Balance the Panchtatvas for good health - निरोगी राहाण्यासाठी पंचतत्व करा संतुलित

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024

КОМЕНТАРІ • 1 тис.

  • @rupathul9121
    @rupathul9121 Рік тому +20

    डॉक्टर मी तुमचे मुद्रा शास्त्र व ध्यानाचे व्हिडिओ सध्या ऐकत आहे. खुप छान वाटते. सकारात्मकता वाढली आहे. तुमचे आभार मानण्यासाठी शब्द कमी पडत आहेत. सद्गुरु श्री स्वामी समर्थ यांनी तुमची भेट घालून दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार🙏 तसेच तुम्ही शिकवल्याप्रमाणे You Tube ने आपल्याला जोडल्याबद्दल त्यांचे आभार 🙏
    तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
    तुमच्या उपक्रमाबद्दल भरभरून लिहावेसे वाटते
    Comments वाचणाऱ्यांना सांगू इच्छिते की मॅडमनी सांगितल्याप्रमाणे सातत्यता हवी तरच अनुभव येईल
    पुन्हा एकदा धन्यवाद 🙏
    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      मनःपूर्वक आभार 🙏

    • @SuhasTulapurkar
      @SuhasTulapurkar 11 місяців тому

      फारच सुंदर अनुभूती. शब्द रचना व music मनाला भारून टाकते. ध्यान कधी संपू नये असे वाटत. खूप खूप धन्यवाद.

    • @supriyamenavlikar9635
      @supriyamenavlikar9635 Місяць тому

      मॅडम स्वामी समर्थ यांनीच तुमचा व्हिडिओ पाठवलाय,माझे वय ७४ आहे खूप खूप आभारी आहे.याची मला गरज होती

  • @swarupapangarkar1522
    @swarupapangarkar1522 День тому +2

    माझ्यासाठी आई वडिल स्वामी समर्थ अणि तुम्ही दोघे डॉ जोडी हेच परम गुरू 🙏🙏🙏🙏🙏

  • @devdattab1387
    @devdattab1387 2 роки тому +5

    अप्रतिम अनुभूती .
    १) प्रथम सदर व्हीडिओ बद्दल तुम्ही उत्कृष्टपणे महिती सांगता.
    २) आपला आवाज अतिशय , मृदू, नितळ, स्वच्छ पाण्या सारखा छान आहे त्यामुळे पटकन अनुभूती येते.
    ३)तुम्ही जे सांगता तू तुम्ही स्वतः अमलात आणता त्यामुळे तुमचे व्यक्तिमत्वात अतिशय छान आहे. चेहेऱ्यावर तेज आहे. चेहेऱ्यावर हास्य आहे.
    या सर्व गोष्टींमुळे तुमचे सर्व व्हीडिओ पाहण्यात आणि त्याची अनुभूती घेण्यात आनंद मिळतो.
    तुम्हास धन्यवाद कारण तुम्ही तुमच्या मार्गदर्शनाद्वारे खूप मोठे सामाजिक शांततेचे कार्य करता आहेत.
    एक प्रश्न आहे की तुमचे मुद्रांचे व्हीडिओ आहेत तरी यातील आम्ही कोणत्या मुद्रा कोणत्या क्रमाने कराव्यात.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +2

      मनःपूर्वक आभार 🙏 तुमचे हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.
      मुद्रा करताना नक्की कोणत्या मुद्रा करणे आपल्या प्रकृतीसाठी आवश्यक आहे. त्याचा अभ्यास करा आणि मगच मुद्रा करा. याविषयीचे मार्गदर्शन वेळोवेळी केले आहे. तरीही सर्व प्रेक्षकांचे प्रश्न लक्षात घेता पुढील तीन व्हिडीओद्वारे आम्ही पुन्हा मार्गदर्शन करणार आहोत. त्यामुळे पुढील व्हिडीओ नक्की पाहा त्यामधून सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत.
      धन्यवाद .....

  • @MonikaMane-y7j
    @MonikaMane-y7j 6 місяців тому +1

    Madam amcha anudhav farach chhan ahe.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू. धन्यवाद 🙏

  • @shubhadagaikwad4420
    @shubhadagaikwad4420 2 роки тому +31

    खुप सुंदर अनुभव मन अगदि शांत तुमच्या गोड आवाज कधि थांबून ये अस वाटत असतानादेखील डोळे उघडण्याचा आदेश झाला स्वर्ग सुख मिळाले

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +5

      वा! खूपच छान.

    • @SamuraiGamer2.0-s
      @SamuraiGamer2.0-s 2 роки тому

      True

    • @deepadeshpande4013
      @deepadeshpande4013 Рік тому +2

      @@NiraamayWellnessCenter च
      खुपच सुंदर अनुभव आहे मन अगदी प्रसन्न शांत होतय आणी तुमच शांत प्रसन्न आवाज सांगण्याची पद्धत खुपच छानअस वाटतय देवाला प्रत्येका जवळ जाता येत नाही म्हनुन त्याने आमच्या साठी तुम्हाला पाठवले आहे मना पासून नमस्कार धन्यवाद

