नसतेस घरी तू जेव्हा | Nasates Ghari tu Jevha | Cover by Rajesh Sawant
Вставка
- Опубліковано 8 лис 2019
- November 2019 - Recorded on a karaoke track
#marathisongs #softsongs #nasatesgharitujevha
Video Editing Credits - Omkar Kadam (Omikadam70@gmail.com)
--------------------------------------------------------------------------
Original Song Credits -
Singer and Music - Dr. Salil Kulkarni
Lyrics - Sandeep Khare
Album - Aayushyavar Bolu Kahi
हे गाणे माझ्या मुलीची आठवण करून देते तिच्या आत्मास शांती लाभो
तिला माझी भावपूर्ण श्रद्धांजली 😔😔
😔😔😔🙏🙏🥺🥺
💐💐 RIP 💐💐
😔😔💐💐🙏
😣
हे गाणे मी जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा मला माझ्या आईची आठवण येते, देव तिला निरोगी दीर्घायुष्य देवो🙏🙏
same feelings. every time i hear this song I wish i should be with my mother.. Wish her long and healthy life ahead.
मी सुद्धा जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकतो मला माझ्या आई ची खुप खुप आठवण येते,ती जिथे कुठे असेल देव तिच्या आत्म्यास शांती देवो... 🙏
Murkhano he bayako sathi song ahe
Nice thought
Same felling
हे गाणे ऐकताना मला माझ्या मुलीची खूप आठवण येते हो.परमेशवर तिच्या आत्म्याला शांती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आहे 🙏🙏
Same.. मला पण माझ्या मुलीची आठवण येते.
🥺🥺🥺
Rip...💐💐
Ky zal hot tumchya mulila
😢
या शब्दांनी मला माझ्या आईची आणि बाबाची आठवण करून दिली ।आई गेल्यानंतर माझ्या बाबानी मला आई सारख प्रेम दिल पण आई नंतर अवघ्या 10 महिन्यात ते देखील सोडून गेले ।माहेर पोरकं करून गेले।
😔😔🥺🥺
संदीप खरे सरांना मानाचा मुजरा 🙏🙏🙏हे गाणं कवी मनाचा कळस आहे इथं शब्द हिऱ्या मोत्यापेक्षा अधिक उजळले वाटतात ✌✌✌💓💓💓🙏
आवडत्या व्यक्ती च्या फक्त आठवणीत जगणं ...फार च कठीण असतं ....23 वर्षाची आमची साक्षी (लहान बहिण ) जग सोडून गेली ...सतत तिची कमतरता जाणवते ... कायम सोबत राहणारी व्यक्ती सोबत नसताना खरंच जीव तुटका तुटका होतो ❤
kharay g tayde
उत्तमरित्या शब्दबद्ध...
उत्तमरित्या गायन...
डोळ्यांतून अश्रु आले नाहीत असा एकही नसावा...
🤐निःशब्द
आईची खूप आठवण येतेय। सर्वांच्या आईला निरोगी दिर्घायुष्य लाभो.सर्वांनी आई वडिलांचे स्वप्न पण पूर्ण करा आणि कधीही त्यांचे मन दुखावू नका🙏
हे गाणं मी जेंव्हा जेंव्हा ऐकतो तेंव्हा तेंव्हा मला माझ्या आईची आठवण येते कारण ती मला सोडून गेली आहे 😭😭😭😭😭 I miss you aai 😭😭😭🙏🙏🙏🙏
Bhawa 😓😓😓❤️❤️
आई एक नाव असतं, घरात असते तेंव्हा जाणवत नाही .आता घरात दिसत नसली कुठंच तरी नाही म्हणवत नाही .........आई असते तेंव्हा घरात गजबजलेले गाव असते ....आता नसते तेंव्हा घरात गलबललेले गाव असते .
आई च्या आठवणी साठी माणिक वर्मा यांचे हे गाणं ऐका .आई काय असते हे आई गेल्या नंतर खूपच।जाणवते....... माणिक वर्मा यांचे *लावीते मी निरांजन, तुळशी च्या पाया पाशी, भाग्य घेवनी आली आज धन त्रयोदशी.आली दिवाळी दिवाळी, पहाटे च्या त्या आंघोळी .घरोघरी जागविते माय मुलं झोपलेली .घरोघरी दीप जोति।वर्षाचा मोठा सण .क्षणोक्षणी होते आई आज तुझी आठवण.
agadi khare ahe
Rip🎉🎉🎉
Same here 😢😢
किती ते साधे, सुंदर पण अर्थपूर्ण शब्द. संदीपजी प्रतिभा तुमच्यावर अशीच प्रसन्न राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
Dedicated to the relationship of every woman in your life.....
