कविता ऐकणारा रडल्याशिवाय रहाणार नाही खूप सुंदर संकर्षण... आता माऊली तुझ्या कृपेने सगळे संकट नष्ट होऊ दे आणि पुन्हा एकदा मुक्त श्वास घेत भक्त तुझ्या भेटीला येऊ देत... 🙏पांडुरंग हरी 🙏
असा कोणीच नसेल जो ही कविता ऐकल्यावर रडणार नाही..🙏🙏 Lockdown च्या काळात सर्वांनीच विठ्ठलला पोलिसरुपी, डॉक्टर रुपी बघितल पण ज्यांना तो दिसला त्यांनी आभार मानले आणि आयुष्यभर त्यांचे ऋणी राहणार ....आणि विठ्ठला कडे एकच प्राथर्ना की या तूझ्या रूपांचे भले कर .... संकर्षण दादा hats off ..❤️
I am from bihar and i am bihari.. I can't understand Marathi language bt i love marathi also loves all indian regional language...i love Maharashtrians..bhot bhot pyar..jai vithal jai jai shree ram
आदरणीय सर ! आपल्या शब्द काव्यातुन आम्हा शब्द रसिकांना खरच विठुरायाचें दर्शन झाले . अप्रतिम कविता अन तितकेच दमदार सादरीकरण ! 🙏🏵️🙏राम कृष्ण हरी 🙏🏵️🙏 💐💐💐🙏🙏🙏
संकर्षण कराडे सर आपली ही छान कविता आहे आणि खूप हृदयस्पर्शी आहे भक्तीने मन ओढलं जातं तुमच्या कवितेंमध्ये खरंच जादू आहे मनाला भावणारी आहे कस काय जमता हो तुम्हाला या खरंच खूप लय छान आहे पण माझं एक म्हणणं आहे या आपल्या कविता मध्ये आपण खाकी वर्दी पोलीस प्रशासन च्या उल्लेख केला आहे... तू बंदोबस्त लाही खाकी वस्त्र घालून... या लोकांनी भरपूर फायदा घेतला सामान्य माणसांवर हात उचलला आपल्या काठीने मारहाण रस्त्यावर दांडे मारहाण शिवीगाळ करून जे कोणी कामासाठी पण जात होते त्यांना सुद्धा मारहाण केली यांनी खाकी वर्दीचा काय नाव घेता सर तुम्ही भरपूर काही इकडून तिकडून भेटतात त्यांना त्यांना देवाच्या रूपात आणू नका सामान्य माणसाला त्रासदायक ठरतात अशा लोकांना मान देऊन काही फायदा नाही देवाच्या दर्जा मुळीच नाही..
सकर्षण, अरे किती सुरेख कविता लिहितोस रे, तुझी कविता आम्हीं जगतो, तुझ्या शब्दात स्वतः ला बघतो, असाच लिहिता रहा,आमच्या हृदयाला स्पर्श करत तुझी प्रतिभा क्षणो क्षणी बहरू दे व ह्रदये तुझ्या साठी शुभ चिंतन करु दे, हार्दिक शुभेच्छा आणि आनंददायी सुखमय आयुष्या साठी ईश चरणी प्रार्थना बाळ 🎉
वा दादा खूप छान ...अतिशय सुंदर काव्य रचना ..,.कविता एकत् असताना आमच्या समोर चित्र उभे राहत होत ते पांडुरंगाच ....तुमच्या मुळे आम्ही आज ...डॉक्टर ,पोलीस दादा , सफाई कर्मचारी यांच्या मध्ये देखील विठ्ठल दिसला .,...धन्यवाद दादा .,.....माऊली तुम्हाला आणी सर्व माय बाप जनतेला सुखो ठेवो हिच विठ्ठला चरणी प्रार्थना
बापरे हा माणूस नाही देवच आहे जाणुन यांच्या तोंडून येणार शब्द अमृताचे थेंब आहे आला कसा धर्तीवर हा तर स्वर्गाचा अधिपती आहे त्या ची ही कविता मीअकलीआणी डोळ्यासमोर पांडुरंग उभा आहे ❤❤❤❤❤❤❤❤
संकर्षण आज रडवलेस रे तू एवढे छान शब्द कसेरे सुचतात तुला खरच खूप मन भरून आले धन्य ती माऊली जिच्या पोटी तू जन्म घेतलास असेच तुझ्या शब्द रचणेतुन खूप पुढे जा खूप उंच भरारी घे दादा तू अशी च प्रार्थना स्वामी चरणी
बाळा संकर्षना का रडवलस मज पामर रुपी वारकरी माणसाला कसे सुचतात शब्द तुला की मला तुझ्या कवितेत साक्षात पंढरीचा विठोबा दिसलास .... नाही रे बाळा असाय पुढे पुढे जात माऊली सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा.....!!!