    • @sandhyawaghade6157
      @sandhyawaghade6157 Рік тому +1

      छानच वाटल.शांत वाटल.मी.नेहमी.तमचे.ाधान करते

    • @beenapatil3798
      @beenapatil3798 Рік тому

      खूपच सुंदर

  • @rameshkolhe3829
    @rameshkolhe3829 4 дні тому

    डॉ अमृता चांदोरकर ताई नमस्ते,मी तुमचे समान मुद्रा ऐकत आहे आणि त्याप्रमाणे मुद्रा करतही आहे खूपच छान वाटतेय मी दिवसातून दोन- तीन वेळा ऐकतो आणि करतो खूपच छान त्यासाठी आपणास खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन,आपला मी खूप खूप आभारी आहे मला हा व्हिडिओ माझ्या मुलीनं माझ्या मोबाईलवर दिला आणि रोज ही मुद्रा करायला सांगितले तरी माझ्या मुलीचेही खूप आभार विजया दशमीच्या आपणांस व गोड परिवारास खूप खूप हार्दिक शुभेच्छा Thank you 🌹🌹🙏💐

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  День тому

      खूप खूप धन्यवाद🙏,
      नियमित मुद्रा करा. निरोगी आणि आनंदी राहा. 👍

  • @manishachanne6256
    @manishachanne6256 Рік тому +5

    गुरु देवानी तुम्हाला सदा आनंदी ठेवाव हीच प्रार्थना खुप छान वाटतय ❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप मनापासून धन्यवाद 🙏.
      आपल्या सदिच्छा व हे प्रोत्साहन आम्हाला पुढील कामासाठी उर्जा देऊन जाते.

  • @udaygadgil5126
    @udaygadgil5126 7 місяців тому +1

    हा व्हिडीओ जास्त एफ्फेक्टिव वाटतो खरच संमोहित होऊन मन आणि शरीर शांत झाल्यासारखे वाटते...खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому +1

      धन्यवाद
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @tamamena8057
    @tamamena8057 2 роки тому +6

    खूप छान खरंच तुमच्या आवाजात जादू आहे.🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @anitakarande9292
    @anitakarande9292 11 місяців тому +1

    खरंच खूप छान छान वाटलं मॅडम तुमचं ऐकून असं वाटतं की ऐकतच ऐकतच राहावं असं वाटलं की आम्🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद ! असाच आपला स्नेह कायम ठेवा. 🙏

  • @neenabhatkar2008
    @neenabhatkar2008 2 роки тому +8

    खूपच छान वाटले ध्यान करताना.
    तुमच्या आवाजात जादू आहे.
    धन्यवाद ताई

  • @nilimakulkarni797
    @nilimakulkarni797 Рік тому

    डॉ.अमृता मी निलीमा कुलकर्णी तुम्ही सांगता त्याप्रमाणे मी समान मुद्रा केली मला अनुभव खूप छान आला माझ शरिर हलके झाले शुन्य झाले. तुमच्या या कार्याला एक तप पूर्ण झाले मला युटुब माध्यमातून एक महिन्या पूर्वी समजले तेव्हा पासून मी समान मुद्रा करते मला खूप छान अनुभव आला. तुमच्या या कार्याबद्दल खूप खूप शुभेच्छा व अभिनंदन मला तुमच्याशी प्रत्यक्ष बोलायचे आहे.तुम्हा दोघांना माझा 🎉 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      खूप छान. आपला अनुभव अनेकांना दिशादर्शक ठरू शकतो. जर आपण आपला अनुभव सर्वांना सांगण्यास तयार असाल तर कृपया आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी अनुभव देण्यासाठी तयार आहे' असा ई-मेल करा किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करा. आम्ही लवकरच आपल्याला संपर्क करू.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो.
      अपॉईंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. निरामय सेंटर हे पुणे, चिंचवड,मुंबई - दादर व कोल्हापूर येथे आहे शिवाय online देखील भेटता येऊ शकते.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @amitkulkarni5584
    @amitkulkarni5584 2 роки тому +4

    Very good Dhyan process for Balance of Panchtatvas for good health.

  • @savitaaughade.9313
    @savitaaughade.9313 7 днів тому

    छान वाटले जेव्हा पासून मी तुमचे व्हिडिओ रिल पहायला लागले आणि करू लागले तेव्हा पासून माझ्यात खुप बदल झाला आहे धन्यवाद मॅडम 🙏🌹

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 днів тому

      वा! खूप छान👍,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @AngadSolunke
    @AngadSolunke 2 роки тому +3

    Thank you so much 😊😊

  • @narayanbhose2364
    @narayanbhose2364 Рік тому +1

    मॅडम, नमस्कार, आपली वाणी खूप मधुर आहे, तुमचे चॅनेल बघून सकारात्मकता वाढली 🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. नियमित ध्यान करत रहा . निरोगी आणि सकारात्मक राहा. 👍

  • @nitinbilgi
    @nitinbilgi 2 роки тому +4

    Very good👍 You are doing really a very good service by putting such videos. I am also interested in mudra and practicing it. Would like to talk to you some time

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      डॉ. अमृता चांदोरकर मॅडम यांना पुणे किंवा ऑनलाईन यापैकी कुठेही अपॉइंटमेंट घेऊन आपण भेटू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. www.niraamay.com

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम आता मी रोज झोपताना ही मुद्रा करते खुप रिलॅक्स वाटत मन शांत होत आणी दिवस भर फ्रेश वाटत कितीही टेन्शन असल तरी धीर येतो विश्वास वाटतो आपण यातुन बाहेर पडु खुपच छान मार्गदर्शन करता मॅडम पुन्हा एकदा धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. नियमित करा. असेच निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      आपले खूप खूप आभार 🙏