Really heart touching song...
🙂❤
संदीप दादा आणि डॉ सलील या आपल्या गाणंमुळेच मला जीवनाचा खरा अर्थ हार्ट मध्ये स्टेंन टाकल्यावर बायकोची काळजी साठी समजला. या गाण्यासाठी मी आयुष्यभर ऋणी राहीन. आपले खूप खूप आभार.
Tears come out of eyes whenever I listen this song... so sentimental ..Each word is so meaning full... what an excellent feeling oriented singing.. no words to comment.. hats off Salil ji & Sandeep .. khup chaahn mast gane..
खूप जास्त अर्थ लपवलेलं गाणं ! स्त्री च्या अस्तित्वाच महत्व जाणवून देणारे
आई , बहिण , बायको , मुलगी , आजी सगळ्यांना साजेसं !
खूपच छान गीत..👌
आपल्या हक्काच्या स्त्री शक्तीची जाणीव करून देणारे..👍
खरं आहे
Yes
Khup chhan
खर आहे
आईची आठवण खूप येते.
भावपूर्ण श्रद्धांजली.......आई.......
How could people dislike such an most beautiful n.. Full of divine love song..
मनावर राज्य करणार,अजरामर झालेल्या गीतांमधीलच आणखी एक गीत 🙏🙏
माझ्या आई ची आठवण आली
!!भावपूर्ण श्रद्धांजली आई!!
I always miss you... 😪
खूपच छान गाणं 👌👌👌👌👌 प्रत्येकाला आपलंसं वाटणार ..... हृदयाला स्पर्श करणार
विचार मंथन ua-cam.com/video/26Ex_hgY-ZI/v-deo.html
आई,बायको,मुलगी सगळ्यांना हे गाणे लागू होते😇🙏
अगदी खरे आहे
लेक घरी नसली की तिची तीव्रतेने जाणीव होते. आणि हे गाणं अलगद ओठांवर येते. धन्यवाद सर्वांना.
It's been 6 months I'm far away form my home but whenever i listen thise song ,it give me goosebumps and remind my mother❤
मन भारावून जात... हरवुन जात आणि नकळत डोळ्याच्या पापण्या ओलावतात.. ज्या व्यक्ती च्या मनात ज्या व्यक्ती बद्दल अशी भावना असेल तर . मग खरच किती प्रेम असेल त्याच तिच्या वर...
So heart touching song. really without wife and mother there is meaningless life. ...as well as family.
Very true....
डाॅ. तुमच गाण खुप छान आहे डोळ्यात पाणीच आल .डाॅ .तुमच लपलेल्या काचा हे पुस्तक वाचल खुप सुंदर तुम्ही ते पुस्तक लिहलेल आहे.
विचार मंथन ua-cam.com/video/26Ex_hgY-ZI/v-deo.html
असतेस घरी तू जेंव्हा!वादा वादीत वेळ जाते!
😂
😂
हे गाणं खरंच खूप हृदयाला भिडणार आहे हे गाणं फक्त स्त्री पात्राच अस्थीत्व दाखवत नसून ते एक आपल्या जीवनातील नवऱ्याचं अस्थीत्व दाखवून देत त्याची कमी... तो नसला कि संसार खरंच फाटका होतो..... 😭😭😭
ज्यांनी आपली जवळची व्यक्ती गमावली आहे अशा सर्वांच्याच भावना या गाण्यात उत्कटपणे व्यक्त झालेल्या आआहेत. 😭
हे ऐकून गीत सुरेख
जीव व्याकुळ व्याकुळ होतो !
अन शब्दांमधला अर्थ
मज समूळ समजत जातो !
@ सौ.सविता उर्फ प्रतिभा पोतदार
८/४/२०२४
Be nice to your wife under any circumstances. Don't take her for granted. Don't show your moods.
Pray to God to give her a longer life
than you.❤️
i am really very sorry i took my wife for granted...she left me in may2021 i was just fully dependent on her..now i realise everything ..now i want to die soon and meet her up there
ua-cam.com/video/POeJmGvUuI4/v-deo.html
@@sudhirseth8334 my bro she is still with you , dont worry give your best we all are with you , universe is with you my friend !
Don't he so one sided people. So many women take their husbands for granted as a lifetime ATM and teach the same to children. They also take care to break him away from his family and friends beforehand.
Very miss you my Dear wife Anita. My condition is same as in this song. Its very difficult to live without you. I am felling very uncomfortable in absence of you. My mind is not ready to accept reality that, now you are no more. I always feel that, you are somewhere and definitely one day you will meet me.
