शेळ्यांसाठी हाच तो पौष्टिक नेपियर घास | शेळीपालन चारा व्यवस्थापन | Goat Farming | Maze Ran Shivar
Вставка
- Опубліковано 24 лип 2022
- शेळीपालन व्यवसाय करताना आधी चाऱ्याचे व्यवस्थापन करावे लागते. लाडसावंगी येथील शेतकरी अर्जुन डमाळे हे शेळी पालन करतात. शेळ्यांसाठी त्यांनी इंडोनेशियन नेपियर घासाची लागवड केली आहे. हा घास शेळ्यांसाठी अतिशय पाैष्टिक असतो. त्यामुळे शेळ्यांची वजनवाढ लवकर होते. यासंदर्भात शेळीपालक अर्जुन डमाळे यांच्याशी झालेली सविस्तर चर्चा.
While doing goat rearing business, one has to manage fodder first. Arjun Damale, a farmer from Ladsawangi, rears goats. For the goats, they have cultivated Indonesian Napier grass. This grass is very nutritious for goats. Due to this, goats gain weight quickly. A detailed discussion was held with goat breeder Arjun Damale in this regard.
#शेळीपालनव्यवसाय
#goatrearingbusiness
#शेळीपालन_चारा
#shelipalan
#goat_farming
#shelipalan_in_maharashtra
#mazeranshivar
होतकरू,सुशिक्षित आणि कर्तबगार युवा शेतकरी
एका एकर मध्ये तीस शेळ्या जास्तीत जास्त जगू शकतात.💯
वा संभाजीनगर म्हणले राव छान
👍👍👍
संभाजीनगर म्हणाले बरे वाटले
अतिशय छान 👌
खूपच छान
एकदम छान
Nice video sir 🙏
Lay bhari sir
Nice chara information
❤❤
अर्जुन दादा आधी पाच शेळ्या पासून चालू कर
Sambhaji nagar 💓❤️
भावा ओला चारा सतत चालत नाही पोट बिघडणे हा आजार होईल त्या सोबत सुखा भुसस्कुट पाहिजे हे बंदिस्त शेळी पाळण्यासाठी
धन्यवाद
Number milel ka dada
नंबर सेंड करा भाऊ
एक एकर मध्ये फक्त 20 शेळी सांभाळू शकतो
African bore kuthe milel ani kimat kiti asu shakte
भाऊ एक एकरमध्ये शंभर शेळीच्या चारा शक्य नाही
त्याला वेगळ्या सुक्या चाऱ्याची जोड असेल तर 100% शक्य आहे दादा
@@arjundamale1172 नाही शक्य एक एकर मध्ये, विकत घेऊन सुका चारा 1000 शेळ्यांचे पण नियोजन शक्य आहे मग.
Dasrat ghas biyane kuthe miltat
Ek एकर मध्ये जास्तीत जास्त 30 शेळ्यांचे नियोजन होऊ शकते
Right
Yes
💯
10 गुंट्या मधे दशरत चा किती बीज लागेल थिबक वर्ती बोला की
Subscribe kara
Tumcha number pahej hota UA-cam channel
Damale dada number milel ka
100sheli
Dmale sar cha nombar milel ka
१०० शेळी
1 एकर मध्ये 100 शेळ्या जगू शकत नाहीत
sir farmarcha contact number det Chala
Sir tumcha vo no dya
2.5 x 2 चुकीची पद्धत
दादा इंदोनेसियन स्मार्ट नेपिअर घास कुठे मिळेल
खूप छान
Sambhaji nagar 💓❤️