  • @user-nt8jc6rx7d
    @user-nt8jc6rx7d 2 роки тому +4

    Excellent experience mam 💐

  • @anjaliphadke6678
    @anjaliphadke6678 Рік тому

    मॅडम आपले व्यक्ती मत्व अत्यंत प्रसन्न आहे ध्यान केल्यावर शांत वाटत आहे
    रिलॅक्स होताना समान मुद्रेची पाच बोटं जुळलेली राहत नाही

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार;
      ध्यान करत असताना आपण रिलॅक्स होत असतो समान मुद्रेची पाच बोटं जुळलेली राहत नाही तरी काही हरकत नाही, त्यावेळेस रिलॅक्सेशनमध्ये तुमची बोटे सुटून गेली तरी चालेल. जेवढे आपले शरीर आराम करते तेवढा अधिकतम वेळ शरीराने वापरलेली उर्जा परत मिळवण्यासाठी मिळतो. तसेच आपण झोपून देखील मुद्रा करू शकता. झोपून मुद्रा करताना हात बाजूला गादीवर ठेवावे.
      धन्यवाद 🙏

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому +3

    नमस्कार मॅडम आपण सांगीतल्या प्रमाणे मुद्रा केली रोजच करते आणी खरच जाणवत जिथ जिथ जे हव ते खरच मिळत आणी खुपच रिलॅक्स वाटत आणी कुठही दुखत असेल तर आपण सांगितलेली शुन्य मुद्रेचा फारच उपयोग होतो आणी दुखायच थांबत मॅडम खरच खुप खुप आभार असच छान मार्गदर्शन करत आहात आणी करत रहा फारच पुण्याच काम करत आहात धन्यवाद

  • @suchitrasawant7504
    @suchitrasawant7504 7 місяців тому

    व्हिडिओ सुरू असतानाच आपल्या सूचना प्रमाणे मी देखील केले एक सुखद अनुभव आला ,त्यातून बाहेर च पडू नये असे वाटत होते खूप छान .
    आपले खूप खूप आभार .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      नमस्कार,
      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      उत्तम शारिरीक व मानसिक आरोग्य ही मुलभूत आवश्यकता आहे.मनाच्या प्रसन्नतेची शरीर निरोगी ठेवण्यात महत्वाची भूमिका असते. शरीराच्या विविध भागांना सशक्त करणारी निसर्गातील पंचतत्वे मिळविण्याचा सर्वात चांगला मार्ग ध्यानमार्ग. वैश्विक उर्जेला मनःपूर्वक प्रार्थना केली असता हे शक्य होऊ शकते.

  • @vinaykhare9096
    @vinaykhare9096 2 роки тому +5

    नमस्कार,मी आता पर्यंत ध्यान कधी लावलं नाही पण आता बसलो दोन तीन वेळा शरीर शहारले नेमकं काय झालं असेल ?असं होतं का ? कृपया सांगावे 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      ही एक आनंदाची अनुभूती आहे. या ध्याना मध्ये तुम्ही आत मध्ये जाऊ शकलात, तुम्ही काही वेळ शून्य होऊ शकलात आणि त्या शांततेची जाणीव ही तो शहारा म्हणून तुम्हाला झाली. जसे तुम्ही वारंवार कराल तसा त्यातला आनंद आपल्याला कळायला लागेल. पुढे हे नियमित करत रहा.

  • @studyofscience5494
    @studyofscience5494 2 роки тому +1

    खूपच हलके आणि प्रसन्न वाटते या meditation नंतर. मी रोज ही meditation करते. ताई तुम्ही खूपच छान कार्य करीत आहेत. तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मी तुमचे व्हीडिओ पाहत असते. नवीन व्हीडिओ ची सतत उत्सुकता असते. परमेश्वर तुम्हाला आनंदात ठेवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      खूप खूप आभार 🙏

  • @shailendrapatil7111
    @shailendrapatil7111 2 роки тому +2

    🌻🙏🌻
    गुरु मां को शतषः प्रणाम

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 роки тому +1

    आदरणीय सुस्पष्ट गोड ईश्वरीय आवाजाचं वरदान लाभलेल्या अमृता दीदी हे मेडिटेशन मंत्रमुग्ध समाधी अवस्थेकडे घेऊन जाणार आहे 💐🙏

  • @RupaliDandkargharat
    @RupaliDandkargharat 2 місяці тому

    तुमचा गोड आवाज एकता एकता दहा मिनिट कसे संपतात समजत पण नाही. खूप छान 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 місяці тому +1

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम आपण सांगीतलेली ध्यान मुद्रा समाण मुद्रा मी रोज करते आणी खरच खुपच चांगला अनुभव येतोय आणी तुमचा व्हिडीओ लाऊनच करते आणी ईतक छान वाटत अस वाटत प्रत्यक्ष तुम्ही समोर आहात हे फिलिंग येत आणी मनापासुन समाधान वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      वा! खूपच छान. नियमित करत राहा . निरोगी आणि आनंदी रहा.
      धन्यवाद 🙏

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम दिवसन दिवस ध्यान ईतक छान होतय कि काही कळत नाही मन एकदम शांत होतय ही शांतता खुप छान वाटतेय आणी एक दिवस सुध्दा न ध्यान करता राहवत नाही मला वाटल नव्हत ईतकी सवय लागेल ध्यानाची हे सगळ तुमच्या मुळे शक्य झालय खुप खुप आभार आणी धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍 . निरोगी आणि आनंदी रहा. आणि आपला अनुभव आम्हाला जरूर कळवा.

