‘Akash Mudra’ for cleansing of the body and mind | संपूर्ण शरीरशुद्धी व मनःशुद्धीसाठी 'आकाश मुद्रा'

Поділитися
Вставка
  • Опубліковано 16 жов 2024
  • Akash (the ether element) is the most rudimentary aspect of all existence. The other four elements develop from Akash. This Tatva (element) plays a vital role in purification of the body through the elimination of waste products by means of exhalation, sweat, feces and urine that are created in the body during the metabolic process. Akash Mudra (specific arrangement of fingers) is recommended for creating a balance in this important element.
    What are the benefits of Akash Mudra? It can be beneficial in curing which diseases? How is Akash Mudra useful in overcoming mental disorders? Do watch this video to know more, and share it with your friends, acquaintances and relatives. To watch more such informative videos do subscribe to the official UA-cam channel of ‘Niraamay’. Thank you!
    -----
    आकाश म्हणजे अस्तित्वाचा मूळ आयाम. आकाशातूनच इतर चार तत्वांची निर्मिती होते. शरीरातील चयापचयामुळे निर्माण झालेले त्याज्य पदार्थ उच्छवास, घाम, मल, मूत्र यांद्वारे बाहेर टाकून शरीरशुद्धी करण्यात आकाशतत्व महत्वाची भूमिका बजावते. याच आकाश तत्वाच्या संतुलनासाठी सांगितलेली आहे 'आकाश मुद्रा'
    आकाश मुद्रेमुळे कोणते फायदे होतात? कोणत्या आजारामध्ये तिचा उपयोग करून घेता येतो? मानसिक विकारामध्येही आकाशमुद्रा कशी फायदेशीर ठरू शकते? हे जाणून घेण्यासाठी सोबतचा व्हिडीओ नक्की पहा आणि आपले मित्र, परिचित, नातेवाईकांना पाठवा. तसेच या विषयावरील माहितीपूर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी 'निरामय' च्या अधिकृत युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद!
    अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
    Website : niraamay.com/
    Facebook : / niraamay
    Instagram : / niraamaywellness
    Telegram : t.me/niraamay
    Subscribe - / niraamayconsultancy
    #akashmudra #mudrashaastra #mudra #yoga #meditation #pranayama #mantra #asana #cleansingofthebody #cleansingofthemind
    Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.

КОМЕНТАРІ • 979