Felt bad for you bro, she is in heaven, be happy
😭😭
so sorry to hear bhai , kya pyar ki kimmat hi nahi bachi hai ?
Love you brother
She is always with you
Khup khup memories aahet ya song sobat.... Hitesh miss you..😢😢😢
Nehami tu aikayacha he song mi nasatana, aaata mala aikav lagatey😢😢😢
Miss you mummy ... Iive always healthy,,, Maj pn aaush tula labho
ह्रदयाला स्फर्श करुन जाते एक एक शब्द यैकास खूपच आवडते.
माझ्या बेटा सोबत हे गाणं ऐकायला खूप आवडते, पुर्ण घर भारावून जाते. अप्रतिम गाणं आहे हे.
अप्रतिम शब्दबोल, खूपच सुंदर, सुरेख आणि मनाला स्पर्शून जाणारे गीत आहे. खूप खूप, खूप सुंदर..👌
धन्यवाद 🙏
@@rajeshsawant8409 v
@@rajeshsawant8409 झं़़झझ़झझं़झ़झंझझंझझझझ़़़झझझ झंझट ़झझ़झझझ़झझ़झझझझ़झझंझ़़झझ़झ़झ़़झ़़झझ़झझझझझं़़झ्झ़झं़झझंझझझ़्झझं़़झ़े़़झझ़़़़ए़़ए़़झ़़़़़़़़़़़झझझझ़़ए़़़झझ़झ़़झं़़झंझझझ़़़़़़झझझझझझझझ़़झ़़ए
हे गाणं खूप खूप छान आहे,मला तर खूप आवडला अजून काही असतील तरी ऐकायला आवडेल
धन्यवाद.. नक्की नवीन रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करेन. 🙏
धन्यवाद
Miss my mother.. luv her always. Wish her healthy life.
या गाण्याने मला माझ्या आई ची आठवण येते 🌸🌸
खूपच सुंदर, थेट हृदयात जात हे गाणं स्त्री पात्राला समर्पित गाणं
Voice kharch khup chan ahe 👌👌,dole bharun yetat hai geet aaikun,meaningful , voice so beautiful ❤
देवा माझ्या आईला निरोगी दीर्घायुष्य दे एवढी एकच इच्छा पूर्ण करावी
हे गाणे ऐकूनच डोळ्यात पाणी आले,,,,,,,,,,
हे गीत कितीही वेळा ऐकले किंवा गायलं तरी खूप छान वाटत ❤
Dr. Saleel Kulkarni extremely beautiful music with nice melodious voice, singing.
All the best Sir.
Nastes ghari tu jenva, jeev tutaka tutaka hoto ----- kupach Chan Sir.
Po iiollllllll
Whole day i am listening this song i dont know whats happening to me ..after hearing this song i am somewhere else ..this song gives me everytime goosebumps ...touching to my soul every words, lines of song are connected .....
Khup khup Dhanyawad... 🙏 I'm glad you liked this in my voice ....
@@rajeshsawant8409 mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmk
खूप छान अप्रतिम ह्रदयस्पर्शी मन हेलावून टाकणारे शब्द❤❤🙏🙏
Khupach Chhan Gan aahe. LAJAWAB 👍👍
Jadu ahe song made 🙏🌹😘😘😘
विचार मंथन ua-cam.com/video/26Ex_hgY-ZI/v-deo.html
Khupch chhan gan aahe.apratim.kadar kra mahilancha babanno.ghar rikam aahe bai dhivay
आमचे नवीन लग्न होते, तेव्हा ऐक दिवस माझा नवरा जॉब वरुन घरी आला आणि म्हणाला चल पटकन building खाली. आणि car मध्ये बसवून मला हे गाणे aaikavle , I love you म्हणायची त्याची style इतकी भावली मला. आमच्या कडे तेव्हा टेप किंवा दुसरे साधन नव्हते. मोबाईल पण nokia चे होते. आज लग्ना ला 15 वर्ष झालीत. पण जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते तेव्हा तेव्हा ते क्षण अनुभवत असते ❤
नकळत पाणी आले डोळ्यात🥺
१५ ऑगस्ट २०२१ ला माझी आई मला सोडून गेली Miss you आई.....
Very nice song I lesson this song on when my mom is not in home for 3 to 4 days🥺🥺
अप्रतिम शब्द रचना आणि हृदयाला स्पर्श करणारी 👌👌👌
छान कविता आणि आवाज पण गोड आहे.आपली कविता थेट ह्रदययात स्पर्श करते.छान प्रेम कविता
धन्यवाद 🙏
हे गाणे ऐकले की मला पण माझ्या मुलाची खूप आठवन येते जो दिड वर्षा पूर्वी road accident मध्ये head injury ne गेला.हे गाणे ऐकले की डोळ्यातुन आपोआप अश्रू सुरू होतात.