  • @pallavi2712
    @pallavi2712 9 місяців тому

    खूप छान वाटले...७ चक्रांची शुद्धी होत असल्या सारखे वाटले 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому +2

      वा ! खूप छान - ७ चक्रांची शुद्धी ही देखील आवश्यक असते जसे कि रोज शरीराची स्वच्छता गरजेची असते, तशी मनाचीही गरजेची असते, ध्यान म्हणजे केवळ शांत राहणे नव्हे, ध्यान म्हणजे आत्मपरीक्षण व मनाची स्वच्छता.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि आपले असेच अनुभव कळवत राहा.

    • @pallavi2712
      @pallavi2712 6 місяців тому

      👍🙏

  • @vidyachettier9419
    @vidyachettier9419 Рік тому

    खुप छान अनुभव असे वाटते की आपण खरंच स्वर्ग मध्ये गेलो आहोत.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @shubhadasathe7415
    @shubhadasathe7415 Рік тому

    खूप सुंदर अनुभवखूप सुंदर अनुखूप सुंदर अनुभव मन एकदम शांत झालं मी दोन वर्षातही हे सगळे तुमचे कार्यक्रम बघते मॅडम अमृताताईअमृता ताई योगेश दादा खूप छान खूप

  • @rohiniithape3231
    @rohiniithape3231 2 роки тому +1

    खूप छान ,येवढी शांती कधीच अनुभवली नवहती , तुमचा आवाज खूप छान

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @nilamraut1214
    @nilamraut1214 Рік тому

    धन्यवाद डॉक्टर स्टेटमेंट चालू आहे पण माझ्या चेहऱ्यावरचे डाग खूप वाढत चालले आहेत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      आपण निरामयचे फोन उपचार नियमित घेताना दिसून येत नाही . उपचारामध्ये सातत्य नसल्याचे दिसून येत आहे डॉक्टरांनी दिवसभरात ३ treatment आपणास घेण्यास सांगितले ते पूर्ण होत नाही तर कृपया आपण त्या नियमित घेण्याचा प्रयत्न करावा. कारण जे काही ( उर्जेच्या माध्यमातून ) साठवलेल गेले आहे ते स्वच्छ होणे गरजेचे आहे तरच हा काळवंडले पणा जाईल .जेव्हा साठवणूक वाढते आणि cleansing कमी होत असते तेव्हा नकारात्मकता वाढत असते.यासाठी १ किंवा २ treatment पुरेशे नाहीत.आम्ही आपणास मदत करण्यास तयार आहोत आपल्याकडून थोडेसे प्रयत्न अपुरे होताना दिसून येत आहे तर कृपया नियमित treatment घ्या आणि वेळच्या वेळी follow up द्या कारण प्रत्येक follow up च्या वेळी आमचे तज्ञ तुमचा ऑरा तपासात असतात त्यापद्धतीने उपचारातले बदल ठरवले जातात .follow up जरी वेळच्या वेळी होत नसेल तरी recovery slow होताना दिसते.
      धन्यवाद.

  • @simapathak3252
    @simapathak3252 Рік тому +1

    अतीशय सुरेख अनुभव मैम किती आभार मानले तेवढे कमीच खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏 आपला स्नेह असाच कायम राहू दे.

  • @anaghakanitkar7292
    @anaghakanitkar7292 5 місяців тому

    ताई खूप खूप आभारी आहे. मी स्वतः सातत्याने दररोज मुद्रा करते.
    गेले 15 दिवस तुम्हाला ऐकत आहे .
    धन्यवाद धन्यवाद धन्यवाद ❤❤❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      खूप खूप आभार 🙏,
      मुद्राशास्त्र ही मालिका मुद्रांच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. असेच नियमित मुद्रा करा , निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ushabaljekar2993
    @ushabaljekar2993 7 місяців тому

    Khupch sunder anubhav Mala Ala. Shareer khup shant zale ,ajubajucha visar padla ani man shant zale .Maza aj pahila diwas hota ata roj mi he dhyan nakki Karen.Thanks for giving me a very nice experience. 👌👌👌🙏🙏🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @preranadesai2395
    @preranadesai2395 9 місяців тому

    खूप छान वाटलं ध्यान ऐकून थँक्यू तुमची मी खूप आभारी आहे आवाज पण खूप सुंदर आहे त्यामुळे एकच रहावसं वाटत होतं थँक्यू थँक्यू खूप खूप खूप तुमचे आभारी आहोत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  9 місяців тому

      खूप खूप धन्यवाद 🙏,
      नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @arunakarve4410
    @arunakarve4410 Рік тому

    खरंच मनापासून आभार
    खूप सुंदर आवाज त्यानेच खूप हलक वाटत
    आईच्या प्रेमाने बोलता मग का नाही बर वाटणार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏.
      आपल्या प्रशंसेमुळे गहिवरून आलेच पण निश्चितच आनंदही झाला. आपल्या शुभेच्छा आमच्यासोबत कायम राहू देत 🙏.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम एवढ्या मोठ्या दुखातुन बाहेर येण्यासाठी आपण सांगितलेल्या ध्यानाचा फार उपयोग झाला आभारी आहे

  • @neelasurte6890
    @neelasurte6890 6 місяців тому

    ताई खूप छान वाटले तुम्ही खूप छान सावकाश सांगतात धन्यवाद जय श्री स्वामी समर्थ

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      धन्यवाद 🙏,
      निरामय मालिकेचे इतरही माहितीपर व्हिडिओ पाहा आणि आपल्या परिचयाच्या इतरांना देखील शेअर करा.

