शेळी खरेदी करताना घ्या ही काळजी | शेळीपालन व्यवसाय माहिती | Goat Farming Business | Maze Ran Shivar

Поділитися
Вставка
  • Опубліковано 22 жов 2022
  • शेळी खरेदी करताना घ्या ही काळजी | शेळीपालन व्यवसाय सुरवात | Goat Farming Business | Maze Ran Shivar
    शेतीला जोडधंदा म्हणून अनेक शेतकरी शेळीपालन व्यवसाय करतात. शेळी ही हमखास पैसा देणारी ठरते. बोकूड विक्रीतून महिन्याला पगाराइतकी तरी रक्कम मिळू शकते. त्याच मुळे आज अनेक जण शेळीपालन व्यवसाय सुरू करू लागले आहेत. शेळी पालन व्यवसाय सुरू करताना शेळी कोणती खरेदी करावी, शेळ्यांचे चारा व्यवस्थापन, शेळ्यांच्या जाती याचा अभ्यास करायला पाहिजेे. माझं रानशिवार चॅनेलने संभाजीनगर जिल्ह्यातील वडाेद बाजार (ता. फुलंब्री) येथील शेळ्यांच्या बाजाराल भेट देऊन नवीन शेळी खरेदी करताना काय काळजी घ्यावी, याबाबतची माहिती जाणून घेतली.
    #shelipalan
    #गावरान_शेळीपालन
    #goat_farming
    #mazeranshivar
    #shelipalan_in_maharashtra
    sheli palan in maharashtra yojana

КОМЕНТАРІ • 5