Woow..khup Sundar ahe he gan...khupch Sundar..shabdch nahiye..
Changle vatle.. tumhala he geet avadle...thank you... Lavkarach dusre asech thode june pan ajunahi fresh aslele geet gheun yenar aahe.. stay tuned...
मला मुलगी नाही पण हे गाणे ऐकून तिचीही आठवण येते. . .
मला माझ्या मुलाची खुप आठवण आली ह्या गाण्याने
विचार मंथन ua-cam.com/video/26Ex_hgY-ZI/v-deo.html
ह्रदय स्पर्शी गीत 😢👌👍🌷
अप्रतिम भावनात्मक डोळे भरून आले
पण छान🙏
धन्यवाद.... खरे श्रेय मूळ गीत आणि संगीताला जाते
3 डिसेंबर2020 ला माझ्या काकी हे जग सोडून गेल्या
खूप दुःख होतंय खूप आठवण येतेय त्यांची । काकांची अवस्था पण अशीच काहीशी झालीये 😢😢😢😢 miss u lot sharmila kaki ...😢💐
हृदयस्पर्श अस हे गाण आहे खूब छान 🙏🙏😇
अप्रतिम खूप खूप छान
खुप भावनिक कविता आहे. 🙏
धन्यवाद 🙏
I miss u My dear husband deepak.its very diffcult to live without u.my condition js same as in ds song.love u nd miss u
Shabd nahi ...! Ya ganyatil.shabdasathi...surekh ...surel...ani...sunder...shevatache shabd....heart touching
शब्द स्वर संगीत याचा अनुपम मीलाप झालेले हे अप्रतिम हृदय स्पर्शी गीत
Totally speechless ❤ 💜
Thank you 🙏
My favorite song 👍👍👍....
Khupch chaan song...
Lovely 👍👍😘.....
Your voice Best 👍👍...Sweet voice 👍👍
Thank you so much 🙏
सगळ्यात बेस्ट song😍🍁
Thanks
Pure emotions❣️
अर्थ पूर्ण गीत आहे
खूपच सुंदर
Sundar 💜
Khup sunder song aahe really mala majhya mummy chi aathvan khup aali love u maaa
what a masterpiece🥰😇
पून्हा पून्हा ऐकाव आसे वाटते 👌👌👍
Thank you 🙏
मन भरुन येत हे गित ऐकताना...
आई बाबा मुलगी हे सगळे सोडून गले अन आज हे गाण म्हणजे अलगद डोळ्यात पानी 😢😢😢 आठवणींचा पूर
हे गाणे माझ्या र्हदयाच्या खुप जवळचे आहे. मी नेहमी म्हणतो, पण शेवटी शेवटी हमखास रडू येते. माझी पत्नी आजारी पडून फार लवकर आम्हा सगळ्यांना सोडून गेली आहे. तिच्या आठवणीने जीव कासावीस होतो.🙏
Very soulful music! This is so beautiful.
Amazing voice and editing
Thank you :)
@@rajeshsawant8409 ¹¹a
My wife this is really correct. नसतेस घरी तू जेव्हा...
खरच हे गाणं मनाला एक वेगळाच स्पर्श करून जातो.
Dedicated to aai 😢😢
Loved this💖
Thanks for the appreciation.. :)
खूपदा हें गाणे ऐकताना का कोण जाणे पण आई ची व आत्या ची खूप आठवण येते 😪😪😪😪😪
खूप छान ,अतीशय सुंदर आवाज ,डोळ्यातुन पाणी आल्याशिवाय राहात नाही
Kiti sundar😭
Thank you
मला माझ्या मिस्टरानची आठवन करुन देनार गाण आहे हे 😢😢...
Really dedicating this loving n sweet song to the loving n caring women in my life.....
स्त्रीच्या आयुष्याला जपणारं गाणं..... खुप आभार
Tysm for such a lovely songs
Thanks :)
Excellent Singing Sir... You have beautiful voice texture... Keep Singing... God Bless You...👍👍👌
Thank you so much Sir... Glad to see kind words.. 😊
q
Kay shabd aahet! Waah.......
Awesome 👌👌👌❤️
So melodious! I've heard this on a loop 4 times now 😊. Loved it! Rock on, raja,!
Thank you Rekha :)
हे गाणे सर्व स्त्रियांना समर्पित आहे.
Rarest of the rare song.🙏
I dont know why i listen this song...but i love this song so much #fav ❤️
बोल अप्रतीम आहे😍☝
Thank you🙏