  • @anilgaikwad6327
    @anilgaikwad6327 5 місяців тому

    ध्यान झाल्या नंतर मन आनंदीत व शरीरावरील तान कमी होतों ताईचे मनपुर्वक आभार

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      वा! खूपच छान अनुभव घेत आहात ध्यानाच्या माध्यमातून असेच नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @pratimaprabhu3224
    @pratimaprabhu3224 8 місяців тому

    Madam tumhi khoop Sunder sangta ,khoop chhan aavaj,shant peaceful words.Dhanyavad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  8 місяців тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, अशाच सदिच्छा कायम राहू देत.
      धन्यवाद 🙏

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 Рік тому

    खूप सुंदर ध्यान. अगदी मन प्रसन्न होऊन छान अनुभव घेतला. ताई तुम्ही खूप छान पद्धतीने सांगता. धन्यवाद. 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @suvarnasavale2423
    @suvarnasavale2423 11 місяців тому

    या सुंदर ध्यान पद्धतीसाठी अमृता ताई, आपले खूप खूप आभार 🙏 शरीर मनाच्या संतुलना साठी ध्यानाबरोबर मुद्रा उपयोगी आहेत हे आपण छान समजावलेत..
    पण मुद्रा शिकण्या आधी
    पंच तत्वे, पंच महाभूते, पंच प्राण, त्रिदोष, त्यांचे शरीर मनातील कार्य आपणाकडून शिकण्याची इच्छा आहे,
    या 5 तत्वाचे, 3 दोषाचे संतुलन होते म्हणजे काय ते जरा सविस्तर सांगितले तर बरे होईल. 🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      सध्या तरी असे कोर्स/क्लास नाहीत,
      परंतु आपण आम्हाला niraamaywellness@gmail.com वर 'मी कोर्स/क्लास करण्यास इच्छुक आहे ' असा ई-मेल किंवा ९७३०८२२२२७ वर WhatsApp मेसेज करू शकता. भविष्यात लवकरच असे कोर्स/क्लास घेण्याचा विचार निरामय करत' आहे, तेव्हा आपल्याशी संपर्क साधता येईल. याशिवाय पंच तत्वे, पंच महाभूते, पंच प्राण, त्रिदोष, त्यांचे शरीर मनातील कार्य ,या 5 तत्वाचे, 3 दोषाचे संतुलन याबद्दलची सर्व सविस्तर माहिती निरामयच्या You Tube channel वरील 'सप्तचक्र ध्यान', 'ध्यान निरामय', 'मुद्राशास्त्र' शिवाय 'मन निरामय' च्या विविध भागात सांगण्यात आली आहे. तरी कृपया Video पाहू शकता किंवा आम्हाला पुढील क्रमांकावर संपर्क करू शकता.
      अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७.
      Website : www.niraamay.com

  • @sonalisantoshjotawar3788
    @sonalisantoshjotawar3788 4 місяці тому

    Tumacha ha video pahun 8divas zale mi hi roj hi urja gheou dhyan kara aahe khup sundar anubhav aahe ani maze gudaghe dukhne hi halu halu kami hot aahe tumache khup khup dhanyvad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  4 місяці тому

      खूप खूप आभार 🙏,
      खूप चं अनुभव आहे ..👍.. ध्यान - निरामय मालिकेतील ध्यानाचा विशेष अभ्यास आपण करत असून चांगला प्रतिसाद शरीराकडून मिळत आहे. असाच अभ्यास चालू ठेवा आपला अनुभव आम्हाला कळवत राहा. नियमित ध्यान करा निरोगी आणि आनंदी राहा.

  • @ajitpawar7570
    @ajitpawar7570 11 місяців тому

    खुप खुप धन्यवाद...स्वानुभवीय मार्गदर्शन करता...भावी वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा

  • @ratnaprabhajoshi544
    @ratnaprabhajoshi544 6 місяців тому

    फार उशिरा मी आपल्याला ह्या माध्यमातून भेटतेय.म्हणजे आजच पण आपले व्हिडीओ खूपच छान आहे नक्की प्रयत्न करेन निरामय होण्याचा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      All the best 👍👍,
      नक्की प्रयत्न करा आणि आपला अनुभव आम्हाला कळवा.

  • @PramilaRenavikar-ji8co
    @PramilaRenavikar-ji8co 6 місяців тому

    संपूर्ण चक्र मेडिटेशन सांगा
    आपलं मेडिटेशन खूपच आवडतं खूप खूप धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      नमस्कार,
      पुढील लिंकवर क्लिक करून सप्तचक्र ध्यान याचे सर्व भाग क्रमाने पाहू शकता.
      ua-cam.com/play/PLK6fPNvsQ0yfCuzT-gxZs6oThZfPB1wMK.html

  • @sarojinimandelkar7866
    @sarojinimandelkar7866 2 роки тому +2

    खूप छान माहिती आहे उपयुक्त परिपूर्ण माहिती आहे. धन्यवाद. मॅम.

