समरांगण - विजयदुर्ग आणि फ्राम : १७२०

Поділитися
Вставка
  • Опубліковано 2 сер 2019
  • विजयदुर्ग जिंकण्यासाठी इंग्रजांनी शक्य तेवढे सगळे प्रयत्न केले. सागराच्या लाटांवर जणू एक किल्लाच उभा केला - फ्राम : तरंगता तोफखाना. ही कहाणी आहे फ्राम आणि विजयदुर्गाची. आंगरे पर्वाची !
    #MarathaHistory #समरांगण #विजयदुर्ग
    आमचा चॅनल आपल्याला आवडला का ?
    आता आपण आमच्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी आमचे पॅट्रिऑन होऊ शकता.
    भेट द्या - / marathahistory ला आणि आपला पाठिंबा जाहीर करा ...
    Did you Like this video ? If you like our Videos, You can now support out Channel on Patreon. Visit - / marathahistory today and pledge your support today for as little as $2.
    Please subscribe to our Channel : / marathahistory
    Website : www.marathahistory.com
    Twitter : / padmadurg
    Wordpress Blog : raigad.wordpress.com
    Facebook : / marathahistory
    All images in the video are for representational purpose only.

КОМЕНТАРІ • 414

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  4 роки тому +47

    तुम्हाला हा विडियो कसा वाटला आम्हाला कमेन्ट करून जरूर कळवा !
    आपले हिन्दी आणि English चॅनल नक्की पहा आणि Subscribe करा.
    UA-cam.com/MarathaHistory
    UA-cam.com/Virasat
    UA-cam.com/Historiography

    • @balasahebthakur1650
      @balasahebthakur1650 4 роки тому +2

      Yes good thanks

    • @historyonthewheels1839
      @historyonthewheels1839 3 роки тому +3

      मयाजी नाईक भाटकर ह्यांनी सर्वप्रथम इंग्रज आरमार ला हरवले होते, त्यांनी सिद्धी,इंग्रज आणि मुघल ह्यांच्या छटाड्यावर खांदेरी किल्ला बांधला, इंग्रजांनी जिथून तोफा डागल्या ती जागा आमच्या गावा जवळ आहे, तोफयांचे ओठे आज ही तिथे दिसते

    • @minakshisarang1376
      @minakshisarang1376 3 роки тому +1

      Chan aahe video

    • @SanjayDike-um4yk
      @SanjayDike-um4yk 3 роки тому +1

      Asa video parat banava

    • @SanjayDike-um4yk
      @SanjayDike-um4yk 3 роки тому

      Told us about ratnadurg histry

  • @MarathaHistory
    @MarathaHistory  5 років тому +135

    चाचे म्हणजे समुद्री लुटेरे अर्थात Pirates.
    व्हिडिओ याला उशीर झाला खरा पण इथून पुढे उशीर होणार नाही असे पाहू. सर्वांचे धन्यवाद ! शेयर करा मावळ्यानो !

    • @akshaypatil5254
      @akshaypatil5254 5 років тому +3

      खुप दिवसापासून वाट पाहत होतो धन्यवाद पण हे चाचे म्हणजे कोण कृपया हे सांगा समजले नाही

    • @worldescapes6798
      @worldescapes6798 5 років тому +5

      Maharashtrache raje jagatle sarvat Mahan raje

    • @prathameshdhumal7935
      @prathameshdhumal7935 5 років тому +1

      Ani hiroji farjand kon hote yachi hi mahiti dya

    • @prathameshdhumal7935
      @prathameshdhumal7935 5 років тому

      Ani hiroji farjand kon hote yachi hi mahiti dya

    • @santoshgaikwad2546
      @santoshgaikwad2546 5 років тому

      K

  • @somash9971
    @somash9971 4 роки тому +20

    Thks, because of great Hindu warriors I am still a Hindu. Thks again

  • @pankajbhalerao
    @pankajbhalerao Рік тому +4

    17th, 18th Century of Maratha History can be recreated as a non-fiction Game of Thrones Series which would be more larger than life and amazing drama than the original Game Of Thrones.
    Great Work!