अप्रतिम असे सादरीकरण आणि लेखन केले आहे . मी खूप भाग्यवान आहे . तुम्ही तू म्हणशील तसं या नाटकाच्या वेळी मला माझ्या कविते खाली तुमची सही दिली ...तुम्ही खूप छान लेखक आणि कवी आहात .पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏🙏👍👍👍👍
अतिशय मनपुर्वक भावपूर्ण, भावस्पर्शी संकर्षण ,तुझी कविता बसली मनात रुतुन अशी भावभोळ्या भक्तिचा तो भुकेला आणि तू असा भावभक्तीने भरलेला भेटला तो आम्हाला काव्यात तुझ्या कसा? काय ?सांगु?बोलला मुखाने, अन् हसला चेहऱ्याने तुझ्या. -- अनुराधा पाटील.
संकर्षण तू अप्रतिम सगळ्यांमधला आहेस त्यामुळे सगळ्यांच्या मनातील भावना विचार तुला न भेटता न सांगता कळतात व त्या तुझ्या कवितेत व अभिनयात उतरतात तू खूप ग्रेट आहेस ❤❤एक प्रेक्षक वाचक खूप खूप धन्यवाद 🎉🎉
या कवितेतून लक्षात येत की संकर्षण किती हाडाचा कलाकार आणि कवी आहेस ते...!
अगदी प्रसंग उभा राहिला
नुसता कवि नाही तर वारकरी सुद्धा आहे.
वाह बहुत बढ़िया प्रस्तुति दी संकर्षण हर बार सुना और आंखों में पानी भर आया ❤😢
खरं आहे🙏🏻🙏🏻
संकर्षण खरच देवाचा प्रसाद आहे तुम्हाला लाभलेली प्रतिभा.. किती सुंदर शब्द रचतात... खूप छान
कविता ऐकणारा रडल्याशिवाय रहाणार नाही खूप सुंदर संकर्षण... आता माऊली तुझ्या कृपेने सगळे संकट नष्ट होऊ दे आणि पुन्हा एकदा मुक्त श्वास घेत भक्त तुझ्या भेटीला येऊ देत... 🙏पांडुरंग हरी 🙏
MN
👏👏
खर आहे
Pandurang Hari 🎉
विठ्ठल विठ्ठल
कविता पहिल्यांदा ऐकताच डोळ्यात पाणी आल...खूप छान रचना केलीत संकर्षण सर
असा कोणीच नसेल जो ही कविता ऐकल्यावर रडणार नाही..🙏🙏
Lockdown च्या काळात सर्वांनीच विठ्ठलला पोलिसरुपी, डॉक्टर रुपी बघितल पण ज्यांना तो दिसला त्यांनी आभार मानले आणि आयुष्यभर त्यांचे ऋणी राहणार ....आणि विठ्ठला कडे एकच प्राथर्ना की या तूझ्या रूपांचे भले कर ....
संकर्षण दादा hats off ..❤️
अगदी खरं आहे.
@@pushpalatajagtap9638 धन्यवाद
सर तुमची ही कविता मी एका रोटरी क्लब च्या कार्यक्रमांमध्ये सादर केली लोकांना कविता खूप आवडली तुमचे मनःपूर्वक धन्यवाद सर तुम्ही खूप छान कविता करता
आईशपथ...! काय शब्द आहेत भावा. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम...! निशब्द...! क्षणात डोळ्यांत मोती साचून गेले...!