  • @jyoti0989
    @jyoti0989 3 місяці тому

    खुप छान, शांत वाटले,पंचतत्व शरिरातील सगळी कडे फिरत आहे असे जाणवले,तो अनुभव फारच छान जानवला, डॉ.योग्य शब्दात सगळी प्रक्रिया करून घेतात, त्यामुळे खुप छान अनुभव येतो, खुप खुप धन्यवाद डॉ.❤

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 місяці тому

      धन्यवाद 🙏.
      नियमित ध्यान/मुद्रा करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि असेच आपले अनुभव कळवत राहा.

  • @varshachandekarb1315
    @varshachandekarb1315 5 місяців тому

    मन अगदी शांत वाटतं.मी रोज एक ध्यान करते.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      नमस्कार,
      थायरॉईड व पीसीओडी सारखे आजार स्त्रियांच्या आरोग्यासंबंधीच्या अनेक बाबी समजून घेण्यासाठी हा व्हिडियो नक्की पहा.
      १) भावनिक गुंता आणि स्त्रियांचे आरोग्य - ua-cam.com/video/rY3dkMcbkWk/v-deo.html
      २) वजन कमी करण्यासाठी हे जाणून घ्या..- ua-cam.com/video/AvrCNiQoQ6U/v-deo.html
      २) थायरॉइडसाठी आपणांस उदान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      उदान मुद्रा : - ua-cam.com/video/x7yMkfxOR3A/v-deo.html

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 7 місяців тому +1

    खूप छान अनुभव येत आहे मनापासून धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      वा! खूपच छान👍 नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. 👍

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      मन:पूर्वक धन्यवाद 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @jayashrigadekar9908
    @jayashrigadekar9908 5 місяців тому

    खुपच छान प्रसन्न वाटते आणि शरीराची दुखणी कमी झाल्या सारख वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  5 місяців тому

      वा! खूपच छान.जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा

  • @umaborkar8722
    @umaborkar8722 Рік тому +1

    अमृता मॅडम सुंदर अनुभव.तुमच्या गोड आवाजातून अमृताची अनुभुती मिळते.धन्यवाद

  • @aarushismastitime642
    @aarushismastitime642 Рік тому

    खूप छान ' प्रसन्न वाटले ' ध्यानातून बाहेर येवूच नये असे वाटले .

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान. नियमित ध्यान करा. निरोगी आणि आनंदी रहा. 👍
      धन्यवाद 🙏

  • @deepakjeepatni4425
    @deepakjeepatni4425 2 роки тому +1

    khup sundar Tai...god aawaj ahe ani apratim dhyan ahe

  • @RajgopalSarda
    @RajgopalSarda 7 місяців тому +1

    Khup chyan

  • @aparnadeshmukh7849
    @aparnadeshmukh7849 2 роки тому

    फार सुरेख सांगता तुम्ही...फक्त एक गोष्ट लक्षात येते की ध्यानात मान खाली झुकली जाते आपोआप शिवाय जी मुद्रा करतो ती सैल पडते म्हणजे पकड सुटते.. हे होऊ नये म्हणून काय करू???

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      जशा जमत आहेत सध्या तशा आपण मुद्रा केल्या तरी चालतील, विनाकारण ताण देऊ नये, जसे आपण नियमित मुद्रा करत जाल अपेक्षित परिणाम साधतील

  • @neelahatti237
    @neelahatti237 Рік тому

    Tumcha vaani madhe chaitanya, va Shakti asalyane man yekagra hotey

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      धन्यवाद 🙏
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम ध्यान केल्या नंतर खुपच छान हलक हलक वाटत आणी मला तरी शुन्य मुद्रेचा फार उपयोग होतोय कुठही दुखल अवघडल तरी लगेचच उपयोग होतो फारच बर वाटत आपल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      वा! खूप छान. नेहमी करा. सातत्य ,संयम आणि सकारात्मकतेने ध्यान करण्याचा आपल्याला फायदाच होईल.

  • @rekhapendharkar5039
    @rekhapendharkar5039 Рік тому

    khup chan vatle, Tumchya bolnya chi paddat manala khup shannt karte, Apratim vatte

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      मनःपूर्वक आभार 🙏
      असाच स्नेह कायम राहू दे.

  • @rajshreedeore1409
    @rajshreedeore1409 2 роки тому

    अतिशय छान अनुभव येतो असे वाटते ध्यान संपूच नाही,

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      धन्यवाद 🙏
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल. नियमित करा फायदा होईल आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @krishnprabha8926
    @krishnprabha8926 2 роки тому +2

    Khup sundar vatale chhan yognidra zali manapasun aabhar 🙏🙏🙏

  • @aartidivy
    @aartidivy Рік тому

    Please make this in Hindi because people out of Mumbai and in acroos India this gift should reach....