  • @santoshjade3625
    @santoshjade3625 5 років тому +56

    मराठ्यांचा इतिहास असाच सांगत रहा म्हणजे इतिहास घडविण्याची हिम्मत प्रत्येकात निर्माण होईल

  • @Akr805
    @Akr805 5 років тому +37

    Ek jabardast big budget movie banayla havi hya story var... Sarya jagala marathyanche parakram kalayla have...

    • @rajeevajgaonkar4152
      @rajeevajgaonkar4152 4 роки тому +4

      अगदी मनातली गोष्ट बोललात.खरंच मटिरीयल भरपूर आणि चित्ताकर्षक आहे.

    • @minakshisarang1376
      @minakshisarang1376 3 роки тому +1

      💯✅

    • @suvarnasatyapremhawelikar1323
      @suvarnasatyapremhawelikar1323 2 роки тому

      खरेच एक खूप जबरदस्त चित्रपट सत्य घटनेवर आधारित होईल

  • @ArvindSingh-wx6uy
    @ArvindSingh-wx6uy 4 роки тому +7

    श्री छत्रपति शिवाजी महाराज की दूर दृष्टि और सागरी किनारे के महत्व को देखते हुए
    महाराज ने कान्हो जी आंग्रे के नेतृत्व में सागरी आरमार ( नौसेना ) का गठन किया
    यही नौसेना आगे चलकर स्वराज्य निर्माण करने में महत्वपूर्ण भूमिका निभाई
    छत्रपति शिवाजी महाराज की समुद्री आरमार ( नौसेना। ) और कान्हो जी आंग्रे की इतनी दहशत थीं कि,,, डच ,,,, पुर्तगाली ,,,, अंग्रेज़,,, फ्रांसीसी कभी ७०० किलो मि की सीमा की तरफ किसी ने आंख उठाकर भी नहीं देखा
    भाऊ अपने स्वराज्य के आरमार ( नौसेना ) की जो जानकारी दी है वह बहुत ही सुंदर और दुर्लभ है
    🚩🚩🚩🚩🚩🚩जय मां तुलजा भवानी🚩🚩🚩🚩जय शिवाजी महाराज 🚩 🚩🚩

  • @vaishaligokhale2609
    @vaishaligokhale2609 Рік тому +1

    तुमचे व्हिडिओ म्हणजे आमच्यासाठी माहीत नसलेला शौर्याचा इतिहास जाणण्याची मोठीच पर्वणी असते.

  • @myfrowards
    @myfrowards 5 років тому +31

    अंगावर शहारे आले आंग्रे ह्याचे नाव येताच, धन्यवाद आंग्रे पर्वावर video बनवल्याबद्दल

  • @kushalgujarathi4188
    @kushalgujarathi4188 5 років тому +53

    नेहमी प्रमाणे इतिहासातील एक अपरिचित प्रसंग सुंदर रीतीने मंडलात ..
    धन्यवाद 🙏

  • @saranggawane4719
    @saranggawane4719 4 роки тому +13

    Absolutely Enthralling , a heroic retelling of a forgotten saga, we are absolutely indebted to you. These tales need to be popularized, let the world know how gallant the maratha navy was.

  • @sachinubhe7294
    @sachinubhe7294 3 роки тому +2

    विजयदुर्गच्या जवळपासच्या समुद्रात त्या काळातील तोफा व इतर अवशेष सापडण्याची शक्यता आहे..

  • @sudarshandixit6688
    @sudarshandixit6688 5 років тому +4

    छान व्हिडिओ आरमार आणि समुद्र समराविषयी अतिशय रंजक माहिती मिळाली. पानिपतच्या व्हिडीओ च्या प्रतीक्षेत आहोत.

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  4 роки тому +3

      पानिपत वर आपल्या चॅनेल वर 4 व्हिडिओ आहेत आधीच प्रकाशित झालेले, त्यात 2 श्री निनाद बेडेकर यांच्या पानिपत विषयावरील व्याख्यानाचे आहेत.