Kharach
Angavr shahare alet bhau
@@mrsmile4742 खरंय भाऊ
@@anantingale2189 ho please 0
मन भारावून गेले कविता ऐकून...खरच एक एक शब्दाने मनात घर केले..अप्रतिम 👌👍💗💜❤💕
👍👍👍👍❤️
I am from bihar and i am bihari..
I can't understand Marathi language bt i love marathi also loves all indian regional language...i love Maharashtrians..bhot bhot pyar..jai vithal jai jai shree ram
This is called unity .
Good bro
Likes ke liya kitna zuth bolega
We all are indians 💪💪 no discrimination between states ......
Raj thakre matalab marathi nahi hum apke sath hai
जितक्या वेळेला ही कविता ऐकतो तितक्या वेळेला डोळ्यातून पाणी येते... अप्रतिम
डोळ्यात पाणी आल राव खूप सुंदर आहे 🙏🙏🙏🙏👌👌👌👌
अप्रतिम
🥲🥲😘
संघर्षण सर खूप छान...! कविताच काय तर तुमच्या अभिनयाचाही फॅन आहे मी! एकदम परफेक्ट टाईमिंग...
पांडुरंग हरी...
युगे अठ्ठावीस उभा आहेस पाय नाही दुःखत का रे🙏🙏🙏 Nahi yet bgh deva tula aaram deto 🙏🙏 डोळ्यात अश्रू आले .. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏
Ho na
खूप छान दादा. तूमची प्रत्येक कविता ह्रदय यापर्यंत पोहचते ,आणि टच कण डोळ्यात पाणी येते.
❤❤
संकर्शन खरेच सर्व गुण सम्पन्न आहेस तु, तुझ्या ह्या भाऊक कवितेतून विठु रायाचे दर्शन झाले, खुप आशीर्वाद, बेटा
खरच खुप भारी सर, वारकरी संप्रदायाचा वसा हा मराठवाड्यातील लोकमुळेच चालतो सगळ्यात जास्त लोक याच भागातील असतात
We proud of Marathwada.
व्वा काय शब्दफेक आणि रचना. सलाम कविवर्य
असा कसा संकरशना,विठू माऊली चे पण डोळे पाणावले असतील, आम्ही तर पामर,अऋ रोकता नाही आले🎉
म्हणूनच मित्रा तुझी खासियत आहे जगात जर्मनी आणि भारतात परभणी लय भरून आल मित्रा भारी 😭😭
खूप छान 🌷
@@kishorsonar1570 7n 7nvjjuyunn7j
@@kishorsonar1570 D&
👍
ua-cam.com/channels/CvJ18xWlacJNMW3t5puy9A.html
आदरणीय सर !
आपल्या शब्द काव्यातुन आम्हा शब्द रसिकांना खरच विठुरायाचें दर्शन झाले . अप्रतिम कविता अन तितकेच दमदार सादरीकरण !
🙏🏵️🙏राम कृष्ण हरी 🙏🏵️🙏
💐💐💐🙏🙏🙏
जय हरी माऊली.....
ऐकून एकदम भाऊक झालो... 😔
🙏🙏🙏🙏🙏
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.. पंढरीनाथ महाराज की जय।।।।।
डोळ्यात पाणी आणले संकर्षण दादा.. खरंच मनाला भेदणारे शब्द आहेत. मला तू खुप आवडतोस.
कविता ऐकुन भाऊक होणारच खुप सुंदर 🙏🙏
ua-cam.com/video/pTl5jqzx33U/v-deo.html
संकर्षण कराडे सर आपली ही छान कविता आहे आणि खूप हृदयस्पर्शी आहे भक्तीने मन ओढलं जातं तुमच्या कवितेंमध्ये खरंच जादू आहे मनाला भावणारी आहे कस काय जमता हो तुम्हाला या खरंच खूप लय छान आहे पण माझं एक म्हणणं आहे या आपल्या कविता मध्ये आपण खाकी वर्दी पोलीस प्रशासन च्या उल्लेख केला आहे... तू बंदोबस्त लाही खाकी वस्त्र घालून... या लोकांनी भरपूर फायदा घेतला सामान्य माणसांवर हात उचलला आपल्या काठीने मारहाण रस्त्यावर दांडे मारहाण शिवीगाळ करून जे कोणी कामासाठी पण जात होते त्यांना सुद्धा मारहाण केली यांनी खाकी वर्दीचा काय नाव घेता सर तुम्ही भरपूर काही इकडून तिकडून भेटतात त्यांना त्यांना देवाच्या रूपात आणू नका सामान्य माणसाला त्रासदायक ठरतात अशा लोकांना मान देऊन काही फायदा नाही देवाच्या दर्जा मुळीच नाही..