  • @suchetachaudhari7908
    @suchetachaudhari7908 2 роки тому

    खूपच सुंदर. तुमचा आवाज आणि बोलणं ऐकतच रहावं असं आहे.खूप आश्वासक. मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏

  • @raulnagnath5261
    @raulnagnath5261 6 місяців тому

    Adarniya Amruta mam Khup chan sangata ani Tasa anubhav pan hoto Meditation kartana Urja pan milte ani man prassann hote Khup Khup Dhanyvad 🙏🙏

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      वा! खूपच छान. नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा. जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @prajakta9764
    @prajakta9764 2 роки тому

    खुपच छान तुम्ही जे बोलता न ते फार मनाला भावत तुमच्या बोलण्यात जादू आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      आपल्या प्रशंसेमुळे निश्चितच आनंद झाला, धन्यवाद 🙏

  • @artisardesai3782
    @artisardesai3782 2 роки тому

    मॅडम तुमच्या आवाजात जादू आहे, मन हलकं लवचीक, पसन्न होतं. धन्यवाद 🙏

  • @nehashreeswamisamarthdighe7230
    @nehashreeswamisamarthdighe7230 2 місяці тому

    अतिशय सुरेख माहिती दिलीत धन्यवाद डॉ

  • @malinis5906
    @malinis5906 6 місяців тому +1

    अप्रतीम🎉🎉🎉🎉

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    खूप शांत वाटल असच बसून राहावस वाटत होते धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому +1

      नमस्कार,
      शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ध्यानाचा उपयोग होत असतो.मनातील चिंता, ताण, निराशा व नकारात्मकता गेल्याने अनेक फायदे होतात.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @sujatakhandekar6276
    @sujatakhandekar6276 Рік тому

    खूप छान वाटले डोळे उघडूच नये आस वाटत होते धन्यवाद

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      खूप खूप आभार 🙏,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @aparnasatpute3194
    @aparnasatpute3194 Рік тому

    Khup Sundar Anubhav Man shant zale aani jagnyachi Navi Urja milali Dhanyavad ..

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      वा! खूप छान 👍 ध्यानाची मदत घेऊन आधी मन शांत करावे आणि मग सकारात्मकतेने भरावे. काय घडतंय हे बघण्यापेक्षा, काय सकारात्मक घडायला हवंय याचा विचार करा आणि ते कसं घडवता येईल याचा विचार करा.
      खूप खूप आभार 🙏

  • @anujapatil5805
    @anujapatil5805 7 місяців тому

    Aaj majha mulasathi prathana karat hote mala phar prasan vatale tumchi mi phar phar aabhari aahe

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  7 місяців тому

      खूप खूप धन्यवाद ,
      ध्यान-निरामय ही मालिका ध्यान करण्याच्या अभ्यासासाठीच निर्माण केली आहे. कृपया चॅनेल subscribe करून, पहिल्या भागापासून आपण जर ते पाहिलेत तर त्यातून आपणास माहिती मिळेल.
      जेवढा आपण ध्यानाचा अभ्यास कराल, त्यातून आपल्याला मनशांती मिळेल, आणि मनशांतीतून आरोग्य मिळेल, नक्की करा आणि अनुभव कळवा.

  • @sujatakulkarni4277
    @sujatakulkarni4277 Рік тому

    खुपच छान वाटत हे ध्यान केल्याने। ताई नक्की कोणत्या वेळेला ध्यान करायचे सकाळी की संध्याकाळी

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार,
      जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. 👍

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 Рік тому +1

    Kop kup chan amruta tai

  • @vidyabhagwat66
    @vidyabhagwat66 Рік тому

    अमृता मॅडम नमस्कार खूप छान वाटल मन शांत होते धन्यवाद

  • @Nalini-gr4cn
    @Nalini-gr4cn 5 місяців тому

    खुप छान ताई 🙏🙏
    जय श्री स्वामी शिवानंद दादाजी 🌹🙏

  • @suvarnasonar6292
    @suvarnasonar6292 6 місяців тому

    खूप छान अनुभव आले मन खूप संय मी आणि आनंदी झाला आहे

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  6 місяців тому

      वा! फारच छान. मग नियमित ध्यान करा आणि निरोगी आणि आनंदी रहा

  • @anjalioak6206
    @anjalioak6206 2 роки тому

    रोज करायचं ना खूप छान वाटलं... शरीर हलक करा म्हटलं तुम्ही आणि खरंच माझं सगळं शरीर including हाताची एकत्र ठेवलेली बोट पण हलकी झाल्यासारखं वाटलं great अनुभव 👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी व्हिडीओ बघत रहा आणि इतरांना देखील शेअर करा. धन्यवाद 🙏

  • @manasimoghe6207
    @manasimoghe6207 2 роки тому

    खूप छान ध्यान झालं... प्रत्येक पेशी कार्यक्षम झाली असं वाटतंय... धन्यवाद 🙏🙏मानसी मोघे. सातारा.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @ujwalahese4546
    @ujwalahese4546 4 місяці тому

    ❤खूप छान अनुभव येत आहे धन्यवाद 🙏🙏

  • @sulbhajog9253
    @sulbhajog9253 9 місяців тому

    मन शान्त वाटत आहे,खूप धन्यवाद।

  • @KashinathTambe-k5x
    @KashinathTambe-k5x Рік тому

    अमृता ताई अतिशय सुंदर आदेश वजा सूचना

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      🙏🙏.जेव्हा शांत होऊ शकता तेव्हा ध्यान करा. ध्यानाच्या मदतीने मन शांत होते आणि सकारात्मकदेखील होते.