  • @pritampatil6957
    @pritampatil6957 5 років тому +18

    खरंच तुम्ही खूप खूप महान कार्य करीत आहात, फक्त खंड पडू नये

  • @rajeevvaidya109
    @rajeevvaidya109 11 місяців тому +1

    Kanhoji Angrey the most dare devil , braveheart Pioneer Admiral of the Marathas ultimately The Indian Navy . Khupach chan mahiti milali..Har Har Mahadev Jai Hind

  • @mayureshthorve6286
    @mayureshthorve6286 4 роки тому +9

    खूप सुंदर ... शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना असा इतिहास सांगून मराठा इतिहासाची रुची निर्माण करता येईल

  • @AdvOnkar
    @AdvOnkar 5 років тому +13

    व्वा!! नेहमीप्रमाणेच दुर्मिळ व ससंदर्भ इतिहास सांगितलात. व्हिडिओ अप्रतिम बनलाय. 👌👌👌

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 3 роки тому +1

    विजयदुर्ग माझे आजवळ आहे आम्ही तिथे लहाना चे मोठे झालो विजयदुर्ग किल्ला आमचा मान आहे शान आहे

  • @yogeshkatkekatke1875
    @yogeshkatkekatke1875 Рік тому +1

    मला मराठा हिस्टरी ऐकायला व् वाचायला खूप आवडते video पाहून असं वाटत कि कसे लढले असतील आपले पूर्वज हे बगुन माझे डोळे खूप भरून येतात डोळे मिटावे तसे सोमोर मावळे घोडे दिसतात मि एकटाच विचार करत बसतो आणि माझे दैवत छत्रपती शिवराय यांना आठवतो जय शिवराय जय शंभूराजे जय मराठा

  • @mangeshgawade1139
    @mangeshgawade1139 2 роки тому +1

    अत्यंत चांगल्या मराठी मधे हा अपरिचित मराठी इतिहास सांगितल्या बद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.

  • @raghvendrabk4061
    @raghvendrabk4061 2 роки тому

    शब्द नाहीत,
    प्रत्येक व्हिडिओ आपल्या पूर्वजांच्या गौरवशाली इतिहासावर पसरलेला मलबा बाजूला सारत आहे, कंटेंट तर भारी आहेच, परंतु सादरकर्त्याचा आवाज आणि शैली मुळे, प्रत्येक वेळी समाधान हे सहजपणे परमोच्च बिंदूला पोहोचतं.
    👌👌👌

  • @vishakhranade749
    @vishakhranade749 5 років тому +15

    I had read this story in Manohar Malgonkar's book on Kanhoji Angre titled 'The Sea Hawk'. The video was a great refresher of that story and helped fill gaps in my memory!!
    Thanks a lot!

  • @tejas23pawar
    @tejas23pawar 5 років тому +13

    “Britain rules the waves, Britain shall never be slaves”...hey statement athavla mala...haha...very very good informative video again !
    Good and engaging way of presentation.
    Awaiting for more !
    Thank You !💪🏼🚩

  • @sandeepbharat9856
    @sandeepbharat9856 5 років тому +11

    समुद्रावरील लढाईची, स्वच्छ आवाजातील नवीन आणि मस्त माहिती. सरखेलांच्या मोहिमांची माहिती अफलातून असते, त्यात तपशिलांमुळे आणि व्यक्तिरेखांमुळे आणखीन चित्तवेधकता आली . चॅनेलचा उपक्रमही कौतुकास्पद आहे. शुभेच्छा!

  • @kunalpawar133
    @kunalpawar133 4 роки тому +1

    मराठ्यांच्या इतिहासातला माहीत नसलेला प्रसंग तुम्ही सांगीतला खुप खुप धन्यवाद

  • @abhijeetdesai2920
    @abhijeetdesai2920 4 роки тому +5

    ज्यांना व्हिडिओ नाही आवडला ज्यानी dislike केलं त्यानं भावपुर्ण श्रध्दांजली.खूप छान माहिती दिली तुम्ही

  • @nimishthale2019
    @nimishthale2019 5 років тому +6

    खुप छान निवेदन प्रणव सर
    कोकण च्या इतिहासावर असेच काही व्हिडीओ बनवा...