One of the finest poems heard recently. What a great thought! Great job Sankarshan.
सकर्षण, अरे किती सुरेख कविता लिहितोस रे, तुझी कविता आम्हीं जगतो, तुझ्या शब्दात स्वतः ला बघतो, असाच लिहिता रहा,आमच्या हृदयाला स्पर्श करत तुझी प्रतिभा क्षणो क्षणी बहरू दे व ह्रदये तुझ्या साठी शुभ चिंतन करु दे, हार्दिक शुभेच्छा आणि आनंददायी सुखमय आयुष्या साठी ईश चरणी प्रार्थना बाळ 🎉
संकर्षण , भावा जबरदस्त कवितेला १०० पैकी १००० , & सादरीकरणाला सुद्धा १०० पैकी १००० wel done .
खुप सुंदर आहे.
डोळे पाणावले आणि मन खुप भरून आले.
अप्रतिम आहे कविता.
राम कृष्ण हरी. 🙏
काळजावर ठसा उमाटावणारी कविता ❤ अप्रतिम 🙏🏼🙏🏼
खुपच छान , तो असतची असे सर्व काळ ,🙏🙏 जळी, स्थळी , काष्ठी,पाषाणी ,कुठे नाही सांगा फक्त त्याला ओळखण्यासाठी भक्तीचे डोळे पाहिजेत , माऊली माऊली 🙏🙏
Unlike करणारे नक्की कोणाची ओलाद असेल..🤔🤔🤔🤔 जय हरी विठ्ठल 🙏🙏🙏🙏 खुपचं छान 🙏🙏🙏 मण त्रुप्त झालं ऐकून ❤️❤️❤️❤️
ते सगळे१३ आहेत. १३चे असणार..
Jau dya bhauuu
Kutri astil nastik sale aplch khaun dusrych ganari
Pakistani 🙄
औरंग्याच्या
खरच सुमधुर आवाजात अप्रतिम शब्द भावना अनावर होऊन अश्रू येतात धन्यवाद संकर्षण
Nobody can't stop crying , after listening this poem🙏😭😭
अप्रतिम 🙏
डोळे भरुन आले.. खरोखरच पांडुरंगा बर बोलतोय आपण असं वाटलं क्षणभर..
हृदयस्पर्शी कविता.....सलाम कविवर्यांना
वा दादा खूप छान ...अतिशय सुंदर काव्य रचना ..,.कविता एकत् असताना आमच्या समोर चित्र उभे राहत होत ते पांडुरंगाच ....तुमच्या मुळे आम्ही आज ...डॉक्टर ,पोलीस दादा , सफाई कर्मचारी यांच्या मध्ये देखील विठ्ठल दिसला .,...धन्यवाद दादा .,.....माऊली तुम्हाला आणी सर्व माय बाप जनतेला सुखो ठेवो हिच विठ्ठला चरणी प्रार्थना
Mind blowing कल्पकता , अलंकार रहित काव्य
बापरे हा माणूस नाही देवच आहे जाणुन यांच्या तोंडून येणार शब्द अमृताचे थेंब आहे आला कसा धर्तीवर हा तर स्वर्गाचा अधिपती आहे त्या ची ही कविता मीअकलीआणी डोळ्यासमोर पांडुरंग उभा आहे ❤❤❤❤❤❤❤❤
अप्रतिम... संपूर्ण कविता ऐकताना अंगावर रोमांच उभे राहिले...रामकृष्ण हरी🙏🙏
संकर्षण आज रडवलेस रे तू एवढे छान शब्द कसेरे सुचतात तुला खरच खूप मन भरून आले धन्य ती माऊली जिच्या पोटी तू जन्म घेतलास असेच तुझ्या शब्द रचणेतुन खूप पुढे जा खूप उंच भरारी घे दादा तू अशी च प्रार्थना स्वामी चरणी
बाळा संकर्षना का रडवलस मज पामर रुपी वारकरी माणसाला कसे सुचतात शब्द तुला की मला तुझ्या कवितेत साक्षात पंढरीचा विठोबा दिसलास .... नाही रे बाळा असाय पुढे पुढे जात माऊली सदैव तुझ्या पाठीशी राहो हीच सदिच्छा.....!!!
