निधी गोट फार्म वरती आहेत, तबबल 14 प्रकारचे चारा बियाणे, महाराष्ट्रात कुठेही एस टी पार्सल ने पाठवतात:
Вставка
- Опубліковано 20 сер 2023
- नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून निधी गोट फार्म वरील चऱ्यांची माहिती घेणार आहोत. जनावरंसाठी पौष्टिक चारा, प्रोटीन युक्त चारा आहे. याने फॅट snf वाढते, गायी, म्हशी गाभण राहण्यासाठी मदत होते. मित्रांनो नी निधी गोट फार्म वर तुम्हाला सर्व चारे भेटतील.
निधी गोट फार्म विडनी ता. फलटण जि. सातारा
निधी गोट फार्म मो नं- 9657924497, 7498428463
#mcn_चारा_jnavranche_chare #चारा #chara
Hello farmer friends, today we are going to learn about the birds on Nidhi Goat Farm through this video. Nutritious fodder for animals is protein rich fodder. It increases fat snf, helps cows, buffaloes to stay pregnant. Friends you will find all fodder at Nidhi Goat Farm.
Nidhi Goat Farm Vidni Ta. Phaltan Dist. Satara
Nidhi Goat Farm Mo No- 9657924497, 7498428463 - Наука та технологія
छान
खूपच छान उपक्रम !धन्यवाद !
छान चारा व्यवस्थापन
1no.
Super 👍💐
Nice information thank you so much
Thank you 🙏🙏
⛳⛳🙏🙏⛳⛳👍👍♥️👌👌
Sir Latur la mega sweet nahi bhetat kut bhetal
Namskar,Makka cross Nepier pahije hota,te kase milel 4 gunthe lawayche aahe ,plz rply.
दिलेल्या नं वरती कॉल करा सर
आता बेणे उपलब्ध आहे का ताई
हो आहे
Nust like Karu naka riplay pn dya
👏👏
भेटत असतंय साहेब, लातूर ठिकाणी भेटत नाही म्हणल्यावर अवघड आहे की मग. तुम्हाला चौकशी करून सांगतो तसं.
गाव कोणत..बियाणे बघायला यायचं होतं
निधी गोट फार्म, विडनी ता. फलटण जि. सातारा
सर्वच चांगले सांगता, नक्की चांगली कोणती
लागवड कशी करायची ते पण सांगा, पावसाळ्यात लागवड करायला कोणती