  • @deepakkawale9715
    @deepakkawale9715 4 роки тому +1

    छान मांडणी आणि खूप सुंदर

  • @minakshisarang1376
    @minakshisarang1376 3 роки тому +1

    विजयदुर्ग च्या नावात च विजय आहे तो हरेलच कसा .🚩⚔📿🚩

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 роки тому +1

    फार छान माहिती दिली आहे धन्यवाद

  • @vilaspadave4472
    @vilaspadave4472 Рік тому

    विजयदुर्ग या किल्याबाबताची अत्यंत महत्वपूर्ण माहिती आपल्या व्हिडीओ मधून मिळाली. जी यापुर्वी कधी ऐकली नव्हती मी स्वतः देवगड तालुक्यातला असूनही मला हि माहिती नव्हती आपल्याला मनापासून धन्यवाद

  • @myfrowards
    @myfrowards 5 років тому +14

    15:01 पासून चे जे animation सुरू होते ते समजायला फार सोप्पे जाते, माझ्या मते त्याचा जास्तीत जास्त वापर करावा

    • @MarathaHistory
      @MarathaHistory  5 років тому +2

      अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! नक्की प्रयत्न करू.

  • @historyonthewheels1839
    @historyonthewheels1839 4 роки тому +1

    अतिशय योग्य माहिती विजयदुर्गा समोर माझे गाव आहे , माडबन मी असे वाचले होते की माडबन नजीक डोंगरा वरून सुद्धा इंग्रजांनी तोफा डागल्या होत्या , काही माहिती असेल तर कळवावी

  • @raosaheb5637
    @raosaheb5637 4 роки тому +5

    there are so many channels showing maratha history currently. this one sounds more genuine. hopefully you are verifying the facts

  • @MarathanavyIn
    @MarathanavyIn 5 років тому +4

    चित्रफित फारच चांगली झाली आहे. अजून येऊ द्या.

  • @Maharashtra682
    @Maharashtra682 4 роки тому +1

    खूप छान माहिती मिळाली...

  • @mayursalunkhe1413
    @mayursalunkhe1413 5 років тому +27

    दादा किती दिवसांनी पहायला मिळाले please आम्हाला वाट बघायला नका लावु

  • @sanikaalim5632
    @sanikaalim5632 4 роки тому +1

    तुम्ही खुप छान मोठ काम करताय👍👍 आम्हाला फक्त चौथी च्या पुस्तकातला ईतिहासाची माहिती होती आता ते पुराव्यानिशी पहायला, ऐकायला मिळतोय .

  • @gayatrimandlik3314
    @gayatrimandlik3314 Рік тому

    खूप खूप सुंदर माहिती... अशीच छान छान ऐतिहासिक माहिती आम्हाला उपलब्ध करून देत रहा 🙏🙏

  • @sachinkorde1
    @sachinkorde1 5 років тому +6

    छान पद्धतीने आंग्रेंचा इतिहास सांगितलात. या माहिती साठी इतिहासाचा आधार कोणता घेतला हे कृपया सांगावे

  • @mayurkarmalkar9757
    @mayurkarmalkar9757 4 роки тому +2

    मराठी मावळ्यांची कथा अश्याच शेअर करत जा ज्याने करून आपल्या पुढच्या पिढीस आपला इतिहास समजेल
    धन्यवाद 🙏

  • @gangadharchavan1452
    @gangadharchavan1452 3 роки тому +1

    अप्रतिम.. सुंदर..

  • @user-jz8jg5ob4d
    @user-jz8jg5ob4d Рік тому

    अतीशय उपयुक्त आणी स्फुरतीदायक माहीती दिली दादा
    श्री शिवशंभूप्रभू छत्रपतींचा इतिहास आपण धगधगता ठेवीत आहात तुमचे आभार
    श्री शिवशंभूप्रभू आपल्याला शक्ती दैवो हीच भगवंत श्री छत्रपती शिवशंभूप्रभू चरणी प्रार्थना

  • @sandeshthakur7397
    @sandeshthakur7397 3 роки тому +1

    खूपच सुंदर माहिती..

  • @deepankarjoshi1498
    @deepankarjoshi1498 4 роки тому +5

    एवढा समर्पक इतिहास कधी ऐकला नाहि...फारच विलक्षण माहिती मिळाली,धन्यवाद.

  • @kedarjoshi8616
    @kedarjoshi8616 2 роки тому

    खूपच रोमहर्षक प्रसंग.... जय भवानी

  • @yashwantrambhajani9239
    @yashwantrambhajani9239 2 роки тому

    हा व्हिडिओ मला अतिशय आवडला.असाच व्हिडीओ नागपूरच्या रघुजी भोसले ह्या राजावर करा .