  • @deepadeshpande4013
    @deepadeshpande4013 Рік тому

    नमस्कार मॅडम आता निरोगी राहण्यासाठी मी रोज ध्यान तर करतेच आहे मला खुप फरकही पडला आहे खुपच छान वाटत आहे आता मला डायबेटिस विषयी थोड मार्गदर्शन करा तशी आता माझी शुगर नॉर्मल आहे पण औषध बंद करण्याची ईच्छा आहे तरी मार्गदर्शन करा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  Рік тому

      नमस्कार ,
      यासाठी आपणास समान मुद्रा उपयुक्त ठरू शकते.
      समान मुद्रा - ua-cam.com/video/OvuGgH2-f2w/v-deo.html

  • @UshaPadman
    @UshaPadman 11 місяців тому

    खुप छान ताई,मला सायटिका चार त्रास आहे, आणि आता माझे गुडघे ही दुखत आहेत त्यावर औषध, व मुद्रा सांगा

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  11 місяців тому

      नमस्कार,
      गुडघेदुखी यासाठी शून्यवायू मुद्रा फायदेशीर ठरू शकते. पृथ्वी मुद्रा केल्यास स्नायू बळकट होण्यास मदत होऊन सायटिकाचा त्रास कमी होऊ शकतो. मुद्रा करण्यासाठी पुढील Video अवश्य पहा.
      पृथ्वी मुद्रा - ua-cam.com/video/CsBAm7MicJM/v-deo.html,
      शून्यवायू मुद्रा - ua-cam.com/video/KyexUi_jVGc/v-deo.html
      यासोबतच आपण स्वयंपूर्ण उपचाराचा लाभ घेऊ शकता.
      स्वयंपूर्ण उपचारांनी कोणताही शारीरिक व मानसिक त्रास/आजार बरा होऊ शकतो. अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com

  • @sunitav.4329
    @sunitav.4329 Рік тому +1

    खुप छान वाटले

  • @madhuriketkar6279
    @madhuriketkar6279 2 роки тому

    नमस्कार मी माधुरी,मला अतिशय सुंदर अनुभव आला पण मन भतकंत,एकाग्र व्हायला खुप वेळ लगतो मनापासून धन्यवाद

    • @kanchangutti1043
      @kanchangutti1043 2 роки тому

      मन म्हणजे तुम्ही नाही हे कळले की झाले. खेद वाटत नाही मग

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      कोणतीही गोष्ट सातत्याने कराल आणि त्याच बरोबर मनाची स्वच्छता जितक्या लवकर आपल्याला करता येईल तितक्या लवकर मन एकाग्र होईल. मनाच्या स्वच्छतेसाठी खालील व्हिडीओ आपणांस मार्गदर्शक ठरू शकतो.
      ua-cam.com/video/VbZBKacCK5A/v-deo.html

  • @vijayvaidya5704
    @vijayvaidya5704 2 роки тому

    Great l am following your मुद्रा चि किं त्सा God bless you

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏
      नियमित करा आणि आपला अनुभव जरूर कळवा.

  • @bhavanabambolkar5768
    @bhavanabambolkar5768 5 днів тому

    Kuap sunder n chan vathala mam

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  3 дні тому

      मनःपूर्वक धन्यवाद 🙏,
      असेच इतरही विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा.

  • @rajashreemokal8352
    @rajashreemokal8352 2 місяці тому

    खूप छान ध्यान झाले. धन्यवाद ताई 🙏

  • @mahadeonanaware51
    @mahadeonanaware51 2 роки тому

    ताई साहेब,अतिसुंदर मुद्रा आहे ,पण आपण जे शब्द उच्चारत आहात ते अत्यंत आनंददायक आहेत

  • @sujatakadam712
    @sujatakadam712 2 роки тому

    खूप सुंदर अनुभव तुमचा तो शांत सुंदर पण मनाला भिडणारा आवाज खूप गोड हवा हवासा वाटणारा होता तुमच्या समोर बसले तेव्हा डोळ्यात अश्रू आले होते सतत डोळ्यातून पाणी वाहत होते असं वाटत होतं की खूप कचरा साठलाय त्याचा निचरा होतोय.

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому

      खूप खूप धन्यवाद 🙏
      खूपच छान , अश्रू म्हणजे निचरा होणे. मोकळे व्हा आणि आनंदी रहा.

  • @surekhalic8205
    @surekhalic8205 2 роки тому +1

    कृतज्ञतापूर्वक धन्यवाद ,अनमोल मार्गदर्शन डॉक्टर मॅडम GBU

  • @shwetajoshi4638
    @shwetajoshi4638 2 роки тому

    रोज सकाळी करते. खूप शांत प्रसन्न वाटत

    • @NiraamayWellnessCenter
      @NiraamayWellnessCenter  2 роки тому +1

      वा! खूपच छान. नेहमी करा. निरोगी आणि आनंदी रहा.

  • @dipaleekulkarni2806
    @dipaleekulkarni2806 Рік тому

    Khupach chan tai मन एकदम relax झाले
    Thank you very much🙏

  • @samitaghanekar5845
    @samitaghanekar5845 2 роки тому +2

    खुप सुंदर

  • @surekhakadam2426
    @surekhakadam2426 2 роки тому +1

    खूप शांत वाटतंय.आपल्या आवाजात जादू आहे.धन्यवाद🙏

  • @sunitapathak9161
    @sunitapathak9161 Рік тому

    खुपच सुंदर अनुमती
    ताई 🙏👌🌷