शतायुषी हो बाला
फारच सुंदर ही कविनासून तुमच्या मनात शब्दा आहेत
Dada❤️❤️🙏🙏 Apratim!
Bhau !! Big fan
मी संकर्षण दादांसारखा लेखक आज पर्यंत नाही पहिला. खरच खूप भारी बोलता तुम्ही तुमचे बोल ऐकून मन खूप प्रसन्न झाला...😊
Khup Chan Kavita!! 👌🏽👌🏽
Heart touching!!!!!
अप्रतिम असे सादरीकरण आणि लेखन केले आहे .
मी खूप भाग्यवान आहे . तुम्ही तू म्हणशील तसं या नाटकाच्या वेळी मला माझ्या कविते खाली तुमची सही दिली ...तुम्ही खूप छान लेखक आणि कवी आहात .पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.. 🙏🙏🙏👍👍👍👍
ज्ञानोबा माऊली - तुकाराम माऊली 🌺🌺🌺
खूप खूप छान दादा तुला उदंड उदंड उदंड उदंड उदंड उदंड आयुष्य लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना ❤❤❤
सर खूपच सुदंर भावनांनी ओसंडून वाहणारी वाक्य रचना 🙏
खूपच छान अप्रतिम भावनांनी ओसंडून वाहणारी वाक्यं रचना 🌹🌹🙏🙏🌹🌹🌹👌👌🌹🌹🙏🙏🌹🌹🌺
अतिशय मनपुर्वक भावपूर्ण, भावस्पर्शी
संकर्षण ,तुझी कविता बसली मनात रुतुन अशी
भावभोळ्या भक्तिचा तो भुकेला
आणि तू असा भावभक्तीने भरलेला
भेटला तो आम्हाला काव्यात तुझ्या
कसा? काय ?सांगु?बोलला मुखाने, अन् हसला चेहऱ्याने तुझ्या.
-- अनुराधा पाटील.
ह्रदयस्पर्शी कविता अन अतिशय भावपूर्ण सादरीकरण !!👌👌👌💐💐💐
खरच खूप सुंदर खूप वेळा ऐकली दर वेळी मन भरून आले संकर्षण सरांच्या प्रतिभेला मनापासून सलाम
संकर्षण तुझे किती कौतुक केले तरी कमीच उदंड आयुष्य लाभो तुला रोज तुझी दृष्ट काढत जा बाळा
संकर्षण तू अप्रतिम सगळ्यांमधला आहेस त्यामुळे सगळ्यांच्या मनातील भावना विचार तुला न भेटता न सांगता कळतात व त्या तुझ्या कवितेत व अभिनयात उतरतात तू खूप ग्रेट आहेस ❤❤एक प्रेक्षक वाचक खूप खूप धन्यवाद 🎉🎉
Really hats off to all Doctors and Policies....,🙏🙏
संकषणफारच छान अशा च छान कविता करण्याची तुमाला देव बुद्धी देवो
Really this is very very much absolutely awesome. Wonderful incomparable unbeatable
अप्रतिम कविता,का कुणास ठाऊक आपल्या देशातील प्रत्येक भाषेच्या शब्दामध्ये एक भावनिकता आहे.
Speechless... No words😑... Apratim lekhan.... 👍
वारक-याच्या मनातील पांडुरंगाच्या भेटीचीओढ, आर्तता, तळमळ व्यक्त केली आहे, अप्रतिम,भक्तिचे रुपांतर सगुणातुनं निर्गुणाकडे
मी नास्तिक आहे पण मला कविता खुप आवडली. आम्हा परभणीकरांचा आत्मसन्मान आहेस तु भाऊ
Nigh bhosdichya
@@abhisheknaik8798 kay zal evde ka zomble tula
Kay wayit bolalo ka
@@abhisheknaik8798 tuzha "dev" jar shivyaa dyaayla shikvat asel, tar ekhaadyane nastik asna kaai vaait aahe?