  • @rajeshsonmale4231
    @rajeshsonmale4231 4 роки тому +2

    Thanks for getting us know more about Maratha History

  • @ashishbadle7910
    @ashishbadle7910 2 роки тому

    Khup sunder mahiti dada...
    Aplya Maratha viranna trivar mujra...
    Har Har Madadev.....Jai Bhavani

  • @drajitpawar7303
    @drajitpawar7303 3 роки тому

    अतिशय सुंदर!
    धन्यवाद !

  • @prassanamhatre4764
    @prassanamhatre4764 Рік тому

    फार सुरेख अचुक माहीती

  • @laptopman8260
    @laptopman8260 Рік тому +1

    Great Maratha Navy Sea Warriors = Needed True Blockbuster Movie on Them ..ASAP

  • @dayanandpol2602
    @dayanandpol2602 5 років тому +2

    अप्रतिम माहिती आहे.

  • @ameychavan2739
    @ameychavan2739 5 років тому +1

    धन्यवाद ह्यासाठी 👌😍

  • @arunjagtap9634
    @arunjagtap9634 Рік тому

    खुप सुंदर आणि माहिती पुर्ण व्हिडिओ पहावयास मिळाला। प्रत्यक्ष युध्दाचा अनुभव घेतला। अप्रतिम 👌👌

    • @digambarnaik7334
      @digambarnaik7334 Рік тому

      धन्यवाद. सर. सुंदर. माहिती. चित्रा. सहित. सुंदर

  • @gemorn
    @gemorn 5 років тому +5

    Lay mast hote.

  • @rajeevbhide8429
    @rajeevbhide8429 3 роки тому

    Khup chan mahiti.. Planning to go vinaydurga

  • @maheshbabar253
    @maheshbabar253 5 років тому

    Apratim mahiti! Dhanyawad!!!
    Jai Shivray

  • @dipalisawant9021
    @dipalisawant9021 3 роки тому

    फार छान माहिती मिळाली धन्यवाद

  • @abhijitmalankar6637
    @abhijitmalankar6637 Рік тому +1

    Very nicely described in a very good subtle voice , wonderful overall experience for viewers , thanks and please make many more stories like this for benefit of our future generations.

  • @rameshdeshmukh7565
    @rameshdeshmukh7565 Рік тому

    खरंच माहिती अवर्णनीय आहे

  • @nikhildeshpande8293
    @nikhildeshpande8293 5 років тому +3

    मस्त माहिती।

  • @vbjoshi9828
    @vbjoshi9828 3 місяці тому

    अप्रतिम माहिती 🙏🏼🙏🏼🙏🏼.

  • @sudhirbarvetabla8267
    @sudhirbarvetabla8267 Рік тому

    आम्हाला व्हिडिओ खूप खूप आवडला.
    खूप अपरिचित माहिती दिलीत, अशाच वेगवेगळ्या किल्ल्यांबद्दल माहिती देत जा. धन्यवाद🙏🏼

  • @surajpawar5550
    @surajpawar5550 4 роки тому +1

    Farach chan

  • @C.katkar111
    @C.katkar111 5 років тому +2

    Khup chan!

  • @rameshankalgi1866
    @rameshankalgi1866 Рік тому

    Thanks

  • @mangeshgawade1139
    @mangeshgawade1139 2 роки тому

    खरंच तुम्ही खूप खूप महान कार्य करीत आहात,

  • @lndian6540
    @lndian6540 5 років тому +1

    जय महाराष्ट्र

  • @vilasbhagwat8038
    @vilasbhagwat8038 5 років тому

    thanks marathi history sathi

  • @adarshpatil8157
    @adarshpatil8157 4 роки тому

    मस्त

  • @harihareshwaromshree305
    @harihareshwaromshree305 3 роки тому

    अप्रतिम माहिती धन्यवाद

  • @brieshvatari8317
    @brieshvatari8317 5 років тому +1

    💐💐 मस्त 👌👌

  • @vivekjoshi2610
    @vivekjoshi2610 3 роки тому

    मला तुमच्या सर्व Videos नेहमीच आवडतात..
    हि सुद्धा व्हिडीओ क्लासिक म्हणजे क्लासिकच बनवली आहे.. Audio आणि Visuals चा ताळमेळ अगदी चपखल बसला आहे.. मराठी आरमाराचा पराक्रम मांडताना इंग्रजांची उडालेली त्रेधातिरपीटही फार छान दाखवली आहे, हे सर्व बघताना फार मजा आली..

