सर तुम्ही खुप छान विडिओ बनवतात तर तुम्ही आम्हाला UA-cam ची माहिती दिली पाहिजे सर तुम्हची ₹पेमेंट किती येते व कशी येते माझ पण एक चॅनेल राजुर गणपती बैल बाजार हे उत्तर सांगा
सर तुम्ही खुप छान विडिओ बनवतात तर तुम्ही आम्हाला UA-cam ची माहिती दिली पाहिजे सर तुम्हची ₹पेमेंट किती येते व कशी येते माझ पण एक चॅनेल राजुर गणपती बैल बाजार हे उत्तर सांगा
सर तुम्हा दोघांचे मनापासून आभार.... अधुनिक शेळीपालनातील सर्व गोष्टी एकाच छताखाली उपलब्ध आहेत....
वाह एकच नंबर....फार बरकाई ची माहिती सांगितली यातील
खूप छान माहिती दिली सर
Khup khup jabardat maheeti milali
सतिश सर व गुरुवर्य निखिल साहेब अभंग आपण आपल्या खास शैलीत माहिती दिली धन्यवाद 🙏
1 number satish sir
गुरुवर्य नमस्कार 🙏 हादगा, दशरथ घास ,सर्व नेपियर एकदम मस्त उगवले आहेत ❤
सर 1 नंबर काम केलंय बघा चारे बियाणे दाखवून 👏🌱👍
शेळी पालनासाठी लागणार चारा विषयी योग्य माहिती दिली सर व तेही अल्पदरात आम्हाला अशीच माहिती द्या सर
Khup chan mahiti dili satish sir tumi
Thanks sir important information mili 🙏🙏
Konse ganw mein he muzhe lena he
Modern Farming all useful equipment available in the one roof. Very Nice Sir.. Thank you so much..👌👍❤️
बियाणं कुठे भेटेल याचा पत्ता पाठवणे
Important information sar thank you 🙏
शेवरीवर मावा रोग पडला आहे त्यावर उपाय काय तो सांगा 🙏
सर परभणी जिल्ह्यात बियाणे कुठे मिळेल
Sir dshrt gas biyane milel ka onlin
कोयंमबतूर 02 शेवगा व्हरायटी आहे का
सर दशरथ घास व हादसा 1.1किलो पाहिजे ऑर्डर कराचीआहे
Online magitala tar miltil kay
सर आपल्या कडून ऑनलाइन बियाणे मिळेल का
सर मी दत्तात्रय मारूती पांढरे आहे गावं कल्लप्पावाडी तालुका अक्कलकोट जिल्हा सोलापूर मला मेथी घास दशरथ घास हादसा प्रत्येकी एक किलो पायजे आहे सर
Sir pavsat konta cara lavyacha
अंजन वृक्षाचा पाला शेळ्या खातात का त्याविषयी माहितीी द्या आपटा आणि अंजन यामध्ये फरक आहे का ते पण सांगा
मी घेतलं आहे खूप छान सुधारित वान आहे चांगले उगवले आहे
खुप छान
Sir jyachyakade sheti nahi tyani bandhista shelipalan kse karave....mhnje chara? Chara vikat ghene parwadt nahi pn shelipalan krayche aahe
Please mahiti sanga
सर जमले 🐐 फर्म वरती एक व्हिडिओ आताचा बनवा ना ❤
सर पाव किलो ची प्या किंग आहे का❓
खुप छान.
वाशिम जिल्ह्यात मिळते का कुठे
Khup chan sir
Congratulations Nikhil Sir
Nice information sir
माळशिरस मध्ये कुठे भेटल
500gram aahe ka
सर सईतूका चे फांद्या टाकले तर चालेल का ?
मशीन कुठे मिळेल ते सांगा आणि त्याच नाव काय मशिनचे
अर्धा किलो चे आहेत का
खूप छान सर माहिती दिली ❤
जर मला कमी प्रमाणात मिळू शकेल का?
सर तुम्ही खुप छान विडिओ बनवतात तर तुम्ही आम्हाला UA-cam ची माहिती दिली पाहिजे सर तुम्हची ₹पेमेंट किती येते व कशी येते माझ पण एक चॅनेल राजुर गणपती बैल बाजार हे उत्तर सांगा
Super❤❤
Anubhav pahijet
Khup must
Sar ragache biyane milel ka
Thank-you
मारवेल किंमत किती आहे
Shop cha address kay
पत्ता सांगा सर तुमचा
दोन्ही सरांना प्रेम पुर्वक खूप नमस्कार..
Satish sir chap cutter diesel Varcha video banwa
Kas magvych
Mast
एक विडिओ बनवाच आपला शेतकरी वर्ग पुढे गेला पाहिजे सर
Nepear chya kandyanchi price nhi sagitlit tumhi
Sir Tumi instgram la account chalu Kara
Namaskar
❤❤❤❤
आता शेळी पालन सुरू करुकाय
सर पाव किलो मिळेल काय
good
कुठे मिळतय बी
Sir Telangana state la online beyane patawtha ka....sir
नमस्कार सर मला मोटार घ्याची आहे किंमत खर्च सांगा सर.
200 bakri 10 bokad loan ani subsidy chi mahiticha video banva.sampurn mahiti sanga.trening che certificate kute milate tyachi mahiti sanga.
हो सर मी ही ह्या व्हिडिओ पाठ पाहत आहे
सर लवकर विडिओ बनवा
धन्यवाद सर
सर थोडे थोडे बियाणे मिळणार नाही का ❓
मी सुनिल गुजर at post Bhosare तालुका khatav
Last 4 month आधी मी saglya प्रकारचे kandya घेऊन आलो होतो 1 pan आले नाही
फासवताय हे भड़वे
👌👌👌
Sa❤
Sir shop kute ahe
सर तुमचा नंबर टाका चारा बियाणे पाहिजेत
9307874449
सर 100 शेळी पालन यावर व्हिडिओ बनवा
🙏🙏🙏.
Sar tumhen khargosh Bangla bf
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
हजारो लाखो
हिरामण राऊ त10शेळयासा
आपला शेतकरी वर्ग पुढे गेला पाहिजे एक विडिओ बनवा
Hi
Nice video sir
He lok lokana yedayt kadun aple profit ghetat
,hi9
Mo number pathva
Kay pn faltu kimat santo yr ha
Very bad experience
Very nice
Tumcha whatsapp no.Patva n bhau.
सर तुम्ही खुप छान विडिओ बनवतात तर तुम्ही आम्हाला UA-cam ची माहिती दिली पाहिजे सर तुम्हची ₹पेमेंट किती येते व कशी येते माझ पण एक चॅनेल राजुर गणपती बैल बाजार हे उत्तर सांगा