeshkulkarni9791 4 роки тому

      हो प्लीज बाजीराव पेशवे यांच्या विषयी पण सांगा

  • @HarishJoshi-rk2dr
    @HarishJoshi-rk2dr 2 роки тому +16

    while watching this video... i realised that today is 3rd April..... the death anniversary of Shivaji Maharaj... Sincere homage to the true son of this soil ... His death though might be a mystery... but his bravery and dedication and love for Swaraj is something that the world is aware of.... One should try to inculcate qualities of Shivaji Maharaj.. he is a true inspiration for every Indian and I m sure we all can get inspired by the deeds of Chattrapati Shivaji Maharaj. Jai Bhavani.. Jai Shivaji

  • @DNSB-fc7tj
    @DNSB-fc7tj 5 років тому +1

    ह्यात दिलेली तुरळक माहिती माझ्या सहित काही लोकांना माहित असेल पण त्यातील अधाकांश माहिती ही लोकांना नवीन असून अभ्यासकांना माहिती व जाणून घेणार्यांना फार उपयुक्त आहे त्याकरिता आभार.
    हा १७ वा भाग असून ह्या पूर्वीचे १६ भाग कुठे मिळतील.त्या विशयी मी उत्सुक आहे.

  • @bhushanpatil2554
    @bhushanpatil2554 6 років тому +242

    खूप छान. अशीच माहिती संभाजीराजांबद्दल पण द्या. ...

  • @sartipawar2082
    @sartipawar2082 4 роки тому +4

    खूपच छान सविस्तर माहिती दिलीत , मनापासून धन्यवाद🙏

  • @maheshmuthe99
    @maheshmuthe99 Рік тому +1

    छत्रपती शिवाजी महाराज अजूनही आपल्या सोबतच आहे. आपण सर्वांच्याच हृदयात ते वास करतात....जगदंब 🙏🏼

  • @latapatil8487
    @latapatil8487 Рік тому

    अगदी खरेच आहे,धन्य आहेत आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि दादा तुम्हीं खूपच छान , पटेल अशी माहिती दिलीत 🙏🚩

  • @user-vm5cw5vl9v
    @user-vm5cw5vl9v 4 роки тому +5

    खुप सुंदर माहिती दिली आपण काही लोक आपला अजेंडा साध्य करण्यासाठी विषप्रयोग झाल्याचे बोलतात

  • @akashpatil1638
    @akashpatil1638 5 років тому +608

    10 वेळा हा व्हीडीओ ऐकला आणि दहा वेळा ढसा ढसा रडलोय 😭😭

  • @vidyabagul2247
    @vidyabagul2247 Рік тому +1

    अवतारी पुरूष होते श्री आदणिय शिवछत्रपती महाराज .ज्या वेळी धर्तीवर अन्यायाविरुद्ध लढा देऊन न्याय मिळवून देणारे अनमोल युग पुरूष

  • @niranjanruparel8584
    @niranjanruparel8584 2 роки тому +2

    बहोतही ऊत्कृष्ट आलेखन । शिवाजी महाराज भारतके महान युगपुरूष अजराअमर हैं ओर हर भारतवासीके दिलोदीमाग में वो विराजमान हैं।

  • @shashanksaraf3279
    @shashanksaraf3279 2 роки тому +13

    Shivaji Maharaj was unique
    .Noo one cann ever come close to Him ever
    Shivaji Maharaj ki Jai!!!

  • @pundlikjadhav5374
    @pundlikjadhav5374 6 років тому +41

    अतिशय सुंदर माहिती दिलीत खुप आभार. अजुन भरपुर माहिती मिळत राहो हीच अपेक्ष्या....जय छत्रपती

  • @vinayasankhe3102
    @vinayasankhe3102 2 роки тому

    माहिती खूप छान सांगितली आपले.राजे होते म्हणून आज आपण मराठे आहोत हेच खरे सत्य आहे जय भवानी जय शिवाजी

  • @pushyamfilms
    @pushyamfilms 2 роки тому +1

    फक्त एकदा छ. संभाजी महाराजांच्या मनाची अवस्था काय असेल त्या वेळेस याचा विचार करून पण अंगावर काटा येतो.

  • @deepashrimarathe7115
    @deepashrimarathe7115 5 років тому +20

    Thanks for this beautiful vedio...

  • @maheshdevardekar4221
    @maheshdevardekar4221 2 роки тому +10

    अभ्यासपूर्ण मांडणी !!!
    छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dipesh001988
    @dipesh001988 5 років тому +2

    आम्हाला इतक्या पुराव्यानिशी कधीच माहिती मिळाली नव्हती, धन्यवाद साहेब 🙏

  • @swapanilkasale6100
    @swapanilkasale6100 5 років тому +2

    छञपती शिवाजी महाराजांनबद्दल मोलाची माहीती दिल्याबद्दल धन्यवाद सर.

  • @sandipkale4728
    @sandipkale4728 6 років тому +321

    असाच एक व्हिडीओ संभाजी माहारांजांनवर बनवा त्यात त्याचा सर्व चरीत्र दर्शन घडवा

  • @JitendraPatil-vp9wv
    @JitendraPatil-vp9wv 6 років тому +43

    खुप चांगली माहिती आपल्या या आराध्यदैवताबद्दल. धन्यवाद महाराजांबद्दलच्या ज्ञानात भर पाडलीत त्याबाबत. जय शिवराय.

  • @dwaitastroguru5187
    @dwaitastroguru5187 2 роки тому +2

    श्री छत्रपती शिवाजी महाराज इश्वरी अवतार होते। भारताच्या चारी दिशांच्या सिमेवर छत्रपती शिवाजी महाराजेंचे पुतळे उभारावे। हि भारत सरकारला नम्र विनंती।

  • @vilassawant9837
    @vilassawant9837 Рік тому +1

    मुजरा सर, उत्कृष्ट माहीती, पसरवलेले
    गैरसमज नक्की दूर होतील. अभिमान वाटतो तुमचा

  • @ankushshelke784
    @ankushshelke784 Рік тому +3

    रामदास स्वामी कींवा बाृम्हन मंत्री कींवा कारभर्याने केलेल्या चांगले कामे नविन तथा कथित इतिहास संशोधक बाजूला सारुन त्यांना संशय निर्माण करत आहे

  • @mranthonydsouza9413
    @mranthonydsouza9413 3 роки тому +15

    Excellent information of the greatest Immortal soul. Lovely intonation of the speaker