  • @mohitrakhade6962
    @mohitrakhade6962 3 роки тому

    thank you

  • @vaibhavprabhu04
    @vaibhavprabhu04 2 роки тому

    Mast, Khup kahi shikayala milale.. Abhari aahot

  • @vikaschavan2941
    @vikaschavan2941 4 роки тому +1

    Bhari khup awdla

  • @quantumworld7728
    @quantumworld7728 Рік тому

    अप्रतिम सुंदर माहिती

  • @sanketpawar6156
    @sanketpawar6156 4 роки тому

    Khup chan

  • @ankushmayekar9913
    @ankushmayekar9913 4 роки тому

    खूपच छान

  • @ratikant1
    @ratikant1 5 років тому

    खुप महत्वाची माहिती मिळाली
    धन्यवाद

  • @jayeshmarathe4173
    @jayeshmarathe4173 5 років тому

    अतिशय सुंदर आणि मुद्देसूद मांडणी, धन्यवाद अपरिचित इतिहास सर्वज्ञात केल्याबद्दल 🙏

  • @milindevo6
    @milindevo6 3 роки тому

    Khup chhan

  • @shridasdahiwade8742
    @shridasdahiwade8742 Рік тому

    फारच छान व उद्बोधक माहिती👍. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुरद्र्ष्टी ला त्रिवार मानाचा मुजरा व आपले अभिनंदन.🙏🙏🙏

  • @thefact969
    @thefact969 4 роки тому

    सुंदर

  • @vinayakgawde327
    @vinayakgawde327 4 роки тому

    अतिशय उपयुक्त माहित.....

  • @sheetalnadkarni9303
    @sheetalnadkarni9303 4 роки тому +1

    मस्त व्हिडिओ आहे

  • @aniketbelsare3178
    @aniketbelsare3178 4 роки тому

    खूप सुंदर दादा

  • @dharmajithakur4218
    @dharmajithakur4218 2 роки тому

    आपण.चांगली.माहिती.दिली. इतिहास.
    नजरेत.उभा.केलात.

  • @bhaskarjawanjal
    @bhaskarjawanjal 4 роки тому

    *अत्यंत सुंदर,ओघवत्या शैलीमूळे अधिक श्रवणीय... अपरिचित माहिती मिळाली खूप आभार 🙏🏻*

  • @ravindrajaid
    @ravindrajaid 5 років тому

    Khupach chan video. Khup pahu vattat ase video. Tumche khup khup abhar, ajun ase video pahayla miltil ashi apekshya karto

  • @sanketnandode7389
    @sanketnandode7389 Рік тому

    Khup chhan 👍👍👍

  • @rudra229
    @rudra229 4 роки тому +1

    व्वा.. श्रोत्यांना शब्दांतून अगदी प्रत्यक्ष 1720 समरांगणात नेऊन उभे केलेत.
    एकूणच हा रोमांचकारी इतिहास शेअर करण्यावाचून पर्यायच नाही.. असाच जाज्वल्य आणि सत्य इतिहास लोकांसमोर राहिला पाहिजे.

  • @jamit2576
    @jamit2576 2 роки тому

    Khoop chaan video

  • @gopikakde2687
    @gopikakde2687 5 років тому

    खूप छान माहिती दादा 👌
    मनापासून आभार🙏🙏

  • @nikhilmhatre8681
    @nikhilmhatre8681 5 років тому +1

    Atishay sundar

  • @satishchaudhari8568
    @satishchaudhari8568 4 роки тому

    खुप छान

  • @sachinjoshi1805
    @sachinjoshi1805 3 роки тому

    Very good information and video also...

  • @devdarshan516
    @devdarshan516 5 років тому +1

    धन्यवाद सर जय शिवराय

  • @chandrakantbhadale2737
    @chandrakantbhadale2737 Рік тому

    Very nice information