अप्रतिम. कविता ऐकणारा रडल्याशिवाय रहाणार नाही खूप सुंदर. पांडुरंग हरी
I haven't understand a word... But have I think I have understand what he said.. I got felt❤❤❤
खंरच खूप हृदयस्पर्शी आहे. मला खूप आवडली. 👌👌डोळ्यात पाणी आलं. अप्रतिम.
पंढरीच्या विठूराया माझ्या संकर्षण दादाला खुप छान बुद्धी दिलीस रे.दादामी हे ऐकून लय रडले बघा.आम्ही परभणीकर
खूप छान खरंच चांगली संकल्पना आहे.डोळ्यातुन पाणी आलं .
THIS GUY IS SENSETIVE AND VERY INTELLIGENT.
Sankarshan खरच खूप गोड आहे तू आणि तुझी कविता डोळ्यात पाणी आणलेस भावा असाच व्यक्त होत जा
खुपच सुंदर ....अप्रितम.👌👌👍
अप्रतिम वर्णन करायला शब्द अपुरे आहेत.
Proud of you that you are from our parbhani 🥰😌😌
Yegdum Manapasun Kavita avdali.. excellent.. shabd ch nahit.. majyakade.. jabardast.. 👌👌👌👌👌👌👌👌
Kharach khup khup avdali mala👌👌👍
अतिशय सुंदर रचना, मतितार्थ, अर्थपूर्ण आणि मन हेलावून टाकणारे कवण. संकर्षण मित्रा, एक संवेदनशील कवी म्हणून आपले मनापासून अभिनंदन. God Bless you...
khup chan....sankarshan....hats off...😊👍
सुंदर व जबरदस्त कविता। पंढरीचे दर्शन झाल्यासारखे वाटते।
Wow mind-blowing ❤️, superb 🙏🙏🙏
फार सुंदर फार सुंदर काय सांगू वर्णन करता येत नाही फार सुंदर
Unbelievable sir such a great ❤️💕
खरोखर ही कविता लिहिणाऱ्या वक्तीला पहिली माझी मानवंदना एवढी छान कविता लिहिली
देवा सर्वांच भलं कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर
अप्रतिम ...👏
स्तुति करण्यासाठी शब्दच नाहीत ...😘😘
डोळ्यात पाणी आलं खरंच, खूप सुंदर कविता. ....
फार काळजाला भेदून गेले...डोळ्यातून अश्रू आले ते ऐकून...🙏
Khup chan shabdat mandani keli ahe man bharun aal रामकृष्ण हरि माऊली
Heart touching & Heart full!
खूप सुंदर
देव आणि वारकरी डोळ्यासमोर आले
मनात अश्रू ही दाटून आले
मनाचा मुजरा संकर्षण कराडे ह्यांना
Goosebumps 😍😍😍
काय म्हणनार संकर्षण ला. ग्रेट आहे स तू यार. सलाम तुला.
एक नंबर👌
संकर्षण तू एक अदभुत शक्ती आहे तुला कविता सुचतात तीच अद्भूत शक्ती.
Heart touching and heart full.🙏🙏
खरंच भावा तुझा आवाज आणि कविता मनाला हेलावून टाकणारी आहे .......lovely yar
Goosebumps 👌👌
खुपच भारी सामान्य माणसाच अंतरंग भेदल परमेश्वर च प्रेम भक्तगणात दावल '❤👍🌺
It's pleasant... Heart❤ tech
संकर्षण, खूप छान लिहिलयस.मन भरून आलं सोन्या.
Speechless 😭🙏
Dolyat pani aal sir tumchi kavita yektani😭
अतिशय भावजागरण करणारी कविता सादर केली. संकर्षणा अक्षरब्रम्हाची अनुभूती ......
🙏🙏may God bless you
तुमच्या बऱ्याच कविता खूप छान आणि हृदय स्पर्शी आहेत